राऊत साहेब बोलल्या मुळे 💯भूमिका काय कळते 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaymalekar4432Ай бұрын
शब्द भांडार आणि हिम्मत करून शिवसेनेच्या पडत्या काळात भाजप ला अंगावर घेतले ❤
@prashantingawale5344Ай бұрын
Shivsena sampawali😂
@sandeeppawar-pn8skАй бұрын
खरोखरच राऊतानी शिवसेना संपवली
@bhagwantrangole393Ай бұрын
आम्हाला काहीच त्रास होत नाही उलट चुकल्यासारखे वाटते नाही बोलल्यावर राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@bhagwantrangole393Ай бұрын
संजय राऊत साहेबांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवावा कुणी काही ही बोलू दे आम्हला त्यांचा अभिमान वाटतो तळागाळातील जनतेपर्यंत खरं पोहचते भाजप आणि मिंदे ची कारणामे.
@yuvrajkoli5925Ай бұрын
ते खरे बोलतात! खर बोलले तर😮 सख्या बापाला सुद्धा राग येतो! सच्चा,शिवसैनिक आहे, खरा वाघ आहे उद्धव बाळा साहेब ठाकरे यांचा💪🏾💪🏾
@प्रसादपाटील-ब9टАй бұрын
दाऊद चा वाघ आहे तो
@narendrathakur6089Ай бұрын
बरोबरर. साहेब.
@vilasmeher5008Ай бұрын
गाजर पार्टी चे कर्दनकाळ आहेत
@gunajikamble3905Ай бұрын
Cc cc cc cc cc cc cZ FC😢😅😊 de😊😊@@प्रसादपाटील-ब9ट
@DevidasPawar-pp1pfАй бұрын
संजय राऊत म्हणजे सच्चा बाळासाहेबांचे सैनिक
@raghunathdewade8977Ай бұрын
अशिश जाधव साहेब श्री. संजय राऊत बोलतात ते बरोबर श्री. संजय राऊत साहेब वाघ आहे भाजपचे वस्त्र हारण भाजपला भाजपची जागा दाखवणारा भाजपचे कपट कारस्थान उघड करणारा एकच माणूस म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नेता वाघ श्री. संजय राऊत साहेब आणि महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक श्री. संजय राऊत साहेब यांच्या सोबत श्री. संजय राऊत साहेब झिंदाबाद आगे बडो श्री. संजय राऊत साहेब यांनी कोणाच्य टिकेकर लक्ष देऊ नाही महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत
@shivajitanwade9430Ай бұрын
रोज बोला साहेब सध्या तुमची शिव सेनेला गरज आहे जय महाराष्ट्र
@balkrushnapawar7814Ай бұрын
संजय राऊत म्हणजे शिवशेनेचा वाघ आहे शेपूट घालून पळून जाणारा nahi
@AshrafKhan-lf6kqАй бұрын
Raut ji nishthawan ki misal hai 👍🔥
@Tatay9859Ай бұрын
😅😅😅😅
@laxmanchature3233Ай бұрын
Yache bolne asabhe ahe Yache tond band kele pahije
@balkrushnapawar7814Ай бұрын
@@laxmanchature3233 आणि कोंबडीचोरांचे खानदान ते कसे आहेत तेही सांगा
@suhaskamble6272Ай бұрын
❤
@shashikantuthale3980Ай бұрын
निर्भीड बोलने म्हणजे संजय राऊत
@Trueguide1Ай бұрын
पन्नास खोके ही त्यांनीच आणलंय 😄👍
@pravindhumal3622Ай бұрын
सत्य बोलतात, म्हणुन रोज बोलतात,आवडतं जनतेला.
