#आतली_बातमी

  Рет қаралды 49,406

Lokmat

Lokmat

Күн бұрын

#आतली_बातमी Live: परळीत खून, पण १३ महिने पोलीस तपास बंद का? Walmik Karad | Mahadev Munde
#walmikkarad #mahadevmunde #santoshdeshmukh #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 74
@bhushantonge1158
@bhushantonge1158 9 күн бұрын
आशिष सर तुमच्या सारखे पत्रकार प्रत्येक News Channel कडे असावा, तुम्ही जातपात या कुठलाही राजकीय पक्ष न बघता निर्भिड पत्रकारिता करता. आमच्या सारखे तरुण पण तुमच्या कडे एक आदर्श म्हणून बघतात.
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 9 күн бұрын
आशिष सर लय भारी विश्लेषण करता तुम्ही अतिउत्तम
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 9 күн бұрын
धंनजय मुंढे व फडणवीस भेटले आणि दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड शरणागती करतो हे महाराष्ट्रांपुढे प़श्न आहे,मला वाटत फडणवीसच वाल्मीक कराडला मदत करताय
@jaywantkale6290
@jaywantkale6290 9 күн бұрын
सुरेश धस साहेब हे बिजेपी चे सर्वात प्रामाणिक आमदार आहेत ह्या आमदार साहेबांना मनापासून धंन्यवाद ❤❤
@vkwagh2738
@vkwagh2738 8 күн бұрын
pramanik tar nahi aahe dhas. pan saddhya changla kaam kartoy
@umeshghumare9342
@umeshghumare9342 9 күн бұрын
सर तुम्ही बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर अजित दादा या विषयावर मुलाखत घ्या त्यांचं म्हणणं काय आहे ते जनतेसमोर मांडा एकदा महाराष्ट्राच्या त्यांच्या मनामध्ये काय चालू सध्या राजकारण एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे 😢😢
@PrlhadNirmal
@PrlhadNirmal 9 күн бұрын
महादेव मुंडे चि जात कोणती आहे हे धनंजय मुंडे नि सांगावे
@RajendraKadam-ii8lp
@RajendraKadam-ii8lp 9 күн бұрын
आशिष जाधव आपणांकडे सर्व सामान्य जनता खुप आशेने पहात आहे,एक स्तंभ म्हणुन आपण आहेत, याबाबतीत सर्व सामान्य जनता भयभयीत झाली आहे ,ते बाहेर काढा साहेब,हीच सर्व जनतेमधून विनंती
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
शंभर पेक्षा अधिक पाप केलेत शेवटी नियती आहे कर्माचे फळ भोगावे लागते त्याला कुणीही अपवाद नाही
@prakashgiripunje280
@prakashgiripunje280 9 күн бұрын
जाधव सर तुम्ही स्वतःला सुरक्षारक्षक मागा सर तुम्हाला मानाव लागेल फारच हींमत दाखवत आहात सर पण सर स्वतःला जपा
@shobhaparshetty2869
@shobhaparshetty2869 9 күн бұрын
हे सर्व मा आमदार सुरेश धस मुळे बाहेर येत आहे. धन्य वाद सर
@amardeepjadhav3143
@amardeepjadhav3143 9 күн бұрын
त्या मुंडे ताईंकडे व लहान लेकरां पाहिले असता मनामध्ये चर होते. अशी वाईट वेळ कोणावर पण येऊ नये
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
गुन्हेगारांना जात नसते पैका हाच महत्त्वाचा
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 9 күн бұрын
आशिष सर आणखीन खूप प्रकरण बाहेर येणार आहे
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
पैसा मेल्यावर वर नेता येत नाही येवढे भान असावे
@GanpatThombare-v1q
@GanpatThombare-v1q 9 күн бұрын
जर पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी
@kazipervezali9480
@kazipervezali9480 9 күн бұрын
Ashish Bhai...Genius...
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
काही महिने पोलिस काय करत होते एकाचा जीव महत्वाचा नाही का
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 9 күн бұрын
सर खरच मनापासून अभिनंदन
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
पोलिस कुणाच्या दबावाखाली होतें एवढी दिरंगाई का केली ह्या मागे कोण आहे
@Gandhaliinamadar
@Gandhaliinamadar 9 күн бұрын
हृदय पिळवटून टाकणारे आहे हे सगळे प्रकरण 😢😢😢
@marutipatil1131
@marutipatil1131 9 күн бұрын
सुरेश धस्स साहेबाच्यासारखा कर्तव्यदक्ष पालीस अधिकारी हवा तरच न्याय मिळेल
@RajendraKadam-ii8lp
@RajendraKadam-ii8lp 9 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या हत्येचे गूढ अद्यापही कळले नाही
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 9 күн бұрын
😂😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 9 күн бұрын
फडणवीस झोपलाय का?
@liladharpatil6970
@liladharpatil6970 9 күн бұрын
Ashish sir. Aaplya patrkaritechi dhar aaj Maharashtra punha anubhavat aahe Abhinandan ani shubhechha 👍 🇮🇳🙏🚩
@BankatPachbail
