तंत्रज्ञानाच्या रेट्यात 'या' नोकऱ्या संपणार? | Achyut Godbole | Behind The Scenes

  Рет қаралды 123,549

Think Bank

Think Bank

Күн бұрын

हजारो वर्षांच्या इतिहासात संथ गतीने चालणारे बदलाचे कालचक्र आता झपाट्याने फिरतेय. नवनवीन तंत्रज्ञानाच्या या रोजच्या रेट्याचा मानवी जीवनावर होणारा झटपट परिणाम समजून घ्यायला हवा. या बदलत्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होणार? हे सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अच्युत गोडबोले...
#5g #technology #jobs
===
00:00 - मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि तंत्रज्ञान.
11:13 - औद्योगिक क्रांती
12:19- क्लाउड कम्प्युटिंग
15:12- बिग डेटाचे महत्त्व
17:02 - ऑगमेंटेड रिऍलिटी
20:40 - फाईव्ह जी

Пікірлер: 185
@mangeshchaudhari4079
@mangeshchaudhari4079 11 ай бұрын
जनसामान्यांच्या भाषेत खुपच महत्वाची माहिती तीही मराठीत.पुणे-मुंबईकर यांना कदाचित हे महत्त्वाचे नसेल, पण ग्रामीण भागात अंत्यत वेगाने अतिशय हुशार पिढी ऊपलब्ध झालेला तंत्रज्ञान मुळे पुढे येत आहे. भविष्यात याची माहिती त्यानां तुमच्या मुळे नक्की च उपयोगी ठरेल. धन्यवाद सर जी.
@meghanaoak765
@meghanaoak765 11 ай бұрын
खूप छान माहिती. थोडक्यात म्हणजे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या येणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं तर खरं आहे. नाहीतर मुख्य प्रवाहतून बाजूला व्हावं लागेल. हे प्रत्येकालाच करावं लागेल
@shekarphatak7674
@shekarphatak7674 11 ай бұрын
फार दीवसानी तुम्हाला active बघून फार आनंद झाला. घन्यवाद.
@sunilpusalkar4220
@sunilpusalkar4220 11 ай бұрын
Dear Mr. Godbole, I have deep respect for your knowledge, I remember certain days of April 1976, occasionally we both were working in a voltage stabilizer manufacturing company in Pune. I hope you are the same person. Hearty congratulations and deep respect to you. Munna Pusalkar.😂😂😂❤🎉🎉🎉
@vdn866
@vdn866 11 ай бұрын
हे असे का घाबरवतात कोण जाणे. कोरोना च्या वेळी पण यांनी असंच खूप भयावह चित्र सांगून घाबरवल होतं
@chhaya.k3612
@chhaya.k3612 11 ай бұрын
Yes, right, घाबरून सोडतात. Pl say positively
@chhaya.k3612
@chhaya.k3612 11 ай бұрын
Mr.Godbole, this generation are having lots of competition, cope up new changes. Please let them live peacefully.
@kushalkunwar1284
@kushalkunwar1284 11 ай бұрын
हे विश्लेषण खुप महत्वाचं आहे . येणाऱ्या तंत्रज्ञानासोबत मानसिक आणि कौशल्याने स्वतःला जोडून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे.
@arunkulkarni9498
@arunkulkarni9498 11 ай бұрын
Very fine knowledge
@nikhilchakrawar8624
@nikhilchakrawar8624 11 ай бұрын
भाकीत करून उगी बिनकामी भिऊ घालण्यापेक्षा दाढी एकतर काळी करा किंवा गोरी करा 😂😂
@vasanttembye8538
@vasanttembye8538 11 ай бұрын
तंत्रज्ञान द्वारे शेती करणे म्हणजे मशिन वापरणे नाही नांगरणे हा उपाय योग्य तो म्हणजे बैलाचा वापर , मशिन द्वारे शेती योग्य ठरत नाही आहे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 11 ай бұрын
या बदलाचे संकेत माहिती सर्वात प्रथम ग्रामिण जनतेत रुजवली पाहिजे नाहीतर भारतामधील जनतेत दोन तट निर्माण होतील आणि ते अराजक सदृश असेल.
@dineshdesai8889
@dineshdesai8889 11 ай бұрын
औद्योगिक प्रगती, तंत्रज्ञानाचा विकास त्यातुन झालेली क्रांती आणि त्याचे होऊ घातलेले परिणाम याचे उपयुक्त विवेचन ...