@rajeshraigadАй бұрын
आम्ही संजय जी ना ऐकतो.. ठीक आहे काही असतील असे जे उद्धव ना मानत असतील पण संजय जी चा त्रास होत असेल पण ते थेट बोलतात.. आणि थेट आणि स्पष्ट बोलणारे लोकच राजकारणाची गरज आहे.. 6:28
@SohailMirjiАй бұрын
Right
@Manoj-i2p4oАй бұрын
संजय राऊत साहेब शिवसेना टायगर आहे झुकेगा नही साला
@bramhanandkadam3685Ай бұрын
संजय राऊत बोलतात म्हणजे अम्हा शिवसैनिकांची उर्जा वाढते
@raosahebpatil8298Ай бұрын
संजय राऊत खरे बोललात तेच शिंदे सेना व भाजप ला अडचणीत आनतय म्हणून राऊतचया नावान बोंबलतायत.
@RameshwarMhamane-oq6wiАй бұрын
संजय राऊत खरं बोलत आहेत
@shriramjadhavshriram7064Ай бұрын
संजय राऊत साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩 एक निष्ठ शिवसेनेचा🐅🐅🐅 वाघ राऊत साहेब🚩🚩🚩💪💪💪
@shivajitanwade9430Ай бұрын
राऊत साहेब सगळ्यातून निभावून निघतील नंबर 1 माणुस आहेत
@SohailMirjiАй бұрын
Mitra vel sarv kahi shikvate ,aani tyatun manus ha purn nikhrun nighto,tyachach ek Example Sanjay Raut saheb
@vinodkathale3582Ай бұрын
जेवढ्या खालच्या पातळीवर मोदी जी देवेंद्रजी अमित शाह,शिंदे साहेब यांच्या वर टीका करतात तेवढी b j p च्या मतदानात भर पडते होय नक्की आता देवेंद्र जी तर म्हणतात अश्या माणसावर मी बोलणार नाही ह्यावरून त्यांनी ओळखायला पाहिजे आपण आपलीच किती आहे तेवढी घालवतात
@Rakesh_guravАй бұрын
सच्चा shivsenik आहे राऊत साहेब
@GanpatiBandgar-dp9hsАй бұрын
राऊतसाहेब जय महाराष्ट्र आम्ही शिवसैनिक आपल्यासोबत आहोत
@sushilbodke4438Ай бұрын
नक्की फायदा काल सिनेट च्या निवडणुकीत समजलं
@Milindji-ry4suАй бұрын
चाळीस वर्षे पूर्वी एक प्रथ होती रोज सकाळी बरोबर साडे दहा वाजता भोंगा वाजयचा . तो भोंगा आम्ही आतुरतेने वाट पाहात असायचे. तशीच भाजपा वाले रोज कान टवकारून बसलेले असतात 😅
@RajabhauShinde-iv8yhАй бұрын
सगळ्यांना पुरून उरले BJP ला राऊत साहेब वाघ आहे वाघ गद्दार नाही ते
@pramilabhamre9355Ай бұрын
राऊत यांच्या मुळे उद्धव ठाकरे यांचा फायदाच आहे
@stsmartsales2300Ай бұрын
आशिषजी संजय राऊत यांच्या या विशलेशनबद्दल तुमचे अभिनंदन. एक संपादक दुसऱ्या संपादक/राजकारणीबद्दल मनापासून बोलतो, तुम्ही संजय राऊतlच्या कारकिर्दीतील जवळपास सर्व घटना कव्हर केल्या आहेत, आशा आहे की संजय राऊत या सादरीकरणाबद्दल नक्कीच तुमची प्रशंसा करतील, संजय राऊत यांची राजकीय भूमिका शानदार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे वाघ आणि संजय राऊत त्यांच्l छावा शोभतात
@sharadpatkar7917Ай бұрын
एकटे राऊत पुऱ्या बीजेपी ला पुरून उरतात हे मान्य केले पाहिजे राऊंतांच्या विरोधात बीजेपी ने कितीतरी प्रवक्ते वापरून बघितले पण राऊत सर्वांना पुरून उरले हे सत्य नाकारता येत नाही आज कितीतरी चॅनेल त्यांची बाईट घ्यायला सकाळी त्यांच्याकडे जातात आणी लोकांना सुद्धा राऊत काय बोलतात हे ऐकायला आवडते
@latanandargikar3698Ай бұрын
काय त्या रावता गुणगान गात आहात त्या माणसाने जनतेशी विश्वासघात करून त्यांची फसवणूक करून बीजेपी बरोबर सत्ता स्थापन न करता काँग्रेस बरोबर महा आघाडी स्थापन केली हे बरोबर आहे का ?शेवटी जनता जनार्दन आहे हे लक्षात ठेवा
@SHREEUMABHAUАй бұрын
संजय राऊत यांनी बोलत राहावं काय चुकल संजय राऊत यांचं सच्चा शिवसैनिक आहे पळपुटा नाही संजय राऊत
@chaturbhujladdhad974Ай бұрын
Thakrecha🚩 एकनिष्ठ माणूस
@arunbolaj3922Ай бұрын
फक्त एक टर्म राज्यसभा काढली की एकनिष्ठता कळेल...जय महाराष्ट्र 🚩
@appasonarale6344Ай бұрын
संजय राऊत यांना गृहमंत्री पद दिले पाहिजे बाळासाहेबांच्या नंतर निर्भीडपणे बोलणारे एकमेव आहेत ते
@kailaskasar5858Ай бұрын
संजय राऊत एक सच्चा पत्रकार आहे बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेला वाघ आहे
@ashokkolhe5114Ай бұрын
संजय राऊत खर आणि परखड बोलतात..तुम्हाला अशीच भाषा समजते.त्यांना कश्याला दोष देता?
@sagarpawar2792Ай бұрын
परफेक्ट मीडिया समजतो संजय राऊत यांना पक्ष टिकून आहे
@parshuramutekar3253Ай бұрын
एकनिष्ठ कोणाला म्हणायचं याचं उत्तम उदाहरणं म्हणजे राऊत साहेब....... 👍👍
@samadhanmisal5161Ай бұрын
सर संजय राऊत साहेबा बद्दल अति उत्तम विश्लेषण केल्या बद्दल अभिवादनसर
@nidhipatil5542Ай бұрын
सर्व विरोधकाना पुरुन उरणारा एकच वाघ संजय राऊत साहेब. सौ दाऊद एक राऊत.
@arvindkavathe7911Ай бұрын
अरे आशिष आम्ही उगाच म्हणत नाही... जब तोफ मुकाबील हो तो ✍🏻नि निकालो ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻च महत्व 🔥
@vishalmutadak5857Ай бұрын
ठाकरे बँड म्हणजे संजय राऊत
@VidhyadharKadam-d8yАй бұрын
बाळासाहेबांच्या उपस्थिती मध्ये तयार झालेले राऊत साहेब हे थोडीफार तरी बाळासाहेबांची भाषा बोलणारे आणी त्यांनी ते करत राहिले पाहिजे.
@shadowfr7254Ай бұрын
संजय राऊत जिगर बाज नेता.बोलतो ते बेधडक आणि सत्य. ❤️
@anandpalnitkar2367Ай бұрын
Shivya pan stage varun ladies la tar aai bahinivarun shivi deto pattra chal che paisa 1034 cr khalle
@marutigore4132Ай бұрын
Bhava 70 हजार कोटी कुठे आहेत 😂@@anandpalnitkar2367
@marutigore4132Ай бұрын
@@anandpalnitkar2367andhbhakt zopa tumi😂
@VijayManjrekar-xs9feАй бұрын
दाऊद चार लोंबत्या. शिवसेना संपवली. गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मुसलमान बिल्डरांना मराठी माणुसच्या जमिनी हडप करून करोडो रुपये कमावले.
