तुमची शेती खूपच छान आहे, अर्थात ती सगळी तुमची मेहनत आहे. तुमची काम करण्याची पद्धत मग ती शेतातली कामे असोत की काकूंना स्वयंपाकात लसूण सोल, खोबरे किस, वाटून दे,अशी मदत असो, सारे काही अत्यंत नीटनेटके असते. खूप मोठे वावर असणारे, पण त्यात फारसं काही न करणाऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि कशी पण वेडीवाकडी शेती करणाऱ्यांना तुमच्या हाताखाली प्रशिक्षण द्यायला पाहिजे. किती नीटनेटकी कारली तोडली तुम्ही, तुमच्या हातातच शेती बद्दलची माया आहे. तुमच्या कष्टाला आणि जीवन जगण्याच्या पद्धतीला खरोखर सलाम आहे 🙏
@vaishalikanekar79038 ай бұрын
वाह! तात्या मस्त झकास 👌😋
@sangitapagare58748 ай бұрын
Kay sundar hervigar shetti ahe kaka tumche..ani Kaku tar khup sundar soyepak kartt..fresh Bhaji pala 👌👌👍👍🤗
@supriyashinde97848 ай бұрын
काकू नमस्कार खूपच छान मस्तच एकदम भारीच बनवले कारली.😅
@dhruvkelkar12348 ай бұрын
O mavshi thumchi mejvani bhaji ani bhakri bagun mla Suda vat thumchya yeun thumch haatun thumchya shetat jevav bgun n jibhela paani sutl ly bhari 😊
@reshmagourkhede42628 ай бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ मला खूप आवडतात. अशेच छान व्हिडीओ पाठवत रहा.