Рет қаралды 524,658
अफगाणिस्तानच्या घझनी शहरावर तालिबानने कब्जा मिळवलाय. इथे डझनभर अफगाणी सैनिक मारल्याचा दावा तालिबानने केलाय. रेड क्रॉसने कंदाहारमध्ये सरकारी फौजा आणि तालिबान दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचा इशारा दिलाय. तालिबानने धमकी दिलीये पण अजूनही पूर्णपणे कब्जा मिळवलेला नाही. अफगाणिस्तानमधील बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी तालिबानने ताब्यात घेतलेल्या भागात जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. बीबीसीचे कॅमेरामन फ्रेड स्कॉट यांनी हे चित्रीकरण केलंय. या व्हीडिओतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात.
#Afghanistan #Taliban
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi