मनोहर जोशींचं घर पेट्रोल टाकून जाळायचे आदेश कोणाचे? कोण अडकणार?

  Рет қаралды 349,723

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#सरवणकरांच्या गौप्यस्फोटाने मातोश्रीवरचे भालदार चोपदार अडकणार? #sadasarvankar #uddhavthackeray #sanjayraut #milindnarvekar

Пікірлер: 1 200
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 Жыл бұрын
ही पाप तर मुलांना भोगावी लागणार, हा माणूस कसला लोकशाही साठी बोलतोय! किती रक्त पिणार? मातुश्री चे अम्मी जान नाव च योग्य कारण हे असली काम ते च करु जाणे ।
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Жыл бұрын
म्हणजे वाझे घडला आणि त्याने जे घडवले ते सत्यच आहे.... एकेक घटना नक्कीच बाहेर येत जाणार.... एवढ नक्कीच...
@vasantkoli680
@vasantkoli680 Жыл бұрын
बरं झालं शिंदे बाहेर पडले नाही तर महाराष्ट्राला ह्या गोष्टी कधीच कळळ्या नसत्या.
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशी जी घर कोंबड्याला पालघर साधू चे श्राप लागले आहेत ते साधू कधी सुखाने जगू देणार नाहीत उद्धव ला
@milindchopade815
@milindchopade815 Жыл бұрын
बरोबर
@rnfr5360
@rnfr5360 Жыл бұрын
Kaahi pn.... 😂😅😂Mg marathyanchya aai bahinila lathimaar kela tache shaap gruhmantruala lagatil
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 Жыл бұрын
मान्य. मनमानी केलेली नडायलाच हवी
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Aho tya kangana ranavat cha shrap lagnar YE TO ABHI KABHI NAHI UTH PAYEGA
@rnfr5360
@rnfr5360 Жыл бұрын
@@tsc2708 aata maratha dalhavnaar gruhmantryana shaap ky astat
@vagishpuranik239
@vagishpuranik239 Жыл бұрын
इतके horrible . सदा सरवणकर यांच्या कडून मनोहर जोशींचा शेवट. एका दगडात दोन पक्षी. उबठा हा नुसता ठाकरे कुटुंबालाच नाही तर पूर्ण माणुसकीला काळिमा आहे .
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
यानहा संपवणे हे मराठी माणसाचे हिताचे आहे... मराठी माणसा जागा हो आणि येणाऱ्या पिढीला वाचव, शहाणे कर... गुलाम होऊ नकोस.
@kumarsengupte4896
@kumarsengupte4896 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a​@@shivajibhoite8074
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 Жыл бұрын
आदेश बांदेकर सज्जनपणाचा आव आणतो तो किती फसवा आहे हे आता कळते !
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Toop Chor 😂😂😂😂
@थोरलपाटील
@थोरलपाटील Жыл бұрын
आदेश बांदेकर चोर आहे. सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट चा अध्यक्ष चोर आहे. हे मी सिध्दीविनायक शपत घेवून सांगतो.
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
चौकशी चालू करावी व संबंधित गुन्हेगारांना शासन करावे. 😡👊
@vandemataram.7222
@vandemataram.7222 Жыл бұрын
खर आहे प्रभाकरजी. ब्राह्मणांचा तळतळाट फार वाईट असतो. तेच झाल.
@bhausaheblagad7016
@bhausaheblagad7016 Жыл бұрын
खर सांगायच तर ठाकरे कुटूंब धंदा म्हणुन राजकारण करणारे लोक आहेत
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 Жыл бұрын
फक्त पैशासाठी .
@anilkulkarni2666
@anilkulkarni2666 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@vmmadge
@vmmadge Жыл бұрын
अगदी खरे आहे
@kavitagera6101
@kavitagera6101 Жыл бұрын
Correct. For Thackerays rajkaaran is a business of making money by fair means or foul. They are ready to stoop to any level to achieve their goal.
@manjushrichippalkatti3588
@manjushrichippalkatti3588 Жыл бұрын
करेक्ट..
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Жыл бұрын
Manohar Joshi सर सारख्या व्यक्तीला शिवसेनेच्या ज्या लोकांना डावललं त्यांच्यासोबत योग्य झालं.... एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली manohar Joshi सरांची भेट बघुन असं वाटलं हीच खरी शिवसेना ❤
@vijaykharote246
@vijaykharote246 Жыл бұрын
Advani m Joshi yana Davlatat te bhakt visrtat
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 Жыл бұрын
​@@vijaykharote246णघगखखखख
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
​@@vijaykharote246chal nikal halala chi paidaish
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
​@@vijaykharote246 पण भाजप ने हिंदूत्व नाही सोडलं, कोणाच्या चरणी लोटांगण नाही घातलं उद्धव सारखं
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
साहेब, या फडतूस माणसा मुळे मराठी माणूस संपणार.... जागे व्हा आणि या नीच माणसा ना त्यांची जागा दाखवा. मराठी माणसा जागा हो आणि आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा दाखवा....
@Raja-up6yv
@Raja-up6yv Жыл бұрын
कोण साहेब ? कोण फडतूस ?
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
​@rohanborle71आपली लायकी काय? कोणाला बोलतो आपण?
@hemlatagiri371
@hemlatagiri371 Жыл бұрын
​@rohanborle71तुज़ा ऊद्द्व बोम्बिल
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
​@rohanborle71मी कुठल्या पक्षाचा नाही म्हणून सगळे कांग्रेस ला वाचवतात आणि भाजपा ला शिव्या देतात😂😂😂😂😂😂😂😂
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
@rohanborle71 te tar kharay
@udaydabke1339
@udaydabke1339 Жыл бұрын
सर्वात मोठी चूक तर बाळासाहेबांनी केली. पुत्र प्रेमासाठी राज ठाकरेला वगळून या अशा कपटी माणसाच्या हातात शिवसेना दिली.
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 Жыл бұрын
100% सत्य
@bhushanmahajan2682
@bhushanmahajan2682 Жыл бұрын
पडद्या मागे काहीतरी बाळासाबांना धमकी दिली असेल उ.ठा. ने 😢😢😢😢
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Жыл бұрын
​​@@bhushanmahajan2682 होउ शकते कदाचित आ.ह.ची
@rnandan21
@rnandan21 Жыл бұрын
​@@bhushanmahajan2682 कश्या बद्दल
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
​@@bhushanmahajan2682💯👍👍
@ashwinisane6082
@ashwinisane6082 Жыл бұрын
प्रभाकर जी धन्यवाद!शिल्लक सेनेला कायमचे राजकारणातून हद्दपार करण्यासाठी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर येणे गरजेचे आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
सुशांत दिशा यांचेही असेच झाले असणार
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Paisa
@surekharanade270
@surekharanade270 Жыл бұрын
झाले असणार नाही झालेच आहे , पण तो तपास का थांबला. देव ( ? ) नव्हे सर्व संबंधित राजकारणी जाणे .
@amitgajinkar642
@amitgajinkar642 Жыл бұрын
Mag central ni inquiry kelech na kay melale 😂😂😂
@bhalchandrajogdev2542
@bhalchandrajogdev2542 Жыл бұрын
अगदी बरोबर
@an1tasudhal924
@an1tasudhal924 Жыл бұрын
Sagle purawe yannich gayab kele asatil.karan sattewar hech olka hote na!
@makaranddeshmukh1612
@makaranddeshmukh1612 Жыл бұрын
कृपया उधोखानास उद्धवजी म्हणू नये ही विनंती.
@smitasawant1796
@smitasawant1796 Жыл бұрын
YESSSS......ut IS NOT DESERVING AT ALL 🙏🙏
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 Жыл бұрын
१०० सत्त्य %
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Right
@satishnanal1381
@satishnanal1381 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@jayashreeshirgaonkar7549
@jayashreeshirgaonkar7549 Жыл бұрын
उद्धट ठीक आहे
@anilkulkarni2666
@anilkulkarni2666 Жыл бұрын
मातोश्री मधूनच हुकुमशाहा जन्म घेतो हेच सत्य आहे आणि उध्दव ठाकरे मोदी चे वर हुकूम शहा म्हणून ओरडत आहे
@milinndj923
@milinndj923 Жыл бұрын
He kasale hukumshaha, ajun chaddichi nadi bandhta yet nasel hya bavlatala. 😂😂😂😂😂😂😂 koni funker marli ter morichya bhokatun gatarat jatil. 😂😂😂😂
@rnandan21
@rnandan21 Жыл бұрын
खरे आहे
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
त्यांचा स्वानुभव आहे.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
@@jagannathalhat7334 आम्ही नाही बोलत काही,कारण आमचे जानवे आड येते.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 Жыл бұрын
ऊसाच्या पोटी काऊस जन्मला. ईच्छा एवढी आहे यांचे कर्म सव्याज परत मिळायला हवे हि ईच्छा.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
Uusss never..
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
साहेब आठवतो का कृष्णा देसाई हत्या कांड, याच लोकांनी मराठी माणूस संपवला आहे, आता तरी तुम्ही या नीच हलकट माणसाना संपवा.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
ASE ANEK......
@Raja-up6yv
@Raja-up6yv Жыл бұрын
कोण साहेब ? आणि कोण नीच हलकट ?
@ashokborse527
@ashokborse527 Жыл бұрын
​@@Raja-up6yvजनाब तरी कुठे धुतल्या तांदळासारखे होते? संजय दत्त एके47 प्रकरणात फुकटात सोडला का? आनंद दीघेसारखा देवमाणूस संपवला.आणीबाणी, राष्ट्रपती निवडणूकीत दोनदा काँग्रेसला फुकटात साथ दिली का? अशी अनेक प्रकरणे भीतीपोटी दाबली गेली.कामधंदा नसतांना अडीच- तीनशे कोटींची संपत्ती कशी जमा होते?अम्मीजानवर निष्ठा म्हणजे अक्कल गहाण ठेवणे.
@krushnapachore2883
@krushnapachore2883 11 ай бұрын
​@Raja-up6शेमन्या समजून न समजल्या सारख नको बोलू 😂😂yv
@krushnapachore2883
@krushnapachore2883 11 ай бұрын
​@@Raja-up6yvराजा युपी वाला छक्या 😂😂
@shreeniwaz
@shreeniwaz Жыл бұрын
भयंकर आहे हे! आपल्याच कार्यकर्त्याला इतक्या क्रूरपणे संपवण्यासाठी एक पक्षप्रमुख कट करतो? याला माणूस म्हणावे की...? या प्रकरणाची कायदेशीर तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी हीच अपेक्षा..
@arunsannake1911
@arunsannake1911 Жыл бұрын
आत्ताची अवस्था पहाता शिवसेना प्रमुखांनी आपल्या मुलांवर-नातवंडावर काय संस्कार केले होते.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
SANSKAR? SURVAT TAR GUNDGIRI ANI MANDWALICH HOTI
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
​@@jayalotlekar7046right
@kavitagera6101
@kavitagera6101 Жыл бұрын
You are right. Are these the sanskar passed on by Balasaheb to his children?? Right from last 60 years I have known Shiv Sena to be a party indulging in gunda giri , dadagiri, damaging public property, burning buses, organising bandhs ....where is the sanskar??
@sanjivgharat9591
@sanjivgharat9591 Жыл бұрын
हे योग्य आणि अगदी परखड मत,विधान आहे. कारण पेरले ते उगवले आणि आडात तेच पोहऱ्यात .
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 Жыл бұрын
त्यांनी पण इतरांचा फक्त वापरच करून घेऊन आपल्या कुटुंबा करताच फक्त माया जमवली,
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 2 ай бұрын
सर, आम्ही हे काय ऐकतो आहे ? विश्वास ही बसत नाही. पण आपण एक जबाबदार पत्रकार आहात म्हणूनच है खरे आहे हे मानावे लागते.
@dnyaneshwarkshirsagar5896
@dnyaneshwarkshirsagar5896 Жыл бұрын
किती कपटी माणूस आहे UT..
@kavitagera6101
@kavitagera6101 Жыл бұрын
केवळ धूर्तच नाही तर क्रूर आणि दुष्ट उद्धव ठाकरे आहेत
@rajarambhure8081
@rajarambhure8081 Жыл бұрын
प्रभाकरजी नमस्ते सर. आपल्या निर्भीड पणाला सलाम.
@vmmadge
@vmmadge Жыл бұрын
थोडक्यात काय, प्रभाकर जी, ह्याला राजकारणातील नवखा, भोळा वगैरे म्हणणे चुकीचे आहे. सरळसरळ हा मनुष्य क्रिमिनल वृत्तीचा आहे आणि जो माणूस जोशी सरांचे घर जाळायचे आदेश देतो तो उद्या गोधरा सारखे कांड करायला आपल्या पाठीराख्याना नक्कीच सांगू शकतो हे एन आय ए ने लक्षात ठेवावे
@mcs2008sandip
@mcs2008sandip Жыл бұрын
Tattya vinchu
@vasantpande6771
@vasantpande6771 Жыл бұрын
अगदी बरोबर
@नाना-फ4ढ
@नाना-फ4ढ Жыл бұрын
बरोबर बोललात. सावध राहायला हवे. काय भयंकर आहे हे.
@shivajigadage597
@shivajigadage597 Жыл бұрын
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब गेले आणि खरी शिवसेना संपली.राहिले फक्त खोटारडे जय शिवराय
@preetibhide8776
@preetibhide8776 Жыл бұрын
उद्धव हा महाराष्ट्राला काळीमा आहे
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Khalnayak 😂😂😂😂
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Жыл бұрын
एकदम बरोबर
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
याला शिक्षा झालीच पाहिजे.. कठोर.
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय Жыл бұрын
नटरंग चा गुणा 😂😂
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
किती भयंकर आहे हे सगळं. हा इतका विषारी व विखारी कसा काय झाला आहे उठा. अंगावर काटा आला अक्षरशः ऐकताना. हा खरच जेलमध्ये गेला पाहिजे.
@krishnachalke9523
@krishnachalke9523 Жыл бұрын
❤उध्दव नव्हे उध्दट हा अतिशय घातकी, निच, पाताळयंत्री माणूस आहे.जर राज शिवसेनेत असते तर त्यांचाही असाच निकाल लावला असता.
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 Жыл бұрын
छान....नवीन एपिसोड ची वाट बघतोय...या लोकांची दुसरी बाजू सगळ्यांना माहीत व्हायलाच हवी...
@charusheelagokhale8105
@charusheelagokhale8105 Жыл бұрын
फार भयंकर आहे!
@surekharanade270
@surekharanade270 Жыл бұрын
अशी कारस्थाने करणाऱ्यांना , त्यांची सर्वच्या सर्व कारस्थाने पुढे आणून ,अशांवर अंधविश्वास ठेवणाऱ्यांना सावध करायला हवे . अन्यथा आणखी किती लोकांना जीव गमावून बसावे लागेल याचा नेम नाही.
@smitapotnis3681
@smitapotnis3681 Жыл бұрын
सदा सरवणकरांनी हे ऐकणं म्हणजेच त्यांचे पण पापच आहे.स्वत:च्या स्वार्थासाठी एखाद्याला जाळणं हे महाभयंकर आहे.
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 2 ай бұрын
आडवे येतात म्हणून हजारो गोरगरीबांचा जणांचा कायमचा काटा काढलाय
@Ravindra181262
@Ravindra181262 2 ай бұрын
छान विश्लेषण एक वर्षा पुर्णी जे कथन केले ते बरोबर ठरले आज 1/12/2024 रोजी❤
@nitinpandit3864
@nitinpandit3864 Жыл бұрын
मी ह्या अगोदर टिप्पणी केली होती ठाकरे यांनी मराठी मराठी करून मराठी माणसाला संपवल मुंबईतुन .
@ramdaslungare473
@ramdaslungare473 11 ай бұрын
खरच savistar 🙏👌
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 Жыл бұрын
हा माणूस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे ! सडक्या मेंदूचा माणूस !
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Жыл бұрын
शीः शी श्शी किती घाण नियत 🤔😡
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
Ani Modi Yogi kartat te matr changl.... Manipur madhe महिलांना नग्न होऊन फिरविले...तरी त्यावर एक शब्द बोलले नाहीत...योगी आणि मोदी आणि हा प्रभाकर तर कसला पत्रकार आहे ....Bjp cha dalal
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
​​@@sushamaapte7268 आमदार na vikat ghene याला घान म्हणतात
@trimbakangal634
@trimbakangal634 Жыл бұрын
आता.तरी...नविन...पिढीने.....सावध.रे...सावध......व्हा... नाहीतर,.,.?
@vijaymestry8320
@vijaymestry8320 Жыл бұрын
राजकारण नाही म्हणत याला षडयंत्र म्हणतात
@shitaloak4362
@shitaloak4362 Жыл бұрын
एवढं सगळं करून सवरून आणि आपल्याला कळून सुद्धा तो आपला मोकाटच😂 शिव्या शाप द्यायला😮 खोटंनाटं बोलायला😮 कुजके नासके ऐकवायला😮
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Ho Haha V Noughty Sakhebhau Aahet Gendyachi Chamdi che Melelya Aatmyache
@sanjivgharat9591
@sanjivgharat9591 Жыл бұрын
कारण चोराला , दुष्टाला वाटते आपले कर्म कोणी पाहिलेच नाही आणि सगळे यडे आहेत.
