Afghanistan War : Taliban च्या हल्ल्यानंतर Kabul मध्ये लोक पळून का आलेत? | BBC News Marathi

  Рет қаралды 507,342

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

तालिबानी सैन्याने अफगाणिस्तानमध्ये सध्या जोरदार मुसंडी मारलीय. मुस्लीम कट्टरतावादी संघटनेनं शहरांमागून शहरं आणि प्रांत बळकावायला सुरुवात केलीय. आणि याची खूप मोठी किंमत अर्थातच, सामान्य नागरिकांना चुकवावी लागत आहे. मागच्या काही आठवड्यात हजारो नागरिकांचा जीव गेलाय. आणि जे मागे उरले ते तालिबानपासून सुटकेसाठी फक्त एका छावणीतून दुसऱ्या छावणीत पळतायत. आता राजधानी काबूलमध्ये जमलेल्या या लोकांसमोर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांनी...
#AfghanistanWar #Taliban #Kabul
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 634
@VINAYMALI808
@VINAYMALI808 2 жыл бұрын
आपल्या पूर्वजांची खूप पुण्याई असेल म्हणून आपण हिंदुस्तानात जन्माला आलो 🇮🇳
@snehalkumarkamble629
@snehalkumarkamble629 2 жыл бұрын
भारतात रे दादा
@kamblegaurav
@kamblegaurav 2 жыл бұрын
Actually, Sant Tukaram, Agarkar, Shahu, Mahatma, Savitribai Phule, Ambedkar, Periyar, Raja Ram Mohan, Dabholkar hyanche kartutva.
@siddharthkadam4451
@siddharthkadam4451 2 жыл бұрын
@@kamblegaurav ani chhatrapati sambhajimaharaj and chhatrapati shivajimaharaj
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 2 жыл бұрын
@@snehalkumarkamble629 जग ह्या देशाला हिंदुस्थान म्हणूनच ओळखते
@snehalkumarkamble629
@snehalkumarkamble629 2 жыл бұрын
@@ashutoshkulkarni551 असूदे...
@varhaditales1902
@varhaditales1902 2 жыл бұрын
यावरून मुघल, निजाम सत्ता कशी होती याचा अंदाज लावा. त्यावेळी आपल्या पूर्वजांनी किती सोसले आणि शिवरायांनी आपल्यावर किती मोठे उपकार केले हे लक्षात घ्या...
@vaijayantipatil7367
@vaijayantipatil7367 2 жыл бұрын
म्हणूनचं आता यांना येथे परत घेता कामा नये
@speedneral1687
@speedneral1687 2 жыл бұрын
ह्यांना दया दाखवू नका ह्यांना आशेच मरू द्या मुगल आहेत हे
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Indian government hya lokanna thara deil, nantar bharatiya nagariktva deil mhanaje Hindustan la haluhalu muslim desh banavaychi vaatchal suru hoil. Velich savadh vhayala have. JAI BHAVANI, JAI SHIVAJI, JAI SHAMBHURAJE 🚩🚩🚩🔥🔥🔥 JAI HIND JAI MAHARASHTRA 🙏🙏🙏
@swapnilagare2364
@swapnilagare2364 2 жыл бұрын
खरं आहे
@vishalmane4398
@vishalmane4398 2 жыл бұрын
आणि महमद अब्दाली अफगाणिस्तान भारतावर 17वेळा आक्रमक करुन प्रचंड लुट केली मंदिरे तोडफोड केली ..ते
@prasadshete781
@prasadshete781 2 жыл бұрын
आपण खूप नशीबवान आहोत . पुनर्जन्म असेल तर पुन्हा भारत देशात जन्म व्हावा . 🇮🇳🇮🇳🇮🇳 ♥️♥️♥️
@gangadhargagare516
@gangadhargagare516 2 жыл бұрын
हो मिळेल ना का नाही चांगलें वागा सत्कर्म करा श्री राम म्हणा
@amitshelke2056
@amitshelke2056 2 жыл бұрын
@@gangadhargagare516 हो बरोबर आहे पण आपल्या लोकांनी देशासाठी बलिदान दिले त्याचं बलिदान पुढील पिढीनि विसरतं कामा नव्हे
@vinub5507
@vinub5507 2 жыл бұрын
OIC देश मेलेत का आहेत , का फक्त त्यांना भारतचं दिसतो ,विशेषकरून इमान नसलेला देश पाकिस्तान 😣
@desaimanoj22
@desaimanoj22 2 жыл бұрын
Tyanna fakt kashmir ch disato. He lok jithe aahet tithe sukhane konala jagu det nahit.
@varhaditales1902
@varhaditales1902 2 жыл бұрын
भारतात पण कश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत असंच झालं होतं. तीस वर्षे झालीत आजही ते निर्वासित आयुष्य जगत आहेत. त्यांच्याबद्दलही बोलले पाहिजे.
@YajurVedaBandOfficial
@YajurVedaBandOfficial 2 жыл бұрын
Yes 👍 jaisi karani vaisi bharani
@kunal6766
@kunal6766 2 жыл бұрын
भारतातील शांतिप्रिय लोकांनीही लक्षात घ्यावे व हिंदू जैन बौद्ध किंवा अन्य आपल्या आवडीच्या धर्मात जावे तरच देशात शांती नांदेल
@robinsood8598
@robinsood8598 2 жыл бұрын
परंतु हा ह्या लोकांचाच दोष आहे अफगाणि लोकाना जर तालिबानी नकोत तर उठाव ही जनता का करत नाही हिच लोक आहेत जी धर्माच्या नावावर तालिबानला आतुन सपोर्ट करतात म्हणून अमेरिकेलाही अपयश आले
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
हे स्थलांतर का करत असतील ?
@vahbiav92ghanekar
@vahbiav92ghanekar 2 жыл бұрын
तिथे आंदोलन करणार्यांना चुचकारणार सरकार नाहीये, तालीबान आहे. ते गोळ्या घालतात सरळ.
@kinggamer-vx6pc
@kinggamer-vx6pc 2 жыл бұрын
Right👍👍👍
@user-qs7ey9py1q
@user-qs7ey9py1q 2 жыл бұрын
Brobr 👍
@vikaskapse4114
@vikaskapse4114 2 жыл бұрын
भाई आवाज चढवला की डायरेक्ट गळा कापला जातो
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
हे लोक स्वतः ही सुखी राहणार नाही आणि दुसऱ्याला ही सुखी राहू देणार नाही. अशिक्षित जमात
@jyotishetye2251
@jyotishetye2251 2 жыл бұрын
खरं आहे...
@tridentgameing6192
@tridentgameing6192 2 жыл бұрын
Taynchi video bagha te khelat ahet park madhe
@sandeepjais2280
@sandeepjais2280 2 жыл бұрын
आपल्या शिवरायांची कीर्ती महान आणि त्यांचे आपल्या रयतेवर केलेले उपकार आम्ही कधीही विसरु शकत नाही हे अफगाणिस्तान च्या घटने वरुन सिद्ध झाले.
@vishaal007
@vishaal007 2 жыл бұрын
When "Kattarta" and "Politics" becomes more important than human life...
@somnathnitore8608
@somnathnitore8608 2 жыл бұрын
भारतात जेवढे स्वतंत्र मिळतं तेवढं स्वतंत्र इतर कोणत्याही मिळत नाही 🌻🌼🌺🙏🙏
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
मुसलमान लोकांना हे चांगलेच माहीत आहे, भारतासारखा सुरक्षित देश त्यांच्या साठी कुठेच नाही । तरीही यांना इथे पण अराजकता हवी आहे।
@user-qs7ey9py1q
@user-qs7ey9py1q 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 hona aplyach dokyavr chadayla pahtat ankhi he lok. Yana tr pathun dayla phije pakistan afganistan madhe.
@user-qs7ey9py1q
@user-qs7ey9py1q 2 жыл бұрын
Kharch. tri he mant firtat peaceful religion 🤣🤣🤣
@purplepebble6306
@purplepebble6306 2 жыл бұрын
India la kharatar hindu country karayla pahije ...karan sagli muslim taslich aahet ...te hindu la kayan virodh karnar .....jai shree ram
@vbh4315
@vbh4315 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 hey purogami lokanla kon sangnar???
@Anmol4824
@Anmol4824 2 жыл бұрын
Feeling really Sad for Afghan People.... India need to take lesson from Afghan and Pakistan that what will happen if extreme religious people become part of mainstream politics....
@dnyanesh4u
@dnyanesh4u 2 жыл бұрын
India is a great country dont compare them with us and not but the least it is all about Islamic teachings so this is repercussions of it . i have one question . have you read the Quran ? first of all you should read it and then you get bigger picture and so on .. is not a religion of peace🙏
@akpatil6599
@akpatil6599 2 жыл бұрын
Indian ko jarurat nhi hai lesson sikana india ke peaceful people ko hai🙂🙂.
@ravindradhumal9972
@ravindradhumal9972 2 жыл бұрын
U r right It will happen in india also
@purplepebble6306
@purplepebble6306 2 жыл бұрын
India has hindu teachings of peace .....and India is place of Ram ...it will never happen in India ....Jai shree ram
@unknownvideo5748
@unknownvideo5748 2 жыл бұрын
Yeah, you are absolutely correct . Hinduism and Islamism both two religion are dependent upon discrimination against humanity. Both two religion are teaching the violance . Both two religious people are loving the idea of extremism.
@arjunjagtap4704
@arjunjagtap4704 2 жыл бұрын
पॅलेस्टिन आणि इसरायल च्या संघरश्यात बेंबी च्या देठा पासून ओरडणारे मुस्लिम कोठे दिसेना झालेत
@Ashok-gk4sy
@Ashok-gk4sy 2 жыл бұрын
धर्माचा वेडेपणा किती नाशदायक, त्रासदायक आहे हे भारतातील धर्मवेड्यानी (मग ते कोणत्याही झेंड्याचे असो ) लक्षात घेतले पाहिजे.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
सनातन धर्माचा अभ्यास करा मग कळेल किती महान आपला धर्म । आपला धर्म लोकांना स्वातंत्र्य देतो, प्रेम देतो, अराजकता शिकवत नाही, दुसऱ्या धर्मांचा सम्मान करायला शिकवतो , स्वतःच्या लोकांना मारत नाही । अल्लाह चा इस्लाम वाईट नाही पण या मौलवींनी उभा केलेला खोटा इस्लाम घातक आहे । सौदी अरब महिलांना हक्क द्यायला लागला आहे , स्वतः मधे बदल घडवून आणत आहे पण हे पाकिस्तान आणि तालिबान मागे मागे चालले आहेत । हिंदू धर्मात कट्टरता कधीच नव्हती ती कट्टरता इस्लाम नेच शिकवली आपल्याला
@shreyaspdeshpande
@shreyaspdeshpande 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 🙏🙏❤️❤️🚩🚩
@Ashok-gk4sy
@Ashok-gk4sy 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 सर्वाना स्वतःचा धर्मच चांगला आहे असे वाटणेच मूर्खपणाचे पहिले लक्षण आहे
@samvirals3036
@samvirals3036 2 жыл бұрын
Tu landa mhanun janamala asta tar avedhe samjdhar bolala nasata
@beingindian1335
@beingindian1335 2 жыл бұрын
@@Ashok-gk4sy पण चांगल्याला चांगलं आणि खर्याला खरं म्हणणं हा शहाणपण नव्हे तर व्यवहार्यता आहे. वसुधा एवं कुटुंबकम, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, केवळ मानवता नव्हे तर विश्वातल्या समस्त सजीव निर्जीव वस्तूत ईश्वर पाहायला शिकवणारी "भूतदया" आणि सोहम (तो मीच आहे) म्हणजे तो ईश्वर तुमच्या आमच्या सर्वामध्ये आहे सर्व जीव जंतू मध्ये आहे हे सांगणारी सर्वव्यापी सनातन धर्म संस्कृती ला चांगलं म्हणणं मूर्ख पणा कस होईल? तुम्ही अज्ञानापोटी चांगल्याला चांगलं म्हणणार नसाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आपलं अज्ञान दुसऱ्यावर थोपू नका. तुमच्या अज्ञानामुळे सत्य बदलणार नाही. सनातन धर्म संस्कृती ही सुर्यासारखी स्वयंप्रकाशी आहे कारण ती सत्याने परिपूर्ण आहे तिच्यात विचारस्वातंत्र्य आहे विविध पंथ विचारधाराना थारा आहे म्हणूनच ती प्रवाही आहे, काळानुरूप विविध बदल स्वीकारते व पुढे जाते व लिबरल आहे.
@nitinjadhav6819
@nitinjadhav6819 2 жыл бұрын
भारतात आहे म्हणून आपण सुखरूप आहोत महागाई आहे मान्य आहे पण कोणाचा दबाव तर नाही ना अशी वाईट वेळ तर आपल्यावर नाही न किमान सुखाणे राहतो 2 टाईमचे जेवण करतो या पेक्ष्या काय पाहिजे आपल्याला 🙏🙏
@makarandthokal9400
@makarandthokal9400 2 жыл бұрын
भारतात राहून शांतीप्रिय लोकांची बाजू घेणाऱ्यांनो, हे बघून तरी आता जागे व्हा
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Te nahi honar jage karan tyanche khare baap shantipriy samajache aahet
@amolnikam3509
@amolnikam3509 2 жыл бұрын
हिंदू धर्माला नाव ठेवतात आणि ओवेसी च्या मांडीवर जाऊन बसतात, हिंदू सारखा सहिष्णू धर्म कुठलाच नाही हे ह्या भामट्यांना कधी कळणार आहे काय माहित
@kundanpatil9622
@kundanpatil9622 2 жыл бұрын
हिंदूंनो एक व्हा अन्यथा ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते 👍🚩
@makarandthokal9400
@makarandthokal9400 2 жыл бұрын
@@kundanpatil9622 तुमच्याशी कुठल्या प्रकारे बोलणं होईल का?
@niteshpatil4369
@niteshpatil4369 2 жыл бұрын
Yogita in war zone ! Salute to our young indian journalist
@dagaduguraval7881
@dagaduguraval7881 2 жыл бұрын
सर्व मुस्लिम देश्यानी अफगाणिस्तान मध्ये लक्ष दिल पाहिजे.
@manoharrajepatil
@manoharrajepatil 2 жыл бұрын
अफगानीस्थान मध्ये भारताने हस्रक्षेप केला पाहीजे, कारण अफगान हा अखंड भारताचा एक अंग होता या नात्याने.
@virendrasodage6860
@virendrasodage6860 2 жыл бұрын
लक्ष देतायत म्हणून हे घडतय.
@makarandthokal9400
@makarandthokal9400 2 жыл бұрын
मुस्लीम देश फक्त palestine मध्येच लक्ष देतात
@sumitahankare7580
@sumitahankare7580 2 жыл бұрын
Palestine cha vishay asla tr sang mitra Galli mdhun pora kadhun protest karu Pn afghanistan bdl nahi bolu shkt 😂😂😂 #hypocrisy ki bhi seema hoti hai.
@makarandthokal9400
@makarandthokal9400 2 жыл бұрын
@@sumitahankare7580 sahi pakde
@nikitaharischandre466
@nikitaharischandre466 2 жыл бұрын
कश्मीर मधै 1990 ला असेच घड़ले होते,, कश्मीरी हिन्दू सोबत
@vijaychorage2401
@vijaychorage2401 2 жыл бұрын
याचा भारताला त्रास होणार.... जसे आपल्या शेजारी राहणारा सुरक्षित नसेल तर आपण कसे सुरक्षित राहणार
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
आपला शेजारी अफगाणिस्तान कधी झाला
@vijaychorage2401
@vijaychorage2401 2 жыл бұрын
@@sagarw4197 Neighbouring Countries Of India Afghanisthan, Pakistan, China, Nepal, Bhutan, Bangladesh, Sri Lanka, Maldives and Myammar
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
@@vijaychorage2401 नाही मित्रा आपली कोणतीही भूरेषा किंवा सागरी सीमा रेषा अफगाणिस्थान सोबत सध्यातरी संलग्न नाही
@purplepebble6306
@purplepebble6306 2 жыл бұрын
India is much stronger than taliban .....India chi military power world top 10 madhe aahe ......ani jar jhala tar mag army nakki surgical strike karnar ....talibani sagli illiterate aahet .....tyana support pakistan cha aahe ani turkey cha pan
@shubhamdpatil
@shubhamdpatil 2 жыл бұрын
Indian army !!!!!!
@informationify
@informationify 2 жыл бұрын
आपल्या कडे जो पर्यंत नरेंद्र मोदिजी आहे तो पर्यंत आपण सुरक्षित आहोत जेंव्हा सोनिया गांधीं सरकार येईल आपले पण अशीच हाल होतील 💌 लक्षात ठेवा देश प्रथम जय हिंद जय भारत
@rdornal6980
@rdornal6980 2 жыл бұрын
Agdhi 1000 takke barobar aahe !jar modi bjp satte baher gele tar hindunche haal kutrya saarkhe honaar !
@kundanpatil9622
@kundanpatil9622 2 жыл бұрын
एकदम बरोबर म्हणून आता देशाईतकच धर्माला ही महत्व दिले पाहिजे👍 जय हिंद 🇮🇳
@dineshpandit9803
@dineshpandit9803 2 жыл бұрын
बरोबर
@nitinjadhav6819
@nitinjadhav6819 2 жыл бұрын
👍 बरोबर
@ajitpatilsangavade2406
@ajitpatilsangavade2406 2 жыл бұрын
पण हे आपल्या काही अडाणी हिंदूंना कधी समजणार
@breeze8305
@breeze8305 2 жыл бұрын
Islam is danger out of India Please live us with peace.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 жыл бұрын
तुम्ही लढा आणि लढण हाच एक पर्याय आहे प्रत्येकानं एक एक दगड मारला तर ...
@yelnegajanan2853
@yelnegajanan2853 2 жыл бұрын
यांनी अगोदर दुसऱ्या देशावर आक्रमणे करून अनेक लुटमार केली त्यात भारत देश पण होता , आणि आता त्याचे फळ भोगायलेत, त्यामुळे वेळ ही प्रतेकावर येते, आता हाच देश भारताकडे च मदत मागतोय
@narendra-learnenglishthrou6271
@narendra-learnenglishthrou6271 2 жыл бұрын
नीरज अत्री यांचे You tube channel पाहावे. त्यामध्ये त्यांनी अफगाण सैन्यांनी भारतीय महिलांवर केलेल्या अत्याचारां बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
@akashm4655
@akashm4655 2 жыл бұрын
संयुक्त राष्ट्र संघ व जगातील सर्व देशांनी मिळून आता ठोस भुमिका घेतली पाहिजे....
@ravindramadake1497
@ravindramadake1497 2 жыл бұрын
जय भीम जय मीम वाले चा वाचवायला त्याना
@hemantrajchaudhari985
@hemantrajchaudhari985 2 жыл бұрын
करा अजून शरिया लागू.... हे सगळ कट्टर इस्लाम ची उदाहरण करा अजून
@kavitaghule6649
@kavitaghule6649 2 жыл бұрын
भारतीय सेकुलर लोक तालीबान ची वाट पाहत आहेत. ते कधी भारतात येतील व भारताला सेकुलर नेत्यांच्या स्वप्नातील स्वर्ग बनवतील.
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 2 жыл бұрын
अफगाणिस्तान हा देश आता जवळ जवळ अश्मयुगीन काळात गेल्यात जमा आहे.
@santoshsadanshiv222
@santoshsadanshiv222 2 жыл бұрын
लोकशाहीला धन्यवाद म्हणाच...! आम्ही आज काही अंशी सुखी आहोत. लोकशाही जगवा आणि जागवा...!
@compassionlove2637
@compassionlove2637 2 жыл бұрын
देशापेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिले तर देशाचे असेच हाल होतात
@MrSunil2212
@MrSunil2212 2 жыл бұрын
तू वेडा आहेस. धर्मावर देश चालतो.
@bharatnews1049
@bharatnews1049 2 жыл бұрын
@@MrSunil2212 जो देश धर्मच्या नादी लगतो तो संपतो,, आपलाच बघ 7 वर्षात धर्माच भूत आल 20 वर्ष गेला मागे
@desaimanoj22
@desaimanoj22 2 жыл бұрын
@@bharatnews1049 7 varsh dharmache bhut??? Kuthe aahe te ani aapla desh mage nahi pudhe Jat aahe. Nashibvan aahat bharata madhe aahat.
@bharatnews1049
@bharatnews1049 2 жыл бұрын
@@desaimanoj22 धर्माची पट्टी हटवली तर देश कुठे आहे समजेल ,,, नशीबवान तर आहेच भारत देश माझा आहे,,
@nket6401
@nket6401 2 жыл бұрын
Ekdum correct bollas...👌
@shamkahar9302
@shamkahar9302 2 жыл бұрын
परमेश्वर जो बेकसूर आहे त्यांची रक्षा करो,येशू मसीह च्या नावाने प्रार्थना करतो, आमेन
@deepdev1011
@deepdev1011 2 жыл бұрын
जेव्हा माणसांपेक्षा धर्म मोठा वाटतो तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते...
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@NSS31079
@NSS31079 2 жыл бұрын
Jithe Fakt religion la mahavta dile jyate tithe Asach honar Murkh lok
@vbh4315
@vbh4315 2 жыл бұрын
Religion problem nahi tar tyatle vichar ghatak ahet.
@jyotishetye2251
@jyotishetye2251 2 жыл бұрын
जैसी करणी वैसी भरणी....आम्ही आमचे जुने दिवस विसरणार नाही.... जय शिवाजी🙏🙏🙏🙏
@musical.adi.songflavour272
@musical.adi.songflavour272 2 жыл бұрын
भारत इतका कमजोर देश नाही कोण पण येईल आणि अधिराज्य गाजवल... भारत एक शांतता प्रिय देश आहे..नाहीतर युद्ध करन हे हिंदुस्तान च्य रकतात आहे.. जय हिंद जय शिवराय...
@user-cm9jv8ld2k
@user-cm9jv8ld2k 2 жыл бұрын
इतर देश फक्त फायदा असेल तेव्हा मधी लुडबुड करतात. देश कोणताही असो , प्रत्येकाला माणूस म्हणून जगता आलच पाहिजे.
@kk59596
@kk59596 2 жыл бұрын
एक पण मुस्लिम कंमेंट नाही आहे इथे.हाच का इस्लाम तुमचा.
@akshatarasal4434
@akshatarasal4434 2 жыл бұрын
Heart wrenching
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
सगळे देश आपापली अंतर्गत सुरक्षा अभेद्य करा. यांना करू देत नंगानाच तिथे.
@elonmusk4687
@elonmusk4687 2 жыл бұрын
सब अल्लाह कि देन है।
@kinggamer-vx6pc
@kinggamer-vx6pc 2 жыл бұрын
Right👍👍
@amitjhamnani7569
@amitjhamnani7569 2 жыл бұрын
मेरा भारत महान 🇮🇳🇮🇳❤❤
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 жыл бұрын
Peaceful community
@dnyanesh4u
@dnyanesh4u 2 жыл бұрын
😂👍🙏
@shreyaspdeshpande
@shreyaspdeshpande 2 жыл бұрын
😂😂😂
@shreyaspdeshpande
@shreyaspdeshpande 2 жыл бұрын
खरंय
@ramprasadsontakke8722
@ramprasadsontakke8722 2 жыл бұрын
जगाचा आतापर्यंतचा इतिहास आहे जो पर्यंत मानव धर्मांधतेचे अस्तर डोळ्यासमोरून काढत नाही तो पर्यंत हा सहार कुठे ना कुठे चालूच राहणार आहे, पुढच्याला ठेच मागचा खरतर शहाणा व्हायला पाहिजे पण तेही त्याच वाटेवर जाऊन स्वताचा विनाश ओढून घेताहेत
@prakashmane3716
@prakashmane3716 2 жыл бұрын
Law of karma....Read Panipat
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Ya dalla ..... Ola hu uber
@mrsuperman1759
@mrsuperman1759 2 жыл бұрын
पानीपत मध्ये निर्दोश मराठ्यांची कत्तल करनारे हे अफगानी आज त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहे
@shubhamlondhe6907
@shubhamlondhe6907 2 жыл бұрын
Nashib hindu dharam madhe janam ghetla
@deepakpawar5571
@deepakpawar5571 2 жыл бұрын
म्हणूनच भारत् हे हिंदू राष्ट्र पाहिजे आहे.....नाहीतर येत्या २५ वर्षात ....हेच दिवस भारत मध्ये दिसतील....केरळ..बंगाल...यु पी....असंच काहीतरी
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 2 жыл бұрын
शांतीचा मानवतेचा संदेश देणारे बुद्धांचे विचारच जगाला तारू शकतील
@raunak3005
@raunak3005 2 жыл бұрын
आता हे तर काहीच नव्हे, आता तिथून सर्व लोकं भारताचा रस्ता पकडून येथे नाही आले तर पाहा. आपली जनसंख्या १८० कोटी परयंत पोहोचेल.
@digiinfoindia1336
@digiinfoindia1336 2 жыл бұрын
Aaj punha Raje athavale❤️ Jay shivray Jay hind🙏
@sureshfulare6606
@sureshfulare6606 2 жыл бұрын
जनतेने प्रतीकार करायला हवा स्वतः ची लढाई स्वतः च लढावी लागते
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
डर लगता है!मानवता शिल्लक आहे का?
@kamblegaurav
@kamblegaurav 2 жыл бұрын
This is what happens when you love your religion too much & give importance to religion above else. Hope Indian people learn something from this.
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
This is the only religion That is threat for hole world
@kunal6766
@kunal6766 2 жыл бұрын
Not religion it's MAZHAB
@kamblegaurav
@kamblegaurav 2 жыл бұрын
@@Attttattttt Every religion is a problem of the world. Though every religion teaches compassion, solidarity, respect for humans, it is not the case, religion has lead to discrimination, hatred, conflicts, crimes against humans. In human history, you see humans have suffered more due to religions.
@kamblegaurav
@kamblegaurav 2 жыл бұрын
@@kunal6766 I guess mazhab & religion are the same thing. If they have taliban we have sanatan.
@pratik8701
@pratik8701 2 жыл бұрын
Chup be pagl admi...hum nahii bomb fekte
@y.p547
@y.p547 2 жыл бұрын
किधर है अल्ला । एक ही तोह है इस्लाम अफगाणिस्तान,तालिबान मे ।
@maharashtra9985
@maharashtra9985 2 жыл бұрын
This is happening because of islamic teaching. Leave Islam. World will have peace forever
@mansoorpatel606
@mansoorpatel606 2 жыл бұрын
Ok but which religion is true. Bol dada amhala tari mahit hoil
@vahbiav92ghanekar
@vahbiav92ghanekar 2 жыл бұрын
@@mansoorpatel606 कशाला हवाय कोणताही religion?
@user-hy4on6nt1v
@user-hy4on6nt1v 2 жыл бұрын
सनातन धर्म है सबसे अच्छा जिसमे - जिम्मी, काफिर, अल तक्कय्या, जाझिया, हलाला, हराम, फतवा, बेहेन से शादी, दुसरे मजहब का विरोध.....ऐसे कोई शब्द या नियम नहीं है.
@ashoksalve9181
@ashoksalve9181 2 жыл бұрын
अमेरिकन सैन्य किती महहत्वाचे होते ते कळले असेल आता. पण ते तरी किती करणार ही समस्या सोवण्यासाठी त्यांना स्वतः प्रयत्न करावे लागतील
@prajwalthakare2625
@prajwalthakare2625 2 жыл бұрын
Taliban la pudhe annyat America cha haat ahe he mahiti nhi ka tumhala,tyanna funding ani weapons America dyaychchi via Pakistan.
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
@@prajwalthakare2625 एकदम बरोबर. ओसामा लादेन हा त्यांनीच पैदास केलेला शेवटी त्यांच्यावरच उलटला.
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
अस्मानी 'किताब. जिथं कोण भेटत नाही तिथं स्वतःला आणि इतरला संपवतात.
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 2 жыл бұрын
Brave reporter yogita limaye
@vikasg7005
@vikasg7005 2 жыл бұрын
Tnk
@aapkadost2725
@aapkadost2725 2 жыл бұрын
हाच मजहब आणि धर्म यातला फरक ...
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 2 жыл бұрын
सगळ्यात महत्वाचे होते तालिबान्यांना "OIC " कडून होणारी "फंडिंग" बंद होणे गरजेचे होते परंतु गेली 20 वर्षे होतच राहीली.
@ni3marathi686
@ni3marathi686 2 жыл бұрын
Religion of peace
@arjunshinde7104
@arjunshinde7104 2 жыл бұрын
योगिता मॅडम तुम्हीच जपून रहा
@Happy-life20
@Happy-life20 2 жыл бұрын
जे त्यांच्या पूर्वज्यांनी पेरले आहे त्याच फळ पुढील पिढीला भोगावे लागतेय. निसर्ग नियम कुणालाही चुकत नाही. म्हणून कर्म सिद्धांत आपल्याला जगायला उपयोगी पडतो. 🇮🇳🇮🇳
@saitechsolutionsprojecttra143
@saitechsolutionsprojecttra143 2 жыл бұрын
धार्मिक कट्टरता इन्सान क्या दशा कर सकता है इस्का उदाहरण है अफगाणिस्तान
@susmitadesai3889
@susmitadesai3889 2 жыл бұрын
आतंकवादी स्वधर्मातील लोकांवर हल्ले करत आहेत, यांचा धर्म, प्रेषित स्त्रियांवर अत्याचार, लहान मुलांचे हाल करणे, वृद्ध लोकांवर अन्याय करायला शिकवतो आहे का? असा प्रश्न पडतो. ज्या ज्या देशात अश्या आतंकवादी लोकांचे वास्तव्य आहे त्या त्या देशातील शांतता धोक्यात आली आहे.
@beingmaanav
@beingmaanav 2 жыл бұрын
Feeling really broken
@nowledge12
@nowledge12 2 жыл бұрын
How Islam is Danger.....
@krunalchavan4570
@krunalchavan4570 2 жыл бұрын
अमेरिका पण ह्या साठी जबाबदार आहे👀
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
ते तर आहेच पण हे इस्लाम खोटे ठेकेदार तेवढेच
@Attttattttt
@Attttattttt 2 жыл бұрын
Prattek gostila American jababdar Ani yancha murkh dharmach kay Syria, Myanmar, sudan, Libya, china saglikadech Muslimanche vad aahe ata bol tyala pan America jababdar aahe
@kunal6766
@kunal6766 2 жыл бұрын
मग अफगाणिस्तानि च्या डोक्यात गु आहे का??
@ravindrapaturkar6147
@ravindrapaturkar6147 2 жыл бұрын
Is this islam ? Where is librandu now
@AK-iy3em
@AK-iy3em 2 жыл бұрын
So sad. Bhagwan sabko salamat rakhe
@shubhangimulik13
@shubhangimulik13 2 жыл бұрын
Màn sunna karte bhayaanak Pan heart' touching.n speechless.
@mayurtapkir3887
@mayurtapkir3887 2 жыл бұрын
Why Indian Leftists are silent on the this major issues. Palestinians k liye toh kitna outrage Kiya tha 😂
@mplanet7093
@mplanet7093 2 жыл бұрын
Cause they are supporting taliban man, they are just like talibanis someday they will do the same😳☹️
@indo.russia3284
@indo.russia3284 2 жыл бұрын
@@mplanet7093 ur Extremist like Talibani they are doing everything for Religion.. Your thinking also like Extremist U & follower like u who follows religion doesn't matter which religion All r the same..if talibani is doing there on the name of religion Here also u People do on the name of religion..😡😡😡😠😠 Leftist first we all r human Everyone condemn this..but U people under the influence of same Extremism u neber noticed Or dont wnat to notice When u become relgious & government becomes religious Or follow religion the humanity destroy & country also So Many example..
@indo.russia3284
@indo.russia3284 2 жыл бұрын
Ur the same extremist Like talibani..except u people dont have guns arms...u r thinking also same for religion..they are doing for on the name of islam.u people do here for another religion 😡😡😡
@indo.russia3284
@indo.russia3284 2 жыл бұрын
In India also Religious extremist group are Present like u who dogmatist & Extremist Also Inhumane.
@kalpakpatil305
@kalpakpatil305 2 жыл бұрын
May God bless these poor people
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 2 жыл бұрын
आपले लोकशाही ,व स्वातंत्र्य वाचवा, धार्मिक कट्टरता , मीडियाने जोपासाने बंद करा देश व राज्य मोठा बाकी धर्म जात प्रांत नंतर याला महत्व द्या .. अन्यथा आपली लोकशाही घालवून बसाल अजून मिडियांने प्रशासन राजकारण यांनी होश मध्ये येऊन, हुकूमशाही कडे जाणाऱ्या भारत देशाला आताच आवर घाला नाहीतर ही सुद्धा अशीच परिस्थिती होईल
@amulkumar3030
@amulkumar3030 2 жыл бұрын
सुना था दिल्ली सात बार उजडी थी.. काबुल का तो तीन बार उजडना मैं अपनी जिंदगी मैं ही देख चूका हूँ। गया। ऐसा लगता हैं अफगानिस्तान की किस्मत लिखने वाले मुंशी ने खुस खाई है..
@ams513
@ams513 2 жыл бұрын
धर्म वेडे लोक सत्ते साठी काही पण ....येथे पाकिस्तान वाले काही बोलणार नाही
@sambhaji07
@sambhaji07 2 жыл бұрын
I am so lucky because i am indian 🇮🇳
@kancanyadav5233
@kancanyadav5233 2 жыл бұрын
हाम ऐसै हि नहीं बोलते हाम लकी है जो हमे भगवान ने पाकिस्तान मे पैदा। नहीं किया मेरा भारत महान😘😘 love India is my country
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 2 жыл бұрын
जो देश धर्माच्या पाठी लागला त्यांचे असे हाल होतात हे पाहून धर्माची किळस येते.
@pushkar9153
@pushkar9153 2 жыл бұрын
किती नशीबवान आहेत भारतातले मुस्लिम हे ह्या व्हिडिओ तून कळून येतं...
@Ashu_Official_1M
@Ashu_Official_1M 2 жыл бұрын
Abhi pata chalega kattar wad ...aur support karo.. 🤣
@factsfitness7887
@factsfitness7887 2 жыл бұрын
Praying for humanity 😥
@surajmarathe6927
@surajmarathe6927 2 жыл бұрын
Please help them....plessssssssssssss god save the alll.....my bless with all of u
@anishak5790
@anishak5790 2 жыл бұрын
We are proud off india I'm happy to be indian 👍👍👍👍
@tridentgameing6192
@tridentgameing6192 2 жыл бұрын
It's really sad 😭
@breeze8305
@breeze8305 2 жыл бұрын
OMG 😱😱😱
@gauravpatil5084
@gauravpatil5084 2 жыл бұрын
मी comment करू शकतो.. हे लोक एक time चजेवण करू शकत नाही.. आपण कशाला आझादी म्हणायचं???विषय खूप गंभीर आहे.. आज रडायला आले हे बघून..
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आज हवे असे मनातून वाटतंय...कसा असेल तो काळ विचार करून काटा येतो...जर महाराज नसते तर😳आपण असतो का आता
@akshaysakhare657
@akshaysakhare657 2 жыл бұрын
हे परिणाम आहेत पाश्चिमात्य देशांच्या कार्यच
@arativarma8829
@arativarma8829 2 жыл бұрын
😭😭
@Agriculturemayur
@Agriculturemayur 2 жыл бұрын
*अफगानिस्तान वर एवढ्या लवकर ताबा मिळवला आहे म्हणल्यावर त्यांचा आत्मविश्वास अजून वाढला असेल* विचार करायला पाहिजे...
@nishichavan5860
@nishichavan5860 2 жыл бұрын
खूप वाईट वाटते हे पाहून.धर्माला महत्त्व देत शिक्षण विज्ञाना विकासापासून दूर राहिले तर प्रत्येक धर्मावर वेळ येईल.केवळ धर्मावर राजकरण व आचरण करु नका.शिक्षण संस्कार नितीनियम माणुसकी शिकवा म्हणजे पुढील पिढी तरी सुरक्षित राहील.एकमेकांना मारून परत एकदा धरती निर्मणुष्य बनेल.कोणताही धर्म हा माणुसकी शांतता शिकवतो उगाच मनानुसार धर्माचा अर्थ लावून आचरण कराल व मुलांना चुकीचे शिकवाल तर कोणताही देव खुदा, भगवान ,अल्लाह मदतीला येणार नाही हे ही परिस्थिती सांगत आहे शहाणे व्हा.
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 2 жыл бұрын
👍
@rahuld7375
@rahuld7375 2 жыл бұрын
😔😔😔
@nowledge12
@nowledge12 2 жыл бұрын
True face of Islam
@sunilpagaare7637
@sunilpagaare7637 2 жыл бұрын
सारे जहासे अच्छा हिन्दुस्तान हमारा
@mansingpatil6587
@mansingpatil6587 2 жыл бұрын
हे इंटरनॅशनल विश्लेषण च BBC मराठीला इतर चॅनेल पासून वेगळं बनवत.........well content
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
एकीकडे तालिबान सगळ्यांशी चर्चा करतेय आणि तिकडे सगळीकडे हल्ला करून जबरदस्ती ने शहरे काबीज पण करतेय.....ह्या लोकांना फक्त बंदुकीची भाषा कळते त्यांना त्याचं भाषेत उत्तर दिले पाहिजे
@nageshzore8362
@nageshzore8362 2 жыл бұрын
अशी अवस्था आपली होणार, after 2023
@aniketkuchekar7816
@aniketkuchekar7816 2 жыл бұрын
Ka
@jayendrac.5598
@jayendrac.5598 2 жыл бұрын
👍
@anjalipatil6173
@anjalipatil6173 2 жыл бұрын
Kypn mhnje 😤😤🙄
@patilsujal52
@patilsujal52 2 жыл бұрын
HE APLYA SATHI EK LESSON ASU SHAKTE, POLITICS MADHE DHARM MISADLA TER KAI HOTE,
@tanishka7421
@tanishka7421 2 жыл бұрын
Very sad 😭 deva daya kara yancha war tyana tyanche ghar parat Milo 😢😢😢
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 9 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН