जेव्हा अनुसूचित जाती चा आरक्षण वर काहीं आल तेव्हा पण फक्त महार ( बोध्द) समाज च सामोरं येतो आंदोलन ल बाकी जाती फक्त फुकट मलाई खात आहे
@Dr.Pratiksha.2 ай бұрын
अगदी बरोबर👍
@vijaynilel34692 ай бұрын
आरक्षणाची मलाई पण महाराष्ट्रात महार जाति ने च सर्वाधिक खाल्ली आहे. इतर अनुसूचित जाति अजून ही फार च मागासलेल्या आहेत. पुढे आलेल्या अनुसूचित जातिवाल्यांनी वंचित जातिंचा हाथ धरून त्यांना वर उचल्याण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. कारण माणसाची स्वहित बघण्याची स्वार्थवृत्ति शिक्षित होऊन जास्त बळावल्या जात आहे. कारण आजचे स्पर्धात्मक आर्थिक सफळतालक्षी शिक्षण सर्वांना अधिकाधिक स्वकेंद्री बनवत आहे.
@SukdeoGaikwad-xs3xx2 ай бұрын
सर्वच महार सुधारले असे सरकारला वाटतय तर सर्वेक्षण करा खरे आणि खोटे कळेल
@dsgroup111Ай бұрын
आपण सर 1956 नंतर बौद्ध झालो महार जात संपली असे मला वाटत आहे
@vishalwaghmare87122 ай бұрын
मुलांना योग्य शिक्षण द्या.. आणि आरक्षणाचा लाभ घ्या. उगाच बौद्ध समाजावर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा.. बौद्ध समाजाच्या मार्गावर जावा.
@anilnagrade6696Ай бұрын
बौद्ध धर्माचा स्वीकार करा
@prashantgaikwad1833Ай бұрын
@@vishalwaghmare8712 Jai Bhim
@rameshmanwar81292 ай бұрын
महारानी फायदा घेतला अस म्हणू नका , ते शिकले प्रयत्न केले म्हणून पुढे गेले शिकले नाही प्रयत्न केले नाही याला महार जबाबदार आहे का म्हणून वर्गीकरण नको .
@nomadajinkya19542 ай бұрын
👍🏻
@himanshushende27212 ай бұрын
Right 👍
@sagarkamble29822 ай бұрын
Karle sir tumich haf chadi valya kadun puja karta na
@thetiger2472 ай бұрын
वर्गीकरण झालेच पाहिजे
@aakashsuryawanshi51582 ай бұрын
@@thetiger247वर्गीकरण झालं पाहिजे...
@patilvikas19972 ай бұрын
सर तुम्ही मुळात आरक्षणाचा अर्थ आर्थिक समजला आहे..... मुळात ST,SC, आरक्षणाचा आधार untouchability आहे....SC,ST वर्गांची समस्या हे आर्थिक नसून सामाजिक न्याय मिळवणे आहे... देशाच्या राषट्रपतीपदावर असणाऱ्या द्रोपती मुरमु यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही एवढेच काय तर रामनाथ कोविंद सोबत पण तेच झालं..राष्ट्रपती पदावर असलेल्या लोकांना न्याय मिळाला नाही याचा अर्थ ही समस्या आर्थिक उन्नती करून मिटणार नाही तर या वर्गीकरण काय साध्य होणार आहे... यासाठी Dr Babasaheb Ambedkar यांनीच सर्वानाच सामजिक न्याय देण्यासाठी एक मार्ग सांगितला आहे तो म्हणजे बुद्धाचा मार्ग काहीही करा पण सामजिक न्याय मिळवण्यासाठी बुद्धा शिवाय पर्याय नाही...
@roshanbadole86512 ай бұрын
कराडे सर आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा नारा नाही संविधानामध्ये ज्याची आर्थिक परिस्थिती गरीब असेल मग तो कोणत्याही समाजाचा माणूस असो त्यासाठी बीपीएल अंत्योदय योजना चालू आहे आरक्षण म्हणजे सामाजिक भेदभाव ज्यांच्यावर झाला आहे तू काय वर जास्त झाला असेल काही वर कमी झाला असेल हजारो वर्षापासून हा समाज शिक्षण सत्ता संपत्ती पासून दूर होता अशा समाजाला बरोबर आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 340 341 342 या कलमानुसार आरक्षणाची तरतूद केली आहे संविधानामध्ये कुठेच क्रिमिनल ची अट घालण्यात आली नाही उदाहरण द्यायचं झालं तर सर महात्मा ज्योतिबा फुले यांची संपत्ती टाटा बिर्ला पेक्षा जास्त होती जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले त्याचा मित्र परांजपे आडनावाचा ब्राह्मण याच्या लग्नात गेले असता त्यांना वरातीतून शूद्र म्हणून बहार करण्यात आला तुम्हाला सांगतो सर संपत्तीने जरी का मोठा असला तरी सामाजिक दृष्ट्या तो माणूस वर्णव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खालच असतो जर या देशात वर्णव्यवस्था नसती तर कुणालाच आरक्षण मागण्याची जरुर आली नसती तुम्हाला उदाहरण सांगतो सर आमच्या सडक अर्जुनी तालुक्यात बडोदा बँक मध्ये कोचे आडनावाचे एससी समाजाचे मॅनेजर होते त्यांनी लय प्रयत्न केलं की मला ओबीसी समाजाच्या मुली सोबत लग्न करायचे आहे परंतु कुठलाच ओबीसी तयार झाला नाही शेवटी त्यांनी एस सी समाजाच्या मुलीचे लग्न केले याचा अर्थ असा आहे आर्थिक स्थिती तुमची किती चांगली असली तरी सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागासले चा हा याचा अर्थ होतो सर मनुस्मृतीमध्ये हजारो जाती तयार करण्यात आल्या त्याला एकत्र करण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले एससी समाजाचा वेगळा गट ओबीसी समाजाच्या वेगळा गट एसटी समाजाचा वेगळा गट जर कोर्टाला असं वाटत असेल तर देशात जातीनिहाय जनगणना करावे व जेवढी ज्याची संख्या पिवळा वाटा सगळ्या गटांना देण्यात यावे जय भीम जय सेवा जय ओबीसी जय संविधान🎉🎉🎉🎉🎉
@sushmapatil2842 ай бұрын
अगदीं बरोबर
@dnyaneshramphale87632 ай бұрын
बौद्ध धर्म स्वीकारला तरी पण जात आहेच ना
@patilvikas19972 ай бұрын
@@dnyaneshramphale8763 बुध्द धम्मा मध्ये जाती नाहीत सांगायचे झालेच तर आधी महरांमध्ये 20 पेक्ष्या जास्त पोट जाती होत्या आज बौद्ध म्हणून संघटित आहेत
@MangeshNawle-m8g2 ай бұрын
Right 👍
@DhanrajPaikrao-de5px2 ай бұрын
माझं म्हणणं आहे कराळे सर की या जातीमध्ये उप वर्ग करण्यापेक्षा यांचा ब्लॉग भरून जी जात शिक्षणापासून वंचित राहिली आहे तिला शिक्षणात भर देण्यास राज्य सरकारने सहकार्य करावे जि जात अति शिक्षणापासून वंचित आहे तिला हायर एज्युकेशन पर्यंत फ्री शिक्षण देण्यात यावे
@DealyMRАй бұрын
हे बरोबर आहे
@GaneshKhandankar-qj3deАй бұрын
100 %
@rajugaikwad365417 күн бұрын
Right
@DhanrajPaikrao-de5px2 ай бұрын
अगदी बरोबर आहे कराळे सर 75 वर्षांपासून यांनी सर्वकाही जातीजातीत भांडण लावून सुवर्ण जातीला आरक्षणाचा लाभ दिला आहे
@samarkhobragade11882 ай бұрын
पहिल्यांदा सर्व समाजाने अंधश्रद्धा व धर्मांधतेतून बाहेर व पडून शिक्षण घेतले पाहिजे व सुशिक्षित व्हा.... आज शिक्षित शुद्धा अंधश्रद्धा पाळतो व्रत, वैकल्य पाळतो संस्कृती व धर्माच्या विळख्यातून बाहेर पडायला तयार नाही ...... आरक्षण हे प्रतिनिधित्त्व आहे..... एखादा माणूस हा IAS झाला तरी त्याच्या सोबत भेदभाव केला जातो .. संविधानाने सर्वांना समानता दिली पण आपण अजूनही भेदभाव कर तो त्याला जबाबदार तुम्ही स्वता आहात ....... पहिल्यांदा समाज सुधारा नंतर प्रगती करा
@vasantraojogekar42152 ай бұрын
सर्वांनी शिक्षित व्हा आणि अंधश्रध्दा निर्मूलन करा . बरोबर. परंतु एकाच देशात दोन पद्धतीच शिक्षण ( निजी आणि सरकारी ) सर्वांना योग्य शिक्षित होऊ देत नाही. दोन प्रकारच्या शिक्षणा मुळे दोन वर्ग तयार होत आहे. एक श्रीमंत किंवा मध्यम वर्ग आणि दुसरा गरीब वर्ग.
@vidhata.2 ай бұрын
जाती आधारित जणगणना झाली पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेच पाहिजे ❤
@kiranbanmare361Ай бұрын
जे 13% जमले नाही हे 4% करणार का?
@PrashantNikale-iv2vhАй бұрын
@@kiranbanmare361of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of the day of 😢
@GangadharJambhule2 ай бұрын
खरचं आहे.बाबासाहेब यांचे उपकार अमूल्य आहे. आणि हो संघटीत व्हा असे ही बजावले.पण काही जाती अजूनही कर्मकांडात जगत आहेत.हे दुर्दैवाने सांगावे लागते.शिक्षणातून प्रगती केली जावी याकरिता आपणही अतिमागास या लोकांना अवगत करायला पाहिजे.