@an1tasudhal924
@an1tasudhal924 Жыл бұрын
Ya manasala shiksha kadhi milnar?zali evhadhi shiksha pureshi nahi
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय Жыл бұрын
आरे २०२४ ला कायमचे संपतील शेटट् खासदार येत नाहीत वाकडया आणि नटरंग चे
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
खलनायकी आणि खुनशी प्रवृत्ती चा हा उद्धव राऊत ला बरोबर घेवून अधिकच बुद्धीभ्रष्ट झाला आहे. त्यात मैद्याचे पोत ह्याच्याकडून आगी लावण्याच प्रशिक्षण घेत आहे. म्हणजे खूपच निष्ठूर होत चालला आहे.
@madhuradhekane5200
@madhuradhekane5200 Жыл бұрын
राजकारणाच्या नीचपणाचा कळस आहे
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
मराठी माणसा वेळिच जागा हो. असल्या खुनशी आणि कपटी माणसाला किती डोक्यावर घेऊन मिरवायच ते तूच ठरव. उद्या हीच पाळी तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. ❤यू प्रभाकर.
@manjushrichippalkatti3588
@manjushrichippalkatti3588 Жыл бұрын
शिव सैनिकांचे डोळे आता तरी उघडतील का. पाताळयन्त्रि माणूस.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
अजूनही मूर्ख लोक त्याच्यामागे आहेत.
@SingerSarangK
@SingerSarangK Жыл бұрын
दादा..तुमचा आवाज खूप चांगला आणी गोड आहे..प्रत्येक विषय आपण अभ्यास करून मांडता..आपणास शुभेच्छा !
@nairanjanajawale1280
@nairanjanajawale1280 Жыл бұрын
तळतळाट तर लागलेलाच आहे. पण ही बातमी एकून थक्क झाले. प्रभाकर जी, सर्वांना कळू द्या अशा बातम्या.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
सदा सरवणकर यांना असे काम सांगणे आणि ऐकणे हा प्रकार निषेधार्थ आहे.
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
प्रभाकरजी तुमच्या नावाचा अर्थ सूर्य आहे आणि आडनावाने तुम्ही प्रभूरामचंद्राचे वंशज आहात त्यामुळे tumche विश्लेषण हे सूर्या प्रमाणे तळपत असते व ते निःपक्ष पाती असते. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा.
@rekhadeshmukh8127
@rekhadeshmukh8127 Жыл бұрын
अगदी correct 🎉 आम्ही सहमत आहोत
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w Жыл бұрын
सर बगळ्या भले कसा पण असेल पण एका व्हिडिओत त्याने सांगितलं होत की उद्धव ठाकरे कोत्त्या मनाचा माणूस आहे ... खर आहे ते
@manjiribarabote7527
@manjiribarabote7527 Жыл бұрын
बापरे खूपच भयानक
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 Жыл бұрын
डी एम के पक्षाच्या सनातन विरोधी उदयनइधई स्टालिन , एक राजा यांच्या उच्चारां बद्दल ऊबाठा गप्प ..
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Jatbhau var kas Tond Ughdnar Pappu Pardeshat Jaun Kay Kay Bhonkto Te Paha
@vijaykharote246
@vijaykharote246 Жыл бұрын
Manipur baddal tari kon biltay
@giridharkarkare7247
@giridharkarkare7247 Жыл бұрын
Udayancha.Baapacha.hatad.puspa.gucch.devun.swagath.karnara.hindu.virodhi.udosingh.kay.kutla.tondadun.bolnar.
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
​@@vijaykharote246मणिपुर कांग्रेस चं कारस्थान आहे त्या कडे दुर्लक्ष केलं आणि ती घटना संपली😂😂😂 कांग्रेस चा प्लान फुस
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Жыл бұрын
चीन गलवान खोरे 👈🤔🤣🤣🤣🤣🤣
@vasucool1431
@vasucool1431 Жыл бұрын
कोणालाही अडकवणार नाही काहीही होणार नाही राजकीय इच्छा शक्ती नाही
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Жыл бұрын
राज्यातील राजकारण करताना आणि राज्याचे प्रमुख असताना, हे पक्षप्रमुख असेच कट कारस्थाने करत होते! कसली मानसिकता आहे ही? बाळा साहेबांची चांगली संघटना अस्तंगताला नेण्याचे काम ते करत आहेत!
@milindchopade815
@milindchopade815 Жыл бұрын
विपरीत बुद्धी विनाशकारी अशी अवस्था उध्दव ठाकरे ची झाली
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 Жыл бұрын
ज्याचा साथी संजय राऊत त्यांच्याकडून काय अपेक्षा?
@dnyaneshwarkshirsagar5896
@dnyaneshwarkshirsagar5896 Жыл бұрын
हेच शिर्डी 2019 ला लोकसभेचे तिकीट बबन घोलप यांना दिले आणि परत त्यांची केश उधव ठाकरे यांनी बाहेर काढली आणि त्यांना जेल झाली .हे असेच करतात.
@sunilk4913
@sunilk4913 Жыл бұрын
सदा सरवणकर नी खुप खोके मातोश्री वर पोचवले पण बदल्यात पेन्क्विन ला तिकीट दिलं उठा नी..
@vijaykharote246
@vijaykharote246 Жыл бұрын
Ardhavat mahiti ghatak
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
​@@vijaykharote246chal nigh halala chi paidaish
@sunilk4913
@sunilk4913 Жыл бұрын
@@vijaykharote246 तुमच्याकडे काय माहिती आहे सांगा ना..
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 Жыл бұрын
आहो ज्याला बापाचीच किंमत नव्हती तिथं मनोहर जोशी काय चीज,
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm Жыл бұрын
🙏👌👌
@modalepramod8947
@modalepramod8947 Жыл бұрын
खुप छान बाजू मांडलित, आणि सत्य समोर आणले त्या बद्दल तुमचे धन्यवाद!
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Жыл бұрын
राजकारण समजत नाही अस समजत होतो तीच व्यक्ती इतकी भयानक!
@anilsoman4414
@anilsoman4414 Жыл бұрын
Exllent coments
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
एक मनोरुग्ण राक्षस... समाजाला अतिशय घातक... शिव सैनिक आरे आता तरी जागे व्हा.
@Unique-k4j
@Unique-k4j Жыл бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही अगदी अचूक शब्दात विश्लेषण करतात 👌
@sureshpatil6086
@sureshpatil6086 Жыл бұрын
काही लोकांना वाटते की ते अमर आहेत. पण या जन्मात केलेल्या कृत्याचा हिशोब या जन्मातच द्यावा लागतो, झाडा झडती इथेच होते हे सर्वकालिक सत्य आहे. 😮😮
@marutipatil6906
@marutipatil6906 Жыл бұрын
राजकारणात असा कपटी माणूस आयुष्यात यशस्वी होत नाही,शेवट फार वाईट असतो.
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 Жыл бұрын
नियती कधी माफ करणार नाही हे सत्य आहे .
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
दैव देते आणि कर्म नेते कर्माची फले भोगल्या शिवाय जाता येत नाही
@SunilPathak-u7s
@SunilPathak-u7s 11 ай бұрын
प्रभाकरजी आपण बरेच रहस्य पण सत्य उलगडुन सांगितले आहात खुप खुप धन्यवाद.
@renukabhawar42
@renukabhawar42 Жыл бұрын
उद्धव ठाकरे चे पूर्ण प्रताप जर लिहिले तर एक कादंबरी तयार होइल
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
लिहायलाच हवी कादंबरी.
@narharikakde2600
@narharikakde2600 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Жыл бұрын
किती नीच राजकारण सुरू आहे,किळस येते.यावर आदेश बांदेकरांची मुलाखत मिडिया ने जरुर घ्यावी.
@vrushaliambhore5402
@vrushaliambhore5402 Жыл бұрын
बांदेकर मुंबईच्या देवळातील तूप खाऊन चूप बसला आहे.
@satishpatole1983
@satishpatole1983 Жыл бұрын
या आदेश बायल्या ला उगाच भाव देऊन मोठा करू नका रे! स्वार्थी, मतलबी, फडतूस माणूस आहे हा!
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Жыл бұрын
@@satishpatole1983 या विषयावर काय बोलतात ते पहायचे होते.
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Жыл бұрын
जी टोळी मुळातच कुणाच्या रक्तातून अस्तित्वात आली तिचे वारसदार आज जे वागत आहेत त्यात इतके आश्चर्य का वाटते ? विठ्ठल चव्हाण, रमेश किणी इ. काय अमराठी होते ? इतका सम्रुद्ध वारसा चालवणारे उद्ध्वस्त उद्धटराव खरे तर अभिनंदनास पात्र आहोत त !!👍👍
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d Жыл бұрын
करावे तसे भरावे..... दादा तुम्ही म्हणता ना नीयती कोणालाही सोडत नाही. माणसांची पाप त्याचा पिच्छा पुरवत असते त्यातुन आलेली..... उद्धवस्त मनाच्या खाकरे. 😢
@rohan14686
@rohan14686 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांचे सर्वात मोठे कर्तुत्व म्हणजे सर्वांना get out करणे 😂😂😂
@arungadge9944
@arungadge9944 Жыл бұрын
खरं आहे. राजकारण अगदी गलिच्छ झालं आहे. मनोहर जोशी सर खरे शिवसैनिक होते.
