TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade

  Рет қаралды 1,006,527

Chitraksha Nirmitee

Chitraksha Nirmitee

5 күн бұрын

TDM Video -
➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade | • Ek Phool | TDM | Bhaur...
➤ Man Jhal Malhari | • Man Jhal Malhari | TDM...
➤ Bakula - • Bakula || Nandesh Umap | • Bakula | 4K Video Song...
Khwada Video -
➤ Tujhya Roopach Chandan - • GAANA VAJU DYA | Tuzya Rupacha Chanda...
➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade
Spotify - open.spotify.com/track/6eHOVX...
Wynk Music - wynk.in/u/JauLNmzSN
JioSaavn - www.jiosaavn.com/song/ek-phoo...
Apple Music - / tdm-original-motion-picture-soundtrack-single
KZbin Music - • Ek Phool
iTune - / album .
Amazon Prime Music - music.amazon.in/albums/B0BMWF...
Film Credits:
Producer & Director - #Bhaurao_Nanasaheb_Karhade
Banner - #ChitrakshaFilms | #SmileStoneStudio
Executive Producer - Indrabhan Karhe | Bhiku Deokate
Line Producer - Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
Cast: Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
Production Manager: Akshay Bhakre | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
Story, Screenplay & Dialogue - Bhiku Deokate | Bhaurao Karhade
Cinematographer - Veerdhaval Patil
Editor - Sanket Jyoti Arvind
Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
Sync Sound Recordist - Akash Chhaya Laxman
Sound Design - Piyush Shah
Art - Atul Lokhande
Music - Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole
BGM - Sarang Kulkarni
Lyrics - Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad
Choreographer - Neha Mirajkar
Costume - Rutuja Lawand | Srushti Chavan
Make Up - Monika Kuluch | Nikita Malghe
DI - Scrabble Digital Limited
Colorist - Hitendra Parab
DI line Producer - Amit Golatkar
VFX - MS VFX Studio
Lyrical Song Editor - Sanket Visuals
Making - Akshay Lande | Darshan Maske
Digital Marketing - Abhijeet Edlabadkar
Publicity Design & Digital Marketing - Lokis Studio
PR - Latika Chindarkar Dholam Freshmint Media
To catch all the update log on to :
Facebook Page - / tdmmarathimovie
Facebook Page - / chitrakshanirmitee
Twitter - / bhauraokarhade
Instagram - / bhaurao_kar. .
Facebook - / bhaurao.karhade
#tdm #tdmmovie #tdmmarathimovie #ekphoolnewmarathisong #bhauraokarhade #trending #treandingsong #song #marathisong #khwada #baban #bakula
All Copyrights @Chitraksha Nirmitee

Пікірлер: 1 200
@Rahul_jadhav0814
@Rahul_jadhav0814 3 күн бұрын
ज्यांना हा पिक्चर यूट्यूब आज ओपन केल्या केल्या दिसला त्यांनी लाईक करा.
@rameshdalavi2060
@rameshdalavi2060 2 күн бұрын
Kashala fontru😂
@Vishal2023youtuber
@Vishal2023youtuber 3 күн бұрын
कोण कोण 29 जून रोजी पाहत आहे ❤❤
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 3 күн бұрын
लवड्या 27 जून लाचं टाकला 😂
@rebel-45s
@rebel-45s 3 күн бұрын
Mi
@vikramsurve6982
@vikramsurve6982 3 күн бұрын
Mi
@bhagwattangade3777
@bhagwattangade3777 3 күн бұрын
M
@satishwagh7031
@satishwagh7031 3 күн бұрын
Mi pan 😂
@poojakamble5539
@poojakamble5539 2 күн бұрын
जब जिंदगी झंड होती है तब पूना मुंबई याद आती है, tdm च्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन, आणी शुभेच्छा.. तुमचा हा चित्रपट डायरेक्ट काळजात घुसलाय. . आपल्या मातीतला चित्रपट आहे हा...जबरदस्त...
@Ronuu09_
@Ronuu09_ 3 күн бұрын
सर्वांनी दाखवून द्या मराठी माणसाचा चित्रपट नाकारला तरी पण आम्ही नेव्याने सुरुवात करू ❤❤❤❤
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 3 күн бұрын
खुप प्रतीक्षा केली सर या फिल्म ची मी... प्रमोशन पन खुप केल सर मी या फिल्मच, ऐक फुल वाहतो सखे..ह्या गाण्यावर पहिली रिल्स माझी होती आणी ती मिलीयन च्या घरात गेली
@sharad3250
@sharad3250 3 күн бұрын
बरोबर nagesh भाऊ... देपुल चे का तुम्ही
@B3astr24
@B3astr24 3 күн бұрын
Nagesh bhau. Namaskar 🙏 Amhi Buldanyache, tumhi washim che shejarich. Tumvhya reels pahto bar ka. Chiu nashta centre 👌
@vaibhavghorpade8050
@vaibhavghorpade8050 2 күн бұрын
bhava ha movie gelya varshi alela hay pan aplya marathi film industrych durbhagya ki ya moviela screen ani audience dhonhi pan navhte ha fakt song pasun yach promotion zal te pan 2024 madhe.
@atulmane8299
@atulmane8299 2 күн бұрын
@nageshgangawane2583 खूप खूप धन्यवाद.... असंच प्रेम सरांच्या आगामी चित्रपटांवर पण राहील हिच अपेक्षा ❤
@roshandhole9566
@roshandhole9566 2 күн бұрын
हो नागेश भाऊ
@mangeshgaware853
@mangeshgaware853 3 күн бұрын
*KZbin vr चित्रपट घेऊन आल्या बद्दल खूप खूप आभार.* आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय ह्ये प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः YT वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. *Thank You For Bringing TDM on KZbin* 🙏🏻♥️
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Күн бұрын
❤❤❤
@vaibhavpatil776
@vaibhavpatil776 Күн бұрын
आणि यायलाच पाहिजे 🤞
@ixgopal5858
@ixgopal5858 Күн бұрын
दादा तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहे.
@sunnybhandalkar765
@sunnybhandalkar765 17 сағат бұрын
👍
@The_galaxy4292
@The_galaxy4292 3 күн бұрын
मातीतला चित्रपट 🎉खरोखरच सामान्य माणसाला जगू देत नाहीत हे राजकारणी,काय कथानक आहे व्वा,, एक नंबर चित्रपट,,,,उत्कृष्ट अभिनय कलाकारांचा🎉🎉🎉🎉🎉
@dattanaikwade8157
@dattanaikwade8157 2 күн бұрын
😢 barobar
@ashokdhage9672
@ashokdhage9672 2 күн бұрын
Super movi❤
@kartiksawadatkar12
@kartiksawadatkar12 2 күн бұрын
❤❤ अस चित्रपट ज्या मधे आपुलकी वाटते fav movie 😍😍
@XKCARTOON
@XKCARTOON 3 күн бұрын
TDM is an emotion आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला मराठी movie ❤ एक फूल song ला तर तोडच नही❤❤❤2nd part ची आतुरता रहील🤩
@sonukalunkhe8143
@sonukalunkhe8143 3 күн бұрын
Superrrrrrrrrrrrrrrrr..................................... Part 2 वाट कोण कोण पाहत आहे ।।।।।
@livenews124
@livenews124 2 күн бұрын
Yes
@user-zp6oc8dv7d
@user-zp6oc8dv7d 2 күн бұрын
मी
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Күн бұрын
मला तर खरच वाटत पार्ट 2 आला पाहिजे #सिंघम_सारखा
@SiddhantGosavi-om1xd
@SiddhantGosavi-om1xd 21 сағат бұрын
Mi pn
@Atlythewarriors1
@Atlythewarriors1 2 күн бұрын
खरंच खूप भारी सिनेमा आहे हा खूप दिवसानी चांगल्या दर्जा असलेला मराठी सिनेमा बघायला मिळाला... धन्यवाद टीम TDM...❤❤
@Michael-tf8jt
@Michael-tf8jt 2 күн бұрын
काळजात घाव केला भावा या मूवी मराठी चित्रपट आणि ❤️❤️😍😍 प्रेम झालं पिक्चर सोबत 🎉🎉💯💙🔥🔥🔥 खूप छान पिक्चर आहे 🔥🔥
@amolranadive3860
@amolranadive3860 3 күн бұрын
KZbin वर चित्रपट घेऊन आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय हो प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः KZbin वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका. हा चित्रपट बघेल तेवढा कमीच आहे TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. Thank You For Bringing TDM on KZbin
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar 2 күн бұрын
खुप सुंदर कलाकृती,
@MaheshMunde-cz6yk
@MaheshMunde-cz6yk 3 күн бұрын
90 च्या दशकातील ग्रामीण भागातील हुबेहूब चित्र आताच्या झगमगत्या युगातील पिढीला दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@mohan_betkar
@mohan_betkar 3 күн бұрын
खुप दिवांपासुन मला हा चित्रपट पाहायचा होता पण कुठच भेटत नव्हता. आता direct KZbin लाच आला.❤
@SamarthAlnure
@SamarthAlnure 2 күн бұрын
Same मी सुद्धा खुप शोधत होतो हा चित्रपट...
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 2 күн бұрын
Ho i also❤
@KashinathMandale-ff3ud
@KashinathMandale-ff3ud 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@bhagwat9992
@bhagwat9992 2 күн бұрын
1 no. Reality based movie 🔥 कलाकारांच पण विशेष अभिनंदन 🎉
@makarandthange2451
@makarandthange2451 3 күн бұрын
अत्यंत सुंदर चित्रपट 1900 च्या काळातील लग्न पद्धत तसेच गावाकडील भाषाशैली असा सर्वांचा मेळ घालून तुम्ही हे रत्न तयार केलं... पुढच्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा... ठाणगे अमृततुल्य, पोस्ट ऑफिस, शेजारी शिरूर.
@nitinadak7647
@nitinadak7647 Күн бұрын
ह्या दर्जाचा चित्रपट असून सुद्धा थिएटर ल screen मिळाल्या नाहीत .......हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे........next level performance in lead roll.... Thank you 1no..........
@akashkayate8442
@akashkayate8442 3 күн бұрын
लई भारी चित्रपट आहे खरच परत परत पहावसं वाटतोय 2 पार्ट कधी येणार
@SameerShaikh-qx3qv
@SameerShaikh-qx3qv 2 күн бұрын
आम्ही ह्याच्या पार्ट 2 ची नाही भाऊ साहेब शिंदे च्या गोवर्धन चित्रपटाची वाट बघतोय
@sorry-u7r
@sorry-u7r Күн бұрын
काय पाहावं वाटत भाऊ तुला याच्यातल 😂😂
@akashkayate8442
@akashkayate8442 Күн бұрын
@@sorry-u7r tujya सारख्याच लोकांमुळे तो movie theatres madhun kadnyat ala
@angatsawantphule3582
@angatsawantphule3582 2 күн бұрын
सर मी पण श्रीगोंदा चा आहे. काष्टी मध्ये तुम्ही नवीन थेटर च ओपनिंग आणि TDM च प्रमोशन करायला आले होते. मी त्याच वेळी हा सिनेमा पहिला. 2000 साली च्या दशकातील ही स्टोरी तुम्ही खूप चांगली पडद्या वर दाखवली. Tdm 2 लवकरच आणा.❤❤❤
@Ranatilpotte
@Ranatilpotte 2 күн бұрын
खुप जबरदस्त अभिनय केला सर्वांनी.. विशेष म्हणजे जोडीने... असा मराठी चित्रपट वा..... चित्रपट पाहून जाम मस्त वाटलं.. पाहत असतांनी आपण ही त्याचा भाग असल्याच वाटत होतं.. 👌👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍❤🙏
@Mr_SANKE_07
@Mr_SANKE_07 2 күн бұрын
हि movie हे सांगुन जाते कि जिवनात पैसा हा खुप महत्वाचा आहे 😥😣
@user-ge4lp4yh2h
@user-ge4lp4yh2h 2 күн бұрын
एकदम बरोबर भावा 👌
@Shivabhakt_patilaniket0111
@Shivabhakt_patilaniket0111 Күн бұрын
Ya movie la screen मिळाली नाही...दुर्भाग्य आहे.अप्रतिम मूव्ही बनवला आहे.सर्वांनी पहावा.सामान्य माणूस काय जीवन जगतो,आणि कुठल्याही प्रकारची चूक नसताना खापर स्वतःवर फोडून घ्यावं लागतं.मात्र n डगमगता परिस्थितीला सामोरे जाऊन यातना सहन कराव्या लागतात.पण मात्र एक दिवस त्यांचा शेवट हा होतोच हा प्रकृतीचा नियम आहे...❤❤❤
@rahulgarje6123
@rahulgarje6123 2 күн бұрын
एकदम गावाकडचं जीवन दिसून आल या चित्रपटात वास्तव दाखविले
@my_vlog1997
@my_vlog1997 2 күн бұрын
खूप आभार हा चित्रपट इतर चित्रपट पेक्षा सर्वात एक नंबरचा चित्रपट आहे ❤❤❤
@OmkarSwami-bu2vm
@OmkarSwami-bu2vm 3 күн бұрын
आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या पिक्चर चा प्रमोशन मी स्वतः आणि माझ्या मामां सोबत केलेला आहे..❤❤
@sahilpawar9761
@sahilpawar9761 2 күн бұрын
TDM पिक्चर नाद खुळा आहे . या बॉलिवूड वाल्यांना काय कळणार मराठी चित्रपट . अप्रतीम सिनेमा आहे . ज्यांनी या कोणी सिनेमा लां थेटर ची स्क्रीन उपलब्ध करून दिली नाही त्यांचा आम्ही मराठी माणूस म्हणून निषेध करतो . TDM या सिनेमा लां आमचा फुल्ल सपोर्ट आहे ❤
@user-rc7dw9oo3g
@user-rc7dw9oo3g 2 күн бұрын
या पिक्चर ची वाट मी रिलीज झाल्या पासून बघत होतो पण बघायला मिळत नव्हता आज मन भरलं सुपर हिट मूवी होती
@OmkarSwami-bu2vm
@OmkarSwami-bu2vm 3 күн бұрын
लय भारी मी हा चित्रपट कमीत कमी 10 वेळेस पाहिले...आणि मला या चित्रपटामधले गाणे सगळेच जास्त आवडले...
@my_vlog1997
@my_vlog1997 2 күн бұрын
❤❤❤❤ एक नंबर मराठी चित्रपट आहे असा चित्रपट मी कधी पाहीले नव्हत❤❤❤❤❤❤
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 күн бұрын
सुरुवात लय भारी झाली पिंगळा गीत♥️शिवरायांची गाथा♥️👌🥰किल्ले शिवनेरीचा लेक कसा लाखामधी एक🫶 जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्य ते वीर मावळे 🚩🙇खूप छान चित्रपट 😊
@dipakumale314
@dipakumale314 3 күн бұрын
एकदम मनाला भिडणारी मूव्ही आहे, आता अस वाटत आहे कधी TDM 2 येणार आणि कधी एकदाच बघणार.. Brilliant movie ❤❤
@user-lh8uf6tw4e
@user-lh8uf6tw4e 3 күн бұрын
वां भावा दुसऱ्या पार्टच्या प्रतीक्षेत..! जबरदस्त..! ✌️✌️👌👌
@pradipshivankar
@pradipshivankar 3 күн бұрын
सर एका वर्षा पासून वाट पाहत आहो या पीचर ची
@shubhampurushottamkale4434
@shubhampurushottamkale4434 3 күн бұрын
मराठी चित्रपटश्रुष्ठी जागी ठेवण्यासाठी तुमचा हा प्रयन्त खरच खुप अप्रतिम आहे , सलाम अभिनय करणाऱ्या सगळ्यांना . स्क्रीन न मिळून पण या चित्रपटासाठी प्रेक्षक वाट बघत होते हेच या पिच्चर ची कमाई आहे . पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .
@shubhampurushottamkale4434
@shubhampurushottamkale4434 3 күн бұрын
आपली माती आपली मानस❤
@VarshaLandge-er1tw
@VarshaLandge-er1tw 2 күн бұрын
TDM picture high quality inspiration so nice movie...❤🎉 Next part please
@maheshjarhad6412
@maheshjarhad6412 2 күн бұрын
ह्या चित्रपटाचा भाग 2 तयार व्हायला पाहिजेच..कारण या चित्रपटात गाव, प्रेम, जिद्द आणि सर्वसामान्य लोकजीवन दाखवलय..दिग्दर्शक आणि निर्माता नी मिळून TDM भाग2 तयार करुन प्रेक्षकाच्या भेटीला आणावा..
@nileshpatole2140
@nileshpatole2140 Күн бұрын
धन्यवाद फिल्म इंडस्ट्रीचे... आतापर्यंत फक्त इंदुरीकर महाराजांच्या तोंडून ऐकलं तर TDM.... पण तुम्ही तर स्टोरी निर्माण केली.. खूप खूप धन्यवाद..... आवडले आपल्याला....❤
@SachinBuchudeSachu
@SachinBuchudeSachu 2 күн бұрын
एकदम खरी स्टोरी असल्यासारखं वाटतंय खरचं खूप आवडला हा सिनेमा
@user-kw4qh7xw4j
@user-kw4qh7xw4j 3 күн бұрын
# TDM नाद खुळा फिल्म आहे, ❤😍
@bhagwatdorale7226
@bhagwatdorale7226 3 күн бұрын
एकदम झक्कास चित्रपट गावाकडच्या आठवणी उजाडल्यावर त्या बद्दल आपल्या सर्व टीमचे आभार
@santoshlande7657
@santoshlande7657 3 күн бұрын
एक नंबर चित्रपट आहे हा खुप कॉमेडी आणि इमोशन ने भरलेला हा चित्रपट ❤❤❤ असेचं गावातले चित्रपट बघायला आम्हाला खूप अवडते हा जर चित्रपट बॉक्स ऑफिस वर चलला असता ना ऑल टाइम बॉल्कबास्टर झाला असता
@n.g.jadhav3570
@n.g.jadhav3570 3 күн бұрын
एका ग्रामीण गरीब मुलाची संघर्षमय कथा👌🏻 छान चित्रपट
@anilkavat2376
@anilkavat2376 2 күн бұрын
अप्रतिम स्टोरी 90 chya दशकाशी एकदम relate करणारी wait for next part
@pranaylad2945
@pranaylad2945 2 күн бұрын
काय मूव्ही आहे राव. याला म्हणतात मूव्ही. काही अश्लील नाही काही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीपासून शेवपर्यंत एका जागी बसून ठेवणारा मूव्ही. सगळे Emotions एकत्रित. लवकरच पार्ट 2 येऊदे आणि एवढीच simple but High quality असुदे. Thank you for such Marathi movie ❤❤❤❤
@shrawanbande634
@shrawanbande634 2 күн бұрын
मी आत्ता पाहतो आहे... माझी मराठी संस्कृती... पिंगळा
@RounakUke
@RounakUke 3 күн бұрын
खूप छान आहे मूव्ही ❤❤ TDM २ कधी येतोय ??
@rohitkolhe3208
@rohitkolhe3208 3 күн бұрын
1no move पण खंत वाटते अशा चांगल्या चित्रपटाला scenes मिळाली नाही😢
@aniketgorad1919
@aniketgorad1919 2 күн бұрын
भाऊसाहेब यांना दोन्ही हात जोडून विनंती मराठी चित्रपट सृष्टीला जे चांगले दिवस आलेत ते तुमच्या सारख्या दिग्दर्शक मुळे ....... तुम्ही आहात म्हणून आम्ही छान चित्रपट पाहू शकतो ....
@indianrohitbhor4803
@indianrohitbhor4803 Күн бұрын
चित्रपटामध्ये दाखवलेले दृश्य व इतर सर्व घडामोडी अगदी सरळ आणि स्वाभिमान राहणारे गावचे मंडळी प्रमाणेच होते मला यांचे कलाकारांचे कौतुक करावस वाटते की यांनी खूप हुबेहूब भूमिका निभावली व चित्रपट खूप चांगला . दिग्दर्शक व निर्मात्याला खूप खूप शुभेच्छा आवडल्याने असंच सिनेमे बनवून आपलं नाव रोशन करावं❤❤
@user-re6ty4tt8o
@user-re6ty4tt8o Күн бұрын
मी सध्या कामामुळे बेंगलोर लां आहे,जर tdm ला show भेटले आस्ते तर नकीच कोल्हापुरात एऊन थेटर मद्ये नाचून धिंगाणा घातला आसता,पण वाईट वाटल की मराठी चित्रपट असून स्क्रीन नाही भेटली, तुमच्या tdm टीम ला खूप साऱ्या खतरनाक शुभेच्छा ❤❤ बेस्ट विष नेक्स्ट टाईम ❤❤❤❤❤🎉
@pranavsutar930
@pranavsutar930 2 күн бұрын
लय भारी आहे चित्रपट❤❤
@navnathkapse5258
@navnathkapse5258 3 күн бұрын
खूप छान चित्रपट आहे, ग्रामीण भागातील परिस्थितीचे खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण केलेले आहे, लोक फक्त मोठे स्टार लोकांचे चित्रपट त्यात काही नसताना देखील पाहतात परंतु खरंच चांगल्या भूमिकेला आणि कामाला महत्व देणे गरजेचे, सर्व कलाकारांनी खूप छान काम केले आहे
@YuvrajBhusnar-hy5qr
@YuvrajBhusnar-hy5qr 2 күн бұрын
# असं म्हणतात आयुष्याच्या चित्रपटाला ONCE MoRe नाही , पण हा चित्रपट एकदा बघाच या आयुष्यावर तम्ही @शतदा प्रेम कराल अप्रतिम चित्रपट...PART 2 आतुरतेने वाट बघतोय # Bhaurao Karhade Sir 🙏
@rajmistary5828
@rajmistary5828 Күн бұрын
🌹TDM अस्सल मातीतला मराठी सुंगध देणारा ... ग्रामीण,बहुतेकच्या जीवनातील Love story चे प्रतिनिधीत्व करणारा best film... 🌹🌹👌👌अस्सल कलाकृती, आणि कलाकारांना हार्दिक शुभकामना.. 😊🎉🎉👍👍बढिया...
@prachispecial4531
@prachispecial4531 2 күн бұрын
तुमच्या मुळे असा हा छान मराठी चित्रपट बघायला मिळाला.... सध्या मी साऊथ चे चित्रपट बघते पण हा खुपच भारी होता 👌👌👌👌
@nilkanthdeolalikar1639
@nilkanthdeolalikar1639 2 күн бұрын
मराठीतील एक उत्कृष्ट मनाला भावणारा ग्रामीण प्रेमकथा असणारा एक कलात्मक चित्रपट... सर्वच उदयोन्मुख कलाकारांचा अभिनय खूप छान आहे ... प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट एकदा पाहिलाच पाहिजे . पण ज्यांनी मराठी ग्रामीण जीवनावर चित्रपट काढणाऱ्या एक गुणी निर्माता व कलाकारांच्या चित्रपटास चित्रपटगृह मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले त्यांना जनतेनेच धडा शिकवून मराठी ग्रामीण ढंगातील चित्रपटास पुन्हा सोनेरी दिवस दाखवावे ...
@nitinkapase1612
@nitinkapase1612 3 күн бұрын
Waiting to much...🙄😚
@sgofficialmusic8096
@sgofficialmusic8096 3 күн бұрын
अप्रतिम❤
@haridesai998
@haridesai998 2 күн бұрын
यु टुब वर आल्यावर ईतक्या कमी वेळात ईतक्या जास्त लाईक आलेला पहीला चिञपट असेल. तरी त्याला थिएटर मिळु नाही दिला😢😢😢😢
@satarachastatuswala7
@satarachastatuswala7 Күн бұрын
"आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही" मार्ग हा नक्कीच मिळतो फक्त पाहिजे तो संयम 🔥🔝
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 күн бұрын
लय भारी खूपच जबरदस्त चित्रपट धन्यवाद TDM टिम ....👌👌👌🙏🙏🙏🙏
@sureshtapre7013
@sureshtapre7013 3 күн бұрын
Ji8oi8o9op ll l pull kn❤a nhin
@Zoneside
@Zoneside 3 күн бұрын
2024 madhe best movie ahe TDM ❤
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Күн бұрын
मी खुप वाट पाहीली ह्या. मुवीची गावांमधे तर खुपचं अवघड परीस्थिती आहे कमवून खायची तर खरं वास्तव आहे खुप च छान जोडि आहे❤ कलाकारांची खुप जीव टाकुन काम केलं कुठे मुवी मधे नकली पना. वाटला नाही मुलीची लग्न शीक्षक नवरा ह्या साठी बापाची भावाची धडपड.नतंर लगन वाचवण्यासाठी जे काही झालं काळजाला भीडुन जात लवकरच .t.d.m.चा पार्ट 2 घेऊन या🙏🏻 आनी शेवट गोडच करा मुवीचा. .❤❤ बाहुबली पार्ट 2 ची मला एवढी ओढ नव्हती लागली तेवढी t.d.m❤❤ पार्ट कुणी लागली आहे आधी खुप खुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मुली अपलोड केल्या बद्दल 💝💝💝💝💝💝❣️❣️ २८.जुन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@indianrohitbhor4803
@indianrohitbhor4803 Күн бұрын
उत्कृष्ट हा असा सिनेमा मला खूप बघायची इच्छा होती हा सिनेमा गृहामध्ये सिनेमा बघायचे पण आपल्या मराठी नालायक राजकारणामुळेच हा चित्रपट जास्त बाहेर पडला गेला नाही व त्याला स्क्रीन भेटला नाही. पण मला आता हा यूट्यूब वर बघून मला खूप आनंद आणि खूप छान वाटला
@jaywantdesai7831
@jaywantdesai7831 Күн бұрын
छान चित्रपट आहे . खर सांगायच झाल तर शब्द नाहीत....TDM च्या सर्वच टिम ला सलाम
@dhananjaybagul6372
@dhananjaybagul6372 2 күн бұрын
खूप छान चित्रपट बनविला आहे . अशी बहीण आणि मैत्रिण जीवनात असेल तर जीवन जगताना अजून आनंद येईल. 🙏🙏
@shetyeyogesh2
@shetyeyogesh2 3 күн бұрын
लवकरच सेकंड पार्ट बागायचा.. अप्रतिम सिनेमा. 👍
@sonukamble6626
@sonukamble6626 2 күн бұрын
खुप दिसांपासुन वाट पाहात होतो या चित्रपटाची . स्क्रीन भेटायला पाहिजे होती.खुप छान आहे हा चित्रपट.कलाकार नवखे असून सुद्धा खूप छान ॲक्टिंग केली त्यांनी.जबरदस्त❤
@vishvajeetgawali
@vishvajeetgawali 2 күн бұрын
❤❤❤पिक्चर पाहून डोळ्यात पाणी आले एकच नंबर बेस्ट ऑफ लक❤❤
@cmpashtesvlogs950
@cmpashtesvlogs950 Күн бұрын
अप्रतिम कलाकृती. सर्वांचा अभिनय सुरेखच. खास करून नवीन कलाकारांनी सुंदर अभिनय केला. तोडच नाही. जास्तीत जास्त शेअर करा. जास्त थेअटर मिळतात तर सैराट ला टक्कर दिली असती.
@_i_-ws1cq
@_i_-ws1cq Күн бұрын
माणसाला माणुसकी आणि मनातील खरं प्रेम दाखवणं किती गरजेच असत हे कळलं .😢 सोनाराच्या दुकानामधील त्या सोनाराने त्याची माणुसकी दाखवली व त्याची चैन परत दिली ही खऱ्या प्रेमाची ताकद ❤😊 TDM खुप छान चित्रपट 😊
@nikitamadane9593
@nikitamadane9593 Күн бұрын
एक नंबर फिल्म आहे.............🔥😍____कोणा कोणाला वाटत कि या फिल्म चा दुसरा पार्ट यायला पाहिजे त्यांनी लाईक करा_____👍🤩
@kishorkumarkhandagale2782
@kishorkumarkhandagale2782 23 сағат бұрын
ही मराठी तली सर्वात सुंदर लव्ह स्टोरी आहे !! पार्ट 2 ची वाट बघत आहोत !!
@baburaobaragade2710
@baburaobaragade2710 3 күн бұрын
TDM 2 plz lavkar yeudya
@kartikgavali8949
@kartikgavali8949 3 күн бұрын
TDM 2 la Screen Milo ❤❤ Sir trailer ch khatarnak kadha ki tyanla Screen dyavya lagtil... Hope
@user-km6zf7sb5c
@user-km6zf7sb5c 2 күн бұрын
भाऊ नाद खुळा पीच्छेर आहे....या मराठी फिल्म ला स्क्रीन मिळत नव्हती....पण वेळ सगळ्यांचीच येत असते......मला सांगायचं फक्त एवढंच की.... पार्ट 2 पण आला पाहिजे भावा ....❤❤❤
@bhaskarshinde7201
@bhaskarshinde7201 2 күн бұрын
I miss you ..sneha, bhagyshri, shivani meena, sanika, shruti, radhika, bhavna, shweta, priti, Aruna, kalpana, Sangita, vaishali, Kiran, shivani, Nikita, pallavi, archana, madhuri, dipali, ashwini,🥰🥰🥰
@prakashpandit3938
@prakashpandit3938 3 күн бұрын
<a href="#" class="seekto" data-time="2062">34:22</a> vajvaya alo mavshi kdk bhaurao 😂😂
@mangeshgaware853
@mangeshgaware853 3 күн бұрын
😂😂
@akshay.deshpande
@akshay.deshpande Күн бұрын
वाजंत्री ये मी 😂😂😂
@ranjeetjadhav6035
@ranjeetjadhav6035 Күн бұрын
मराठी सिनेमासृष्टी पुनर्जीवित होत आहे असं वाटतंय असे चित्रपट बघून.. खूप खूप छान असेच चित्रपट प्रदर्शित करा आणि मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या टोकावर घेऊन जा.. जय महाराष्ट्र 🧡🚩🙌
@lakhanjambhale9103
@lakhanjambhale9103 21 сағат бұрын
मस्त मोव्ही आहे... आपल्या चालू जिवनावर आधारित आहे....असेच मोव्ही बनवा अजून...🌹👌👌👌
@AjayPatil-ol4yf
@AjayPatil-ol4yf 3 күн бұрын
खुप मस्त मूवी आहे. वास्तविक मूवी आहे स्क्रीन भेटायला हवी होती थेअटर मधे पन पहायल खुप छान वाटला असता मोवी TDM 2 साठी screen भेटावी या साठी प्रयत्न करुयात
@vaibhavsrd9144
@vaibhavsrd9144 3 күн бұрын
खूपच चांगला चित्रपट आहे.TDM 2 कधी येतोय
@Kranteeveerhavaladar9966
@Kranteeveerhavaladar9966 Күн бұрын
या पिक्चरला खूप यश मिळायला हवे होत पण असो पण खूप छान अभिनय केला आहे सगळ्यांनी...आणि खूप छान चित्रण केलं आहे सामान्य माणसाच्या जीवनाचं ❤❤❤
@birudevghutukade1659
@birudevghutukade1659 2 күн бұрын
मातीशी नाळ जोडलेला दिग्दर्शक,,ज्या समाजात आपण जन्मतो,त्या समाजाचं काही तरी देणं लागतो,, त्या युक्तीप्रमाने भाऊसाहेब कुऱ्हाडे सरांनी समाजामधील प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलाय...❤❤❤ ..एकच नंबर चित्रपट .. ❤❤❤
@bansodeshravan5654
@bansodeshravan5654 2 күн бұрын
What a movie.... Superbbbbbb & waiting for TDM 2🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@appak.vinayak5619
@appak.vinayak5619 3 күн бұрын
खूप छान चित्रपट आहे आम्ही दोनदा पाहिला आमचे परमार्थिक स्नेही हरि भक्तिपरायण शक्ती प्रिंटर चे मालक माननीय श्री पाचंगे साहेबयांनी केलेलीभूमिका ( बॅक मॅनेजर) खूप आवडली चित्रपटही खूप छान आहे घरातील सर्वांनी पाहाण्या सारखा सिनेमा आहे सर्वांनी अवश्य पहावा असा सिनेमा आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@nanapawar9932
@nanapawar9932 2 күн бұрын
वाट बघतोय TDM 2 ची.....❤
@ravikanthajare2515
@ravikanthajare2515 2 күн бұрын
गीतकाराला मानाचा मुजरा.. काय गाणी लिहिली आहेत एकदम काळजाला भिडली..
@rohanwahul7867
@rohanwahul7867 2 күн бұрын
TDM 2 लवकर यावं हीच विनंती🙏🏻खूप भारी आहे हा चित्रपट ❣️
@Khumkar
@Khumkar 22 сағат бұрын
*सर्वांनी आपल्या अस्सल गावरान भाषेतील सुंदर संकल्पना असलेल्या आणि हाडाच्या कलाकारांना सपोर्ट करा* ❤❤❤ *उत्तम सादरीकरण सर्वांची ॲक्टिंग सर्वोत्तम आहे* .... *मराठी चित्रपटाला भरपूर प्रेम द्या मित्रांनो* ❤❤❤
@yugandhardeokatepatilprash3246
@yugandhardeokatepatilprash3246 2 күн бұрын
खुप छान चित्रपट आहे....मी थिएटर ला पहिला....पण नंतर लगेच बन्द केला थिएटर मधे.... नंतर खुप प्रतीक्षेनंतर आज you tube ला दिसला ...खुप छान वाटले...
@LalitChaudhari-br8lx
@LalitChaudhari-br8lx 19 сағат бұрын
खुबच अप्रतिम पिक्चर आहे एक सामान्य वक्तीच जीवनाची संघर्षाची कहाणी आहे इच्यात खूब छान
@yogeshpalve3411
@yogeshpalve3411 3 күн бұрын
चित्राक्ष निमिती... म्हणजे आपल्या मातिचा सुगंध... आपले पणा वाटणारं आपल्या मराठी माणसाच प्रोडक्शन.... नेहमीच आपली भाषा नैसर्गिक पद्धतीने गावाकडची राहणीमान साधेपणा पण मनाला भावनार्या कथा.... ख्वाडा त्यानंतर बबन आणी आता TDM प्रत्येक चित्रपट आपला वाटतो. आणी अभिमान वाटतो कि असेपण दिग्दर्शक आहेत पण कुठेतरी शोज भेटल्या नसल्या कारणामुळे कुठेतरी खुप वाईट वाटत होत. आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाच्या चित्रपटाला शो भेटत नाहीत. आणी त्यामुळे अश्या सुपरहिट फिल्म्स् लोकांपर्यंत पोहचत नाहीत. पंरतु आम्ही ज्यांना आमच आयडल गुरू मानतो. त्यांच्याकडून खुप काही शिकायला भेटत प्रत्येक फिल्म्स् मधून खुप काही शिकता येत. ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातितला हिरा... दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे सर.... खरच मि तर हा फिल्म पहिल्यांदाच दिवशी थेटर ला बघितला परंतु खुप लोकांना नंतर बघायचा असुन बघता आला नाही. तुम्ही हा चित्रपट युटूब वर टाकला. आता प्रत्येक माणसांपर्यंत पोहचेल त्या चित्राक्ष निमिती चे मनापासून आभार....आणी सर तुम्ही असेच चित्रपट बनवत राहा.... Love You Sir.... ❤❤ And Chitraksha Nirmitee ❤
@OmkarSwami-bu2vm
@OmkarSwami-bu2vm 3 күн бұрын
आणि या चित्रपटामध्ये माझा सख्खा मामा जो दाजीचा रोल करतो तो माझा सख्खा मामा आहे आणि त्यामुळे सुद्धा मला हा चित्रपट जास्त आवडला..❤❤
@prashantparande1299
@prashantparande1299 2 күн бұрын
जबरदस्त tdm प्रतिक्षा करणार २भागा ची
@vikipatil7233
@vikipatil7233 Күн бұрын
भाऊराव सर , तुमचे movie फारच छान असतात ते मूवी पाहताना आपल्या शी एकदम निगडित असतात त्यामुळे मनापासून पाहातो ..हा movie theater ला पाहायचा होतो पण तो भेटला नाही ..पण आज तर तुम्ही फ्री मध्ये youtube वर दिला आभारी आहोत
@DipakKhandare-um4mw
@DipakKhandare-um4mw 2 күн бұрын
Mi pn khup vat bghat hoto hya movie chi khup ch mast aahe movie 🥳❤️💯💕
@pradipnemane1881
@pradipnemane1881 3 күн бұрын
Best Marathi movie I have ever seen. It touched my heart♥, showing the reality of rural Maharashtra. It must be seen by all Marathi people to support such creativity. The unfortunate part about the Marathi film industry is that Marathi people do not support Marathi films. I saw the director's effort to get screens for the movie, and still, no one stood up for support from the Marathi industry. I remember how Hrudaysamrat Balasaheb Thackeray supported Marathi movies and fought for them. I hope Marathi cinema shines again. I am waiting for 2nd Part. 🤞🤞
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 7 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 20 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 6 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
RACHANA FILM
1:18:48
Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Рет қаралды 408 М.
Идеальный день ребёнка😂
0:11
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
SIUUUU!
0:15
ARGEN
Рет қаралды 1,3 МЛН
Её Страх Вполне Обоснован 😂
0:17
Глеб Рандалайнен
Рет қаралды 3 МЛН
The clown snatched the child's pacifier.#Short #Officer Rabbit #angel
0:26
NERF WAR HEAVY: Drone Battle!
0:30
MacDannyGun
Рет қаралды 22 МЛН