सर आमचे वडील जिवंत आहे आम्ही दोन भाऊ आहोत वडिलांच्या नावावर 2एकर जमीन आहे तर आता ती आम च्या नावावर एक एक एकर करायची आहे तर खरेदी खत करावे की बक्षिस पत्र करावे कोणत योग्य राहील कृपया सागा
@dr.pushpakokil6923 Жыл бұрын
माहिती चांगली मिळाली वर्ग १व २ अधिक स्पष्ट करण्याची मागणी
@sumitmhatre18432 жыл бұрын
Khup chan sir
@hiramanpardhi222 жыл бұрын
समजा वडिलांना 2 मुले व 1 मुलगी आहे पैकी 2 मुलांना वडिलांकडून जमीन बक्षिसपत्र देताना बहिणीची संमती घेतल्यास भविष्यात बहिणीने हरकत घेतल्यास बक्षीसपत्र रद्द होते का
@sharadmohite582 жыл бұрын
Sir kindly inform me in details the information regarding HC judgement of WP 792/2019 for getting correct copy from network as per your lecture.
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@ArunYadav-sw5it2 жыл бұрын
नमस्कार सर .वर्ग १ ची जमिनीला कुळ मीरास कसे काय आहे
@RRDSpicesEra2 жыл бұрын
एखाद्या व्यक्ती जन्मलेल्या नंतर लगेच म्हणजे अज्ञान असताना शेती बक्षीसपत्र मिळाली आहे आणि त्यानंतर तीन भावांचा जन्म झाला तर त्या शेतीत त्यांचे हिस्सा भेटेल का?
@rohiniugale29222 жыл бұрын
Vadloparjit shetgamin gift deed karta yeteka vadilycha death natar patnti v mule Yana parat gheta yete kiwa geeft deed cancel karta yete ka
@shakilshaikh90573 жыл бұрын
नमसकार साहेब मी माझा स्वता खरेदी केलेली जागा व घर माझ्या नातूला किंवा सुनेला बक्षीस_पत्र नुसार त्याना देवू शकतो का ? व बक्षीस दिलेली मालमत्तेत माझ्या दुसर्या वारसदार किती क्लेम असेल ? त्या बक्षीस दिलेली मालमत्तेत ? व ते भविष्यात त्याचा हक्क बक्षीस दिलेली मालमत्ते दाखवू शकतात का ?
@shivajichavan75183 жыл бұрын
Nice
@shivajichavan75183 жыл бұрын
Vadiloparjit jaminiche Gift deed kartana sah hissdar yachi permission ghavi lagte ka
@vikaspujari52902 жыл бұрын
देव स्थान जमीं न बक्षीस पत्रा ने, देता येते का?
@rajendrapotadar85362 жыл бұрын
शेतकरी नसलेल्या नातेवाईक व्यकतीस शेतकरी महिला ( निपुत्रीक ) भरणपोषण व काळाजी घेण्या साठी स्वतःची स्व अर्जित शेती बक्षिस पत्राने देउ (व्हस्तांतर ) शकते काय?
@s.gamers13 жыл бұрын
माझी शेतजमीन माझ्या नावावर आहे परंतु त्यात माझ्या आत्याचे नाव आहे ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल ते संमती द्यायला तयार आहे
@vaibhavjadhav19052 жыл бұрын
अत्याच नोंदीव हक्कसोड पत्र करून तलाठ्याकड द्यावं होऊन जाईल
@shivajichavan75183 жыл бұрын
Vadiloparjit jaminiche Gift deed karta yete ka
@pratikkokitkar75514 жыл бұрын
फेरफारला आव्हान किती दीवसात द्यावे
@narayanpable43853 жыл бұрын
Please give me idea about atikraman
@sandeeppol64963 жыл бұрын
माझ्या आईला मी एकच वारस आहे आणि आईला तिची सर्व जमीन बक्षीस पत्राने माझ्या नावे हस्तांतरित करावयाची आहे तर यासाठीबक्षीस पत्र करता येईल काय आणि यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागेल की यासाठी स्टॅम्प ड्युटी लागत नाही
माझी वडिलारजित जमिन आहे.मुलगा नातू पत्नी यांना बशिस पत्र ने देता येईल का
@mahadevpatil52784 жыл бұрын
वडलोपर्जित जमीन सासूने सुनेला बक्षीस पत्राद्वारे देता येते का?
@hemantkhairnar22494 жыл бұрын
वडिलोपार्जित जमीन हि काका(शेती काका करतातं)आणि वडील(मयत) यांच्या नावावर आहे नंतर आम्ही 2भाऊ,आई व बहीण वारस म्हणून सातबाऱ्यावर नोंद केली असून काका खातेफोड (स्वतंत्र सातबाऱ्यासाठी) करायला तयार नाही उपाय सांगावा.
@gopalmokashi55942 жыл бұрын
वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी मुलाला बक्षीस देताना इतर सदस्यांची एनओसी लागते का ?
@smitapatil59403 жыл бұрын
City servy office madhe shasanakadun milaleli 1956 sali gavathnjagrtil milaleli sanad ya badal mahiti
@rameshsonawane69083 жыл бұрын
सर, आमची शेत जमीन इनाम वर्ग 6 ब ची आहे महार वतन. 1985 मध्ये वडिलांनी सदर जमीन ( 6 एकर) बागायत 3 lakhala विकली आहे. विकताना कोटलीही परवानगी घेलाली नाही, आणि regrant ही केली नाही. सदर जमिनीचं नोंद झाली आहे, व फेरफार मध्ये जमीन विक्री परवानगी न घेता झाली आहे त्या मुळे फौजदारी गुणा करावा. असे म्हटले आहे. आत्ता आम्ही दावा दाखल करून जमीन मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
@bhushanlahitkar94624 жыл бұрын
पत्नी निधन झाल्यास पती वारसदार लागू शकतो का
@nehadakare96332 жыл бұрын
🙏सर, माझ दुसर लग्न विधूर व्यक्तीशी झाल आहे.मला मुलबाळ नाही. त्याला मुलगा व मुलगी आहेत. लग्नानंतर त्यांनी कोल्हापूर येथे फ्लॅट खरेदी केला. मी येथेच रहाते. तो मुंबईत रहातो. 1 वर्ष झालं आम्ही एकत्र रहात नाही. मला समजलं आहे कि, मी रहात असलेला फ्लॅट त्यानं आपल्या मुलग्याला बक्षीस पत्र केले आहे. आमच्या नात्यात खूपच दुरावा निर्माण झाला आहे. तरी मला तो सावत्र मुलगा घरातून बाहेर काढेल का? कृपया मार्गदर्शन मिळावे.
@dilipkalbhor79353 жыл бұрын
भाऊ बहिणींच्या नावे घर बक्षीस पत्रा द्वारे देऊ शकतो का
@kiransawant24274 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे जर एक स्त्रीविधवा जीला कोणी वरीस नाही तर आपली मालमत्ता , जमीन, राहते घर पुत्नीचे नवे कसे करता येईल, बक्षिसपत्र , मृत्यू पत्र करता येईल का व येत असेल तर कसे करावं. कृपया मार्गदर्शन करावे.
@navnathdharpale30343 жыл бұрын
Bhunksha nusar 117 chi ardhi jamin 118 madhe 118 chi ardhi jamin 117 madhe dakhawate kay karave
@mansingpatil65874 жыл бұрын
वेगवेगळ्या गट क्रमाकामधे असणारी अनेवरि हिस्सेदरि हि एका स्वतंत्र 8 अ वर बनवत येते का?
@vaibhavjadhav19052 жыл бұрын
एकाच 8अ वर येण्यासाठी एकच खाते क्रमांक लागतो
@chatakagaming77973 жыл бұрын
सर नमस्कार पति आपल्या पत्नि ला बक्षीस पत्राने स्वकष्टाने मीळवीलेली मिळतक देऊ शकतो काय?
@LEARNENGLISHEASILY-pc1vp2 жыл бұрын
Ho
@bhagwantgohad87304 жыл бұрын
आईची वर्ग2ची जमिन असुन वारस एकमेव विवाहित मुलगी आहे परंतु जमिन वर्ग 2असल्याकारनाने 1954साली मुलीला वारस न लावता तिच्या चुलत भावांचेनावे लागली आहेत तरी मुलीच्या वारसांना त्यांचा हक्क मिळवता येईल का .वर्ग2च्या जमिनीस विवाहित मुलीच्या वारसा हक्कास बाधा येते का.
@dattashitole13563 жыл бұрын
शंभर टक्के मुलगी वारस लागेल
@pravindakhare21113 жыл бұрын
Bhumidhari hakkane prapt jamin manje kay
@bapuwagh23313 жыл бұрын
उडप्पाची नोंद म्हणजे काय
@sshetye1323 жыл бұрын
ओम साई राम.. Sir माझा पणजी आजी ला बक्षीस पत्र मिळाले आहे, पण आता माझी पणजी आजी आणि जणी दिले आहे ते आता या जगात नाही आहेत, बक्षीस पत्र हेय 1946 आहे, आणि ते माझा वडिलांचा नावाने 7/12वर नाव वर होऊ शकतो का?
@aakashhushare68022 ай бұрын
Nondnikrut aahe ka bakshis patr,asel tr vars nond madhe tumcha vadilanche naav kaydyane lagel
@tulshiramthoke73193 жыл бұрын
नमस्कार केतकर साहेब मी नाशिक जिल्हा बागलान तालुका तला रहिवासी आहे मला शेती विषयी खूप अडचणी येत आहेत कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@ahmedsayyad78474 жыл бұрын
aniyantirt satta parker badal vidio banwa,mahiti dai.
@sakharammethe193 Жыл бұрын
Sir pl give us mobile no
@9850-m5y3 жыл бұрын
ञीमान जय हिंद मी मनोहर गायकवाड मला आपल्या बरोबर फक्त दोनच मिनिट बोलायच आहे मोबाईल नंबर हवा विनंती आहे साहेब
@lahuhirve8833 жыл бұрын
जमीन
@vilasrokade25993 жыл бұрын
तुमचा फोन नंबर पाहिजे
@TanmayKetkar3 жыл бұрын
नमस्कार, सशुल्क सल्ला/मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com, त्यानंतर वेळ ठरवून, फी भरुन माझ्याशी संपर्क करता येईल, धन्यवाद.
@jayeshvalte17383 жыл бұрын
भडवा आहे तू पण
@navnathdharpale30343 жыл бұрын
SAHEB bhunksha chukicha asla tar kay karave
@tulshiramthoke73193 жыл бұрын
नमस्कार केतकर साहेब आम्ही तिघे भाऊ आहेत आमची वडिलोपार्जित जमीन आहे त्या जमिनीचे खातेफोड झालेली खातेफोड झाल्यावर वडिलांचं निधन झालं त्या जमिनीचे वाटणी पत्रक व दिशा जाणवलेल्या नाहीत माझ्या भावाने जे चांगले जमीन होती ती बळकट करून घेतली आहे व त्या जमिनीतले जमीन विकायला निघाली आहे तर ती जमीन ते विकू शकतात का
@arvindpatil48464 жыл бұрын
Majya aajobani mrutupatra karun tyancha vadiloparjit jaminitil vata kakala devu kela aahe tevha aajobanche he mrutupatra mrutupaschat cansal Marta yeteka
मामा जमिनीचे वाटणी पत्र करत नाही . काय करावे ?? दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागितली तर कीती कालावधी लागेल ... व खर्च कीती येतो . चंदन म्हात्रे . 7506117043 .