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
एक एक गोष्ट हिशोब मागणार नियतीचा याचा खेळ करणार
@Raja-up6yv
@Raja-up6yv Жыл бұрын
जर हे खरे असेल तर उद्धव व त्याच्या चपराश्या वर 'एका नामवंत व्यक्तीला जीवे मारण्याचा कट करणे' असे कलम लावून गुन्हे नोंदवण्यात यावे. व अश्या 'समाज घातक प्रवृत्तीला', जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल असा प्रयत्न करावा !
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 Жыл бұрын
आज भाऊंचा पाकव्याप्त काश्मीर बाबतचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. अचूक निदान केले आहे. अभ्यासपूर्ण वक्तव्य!!
@arvindtarge9225
@arvindtarge9225 Жыл бұрын
मा. मनोहर जोशी सर ह्यांना जेंव्हा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर संभाजीनगर येथे प्रथमतः आले असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, तेंव्हा त्यांच्याशी बोलताना मला खरोखर च्या देवाला भेटण्याचा आभास झाला. अशा शुद्ध आणि निरागस विचारा च्या देवमानसाला संपविण्याचा राक्षसी विचार राक्षसच करू शकतो. अशा विचारा मुळेच आमची शिवसेना आज रसातळाला पोहचली. आपण सांगितल्या प्रमाणे खरोखरच जोशी सरांचा शाप लागला हे खरे आहे.
@vandemataram.7222
@vandemataram.7222 Жыл бұрын
तुुमच्या धाडसाला प्रणाम. पूर्ण दादर आज जाळीदारांच्या हाती गेलय. सेना भवनला यांंच्याकडूून रोजचे हप्ते पोचत असणार.
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 Жыл бұрын
हलकट माणूस!
@Wellwisher108
@Wellwisher108 Жыл бұрын
बांबू द्या उद्ध्या ला आणि आधारवडाचा पारंब्या उपटा राव लवकर… बाहेर काय चाललंय? राज्यात काय चाललंय?
@Omkar-f5z-k9u-m2n
@Omkar-f5z-k9u-m2n Жыл бұрын
हा माणूस खरोखर बाळासाहेब ठाकऱ्यांचा मुलगा आहे, ह्यावर विश्वास बसत नाही. पिक्चरमध्ये दाखवतात तशी हॉस्पिटलमध्ये अदलाबदली तर झाली नसावी ना?😊
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm Жыл бұрын
🙏😂😂
@gaurighanasham8592
@gaurighanasham8592 Жыл бұрын
Hahahaha 😂
@krushnapachore2883
@krushnapachore2883 11 ай бұрын
😂😂😂😂
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Жыл бұрын
Prabhakarji sundar visleshan. 👌👌
@kathalay..
@kathalay.. Жыл бұрын
हे तर बाकीच्या पक्षाच्या नेत्यांना माहित असणारच
@namratagupte625
@namratagupte625 Жыл бұрын
किती नीच कपटी माणूस आहे .....संताप होतो ऐकून
@prachipawar54
@prachipawar54 Жыл бұрын
किती कपटी माणूस
@krushnapachore2883
@krushnapachore2883 11 ай бұрын
करा की परत मतदान 😅😂
@balkrishnakshirsagar8173
@balkrishnakshirsagar8173 Жыл бұрын
त्या उद्धवचच घर एक दिवस अस जळलं पाहिजे
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
आता काय राहिले?
@vinayaksawant333
@vinayaksawant333 Жыл бұрын
अतिशय.वाईट.राजकारण
@sanjivgharat9591
@sanjivgharat9591 Жыл бұрын
अशा गोष्टी सहसा वेळेवर बाहेर येत नाहीत , पसरत नाहीत कारण प्रत्येकजण कुठेतरी स्वार्थात , लोभात , विशिष्ट परिस्थितीत गुंतलेला असतो.
@suryaprakash6783
@suryaprakash6783 Жыл бұрын
प्रभाकर सुर्यवंशी ह्यांनी निर्भीड पत्रकारिता काय असते हे महाराष्ट्रातील तमाम पाळीव पत्रकारांना दाखवून दिलं ! सलाम 👍🚩
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Жыл бұрын
सर पुस्तक रूपाने ही माहिती मिळाली तर फार चांगले होईल, आपणास विनंती.🙏🙏
@manoharthakare6658
@manoharthakare6658 Жыл бұрын
सदा सरवणकर जर खरचं असे सांगत असतील तर यावर महाराष्ट्र सरकारने याचा जरूर जरूर विचार करून निर्णय घ्यावा.
@bajrangKamble-uv9wg
@bajrangKamble-uv9wg Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचे श्रद्धास्थान आहे पन् म्हणून त्या च्या पोटी केरसुनी जन्माला आले असल्या चि जाणीव होते आताची खरी शिवसेना खऱ्या शिव सैनिकांच्या हातात आहे
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 Жыл бұрын
आदेश बांदेकर आता कोणता निर्णय घेतात ते बघायचं
@vrushaliambhore5402
@vrushaliambhore5402 Жыл бұрын
श्री सिद्धीविनायक त्याला सोडणार नाही.
@satishpatole1983
@satishpatole1983 Жыл бұрын
या बायल्याला कोणी ही जवळ करणार नाही.
@SanjayUlvekar-qc3su
@SanjayUlvekar-qc3su 3 ай бұрын
सेनाप्रमुख म्हणवुन घ्यायची लायकी नाही ! स्वयंम घोषित आहे ! माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा एकही पण गुण नाही!
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 Жыл бұрын
हे ऐकून सुन्न होत आहे
@shivajiyewale1644
@shivajiyewale1644 Жыл бұрын
ऊध्दव ठाकरेंच्या व शरद पवारांच्या हातात सत्ता महाराष्टृाच्या जनतेने कधीच देवू नये.
@shitaloak4362
@shitaloak4362 Жыл бұрын
पण एवढं घर जाळायला जाईपर्यंत मीडिया का गप्प बसून बघत होती😮 म्हणजे फक्त बातमी करणे एवढाच उद्देश😮 मग त्या मनोहर जोशींच् काही पण होऊदे🤔😳
@vagishpuranik239
@vagishpuranik239 Жыл бұрын
विकलेले लोक चित्रीकरणासाठी सज्ज होते.
@shwetapisolkar6676
@shwetapisolkar6676 Жыл бұрын
मिडीया आत्महत्याग्रस्त गरीब शेतकर्‍यांच्या कुटुंबातील लोकांना जे प्रश्न विचारत असते...बघुन माणुसकीवर चा विश्वास च उडालाय...बघे आहेत...पोटभरु.🙄..
@vrushaliambhore5402
@vrushaliambhore5402 Жыл бұрын
म्हणून भाऊ तोरसेकर या मीडियावाल्याना गीधाड म्हणतात.
@manalipatilraut4819
@manalipatilraut4819 2 ай бұрын
Mhanje konacha jiv vachvan hi media chi jababdari nahi ka .... Jiv gelyavr news Karan hi jababdari ahe ka tyanchi ??? Shiiii kase lok astat
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Жыл бұрын
एव्हढा ही द्वेष कोणी मनात ठेवू नये...आपल्याच मित्राचे/सहकार्याचे घर पेट्रोल टाकून जाळावे ....
@chetannevrekar8583
@chetannevrekar8583 Жыл бұрын
काही होणार नाही.,...दम लागतो ॲक्शन घ्यायला
@ps-pc6yy
@ps-pc6yy Жыл бұрын
तु पक्का मराठी आहेस
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 Жыл бұрын
Kalay tashy namah
@smitapadaya3467
@smitapadaya3467 10 ай бұрын
Nice sir
@veenamantri5951
@veenamantri5951 Жыл бұрын
बापरे रे कीती तो कपटी पणा
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
तोंडात शिवाजी महाराज, आणि डोक्यात औरंजेब ! कसलं नीच राजकारण आहे हे. (जोशी सर म्हणजे एके काळी सेनेचे फायनान्सर होते )
@satishpatole1983
@satishpatole1983 Жыл бұрын
सदा भाऊ सारखे गप्प बसू नका. जे काही तुम्हाला माहीत आहे ते जनते समोर येऊ द्या ना! या उबाठा चे राक्षसी स्वरूप , दहशद वाद एकदा कळू द्या! यांनी आणि त्याच्या बडव्यांनी काय काय कारस्थाने केली आहेत, हे जनतेला कळले पाहिजे.