वांड पोरांनाच पोरी का पटत्यात | ही आहेत ५ कारणं | how to attract girl | Marathi | Vishaych Bhari

  Рет қаралды 363,852

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

वांड पोरांनाच पोरी का पटत्यात | ही आहेत ५ कारणं | how to attract girl | Marathi | Vishaych Bhari
सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओच थमनेल बघून आत आलेल्या तमाम गरीब भोळ्या पोरांच आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागतय.. तर मित्रांनो तुमच्या सगळयांच्या भावना आज मी परफेक्ट जाणल्यात.. नाय म्हणजे तुमचं दुःख नेमकं काय हाय ते मी आज अगदी व्यवस्थित समजून घ्येतलंय.. आन म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की पोरींना वांड पोरंच का आवडतात. माहिती इंटरेस्टिंगय , त्यामुळं व्हिडीओ पूर्ण नक्की बघा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#chapariboys
#chhapariboys
#marathimulga
#marathimulagi
#marathiporagi
#marathigirl
#marathiboys
#lagna
#lagnapalapal
#marathilagna
#induriakrkirtan
#maharashtra
#marathi
#satara
#kolhapur
#sangli
#solapur
#pune
#विषयचभारी
#मराठीमुलगा
#मराठीमुलगी
#महाराष्ट्र
#मराठी
#लग्न
#मुलगीकशीपटवायची
#पोरगीकशीपटवायची
#मुलींनाकसेपटवावे
#मुलींनाकसेपटवायचे
#मुलीलाकसेपटवायचेसांगा #मुलीलापटवण्यासाठीकायकरावेलागते #मुलींनाकसेबोलावे #मुलीलाप्रेमातकसेपडावे #howtoattractwomen #howtoattractgirls #howtoattractagirl #howtogetgirls #howtogetagirlfriend #howtotalktowomen #howto #howtopraposeagirl #howtoprapose

Пікірлер: 1 300
@GaneshPawar-mp3xl
@GaneshPawar-mp3xl Жыл бұрын
5 वर्ष एकाच मुलीच्या मागे लागलो होतो.... शेवटी नाय पटली.. सोडून दिला तिचा नाद... आणि 2 वर्षे घासून चांगली प्रॅक्टिस करून आता मी मुंबई ला पोलीस झालो.... आणि तिने मागल्या 2 महिन्यात एक गवंड्याबर लग्न केल.........एकदम खरं हाय भावा तुझं... 🙋🏻‍♂️
@surajshinde580
@surajshinde580 Жыл бұрын
😂
@parmeshwarghatul
@parmeshwarghatul Жыл бұрын
Asha pori sobat ashech hote😂
@sanketd646
@sanketd646 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@moneshmayekar5603
@moneshmayekar5603 Жыл бұрын
भावा, जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं. 05 वर्षाच्या मोह मायेतून तू बाहेर पडलास आणि स्वतःला ओळखलंस म्हणून आज पोलीस पदावर ताठ मानेने काम करतोस.
@radhey3399
@radhey3399 Жыл бұрын
Bhai kuttiyoko ghee hajam nahi hota😁
@nishakharat9460
@nishakharat9460 Жыл бұрын
शेवटी जे आई वडीलांचे ऎकून लग्न करतो तोच सुखी आणि समाधानी राहतो☺
@ganeshgaikwadsarkar2727
@ganeshgaikwadsarkar2727 Жыл бұрын
जागतिक दर्जाचा विषय चर्चेला घेतल्या बद्दल विषयच भारी चे हार्दिक आभार 😅🙏🏼
@kartikvasave674
@kartikvasave674 Жыл бұрын
😂😂😂😂
@yogeshteli4901
@yogeshteli4901 Жыл бұрын
😂
@manthanwaghade8675
@manthanwaghade8675 Жыл бұрын
😂😂
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 Жыл бұрын
😄
@prasenjitkamble5667
@prasenjitkamble5667 Жыл бұрын
😂😂
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 Жыл бұрын
छपरी मुलाशी लग्न करणारे मुली आयुष्यात कधी सुखी राहत नाही.😊
@ganeshgunjal4220
@ganeshgunjal4220 Жыл бұрын
khr ahe.. nantr pastava yeto tyanna.. aadhi chalto to chadhun ghyayla.
@akashdevkate78
@akashdevkate78 11 ай бұрын
​@@ganeshgunjal4220😂
@ytshortz7929
@ytshortz7929 7 ай бұрын
Correct💯
@Thorat634
@Thorat634 7 ай бұрын
😂
@prakashmali2925
@prakashmali2925 7 ай бұрын
त्या पण झ** अस्तात 😄😃
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Жыл бұрын
एका वाक्यात सांगतो, ज्या पोरींना मेंदू कमी असतो त्यांनाच छपरी पोरं आवडतात.. चांगल्या पोरींना प्रथमेश सारखीच पोरं आवडतात
@AP-743
@AP-743 Жыл бұрын
Izhvli कोण प्रथमेश ते आधी सांग..😂😂
@sandipbhusar2148
@sandipbhusar2148 Жыл бұрын
​@@user-rv7yd3lp7e😅😅😂
@AP-743
@AP-743 Жыл бұрын
@siddhartha kamble बर... 😂😂😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@siddhartha kamble right
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@Suraj Jadhav अगदी बरोबर बोललात👍
@babasopatil7739
@babasopatil7739 Жыл бұрын
आमच्या मनातील भावना समजून घेतल्याबद्दल आपले शतशः आभार
@sandeepsurve-gm9xy
@sandeepsurve-gm9xy Жыл бұрын
😂😂😂
@sagarkoli7873
@sagarkoli7873 Жыл бұрын
खरंय, आजचा विषयच भारी.💯
@kishorlambat7889
@kishorlambat7889 Жыл бұрын
Kharch
@sonugode6014
@sonugode6014 Жыл бұрын
😂😂😂😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
🤣🤣🤣
@apekshachalke1076
@apekshachalke1076 8 ай бұрын
मी जरी मुलगी असले तरी तू जी कारण explain केलीस आणि संगितलिस ती अगदी खरी आहेत जरी मी मुलगी असले तरी सत्य हे कदुच अस्त आणि तेच कडू आपल्या आणि इतरांसाठी चांगल अस्त कारण सत्य कधी लपून राहत नाही आणि कधी ना कधी ते सगळ्यांना कळत मी तुझ्या या video ची समर्थक आहे आजच janration फार बदललंय I support this video thanks दादा 🙏
@patil1897
@patil1897 Жыл бұрын
मुलींना बिनकामाचे केसाचा फुगा करून पोरींच्या पाठीमागून फिरणारे पोर आवडतात ...जे की गाडी एकाची तर पेट्रोल एकाच असतं अशा पोरांना पोरी पटतात आणि या क्षणिक दृष्याला भुलून शेवटी आयुष्यभर रडत बसतात..... ही आजची परिस्थिती आहे
@mahendrabansode4575
@mahendrabansode4575 Жыл бұрын
Nice comment.
@shubhamdahare5036
@shubhamdahare5036 Жыл бұрын
Khar ahe bhau
@UniqueVidhan
@UniqueVidhan Жыл бұрын
Agdi barobr. 👍🔥
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 7 ай бұрын
Bhava sundar porich bindok astat
@ajinkyabhujbal4035
@ajinkyabhujbal4035 Жыл бұрын
पैसा झाला मोठा विचार झाला छोटा! एक नंबर भावा
@shubhamnayakawade3842
@shubhamnayakawade3842 Жыл бұрын
भावा छत्रपती शिवाजी महाराज फक्त पूर्वीच नाही तर आता पण आमचे आदर्श आहेत आणि पुढेही राहतील.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍 जय शिवराय 🚩
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
शिवरायांचे विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे
@तिरीतटोमय्या
@तिरीतटोमय्या Жыл бұрын
@@indian62353 अगदी बरोबर
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू 7 ай бұрын
@dineshkamble6499
@dineshkamble6499 Жыл бұрын
आपण या विषयावर खुप अभ्यास आणि मेहनत करून व्हिडिओ तयार केलेला दिसतो आहे.हा व्हिडिओ अतिशय चांगला झाला आहे.तुम्ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला आहे. Very Very Tilant sir
@Dineshk-109-h8u
@Dineshk-109-h8u Жыл бұрын
Hi Dinesh sir
@abhijeetpargavkar3180
@abhijeetpargavkar3180 Жыл бұрын
यार तुने रुला दिया..😢😢 आमच्या काळजातला विषय घेतल्याबद्दल धन्यवाद..👍🏻👍🏻
@ShreeSwamiSamarth261
@ShreeSwamiSamarth261 Жыл бұрын
निर्व्यसनी आणि चांगली मुले single च असतात 😂😂
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
मनातल वाक्य भाव
@jay3790
@jay3790 Жыл бұрын
Hoo
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
म्हणून तरी ते आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यश-शिखरावर जातात आणि चांगल्या मुलींचे त्यांच्याशी लग्न होते. (छपरी मुलींनाच छपरी मुलगा आवडतो. चांगल्या मुलींना छपरी मुलं आवडत नाहीत. छपरी मुली आयुष्यात गर्लफ्रेंड म्हणून येण्यापेक्षा, लग्नानंतर 'चांगल्या मुली' बायको म्हणून मिळालेलं खूपच चांगलं)
@snageshmadhav8691
@snageshmadhav8691 Жыл бұрын
❤❤
@ShreeSwamiSamarth261
@ShreeSwamiSamarth261 Жыл бұрын
@@indian62353 पण त्या चांगल्या मुलीशी आपलं लग्न झालं आहेत हे त्या निर्व्यसनी मुलाला कस कळणार कारण आता single मुला मुलीला सिंगल असलेली मुल मुली मिळणे म्हणजे समुद्रात शिंपले शोधण्यासारखे आहे 🤣🤣🤣🤣
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
आमचं मन चांगल आहे इतरांशी वागणूक पण चांगली आहे फक्त आमच्या जवळ पैसा नाही...🤷🏻‍♂️आणि आताच्या काळात पैसा नसेलेला व्यक्ती 0 आहे कटु सत्य
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 Жыл бұрын
Right bro
@mushrif-bz8cc
@mushrif-bz8cc Жыл бұрын
​@@amarmanjarekar8903 100% right bhava 👍👍👍
@gokuljaybhaye4498
@gokuljaybhaye4498 2 ай бұрын
same to same bro
@dnyanrajkale1496
@dnyanrajkale1496 Жыл бұрын
१००% खरंय आपण आपले प्रेफरन्स ठरवायचे असतात. पण कुण्या मुली/ मुला साठी स्वतःची personality बिलकुल बदलू नका. तुम्ही old स्कूल, सिंपल , सरळ असताल तर तसेच रहा तुम्ही कोळशाच्या खाणीतील हिरे आहात जे सोशल मीडिया च्या influence मधे येऊन values विसरले नाहीत.
@omprak45h
@omprak45h Жыл бұрын
Thank you bro !! ❤
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ👍
@sunilpalve7116
@sunilpalve7116 Жыл бұрын
👌
@rameshthore
@rameshthore 9 ай бұрын
Very Good..!! 👍
@balvatbarge9567
@balvatbarge9567 Жыл бұрын
दादा खूप दिवस माला तर हाच प्रश्न सतावत होता आणी नेमका आज तोच विषय आला खरोखर दादा जे प्रामाणिक आहेत त्यांचा हाच प्रॉब्लम आहे दादा
@Devabhai-k1s
@Devabhai-k1s Жыл бұрын
चांगल्या पोरांवर पोरी प्रेम करत नाहीत. हे सत्य आहे.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
छपरी मुलींनाच छपरी मुलगा आवडतो. चांगल्या मुलींना छपरी मुलं आवडत नाहीत. 😃 छपरी मुली आयुष्यात गर्लफ्रेंड म्हणून येण्यापेक्षा, लग्नानंतर 'चांगल्या मुली' बायको म्हणून मिळालेलं खूपच चांगलं... 🙂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
छपरी मुलींच्या नादी लागून, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा, मुलांनी तो वेळ आपला करिअर करण्यासाठी घालवावा. मुलांनी करियरमध्ये टॉप ला जावं आणि मग चांगल्या मुली आपोआप मिळतात. सासरेबुवा स्वतःहून स्थळ घेऊन येतात 😃
@FilmyVidz
@FilmyVidz Жыл бұрын
वेड 👉 जीव 👉वृती 👉 निष्ठा 👉वेळ 👉स्टाइल 👉प्रेम = पैसा ....सगळ काही पैसा असेल तोपर्यंत...बाकी काही नाही 🤣💯♥️
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला..🙏🏻🙏🏻 खरंच गरज होती यावर बोलायची...विनोदी रूपाने जरी सादर केला असला तरी विषय गांभीर्य घेण्यासारखा आहे..🙏🏻🙏🏻
@kshirsagarnaganath4925
@kshirsagarnaganath4925 Жыл бұрын
भिक मागतात नंतर त्या पोरी
@krutikkshirsagar3042
@krutikkshirsagar3042 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा 🙏💯
@djhon1137
@djhon1137 Жыл бұрын
Pahile kand astet bhau ty porina😂😂😂😂
@rahulgharat5735
@rahulgharat5735 Жыл бұрын
भिकारड्या , झवाड्या पोरी
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right👍
@samadhanmusale3279
@samadhanmusale3279 Жыл бұрын
😂😂 girls be like :dil diya hain to nantar bhik bhi mangege ani jast zala trar mar pan khayenge 😂😂😂😂
@r13mane
@r13mane Жыл бұрын
असा विषय घेऊन येणारा पहिला च चॅनेल🤩 धन्यवाद भावड्या❤ आपला माणूस🎉
@akashsakwan7239
@akashsakwan7239 7 ай бұрын
तुम्ही अभ्यासात चांगले मेहनत करत रहा, चांगली नोकरी करा तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल आणि बघणारे बघत बसेल. हे खर सत्य आहे.
@wisemenvoice
@wisemenvoice 5 ай бұрын
Por abhyasat magn porgi char jaagi magn
@ashusanjiv115
@ashusanjiv115 3 ай бұрын
Aata mi 10 vi cha aaspass chi por kiss kartana baghitli kiss kartoy bharpur vela aani ti pan dete tyala itha sadhya mulanshi hath pan milvnar nahi itha sadhi mula abhyasat magna aahet aani itha maza karun mag lagna karnar 😂😂😂​@@wisemenvoice
@abhijeetpadwad6781
@abhijeetpadwad6781 Жыл бұрын
जे मुल सिंगल असतात त्यांना girlfriend नाही भेटत पण बायको अशी भेटते की सगळे बघत राहतात 😎😎
@AJIT40
@AJIT40 Жыл бұрын
असं घडलं तर तुला भरपुर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
मुलीच्या दिसण्यापेक्षा तिचा "स्वभाव" महत्त्वाचा आहे.
@avinashmane7845
@avinashmane7845 Жыл бұрын
Nice
@prashantparab9438
@prashantparab9438 Жыл бұрын
चांगलं गुण पाहिजे. हे १००% चुकीचे आहे.जो खुप gf फिरवत़ो तेचा नशिबात चांगली येते.जो साधा gf नाही अशांना ७,८ bf बायको भेंटे.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@prashantparab9438 तसं आपल्याला फक्त वाटतं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. जो खूप gf फिरवतो, त्यांना gf पण खूप bf असणाऱ्याच असतात. त्यांचे पण खूप मुलांबरोबर असते. पैसा असे पर्यंत थांबतात व नंतर सोडून देतात. (ब्रेकअप करतात) त्यामुळे पश्चाताप त्या मुलाचाच होतो.
@nikhilborse1326
@nikhilborse1326 Жыл бұрын
बोल भिडू ला चिन्मय आणि विषयच भारी ला प्रथमेश म्हणजे राडा 😂❤🎉
@pradipbansod_05
@pradipbansod_05 Жыл бұрын
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍
@pradipjagtappj8015
@pradipjagtappj8015 Жыл бұрын
✌🏻💯❤️
@yashgangode190
@yashgangode190 Жыл бұрын
❤👍
@surajnangare1238
@surajnangare1238 Жыл бұрын
अवघड जागेच दुखणं ह्यावर चर्च्या केल्या बद्दल धन्यवाद 🙏🏼 साऱ्या जगात हेच चालू आहे मुलींना मोठ्या वयाची. आणी छपरी अंघोळ न करणारी दात न घासणारी शिव्या देणारी मावा गुठखा खाणारी दारू पिणारी मूल आणि लंग्न झालेले आवडतात . ही सत्त्यता आहे चांगल्या मुली पण बघडल्या आहेत दिसाय चांगल्या दिसतात पण विचार आणि आतून छपरी आहेत. मुलींना सेक्स आणि पैसा पाहिजे आणी सगळं करून भागल की लग्ना साठी सरकारी नोकरी वाला सज्जन मुलगा पाहिजे व्हा रे मुलींनो जरा तरी प्रामाणिक राहा एकनिष्ठ राहा चांगल्या राहिलात तर काय बिघडनार नाही एक जगाला की दुसरा त्या पेक्षा अजून कोणी देखणा चिकना भेटला की तिसरा चौथा काही मुली तर स्वतःला सज्जन संस्कारी आहेत असा घरात वावरतात दिखावा करतात पण बाहेर वैश्या पेक्षा खालच्या थराला जाऊन नको ते करतात साऱ्या मुली अश्या नसतात पण दहातल्या आठ नऊ तर आहेत.
@rajhansyewale409
@rajhansyewale409 Жыл бұрын
"फक्त पैसे कमवा.... पोरगी काय पोरीची आई पण पटेल 😂". (ऐकायला कडवट आहे पण, सध्याच्या २१ व्या शतकातील सत्य परिस्थितीवर आधारित वाक्य. विश्वास बसत नसेल तर बक्कळ पैसे कमावून पाहा😅)
@samyaknetawate7060
@samyaknetawate7060 7 ай бұрын
Batt to sahi hai.. 😂
@Mr.YouTuber382
@Mr.YouTuber382 Жыл бұрын
चॉकलेट सोडून गेल्यावर कॅटबरी भेटेल ही आशा दाखवली त्यासाठी आभारी आहोत...😂😂
@NeralKarjatProperty
@NeralKarjatProperty Жыл бұрын
😂
@UniqueVidhan
@UniqueVidhan Жыл бұрын
😂😂👍👍
@pratik9947
@pratik9947 Жыл бұрын
😂😂
@santoshovhal9244
@santoshovhal9244 Жыл бұрын
1 no.... विषय खरच जगात भारी. 200% रियल परिस्थिती. का कोणास ठाऊक पण मुलींना गोड गोड बोलून टिंब टिंब मारणारी मुले खूप जास्त आवडतात.आणि मग त्या कुठेतरी 35 तुकडे...कुठे कूकर मिक्सर...कुठे acid ...kuthe धंद्यावर सापडतात. म्हणे माय लाईफ माय attitude.... घंटा.... एकदम गटर छाप विचार.
@sadanandchatte7548
@sadanandchatte7548 Жыл бұрын
😂😂😂😂
@Prakashgawade-jy6wj
@Prakashgawade-jy6wj Жыл бұрын
भावा 'आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि प्रेरणादायी विषय सांगितल्या बद्दल खूप खूप तुझं कौतुक
@akshay_dapke
@akshay_dapke Жыл бұрын
पोरींना बघुन असं इग्नौर करा, त्या घरी जाऊन दहा वेळा आरशात बघून माझ्यात काय कमी आहे असा प्रश्न पडायला पाहिजे.
@UniqueVidhan
@UniqueVidhan Жыл бұрын
Vichar tr khatrnak aahe bhau. 😂👍
@ganesh_suryawanshi..
@ganesh_suryawanshi.. Жыл бұрын
खर आहे भावा 😅
@saurabhnath6941
@saurabhnath6941 4 ай бұрын
ek number bhau
@indian7488
@indian7488 2 ай бұрын
🔥Kadakk🔥
@ajaykumarb1131
@ajaykumarb1131 Жыл бұрын
भावा मेहनतीचा पैसा फुकटात उडवू वाटत नाही म्हणून हाल आहेत हे... समजणे वालो को इशारा काफी 🤙
@agam000
@agam000 Жыл бұрын
कोण कोण व्हिडिओ बघत (ऐकत) कमेंट्स वाचतय?😊
@bablui13
@bablui13 Жыл бұрын
मी 😂
@santoshkhot6307
@santoshkhot6307 Жыл бұрын
Talented hais ,
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
🤠
@tushargaikwad4785
@tushargaikwad4785 Жыл бұрын
😂😂
@pallavigade580
@pallavigade580 7 ай бұрын
😂
@abhishekbhagat7046
@abhishekbhagat7046 Жыл бұрын
भावा मेन मुद्दायावर हात घातला मनातला विषय बाहेर काढला आणि पद्धतीशीर पणे मुंद्दा मांडला त्यामुळे विषयच भारी भावा तुझा हा व्हिडीओ खुपच आवडला❤❤
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 7 ай бұрын
मी पण एका मुलीचा नाद सोडून दिला अभ्यास केला आज मी विदेशात नोकरी करतो घर बांधल गाडी घेतली व्यवसाय वाढवला बॉडी बनवली आत्ता खूप मुली मागे आहेत पण मी हे सगळ सोडलं आहे
@technoboy8379
@technoboy8379 Жыл бұрын
गावा कडे प्रेम उसामधे अस्ते आणि शहरि प्रेम OYO मधे अस्ते😂😂
@maheshsonawane676
@maheshsonawane676 7 ай бұрын
खूप भयानक आहे पण सत्य आहे.
@NAYAN-t3e
@NAYAN-t3e Жыл бұрын
पोरींना confidence असलेलेच पोरं आवडतात, जे कुठलीही situation handle करू शकतात....आता तो confidence कसा आणायचा यातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे....
@ompanditkar6147
@ompanditkar6147 Жыл бұрын
३० वर्षा नंतर अश्या मुलांचे पूर्ण आयुष्य अंधारात असते 🙏
@moviesreturn4087
@moviesreturn4087 Жыл бұрын
का बाबा तू ....? असं का म्हणालास ....? तुझा काही अनुभव असल तर please share कर...? 🙏
@realname6548
@realname6548 Жыл бұрын
@@moviesreturn4087 kam dhanda na karnarya poranch kay honar? Chapari pora berojagar rahatat ani mag girlfriend pan sodun jate ani bayko pan milat nahi.
@sadatate976
@sadatate976 Жыл бұрын
​@@realname6548 barobar.... Ani jar baap paishyane motha asel trr kontya tri wyasanat jatat kinva bapacha paisa ghalwun molkale hotat...
@ganeshgunjal4220
@ganeshgunjal4220 Жыл бұрын
yes brother..
@PrashantAher-c2d
@PrashantAher-c2d Жыл бұрын
एका ही मुलीने कमेंट केली नाही या व्हिडिओ वर मी सर्व कमेंट वाचल्या 😊😊😊😊😊😊
@sharadshindegs14
@sharadshindegs14 11 ай бұрын
😂
@ashish_mali_am
@ashish_mali_am Жыл бұрын
धन्यवाद ..🙏🏻व्हिडीओ बघून मनाला थोडासा धीर मिळाला🤗🙏🏻
@sumietshirke9401
@sumietshirke9401 Жыл бұрын
मायला इतक्या कमेंट्स वाचून आपण जगात एकटे नाही तर आपल्यासारखे लाखो सिंगळे आहेत ह्याची जाणीव झाली.... 🤣🤣🤣
@jayshrivyavhare6665
@jayshrivyavhare6665 7 ай бұрын
Khary bhava 😅😂
@yashwantlokare4494
@yashwantlokare4494 Жыл бұрын
Opening line was explosively awesome, best opening I've seen until recently.
@MARATHIPK
@MARATHIPK Жыл бұрын
प्रथमेश दादा एक नंबर विषय ...आणि व्यवस्तीत मांडणी 👌
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
आजकालचे पोरं पोरींना नाई भाव देत पोरीच त्यांचा मागे धावतात 💯😂😂😂🤣😂🤣
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
ह्याच कारणा ने अरेंज मैरेज मध्ये ह्याच्या त्याच्या बरोबर फिरूंन लग्ना अगोदरच भोकश्या झालेल्या मुलीं मिळतात आणि त्या अगोदर अनेका कडून फ़सलेल्या असल्या मुळे तो सगळा राग लग्ना नन्तर नवर्या वर काढतात अति शाहनपन दखवतात 😂😂
@rahulrachkar2983
@rahulrachkar2983 Жыл бұрын
J
@prasenjitkamble5667
@prasenjitkamble5667 Жыл бұрын
Khar ahe bhava he😀
@pratikvarkute2600
@pratikvarkute2600 Жыл бұрын
Kutalya jagatli bat aahe hi🙄🧐
@tusharhingane6425
@tusharhingane6425 Жыл бұрын
तेवढं खरंय भाऊ.....😅
@vijaykhandekar5648
@vijaykhandekar5648 Жыл бұрын
समाजातील खरं प्रकरणं बाहेर पडले आहे पोरं ची हिच इच्छा होती. कि असं का होतं आहे. यांचे उत्तर मिळाले आहे. ..........आपली पोरं......
@nomedicvlogmh8108
@nomedicvlogmh8108 Жыл бұрын
दादा अश्या वैश्विक पातळीवर चालू असलेल्या घटनेकडे लोकांचे लक्ष वेधले त्यासाठी धन्यवाद 🙏
@anandraoathavale5012
@anandraoathavale5012 Жыл бұрын
हा विषय लय अवघड होता भावा . आज पहिला तू सुरवात केलेस धन्यवाद 😊
@jitendratayde3626
@jitendratayde3626 Жыл бұрын
भाऊ खरचं तुमचं म्हणव तितकं कोतुक्क केलं तरी कमीच. धन्यवाद तुम्ही या वैश्विक पातळीवर प्रश्नावर हात घातला.😂😂🤣🤣🙏
@adityagaikwad9300
@adityagaikwad9300 8 ай бұрын
आजचा विषय खूप मस्त होता आणि हे खरे आहे आजकालच्या पोरींना छपरी पोरच आवडतात keep it on प्रथमेश भाऊ तुझा channel खूप मोठा होणार
@aniketlatane3867
@aniketlatane3867 Жыл бұрын
एक नं भावा 😎😎 आजची खरी परिस्थिती आहे👌👌 निर्व्यसनी पोरांना single रहावे लागते 😐😐
@rahulshinde7092
@rahulshinde7092 Жыл бұрын
Right content and appropriate explanation.. 👍
@dattarokde7757
@dattarokde7757 Жыл бұрын
Brobar bola dada😢
@sujitinmarco5342
@sujitinmarco5342 Жыл бұрын
Yeda
@Bhikaji---Ugale
@Bhikaji---Ugale Жыл бұрын
व्हिडिओ बघता बघता पूर्ण कमेंट्स वाचल्या मस्त वाटलं गोली.....मस्त पोरी पटवल्या
@prajwa6846
@prajwa6846 Жыл бұрын
वांड = छापरी, दादांनी त्याचा विचार मांडताना आपण कुठले शब्द वापरावे ह्यावर पण खूप विचार केलाय. ह्या व्हिडिओची गरज होती ❤️🤌
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
भावा तुझं चार शब्द कानावर पडताच हे नेमकचं आठवलं बघ " यह दुःख काहे खतम नही होता बे " 😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
😅😂
@aviauti4511
@aviauti4511 7 ай бұрын
जागतिक दर्जाचा विषय आहे दादा.धन्यवाद दादा , विषयाला हात घातला,माझी कहाणी एकदम तुमच्या मित्रा प्रमाणेच आहे.
@anilsankpal-cp9wd
@anilsankpal-cp9wd 11 ай бұрын
आपल observation बरोबर असले तरी आशा मुलांच्या कडे आकर्षित झालेल्या मुलींना पश्चाताप होतो
@shyamsangale5104
@shyamsangale5104 Жыл бұрын
एकदम सत्य परिस्थिती आहे तुम्ही बरोबर ओळखता
@sonbasalve7945
@sonbasalve7945 Жыл бұрын
Very good subject, relevant to to all boys.Good boys are not able to influence girls. Girls are not impressed by studious boys. Girls are very mysterious and complex to understand.
@pramodsc9628
@pramodsc9628 7 ай бұрын
धन्यवाद चांगला विषय निवडला. मुलीनी व्हिडिओ पाहिला तर सुधारतील. परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो 🙏
@yashkale0061
@yashkale0061 Жыл бұрын
भावनो पाहिले पैसे कमवा मग काय पोरगी काय तिचा बाप पण मनेल माझी मुलगी करत काय ✌🏻🤙🏻⛓️
@atharvakarche1465
@atharvakarche1465 Жыл бұрын
भावा, तुमचे वाक्य खूप जबरदस्त आहे 🔥
@RST44163
@RST44163 Жыл бұрын
म्हणूनच मकरंद अनासपुरे यांचा डायलॉग फेमस आहे , बुवा तुझ्यातच काहीतरी खोट आहे. खोट काय ते आज कळली. 😂😂😂
@pradipfunde9262
@pradipfunde9262 Жыл бұрын
मित्र आपण सांगितलं खूप खर आहे आज-काल पोरी छप्री पोरांना पसंत करतात आणि शेवटी पश्चाताप करत
@PranaaySaalunkhe
@PranaaySaalunkhe Жыл бұрын
आणि म्हणूनच आपला विषयच भारी ❤️👑
@abasahebgurav70
@abasahebgurav70 Жыл бұрын
तुमचा विचार अगदी बरोबर आहे, यावर एक picture पण आहे ' रब ने बना दी जोडी ' हा picture सर्वांनी पहावा त्या मध्ये पण असच आहे, शेवटी एकच सांगतो मुलांनी सर्वगुणसंपन्न, अष्टपैलू असावं म्हणजे ते सगळच आले. It's ok
@dvb2484
@dvb2484 Жыл бұрын
समाजात घसरलेली सामाजिक नितीमत्ता ,नैतिक मुल्ये त्यामुळे आदरणीय, आदर्श व्यक्तिमत्वापासुन दुर गेलेले तरुणाई..... फोफाटलेला व्याभिचार आणि स्वैराचार इंदोरीकर महाराजांनी हेच सांगितलं
@GaneshSavakar94
@GaneshSavakar94 Жыл бұрын
काही म्हणा राव पण तुमचा चॅनल थोड्याच दिवसात लयच फेमस होईल असं वाटतंय....🥳👍
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 Жыл бұрын
City life is different & village life is totally different.
@kirankshirsagar478
@kirankshirsagar478 Жыл бұрын
Vishay Kay Ani tu bolto Kay?
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@kirankshirsagar478 नाही तो ही त्या संदर्भा तच बोलला आहे. गावाकडे मुलगी भेटण्याची स्थिती आणि शहराकडे मुलगी भेटायचा सीन, चान्स वेगवेगळा असतो
@PRASAD610
@PRASAD610 Жыл бұрын
सुरुवातिलाच इज्जत काढली आनी स्वागत ही केले भावा ने 😂
@santoshjadhav7789
@santoshjadhav7789 Жыл бұрын
मुलींना टपोरी बेवडी आणि नर्दयी मन असलेली मुले आवडतात आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याला घोडा लावतात.
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
🥺🥺 कमेंट मधली गर्दी बघून भारी वाटल..हम सब एक है,😭🙏🏻🙏🏻
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
होय वांड पोरांसंग लगीन करत्यात एक पोरग झाल कि मग त्यांना आपली चुक लक्षात येती आणि मग आपल दुःख सांगण्यासाठी दुसर्या खाली पडत्यात.. यालाच म्हणतात love marriage..😂😂😂
@Ritik1876
@Ritik1876 Жыл бұрын
😂😂😂
@hemantyadav7240
@hemantyadav7240 Жыл бұрын
😂😂😂😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
🤣🤣🤣
@mengalbaban7724
@mengalbaban7724 Жыл бұрын
Correct
@shivendranikam132
@shivendranikam132 Жыл бұрын
Barobar 🎉
@ruturaj2965
@ruturaj2965 Жыл бұрын
Gentleman संघटनेतला चर्चेचा विषय उचलुन धरल्याबदल आभार
@shyamsurnar8844
@shyamsurnar8844 Жыл бұрын
Khatarnaak 🤘दर्जा badhavo bhai log strong struggle 😀👑
@GaneshShivajisapate
@GaneshShivajisapate Жыл бұрын
सर दुःख तोच समजू शकतो ज्याने ते स्वतः भोगल 😂😂
@AAM725
@AAM725 Жыл бұрын
भावा 5-6 वर्ष एका मुलीवर प्रेम केलं ती मला पटली बी पण ती माझ्या सोबत अजून 2 मुलांना बी पटली होती, 6 महिने मी depression मधे गेलो होतो देवाच्या कृपेने माझे मित्र खूप चांगले होते ज्यांना मी त्या मुलीच्या नादात खूप वेळा ignore केलं त्यांनी मला ह्या सगळ्यातून बाहेर काढले चांगलं कॉलेज केलं अभ्यास केला आत्ता नुकतच अमेरिकेला जाऊन आलोय 18 महीने तिथं होतो बक्कळ पैसा कमावला . लवकरच परत जाणार आहे पण मित्र होते होते म्हणून वाचलो नाहीतर मी नक्कीच आज जिथं आहे तिथं नसतो.
@महेशपाटील-ब9त
@महेशपाटील-ब9त Жыл бұрын
विषयच भारी आजचा...❤❤❤
@krno_yt
@krno_yt Жыл бұрын
आमचीच life आम्हालाच सांगितल्या बदल अभरी आहे 😂😂😂 मला single मध्ये मोझा 😢 Love from Kolhapur ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@varuncr7
@varuncr7 Жыл бұрын
Kolhapur mdhe kut
@krno_yt
@krno_yt Жыл бұрын
@@varuncr7 shiroli pulachi
@pravinganjepg5321
@pravinganjepg5321 Жыл бұрын
भाऊ अम्ही फक्त कमेंट वाचायला आलोय
@dineshmore4523
@dineshmore4523 Жыл бұрын
dada tu khara manuskicha manus aahes, udar aahes, lokshahi vadi, lokkalyankari ahes, tujhe vichar khup manavtavadi ahet he tujya pratyek videotun pahayala milat tyamule amhi tula khup support karnar.
@rohitkadam2001
@rohitkadam2001 Жыл бұрын
आशा प्रकारे एक अविस्मरणीय स्वागत केल्या बद्दल प्रथमेश भाऊ आणि विषयच भरी टीम चे मनापासून आभार 🙏🙏😅😂
@rangraopatil5506
@rangraopatil5506 6 ай бұрын
❤❤❤❤फारच छान केलय सशोंधन मानल आपनाला...मनोपाज मदले शास्त्र ज्ञ बनू शकत आल
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की या छपरी कपल च फक्त सहा महिने आनंदात जातात नंतर आयुष्य त्यांना पायाखाली तुडवला चालू करत
@HarshwardhangovindBorse-tj9qw
@HarshwardhangovindBorse-tj9qw Жыл бұрын
Sevatche vakya lay bhari hote ❤❤❤
@sachinlokhande1245
@sachinlokhande1245 Жыл бұрын
दादा पैशांच्या माघे असणाऱ्या मुलींना छप्री मुलं पैशाचं गाजर दाखऊन one by one use करतात आणि पार वाटोळं करून सोडतात त्या मुलीचं, करिअर तर जातच पण स्वत च्या अब्रूचे धिंगाने वेगळे आणि परत लागलेल व्यसन वेगळेच...
@skt6749
@skt6749 Жыл бұрын
सत्यवचन
@Sanjaypatre1234
@Sanjaypatre1234 Жыл бұрын
खूप छान ताई... आजच्या या परिस्तिथी वर वास्तव सांगितले आज काल च्या काळात सोशल मीडिया मुळे आणि सिनेमा मुळे पोरींना तेच खरे वाटते....
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 2 ай бұрын
वास्तववादी विचार एक नंबर भावा
@nageshzore6182
@nageshzore6182 Жыл бұрын
टपोरी मुले फक्त पोरींचा विचार करतात, मात्र चांगली मुले आपला करिअर, आपले पालक यांचा विचार करतात. आजकालची मुले, राजकारण्यांचा ताताखलची मांजरे होण्यात धन्य मानतात
@dhanrajnaiknawre
@dhanrajnaiknawre Жыл бұрын
जय हनुमन. सदैव सिंगल 🙏
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Жыл бұрын
आजकाल पोरीचं असं आहे याच्या पेक्षा हा बरा करत अनेकांसोबत लफडी करतात अनेकांची मन तोडतात.... शेवटी अस्या सोबत लग्न करतात ज्यात त्यांना हव्या असलेल्या एकही quality नाहीत. 😂
@UniqueVidhan
@UniqueVidhan Жыл бұрын
Agdi barobr bol la dada. 👍😂🔥
@prashantkokitkar9999
@prashantkokitkar9999 Жыл бұрын
भावा कुठला हायीस एक नंबर भावा असच व्हिडिओ बनव मी अनुभव खूप वेळा घेतलाय❤
@shubhamshinde9265
@shubhamshinde9265 Жыл бұрын
त्यांना आपल्या आयुष्याची माती करून घ्यायची असते, आई बाबा आपले वाईट करतीलना, त्यांना काही कळत नाही, माझं लग्न वाईट नवरामुलग्याशी लावून देतील. आणि तो जो कोणी आहे तो एक दोन वर्षात एवढा आवडतो की 15- 18 वर्षे आपल्यावर प्रेम केलेल्या आईबाबांना विसरतात
@Magnet-y6p
@Magnet-y6p 7 ай бұрын
इगो , भीती, सहज पणाचा अभाव,लोक काय म्हणतील? या गोष्टी कारणीभूत असतात सिंगल राहायला. माझा स्वतःचा अनुभव आहे.
@shubhangichandanshive1768
@shubhangichandanshive1768 Жыл бұрын
आदर्श मध्ये बाबासाहेब आहेत त्यांचा पण फोटो पाहिजे होता भाव🙏🙏
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
अरे तुम्ही काय रे जबरदस्ती करत असता नेहमी बाबासाहेब ला मानलं पाहिजे म्हणून...ज्यांना वाटत आदर्श ते मानतील ज्यांना त्यांचे विचार पटत नाही ते मानत नाही ह्यात जबरदस्ती कशाला करायचं बाबसाहेबला मानलं पाहीजे म्हणून...मग असे किती महान व्यक्ती आहे बाबासाहेब पेक्षा भारतात त्या सगळ्यांनी असच तुमच्या सारख बारीक बुल्या सारख विचार केला तर..
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
ज्याला जे मानायचं ते मानतील ना. का ते पण स्वातंत्र्य नाही आता?
@BluePanther358
@BluePanther358 Жыл бұрын
​@@millionviewers1334 ना होणार ना आहे.. फक्त एकमेव अंबेडकर होते..
@BluePanther358
@BluePanther358 Жыл бұрын
बरोबरच बोले..Dr Babasaheb Ambedkar.. आयडॉल.. जय भीम 📖💙🖊️
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
@@BluePanther358 बर बर 😂
@hanumanjadhav9181
@hanumanjadhav9181 7 ай бұрын
मुलाचा चंचळता हा गुण आवडतो, बोलका,हसविणारा,खोटी माहीती सांगंणारा ,
@vijaytambe7482
@vijaytambe7482 Жыл бұрын
छपरी पोरी, छपरी पोरांना पटतात.भविष्याचा विचार करणारी नाही!
@Ritik1876
@Ritik1876 Жыл бұрын
Bais shodht mg...Ashi porgi paishacha maage palti....bhavishyacha vichar karnari swarthi nighti...
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर
@SushantKamble-ig4wf
@SushantKamble-ig4wf Жыл бұрын
दादा तुमचा विषयच भारी असतोय एक नंबर विषय
@roshanpatil5397
@roshanpatil5397 Жыл бұрын
चांगल्या झाडावर नेहमी माकडा चढतात 👍
@ap9764
@ap9764 2 ай бұрын
07:48 Ekdum Barobar ahe🙏
@akshaydeshpande4016
@akshaydeshpande4016 Жыл бұрын
काही झालं तरी संस्कार नाही सोडणार मग कोणी भेटु नाहीतर नाही भेटु
@Shortscenes-y9t
@Shortscenes-y9t Жыл бұрын
Ye baat mi pan sagle jaude sanskar nahi 😊
@anonymous1-h4r
@anonymous1-h4r Жыл бұрын
मी कारण सांगतो...माझ्या अनेक मैत्रिणी बेस्ट फ्रेंड आहेत...जर आपण मुलींची बाजू नीट त्यांना judge न करता ऐकून घेतली तर त्यांचे अनेक secrets समजून घेता येतात...माझ्या मैत्रिणींनी वेगवेगळे अनुभव माझ्या सोबत मनमोकळेपणाने share केले आहेत ते मी सांगतो १) मुलींना सगळ्यात महत्त्वाचं हवं असत ते लैंगिक सुख... त्यांना सज्जन मुलांकडून फारसं लैंगिक सुख मिळत नाही...(वरण भातापेक्षा मस्त बाहेरचं उघड्यावरच बनवलेला कुरकुरीत, झणझणीत आणि चमचमीत वडापाव च खायला जास्त मजा येते) २) छपरी पोरं अंगाने जरी बारीक असली तरी त्यांच्याकडे सामान खूप लांबलचक आणि जाड असत म्हणून मुलींना ते जास्त आवडतात आणि मला अनेक जणींनी सांगितलंय की ही बारीक अंगकाठीची पोरं मुलींना लॉजवर नेऊन जनावरासारखी झवतात...मुली अगदी लैंगिक आनंद मिळाल्याच्या सुखात रडून रडून पागल होतात आणि कण्हत राहतात ३) दुनियादारी शिकल्यावर हे लक्षात येत की हे जे छपरी पोरं असतात तेच पुढे जाऊन भाई, दादा किंवा राजकारणी बनतात आणि जे सज्जन असतात ते जास्तीत जास्त कलेक्टर बनून ह्याच राजकारण्यांना सलाम ठोकतात...तेव्हा खरी पॉवर छपरी पोरांमध्ये आणि backbancher मधेच असते... ४) मुली खूप जास्त धूर्त असतात, त्यांना बरोबर कळतं की त्यांची गरज काय आणि ते त्यांच्या गरजेप्रमाणे स्वतःची life set करतात...त्यांना मूर्ख समजू नका त्या पण खूप चलाख असतात... नेहमी पुरुष असल्याचा व्यर्थ अभिमान बाळगून उगाच महिलांना किंवा मुलींना भोळ्याभाबड्या समजू नका...कधी श्रीकृष्ण बनून मुलींना समजून घ्या त्यांच्याशी निखळ मैत्री करा मग तुम्हाला समजेल की किती गूढ आणि रहस्यमयी असतात ह्या स्त्रिया...
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 6 ай бұрын
Sexual attraction, Self confidence and sex satisfaction are important factors. Still present generstion has more sex education through sex films. They are good because boys know what girls want. In old times boys didn't know at all. Enjoy life. Enjoy sex. You are on this Earth only once.
@Inst0070
@Inst0070 Жыл бұрын
आपल्याला काय करायचं जे करल ते भरल होऊ दे 😅 चागलीची लाईफ खुप चागळी असते चागल्य पोरांना लेट भेटल पण थेट भेटल
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 195 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 19 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,2 МЛН
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,6 МЛН
What Girls See In A Boy ? | Marathi Kida
7:04
Marathi Kida
Рет қаралды 10 МЛН
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Marathi Kida
Рет қаралды 463 М.
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 195 МЛН