योग्य वेळेस योग्य शस्त्र विजेच्या वेगाने वापरण्याची निर्णय क्षमता हीच महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली. धन्यवाद
@govindshinde70858 ай бұрын
खरोखरच थरारक प्रसंग चपळाई आणि प्रसंगावधान राखून सर्व केल्यामुळे शिवाजी महाराज वाचले आणि खान व कृष्णाजी भास्कर मेला. जय शिवराय !
@frankopinion41148 ай бұрын
कुलकर्णी .. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुरा नाम
@prakashdeshmukh31478 ай бұрын
धन्य हो महाराजजी
@VithalKakade-p1u7 ай бұрын
Khup Sundar Chan mulakhat ❤❤❤❤
@karankirtishahi41812 ай бұрын
Kulkarni 😂
@sakshikulkarni27502 ай бұрын
@@frankopinion4114स्वतःचे नाव लपोवतो अन दुसऱ्याचे खोटे नाव सांगतो
@sureshpatil41058 ай бұрын
आदरणीय सर, आपल्या प्रतिभेला नमस्कार, एकतर आजपर्यंत एवढा गाढा अभ्यास असणारे वक्ते आम्ही पाहिले नाही. त्यामुळे आपणास परमेश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤
@prakashpawar96278 ай бұрын
😊
@vasantchetule8 ай бұрын
@@prakashpawar96270
@UlhasDeshpande-l8p8 ай бұрын
Qqq1qqq11 min@@prakashpawar9627
@dattatraygharge65388 ай бұрын
माझा राजा तुम्ही जनतेसमोर आणताय आणि तोही पुरवायचनिशी,,❤❤
@madhukarbarhate10158 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या हातातील वाघ नखे आणि कट्यार जाऊन दांडपट्टा व तलवारी बद्दल आपले विवेचन एकदम तर्कशुद्ध व शिवाजी महाराजांच्या समय सुचकते बद्दल नित्य तय्यार असायचे हेच सुचवत आहे. शिवाजी महाराजांनी विषयी शुद्ध प्रेम आणि भक्ती असल्याशिवाय हे लेखकाला सुचणे केवळ अशक्य प्राय. जय शिवाजी महाराज.
@malojiraoshirole25898 ай бұрын
कट्यार आणि बोचवा याची कतर अरुण वर वाचवलं आणि महाला याचे कडून बावनी घेऊन कृष्णाजी मारीला
@subhashjagtap5537Ай бұрын
Best
@sachinpathare42402 ай бұрын
सगळ्यात, मोठे चातुर्य म्हणजे पुढे काय घडणार आणि ते घडत असताना पुढे कोणत्या पध्दतीने सामोरे जायचे हयाचे नियोजन हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि धन्य त्या जिजाऊ माता, शतशतप्रणाम❤
@DilipAwale-kr5mp8 ай бұрын
होय सर, आपण अगदी योग्य प्रकारे केलेले तर्क आहेत. डाव्या हाताची वाघनखं अंगठी प्रमाणे काढून, तसेच बीचवा ही कमरेच्या शेल्यात पटकन खोचून, उजव्या हाती पट्टा चढवणे, व डाव्या हातात तलवार धारण करणे, आपण म्हणता तसे ४,५ सेकंदात सराईत व्यक्तीला सहज शक्य आहे. पट्टा उजव्या हातात धरल्याचा अंदाज यासाठी, की डाव्या हातातील तलवार ढाली सारखी वाऱ अडवायला वापरून, एक गिरकी मारली तर उजव्या हातीचा पट्टा शिर धडावेगळे करण्या इतका वेगाने फिरू शकतो. ब्रिटिश म्युझियम मधील चित्रात महाराज उजव्या हाती पट्टा व डावे हाती तलवार असे चित्रित केलेले आहेत. त्याच प्रकारे त्या अफजल प्रसंगी धारण केले असावे, असा माझा अंदाज आहे
@MaratheShahiPravinBhosale8 ай бұрын
बरोबर
@nisargpatil0078 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या मुळे आम्हाला महाराज समजायला लागले...महाराजांची युद्ध निती,त्यांची बुध्दी,त्यांचे शौर्य समजायला लागले❤️ जय शिवराय 🚩
@SantoshNangude-e6f8 ай бұрын
राजा लय भारी. उगाच उगांत नायक म्हणून जग प्रसिद्ध नाही माझा राजा
@abdulmajidshaikh71033 ай бұрын
साहेब...तुमच्या विश्लेषण किंवा तुमच्या केलेल्या आभयासमध्ये काही सुचवणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासरखे आहे...आती उत्तम.. जय शिवराय...Jai MH
@ganeshdeshmukh23778 ай бұрын
आपल्या तर्कशिल माहीतीमुळे इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला... अंगावर शहारे आले.. धन्यवाद सर
@decentagencies65633 ай бұрын
कृष्णाजी भास्कर मेला हा देखील खूप मोठा पराक्रम आहे,,,धार्मिक दहाशदवाद संपवला,,,खान फाडला याचा देखील अभिमान वाटावा असे आहे,,,आजचे पुरावे विवेचन सुंदर,धन्यवाद
@karankirtishahi41812 ай бұрын
Krishnyaa kulkarni mhana
@decentagencies65632 ай бұрын
@@karankirtishahi4181 आगदी बरोबर,,,
@sakshikulkarni27502 ай бұрын
@@karankirtishahi4181अरे झाटू इतिहास नीट वाच. Gutturchaap
@sakshikulkarni27502 ай бұрын
अफझल खान बरोबर तुमचे पण होते. त्याचे पण बोला कधी तरी.
@decentagencies65632 ай бұрын
@@sakshikulkarni2750 सगे सोयरे भाऊबंद देखील होते ते देखील नाकारता येत नाही सैन्यात नोकरी आणि प्रत्यक्ष योजनेत भाग याचा देखील अभ्यास व्हावा गद्दार तो गद्दार असतो तो मराठा असो या अन्य कुठल्याही जातीचा कोणालाही महाराजांनी सोडले नाही,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर
@krishnajagtap64932 ай бұрын
खूपच संयुक्तरीत्या विश्लेषण आपण केले आहे.सर एक खंत वाटते. धर्मा-धर्मात तेढ वाढवून आपली सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी, अफझलखान वध क्लीप व्हायरल केली जात आहे. मात्र कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याचा उल्लेख केला जात नाही. तसेच छत्रपति शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कांहीं आपले मराठे देखिल होते. म्हणजे ते धर्मयुद्ध नव्हते तर राजकीय सूड युद्ध होते.
@rajeshrajeshirke86668 ай бұрын
अद्भूत,अतुलनीय, थोर पराक्रमी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@babajiwatotejiwatode3628 ай бұрын
मा आदरनिय सर नमस्कार फार छान छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीचे प्रसंग वर्णन पुरावे नुसार केलं आहे दिर्घ आयुष्य हो छान सांगितले आहे धन्यवाद
@somnathsanap98633 ай бұрын
भोसले साहेब , फारच सुंदर पद्धतीत आपण सांगितले.फारच छान.
@dr.vivekpatil33468 ай бұрын
छ.शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन तसेच सदर प्रसंग आपल्यासमोर जसाच्या तसा उभा केल्याबद्दल श्री. प्रविण भोसले यांचे आभार.
@milindohol96452 күн бұрын
अतिशय सुंदर इतिहास मराठे बांधव या इतिहासला क दी समजतिल खरा इतिहास सर आपन समाज पर्यंत मांडला मि आपल्या ला सलाम करतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ
@madhukardixit51138 ай бұрын
रांगोळी साठी आपण ठिपके काढतो. इतिहासाचे तसंच आहे ते ठिपके कलत्मक रीतीने जोडून खरा कलाकार तर्कशुद्ध सौंदर्य उभे करतो तसा वास्तव प्रसंग आपण दाखवलात. असेच घडले असणार खूप खूप धन्यवाद आपणाला. आपला एक shivbhakt👍
@sanket3588 ай бұрын
👌🏻👌🏻 अप्रतिम. राजे आणि त्यांचे प्रसंगावधान 🙏🏻
@amitkhot8198 ай бұрын
काय भाग्य आहे आमचं!, की आम्ही शिवराचे वारस आहोत!!🚩🚩🚩
@mukundphadnavis49782 ай бұрын
Chhatrapati was a god gift to Hinduism after almost 1000 years. Great convincing explanation sir. You are great. ❤
@korecollection99004 ай бұрын
आम्ही खूप भाग्यवान ......आम्ही शिवरायांचे वारस आहोत.........