@mirgednyandeo3342Ай бұрын
आशीषजी जाधव साहेब संजय राऊत यांच्या सारखा प्रक़्वते ईतर पक्षात नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना घाबरत नाही संजय राऊत सारखे प्रवक्ते ईतर पक्षात नाही भाजपात प्रवक्ते होते माधव भंडारी परंतु भाजपाने त्यांना साईडलाईन केले तसेच मुलायमसिंह यांच्या पक्षात अमरसिंह होते
@marutibabar9178Ай бұрын
भोंगा असून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आयत्या पिकावर रांगोळ्या
@marutibabar9178Ай бұрын
भोंगा असून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आयत्या पिकावर रांगोळ्या
@narayanjadhav3309Ай бұрын
राऊताची दरोरोज बातमी ऐकलेशिवाय दिवसभरातली सरकारचे चुका दिसत नाही तेमुले राऊताची। बातमी। ऐक़तो
@sarjeraobharmal9574Ай бұрын
एकच वाघ संजय राऊत
@darasingvalvi5213Ай бұрын
संजय राऊत म्हणजे हकीकत वाघ.
@dnyaneshwarkad6617Ай бұрын
आशिष साहेब एकदम छान विश्लेषण शिवसेनेचा खरा वाघ पत्रिकारीता कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत साहेब खरा शिवसेनेचा वाघ खरा बोलणारा निर्भीड पत्रकार सलाम तुम्हाला पण संजय राऊत यांना खरे विश्लेषण केल्यामुळे वस्तुनिष्ठ
अंधभक्तांच्या ढुंगणात बांबू टाकणारे एकमेव मराठी व्यक्तीमत्व संजय राऊत.
@nidhipatil5542Ай бұрын
संजय राऊत साहेबांना आम्ही रोज बोलताना ऐकतो. ते अगदी मुद्देसूद आणि परखडपणे बोलतात. आम्हाला त्यानी मांडलेली मत आवडतात.
@sandeepsalunke397Ай бұрын
मराठी माणसाचा आवाज....राऊत साहेब
@anandasalamwade5806Ай бұрын
सर ,बोलणं ह्याची गरज आहे,ते बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भाषणांची आठवण करून देतात बाळासाहेबांनी एकदा बोलले की ते शब्द परत माघार नाही हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत
@arvindkavathe7911Ай бұрын
आम्ही पाहिलं पासून सांगतोय.. एक राऊत सौ दाऊद... राऊत साहेबांनी सगळ्या bjp ला गेली अडीच वर्ष कामाला लावलंय नं ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
@ParjanChawanАй бұрын
संजय राऊत खरे बोलतात म न्हुन खुपतात
@sunil-xh4dzАй бұрын
संजय राऊत मॅनेज होत नाहीत म्हणून पोलिसवारी चालू आहे,त्यासाठी सोमय्या ला सोडलंय भाजपने
@manojghule6289Ай бұрын
संजय राऊत सच्चा वाघ आहे 🔥
@Devrajpatil-qz4teАй бұрын
109%
@dhanwantaripardeshi669Ай бұрын
खूप छान विश्लेषण,आणी अभिनंदन
@MeeraHumbe-h1eАй бұрын
संजय राऊत एकदम बरोबर बोलतात
@rahulwaikar2142Ай бұрын
Sanjay Rawat jindabad Shivsena jindabad Jay Maharashtra
@adv.sopangaidhani8480Ай бұрын
राऊत खर बोलतात
@ParjanChawanАй бұрын
संजय राऊत महाराष्ट्रची शान आहे एकदा शिवसेनेचा पंतप्रधान करतील महाराष्ट्राचा पंतप्रधान करतील नक्की कोणी कितीही जलो
@rameshkokani3832Ай бұрын
Karan Sanjay Raut Khare Boltat..!!!
@RamTikandeАй бұрын
संपूर्ण भाजपला पुरून उरणारा एकच वाघ संजय राऊत
@laxmanchature3233Ай бұрын
Yala ka bhav deta hech samgt nahi
@UdyaKamble-m1gАй бұрын
great great 👍🏻
@SohailMirjiАй бұрын
@@laxmanchature3233are tujhya maharastratlya aani Delhi talya sarv bapanchi par fadun takley re 😂😂😂
@AshokShejwal-k1xАй бұрын
संजय राऊत वाघ आहेत
@kishormore5510Ай бұрын
फायदा शिवसेना होणार
@raghunathmane3995Ай бұрын
सर. संजय. राऊत साहेब बोलले नाही. तर. बिगर महाराषटीय खंबोज सौम्यया माजले. असते जय. भिम सर
@sachinpatil4221Ай бұрын
आम्हाला राऊत साहेबां मुळेच कळते कि महाराष्ट्रात काय चाललय.
@ShivajiShelke-w2gАй бұрын
बाळासाहेब रोज बातमीत असायचे तीच परंपरा संजय राऊत यांनी जोपासली म्हणून शिवसेना आता फुटली तरी मुदीला शिवसेना थेट भिडते आहे ,.... जय महाराष्ट्र
@bharat2652Ай бұрын
काहीही म्हणा राऊत साहेबाने मीडिया वाल्या ना धंदा दिलाय
@dattatrayamane3231Ай бұрын
बिचारा पक्षासाठी जेल मध्ये गेला,, पक्षासाठी एकदम प्रामाणिक
@hemantgaikwad844Ай бұрын
अरे पक्षासाठी नाही गेला पत्रा चाळीतल्या लोकांचे 11 कोटी खाल्ले म्हणून गेला आणि दोन महिन्यानंतर तीच अवस्था होणार आहे संजय राऊत यांची
@santoshpatil7969Ай бұрын
आशिष जी आपले आतली बातमी चे विस्लेसन खूप छान आहे असेच सांगत जावा मी रोज आपले व्हिडिओ फहातो तचेच कागल बाबत ही आतली बातमी कळवा
@visvasgayakvad2961Ай бұрын
संजय राऊत खरेच बोलतात आणि जे बोलतात ते शब्द मागे घेत नाहीत किंवा गोलगोल बोलत नाहीत त्यांना बाळासाहेबांचे आशिर्वाद आहेत गर्व आहे संजय राऊत साहेबांचा
@raghunathdewade8977Ай бұрын
अशिश जाधव साहेब छान विश्लेषण श्री. संजय राऊत साहेब आगे बडो अशिश जाधव साहेब आगे बडो
@vaibhavbatale613Ай бұрын
❤❤ Sanjay Raut saheb
@ChandrakantRedekar-di8oxАй бұрын
आम्हाला वाटते ते सत्य परिस्थिती मांडतात
@ravindrapawar3561Ай бұрын
महाराष्ट्र चे फायदे च बोलत रोज आशिष जाधव
@shrikrishnamalvankarАй бұрын
👌🏽👌🏽फार सुंदर दुसरा पैलू संजय राऊत यांचा आपण समोर आणला
@RajendraChaudhari-d2mАй бұрын
एक आहे पण शंभरला भारी पडतो म्हणून त्यांना मिरच्या लागतात
@DattaJadhav-p4kАй бұрын
संजय राऊत sir हे उध्दव ठाकरे यांच्या भावना वेक्त करण्याचे साधन रूपी ब्रह्मास्त्र आहेत.... जय हो राऊत sir...❤❤
@ramdasgujar1365Ай бұрын
संजय राऊत जिंदाबाद
@dipakjanjire9479Ай бұрын
संजय राऊत साहेब एक नंबरचा माणूस आहे मी त्यांच्यापासून ठाकरेंना फायदाच होईल
@sanjeevanienterprisesАй бұрын
Sanjay raut saheb zindabad
@ashutoshmane2372Ай бұрын
संजय राऊत मुळे फायदा होतो शिवसेनेचा
@sarangkadam1471Ай бұрын
संजय राऊत रोज बोलतात पण त्यांच्या बोलण्यात मुद्दे नक्कीच योग्य असतात. तो आशिष शेलार कधीतरीच बोलतो त्यात ना धड मुद्दे असतात, ना बोलण्याची शैली चांगली आहे.
@jagdishrajguru3827Ай бұрын
संजय राऊत जे बोलतात ते लोक ऐकतात म्हणूनच सारे पत्रकार इतके दिवस त्यांचेभोवती जमा होत असतात शिवसेनेची ऄके फाॅर्टी सेव्हन.
@rafiqshaikh4411Ай бұрын
नेहमी खोटे बोलणार्या,वागणाऱ्या राजकारण्यांच्या आजच्या युगात संजय राऊत सत्य बोलतात त्यामुळे उध्दव ठाकरे साहेबांचा फायदाच आहे
@vanitawayal5558Ай бұрын
Sanjay raut barobar boltat
@kishormore5510Ай бұрын
फायदा होणारच निर्भीड आहेत साहेब वक्तृत्व अणि अभ्यास आहे सुशिक्षीत आहेत
@mahadevsolankar9262Ай бұрын
आर जाधव बोलुदे ना बाकी किती बोंबलत असतात राऊत साहेब यांच्या मुळे राज्य सरकार काय काम करत ते कळत सर्व जनतेला
@ramchandrasali334Ай бұрын
संजय दत्त बोलतात त्यानंतर सर्व विरोधी पक्ष त्यांना दिवसभर उत्तर देतात संजय राऊत सगळ्यांना कामाला लावतात
@arunshirgaonkar4720Ай бұрын
जाधवभाऊ, तुमचे विश्लेषण बिनचूक व अफाट आहे. अ अ आआ असे चाचपडणार्या विश्लेषकाना तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे,
@raharamainkar7149Ай бұрын
सजय,राऊत, वाघ, आहे,
@shashikantuthale3980Ай бұрын
फायदा होतोय
@rahuldubal8608Ай бұрын
नाद नाही करायचा ... शिवसेना चा वाघ
@PoonamBansode-g7fАй бұрын
आशिष जाधव सर नितेश राणे पण रोज बोलतात BJP साठी फायद्याचे की तोट्याचे हे जनता ठरवेल.
@PrakashPilankar-s3mАй бұрын
संजय राऊत साहेब म्हणजे सौ सोनार कि एक लोहार कि असं व्यक्तिमत्व, राऊत साहेबांमुळे भाजपच्या गोटात सन्नाटा पसरतो, भाजपला थेट भिडणारा कट्टर शिवसैनिक, राऊतसाहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@kishormore5510Ай бұрын
राऊत साहेब वाघ आहेत जेल मध्ये गेले परंतु झुलते नाही
@pramilathombare6659Ай бұрын
२००% फायदाच
@vilasgaikwad3803Ай бұрын
धन्यवाद आषिश जी
@Ramraje-i5tАй бұрын
एक आठवण बाळासाहेबांच्या चांदीच्या खुर्ची बद्दल लोकमत ने बातमी प्रसारित केली बाळासाहेबांनी ती खुर्ची लोकमतच्या कार्यालयाला पाटवली ती खुर्ची लोकमतने दिलगीरी व्यक्त करुन संध्याकाळी परत पाठवून दिली होती ह्याला कारण संजय राऊत यांनी बाळासाहेब च्या भाषेत लिहिलेला अग्रलेख होता ती खुर्ची नाशिकच्या शिवसैनिकांनी भेट म्हणून दिली होती
@harshwardhanshingade6561Ай бұрын
मा. शिवसेना UBT खासदार श्री संजयजी राऊत साहेब हे नेहमी सर्वसामान्य आणि गरीब जनतेच्या हिताचे बोलतात... त्यामुळे विरोधकांची आग होते.... 👍👍👍🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥👑👑👑✨✨✨🌏🌏🌏
@sureshsolat3104Ай бұрын
योग्य व संतुलित विश्लेषण.
@dineshkushte5928Ай бұрын
आता फक्त प्रसार माध्यम पर्यंत राहिलाय उबाठा पुढच्या विधान सभेत 25 ते 30 जागा पण नाही मिळणार