@mukundkhoche2099
@mukundkhoche2099 11 ай бұрын
याचा मानवी शरीर ,आरोग्य व मनावर काय परिणाम होईल याचा विचार आवश्यक होता ! मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद !
@nikhilvasave8327
@nikhilvasave8327 11 ай бұрын
Marathi manus❤😊superb explanation sir.
@galibsheikh6175
@galibsheikh6175 11 ай бұрын
नेमक्या कोणत्या नोकर्‍या संपणार कळले नाही...सर.
@khemrajbhure540
@khemrajbhure540 10 ай бұрын
पुढे विकासाची वाटचाल करताना धोरणे ठरविण्यासाठी अशा गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते. सखोल व व्यापक दृष्टिकोन ठेवून भविष्याचा वेध घेतला आहे. कालपरत्वे क्रांती, सुरक्षा व सावधानता या दृष्टीने महत्त्वाचे वाटले.
@rajeshpawar1349
@rajeshpawar1349 11 ай бұрын
खुप छान अच्युत सर..दुरगामी विचार करायला लावणारे हे विश्लेषण आहे
@sureshdesai8412
@sureshdesai8412 11 ай бұрын
There is only one field have full of jobs I.e.Agricultural. Try to enter in this field.
@manyaa00707
@manyaa00707 11 ай бұрын
मराठीत प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार 🙏
@Officer_Couple_Sagar_Priti
@Officer_Couple_Sagar_Priti 11 ай бұрын
खूपच छान समजून सांगितले आहे😊
@vishalthopte88
@vishalthopte88 11 ай бұрын
Majha vay 25 years aahe Ani aamhala Shanta jivan jagaycha aahe lahan Pana pasu yewdhe badal baghun thakli aahe aamchi pidhi , aamala shantata havi aahe aata
@chhaya.k3612
@chhaya.k3612 11 ай бұрын
Yes it's absolutely right,
@ratnaprabhachavan4718
@ratnaprabhachavan4718 11 ай бұрын
Are baba maze vay 50 aahe, manual register ,ledger maintenace paasun aataachyaa mobile app madhun ,On line payment ase shekado badal aamachyaa pidhine paahile. Godbole Sir je je saangat hote te te sagale badal aamhi paahile. Pan roj kaahitari navin yevun dhadakatey , he badal enjoy pan kartoy aani yaa badalaani traasaloy pan aamhi. Amhaalaa pan peace of mind naahiy.
@freebk161
@freebk161 11 ай бұрын
सर, तुम्हाला नक्कीच माहित आहे की तुमचे व्हिडिओज उद्या रोबॉट प्रसारित करतील 😊
@shradheshrane8813
@shradheshrane8813 11 ай бұрын
मी सरांचे मुसाफिर नावाचे पुस्तक वाचले त्यामध्ये ही खूप महत्वाची माहिती, अनुभव दिलेला आहे.
@VPIndian
@VPIndian 11 ай бұрын
या सगळ्यामध्ये कमी झालेला पाऊस, वाढते तापमान, बदलते हवामान त्याचा शेती आणि आरोग्यावर होणारा परिणाम.. या सगळ्या गोष्टी खूप भयानक असतील ...devlopment पेक्षा.. पर्यावरण कसे सुरक्षित राहील, पृथ्वी कशी राहण्या योग्य राहील यावर .. सर्व विचारवंतांनी मार्गदर्शन आणि सरकारला सूचना करणे जास्त आवश्यक वाटते...नाहीतर माणूसच राहिला नाही तर तंत्रज्ञान काही उपयोगाचं नाही ...हे माझं मत आहे...बाकी सरांचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता छान..
@PVR24
@PVR24 11 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोडबोले सर.💐
@ravindragaikwad2272
@ravindragaikwad2272 11 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण आपले खुप धन्यवाद सर 🙏
@rajendramahuli
@rajendramahuli 11 ай бұрын
Its impact on the Agriculture & Farming sector especially under our conditions needs elaboration. Thanks
@vijithjangam02274
@vijithjangam02274 11 ай бұрын
नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगातील लोकसंख्येत काय बदल होईल? नैसर्गिक साधनसंपत्ती आणि ऊर्जास्त्रोत मध्ये किती बदल होईल याची उत्तरे सरांनी द्यावीत.
@amigo18583
@amigo18583 11 ай бұрын
अर्धवट व्हिडीओ. बाकीचा कुठाय?
@Kiyansh_Shaha
@Kiyansh_Shaha 11 ай бұрын
Excellent information from AG Sir….he is one of my favourites 🫡
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 11 ай бұрын
Clear and nice explanation sir. Thanks
@ashwinichikankar5808
@ashwinichikankar5808 11 ай бұрын
Special Thank you to Achyut sir and please continue series of this type of knowledge
@ankitnaik8560
@ankitnaik8560 11 ай бұрын
Thank you so much sir to giving proper guidance of upcoming development and change
@rajabhoj2023
@rajabhoj2023 11 ай бұрын
WOW....Mind Blowing ...Sir, Please bring the next part.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 10 ай бұрын
खूपचं छान समजाऊन सांगितला आहे खूप आवडले
@virendrakakatkar2676
@virendrakakatkar2676 11 ай бұрын
Nwhamich Sir khup sopya aani mojakya shabdat samjun sangatat . Dhanyavaad
@manish_1975
@manish_1975 11 ай бұрын
खूप छान माहिती, आभार
@vasanttembye8538
@vasanttembye8538 11 ай бұрын
नक्की साध्य काय करायचे हे समजले म्हणजे झाले
@ramdasgangurde2488
@ramdasgangurde2488 11 ай бұрын
खूप चांगलं विश्लेषण खूप महत्त्वाची माहिती मिळाली
@suniljokare9958
@suniljokare9958 11 ай бұрын
धन्यवाद सर आपला python and data science वर पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे कृपया सांगावे 🙏
@umeshadsule5119
@umeshadsule5119 11 ай бұрын
Gem of marathi people.
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 11 ай бұрын
सुंदर विश्लेषण.
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 11 ай бұрын
अच्युत जी, तुम्ही मानव विकासावबाबतचा time line sathi श्रीमती रुपा भाटी आणि निलेश ओक यांचं काम ही पाहून त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला तर जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकेल कारण त्यांनी शेतीची सुरुवात, genetics, samudra shastra, भूकंप, खगोल, भारतीय ज्ञान परंपरेतील ज्ञान खूप आयामातून time line सिद्ध केली आहे.
@rameshingale9395
@rameshingale9395 11 ай бұрын
Nice Sir.
@goodhuman6936
@goodhuman6936 11 ай бұрын
अतिशय छान माहिती आहे
@vilaspande
@vilaspande 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद.
@rajivathavale3584
@rajivathavale3584 11 ай бұрын
छान विश्लेषण .
@adityakale0648
@adityakale0648 11 ай бұрын
Thank You Sir
@piuscolaco5874
@piuscolaco5874 11 ай бұрын
Today I realised what I was missing from Mr godbole.thanks alot.
@madhushreeprakashan8300
@madhushreeprakashan8300 11 ай бұрын
फारच सुंदर माहिती!
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 11 ай бұрын
गोडबोले सरांना नमस्कार त्यांचच ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्रामिंग वाचून आमची पिढी शिकली आणि सर म्हणाले तसं अनेक भारतीयांनी अमेरिकेत job केला...सरांनी खर तर आपला syllabus design करायला हवा ..असो एक प्रश्न request आहे सरांना , आता भारतात make in india जोर धारतय silicon tech manufacturing होऊ घातलं आहे ह्या सगळ्यात मुलांनी काय शिकलं पाहिजे जेणे करून ह्या1 सर्व नवीन technology मध्ये आपण तग धरू शकू ह्यावर जर काही video मध्ये guide केलं तर खूप फायदा होईल.
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 11 ай бұрын
VLSI ani Embedded shika. Baki Google help karu shakel. PCB designing pan evolving field ahe
@anirudhapendse8109
@anirudhapendse8109 10 ай бұрын
खुपच महत्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे.. 👍🏻Thanks a lot
@shikshan-prashikshan
@shikshan-prashikshan 11 ай бұрын
Thank u Sir, for briefing the Tech Future ahead impacting our lives. Unfortunately, people are ignorant about it. We as in IT / CS professionals should start creating awareness among common people, immediately
@RakeshBitling
@RakeshBitling 11 ай бұрын
correct..
@geraniumfarminginmaharasht9398
@geraniumfarminginmaharasht9398 11 ай бұрын
​@@RakeshBitlings/-9
@rajaramnarwade8924
@rajaramnarwade8924 11 ай бұрын
मोदी राम मंदिर बांधून काय साध्य काय साध्य करत. अंधश्रद्धा
@ashokkashikar1989
@ashokkashikar1989 10 ай бұрын
नमस्ते खूपच महत्त्वाची माहिती देण्यात आली असून पुढचा पिढीला खूप पुढे घेऊन जाणारी ठरणार आहे .मी आपला खूप आभारी आहे
@vinodsarode4103
@vinodsarode4103 11 ай бұрын
Good job, sir
@mrutyu_2007
@mrutyu_2007 10 ай бұрын
Very much informative Sir.
