No video

Tanaji Kada | थरार तानाजी कड्याचा, ऊर गर्वानं फुलवणारा इतिहास पुन्हा जागा करूया | ABP Majha

  Рет қаралды 1,156,483

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

थरार तानाजी कड्याचा, ऊर गर्वानं फुलवणारा इतिहास पुन्हा जागा करूया Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 556
@rachanapradhan298
@rachanapradhan298 4 жыл бұрын
तानाजी व मावळे ही निव्वळ माणसं नव्हती तर दैवी शक्ती लाभलेली माणसं होती. त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@aniketsawant8910
@aniketsawant8910 4 жыл бұрын
गर्व आहे स्वराज्याचा....गर्व आहे शिवभूमी त जन्माला आल्याचा...🚩🚩
@riteshjadhav1716
@riteshjadhav1716 4 жыл бұрын
कडक.
@bigbrother2248
@bigbrother2248 4 жыл бұрын
सर्वांनी हा चित्रपट पहावा व सुपरहिट करावा ज्या मुळे आपल्या मावळ्यांवर अजून चित्रपट बवले जातील व जगाला आपला इतिहास समजेल ...हर हर महादेव,🚩🚩🚩
@sagarthakare8043
@sagarthakare8043 4 жыл бұрын
Right
@abhijeetmalode5359
@abhijeetmalode5359 4 жыл бұрын
Barobar👍
@surajsawant4241
@surajsawant4241 4 жыл бұрын
Bajiprabhu deshpandenvar suddha movie banli pahije yar
@mayureshkankonkar8661
@mayureshkankonkar8661 4 жыл бұрын
सहमत
@akashp5583
@akashp5583 4 жыл бұрын
GOD LOVER yetey dada.... Marathi madhe diwali la yetoy🚩🚩
@avinashpatil9775
@avinashpatil9775 4 жыл бұрын
'रक्त सळसळुन अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहणार नाही' Tanhaji : The Unsung Warrior ⭐⭐⭐⭐⭐ blockbuster 🎬
@ramkharat2041
@ramkharat2041 4 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला जय शिवराय 🚩🚩तानाजी मालुसरे 🔥👑
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
असा सिंह पुन्हा होणे नाही.
@pavantayade3413
@pavantayade3413 4 жыл бұрын
जो dislike करेल तो मर्द मराठी नाही तो शिवाजी महाराज चा मावळा नाही जय शिवराय जय शंभुराजे जय तान्हाजी
@nirmalamadge6920
@nirmalamadge6920 4 жыл бұрын
मावळे अशे होते तर विचार करा आपले शिवबा राजे कसे असणार थोर आहेत त्या जननी ज्यांनी अश्या थोर महान मुलांना जन्म दिला . जय स्वराज जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र.💖💓💓🙏🙏 मावळे नंतर आपले शूरवीर आर्मी जवान आहेत आपल्या देशात जय हिंद
@rushijape3426
@rushijape3426 4 жыл бұрын
एकदा नक्की सह परिवार बघायला जा ...... *दैवत छत्रपती* मी बघून आलोय ....तुम्ही कधी जाताय .... *Tanhaji_The_unsung_worrier* ऐतिहास घडावनार .....✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jagannathdalvi8639
@jagannathdalvi8639 4 жыл бұрын
Good. Keep it up. I like your attitude.
@bsawant1
@bsawant1 4 жыл бұрын
गर्व नाही तर माज आहे मराठी मनून जन्म घेतला बद्धल जय भवाणी👍
@sachinkumbharkar5850
@sachinkumbharkar5850 4 жыл бұрын
खूप अप्रतिम चित्रपट आहे. सर्वानी पहा अक्षरशा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.👌👌👌
@avinashp5536
@avinashp5536 4 жыл бұрын
शूर तान्हाजी मालुसरे यांना शत शत नमन असा शूर योद्धा पुन्हा होणे नाही🇮🇳🇮🇳🇮🇳
@mrunalinikam5234
@mrunalinikam5234 4 жыл бұрын
⛳नरवीर तानाजी मालूसरे यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐⛳
@subrataghosh6422
@subrataghosh6422 4 жыл бұрын
Maratha Hindu bhaiyo ko is Hindu ka naman..🚩💪
@nikslogy
@nikslogy 4 жыл бұрын
इतक्या लोकांनी तान्हाजी: द अन्संग वॉरियर पाहिला.. 👇👇👇👇👇👇👇🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 जगदंब 🔱👑
@nageshk_patil
@nageshk_patil 4 жыл бұрын
कोंढाणा,सिंहगड,तानाजीगढ 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Marathi5995
@Marathi5995 4 жыл бұрын
सुभेदार नरवीर तानाजीराव मालूसरेंना मानाचा मुजरा🙏🚩🚩🚩🚩
@adv.jayvantkoli4723
@adv.jayvantkoli4723 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंह कोळीवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांना आपला मानाचा मुजरा... पुस्तकात इतिहास वाचला होता आज सिनेमा मधे पाहिला. आधी लग्न कोंढाण्याचे.... मग माझ्या रायबाचे..... हर हर महादेव 🚩
@jsb7225
@jsb7225 4 жыл бұрын
Both of you are extremely brave and Marathas in the true sense. आपण हा कडा दिवसा चढत आहात आणि ते ही एवढे अवघड आहे . अमावस्या च्या रात्री मावळे कशे चढत असतील याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात.
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
Right 👍
@virajshinde769
@virajshinde769 2 жыл бұрын
Right great mavle aani Chatrapati Shivaji Maharaj aaple...
@viralkokan
@viralkokan 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित "तानाजी द अनसंग वॉरियर" चित्रपट नुकताच आम्ही खेड रत्नागिरी सिनिमाघरात बघुन आलो आहे. यामध्ये सिनेअभिनेता अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास देशासमोर सादर केला याबद्दल प्रथम त्यांचे आभार. 🙏🙏 आज आपण जे स्वराज्य पाहतोय या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक शुरवीर मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली व आपल्या प्राणांची आहुती दिली हा इतिहास व पराक्रम देशातील नवतरुणांच्या मनात व काळजात भिंबवणे अत्यावश्यक झाले आहे. "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना *पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा* तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा
@mak940
@mak940 4 жыл бұрын
जय शिवराय खरचं सिंह च म्हणायला पाहीजे अश्या मावळ्यांना 🙏🙏🙏
@jananij5089
@jananij5089 4 жыл бұрын
शौर्य तर अतोनातच पण त्याच्याच बरोबर नेत्याच्या पदि असलेली निष्ठा हा खूप मोठा गुण त्या वेळी होता.निष्ठा हाच स्वराज्याचा पाठकणा होता.
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 4 жыл бұрын
आज गिर्यारोहक हे किल्ले सर करताना किती प्रचंड तयारी करतात पण त्या काळात इतकी सामुग्री खरंच उपलब्ध नसावी कदाचित तरीही हे मावळे असे गड चढून जात ..हा सारा इतिहास आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. धन्य ते शिवराय आणि त्यांचे असे असंख्य हिरे
@dhananjay555
@dhananjay555 4 жыл бұрын
जेव्हा जेव्हा काही लाट येते तेव्हाच आपल्याला महान लोकांची आठवण येते, मग सर्व विसरून जाणे, हे सामान्य माणसाचे लक्षण आहे. छत्रपति शिवाजी महाराज आणि त्यांचे हिरे आमच्या रक्तात भिनलेले हवेत. गर्व आहे की जगातील सर्वात महान विभूती माझ्या मातीतून निर्माण झाल्यात. जय शिवराय! हर हर महादेव!
@rohanchavan4406
@rohanchavan4406 4 жыл бұрын
🚩 🚩🚩🚩 हूजूर मरहट्टे आ गये 🚩🚩🚩🚩 भागो जान बचाओ
@SKamble8643
@SKamble8643 4 жыл бұрын
घोरपडी नव्हती ती... घोरपडे नावाचा व्यक्ती होता जो तिथेच पायथ्याला राहत होता..... त्याला या कड्याची पक्की वाट माहीती होती....
@user-rh7ox2su4o
@user-rh7ox2su4o 4 жыл бұрын
आता तु सांगणार का
@sunitaraghunathnikam4368
@sunitaraghunathnikam4368 4 жыл бұрын
Ho barobarch ahe bhau
@mahendrakakpure9571
@mahendrakakpure9571 4 жыл бұрын
मग यशवंती कोणाचे नाव होते
@rmagdum
@rmagdum 4 жыл бұрын
स्थानिक लोक असे म्हणतात की यशवंत घोरपडे यांनी कडा सर करून दोर बांधला.
@mrperpect8780
@mrperpect8780 4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ घोरपडेच होते ते त्यांच्या गावचे लोक सुद्धा घोरपडे म्हणूनच सांगतात Ani logic lavla तर घोरपड कशी बांधलं दोर
@nageshmane3964
@nageshmane3964 4 жыл бұрын
खूप छान आपले खूप खूप अभिनंदन करतो मी आपल्या न्युज मध्मातून शिव छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात जय शिवराय 🚩🚩👌🙏😊
@pkshortfilms3325
@pkshortfilms3325 4 жыл бұрын
*तानाजी मालुसरे यांचा विजय असो..* *जय भवानी .. जय शिवाजी ..* ☺
@surekhamandhare38
@surekhamandhare38 4 жыл бұрын
असं वाटतं , पुन्हा तानाजी जिवंत झाले.त्यांच्या शौर्याला ,धडाडीला व आपल्या राजांवर जिवापाड प्रेम करणारे मावळ्याला शतश: प्रणाम !🙏🙏🙏
@mahindrashinde7632
@mahindrashinde7632 4 жыл бұрын
स्वराज्याच्या सुभेदार ला मुजरा करायांचा कुरमीसात नाही जय शिवराय
@anilpuri6040
@anilpuri6040 4 жыл бұрын
Barobr Bhau
@pandurangkanse448
@pandurangkanse448 4 жыл бұрын
तानाजी मालुसरे म्हणजे शीवाजी महाराजांचा उजवा हात .असे व्यक्तीमत्व पुन्हा ...पुन्हा जन्माला येवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना
@dineshrajdev7374
@dineshrajdev7374 4 жыл бұрын
हर मराठा पागल है, स्वराज का, शिवाजी राजे का भगवे का. जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@balajigalchelwar9185
@balajigalchelwar9185 4 жыл бұрын
Dada to maratha nahi MARATHI ahe
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 жыл бұрын
@@balajigalchelwar9185 marathach aahe 96 kuli
@harishtakate9860
@harishtakate9860 4 жыл бұрын
अभिमान आहे मला सुभेदार तानाजी मालुसरेंच्या वंशज असल्याचा....जय शिवराय
@adv.jayvantkoli4723
@adv.jayvantkoli4723 4 жыл бұрын
हर हर महादेव 🚩
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 жыл бұрын
सर्वांनी चित्रपट पहा।। 💪
@ganeshpawar131
@ganeshpawar131 4 жыл бұрын
Mala khup abhimaan aahe mi Maharashtra madhe janlama aalo jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@vijaykumarshende3080
@vijaykumarshende3080 4 жыл бұрын
शेलार मामाचा उल्लेख नाही केला
@kapildhotepatil
@kapildhotepatil 4 жыл бұрын
Kela na dada
@sudamsatpute9321
@sudamsatpute9321 4 жыл бұрын
🍁घोरपड होती हे म्हणनं आपण सर्वप्रथम ऐकलंय आणि तदनंतर वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह मतप्रवाहापेक्षा इतिहास श्रेष्ठ
@anilghate5605
@anilghate5605 2 жыл бұрын
नमन त्या शूरवीरांना ज्यांनी आम्हाला नाव दिलं, इतिहास दिला, आमची मान ताठ ठेवली .
@rushijape3426
@rushijape3426 4 жыл бұрын
Tanhaji_the_unsung_worrrier The biggest blockbuster ever in india 🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️ Jay shivray 👍
@shrikantthorat4551
@shrikantthorat4551 4 жыл бұрын
😭😭 chatrapati shivaji Maharaj ki jay kharch mazakd shabad nahit 😭😭😭😭😭😭😭
@leenakulkarni4050
@leenakulkarni4050 4 жыл бұрын
अतिशय सुंदर सिनेमा गड म्हणजे काय हे कळत पूर्वीच्या लोकांनी कसं युद्ध केले असेल ते कळत
@robot25530
@robot25530 4 жыл бұрын
या. आधी झोपलेलात का ? या आधी कधीच तानाजी मालुसरे यांची आठण आली नाही?
@nikhilsatav8180
@nikhilsatav8180 4 жыл бұрын
Bhava amhala roj yete yachya adhihi yaychi ani aayushybhar yet rahil. Roj maharajanch nav ast tondavar tyasobatch maharajanchya mavlyanchahi asta
@robot25530
@robot25530 4 жыл бұрын
@@nikhilsatav8180 🔥🔥🔥
@sagargaikwad9606
@sagargaikwad9606 4 жыл бұрын
Great brother
@indianindian3639
@indianindian3639 4 жыл бұрын
हर हर महादेव, जय शिवराय, जय तानाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏
@jayshivaji2094
@jayshivaji2094 4 жыл бұрын
घोरपडी मार्फत जाने अशक्य ? संताजी घोरपडे हाच होता तो.
@shubhamkambale6637
@shubhamkambale6637 4 жыл бұрын
यशवंत घोरपडे
@user-hp1re2db9p
@user-hp1re2db9p 4 жыл бұрын
यशवंत घोरपडे
@gsmali5310
@gsmali5310 4 жыл бұрын
वीर यशवंतराव घोरपडे
@ShankarBhosale5192
@ShankarBhosale5192 4 жыл бұрын
Ghorpade navacha bahujan nayak yoddha hota to...manuwadi lokani naav lapwun itihas khota sangitla
@kailasbudhar7716
@kailasbudhar7716 4 жыл бұрын
Santji nahi yashavant ghorpade
@Khumkar
@Khumkar 4 жыл бұрын
Tanaji film पहा एकदा सर्वांनी खुप छान आहे
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 4 жыл бұрын
तानाजीच नव्हे तर शीवराय आणि त्यांचे असे अनेक माहीत असलेले नसलेले मावळे यांचा इतिहास जगासमोर यावा.....🙏 जय शिवराय जय भवानी
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
Zabardast....🙏🙏 सुभेदार तानाजी मालुसरे 🙏🙏
@tejaskeluskar9262
@tejaskeluskar9262 4 жыл бұрын
६० उदायभाण्यांनी dislike केल
@nilmohite1333
@nilmohite1333 4 жыл бұрын
बरोबर आहे
@sushilpanchal6751
@sushilpanchal6751 4 жыл бұрын
187 jhale 😂
@ajaymane2742
@ajaymane2742 4 жыл бұрын
211 zali udhaybhan
@indianstudent6538
@indianstudent6538 4 жыл бұрын
Dada laxa devu naka tya dislike valya bhdvyankde.... Tyana he mahit nahi ka aj jivant ahe te fkt maharanjamule.....an tyanach te dislike karta.....sampurna jagavr pratekachya manat raje chatrapati rajya karta.... Evdyasya dislike ne kadhi farak padla hi nahi ani padnar pn nahi Jai shivray.....Jai hind🇮🇳🇮🇳🇮🇳
@indianstudent6538
@indianstudent6538 4 жыл бұрын
@@ajaymane2742 udyanbhan kiti pn yevu dya ekch tanajhi malusare kafi hai.... Jai shivray🚩💪💪💪💪💪
@rajendraaher2847
@rajendraaher2847 4 жыл бұрын
डिसलाईक करनारे औरंगजेबची औलाद आसेल,,,त्यांच्या बापात दम नसेल काय करतील बिचारे 😁😁😁 🙏🙏🙏मानाचा मुजरा तान्हाजी मालुसरेंना
@dipakrahane3697
@dipakrahane3697 4 жыл бұрын
नरवीर तान्हाजी मालुसरे तुम्हाला मानाचा मुजरा
@vishalmetangalepatil3078
@vishalmetangalepatil3078 4 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला पण सिंह हा कोण्या घोरपडी च्या सहाय्यानं गेला न्हवता जय जिजाऊ जय शिवराय
@ashishkakade7329
@ashishkakade7329 4 жыл бұрын
Ghorpad hoti pn dakhavli nay movie madhe
@abhijeetborse
@abhijeetborse 4 жыл бұрын
एकेरी उल्लेख नाही केल्या बदल आभारी आहोत 🚩💐 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@shilimkarx
@shilimkarx 4 жыл бұрын
या मातीत जन्माला आलो याचा गर्व आहे मला....
@lalitjain4445
@lalitjain4445 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे सारखे जगात पुन्हा राजा होणे शक्य नाही राजे तुम्हास मानाचा त्रिवार मुजरा व चरण स्पर्श ,, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏
@samnaikvlog2194
@samnaikvlog2194 4 жыл бұрын
खूप छान सर असेच प्रत्येक गडावरील व्हिडिओ बनवा सर अजून छत्रपती शिवाजी महाराज
@anilbhatkute9772
@anilbhatkute9772 4 жыл бұрын
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा
@siddpakhale4505
@siddpakhale4505 4 жыл бұрын
सहकुटुंब पाहावा असा तान्हाजी सिनेमा .....खुप छान
@kharsundinagari6164
@kharsundinagari6164 4 жыл бұрын
खुप छान ए बी पी माझा तुमचा तानाजी मालुसरे चा व्हिडिआे दाखवला अंगावर शहारे आले आणि डो ळ्यात पाणी आले तुमच्या दोन वीरांचे पण अभिनंदन ज्यांनी हा किल्ला सरकेला
@AMITBAGAL
@AMITBAGAL 4 жыл бұрын
🚩जय शिवाजी 🚩जय तानाजी 🚩 अतुलनीय इतिहास....🙏👍
@sandipbhoyar9769
@sandipbhoyar9769 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय. विर तानाजी मालुसरे यांना शतशः मानाचा मुजरा.
@ravindrapatil5272
@ravindrapatil5272 4 жыл бұрын
थोर ते शिवबा ज्यांनी तान्हाजी, सुर्यांजी, संताजी, यसाजी, नेताजी ,बाजीप्रभु, असे अनेक शुरांना एकिच्या बंधनात बांधुन ठेवले, व धन्य ते मावळे जे एकनिष्ठेने लढले, माती वरील प्रेम, देश प्रेम, आणि धन्य धन्य त्या माऊली 🙏🙏🙏 !! जय शिवाजी जय शंभूजी !!
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 3 жыл бұрын
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन मानाचा मुजरा🙏 जय भवानी जय शिवराय🙏 🚩
@dattatrayagayakwad5853
@dattatrayagayakwad5853 4 жыл бұрын
मावळा यशवंत घोरपडे 🙏
@pravinm1006
@pravinm1006 4 жыл бұрын
Dislike करणारी कोणाची औलाद 🤔 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@balvindersing6465
@balvindersing6465 4 жыл бұрын
गद्दाररांची
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
like केल्या वरच लय भक्ति आहे अस काय नस्त भक्ति रुदयातच असावी लागते भावा
@pravinm1006
@pravinm1006 4 жыл бұрын
@@nitinshinde5730 वाह वाह क्या बात है सिंदे साहेब... मान गये गुरु... 🙏कृष्णा जी भास्कर🙏
@pravinm1006
@pravinm1006 4 жыл бұрын
@@nitinshinde5730 तू dislike केलं न 🤔 नसेल केलं तर कर.. कारण भक्ती हृदयात असावी लागते कर कर dislike 🚩🇮🇳
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
@@pravinm1006 मी dislik करनार नाहीच पन खरच भक्ती ही ह्रदयातुनच असावी आनि हे क्रुष्णाजी भासकर काय
@vishalbhise1326
@vishalbhise1326 4 жыл бұрын
Who is here after tanaji movie..,,😊
@user-lm9wm6bb5y
@user-lm9wm6bb5y 4 жыл бұрын
Me
@user-lm9wm6bb5y
@user-lm9wm6bb5y 4 жыл бұрын
Kal pan bagetlo he news pan ata parat bagetlo kal live war night la 9:30 hot
@sunilshinde4997
@sunilshinde4997 4 жыл бұрын
या दोन मावळ्यांना माजा सलाम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@akshaypatil2214
@akshaypatil2214 4 жыл бұрын
तानाजी movie महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाली पाहिजे
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 4 жыл бұрын
गड चढण्यासाठी खरच कठिण आहे...त्रिवार मानवंदना
@jaydeepchilme5532
@jaydeepchilme5532 4 жыл бұрын
शूर वीर तानाजी
@sairajshelar147
@sairajshelar147 4 жыл бұрын
*UNLIKE* करणार्‍यांनी इतिहास वाचला नाही वाटतय............
@sakshimore4654
@sakshimore4654 4 жыл бұрын
Unlike koni karnar nahi ,sarvana abhiman aahe shivrsyancha
@marcosgaming6197
@marcosgaming6197 4 жыл бұрын
आज एक फिल्मी हीरो तानाजी यांची भूमिका करत आहे म्हणून जनता त्याला बघाला जात आहे पण आमचा साठी खरे हीरो तर ते तानाजी च,अशे कित्तेक राजे महाराजे आहेत कित्तेक गड आहेत ज्या मुळे मराठा असल्याचा अभिमान वाटतो, जय भवानी जय शिवाजी
@Abhimanyu_arjun
@Abhimanyu_arjun 4 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य सरकार से मेरा विनम्र निवेदन है की तानाजी मालुसरे जैसे महान अनुभुती का नाम महाराष्ट्र स्थित अन्य " राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प उद्यान " को देना चाहीये. इतिहास को पुनर्रजिवित रखने के लिय यह कदम प्रशंसात्मक हो सकता है.... जय शिवाजी राजे...जय तानाजी....
@ravimatale4557
@ravimatale4557 4 жыл бұрын
🚩मानाचा मुजरा तानाजी & मावळ्यांना 🙏
@sushantpatil5411
@sushantpatil5411 4 жыл бұрын
खूप छान abp माझा...असेच आणखी video बनवत जा.. समजू दे जगाला आपला दैदिप्यमान इतिहास
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 2 жыл бұрын
ती जागा म्हणजे महावीर तानाजी मालुसरे कुठे स्वर्गवासी झाले होते ती जागा ह्या व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणजे जरी जाऊ शकत नाही तरी घरुनच त्या महावीराला प्रणाम करीन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulrajgavate5175
@rahulrajgavate5175 4 жыл бұрын
Gad aala pan Sinha gela Jay shivray 🚩🚩 Tanaji malusare 🙏🙏🚩
@gsmali5310
@gsmali5310 4 жыл бұрын
यशवंत घोरपडे यांचा इतिहास पुसला
@kalyangawade8143
@kalyangawade8143 4 жыл бұрын
GS Mali ith pusla pn moviemde dakhvla jay shivray
@gajanangiri_
@gajanangiri_ 4 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji Jai Tanhaji😍🚩😎💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipwakode3044
@dilipwakode3044 4 жыл бұрын
तानाजी महान योद्धा, लाख,लाख नमन या नरवीराला
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 4 жыл бұрын
जय शिवाजी जय तानाजील🙏🙏🙏🙏 त्रिवार मुजरा
@sapnapatil5084
@sapnapatil5084 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय शिवराय 🚩🚩🔥👑
@sgcreation2654
@sgcreation2654 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांना मानाचा मुजरा..⚔️🗡️🏰🚩⛳🙏🏻🙏🏻
@bepositive6403
@bepositive6403 4 жыл бұрын
Who is here after watching movie??
@pratima3233
@pratima3233 4 жыл бұрын
It's before watching movie
@pradipmali8919
@pradipmali8919 4 жыл бұрын
Bhavdya hye asl karaych tevdhe bnd kr baba
@Vishalyadav-nx1sg
@Vishalyadav-nx1sg 4 жыл бұрын
पोवाडा चालु झाल्यावर अंगावर काटा आला .....💓👍👍👌💪💪💪💪💪
@ranjeetvinod
@ranjeetvinod 4 жыл бұрын
मी ‍VFX अॅनिमेटर आहे 'तान्हाजी' चे VFX Editing,.मी स्वत: केले आहे..पण उदय भान हा हिंदू-राजपूत असून तो मुघलांचा‌ सुभेदार होता...असे काय कारण होते की त्याला शिवरायांच्या स्वराज्याच्या विरूध्द लढा दिला..?
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
दन्य ते तान्हाजी मालुसरे अनि धन्य आमचे मावले
@thepowerofmoney9192
@thepowerofmoney9192 4 жыл бұрын
सलाम त्यांच्या कर्तुत्वाला..!
@rahulchaudhari8347
@rahulchaudhari8347 4 жыл бұрын
जय शिवराय जय तान्हाजी मालुसरे 🚩
@sureshlakhat4687
@sureshlakhat4687 4 жыл бұрын
या दोन मावळ्यांना आणि माझ्या सिंहाला माझा मानाचा मुजरा
@dattamujmule6804
@dattamujmule6804 4 жыл бұрын
अशीच सर्व गड किल्ल्या वर special report tyar kra abp majha
@NileshKumar-ol9lm
@NileshKumar-ol9lm 4 жыл бұрын
ह्या व्हिडिओला ही dislike करणारे गद्दार कोण आहेत..?? शिवराय आणि त्यांचे मावळे तेव्हा होते म्हणून आज आपण आहोत हे लक्षात असू द्यावं..
@ramsingrajput1602
@ramsingrajput1602 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी यज तानाजी व त्यांचं घोरपड
@vishuishwar8474
@vishuishwar8474 3 жыл бұрын
👌👌🙏Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर, सोलापुर.
@sids4079
@sids4079 4 жыл бұрын
Maratha the great warriors
@mayankpoonekar2609
@mayankpoonekar2609 4 жыл бұрын
Maha prataapi, param parakrami Peshwa sadashivrao bhau and tanhaji....Thanks bollywood. Great king and great subhedar.
@digambarsonawane2136
@digambarsonawane2136 4 жыл бұрын
सर्व जिगरबाज मावळ्यांना, सूर्याजी व शेलार मामांना त्रिवार नमन !!!
@shahadevgade8385
@shahadevgade8385 4 жыл бұрын
🚩🚩 तानाजी मालूसरे यांना मानाचा मूजरा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@Starpubg9067
@Starpubg9067 4 жыл бұрын
Tanhaji king of history🚩🚩
@ravindrapatil5272
@ravindrapatil5272 4 жыл бұрын
World Best Movie - TANHAJI OSCER & National Award Winning Performance story, Action Scrinplay, Background Scor ,Acting ,Dailogs, Everything is Outstanding
@vaibhavpatil6517
@vaibhavpatil6517 3 жыл бұрын
तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा तानाजी मालुसरे हे सिंह आहेत 🙏🙏🙏
@user-sd2bk8mm9j
@user-sd2bk8mm9j 2 жыл бұрын
हर हर महादेव जय शिवराय जय सुभेदार तान्हाजी बाबा ❤️🙏
@user-kx1tb7vg8p
@user-kx1tb7vg8p 4 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला 💪💪💪💪💪 सिंहगड👍👍 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 44 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 153 М.