तर भांडुपच्या सुरमा भोपालीची खासदारकी रद्द होईल! कंगनाचं घर तोडणाऱ्यांना कोर्टाची चपराक!

  Рет қаралды 251,687

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#kangnaranaut #mcgm #sanjayraut #uddhavthackeray #iqbalsinghchahal

Пікірлер: 929
@sharads.2067
@sharads.2067 Жыл бұрын
खासदारकी कधी रद्द होतीय वाट पाहात आहे. नंतर पाहू हा किती अंडी घालतोय मालका सारखा घरकोंबडा बनून.बाहेर फिरला तरी डायपर घालून फिरावं लागेल.
@RAMANLALOSWAL-o1b
@RAMANLALOSWAL-o1b Жыл бұрын
हा कलियुगातील नारद मोकळी पुंगळी याची खासदारकी तर गेलीच पाहिजे पण याला आत्ता पर्यंत जेवढे पेन्शन मिळाली ती वसूल झाली पाहिजे बेताल माणूस
@user-y6h9v
@user-y6h9v Жыл бұрын
खर आहे
@vaijeet
@vaijeet Жыл бұрын
Narad Hindu na khup adarniy aahet, te ya Sanjay Raut navachya kutryasarkhe kadhich navhate. Ha sanjya ekdam galichha, khalchya patalicha adham aahe. Narad rushi hote.
@arunkastur8971
@arunkastur8971 Жыл бұрын
नारद नव्हे तर अपशकुनी मामा म्हणा हवे तर 😅
@dhaivatsociety3883
@dhaivatsociety3883 11 ай бұрын
हिंदू aahat tar aaplya aadarniy santacha asa apaman karu naka. Faltu cinema madhe tyana neet depicts kele nahi aani tyamule sarv tyancha अपमान kartat, shatra vacha swadharma baddhal अभिमान बाळगा जय श्री राम
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Жыл бұрын
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्वरित कारवाई करणेत यावी.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Жыл бұрын
एकटा राऊत नाही. उ ठा, आदुबाळ.. सगळेच! सुशांत, दिशा सालियन केस बरेच दिवस घेते आहे का? सुपर फास्ट कोर्ट चालवून, लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करा. 👍🙏🙏🙏
@alute431
@alute431 Жыл бұрын
कंगना चे घर तोडण्या प्रकरणी शिंदे सरकार आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करून योग्य तो संदेश द्यायला हवा होता तसा तो दिला नाही याचे वैषम्य वाटते. पालघर साधू हत्याची नव्याने चौकशी का झाली नाही?
@balasoshende
@balasoshende Жыл бұрын
😊😊😊
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Жыл бұрын
पूर्ण बहुमत असते तर हे सर्व लगेच घडले असते . आसाम,उत्तरप्रदेश मध्ये एक हाती सत्ता आहे म्हणून निर्णय घेऊ शकतात
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Barobar mudda.
@dr.umeshgujjar536
@dr.umeshgujjar536 Жыл бұрын
बहुमत पाहिजेच असे काही नाही. इच्छा असेल तर, सर्व काही करू शकतो.
@shreeguru6920
@shreeguru6920 Жыл бұрын
सर्वच एका माळेचे मणी, सत्तेत आल्यानंतर मागील बोलणे, आश्वासने, सत्तेत नसतांना भाषणात केलेला पोकळ आवताव सर्वच विसरतात.
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 Жыл бұрын
कोविड काळात परदेशातून मुंबईत येणार्या लोकाना घरी न राहू देता हाॅटेलमधे 14 दिवस रहाण्यास भाग पाडले.यात हाॅटेल व्यावसायिकांकडून काय फायदा उकळला ते देखील बाहेर येऊदे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
इतकं सगळं होऊन सुद्धा लोक निर्लज्जपणे उजळ माथ्याने फिरतात आणि अरेरावी करतात .
@wvasudha9688
@wvasudha9688 Жыл бұрын
अशा लोकांनासुद्धा समर्थन देणारे महाभाग समाजात आहेत 😢😢
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
@@wvasudha9688 हो ना , ते तर जास्तच वाईट आहे . लोक इतके बिनडोक कसे असतात त्याचं आश्चर्य वाटतं .
@user-y6h9v
@user-y6h9v Жыл бұрын
ह्याला लोकांदेखत चोपला पाहिजे. हीच योग्य सजा असेल.
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p Жыл бұрын
अहो, बेशरम माणसाच्या ढुंगणावर झाड उगवले तर तो म्हणतो बर झाल सावली झाली, अशी एक म्हण माझ्या लहानपणी म्हणायचे. तो हा प्रकार.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 Жыл бұрын
😂😂😂😂
@GovindaZade-ry9nr
@GovindaZade-ry9nr Жыл бұрын
आता या मुर्खा विषयी बोलन बंद करा वकील साहेब यांच्या आशी भक्कम केस ठोका की कायमचा येरवडा कारागृहात सडला पाहिजे जय महाराष्ट्र
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Жыл бұрын
वाव!!!अगदी खर आहे. पूर्ण sadala पाहिजे
@abhijeetbonde
@abhijeetbonde Жыл бұрын
Yes, tyache thobad baghavese watat nahi
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
अजिबात नाही..डायरेक्ट फासावर द्या .सोबत उद्धट, पेंग्विन, आणि वाकड्याला पण. एकदाच ताप जाईल डोक्याचा
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 Жыл бұрын
​@@abhijeetbonde purn sakal vaya jate tyach tond pahil ki bhadva raut 😅
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 Жыл бұрын
Yerawada Nhee Tiher.
@panditbharamshetty7821
@panditbharamshetty7821 Жыл бұрын
यान्चे कारनामे पाहुन कन्टाळा येतो व किळस वाटते. 😂😂🎉
@gopinathpatil9697
@gopinathpatil9697 11 ай бұрын
@rajeshjoshi4033
@rajeshjoshi4033 Жыл бұрын
निवडणूक न लढता जे मंत्री झाले आहेत त्यांना घरी बसवले पाहीजेत
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Жыл бұрын
मंत्री च नाही मा मु होता ना मुख्यमंत्री
@chandrashekharsudame6312
@chandrashekharsudame6312 Жыл бұрын
निवडणूक न लढवता मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होतेच
@vinayakamane8211
@vinayakamane8211 Жыл бұрын
हा E. V. M. घोटाळ्यापेक्षा मोठ्ठा आहे.
@comesthru
@comesthru Жыл бұрын
घरी नाही, तुरूंगांत राजा.
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 Жыл бұрын
सरकारला विनंती आहे की कोविड काळातील घोटाळ्याच्या आरोपींवर कारवाई करावी अन्यथा विश्वासाईता गमावून बसाल .
@JayprakashSamant
@JayprakashSamant Жыл бұрын
संजय राजाराम राऊत याची खासदारकी रद्द झाली पाहिजे कधी येईल तो सुदिन.
@samkool3008
@samkool3008 Жыл бұрын
अगदी खरय. असे हतबल सरकार मी तरी नाही बघितले. गृह मंत्री काय करताय?
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
खासदारकी रद्द होऊन कठोर शिक्षा व्हावी
@JayprakashSamant
@JayprakashSamant Жыл бұрын
हयाच्यामागे काहीतरी डावपेच नाही तर काही कारणे असू शकतात नाही तर अचूक वेळेची वाट पाहत असेल सरकार. दया कुछ तो गडबड है. 🤔🤔
@JayprakashSamant
@JayprakashSamant Жыл бұрын
🙏🙏
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Жыл бұрын
सगळ्यांना असंच वाटतय्. पण आम्ही मोदी/ भाजप विरुद्ध बोलतो... म्हणून सूडबुद्धीने केलेली कारवाई, आम्ही घाबरत नाही, शरण येणार नाही.... सुरू होईल 🤔🤔😱😱😱
@GovindaZade-ry9nr
@GovindaZade-ry9nr Жыл бұрын
आहो वकील साहेब हे पण लाचार असल्याचे वाटायला लागलं कारण एवढ पूरावे असून सुद्धा कारवाई करत नाही
@KamalSonawane-tx3et
@KamalSonawane-tx3et Жыл бұрын
श्रीप्रभाकर सूर्यवंशी म वि आ ची लक्तरे चव्हाट्यावर आणली त्याबद्दल अभिनंदन पुस्तक रूपाने किंवा वर्तमान पत्रातून.प्रसिध्द करावी सामान्य जनतेला माहित होईल म वि आ चा कारभाराची चौकशी समिती नेमवी
@user-y6h9v
@user-y6h9v Жыл бұрын
पेपर मधै कधीच अशा बातम्या देत नाहीत
@sureshpendase292
@sureshpendase292 Жыл бұрын
पुस्तक रूपाने कारनामे बाहेर काढले च पाहिजेत। शिंदे सरकारनेIMP कार्यवाही करण्यात यावी (निवडणूक पु र्वी...।
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
वकिल साहेब, धन्यवाद🙏💕 यांना धडा शिकवा। 👊
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 Жыл бұрын
राउत म्हणजे महाराष्ट नाही.त्याला किंमत देउ नये.त्याचे मतदार पक्षासहीत बाहेर पडले आहे.ते आता पुन्हा खासदार होणार नाही.
@ashokgdeshmukh2324
@ashokgdeshmukh2324 Жыл бұрын
राऊतला किंमत देण्याचे कारणच नाही पत्राचा घोटाळ्यात ला राऊत एक शिक्षा भोगून आलेला आरोपी आहे आणि आजही तो जामिनावर सुटला आहे
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली यानी
@sharadpawar8165
@sharadpawar8165 Жыл бұрын
Yes
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
1969 पासूनच हे भिकारडे मराठी अस्मितेचा देखावा करुन मराठीच माणसाला फसवतं होते होते.
@rajumujawar391
@rajumujawar391 Жыл бұрын
😢😢😢 राजकारना ची नही, महाराष्ट्र ची लावली
@panditkharade1025
@panditkharade1025 Жыл бұрын
शिवसेना तर संपत आणलीच .शिवाय महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले. सात पिढ्या आरामात रहातील. एव्हढी कमाई कशी केली..
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 Жыл бұрын
सरकार कारवाई का करत नाही ह्यामागे काय कारण आहे हे तुम्हीच सांगू शकता....तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे जागरूक पत्रकार...
@AnilDhupkar
@AnilDhupkar Жыл бұрын
संजय राऊत तर जेल मध्ये जाऊन आले आहेत मग त्यांना संसदेत खासदारकी का मिळाली?
@shivajichidrewar4790
@shivajichidrewar4790 Жыл бұрын
आमची सुद्धा फड नविस सरकारला विनंती आहे की ठाकरे व इतर लोकांवर कार्य वाही करिवी
@shashankballal9003
@shashankballal9003 Жыл бұрын
शाब्बास प्रभाकर जी,लोकांपर्यंत यांचा, खोटारडे पण,ढोंग पुढे आणताय त्या बद्दल धन्यवाद.
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 Жыл бұрын
काय जबरदस्त अस्खलित बोलणारे वकील आणलेत। धन्यवाद। शिन्दे-फडनवीस ना आह्वान आहे। जनते च्या पैशाचा दुरुपयोग सिद्ध झालेला असताना कार्यवाही होत नाही। शर्मनाक आहे। शरम म्हणून नाहीच म्हणा ह्या नेत्याना। वरून दबाव आहे काय? पैशाचा व्यवहार होतोय का? काय फरक आहे ?
@vinayakamane8211
@vinayakamane8211 Жыл бұрын
या सरकारवर दबाव आहे असे सिद्ध होईल.😊
@manoharpatil3829
@manoharpatil3829 Жыл бұрын
मयताच्या टाळुवरचे लोणी खाताना थोडीशी ही लाज वाटली नाही...😡
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
"भांडुपचा सुरमा भूपाळी " उपमा खुप छान दिलीत 😂
@svnrm2004
@svnrm2004 Жыл бұрын
छान. पण शिक्षा कधी होणार 😑SIT ने काही होत नाही. जनता नक्कीच विचार करेल.
@netrapatki5425
@netrapatki5425 Жыл бұрын
तरकस आहे ना प्रभाकरराव आपल्या ईथे फक्त आरोप होतात निर्णय काहीच लागत नाही विशेषतः राजकीय व्यक्तींविषयी त्यामुळे आपण फक्त आशा करायची हे लोक दामाजी वाटून सगळ्यांना चुप करतात हे नेहमीचेच झाले आहे.... यातून तरी काही निर्णायक निघेल अशी आशा करुयात तुम्ही जागृती करताय हे पण खुप छान आहे...
@panditkharade1025
@panditkharade1025 Жыл бұрын
मागील दाराने म्हणजेच चोर वाटेने खासदार झालेल्या चोराला एव्हढे महत्वाचे स्थान का देतात कळत नाही..
@desaibandhu
@desaibandhu Жыл бұрын
आता विश्व प्रवक्ते, पेंग्विन, कोव्हीड घोटाळे, मणसुख हिरेन, सुशांत दिशा, पालघर साधू, सिद्धिविनायक तूप इ. इ. यावर चर्चा किती दिवस चालणार (पुढची निवडणूक संपेपर्यंत का?), ठोस कारवाई कधी होणार, आरोपींना शिक्षा मिळेल का? 😂😂😂😂
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
आत्ता जर कारवाई केली तर सहानुभूती मिळवतील, म्हणून मला वाटतं निवडणूक होईपर्यंत काही होणार नाही.
@suhaslad
@suhaslad Жыл бұрын
बरोबर आहे आणि दुसर महत्त्वाचं कारण हे असावं की ह्यांची जितकी जास्त इमेज damage होते तेवढी चांगली गोष्ट असेल BJP साठी. निवडणूक एक हाती जिंकता येईल..😊
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
आंबूलन्स वरून सरकारला नालायक म्हणणारे किती नालायक असतील
@smrutideshprabhu9522
@smrutideshprabhu9522 Жыл бұрын
ओझासाहेब. जनतेला अजूनही समजत नाही आहे कि ह्या विश्वप्रवक्त्याला आणि. प्रमुखाना.वर सरकार अजूनही कारवाई का करत नाही.? किती दिवस मूग गिळून गप्प बसणार कि आपापसात मिलीभगत आहे आम्हाला समजत नाही कि इलेक्शन आहे म्हणून शांत आहे सुर्यवंशीजी. तुम्ही म्हणता ते सत्य आहेच पण लवकर. ओझासाहेबानी न्याय मिळण्यासाठी. धरपड करावी. ही विनंती .थोड्या आशा पल्लवित झाल्यात. पण कंधी न्याय मिळनार.? आंणि हे लोग. चान्स. मिळाला कि भारताबाह्रेर पलायन करणार पण तोपर्यंत. शिवीगाळ. उद्धटपणे भाषण. करणार ह्यानी चमच्यानी नाही तर फावड्यानीच. खाल्ले आहे. आधारवड. गप्प तरी आहे पण हे उचलली जीभ लावतात टाळूला इतका माज आहे 😡😡😡
@techindia2902
@techindia2902 Жыл бұрын
सर हे सर्व बरोबर आहे पण अस वाटत की आरोपीला सजा होईल म्हणून ????? परत तारीख वर तारीख होईल पण सजा होईल अस नाही वाटत
@balasahebaher9948
@balasahebaher9948 Жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना संपविणार्या या नीच मूर्खाला महत्व देऊच नका.
@SRohit-eg1qi
@SRohit-eg1qi Жыл бұрын
Sanjay Raut nav ghetlyshuvay Yanche video hot nhi pot bhrt
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Жыл бұрын
​@@SRohit-eg1qitech na shakuni mamala pan sakali sakali BJP tya navane thanthanat kelyashivay pot bharat nahi na jodila utha ani🐧
@mohanindap2
@mohanindap2 Жыл бұрын
It's finished.
@SRohit-eg1qi
@SRohit-eg1qi Жыл бұрын
@@shalakavayuvegla7229 ubt cha member ahe but Hai patrakar mhntt ... supari baaj doggy ahet
@VasantHardikar
@VasantHardikar Жыл бұрын
पोट साफ होत नाही ​@@shalakavayuvegla7229
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
SIT नेमल्याने काही उपयोग होतो का खरंच ? दिशा-सुशांतच्या बाबतीत पण SIT नेमलीय पण पुढे काहीच होत नाही .
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Жыл бұрын
Satya ahe ata vishwas urla nahi konaver ani kadhaverahi
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Жыл бұрын
सामान्य जनतेच्यासाठी लढा देणाऱ्या आपणा सर्वांचे अभिनंदन! व आभार.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Жыл бұрын
अगदी खरं बोललात ओझा साहेब, आताचे सरकार कारवाई का करत नाही ?
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Жыл бұрын
संजय राऊत व सुक्षमा आक्का बाई हे बोलताना ताल मेल नाही काय बोलतात त्यांना वाटत जनता चांगले म्हनता आसे वाटत असेल पण जनता ला कंटाळा वाटते कुनाला काही ही वाईट बोलून जातात पण त्यांच्या वर कार्यवाही केली पाहिजे जय महाराष्ट्र
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 Жыл бұрын
एवढे गुन्हे सिद्ध झाले, न्यायालयात शिक्षा करण्यात आली तरी कारवाई जो पर्यंत होत नाही तर सरकारवर पण शंका घेण्यास वाव आहे 👏
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g Жыл бұрын
या मधे मांडलेली सर्व माहिती एकदम बरोबर आहे पण पुढे काहीच होणार नाही शंभर टक्के नक्की च नाही
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 Жыл бұрын
संजयला खुप वर्ष आत टाका. मग सुधारणा होईल . खुप छान हे प्रभू 🙏🙏👍👍
@Bhogichand
@Bhogichand Жыл бұрын
सुधारणा त्याच्यात होणार नाही पण महाराष्ट्रात नक्की होईल.
@JayprakashSamant
@JayprakashSamant Жыл бұрын
त्याच्यात सुधारणा होईल असे वाटते का साहेब तुम्हाला, तीन महिने तुरुंगात राहून संजय राजाराम राऊत एवढा बिघडला आहे पुढे आणखी काही वर्षे जेलमध्ये राहिला तर आणखी बिघडेल आणि तुरूंगातच कैद्यांची पत्रकार परिषद घेत बसेल त्याला तुरूंगातील कैदीसुध्दा कंटाळून जातील. धन्यवाद 🙏🙏
@mohangawade3723
@mohangawade3723 Жыл бұрын
अहो साहेब हे कसले खासदार?जनतेतून एकदा निवडून दाखवाच.ना कसले राजकारण कळत ना जनादेश. म्हणे आम्ही शिवसैनिक!एखाद्याला हरामखोर संबोधणे विषेश करून एका महीलेला.यात कसला पुरूषार्थ?जयहिंद.
@narharipandit6944
@narharipandit6944 Жыл бұрын
तुम्ही कितीही याचिकेंची माहिती जनतेसमोर मांडताय माझ्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे फलित असे काहीही होणार नाही.
@gurunathvdeshpande8147
@gurunathvdeshpande8147 Жыл бұрын
साहेब उबाठा माफी अति झाली. आता मा. मुख्यमंत्री व देवेंद्रजीवरच खटला दाखल करावा.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Жыл бұрын
ह्या सारखी आनंददायी दुसरी बातमी नसेलच 👏👏👏👍👍😂😂🙏
@anilbapat8026
@anilbapat8026 Жыл бұрын
एकमेका करू सहाय्य, अवघे धरू कुपंथ. हेच धोरण आहे हे सखेद नमूद करायला हवे.
@balwantshinde9216
@balwantshinde9216 Жыл бұрын
आमदार खासदारांसाठी केलेल्या केसेससंदरभात एक वर्षात निर्णय व्हावा हा जो कायदा अश्विनी ऊपाधाय यांनी पास करून घेतला आहे तो महाराष्ट्रामधे लागू नाही काय या बद्दल ऐक विडिओ बनवावा हि विनंती
@devsail23
@devsail23 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज जी
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
सरकार कारवाई करत नाही कारण सरकारला या नराधमांना सहानुभूती मिळू द्यायची नाही आहे. या आतल्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाहीत मग जनता ... यांच्या मराठी माणसांची अस्मिता या नाटकाला लगेच भूलते आणि या अशा कर्तुत्वशून्य लुटारूंना मतदान करून असे मोठे करते. 😢
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Жыл бұрын
ह्या उद्ध्वस्त आणि खाउत ला , जेथे कसाबला अंडासेल मध्ये ठेवले होते तेथेच खितपत पडू द्या म्हणजे बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
नुसतीच बडबड नको. केस उभ्या राहून सजा होऊ द्या.
@deshpande234
@deshpande234 Жыл бұрын
संजय राऊत मुळे महाराष्ट्र राज्य कारन बेकार झाल ऊबाटा गटाना जो भ्रष्टाचार केला तो जनते समोर आला पाहिजे
@ArchanaDatye-z6w
@ArchanaDatye-z6w Жыл бұрын
चर्चा तर महत्त्वाची आहेच, पण विद्यमान सरकारच्या मुळमुळीत व नेभळट धोरणाचा आता संताप येऊ लागला आहे. का एवढा बचावात्मक पवित्रा असतो आधीच्या सरकारच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत?
@subhashparab6279
@subhashparab6279 Жыл бұрын
धन्यवाद।, फार छान माहिती देता ,जी माहिती टिव्हि किंवा वर्तमान पत्रातुन छापुन येत नाही.जेणेकरुन हि माहिती सर्वसामान्या पर्यंत पोहचत नाही म्हणुन हे व्हिडीओ टिव्हि किंवा वर्तमान पत्रात का देत नाही,असं केलात तर समोरच्याची फार मोठी पोलखोल होईल.
@bhausahebshirsat5045
@bhausahebshirsat5045 Жыл бұрын
चतूर सेना. उधवस्त करून दाखवली घराणेशाही मुंर्दाबाद लोकशाही जिंदाबाद किमयागार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@avinashmehetre1649
@avinashmehetre1649 Жыл бұрын
दोघांचेही आभार, उबाठा चे सर्व राजकीय उठाठेव फायदे काढून घ्यावेत,
@jairamanand
@jairamanand Жыл бұрын
लोकांनी निवडून दिलेल्या आमदारानांं उद्देशून "चोरमंडळ" हा शब्द जेंव्हा सुरमा भोपाली भांडूपकरनी वापरला तेंव्हाच खासदारकी रद्द व्हायला पाहीजे होती.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Жыл бұрын
अतिशय रोखठोक…. विस्फोटक! 🙏🏻🌷🙏🏻
@dagadu3069
@dagadu3069 Жыл бұрын
सुरमा भांडुपी!!!
@yogeshdaphane5407
@yogeshdaphane5407 Жыл бұрын
हे सगळं माहितीच आहे हो पण आजपर्यंत एकही राजकारण्यांवर कडक कारवाई झालेली मी पाहिली नाही.
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Жыл бұрын
😂😂😂😂 चार दा मागिल दाराने झालेले खासदार , पण मराठी भाषिक लोकांसाठी काही केल नाही, जय महाराष्ट्र 😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार केला आणि रोहिंगे भरलेत म्हणून आता त्यांचे लांगूलचालन
@d.v.mansukh4069
@d.v.mansukh4069 11 ай бұрын
फार उत्तम विडिओ. ही केस ताबडतोब निकाली निघाली पाहिजे. शिंदे सरकारने कचऱता कामा नये.
@madhavdesai2145
@madhavdesai2145 Жыл бұрын
ह्या सरकार मध्ये काय दम नाही पुळचत आहे.उद्धव विरोधात कारवाई करायला घाबरतात. लोकांनी का म्हणून मत द्यायचे?
@saieeinstitute7054
@saieeinstitute7054 Жыл бұрын
एकदम बरोब्बर... फक्त मार्केटिंग करण्यात व फोटोग्राफी मध्ये एक्स्पर्ट्स
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 11 ай бұрын
साहेब असंच संजय राऊत चा पायजमा कुर्ता पाडा संजय राऊत
@sushiladravid6594
@sushiladravid6594 Жыл бұрын
लोकांना कायदा हातात घेण्याची गरज लवकरच येऊ शकते . कारण सरकार काही करेल अशी अपेक्षा करणे योग्य वाटतच नाही लोक वाट बघून क॔टाळले आहेत .
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 Жыл бұрын
सत्य मेव जयते 🙏💐
@techindia2902
@techindia2902 Жыл бұрын
सर सुशांत सिंग राजपूत चे काय झाले पुढे ??? काहीच खबर नाही???