@vasantphadke4694
@vasantphadke4694 11 ай бұрын
great
@panjabraut4008
@panjabraut4008 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
@manojdhere8111
@manojdhere8111 11 ай бұрын
छान माहिती दिली
@AllIn-df2ck
@AllIn-df2ck 11 ай бұрын
we are always waiting for your ideas & suggestions. Love you sir. I have all your book collection & I have been reading. ❤❤❤❤
@nikhilchakrawar8624
@nikhilchakrawar8624 11 ай бұрын
ह्या माणसाचे सगळे भाकीत चुकीचे असतात, कोरोनाच्या काळात सुद्धा अमुक तमुक नोकऱ्या जाणार, काही काही बंद पडणार म्हणत होते हे.... कुठल्यातरी एका विषयात अभ्यास केलेला बरा उगी १० क्षेत्रात अंदाज लावून विडिओ टाकण्यापेक्षा 😏
@devidasjagtap190
@devidasjagtap190 11 ай бұрын
अप्रतिम सुटसुटीत विश्लेषण.
@vinayakmarathe2331
@vinayakmarathe2331 11 ай бұрын
khup chan marg darshan _/\_
@tusharwelingkar1622
@tusharwelingkar1622 11 ай бұрын
Thanks saheb. Nice to see you after long time. Happy birthday saheb.
@drabhijitpatil4664
@drabhijitpatil4664 11 ай бұрын
काय सांगायचे काय होते नेमके,,, conclude नाही करता आले. आणि video कायम दहा मिनिटाच्या आसपास बनवा. छोट्या क्लिप्स
@ashokbband6473
@ashokbband6473 10 ай бұрын
धन्यवाद सरश्री हॅपी थॉट सभीको शुभेच्छा अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे 🎉🎉❤😂😂
@kiransuryawanshi7135
@kiransuryawanshi7135 11 ай бұрын
👍👍mast sir.
@abhigouri
@abhigouri 11 ай бұрын
Nice info .. given the time Sir had, he did a good job. One main area he did not touch is HCLS (healthcare and life sciences) and the impact on our lives. Monitoring of health and custom medicine/surgery using AI will improve our health. AI can be used to provide most common healthcare to most remote part of India and at a very low cost. Democratization of AI will improve everyone’s quality of life.
@vaibhav-365
@vaibhav-365 11 ай бұрын
This is one of the 3 part series. Stay tuned
@chhaya.k3612
@chhaya.k3612 11 ай бұрын
Sir, ur data analysis is excellent, no doubt, will u please serve this food briefly, consisely and very POSTIVE Manner. This young generation require this knowledge ,but BE BRIEF, VERY POSTIVELY
@shreem2805
@shreem2805 11 ай бұрын
Happy Birthday Achyut Godbole saheb🎉
@RajendraMehendale
@RajendraMehendale 11 ай бұрын
The content of the session is irrelevant to the title- it’s like “sweet nothing “ - just collection of information- no conclusions
@vijayshinde9844
@vijayshinde9844 11 ай бұрын
👌👌👌🙏🌹
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 11 ай бұрын
प्रचंड मोठे बदल!!
@S___king600
@S___king600 10 ай бұрын
Thankyou sooo much sir for your inspiration I always watch your all video s I'm student of science and my college principal always send your new videos link for me thankyou sir❤😊
@shyam2061
@shyam2061 11 ай бұрын
Very informative! However more accurate reference to timelines would help.
@sureshmakode4530
@sureshmakode4530 11 ай бұрын
मराठीत माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार
@stulpul
@stulpul 11 ай бұрын
भविष्यातील प्रगती विषयी काहीच बोलले नाहीत. अपेक्षा भंग.
@sampanna6983
@sampanna6983 11 ай бұрын
Loved the talk. Pan AI varcha bolna rahun gela.
@jsjironekar3798
@jsjironekar3798 11 ай бұрын
Thanks a lot to Godbole sir and Think Bank. Please also arrange such new subjects on this you tube.Iam much eager to know about algorithmic share market and futurology.🙏🙏
@maharudrahukkeri3973
@maharudrahukkeri3973 11 ай бұрын
New challenges,new destination.
@adityanigade
@adityanigade 11 ай бұрын
Nice Info. Cybersecurity was not discussed?
@rutagogo
@rutagogo 11 ай бұрын
Happy Birthday Sir🎉
@dewanandlaxttiwar2575
@dewanandlaxttiwar2575 11 ай бұрын
What type corses.studant be done .for job aporcunity.
@anilmore9231
@anilmore9231 11 ай бұрын
सर, आताच्या तरुण मुलांनी कोणत्या शाखेचा अभ्यास करणे भविष्या साठी उपयोगी ठरेल. कृपया उत्तर अपेक्षित आहे.
@purvaled
@purvaled 11 ай бұрын
Information is not complete and there are missing links
@rbn6063
@rbn6063 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@ckpchaudhari
@ckpchaudhari 11 ай бұрын
Yuval Noah Harari book homo deus gives best of flash forward on future of humanity. Thanks Godbole sir
@pravinnavale7145
@pravinnavale7145 11 ай бұрын
Mansane kitihi pragati keli tari devane banvlela Rakta nhi banvu shkla kiva banvu shknar...shevti tyla kuthetari zukavech lagnar...
@sdl9258
@sdl9258 11 ай бұрын
छान, पण Artificial Intelligence बद्दल सांगितले नाही.
@chhaya.k3612
@chhaya.k3612 11 ай бұрын
Sir, please take a pause, be brief, positively present, and if provide us solutions. Be placid. शांत
@manishapatwardhan9845
@manishapatwardhan9845 11 ай бұрын
किती सोपं करून सांगता सर!
@kavitadjoshi
@kavitadjoshi 11 ай бұрын
सर, आपण खूप साध्या सोप्या भाषेत माहिती देता. हे सारे बदल आवश्यक आहेतच. फक्त प्रश्न असा पडतो या साऱ्याचा शेतीची उत्पादकता, अन्नधान्याची टंचाई, राष्ट्रांमधील सलोख्याचे संबंध , पर्यावरण यासाठी उपयोग करता येईल का ?
@vishalpatil4908
@vishalpatil4908 11 ай бұрын
sirana kuthe bhetata yeil please sanga
@dilipghorpade3584
@dilipghorpade3584 11 ай бұрын
आपली खाजगी माहिती खाजगी राहू शकेल का?अगदी इनव्हेस्टमेंट सुध्दा!
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 11 ай бұрын
AI आलाच नाही शेवट पर्यंत.. वीडियो incomplete आहे का?
@pspol3273
@pspol3273 11 ай бұрын
Ho.. pachalag.. tyanche jeun zale ki bakicha video taktil.. dhekar deta deta
@Prasaddongare
@Prasaddongare 11 ай бұрын
पहिले 10 min फालतू इतिहास सांगण्यात वेळ वाया घालवला आणि शेवटी 5 min मध्ये किती उरकु किती नाही असं झाल😏
@kishordhakephalkar7790
@kishordhakephalkar7790 11 ай бұрын
Nano babat sagale andaj chukle tumche!!!!!
@maheshsale
@maheshsale 11 ай бұрын
Video title ani content kuthehi match hot nahiye.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 11 ай бұрын
Waiting for AI episode
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 10 ай бұрын
Means, Human will operate himself as a mechanical doll !!! म्हणजेच माणूस स्वतःच एक robot बनून जाईल 😂 Reality of life will vanish so soon !!! माणूस म्हणून ज्या गोष्टी जीवनात आवश्यक असतात e.g. खरं प्रेम, राग, लोभ, ओढ, एकमेकांशी भांडणे, एकमेकांबरोबर मजा मस्ती करणे, स्वतः च्या शरीराची हालचाल करणे , सामाजिक जवळीक कमी कमी होत जाईल. स्त्री पुरुष एकत्र राहुन जो आनंद उपभोगतात तोच पुढे जाऊन जर असा काही शोध लागेल की अशी काही sensations माणसामधे अशा तंत्रज्ञानामुळे निर्माण केली जातील की हाच आनंद ते individual पणे घेऊ शकतील? एकमेकांची गरज सुद्धा लागणार नाही. आता तर माणसांचे वय सुद्धा वाढू शकेल असे शोध घेणे चालू आहेच की. मानवाची निर्मिती करताना परमेश्वराने जे अवयव माणसाला दिलेले आहेत त्यांचा वापर करण्यासाठीच. सगळेच जर robotically होत असेल तर आपण निसर्गाच्या विरुद्ध तर जात नाही आहोत ना? On the other hand आम्हीच देव बनायला चाललो नाही ना? सरांच्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यावाद!!!
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 11 ай бұрын
ह्या चा Second part कधी
@parshurampatil1557
@parshurampatil1557 11 ай бұрын
कोणत्या नोकऱ्या जाणार हे नाही सांगितलं
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 20 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН