सरसेनापती संताजी घोरपडे विरुद्ध कासीम खान ! तलाकू मोहीम उत्तरार्ध.. तलाकू भाग 01 link - • सरसेनापती संतांजी घोरप... #santaji_ghorpade #swarajyarakshak_sambhaji #sambhaji_maharaj_history
Пікірлер: 85
@ulhasadhao9517 Жыл бұрын
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपले नाव राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हर हर महादेव
@GSSGOODАй бұрын
जोपर्यंत हिंदू धर्म टिकून राहील तोपर्यंतच
@satishbaral41622 ай бұрын
तुमच्याकडे असे ऐतिहासिक कथानक ऐकतच राहावे वाटते... आवडले मला
@narayanghuge85684 жыл бұрын
संताजी घोरपडे म्हणजे गनिमी काव्याचे जनक आणि वीर योद्धा सिंह च यांच्या जाळ्यातून निसटणे अशक्य च असते.अशा या महान सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भगवान.
@sudhirchivilkar55794 жыл бұрын
युद्धाच सुंदर वर्णन
@anilkale99454 жыл бұрын
Khup Chhan Mahiti. Jay Bhavani Jay Shivaji. Jay Jijau. Jay Shambhuraje.
@rupeshkundale68604 жыл бұрын
Swarajy rakshak pahile sarsenapati santaji ghorpade har har Mahadev
@vinayakjuvekar96882 жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने वीर संताजी व धनाजी यांनी हयात असेपर्यंत हिंदूत्वाची ज्योत तेवत ठेवली,त्यांना समस्त हिंदू जनतेचे कोटी कोटी प्रणाम
@makrandmadkholkar22164 жыл бұрын
आजच्या महाराष्ट्राचे खरे महानायक शिल्पकार हेच आहेत पण जनता यांचा ईतिहास विसरली हे आपले दुदैव
@appasomore16084 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण
@shubhamsawant49173 жыл бұрын
@@appasomore1608 No
@sidhukkire86262 жыл бұрын
नाही विसरून चालणार मित्रा
@rajaramchavan83815 ай бұрын
महापराक्रमी योध्द्यांचा इतिहास शिकवला नाही .
@भगवाधारी-ह6न4 жыл бұрын
धर्म की जय हों, अधर्म की नाश हों, प्राणीयों मे सद्भावना हों, विश्व का कल्याण हों। हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@virendreghorpade44254 жыл бұрын
Nice video sir
@bhilareaniket82344 жыл бұрын
jay shivray 🚩🚩🙏🙏 jay shamburaje🚩🚩🙏🙏 swrajyache MAMLKATMADAR santaji ravana dandavat🚩🚩🙏🙏