@madandixit32668 ай бұрын
सर, आपण सर्व वास्तववादी चित्र आमच्या डोळ्या समोर उभा केेले.. खुप धन्यवाद आपले.. जय भवानी जय शिवाजी...
@RajendrakumarMahajan8 ай бұрын
नमस्कार, इतिहासातील अनेक प्रसंगांवरील आपले अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांच्या आधारे केलेले विवेचन स्तुत्य आहे. कुठलाही प्रसंग छोटा म्हणून सोडून न देता त्याचा पाठपुरावा करण्यातील आपले सातत्य वाखाणण्यासारखे आहे. शुभेच्छा. - राजन महाजन
@krishnawaghade59638 ай бұрын
सर आपण छ्त्रपती शिवरायांच्या जीवनावरील व इतिहासातील प्रत्येक प्रसंगाचे बारीसारीक वर्णन अचूक रि 13:23 त्या करून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवता या बद्दल सहर्ष धन्यवाद.जय शिवराय जय शंभूराजे
@dnyandevparase86248 ай бұрын
यावरूनच कळते की छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिमत्ता किती होती जय शिवाजी जय भवानी
@laxmikantgulmire3773 ай бұрын
प्रविनजी अतिशय सुंदर, सद्या सोप्या भाषेमध्ये कथन,समजायला अतिशय सोपे,आपण सांगत असताना प्रत्यक्ष प्रसंग समोर उभा राहतो. आपल्या अभ्यासाल व व्यासागला नमस्कार...
@kartikgorearts9898 ай бұрын
सर आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत की आम्हाला तुमच्या कडून छान व्हिडिओ पाहायला मिळतात सर तुमच्या ज्ञानाची तारीफ करावी तेवढी थोडीच, खुप छान व्हिडिओ आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@nirmalamishra85182 ай бұрын
खूप छान पद्धतीने प्रसंग सादर केला तो डोळ्या समोर घडत आहे असे वाटले .जय भवानी जय शिवाजी महाराज
@shankarnaikwadi5983 ай бұрын
खूप छान माहिती अगदी अचूक आणि तर्कशुद्ध विश्लेषण
@lalaatole95553 ай бұрын
तुम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩
@rameshpawar368621 күн бұрын
इतिहास समजावून सांगून फार मोठे कार्य आपण करत आहात सर धन्यवाद
@sourabhkadge54788 ай бұрын
खूप छान सर 👍 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🇮🇳
@prafullakelaskar21098 ай бұрын
महाराज अद्वितीय होते.कौशल्य व अचुक निर्णय कौशल्य घेण्यात पारंगत होते..माझा राजा🙏🚩
@lakshmanbikkad47793 ай бұрын
अतिशय सुंदर आणि वास्तव दर्शक विश्लेषण केले आहे.खुप छान
@RanjeetsinhJadhav4 ай бұрын
🚩सर अतिशय वास्तविक विवेचन, शिवाजी महाराज अस्टावधानी होतेच म्हणूनच यशस्वी झाले,तसेच सुयोग्य नियोजन व चपळ आणी वेगाने हालचाल करणारे होते, 🚩जय शिवराय 🚩 ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@madhavisonavane77378 ай бұрын
🙏 भोसले साहेब... खूप धन्यवाद... मी काय किंवा एकंदर आपण सर्वांनी || शिव छत्रपति महाराजांचा|| इतिहास हा आधी शाळेत असताना, नंतर उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचला आहे. परंतु हा प्रसंग कधी वाचण्यात आला नव्हता, मला तरी माहिती नव्हता. आज आपल्या कडून समजला! आपला अभ्यास गाढा' आहे!
@diliptambekar36198 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@sadashivchauthmol53793 ай бұрын
सर आपण आशे विश्लेषण केले की, तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता! खूपच छान माहिती सांगितली.
@NivruttiJore2 ай бұрын
हिंदू हृदयसम्राट शिवाजी महाराजांशी दगा , फितुरीच्या बेऔलादांचा शेवटही त्याच ......
@sarvameya31277 ай бұрын
तुम्ही फार उत्तम आणि प्रामाणिक काम करत आहात. तुम्ही प्रणव महाजन आणि रोहित पवार यांना अवश्य भेटून सर्वांनी एकत्रित काम करावे आणि एक अति उत्तम दर्जाचे इतिहास संकलन करावे ही विनंती आणि शुभेच्छा.
@anil-bhowte4 ай бұрын
आपण सादर केलेला तर्क सहज पटतो 🎉 आणि मी या तर्काशी 100% सहमत आहे
@prabhakargharat47843 ай бұрын
अत्यंत तर्कशुद्ध माहिती. खूप खूप धन्यवाद.
@maheshraut20608 ай бұрын
तुमचे विश्लेषण अचूक आहे, आवडलं, जय शिवराय, जय महाराष्ट्र!
@dhananjaydethe76787 ай бұрын
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@sandeepkadam12075 ай бұрын
सर अफझल खानाचा वध ज्या ठिकाणी झाला.म्हणजे ज्या जागेवर झाला .त्या ठिकाणी आम्हा शिव प्रेमीना बंदी का आहे. आम्हाला ती अफझल खान वधाची जागा बघण्याची खूप इच्छा आहे.पण बंदी आहे .ही महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदी उठवावी .हिच नम्र विनंती.
@avinashgodbole87703 ай бұрын
घरच्या म्हातारीचे काळ.
@avinashgodbole87703 ай бұрын
सरच्या पुढे स्वल्पविराम हवा. सध्या राष्ट्र शत्रू हरामखोराला,सर म्हटल्यासारखं होतंय.
@avinashgodbole87703 ай бұрын
सर अफजलखान?
@pramodmankar84253 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी
@prafullpandhare99433 ай бұрын
@@avinashgodbole8770। सर अफजलखान नव्हे , सर (भोसले ,)
@narayanborle73288 ай бұрын
शिवरायांच्या अप्रतिम प्रतिभेला साष्टांग नमस्कार. आपणही अचूक आणि नेमक्या शब्दात त्या क्षणाचे वर्णन केलेत त्या बद्दल आपल्या क्षमतेला आणि प्रतिभेला नमस्कार
@godofliberty36642 ай бұрын
सर, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी व प्रसंग डोळ्यासमोर तसेच उभे रहातात. तुम्ही अगदी तंतोतंत आणि खरेखुरे वर्णन केले आहे, याहून वेगळे काही असू शकेल असे आम्हाला आजिबात वाटत नाही. धन्यवाद.
@vasudevdeshpande85448 ай бұрын
एकदम सुंदर नमिळणारी आभ्यास पुर्ण माहीती दिल्याबदल आपले आभार धन्यवाद सरजी
@ashokmahadik51918 ай бұрын
आदरणीय सर तुमच्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्य जीवनातील अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळते त्याबद्दल आपले धन्यवाद.
@dattatraypatankar52283 ай бұрын
पुरावे व तर्क याचा ताळमेळ घालून अतिशय समर्पक स्पष्टीकरण . प्रणाम आपल्या सादरीकरणाला
@nitirajbharaskar70368 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@dhananjaydhok3524 ай бұрын
भोसले सर आपण, ही अभ्यास पूर्ण आणि तर्क शुद्ध माहिती देऊन प्रत्यक्ष शिवरायांचे काम करीत आहात. राजकारणी, स्वार्थासाठी समाजात कटुता निर्माण करून महाराजांना स्तिमित करीत आहेत पण महाराजांचं व्यक्तीमत्व जगाला व्यापून टाकणारे प्रेरणा दायी असे आहे.. तुम्ही ते अप्रतिम रित्या सांगत आहात.तुम्हाला त्रिवार वंदन.
@SureshYadav-ne7xt8 ай бұрын
अतिशय सुंदर वर्णन धन्यवाद साहेब👍👌
@Nv97248 ай бұрын
हल्ली " हातभट्टीचे इतिहासकार" फार बोकाळले आहेत..! त्यांना अशा जालीम जमाल गोट्याची अती आवश्यकता आहे 🙏
@drsureshmane8 ай бұрын
अचूक माहिती आज आपण दिलीत, धन्यवाद.....
@deelipfitnessstudio50402 ай бұрын
सुंदर विवेचन.... Sir धन्यवाद.
@kamalakarburande61178 ай бұрын
आदरणीय सर तुम्ही खूप छान व खरा इतिहास लोकांपर्यंत देता. कम्युनिस्ट सर्व धर्म समभाव वाल्यांनी जे खुळचट इतिहास सांगायला सुरुवात केली आहे तो गडाला जाईल हे नक्की.
@surajk74167 ай бұрын
महाराजांचे वय त्यावेळेस 29 ते 30 असावे त्यामुळे ही चपळता असणे सहाजिकच वाटते, अगदी अचूक माहिती दिली आहे, तो प्रसंग, position सह दिल्याने संपूर्ण दृश्यच समोर उभे राहिले 🙏🎉👌👌
@prakashsalvi90032 ай бұрын
आपले तर्क आणि विश्लेषण मला तरी पटण्यासारखे वाटतात. पूर्व नियोजन व प्रसंगावधान या दोन्ही गोष्टींचे महत्त्व दिसून येते.
@balasahebgaikwad64618 ай бұрын
जय भवानी जय शिवराय आपन केलेले वर्णन अचुक आणि बरोबर आहे धन्यवाद जय शिवराय
@jayantghatode2633 ай бұрын
जय शिवराय. आपले वक्तव्य योग्यच आहे.
@sunilsahasrabudhe32822 ай бұрын
महाराजांचे युद्ध कौशल्य अतुलनीय होतेच, आणि तुमचा व्हिडिओ ही अप्रतिम आहे!
@ramchandramhetras15513 ай бұрын
तुमचे विवेचन हे चक्क चित्रपट पाहिल्यासारखे,वाटते.अप्रतिम.खरा इतिहास आपण फार उत्कृष्ट रित्या मांडत आहात त्याला तोड नाही.
@rohidasgadhave59138 ай бұрын
अतीशय तर्क शुद्ध विश्लेषण धन्यवाद सर.
@harishkulkarni4u8 ай бұрын
शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधावर पुराव्यानिशी प्रकाश टाकावा आणि सत्य जगासमोर आणावे
@umeshbhosale91798 ай бұрын
Are bamnachi nav ghev nakos nalayaka!
@tukarampatil437 ай бұрын
हे वास्तव जगासमोर आले पाहिजे. वiकडतोंड्या ने श्रीमंत कोकाटे यांचे कडून भलताच भ्रामक इतिहास लिहून घेतला आहे.
@MunniBharne-lo4me3 ай бұрын
रामदास स्वामी हे छत्रपती चे गुरू नव्हते
@sunandahilgude3 ай бұрын
लंडन मध्ये जे दस्त ऐवज या विषयी आपलं म्हणणं सांगा.त्यावरून समर्थ रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते त्याबद्दल आपला काय अभ्यास आहे
@sakshikulkarni27502 ай бұрын
@@MunniBharne-lo4meगुरु असल्याचे पुरावे आहेत
@jaiprakashudar61993 ай бұрын
निर्णय क्षमता हीच शिवाजी महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली.
@kailaspatare37928 ай бұрын
सर तुमचा अभ्यास अभूतपूर्वक आहे
@shriniwaslakhapati23448 ай бұрын
अफाट-अचाट ! तुमचा अभ्यास, व्यासंग, निरीक्षणं आणि मुद्देसूद मांडण्याची ओघवती शैली... हे सगळेच अफाट-अचाट आहे. तुमच्या अभ्यासाला आणि जोशपूर्ण सादरीकरणाला मानाचा-मुजरा !
@bahirpatil66292 ай бұрын
खुपच अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद सर
@babandhanawde77703 ай бұрын
धन्यवाद.प्रथमच खरी घटना कळली
@advnarendramarathe6473 ай бұрын
छान व तर्क शुद्ध माहिती
@nitindushing45108 ай бұрын
छान व सुस्पष्ट माहिती करिता धन्यवाद, कोणताही आव न आनता केलेली सादरीकरण विशेष महत्वाचे आहे.
@kiranugale887 ай бұрын
❤ खुप खुप धन्यवाद सर, जय शिवराय 🙏🙏
@BaburaoShamraj2 ай бұрын
माहिती अगदी तर्कशुद्ध आहे. खूपच छान माहिती सांगितली आहे. माझ्याही मनात नेहमी विचार येत होता कीं खरंच शिवाजी महाराजांनी हा प्रसंग कसा हाताळला असेल. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 💐👏🏿
सर नमस्कार, फारच अभ्यासू, शोधक व तर्क संगत, समग्र पुराव्यानिशी दिलेले वर्णन, व्याख्यान, सुंदर, अप्रतिम व जणूकाही डोळ्यासमोर सारं काही घडते आहे असेच वाटते आता एकच सांगू इच्छितो प्रातः स्मरणीय श्री महाराज होते म्हणून आपण आहोत हे कुणीही विसरु नये... । तूर्तास विराम । सुज्ञास सांगणे न लगे ।।।
@samirpatil93883 ай бұрын
अतिशय तर्कसंगत मनाला पटणारे विश्लेषण
@krishnadalvi43088 ай бұрын
अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .
@namdevnemane73463 ай бұрын
एकदम योग्य विश्लेषण
@digambarsathe80267 ай бұрын
भाग आवडला तलवार आल्याची कृती पटली दिगंबर साठे
@narayanbadve62338 ай бұрын
खूपच छान सर अभयसपूण मांडणी माझा मानाचा मुजरा
@dadasosature7663 ай бұрын
धन्यवाद, सर खुप छान वाटले
@ankushtaware40713 ай бұрын
सर खूप चांगली माहिती दिली.
@gopalbadgire99437 ай бұрын
खूप छान सर
@cococountry7742 ай бұрын
हा अफझलखान व शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग आजपर्यत डोळ्यासमोर असा कोणी उभा केला नव्ह्ता. भोसले महोदय धन्यवाद. ❤❤❤
@tanajipatil60023 ай бұрын
सर छान विश्लेषण.
@dipakjade63368 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे जय शिवराय
@pramodpandey72358 ай бұрын
प्रवीण जी आप की अंवेशन प्रव्रति को नमस्कार.
@DineshThosare8 ай бұрын
Jay shivray
@shivramshirsekar24988 ай бұрын
सुंदर सादरीकरण सुंदर माहिती उत्तम आलोचन धन्यवाद सर 🙏🙏
@PrajaktaTandale-p4q8 ай бұрын
नमस्कार सर , शंका नाहीशा करणारे प्रभावी व्याख्यान, आपण पुराव्यानिशी पटवून दिले आहे.खूप छान वाटलं. धन्यवाद सर!
@RajanPandit-iv1kt3 ай бұрын
या वरुन हे थरार नाट्य म्हणजे महाराजांची चपळाई आणि धुर्तपणा याचा कळस होता असे म्हटले तर वावगे होणार नाही, जय शिवराय हर हर महादेव
@RAJENDRASHETE-og6qf8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती. जय शिवराय जय शंभुराजे
@chudamanmarathe58182 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज ग्रेट होते. सर तुमचेही अभिनंदन एवढा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बद्द्ल.