@BankatPachbail 9 күн бұрын
ओन्ली suresh dhas saheb
@dilippqtil7812
@dilippqtil7812 9 күн бұрын
सौरभ बोडने आई वडील व पत्तनी ला पण नाय मिळाला पाहिजे
@Vikeampatil
@Vikeampatil 9 күн бұрын
कराडला माणसं मारायचा रोग जडलाय का
@sandipshelke6715
@sandipshelke6715 9 күн бұрын
Seriel killer
@NamdevGurav-i6i
@NamdevGurav-i6i 9 күн бұрын
Ashishji aplya sarkhya patrakarachi sadhya maharastrala v deshyala far garaj aahe dhanywad
@ashokavhad7423
@ashokavhad7423 9 күн бұрын
ज्या पोलिस अधिकारी यांनी मुंढे यांच्या खुनात योग्य चौकशी केली नाही त्यांना घरी बसावा sutrdhar शोधा
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 9 күн бұрын
धन्या व वाल्या चा दबाव होता त्यामुळे प्रकरण लांबावले.
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 8 күн бұрын
अशिजजी तपास का झाला नाही.हे धनंजय मुंडेना विचारा
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 9 күн бұрын
Police😮😮
@anandashewale5416
@anandashewale5416 8 күн бұрын
पोलिस आधिकारी. यांना. अटक. करून. त्यांना. सहा.आरोपी करा.मग.नावे .पुढे येतील. पण.ग्रहमंत्री यांची ईच्छा. दिसत नाही
@rajeshchaudhari3346
@rajeshchaudhari3346 9 күн бұрын
100 gunhe purn jhale...aata udya rajinama
@dhormalend6829
@dhormalend6829 9 күн бұрын
Ashis sir pls he prakaran dhasas lavave🎉🎉🎉
@surekantmangnale5919
@surekantmangnale5919 4 күн бұрын
जेवढे हत्या झाली. तेवढे आरोपी शोधून शिक्षा झाली पाहिजे. तरच भारत देशाची संविधानिक व्यवस्था म्हणता येईल
@MungabaP
@MungabaP 8 күн бұрын
सर एक दिवस असा येईल फडणवीस आणि दादाचा बाप धनंजय मुंडे असतील सॉरी एक कळकळीची विनंती आहे आपण किती काय केलं तरी यांना उपयोग नाही
@namdevgitte11
@namdevgitte11 9 күн бұрын
Kharch vab shirj kadhayla paheje
@prakashmakhare4125
@prakashmakhare4125 8 күн бұрын
सुरेश धस ही फक्त राजकारण करत नाहीत का हे पण बघा मुंडे संपले कि आपलं राज्य सुरु
@prakashmakhare4125
@prakashmakhare4125 8 күн бұрын
वाल्मिकी कराड सारखी ओलाद कशी पैद्दी होती, ह्या फालतू राजकारणी लोकांमुळे हे तुम्ही लोकांना पटवून द्या, हे तुम्हाला ही माहिती आहे जाधव साहेब
@afsarshaikh7054
@afsarshaikh7054 9 күн бұрын
मी काय म्हणतो.....चौथा स्तंभ....पत्रकारिता...आहे....मग...सगळे.मिळून...सरकारला...का नाही...विचारात...
@tanajimore1302
@tanajimore1302 9 күн бұрын
मुंडे साहेबाना मुलाखत घ्या
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 9 күн бұрын
Dhanya tula karmachi Fale milo hi prarthana
@MungabaP
@MungabaP 8 күн бұрын
मी महाराष्ट्रीयन
@Rksalunke43
@Rksalunke43 9 күн бұрын
Sir Bapu Andhal khun ch bola sir R K salunke
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 9 күн бұрын
@rajashridesai8093
@rajashridesai8093 5 күн бұрын
💪💪💪💪💪💪
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 8 күн бұрын
आकाच्या आकाला पकडा तक्रार दाराची रिघ लागेल
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 9 күн бұрын
आशिष सर तुम्ही जरा लाऊन धरा खुप अवघड आहे
@MegaYdb
@MegaYdb 9 күн бұрын
Shame on mahayuti 😮
@MegaYdb
@MegaYdb 9 күн бұрын
Aho CM, are you there? See the faces of victims families Shame 😭🥶
@balajikakade8517
@balajikakade8517 9 күн бұрын
बोलबच्चन कुठाय 😢😢
@balajikakade8517
@balajikakade8517 9 күн бұрын
षंड यंत्रणा 😢😢😢
@siddhantrshingare8612
@siddhantrshingare8612 9 күн бұрын
Ashishji kharch khambir ahe he yana jagewar thechla pahije
@Pradeep-jd8rg
@Pradeep-jd8rg 8 күн бұрын
कावत पण खाऊ दिसतोय
@dilipbhise871
@dilipbhise871 9 күн бұрын
it's money bags effected case, no faith on police, munde krad,,wehave rightful faih vctimmude family.justice to munde family,
@gd-dc5ob
@gd-dc5ob 4 күн бұрын
वाल्मिक च.कुञ.च.खुनी. आशिर्वाद धन्या.चा
@Virodhiline
@Virodhiline 9 күн бұрын
Ajit pawar tumcha chela che ajun kiti purave dayche.....as vatl atta Ajit pawar la pn khadani cha paisa jat hote vat
@PunjabaiDeore
@PunjabaiDeore 9 күн бұрын
शंभर पेक्षा अधिक पाप केलेत शेवटी नियती आहे कर्माचे फळ भोगावे लागते त्याला कुणही अपवाद नाही
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.