तरुणांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे | Why Young Men love Older Women

  Рет қаралды 791,988

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag Жыл бұрын
बोल भिडू चा चिन्मय आणि विषयच भारीचा तू एकदम संक्षिप्त बातम्या उलगडून सांगताय, धन्यवाद
@Aakash8739
@Aakash8739 Жыл бұрын
बाईंचा नाद लय वाईट ज्याने याला आवर घातला तो जिंकला 😂😂
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
kabar baicha naad vaait ahe yala jo avar ghalto toh kabaar jinkto
@emptynet8757
@emptynet8757 Жыл бұрын
​@@vaishakhsonawane4283अनुभव घेऊन बघा.....
@arunjarhade379
@arunjarhade379 Жыл бұрын
खरय
@sandysuryawanshi8594
@sandysuryawanshi8594 Жыл бұрын
@@vaishakhsonawane4283 Hiiii
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
DETIAL MADHE PLZ SANGA PAN KA @@arunjarhade379
@goannashik
@goannashik Жыл бұрын
यांचे views वाढण्यासाठी हा विषय निवडला आहे... Loyal रहा..यांच्यासारखे सुख नाही...म्हातारपणी सगळं पाप आठवणार तरुणपणी केलेलं
@AK-ie9xb
@AK-ie9xb Жыл бұрын
शास्त्रीय कारण असेल ही पण हे सगळे पॉर्न बघायचे परिणाम नजरेत असणारी आई बहिणीची भावना कमी होतेय हे मात्र नक्की
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर 🤦‍♂️
@narsindasaken6551
@narsindasaken6551 Жыл бұрын
कारण लग्न झाल्यानंतर 10 वर्ष झाले की बायको कडे लक्ष देणे कमी होते त्यामुळे महिला दुसऱ्या पुरुषा कडे आकर्षित होतात
@S.S.S2241
@S.S.S2241 Жыл бұрын
चांगला अनुभव आहे तुला 🤗
@jadhal9280
@jadhal9280 Жыл бұрын
10 varsh nahi 3 varshanich
@Marathi_Aj04
@Marathi_Aj04 Жыл бұрын
​@@S.S.S2241😂😂
@ashishbhavsar100
@ashishbhavsar100 Жыл бұрын
Ho hech ahech kh karan.
@harisurve4737
@harisurve4737 Жыл бұрын
Tuzy sobat zaly vatt
@itz_Mayur08
@itz_Mayur08 Жыл бұрын
धन्यवाद . तुमच्या कन्टेन्ट साठी, विषय एवढा मस्त expain केला आहे की पोरांना कारण सापडले #auntilover बनण्यासाठी😂😂😂
@venkateshjagdale9759
@venkateshjagdale9759 8 ай бұрын
Tuzhya ghari pn asel ki konitari
@Amol-khedkar-yb1kl8ub3k
@Amol-khedkar-yb1kl8ub3k Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅 हुशार पोरं डायरेक्ट काॅमेंट वाचायला आलेत😅😅😅😅😅😅😅😅
@gahinathbabanchavan8057
@gahinathbabanchavan8057 Жыл бұрын
खर भाऊ
@BlackDevil-jy3if
@BlackDevil-jy3if 6 ай бұрын
@Amol-khedkar भाऊ सत्काराचा आणि ५०० तोफांची सलामी कार्यक्रम कधी ग्यायचा 😂😂😂😂
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
सगळी कारणे अगदी बरोबर सांगितला तुम्ही करेक्ट 😘❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼
@ravindraabhyankar3804
@ravindraabhyankar3804 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक केलेले सर्वांगीण विश्लेषण.❤
@narayangajewad3027
@narayangajewad3027 Жыл бұрын
मोठ्या वयाच्या महिला लहान वयाचा पुरूषांच्या सहवासात येतात 🎉 कारण अशा तरूण वयाच्या पुरूषांच्या सहवासात आनंद आहे 🎉
@akshaylokhande3624
@akshaylokhande3624 Жыл бұрын
Brobr ahe kaka tumch
@nanab7436
@nanab7436 Жыл бұрын
Ho​@@akshaylokhande3624ho बरोबर
@shubhangipatil5460
@shubhangipatil5460 9 ай бұрын
kaka tumch vay kay tumhi bolatay kay
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 9 ай бұрын
​@@shubhangipatil5460 satya paristhiti sangtay..
@dycgu
@dycgu 9 ай бұрын
😂😂😂😂😂​@@shubhangipatil5460
@shrikhedkar79
@shrikhedkar79 Жыл бұрын
मज्जा तोपर्यंत मज्जा...पण जर का नवऱ्याला सुगावा लागला की मग मात्र असला काय धमाका होतो की आयुष्याची बरबादी होते आणि ती पण तीन कुटुंबांची..... त्यामुळे नादी न लागलेलच बरं आणि जर लागले तर एवढी गुप्तता पाळली पाहिजे की दोघाला सोडून तिसऱ्या कुणालाच कळलं नाही पाहिजे
@akshaylokhande3624
@akshaylokhande3624 Жыл бұрын
Asha goshti jast divs lapat nhit ekcdivs baher yetech
@vishnugarude8342
@vishnugarude8342 Жыл бұрын
अनुभवाचे बोल आहेत वाटत😂
@3040-h2k
@3040-h2k Жыл бұрын
​@@akshaylokhande3624bhawa 13 warsh jhali ek married aunty hantoy. 11 warsh majhya lagnala jhalit
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
@@akshaylokhande3624 asa kabar kabar lapun rahat nahi kaskay baher yetat ( gupchup khupach japun karawe na )
@Ram.21.
@Ram.21. Жыл бұрын
Purush konta dhutlya tandlatla asato 😂
@VandeMataram1857
@VandeMataram1857 Жыл бұрын
केवळ view आणि subscriber वाढवण्यासाठी केलेला हा अनावश्यक प्रयत्न.. इतर सामाजिक प्रश्न भरपूर आहेत. जसे की आरक्षण,बेरोजगारी,युद्ध...
@pravine9953
@pravine9953 Жыл бұрын
There is nothing wrong in it, money is always important
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Жыл бұрын
Yes
@lkvpawar8880
@lkvpawar8880 Жыл бұрын
पटल भाउ
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर 🤦‍♂️🤦‍♂️
@santoshchavai7848
@santoshchavai7848 10 ай бұрын
फारच अभ्यास पूर्ण विडीवो बनवला आहे तरुणांचे मन वळवण्यासाठी उपयोगी पडेल जय श्रीराम जय शिवराय👍👌
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y Жыл бұрын
*भाऊंनी तर आज खूपच खतरनाक विषय निवडला*
@adityasapkal4000
@adityasapkal4000 Жыл бұрын
मुलांना असणारं करिअर च टेन्शन आणि शोधावा लागणारा भावनिक आधार ....हे मात्र खरं असतं
@Ram.21.
@Ram.21. Жыл бұрын
Yes
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉 you are so right
@abhishekbhandare6645
@abhishekbhandare6645 Жыл бұрын
Right
@priyankapawar3072
@priyankapawar3072 Жыл бұрын
कसलं टेन्शन करिअर च टेन्शन भाभी ला झवताना नाही का येत.. तेच योग्य वयात settle होऊन चांगल्या मुली सोबत संसार थाटावा ते नाही कळत.. 10 वेळा झवून घेतली कि भाभी पण कंटाळे.. शोधते कोणी दुसरा.. हा बसतो हलवत दिवस रात्री 😂😂😂😂
@adityagaikwad9300
@adityagaikwad9300 10 ай бұрын
हा चॅनेल खूप छान आहे या चॅनेल द्वारे खूप General knowledge मिळते मी या चॅनेलवरील खूप videos पाहिले आहेत Thank you प्रथमेश भाऊ फाळके
@padolkarbahubali2207
@padolkarbahubali2207 Жыл бұрын
काय भारी विषय मांडला ,,खरंच आपला विषयच भारी,,
@Shubhangisamre
@Shubhangisamre Жыл бұрын
5/11/2023 8 : 33 am मी तर कोणाशीही बोलतच नाही त्यामुळे असे अनुभव येणे सहज शक्य नाही आणि तरीही काही अपरिहार्य कारणे कोणाशी बोलावे लागलेच व असा अनुभव आला कि बोलणारा मुलगा नको ती अपेक्षा बाळगत आहे तर मला याचे जबरदस्त आश्चर्यकारक आगाऊपणा वाटतो .मी तत्काळ माझ्या नात्यातील कोणालाही आलेल्या संकटाचे कथन करते. मला अशी नाती मान्य नाहीत. धन्यवाद सर
@Shubhangisamre
@Shubhangisamre Жыл бұрын
सर्वांना धन्यवाद !
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
खूप चांगले विचार आहेत
@Shubhangisamre
@Shubhangisamre 11 ай бұрын
@@indian62353 🙏धन्यवाद 👍
@anilpatil144
@anilpatil144 Жыл бұрын
सगळे मुळे जय श्री राम बोलतात शिवाजी महाराज की जय बोलतात पण बजुव्याल्या भाभी वर नजर ठेवतात त्यांना काय बोलणार शेवटी human Nature 😂😂😂😂
@legend1.61
@legend1.61 Жыл бұрын
Jay shree ram Kiva Jay shivray bolun koni changla hot nay bhava tse gun pan lagtat aur jo bolat nay tari kuth pn asle comment krto tyala tr bolaychi pan garaj nahi
@k66250
@k66250 Жыл бұрын
तू बाई आहेस की बुवा पाहिलं ते सांग 😂😂 आणि जय भीम बोलणार अल्हा हु अकबर, हे येशू ख्रिस्त बोलनारे बहिणी बनवत सुटतात लग्न पण नाही करत
@RMS.651
@RMS.651 Жыл бұрын
​@@k66250 o mdrcd kay re videshi chya potchya samor yeu bol dam ashintt
@k66250
@k66250 Жыл бұрын
@@RMS.651 😆😆😆 blue donkey spotted 👆
@dericccccc
@dericccccc Жыл бұрын
jay bhim wale ka sodale mg😊
@dipaklokhande4299
@dipaklokhande4299 Жыл бұрын
आंटयाचा विषयच भारी
@Harshthorat30
@Harshthorat30 Ай бұрын
Khar aahe bhava😂
@amitpatil1201
@amitpatil1201 Жыл бұрын
खरं आहे भाऊ तुझं, जे जगात चाललंय तेच बोलता आपण 👍👍😊😊
@shs022
@shs022 Жыл бұрын
विषय एकदम "कडक" निवडलाय.
@GodeBhima
@GodeBhima Жыл бұрын
Aj Lay Hard VishaY GhetlaY Bhauuuu Tuuuu😅
@rajadon2071
@rajadon2071 Жыл бұрын
😮
@rajfilmproduction3157
@rajfilmproduction3157 Жыл бұрын
Nadach khulla😅
@CD-wn9gx
@CD-wn9gx Жыл бұрын
आजचा विषय खरच लय भारी🤣🤣🤣
@machindragaikwad3538
@machindragaikwad3538 Жыл бұрын
विषय लय भारी निवडलाय😂😅
@Sudarshan109
@Sudarshan109 8 ай бұрын
अनैतिक ते अनैतिकच.. शेवटी कुऱ्हाड, कोयता यांचे वार बसतातच.
@akashambi7586
@akashambi7586 Жыл бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण विश्लेषण तुमचा पत्ता द्या. दिवाळीत फराळाचा डबा घेऊन येतो. कारण तुमचा विषयच भारी......😂😂😂😂
@digambarkanase2881
@digambarkanase2881 Жыл бұрын
😂😂😂
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 8 ай бұрын
😂😂😂
@RoamingRomeo
@RoamingRomeo 7 ай бұрын
होय तरुण मुले परिपक्व महिलांवर प्रेम करतात कारण आईच्या प्रेमामुळे. मुलांना वाटते की वृद्ध स्त्रिया त्याच्या भावना समजून घेतील, काळजी घेतील आणि वाईट वेळी त्याला साथ देतील. आणि अर्थातच तरुण पुरुषांमध्ये (वय 18 ते 25) सर्वाधिक लैंगिक शक्ती असते तर परिपक्व महिला (वय 35 ते 45) तिच्या जास्तीत जास्त लैंगिक आवडीपर्यंत पोहोचतात. दुसरीकडे स्त्रिया त्यांच्या पालकांकडून किंवा पतींकडून दुर्लक्षित होत आहेत आणि त्यांना एकाकी आणि भावनिक वाटते त्यामुळे त्यांनाही तरुण मजबूत मुलांचे आकर्षण वाटते आणि हे पूर्णपणे जैविक आहे. पण स्त्रिया कधीच तिच्या लैंगिक भावना व्यक्त करत नाहीत दुसरीकडे मुले उघडपणे परिपक्व महिलांमध्ये त्यांची आवड दाखवतात. तर कारण सध्याची जीवनशैली तसेच जैविक आहे. परंतु शेवटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक आणि नैतिक संभाव्यतेच्या दृष्टीकोनातून हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि 100% धोकादायक आहे. म्हणून नैतिक व्हा आणि यशस्वी भविष्यासाठी ब्रह्मचारी जीवनाचे अनुसरण करा. जय श्री कृष्ण 🙏
@S.S.S2241
@S.S.S2241 Жыл бұрын
सर्व्हिस वर असतंय सगळं जेवढी चांगली सर्व्हिस तेवढं प्रेमात वेढ अंटी लोकांना फक्त यंग पोरं लागतात खपा खप माघून पुढून 🔥
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Bhau tu jara jastch vishych bhari kela
@prakashmore8295
@prakashmore8295 Жыл бұрын
निखिल कामबले ची प्रतिक्रिया वस्तुस्थितीला धरून आहे आणि तीच एकमेव खरी आहे. बाकी सगळं थोतांड.
@S.S.S2241
@S.S.S2241 Жыл бұрын
@@prakashmore8295 🙏🏻😛🤗
@tusharraut6775
@tusharraut6775 Жыл бұрын
Savidhanacha kida ahe tu 😡❤️dya
@akashbabar9007
@akashbabar9007 Жыл бұрын
Tanshan naka karu. Lakar hashar ahyt attachi.
@sameerchoubal2666
@sameerchoubal2666 Жыл бұрын
विषय भारी निवडलाय😅 तरुण स्त्रिया पोरकट असतात, उलटपक्षी married स्त्रिया matured असतात. 👍
@panditraojadhav6482
@panditraojadhav6482 Жыл бұрын
हा व्याभीचार आहे यात स्त्री दोषी असून नवर्‍यासोबत ती धोका देत आहे की जे नाते विश्वासावर अवलंबून आहे बाहेर नाते जोडायचे असल्यास विभक्त व्हावे
@AK-xv8zn
@AK-xv8zn Жыл бұрын
काय नाही रे भाऊ निव्वळ शारीरिक आकर्षण असतं हेच मुख्य कारण आहे .
@prajwalteli5047
@prajwalteli5047 Жыл бұрын
True
@hemanthatnolkar3567
@hemanthatnolkar3567 9 ай бұрын
💐💐💐💯 Right and prefect 🌹🌹🌹
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
प्रेमाच्या गोष्टी शेवटपर्यंत कोणाच्याच टिकत नाहीत.एक दिवस त्यामध्ये बाधा येते.
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
kabar badha yete te shevatparynt kaskay tikwayche please explain in detail
@DyneshawarWakshe
@DyneshawarWakshe 7 ай бұрын
भावा आपला विशेष भारी अनैतिक संबंधाचा शेवट हा कुणाचा तरी खून ठरलेला असतो तरुण मुलांनी ऑंटी च्या प्रेमात पडू नये जेव्हा मुलं लग्नाचा विचार करता तेव्हा ऑंटी त्यांना ब्लॅकमेल करत असते हे ध्यानात ठेवा आणि दबाव टाकत असते तू लग्न करू नको मी आहे ना ज्यांना लफडे करायचे आहेत त्यांनी कलम 302 चैनल पहा तुम्ही 100% सुधारणार जाऊद्या गाडी
@priteshbagal9176
@priteshbagal9176 Жыл бұрын
Lust is the most dangerous poison in the world. It acts in four stages - (1) fascination (2) stupefaction (3) intoxication (4) emancipation (5) destruction.
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Жыл бұрын
खरंच आपला विषयच भारी 👌
@balasahebkumbhar6071
@balasahebkumbhar6071 Жыл бұрын
11
@Jayshareesoanawane
@Jayshareesoanawane 6 ай бұрын
खुप छानं माहित आहे😊
@mrdnyanu_
@mrdnyanu_ 3 ай бұрын
Hii
@omiii5763
@omiii5763 27 күн бұрын
😮
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Жыл бұрын
सरकार विरोधात बोलायला बुडा त दम नाही म्हणून असल्या बातम्या लावा
@pranav_2310
@pranav_2310 Жыл бұрын
😅😅
@walenikhil4311
@walenikhil4311 Жыл бұрын
100% barobar bolla bhau.
@k66250
@k66250 Жыл бұрын
तू जय भीम वाला आहेस ना 😂😂😂
@VishnuRaut-jc6fm
@VishnuRaut-jc6fm Жыл бұрын
P
@VishnuRaut-jc6fm
@VishnuRaut-jc6fm Жыл бұрын
P
@wp7342
@wp7342 Жыл бұрын
म्हणून मी लहान मुलासारखा वागतो😂😂
@Sankalpa_siddhi
@Sankalpa_siddhi 11 ай бұрын
Kya baat hai. Bahot badhiya . Chan explaination. Ek aunty mazhi changli maitrin zaliye. Pan tumhi mhantay tasa laingik sambandha wagaire kahi nahi. Pan bhavnik aadhar milalay mala. ❤❤❤
@vijaysurwase354
@vijaysurwase354 9 ай бұрын
विवाहीत महीलांनी व पुरुषांनी एकदुसरयाची काळजी घेणे बरे. हर हर महादेव 🙏🌷🌷
@pravinmahangade6732
@pravinmahangade6732 Жыл бұрын
Prathamesh Bhau Chinmay Bhau 1 No Vishleshan Kartat ✨✨
@maheshpalve9812
@maheshpalve9812 Жыл бұрын
सोप हाय कशाला कथा सांगत बसायची भौंक मोठ मजा मोठी यांच्यातच सर्व विश्व समावल आहे
@bhalchandrapanmand6088
@bhalchandrapanmand6088 Жыл бұрын
आता कोण कोण हा विडिओ संपल्या नंतर हंटर पाहायला जाणार ? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@maheshnagare165
@maheshnagare165 Жыл бұрын
Hunter manje
@369बासुरी
@369बासुरी Жыл бұрын
विषयच भारी... आपले विषय कुठेतरी भरकटात चालले आहेत
@ANILPATIL-mn4wv
@ANILPATIL-mn4wv Жыл бұрын
आरे चोंग्या याला सरळ शारीरिक आकर्षण म्हणतात.व्यभिचार म्हणतात,प्रेम वगैर काही नसते. लग्ना नंतर स्त्री चे शरीर सुडौल व होते राहणीमान बदलते, मुले आपली काम वासना भगवण्याच्या दृष्टी ने त्यांच्या कडे पाहत असतात. एखादी स्त्री फसली की तिचा वापर करून घेतात,नंतर काय तर तिची बदनामी आणि आयुष्याची फरफट.
@SagarPatil-py9qq
@SagarPatil-py9qq 7 ай бұрын
He agdi Barobar aahe, Karan Prem navachi ya jagat kontich gosht nahi
@shubhangidhone509
@shubhangidhone509 Жыл бұрын
प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.......
@harshalpatil2501
@harshalpatil2501 Жыл бұрын
💯😊
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
म्हणून काहीही करायचं का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@MaharashtraIndian
@MaharashtraIndian 3 ай бұрын
प्रत्येकाची आवड वेगवेगली असते.
@omiii5763
@omiii5763 27 күн бұрын
@shubhangidhone509 dhanya ahe tumchya vicharana salam
@sainathvadkte7080
@sainathvadkte7080 Жыл бұрын
शरीरसुखासाठी दुध पिण्यासाठी महीला भारी असतात
@Adityashaurya
@Adityashaurya Жыл бұрын
दुसरे सगळे विषय संपले वाटतं।।। एवढाच विषय राहिला होता।।
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
कोणाला कोणाही बरोबर कोणत्याही वयात प्रेम होऊ शकत 🤝
@sangram597
@sangram597 Жыл бұрын
😂😂😂😂प्रेम झालं तर दुसऱ्या ला फसवत बसायचं नाही divorse घ्यायचा आणि विषय close करायचा चुतीया काटत कशाला बसायचं नवऱ्याचा
@Love_Life-1213
@Love_Life-1213 Жыл бұрын
जो आनंद 30 ते 55 वयातील आंटीला झवून मिळतो तो आनंद 15 ते 29 वयातील मुलींना झवून मिळत नाही कारण मुलींना दुध येत नसत आणि आंटीला दुधाचा अभिषेक घालून आनंद मिळतो.
@3040-h2k
@3040-h2k Жыл бұрын
Ho agadi barobar mi 14 wayachya pan zawlyat aani 45 wayaparyantchya pan zawlyat pan ji maja aunty la zawnyat yrte ti porina zawnyat yet nahi
@mau_218
@mau_218 Жыл бұрын
​@@3040-h2kcase Kara yachyavar😂
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 Жыл бұрын
अरे बस कर यार😂😂😂😂😂
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
bhai 14 years cha porila sucessfully kasa sex milavlela tu please amhala pan mhanje amhala pan milen guidance ani sucessful hoin.... tula kuthe milaleli hi 14 years chi porgi ani tichsobat sex kuthe kelta@@3040-h2k
@pavanpatil6472
@pavanpatil6472 Жыл бұрын
Ho yar mi pn 20 vaeshachya pori zavlyat pan mi sunanda 50 varshachu aai suvarna 45 doghana zavlo tevhapasun parat parat bhokat lawada takava ase watate
@Adity2223
@Adity2223 4 ай бұрын
दोघेही आपल्या कामात व्यस्त असणे. वेगळ्या shifts मध्ये काम करणे. Married couples काहीजण वेगळ्या शहरात राहतात, दोघांना तितकीच मानसिक आणि शारिरिक सुखाची गरज आहे. Understanding नसेल तर असे घडू शकते.
@bhu-i4g
@bhu-i4g Жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं वयाने मोठ्या असलेल्या महिला पोरांना treat व्यवस्थित करतात , जसं बोलला की केअर taking point खरर बोलला
@dhananjayjadhav7208
@dhananjayjadhav7208 Жыл бұрын
😂😂😂
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 Жыл бұрын
आजचा विषयच लई भारी भावा😇😇
@nitintandel1158
@nitintandel1158 Жыл бұрын
Knowledge perfect 👍👌👌👌
@manyaa00707
@manyaa00707 Жыл бұрын
शेवट छान केला
@avadhootnivruttibhat
@avadhootnivruttibhat Жыл бұрын
याच मुख्यत कारण वासना
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 Жыл бұрын
👍
@hemanthatnolkar3567
@hemanthatnolkar3567 9 ай бұрын
💐💐💐💯 Right and prefect 🌹🌹🌹
@ayaj5085
@ayaj5085 Жыл бұрын
1..number topic ❤❤❤
@R.K-s8m
@R.K-s8m Жыл бұрын
तरूण मुलींचे सुद्धा असंच असते..
@sachingavit9508
@sachingavit9508 Жыл бұрын
Because they are very addictive 😍
@dadagodage2150
@dadagodage2150 Жыл бұрын
😮🎉🎉kz
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Жыл бұрын
हे खर आहे
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 3 ай бұрын
नैसर्गिक भावना आहे
@tushraje2622
@tushraje2622 Жыл бұрын
पहिली गोष्ट तर ही आहे की हे जे जाणकार ,तज्ञ संशोधक कोण आहेत त्यांची लिस्ट जाहीर करा आणि त्यांच्या बायकांचे स्टेटस विचारा 😡. आणि जर शेवट वाईटच होणार तर का अश्या गोष्टी करून 4 लोकांचा आयुष्य बरबाद करता क्षणिक सुखासाठी
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Жыл бұрын
Sahi bhau
@Harsh3107
@Harsh3107 Жыл бұрын
Dada tumich bayko mala avdte 😍🥰
@wayalbhaurao81
@wayalbhaurao81 9 ай бұрын
अस्या रिलेशन चे 90% crime stroy आहेत ......
@JyotiAndhare-t7f
@JyotiAndhare-t7f 13 күн бұрын
Good
@AdityaShinde-gl7wm
@AdityaShinde-gl7wm Жыл бұрын
5:15 Vinayak Mali ch promotion 😂🔥 only aagri king 👑❤️💥💯
@sitarampatere5480
@sitarampatere5480 Жыл бұрын
आता अशी परिस्थितीआहे कि मुलांना मुलीच कोणा देत नाही त्यामुळेते तयार मालाकडे लगेच वळतात
@abhishekborde4220
@abhishekborde4220 Жыл бұрын
Most important, Married Women or Elder Women are Clever Understanding Supporting Loyal and Genuine and the other side Teenage Girls or Unmarried Girls are Irritating Stupid Majority of Cheaters Some are Character Less and most of Greedy Gold Diggers so that's the reason i think
@abhishekbhandare6645
@abhishekbhandare6645 Жыл бұрын
You are correct
@Sankalpa_siddhi
@Sankalpa_siddhi 11 ай бұрын
Correct 💯
@tanajinikam8720
@tanajinikam8720 Жыл бұрын
मस्त असतात सर्व्हिस एकदम मस्त
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
मोठ्या वयाच्या महिला लहान वयाच्या पुरुषाच्या सहवा त्या सहवासात येतात कारण अशा तरुण वयाच्या पुरुषाच्या सहवासा आहे आनंद आहे
@Kkanbsbshysbsb776
@Kkanbsbshysbsb776 Жыл бұрын
Ahes ka interested tu bol
@yogendrasingsolunkhe6361
@yogendrasingsolunkhe6361 Жыл бұрын
Number deu ka
@omiii5763
@omiii5763 27 күн бұрын
काकू अनुभव सांगत आहात वाटतंय
@maheshbhadane162
@maheshbhadane162 5 ай бұрын
प्रेम आंधळं असतं 😊
@Bhartiwala_Saurabh
@Bhartiwala_Saurabh 3 ай бұрын
आणि मोठही 😂
@utkarshkulkarni8777
@utkarshkulkarni8777 Жыл бұрын
समाधान दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@-oh6ob
@-oh6ob Жыл бұрын
Ha vishay Khava aahe
@Dj_Nagesh_Jintur
@Dj_Nagesh_Jintur 11 ай бұрын
Exactly eka prakare Hya points la Guidance mhnta yeil...😂
@CrazySutaliBomer
@CrazySutaliBomer Жыл бұрын
काय काय बघावं लागतेय 😂
@bhartamqyxhjkvtmuzpbore5036
@bhartamqyxhjkvtmuzpbore5036 11 ай бұрын
खर बोलला स मित्रता ❤❤
@Vinodkamble-s4e
@Vinodkamble-s4e 11 ай бұрын
Bhava kharch tuja vishayach bhari...
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
he premsambandh sucessfully kase establish karave someone please guide
@sanjogawsare
@sanjogawsare Жыл бұрын
Personal la bola mg sangto
@tusharushir
@tusharushir Жыл бұрын
भाऊ तुम्ही चुकीचा विषय निवडला सारखा वाटतो काही गोष्टी खऱ्या असल्या त्यां न बोललेल्या बर्‍या तुम्ही असा विषय बोलल्यावर एक प्रकारे प्रौढ स्त्रियांबरोबर अफेअर करण्याचं तुम्ही प्रोत्साहन देत आहात आज लफडे वाढत आहे जरी खर असलं स्त्रियांना आपल्या भावनांवर ताबा ठेवण्यास शिकवलं गेलं पाहिजे ही समाजाची गरज आहे नाहीतर अराजकता फैलाउ शकते म्हणून कृपा करून असे विषय टाळत जाणे
@Gajumane-b3j
@Gajumane-b3j Жыл бұрын
Only sex purpose relation 😂😂
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
माझ्या मनात पेच होती की व्हिडिओ incognito browser mode मध्ये बघू की नको😂😂
@mohansonar9070
@mohansonar9070 Жыл бұрын
😊yes I have
@Satara_chakadi_premi
@Satara_chakadi_premi Жыл бұрын
असे विषय मांडून पोरं बिघडवू नका ... यापेक्षा अधिक वेगळे आणि चांगले विषय आहेत. बेरोजगारी, सरकारची चालेली नाटके रात्रीत सरकार पडतय काय. सकाळ सकाळ शपथविधी होतोय काय..दोन दोन उपमुख्यमंत्री . मराठा आरक्षणावर बोला. मनोज जरंगे पाटील यांच्या विषयी बोला सगळ्यांना कळू द्या.. धन्यवाद असे व्हिडिओ बनवून लोकांची पोरं बाद करू नका🙏
@Lion_king_9
@Lion_king_9 Жыл бұрын
सेन्सेंटीव आणि वर्तमान ज्वलंत विषय वेब सिरीज आणि हॉट स्टोरी यांचा आवडता विषय...😂
@theoptimist3218
@theoptimist3218 Жыл бұрын
अशी कोणती तरी वेब सिरीज सांगाल का?
@Lion_king_9
@Lion_king_9 Жыл бұрын
@@theoptimist3218 😂 you tube वर सर्च करा...
@Rsv_vlogs9
@Rsv_vlogs9 Жыл бұрын
​@@theoptimist3218Ullu Webseries बघा 😂😂😂
@sanjayanuse6502
@sanjayanuse6502 Жыл бұрын
कोणता पुरस्कार द्यावा
@sachinturankar8809
@sachinturankar8809 Ай бұрын
❤ 😊
@ganeshshinde5665
@ganeshshinde5665 Жыл бұрын
*कॉल msg करायची गरज नाही जास्त, रुसत नाही, भेटायला येणार लागेल तेव्हा*
@maneprashant2947
@maneprashant2947 Жыл бұрын
DeepVeer ❌ RanDeee ✅
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 10 ай бұрын
Direct फिजिकल रिलेशन म्हणूनच extra marital affair
@NagnathMaisanwad-ur2rq
@NagnathMaisanwad-ur2rq Жыл бұрын
Sir khu suer aahe video Ase je matter hotat patni dusrya purusha sobat rem karte ani pati la ek na ek divas Samazte Smzlyavar khup thikani ghataspot zale aahet doni famaly barbad hotat ase matter zale ki
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
are pan pati navryala samjate tari kaskay ani ek bai navra astana kabar karte dusra lafda pan nemka
@rameshbhosale6835
@rameshbhosale6835 Жыл бұрын
Radha Krishna chya wayat khup mothe antar hote tari tyanchi true love story aahe aani samaj tyanchi Puja kartat he anadi kalapasun chalu aahe chalu rahil ithas saksh aahe
@someshmirage
@someshmirage Жыл бұрын
@rameshbhosale6835 त्याचा शेवट कसा झालं माहीत नाही का... भगवान विष्णू यांच्या काही चुकीचे निर्णय घेतले त्यामुळें सप्त ऋषि पैकी एक भृगू ऋषि यांनी त्यांना श्राप दिला की तुम्हाला तुम्हीं घेतलेल्या मानव अवतार मध्ये खरे प्रेम भेटणार नाहीं... त्यामुळें रामाला वनवास, पत्नी हरण याला सामोरे जावे लागले. जसं जसा काळ बदलत गेला याची तीव्रता वाढत गेली. श्री कृष्णाला त्याचे खरे प्रेम मिळाले नाहीं.. आपल्या वंशाचा नाश स्वतः समोर झाला गौतम बुद्धांना संसार त्याग करावा लागला भुतकाळ मध्ये घडलेल्या सर्व घटनांना काहीतर कारण होते त्या उगाच नाहीं घडला... स्वतः त्रिदेवांना कर्म सुटले नाहीं तर आपण तर सामान्य मनुष्य ... या सर्व गोष्टींचे वर्णन आपल्या ग्रंथामध्ये आहे पण कोणीच त्याचा अभ्यास प्रचार प्रसार करत नाही हि दुर्दैवाची बाब आहे
@chhagannetkar509
@chhagannetkar509 Жыл бұрын
Nice explanation ! !
@RaviTurkar
@RaviTurkar Жыл бұрын
Are yevda bhari vishay 😂😂
@RajshriKhetre-kt7cf
@RajshriKhetre-kt7cf 5 ай бұрын
Yamage kewal wasna he ekmev karan ahe.
@mithi9022
@mithi9022 3 ай бұрын
Ho
@omiii5763
@omiii5763 27 күн бұрын
Absolutely right
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 Жыл бұрын
You selected nice subject. But it is not feasible.
@socialhuman7556
@socialhuman7556 Жыл бұрын
खरे सांगू का मोठाल्या महिला चे आमे,मांड्या,गुटगु टी त ,मऊ। मऊ असतात बॉडी खुप ताजेलदार असते बाकी कही नाही
@Free__Bird__
@Free__Bird__ Жыл бұрын
Hech khar aahe 👍
@3040-h2k
@3040-h2k Жыл бұрын
Yessss
@AOV1881
@AOV1881 Жыл бұрын
विषय भरकटू देऊ नका नाहीतर विश्वासाहर्ता गमावून बसाल.
@vijayarangale4718
@vijayarangale4718 Жыл бұрын
हा विषय सांगायला मॅडम नव्हती का तुमच्याकडे का मॅडम सुट्टीवर होती.... आता हा विषय तुम्हीच ऐका आणि तुमच्या तुमच्या मध्येच चालू दे 😂😂😂
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Marathi Kida
Рет қаралды 8 МЛН