सद्द्याच्या परिस्तिथ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उंची सर्वात जास्त आहे आणि सर्वाधिक विस्वषक चेहरा आहे
@YuvrajMahajan-go7ty11 күн бұрын
महाराष्ट्रात एक नंबर चा पक्ष म्हणून समोर येईल उद्धव ठाकरे यांचा...
@manojkaralgikar465110 күн бұрын
30 seats only
@shantarampalde.441311 күн бұрын
नाम काफी है...उद्धव ठाकरे.❤
@sheshraonimrad215811 күн бұрын
महाराष्ट्राची अस्मिता उद्धव ठाकरे
@vasantsalape651811 күн бұрын
आकेला रहतेही उद्धव ठाकरे सेफ हैं ओ कटता तो नहीं लेकिन सामने वालोको फाड देता है. जय महाराष्ट्र
@anlytic202311 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍👍
@vijaymhatre300911 күн бұрын
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला विजयी करणार....
@ashujadhav424711 күн бұрын
ऊदधव बाळासाहेब ठाकरे हे 💪💪👍👍👍 महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. 👍👍
@JayramChavan417711 күн бұрын
@@ashujadhav4247 🏠🐓🙏😄
@gopalsawant113811 күн бұрын
फक्त ठाकरे सरकार,,🎉❤
@hot_star987111 күн бұрын
uddhav saheb King aheyt.
@pradeepsawant988011 күн бұрын
उद्धव ठाकरे
@MaheshYadav-mu5fs11 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मशाल
@shashikantmhetar267011 күн бұрын
ज्याने उद्धव साहेबांच्या आजाराची ज्या वेक्तीने नक्कल केली व पक्ष फुटल्या नंतर ह्याच वेक्तीने दिवाळी साजरी केली होती . आणि आज ही खालच्या थराला जाऊन टीका केली जातेय तेव्हा अशा वेक्तीला काय मदत करायची ?
@jababdarnagrik352011 күн бұрын
आम्ही मिडियाला दोष देणार नाही, त्यांना आपला व्यवसाय चालवायचा आहे,पण आमचा उध्दवजींवर विश्वास आहे , ते शरद पवार साहेब व राहुल गांधी यांना समाजकारणाकडे वळवतील व राजकारण पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतील ,जेणेकरून ठाकरे हा जागतीक राजकारणात एक ब्रॅण्ड बनेल 😊
@ashokpawar796611 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे हे महाविकास आघाडीला सत्ते कडे जाण्यासाठी यश मिळवून देतील.
@dattajagdale529811 күн бұрын
फक्त उद्धव साहेब
@Maheshchilame_Reddy11 күн бұрын
उद्धवजी ठाकरे नक्कीच निकाल फिरवतील याची खात्री आहे
बीजेपी वाले किती जाहिरात करता निवडून येणार नाहीत फक्त पक्ष फोडायचे काम करा
@shashikantmhetar267011 күн бұрын
निकाल 100 % फिरवणार .
@dayananddudhakawade140610 күн бұрын
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचा निकाल फिरवणार एक नंबरचा पक्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
@satyajitpatil185310 күн бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत!
@narendrakadamkadam911 күн бұрын
प्रभोधनकार ठाकरे.... 🔥 महाराष्ट्रवादी विचार ❤️
@prashantkarekar623911 күн бұрын
Sunder analysis 👍
@Laybharishetkari11 күн бұрын
अनुजा ताई तुमचं राजकीय विश्लेषण खूप भारी असतं
@prabhakarbhojane138011 күн бұрын
ठाकरे निकाल फिरवू शकतात.
@shashikantmhetar267011 күн бұрын
सुपारी वाल्याना आणि महाराष्ट्र विरोधी भाजपाला मदत करणार्यांना का बर मदत करायची ?
@Sports.frenzy1111 күн бұрын
🚩🚩उद्धवसाहेब 🚩🚩
@ramchandrasali33411 күн бұрын
लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
@yashwantchavan964611 күн бұрын
उद्धव ठाकरे बहुमताने विजयी होणार
@rajendrajadhav201111 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नावच पुरेसे आहे
@कृष्णविवर-ढ2ल11 күн бұрын
😁😁 या सगळ्यात शिंदे मामुनी शितल म्हात्रेनां उमडेवारी दिली नाही काय मिळालं..... हा खरा प्रश्नये 🤣
@देशमाझा11 күн бұрын
मशाल
@omkar2559411 күн бұрын
कुणी काही करा उद्धव साहेब शिवाय कुणाचे हि पान हलणार नाही
@niranjandeshpande81777 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@sudhirthite275511 күн бұрын
Bjp vote म्हणजे .........गुजरात चा विकासाला vote
@parasramdhawale597211 күн бұрын
ग्रेट विश्लेषण
@dattapatil-np1sh10 күн бұрын
सर्वसामान्य जनतेचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक
@sanjaygaikwad887411 күн бұрын
होय निकाल फिरू शकतो
@sudhirthite275511 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ला सत्ता पाहिजे महाराष्ट्र कितीही वाटोळे झालं तरी
@S.R.Patil.813411 күн бұрын
होय इमानदार माणूस आहे
@sanjayvichare423811 күн бұрын
उद्धव हे निकाल फिरवून शकतात पण फायदा काँग्रेसला होत आहे.
@harishmokalkar764311 күн бұрын
Udhav saheb nivadanuk phirvanar
@santoshshinde97027 күн бұрын
महाराष्ट्रातल्या जनतेची पण इच्छा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी बसावं किती पण सर्व घेतले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी असावेत हेच लोकांना वाटते
@aniruddhagroup17686 күн бұрын
Correct 👍
@SatishRaut-h8k11 күн бұрын
Yes
@kartikswami232011 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@nileshbhapkar300011 күн бұрын
किती U. B .T पिछाडूदे विकास या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात तो विजयी होणार निश्चितच
@narenshinde895811 күн бұрын
अरे राज ठाकरे ला आता कोण राहिला आहे का जन्मत आहे का त्याला जेमतेम तू एक राजू पाटील कसा तो निवडून आला तो स्वतःच्या स्वतःच्या पैसे वाटून आला तो
@narendradeshmukh963811 күн бұрын
इलेक्शन फिरू शकतात महाआघाडीचे सरकार येणार
@sudhirthite275511 күн бұрын
विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे ....जे गुजरातला उद्योग गेले......देवेंद्र फडणवीस ने नागपूरला का नील नाहीत
@satishjadhav438811 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@doleshahaji10 күн бұрын
UBT
@nitinpatil363311 күн бұрын
Thakre brand 🚩💯🔥
@dattapatil-np1sh10 күн бұрын
उद्धव साहेब महाराष्ट्राचा निकाल फिरवू शकतात
@dattapatil-np1sh10 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे
@santoshvaze577411 күн бұрын
ठाकरे🎉❤
@ajaypuraniksbi11 күн бұрын
ठाकरे ठाकरे आणि ठाकरे....मुंबई तक ला उद्धवजी ठाकरेंच्या पलीकडे काही दिसत नाही.
@gangadharbawankar517910 күн бұрын
Udhao ठाकरे निवडूनुक फिरवणार.
@rajkumarpatil539311 күн бұрын
Nikal Firanar nki Takare Brand💯💯💯💯
@jyotiarte531110 күн бұрын
त्यांनी क्लिअर कट सांगितले आहे सर्व प्रथम महाराष्ट्र धर्म आणि राज्य वाचवणे
@sudhirthite275511 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला उद्योग गेले आहेत... नागपूरला का नेले नाहीत
@bajrangpitlewad145511 күн бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@manmohan251211 күн бұрын
तुमच्या head lines वरून तुमची बौद्धिक कुवत लक्षात येते. याला विश्लेषण म्हणत नाही तर पूर्वग्रह म्हणतात.
@najirdeshmukh28177 күн бұрын
अब की बार, "सोयाबीन, कापूस, कांदा "जिहाद
@nileshkatkade74019 күн бұрын
महाराष्ट्र ला घरातील सदस्य वाटणारा चेहरा उध्दव साहेब ठाकरे ❤❤❤
@santoshrashinkar314010 күн бұрын
उध्दव साहेब CM बननार
@santoshshinde97027 күн бұрын
महाविकास आघाडीचे तारणहार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त
@sunilphatak666310 күн бұрын
उद्धव ठाकरे ऐकटेच भारी पडले बाजपला भारी पडतायेत
@VinayakKesarkar-w8k11 күн бұрын
Janab Uddhav Thackeray ☪
@Ashish-Borkar7 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏
@sureshchavan687811 күн бұрын
🙏
@tukarammane364610 күн бұрын
Next cm udhav thakare
@pg930511 күн бұрын
मतदान करताना हे लक्षात ठेवा 🙏 #कोरोना काळात #कुटुंबप्रमुख म्हणून आपल्यासोबत #उद्धवसाहेब उभे होते म्हणून महाराष्ट्र वाचला.♥️ कारण एका बाजूला #टरबूज गँग कपट कारस्थान करून सरकार पाडण्यात व्यस्थ होतं तर #मोदी सरकारने कोरोना काळात #महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं .👇👇👇👇
@darshilpangale57868 күн бұрын
#Only Uddhav Thackeray Brand❤🔥Mashal
@anilmhatre110511 күн бұрын
विरोधक म्हणजे कोण राज साहेब का, ज्यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे तुम्ही निवडून आला आहात हे लक्षात ठेवा, जाणीव असती तर सरवणकर चां फॉर्म भरला नसतात
@eklavyalakshwedhi504111 күн бұрын
साहिल मविआमध्ये बुध्दिभेद करू नका.प्रणिती शिंदे कोण आहेत?त्यांचा उध्दवजी ठाकरेशी काय संबध?