@DealyMRАй бұрын
होय
@yogeshpendharkar2 ай бұрын
ज्या कुणाला वाटत असेल महार बौद्ध पुढे जात आहे , त्याने एक दा विचार करा की महार आणि बुद्ध लोक बाबासाहेबांनी दिलेले हक्क अधिकार वाचवण्यासाठी किती मोर्चे किती संघर्ष करतो क्रितेक तरुणांनी रोज आपला जीव देत आहे ,ते नाही दिसत का फक्त थोड पुढे गेलं का तुमच्या डोळ्यात यायला लागलं
@NAMEless-nh2mcАй бұрын
Mg tumhi waqf boardala virodh ka karat naahi
@atharva9991Ай бұрын
Are bhai tumhi shikale mhanun morche karata pun je khalachya vargatale ahet tyana Arkshan mhanaje kay he pun nahi mahit😢
@sunilsalunke12592 ай бұрын
ज्या समाजाची स्री शिकली त्या समाजाची प्रगती निचित आहे
@MrperfectIcon2 ай бұрын
कराळे सर Article 340,341,342 च्या बरोबर Article 335, Article 366 (24), (25 ), (26)(26C) पण वाचा....कुठेतरी Article 16 आणि Article 335 हा Collision होतोय... सर...त्याच बरोबर नोकऱ्या मधील रोस्टर पद्धत आणि NFS चा (खेळ) समजुन घ्या... उपवर्गीकरण हे कोणाच्याच भल्याच नाही आहे...
@search79292 ай бұрын
जा कोणाला वाटत असेल की आरक्षण फ्कत बौद्ध समाज/महार हेच खात येत आहे.तर त्यांनी स्वतःला एकदा विचारावं एकदा नाही तर अनेकदा विचारावं आरक्षण तर 59 जातिला आहे महाराष्ट्रात. बौद्ध समाज/महार पुढे जातांनि दिसत असेल तर आपण कुठे आणि कसे कमि पडतोय? एकदा स्वतः ला विचारा.बौध्द/महार लोकांनि कर्मकांड, देवधर्म ,जादुटोणा बुवाबाजी, अंगात येणे, असल्या फालतू गोष्टीं पासून लांब गेला . त्यामुळे प्रगती झाली. वर्गीकरण करून आपलेच नुकसान होणार आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जोडून एका समूहात ठेवले , आताचे अति हुशार समुहाला तोडण्याचे काम करत आहे.
@sushmapatil2842 ай бұрын
अगदी बरोबर
@SakharamKhuleАй бұрын
न्यायिक प्रक्रियेमध्ये जोपर्यंत ब्राह्मण जास्त संख्येने असतील तोपर्यंत खरा न्याय मिळणार नाही
@navaldhurandhar62772 ай бұрын
पुर्वीच्या काळात महार होते पण आज बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून आम्ही बौद्ध आहे.
@dasharathdabhade8937Ай бұрын
वर्गीकरण झाले पाहिजेत हेच महत्त्वाचे आहे
@vijaysuryawanshi8614Ай бұрын
अतिशय योग्य विवेचन केले सर , आरक्षणाचे उपवर्गीकरण हे झालेच पाहिजे .
@rakeshshivgan554012 күн бұрын
बौध्द समाजाचा विकास हा फक्त आरक्षणच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गामुळे आणी त्या मार्गांवर बौद्ध समाज प्रामाणिक पणे पुढे घेऊन जात आहे म्हणून बौद्ध समाजाची प्रगती झाली आहे
@jaymeshram73212 ай бұрын
गुरुजी एखादा sc st राष्ट्रपती झालं तरी त्यांना मंदिरात किंवा देशाच्या प्रोग्राम मध्ये मन सम्मान मैलात नाही..... अजिही महार जातीतला लोकांवर अन्याया होतो...... निर्भया झाला आरोपीना फाशी झाली याचा विरोधात करत नाही पण खैरलांजी झाला कोणाला फाशी zali
@rahulsingbhate2 ай бұрын
महार लोकांनीच जास्त फायदा घेतला
@hemantpande68372 ай бұрын
@@rahulsingbhateItaranni hindu dharma aani tyatil andhshraddhela mahatva dila, mahar bauddha jhale, dharmachya aani andhashraddhe mage paise kharcha na karta aplya potala chatke kadhun aplya mulanna shikavla.
@lokmitrabhaisare93492 ай бұрын
@@rahulsingbhateतुला अजिबात अक्कल नाही पुस्तक वाच महापुरुष्याचे
जो पर्यंत देशात जातीवाद आहे तो पर्यंत प्रत्येक sc st obc ला आरक्षण भेटलच पाहिजे जय संविधान ✊🏻
@sharadingle63382 ай бұрын
मी स्वतः मातंग असून तुम्हाला सांगतो की मातंग समाजाला बाबासाहेब कळाला नाही त्यामुळे 😢 मातंग समाजात आरक्षण मिळून देखील मागास झाला 😢 सर्वात मोठे दुर्दैव
@balajiwawale8262 ай бұрын
मग यावर वर्गीकरण होणे वाटते का नाही भाऊ
@pravinkamble24672 ай бұрын
@@balajiwawale826 ई.डब्ल्यू. एस. मध्ये फक्त सवर्ण आहे . एससी.एसटी. ओबीसी. गरीब नाही का तेव्हा का मुग गिळून होते.रिप्लाय देजा भाऊ
@pravinkamble24672 ай бұрын
@@balajiwawale826 अयोध्या मंदिरात एकाच वर्गाचे लोक का एससी. एसटी. ओबीसी का नाही ते हिंदु नाही का? हा प्रश्न का नाही विचारत
@pravinkamble24672 ай бұрын
@@sharadingle6338 त्यांना कोणी शिक्षण घेण्यासाठी मेहनत करण्यासाठी मनाई केली का?
@pravinkamble24672 ай бұрын
@@sharadingle6338 तुला जे काही मिळत ते मेहनत केल्याने कि दुसऱ्या चा फायदा घेतल्याने?
@apekshagardeningandmusic26782 ай бұрын
महार या जातीचा विकास झाला कारण महारानी अंधश्रद्धा, कर्मकांड,देवधर्म व बुवाबाजी च्या नाद सोडून संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केल आणि बाबासाहेब यांनी सागितलेल्या मार्गाचा अवलंब केला म्हणून महारांचा विकास झाला
@satishtayde-l5v2 ай бұрын
आरक्षणाचा संबंध आर्थिक संपन्नता किंवा आर्थिक निर्धनता याच्याशी नाही.
@Sachin356962 ай бұрын
चुकीचं बोलता तुम्ही साहेब, मुख्य प्रवाहातून वंचित राहिलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणने हे आरक्षणाचे मुख्य कार्य आहे मग धनवान व्यक्ती मुख्य प्रवाहात नाही असे म्हणू शकता का तुम्ही ? 🎉🎉🎉
@rajeshkale50622 ай бұрын
सर मि मातंग आहे आपण मानता आम्ही धर्मीक बदनात आहो म्हणून आमचा विकास झालेला नाही हे चुकीचं आहे आमचं आम्हाला द्यावं स्वतंत्र आरक्षन
@chetansonone86982 ай бұрын
आरक्षण हे अनुसूचित जातीमध्ये त्यांच्या लोकसंख्या प्रमाणे मिळत असते... वर्गीकरण झालं तर... महाराष्ट्रामध्ये महार... अनुसूचित जातीमध्ये 70% टक्के आहे...त्यांना 13% पैकी 9% रिझर्वेशन मिळणार आहे...
@parmeshsuryawanshi31242 ай бұрын
90 % Mahar ahe😢😂😂
@dipteshsalvi8442 ай бұрын
साहेब तुमचं 100% बरोबर आहे पण सुप्रीम कोर्ट ने केलेलं वर्गीकरण हे वेगळ्या पद्धतीच आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे हे वर्गीकरण लोकसंख्येवर आधारित नसून ज्या वर्गातील लोक प्रभावी हुद्द्यावर्ती काम करत असतील त्या काम करणाऱ्यांच्या संख्येप्रमाणे त्यांचं आराखण कमी केल जाईल अस आहे. ( उदा. महारान्मधे उच्च पदाधिकारी कमी असतील तर त्यांना 7%.... चांभार समाजात उच्च पदाधिकारी जास्त असतील तर त्यांना 2%.... किंवा xyz समाजात उच्च पदाधिकारी अतिशय कमी असतील तर त्यांना 9% ) अशा रीतीने वर्गीकरण करण्यात येईल
@khara_purogamiАй бұрын
99.99% म्हण ना 😂😂😂😂
@khara_purogamiАй бұрын
बिगर महार 72% आहे
@chetansonone8698Ай бұрын
@@khara_purogami अभ्यास करून येरे भावा😅राज्य सरकार ची संस्था...BARTI चा अहवाल आहे लोकसंखेच्या...
@rautkumud59602 ай бұрын
मीना समाजावर बोलले ते अगदी बरोबर आहे सर.
@krushnasathe2000Ай бұрын
'SC' ST उपवर्गीकरण व्हायलाच पाहिजे जेणे करून जे,शैक्षणिक, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना सुद्धा फायदा झालाच पाहिजे. लवकरार लवकर याची अंमलबजावणी व्हावी हीच ईच्छा🤔
@aanasahebaadangle9212 ай бұрын
आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला दिले परंतु किती OBC, SC,ST,NT बाबासाहेब आंबेडकरांना मानतात व घरात फोटो लावतात , हक्कासाठी वॶधिकारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात.फक्त बौद्ध म्हणजे पुर्वीचे महार.महार सोडून इतर सर्व मंडळी स्वतःला सर्वण समजतात.बाबासाहेंबांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनी हजर राहत नाही.त्यांना लाज वाटते.पुर्णसत्य आहे.
@bhaskarnetke362Ай бұрын
आरक्षणाचे वर्गीकरण झालेच पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार झाले. वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.
@babasahebmuneshwar7582 ай бұрын
वर्गीकरण केल्या नंतर अभ्यास न करता स्पर्धेत येऊ शकते का हा माझा पहिला प्रश्न आणि वर्गीकरण न करता नसुधरलेल्या जातीला स्पर्धेत येण्यास बंदी आहे का
@aakashsuryawanshi51582 ай бұрын
आरे मग हौऊद्याकी वर्गीकरण तुम्ही हुशार आहेत की अभ्यास करून लागता की.
@sandhyapotphode53062 ай бұрын
मुळात अभ्यास करण्याची बरेच मुलांची तयारी नाही व्यसनी बनत आहेत जो विद्यार्थी अभ्यास करील तो नक्कीच यशस्वी होणार तो कोणत्याही जातीचा असेल 1.महागडे शिक्षण यावर शासनाने कमी करण्यासाठी प्रयत्न करावा 2. सर्व जातीच्या गरीबांच्या मुलांना वसतीगृहे ज्यामध्ये पुर्ण सोयी असतील.3.नौकरीसाठी सवलती द्या विकास नक्कीच होईल
@DrSBG-dp4mf2 ай бұрын
कराळे सर अजून कितीबी श्रीमंत झाले तरी एससी एसटी लोकांशी जात बघतात त्याची श्रीमंती बघत नाहीत
@amolchavan64122 ай бұрын
सर मातंग समाज हा देव धर्म याच्या मागे लागला म्हणुन त्यांची प्रगती झाली नाही.
@Sachin356962 ай бұрын
ऐक बोट दुसऱ्या कडे दाखविण्या आधी हे लक्षात ठेवा साहेब तीन बोटं तुमच्या स्वतः कडे आहे . 🎉🎉🎉
@Thereal37012 ай бұрын
Amhi वंजारी देवा ना मानतो तरी आमची प्रगती झाली❤🎉
@mangnalkarsanjay60682 ай бұрын
Are bhavu mahar sud ganpati basavate bhavu je sotala bhoudh samjto
@sjw1405Ай бұрын
Mi matang aahe pan 1993 mala centre government cha security guard sathi call aale pan tya committee cha chairman baudh hota tyamule tyani mi jyala phisical test madhe maghe takhale tyalach select kela mala hech saghayache aahe jath hi boudh lokanchya manatun hi nahi geli thehi sc candidate mhanun sarvancha vichar nahi karath pan mi tya officer la Ambedkarvadhi kadhich bolnaar nahi Ambedkarvadhi aashe karuch shakath nahi hyala mi maharvadhi naav thevale aahe. Jai Bhim
@slayer_x_samir223Ай бұрын
@@mangnalkarsanjay6068 bhava "ELEPHANT BUDHA " Google var 🔎 kar .
@vishalwaghmare87122 ай бұрын
वर्गीकरणाच्या नावाखाली.. दिशाभूल करून आरक्षण संपविण्याचा डाव आहे. असं झालं तर आपल्याला आपली पुढील पिढी माफ करणार नाही.
@sunitovhal78542 ай бұрын
Sir arakshanacha labh ghenarya pratek vargala uch shikshan Moffat milale pahije .vargvarci avshkta nahi
@sunitovhal78542 ай бұрын
सर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समाजवादी लोकशाही अपेक्षित होती या देशाची उत्पादनाची साधने देशाच्या मालकीची असावी परंतु बाबासाहेबांनी या मताला तत्कालीन राजकीय नेत्यांनी विरोध केला जर का देशाची आर्थिक उत्पन्नाची साधने सरकारच्या मालकीची राहिली असती तर या देशात कोणीही घरी अथवा श्रीमंत राहिले नसते आर्थिकदृष्ट्या सर्व लोक समान पातळीवरती आले असते आणखीन एक सर या देशात मूल जन्माला आले की त्याच्या नावापुढे प्रथम दात लावली जाते या देशात जातीवर राजकारण केले जाते अगोदर आपला देश सात निर्मूलन बनला पाहिजे राज्य आणि देशातील सर्व लोकांना आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर आणल्यावर आरक्षणाची आवश्यकता पडणार नाही
@DealyMRАй бұрын
अगदीच बरोबर बोलतात चौसष्ट हजार शासकियशाळा बंद केल्या माणसा माणसात फुट पाडणे सुरू आहे.
@harshalchirke89222 ай бұрын
सर्व प्रथम तुम्हाला धन्यवाद सर. आज पर्यंत कोणीच या विषयावर बोल्ले नाही पण तुम्ही, सर्व परिपूर्ण माहिती सांगून आमचे डोळे उघडले..... Thank you sir ❤❤❤
@sachinbhangare4517Ай бұрын
फोडा आणि राज्य करा यासाठीच हे सर्व चालू आहे
@DhanrajWankhede-y1p16 күн бұрын
तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय देतात छान भाषण केले आहे सर जय भीम जय हिंद ❤💐👏🏻♥️🙏🌹👏👏🇮🇳🙏🏻❤
@RamlingDhobaleАй бұрын
सर, सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही, छान विषय घेतला, परंतु आरक्षण उपवर्गात देताना लोकसंख्या, हा विषय सुद्धा महत्वाचा आहे, कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे लागेल, मग त्यानुसार जर आरक्षण दिले तर महार या जातीला 6.8 हितके मिळेल, मातंग जातीला 2.1 , चांभार या जातीला 1.3 या प्रमाणात ज्यांची संख्या कमी आहे त्यांना 0.1,02,03 etc असे वर्गीकरण होईल.... तेंव्हा ही महार जातीलच जास्त आरक्षण राहिलं याचं काय, म्हणून,maz मत आहे की, सर्वांनी पुन्हा एकदा आंदोलन भारतभर करावं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेलं बिल रद्द कस होईल याचा विचार करावा.... जय विजय,जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय लहूजी
@DhanrajPaikrao-de5px2 ай бұрын
सर शिक्षण घेतल्याशिवाय आरक्षणाचा फायदा होऊ शकतो का
@dharmpallokhande90082 ай бұрын
SIR MAHAR MHANU NAKA BOUDDHA MHANA NA . KAY PROBLEM AAHE BOUDDHA MHANAYALA . JAYBHIM SIR JAYSAVIDHAN NAMOBUDDHAY
@sks14642 ай бұрын
धर्म बदलला तरी जातं बदलत नाही समजलं
@anamikapetkar4538Ай бұрын
@@sks1464bouddh dharmat jati nahit kahi lok bouddh zalet pan ajunahi jatila chiktun baslele ahet
@arvindbagde43272 ай бұрын
सरकारने जणगणना केलीच पाहिजे,, आणी ज्याची जितकी हिस्सेदारी तितकी त्यांची भागीदारी असा विशेष व्हिडिओ तयार करा सर वाट पाहतो आम्ही
@ahireramdas10572 ай бұрын
गुरुजी मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर्वात पहिलं मी चांभार समाजाचा आहे माझा खूप विकास झालेला आहे मला आरक्षणाची गरज नाही परंतु मला पूजा पाठ ब्राह्मणाच्य सर्व काही जमतं नक्षत्र हात बघणे मी उद्यापासून कोणत्या मंदिराच्या पुजारी बनवू मंदिराच्या बाहेर मी माझं पोथी पुराण घेऊन बसू शकतो आणि कोण माझ्याकडे येईल सांगता का मला ब्राह्मण धर्म स्वीकारायचा आहे मला कोणी ब्राह्मणाचा दर्जा देऊन द्या मी उद्या सोडतो
@anamikapetkar4538Ай бұрын
Agadi barobar
@prashantgaikwad1833Ай бұрын
Very true 🎉
@vishalsonkamble-fc3ebАй бұрын
अगदी बरोबर सर जी ❤
@santoshlokhande8055Ай бұрын
कराळे मास्तर शरद पवारांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे समर्थक त्यामुळे तुमची भूमिका आणि विश्लेषण हे बीजेपी आणि पवार एक असल्यासारखेच आहे... पवारांनी कधीही समाजाला न्याय देण्याचं काम केलं नाही आणि आपण अशाच पक्षाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करता. त्यामुळे आम्ही तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो.
@sarkarijawai11 күн бұрын
General che IAS adhikari kami hote ka mnun EWS chalu kela???
@dipakpatil19282 ай бұрын
नमस्कार सर.🙏🙏 तुम्ही अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद सर 🌹🌹🙏🙏🌹🌹
@sunilbarela77992 ай бұрын
नाशिक पेसा भरती बद्दल विडियो घ्या सर,
@akashprakashanltd.49Ай бұрын
वर्गीकरण करणे बाबत खूप छान शेषन केलं सर तुम्ही....🌹🙏💐
@HanmantBhandare-u5f2 ай бұрын
मातंग समाजाला स्वतंत्राच्या अगोदर पासूनच बाबासाहेब समजले आहेत म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक संघर्षामध्ये आंदोलनामध्ये मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते.परंतु जसा जसा काळ बदलत गेलेला आहे तसा तसा समाजात सुद्धा बदलावा आलेला आहे......🙏🙏
@babasahebkedar546127 күн бұрын
Sir Your valuable devotion for society Thanks
@Aditya-lc3bv16 күн бұрын
Divide zari Zale Tari atleast tenla nyay milel na, Tumhala magas pude anayacha ahe ka saman karun thodyala fayada deyacha ahe .
@ourlife7832Ай бұрын
कराळे सर आपले अभिनंदन खुप डोक आहे आभार मानावे तेवढे कमि
@MilindShinde-lk4btАй бұрын
सन्माननीय,सर्वोच्च न्यायालयाने दिलेला वर्गीकरणाचा निर्णय हा स्वागतार्थ, अभिनंदनीय, आहे सर्वांना समान पातळीवर आणणारा निर्णय आहे मी त्या निर्णयाचे जाहीर समर्थन करतो...🙏
@ravindrashende29512 ай бұрын
सर तुम्ही खरं बोलत आहे. मी सहमत आहे.
@BahujanSamajSangh24 күн бұрын
बौद्ध समाज आरक्षण न घेता प्रगतिशील आहें नमो बुद्धाय जय भीम
@milindkamite30412 ай бұрын
2025 चे भारताचे होणारे CJI न्यायमूर्ती गवई हे महार ( बौद्ध) आहेत त्यांनीच NCL लागू करा मनले.
@sandeepmanwar22842 ай бұрын
महार,बौद्ध न्यायाधीश नसून कांग्रेसी हरिजन आहे बापापासून परंपरा आहे त्यांची
@amaringleRPS762 ай бұрын
गेल्या 75 वर्षांपासून आजही काही समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. तो समाज न्याय मागत आहे की आम्हाला सुध्दा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीचा, लाभ द्यावा.
@dhananjaybodade67052 ай бұрын
Tyasathi tumhi kay prayatn kele?
@nagsenkhobragade2 ай бұрын
एकंदरीत आरक्षण हे शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित आहे सर. एखाद्या उप जातीतील व्यक्ती शिकला नसेल, शिकला असेल, तर गुण कमी असतील, आणि गुण जास्त असल्यावर तो त्या गुवत्तेत बसत नसेल तर त्याला ज्याला आरक्षणाचा लाभ मिळत आहे तो दोषी होत नाही. म्हणून कोणत्याही उपवर्गातील व्यक्ती उमेदवार असो त्यांनी आधी शिक्षणावर भर देने आवश्यक आहे. ते सुद्धा प्राथमिक शिक्षणापासून.
@hemantpande68372 ай бұрын
Representation mhanje garibi hatao scheme nahi, ajun purna aarakshan sarkar ne lagu kelach nahi tya var tumhi kadhi andolan kela ka? Jyanni ambedkarancha aikla tyanni khup mehnat ghetli, potalala chatke sosun shikshan ghetla aani aplya mulanna pan dila, mulanni pan ajun mehnat ghetli aani pudhe gele. Baki loka dharma aani andhshraddhet adkun rahile, ambedkaranna shivya det aani bramhananna apla baap samjat rahile, hindu hindu karun muslim la target karat rahile. Tumhi mage rahile yala sarvat jasta tumhi lok jababdar aahe, NFS karun bramhananna tumchya jaga dilya tevvha jhople hote ka tumhi? Nehmi tumchya adhikara saathi ekach jatiche lok pudhe yeun golya khatat, aplyavar cases ghetat aani tumhala vatata bramhan tcha bhala karnar aahe.
खूपच छान माहीती दिली सर आती गरिबा समाजाची सुधारणार होणाऱ असे यावरून वाटते.
@vitthalkathale96842 ай бұрын
कराळे सर आरक्षण हे भिक आहे की प्रतिनीधीत्व हे प्रथम सांगा
@priyankawaghmare6101Ай бұрын
सर एकदम बरोबर आहे आपला विचार खूप आवडला आहे बर का सरजी
@MukteshwarLonare2 ай бұрын
माहिती सांगीतल्याबददल धन्यवाद सर
@DealyMRАй бұрын
धन्यवाद कराळे सर लोकांचे डोळे उघडतिल हीच अपेक्षा
@arvindbagde43272 ай бұрын
सर,,, आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षाही फारच पुढे गेलेले दिसत आहात, तुम्ही पण राज्यघटना बदल करण्याच्या विचारात दिसता व्हय,,🫢
@mangnalkarsanjay60682 ай бұрын
Are kiti khasal ajun dam asal tar open made maru sahale job tumi magaicha vata khavu lalya ne bhavu hamal ved samjtaka ajun kiti divas re baba
@balajiwawale8262 ай бұрын
एक नंबर माहिती दिली❤
@rahulyetale9494Ай бұрын
बरोबर बोलता सर तुम्ही ज्याने आरक्षनाचा फायदा देतला त्याने दुसऱ्याला याचा फायदा मिळू द्यावा. Thanks sir 🙏
@vidhata.2 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर ❤
@amitgopale112 ай бұрын
फक्त sc जातीमध्ये 59 जाती आहेत. त्याचे वर्गीकरण कसे करणार.?? NFS च GAME आहे हा. 10 वी शिकून जर प्राध्यापक बनायचे आहे का मागास जातीतील घटकांना..? शिकून स्पर्धेत ना उतरता?? हा गेम आहे. DIVIDE AND RULE चI....
@shaileshkhobragade45472 ай бұрын
सवर्ण जाती madhye उपवर्गीकरण ka nahi???? याच्यावर pan video बनवा
@sks14642 ай бұрын
त्यांना आरक्षण नाही म्हणून अडाणी आहे का तू
@anamikapetkar4538Ай бұрын
@@sks1464warshanuwarsh hech aarakshan ghet ahet mandirat pujari kon ahe?, court madhe judge kon ahet? Ahe yasathi kahi pariksha
@Karmaveer0070022 күн бұрын
आरक्षणाचा फायदा घेताना - आम्ही लई फायदा घेतला वर्गीकरण करताना - आम्ही लई मागास आहेत scam Houdyala दुसऱ्यांना फायदा We support matang dhor चांभार
@carryminati-wq3cq29 күн бұрын
Sc reservation tyanaach bhetle pahije jyanchya sobat untouchability zali ahe jashe fakt mahar matang chambhar bhangi,hya khatik samaja sobat kadhi untouchability zali nahi ani maharashtra chya bahar jashe up madhe pasi dhobi dhangar ani anek jati SC madhun baher kadha ani OBC madhe taka 💙
@pravinkamble24672 ай бұрын
फायदा घेतला हे म्हणणे चुक आहे ईतरांना मेहनत करण्यापासुन मनाई केली का सर तुम्ही मेहनत घेतली कि फायदा घेतला संधी ची समानता सर्वांना आहे
@balkrishnanagargoje97262 ай бұрын
EWS आणि SEBC आरक्षण रद्द करावी हे कायद्याला धरुन नाही 🙏🙏
@sagardongare7873Ай бұрын
अरे तुझ पण आरक्षण जाऊ दे की मग..
@ravindrakamble92142 ай бұрын
Very nice conversation sir😊
@rajratna2003Ай бұрын
Every body share this lecture too everyone 🙏 very important for our Maharashtra 🥲
@karmaresharaut3960Ай бұрын
भाऊ ओबीसीमध्ये क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर आहे किती ओबीसी क्लास वन अधिकारी झाले याचा सर्वे घेतला का तुम्ही
@RushiNaik-jn8rg2 ай бұрын
Plx it's request to vote for Bala Saheb Ambedkar VBA for loksabha election
@tukaramdadashelke4832 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@jiupiu1312 ай бұрын
थँक्स हा विषय घेतला म्हणून
@DnyanashwarWagh-jf2qq2 ай бұрын
एकदम जबरदस्त मार्गदर्शन आहे सर तुमच.
@shubhamdhabarde63032 ай бұрын
Right observation
@vidhata.2 ай бұрын
You are right sir thank you OBC SC ST Minority किसान एकता जिंदाबाद ❤
@babasahebmuneshwar7582 ай бұрын
चांभार मध्ये पोट जाती आहेत त्यांचे वर्गीकरण कस कराल मास्तर
@chandrakantgavhane3102 ай бұрын
शेवटी शिक्षण महत्त्वाचे आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी फायदा घेतला त्यासाठी संघर्ष करणे महत्त्वाचे आहे
@Sachin356962 ай бұрын
सर ब्राम्हण समाजातील लोकांनी धर्मांतर करून एससी चे प्रमाणपत्र मिळविले आहे. Proof करीता TAIT -2022 परीक्षेतील SC CATEGARY मधिल सर्वात जास्त मार्क मिळवलेला उमेदवार त्याचे आडनाव वैद्य आहे. ते बागवे...🎉🎉
@savitachourpagar12552 ай бұрын
ह्याची दखल बौध्दानी घेतली पाहीजे
@prakashgaikwad11252 ай бұрын
@savitachourpagar1255 बौद्धांनी का बघावं...
@Sachin356962 ай бұрын
@@prakashgaikwad1125 बोगस एससी बाहेर काढा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाहिजे सर्वान मिळून...,🙏🏻🙏🏻
@anamikapetkar4538Ай бұрын
@@prakashgaikwad1125right bouddhanch aarakshan jat ahe ka itar 58 jati ahe tyanni baghaw n ata
@shivajibhujbal347711 күн бұрын
त्यासाठी सरकारने सर्वांचे जातीनिहाय गणना व सर्वेक्षण केले पाहिजे.
@thetiger2472 ай бұрын
वर्गीकरण झालेच पाहिजे
@janardhanpaithane92792 ай бұрын
अगदी अभ्यास पुर्वक बोलता सर 🙏
@prabhukamble17292 ай бұрын
Correct ahe sir
@dhammaprakashthamke9708Ай бұрын
Great speech.
@santoshsonone23572 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर अ ब क ड काय हे व्यवस्थित समजावल
@BhanudasPawaraАй бұрын
खुप छान माहिती दिली सर
@Sanjaymore5782 ай бұрын
नमस्कार सर, वर्गीकरण बाबतीत खुप चांगली माहिती दिली. याला माझा पुर्णपणे विरोध, आहे.
@sanjayagrawal97412 ай бұрын
आरक्षणाने सरकारी नोकरी मिळविल्यावर किती नैतिकतेने लोकांची कामे केली? यावर पण बोला कराले सर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा नैतिकता उच्च कोटीची म्हणून स्वीकारला होता .
@tanajirandive2508Ай бұрын
मातंग समाज खरचं मागास आहे सर ❤️
@pasmaharashtranews3607Ай бұрын
यात जर जागा निघाल्या आणि लाईबल मिळाला नाही तर ओपण मध्ये जाईल आणि आरज् णाला आळा बसेल हा मुद्दा आपण घेतला नाही आणि आपण फक्त महारांनाच आपण टार्गेट करीत आहे आपण मुद्दा अर्वट
@pasmaharashtranews3607Ай бұрын
आपला अभ्यास अधुरा आहे कारण एसी मध्ये नौकर भर्ती निघाली आणि त्या पोष्ट नुसार शिक्षीत मिळाला तर तिन महिन्यांनी लायेबल व्यक्ती मिळाला नाही त्यामुळे ही जागा ओपण मधुन मरल्या जाते यांना भारतात फक्त बौध्द लढा देतात म्हणून त्यांना नसबंदी करायची आहे जर वर्गीकरण झाले तर बाकी जातीत शिक्षमाचे प़माण कमी आहे जि प शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा बाकी जातीने शिक्षण पाहीले निःशुल्क करावे आणि त्यांना पाहीले प़ाधान्य द्यावे जर बाकी जातीत जर लाईबल क्यान्डेट नसेल तर महाराचा विचार व्हावा पण वर्गीकरण करुण या जागा जनरल घ्या पाटात टाकु नये दुसरा मुद्दा 8५& लोकाना ४९ आरक्षण आण १५& वाले ५१ & आरक्षण घेते यावर सुध्दा आपण भाष्य केले नाही यावरुन असे दिसुन येते की आरक्षण या विषयावर आपला अभ्यास अधुरा आहे, एकाच जातीला टार्गेट करणारा आहे
@prabhakaringole78312 ай бұрын
हेच ओपन मध्ये करणे गरजेचे आहे. त्यात मग जज, कलेक्टर, सचिव. वरून त्याचे abcd झाले की सर्वगटाला फायदा होईल. तेव्हा ब्राम्हण म्हणतील ओपन मध्ये आम्हाला मेरिट पाहिजे.
@mukeshbhosale59372 ай бұрын
Nice information sir
@yashwantwankhede24312 ай бұрын
The people belongs to Bramhin community are not clever but they are uplifting their candidates and obviously reflected on your wonderful comment about it
@RushiNaik-jn8rg2 ай бұрын
Jai Bhim SC ST OBC it's time for unity Soo unity against decision which made by supreme court
@sayogbhoyar38802 ай бұрын
sir apne bohat achhe se bataya shukriya sir ap ka shukriya
@prashantgaikwad1833Ай бұрын
हजारो वर्ष ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आरक्षण त्यांना द्या.आणि इतर सर्व ओपन❤