@vijayparadkar919
@vijayparadkar919 Жыл бұрын
आपली न्यायसंस्था एवढी संथ आहे की ह्या लुटारू लोकांना काही होणार नाही. Justice delayed is justice denied. सध्याच्या सत्तेतील लोकांकडे ह्या लुटारू लोकांना खरोखर शिक्षा झाली पाहिजे असं मनापासून वाटते काय? देवेंद्र phadnavis हे फार मवाळ आहेत. त्यांना फक्त राजकारण दिसत.. गृहमंत्री म्हणून त्यांचे हे कर्तव्य आहे की ह्या गुन्हेगारांना न्यायलायात उभे करणे. तुम्ही बघाल की काही खालच्या स्तरावरील अधिकारी तुरुंगात जातील कदाचित. पण ठाकरे कुटुंबीय ह्यांना काही होणार नाही. तू मारल्यासारखे कर मी रडण्यासारखं करतो. कदाचित आज नितीश ला बिहार मध्ये जस जवळ करत आहेत तस उद्या हे ह्याच गुन्हेगारांना जवळ करतील राजकीय फायद्यासाठी. शेवटी anything for power. Ajit पवार कसे एकदम जवळचे झाले. शेवटी नाईलाज म्हणून आणि मोदी ह्यांचे कडे पाहून मत त्यांनाच देणार हे देवेन्द्रजी ह्यांना सुद्धा माहीत आहे. त्याचा फायदा उठविला जातो. At the end we as common people, we will get what we deserve in democracy.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
जिभेला हाड नसत !!! गिळणे आणि बोलणे काळ काळजी घ्या राऊत .....
@BabanSawant-l1d
@BabanSawant-l1d Жыл бұрын
त्रत्रत्रत्रत्रत्र त्रस्त खरोखरच अत्यंत छान विश्लेशन आहे ,शासनाने कारवाई करण्याची इछा आहे
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
म्हणुनच अश्या चर्चा ऐकाव्यात. धन्यवाद प्रभाकर.
@shaileshnaik8946
@shaileshnaik8946 Жыл бұрын
Nilesh saheb, hats off to you👮
@sureshpatil6086
@sureshpatil6086 Жыл бұрын
अहो या साहेबांचं काही वाईट होणार नाही. राज्यसभेत एक केस किती महिने प्रलंबित आहे, पत्राचाळ प्रकरण आता पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले तरच काही अजून पुरावे मिळतील. सर्व जण एकमेकांना नीट सांभाळून, समजून घेतात व जाहीरपणे एकमेकांना शिव्या घालत आमचे मनोरंजन करतात.😂😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
आत्तापर्यंत आत गेलेले सर्वच बाहेर आहेत
@vidyasurve6924
@vidyasurve6924 Жыл бұрын
😊😊
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 Жыл бұрын
संजय राऊत यांना देवेंद्र दुर्लक्ष करत आहे, प्रत्यक्ष त्यांना पाठीशी घालत आहे.
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk Жыл бұрын
निलेश ओझा ना एक प्रश्न आहे 😢??? सरकारी पैशाचा सर्रास दुरूयोग होत असतो,, व आहे,, आज् पर्यंत किती लोकांना अशी शिक्षा झाली आहे?????😢 वर्ष आणि वर्ष केसेस चालतात लोकं विसरून जातात,, त्या केस चे पुढें काय झाले??? कधी समजत नाही??😮😮😡
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 Жыл бұрын
कधी आरोप साबीत होणार नाही.सगळे सामील आहेत,
@ananddesai4050
@ananddesai4050 Жыл бұрын
अभिनंदन, धडाशिकवलाच पाहिजे
@VamanraoRajuskar-go6xk
@VamanraoRajuskar-go6xk Жыл бұрын
सरकार ने कारवाई केली नाही किंवा टाळाटाळ केली तर ह्या सरकार ला पुन्हा निवडून आणू नये भलेही याला ते धमकी समजोत.
@Ppp-h9o9e
@Ppp-h9o9e Жыл бұрын
भाजपाला शिव्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही महणूनच ते शिव्या देणरयावीरूधद कारवाई करत नाही.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
भाजपाचे हे जे 106 आहेत त्यातले दोन चार आमदार सोडले तर उरलेले शंढ काय करत असतात देव जाणे.
@nairanjanajawale1280
@nairanjanajawale1280 Жыл бұрын
अगदी बरोबर. सरकार नी योग्य ती कारवाई करायलाच हवी.
@abbbbbbbbi
@abbbbbbbbi Жыл бұрын
देवाच माहीत नाही पान देवेंद्र जी यांना नक्की माहीत असेल..
@suhasparab6400
@suhasparab6400 Жыл бұрын
श्रीमान ईशवरलाल अग्रवाल साहेबांचं जाहीर अभिनंदन जयहिंद वंदेमातरम जयश्री राम
@shankargujargujar1652
@shankargujargujar1652 Жыл бұрын
माझे घर माझे कुटुंब . नाईट लाईफ पत्रा चाळ . खोके कंटेनर . निबंध लिहा .
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
पीएचडी होईल एखाद्याची
@Shrihal
@Shrihal 10 ай бұрын
संजय राऊत यांना धडा शिकविला पाहिजे लवकरात लवकर. सरकार सुस्त वाटते.
@vilasdamari2872
@vilasdamari2872 Жыл бұрын
जर सध्याचे CM,DCM त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असतील तर यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
@rajantawde6879
@rajantawde6879 Жыл бұрын
सर्वसामान्य जनतेसाठी असलेलं शिंदे सरकार कडून, हतबल झालेल्या मराठा सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या तक्रारींवर कारवाई केली जात नाही, हा मला देखील अनुभव आहे.
@URMAN33
@URMAN33 Жыл бұрын
Ek number saheb ❤
@gajananpatil441
@gajananpatil441 Жыл бұрын
I beg government to act upon it.
@ajitgawde-ij1uq
@ajitgawde-ij1uq Жыл бұрын
श्री सुर्यवंशी साहेब खरोखरच चांगला व्हिडिओ जनते समोर आणलात निवडणूकीचा आधी असे बरेचसे व्हिडिओ जनते समोर आणा साहेब
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Жыл бұрын
🎉❤🎉 खुपचं शान माहित आहे जनहितचे निर्णय घेण्यात येवो.
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण विवेचन. युती सरकार ह्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई का करत नाही हे सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकीय नफा-तोटा पहायचा नसतो. ह्या सरकारने त्वरित कारवाई करायला हवी व जनतेचा विश्वास संपादन करावा. पुढील निवडणुकीत ह्याचा फायदाच होईल.
@maheshsawant4490
@maheshsawant4490 Жыл бұрын
नमस्कार सर, खुप छान करता आहात आपण.
@vijaygore3826
@vijaygore3826 Жыл бұрын
महापालिकेच्या अधिकार्यावर बेकायदेशिर आदेश मानल्याबद्दल सेवेतून बरखास्ती केली पाहिजे तरच भवितव्यात असे प्रकार घडणार नाही
@shrikantkale751
@shrikantkale751 Жыл бұрын
नुसत्या याचिका दाखल करून काय उपयोग. कारवाई कधी होणार आहे का नाही.
@prasannachandwadkar8441
@prasannachandwadkar8441 Жыл бұрын
प्रभाकर जी आणि निलेश जी thank You for this video. Hatts Off to your work
@hirendramahajan6711
@hirendramahajan6711 Жыл бұрын
राजकारणी का झोपले आहेत
@vishnukhadse8224
@vishnukhadse8224 Жыл бұрын
संजु बाबत एकदम परफेक्ट वर्णन केले sir
@rajpardeshi1843
@rajpardeshi1843 Жыл бұрын
Very good
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Жыл бұрын
🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@anirudhadhote
@anirudhadhote Жыл бұрын
श्री ‌‌‍रामदास आठवले यांना एका पत्रकाराने संजय राऊता बद्धल विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले "संजयला आला होता महा ऊत, पण आता मात्र त्याला आवरेना मूत". पत्रकार हासून हासून बेशुद्ध...
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Жыл бұрын
असे जे कोणी जनतेच्या पैशाची चोरी करतात त्याना कडक शासन झाले पाहिजे.
@surekhapanat7610
@surekhapanat7610 Жыл бұрын
Jay shree Ram Dada!!
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
आता येतोय, DIGI९ कट्टा!
4:00
aakar DIGI9
Рет қаралды 688
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН