TDMला शो मिळेना; कोटींचं कर्ज, दिग्दर्शकांवर आत्महत्येचा पर्याय | Bhaurao Karhade | Dainik Bombabomb

  Рет қаралды 545,522

Dainik Bombabomb

Dainik Bombabomb

Күн бұрын

🟢 व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- openinapp.co/f...
🔵दैनिक बोंबाबोंब टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- openinapp.co/b...
टीडीएम टीमच्या अन्य मुलाखती-
टीडीएम सिनेमा पाहावा की नाही?- • TDM Movie Review | Bha...
टीडीएम टीम फनी व्हिडीओ- • TDM Fame Pruthviraj An...
भाऊराव कऱ्हाडेंसोबत दिलखुलास गप्पा- • Bhaurao Karhadeनी सांग...
प्रिथ्वीराज आणि कालिंदीशी दिलखुलास गप्पा- • पृथ्वीराज आणि कालिंदीच...
हिरो म्हणतो, मी हिरोईन शोधली- • TDM साठी हिरोचे कष्ट भ...
📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे तिसरा सिनेमा घेऊन आले. त्यांचा तिसरा सिनेमा म्हणजे टीडीएम. परंतू पहिले दोन तुफान हिट सिनेमे दिल्यानंतर मात्र भाऊराव सध्या काहीसे पिछाडीवर पडलेले दिसत आहेत. त्यांच्या टीडीएम या बहुचर्चित सिनेमाला थिअटर व मल्टिप्लेक्समध्ये सध्या स्क्रिन मिळताना दिसत नाहीत. यामुळे त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. त्याच पत्रकार परिषदेनंतर भाऊराव आणि संपुर्ण टीडीएम टीमने दैनिक बोंबाबोंबला मुलाखत दिली. त्याच मुलाखतीचा हा व्हिडीओ.... TDM is not getting shows and the debt of crores is now a suicide option for the director
👉🏼 दैनिक बोंबाबोंब बद्दल थोडक्यात (About Dainik Bombabomb):
दैनिक बोंबाबोंब हा एक लोकप्रिय मराठी युट्यूब चॅनेल आहे. दैनिक बोंबाबोंबवर मनोरंजन विश्वातील मुलाखतील, गॉसिप्स, भन्नाट किस्से, व्यक्तीमत्त्व परिचय, हटके रिल्स आणि कलाविश्वाशी संबंधीत सर्वकाही एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. दैनिक बोंबाबोंब मराठीतील मनोरंजन विश्वातील अपडेट देणारे अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल तर आहेच परंतू याचसोबत तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून लाईव्ह बातम्याही देणारे पोर्टल आहे. दैनिक बोंबाबोंब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व वेबसाईटला नक्की भेट द्या.
सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
FOLLOW US ON:
🌐दैनिक बोंबाबोंब- bit.ly/3I97b4U
📘फेसबुक - bit.ly/3GkVIv7
🐦ट्विटर - bit.ly/3rhkmJ7
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3GhO1WJ
📩 टेलिग्राम - openinapp.co/b...
▶️ KZbin - www.youtube.co...
#DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts #tdm #marathimovie #bhauraokarhade #baban #khwada #dainikbombabomb

Пікірлер: 1 800
@rushikeshgadekar18
@rushikeshgadekar18 Жыл бұрын
Marathi movie la आपली गरज आहे ❤️ आपण कीती दिवस south ch कौतुक करायच bollywood च कौतुक करायच आपल्या ला जर आपली मराठी टिकवायची असेल तर मराठी चित्रपठ मराठी कलाकाराला support करा 😔
@prashantalase9385
@prashantalase9385 Жыл бұрын
👍
@Shivbhakt123-S1
@Shivbhakt123-S1 Жыл бұрын
👍
@meghrajmoraleoffic7559
@meghrajmoraleoffic7559 Жыл бұрын
3:17 💪👍👍
@vijuyoutubechannel500
@vijuyoutubechannel500 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@sarthaktupe3862
@sarthaktupe3862 Жыл бұрын
बरोबर आहे ऋषी भाऊ ❤❤
@atikjamadar9061
@atikjamadar9061 2 ай бұрын
सैराट नंतर सुपर हिट मराठी चित्रपट TDM. कलाकार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@maheshguldekar9414
@maheshguldekar9414 2 ай бұрын
Sairat peksya bhari aahe dada
@dagdushinde2413
@dagdushinde2413 2 ай бұрын
कलाकार ना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤
@manishmakode7790
@manishmakode7790 Ай бұрын
सैराट पेक्षा भारी movie आहे भाऊ
@SagarShinde-dr7nw
@SagarShinde-dr7nw Ай бұрын
❤❤🎉🎉
@SagarShinde-dr7nw
@SagarShinde-dr7nw Ай бұрын
खूप सुंदर सिनेमा आहे
@NikhilSonwane-p4h
@NikhilSonwane-p4h 2 ай бұрын
आम्ही या सिनेमाला कित्येकदा गुगल वर बघितला पण मिळाला नाही पन यूट्यूब वर एक वर्षानंंतर मिळालेला आहे म्हणून खूप आनंद झाला ,,, लई छान आहे सिनेमा ,, वाट आहे टिडियम टू ची❤
@moraya3885
@moraya3885 2 ай бұрын
Kharach movie ek no aahe
@sandippachore7009
@sandippachore7009 2 ай бұрын
Chaan ahe cinema
@rohinipawar3337
@rohinipawar3337 2 ай бұрын
Ketee chan ahai पिक्चर ❤❤ thumhi khup great aath
@rohinipawar3337
@rohinipawar3337 2 ай бұрын
Sir thumhi tension Naka swami bless you 🙏 ❤️
@kaddup471
@kaddup471 2 ай бұрын
आजच बघितला खुपच छान...प्लीज TDM 2
@nikhilneware3629
@nikhilneware3629 23 күн бұрын
गरीब लोकांना कोणी लाईक नाही करणार .... एखादा हिंदी चित्रपट असता तर लगेच लाईक केलं असत .खूप छान चित्रपट आहे खेड्यातील वास्तविकता दाखविली आहे..... दुर्दैवी गोष्ट आहे .खूप छान आहे हा चित्रपट ... Support you
@RamMaliCinerama
@RamMaliCinerama Жыл бұрын
मित्रांनो या सिनेमा ला इतका प्रतिसाद द्या की थियेटर वाल्याना सिनेमा मागावा लागेल
@shashijadhav198
@shashijadhav198 Жыл бұрын
Raj thakare na bhatha
@vishalgaikwad5275
@vishalgaikwad5275 Жыл бұрын
​@@shashijadhav198kahi nahi karnar thakre....
@vijayshinde4769
@vijayshinde4769 Жыл бұрын
Barobar ..
@nirmitmarathe6765
@nirmitmarathe6765 Жыл бұрын
Dada aamhi nakki support karu
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Жыл бұрын
​@@shashijadhav198 तो उठंस तोवर चित्रपट जुना होईल
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 2 ай бұрын
भावांनो आपली मराठी वाचली च पाहिजे मराठी चित्रपटांना प्रतिसाद हा मिळालाच पाहिजे 🚩🧡🙌👊✊💪
@MD-4031
@MD-4031 Ай бұрын
आरे कुठली ही सुरुवात म्हणजे शेवट नव्हे मी स्वतः हा चित्रपट पाहिला आहे खूप छान आहे घाबरु नका पुढील भाग प्रदर्शित झाल्यावर कळेल की यशस्वी म्हणजे काय असत ते ❤❤❤
@samirpathan4772
@samirpathan4772 2 ай бұрын
अतिशय सुंदर आहे हा सिनेमा. हिरोची मेहनत दाद देण्यासारखी आहे. अर्थातच दिग्दर्शन ही तितकंच कमालीचं आहे..
@shatrughnatole3304
@shatrughnatole3304 Жыл бұрын
या सिनेमाला न्याय फक्त मुंबईकरच देवू शकतात. फक्त एक रविवार सर्व मुंबई करांनी एकत्र येऊन या सिनेमाला सपोट करा. चित्र पूर्णतः बदलून जाईल. जय शिवराय,🚩🚩
@user-mo6jo9vg1x
@user-mo6jo9vg1x 2 ай бұрын
TDM मराठी चित्रपट खरोखरच खूप चांगला आहे .ज्यांना कला माहीत नाही ,ज्यांना कलेतला सौंदर्य कळत नाही ते काय आपली मराठी संस्कृती जपणार ,मराठी चित्रपट महाराष्ट्राची संस्कृती आहे❤
@akshaybhakare.
@akshaybhakare. Жыл бұрын
जे आमच्या वाट्याच आहे ते आम्हाला मिळू दया दुसऱ्यांच्या फिल्म ला 150 शो आणि आम्हाला फक्त 20 शो हा न्याय नाही खर राजकारणच आहे. चांगल्या दिग्दर्शकाला आणि चांगल्या चित्रपटाला जर अस होत असेल तर चित्रपट शेत्रात नव्याने येणारे कीती तरी नवीन कलाकार , दिग्दर्शक आणि निर्माते कसे उभे राहतील माहीत नाही पण आताच्या परिस्थितीत सांस्कृतीक क्षेत्रात पण राजकारण होत आहे. आणि आत्ता जे चालले आहे ते चांगलं नाही . पण अश्या चांगल्या फिल्म नेहमीच अडचणीत असलेल्या पाहिल्या आहे आणि जो पर्यन्त या वर सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती नी यात बदल करतं नाही किंवा लक्ष घालत नाही तो पर्यंत चांगले चित्रपट मेल्या सारख्या आहेत . आमचा राजा रडला रे आज ज्याने आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना फिल्म लाईन चे स्वप्न पाहायला शिकवले आहे. तो खचला आहे आणि माझा पुर्ण सपोर्ट आहे माझ्या राजाला ❤️❤️ #isupporttdm #TDMMarathiMovie #TDM #tdm
@bharatdevakate4358
@bharatdevakate4358 Жыл бұрын
Hindi cinema Nako Amala Maharashtra
@nirmitmarathe6765
@nirmitmarathe6765 Жыл бұрын
TDM che screen Maharashtra shaher chalave mhanun kadhanyat aale aahe aata marathi industryich tyanchya virodhat aahe kahi jhala tari TDM la support bhetla pahije khup chan film aahe nakki superhit honar
@lalsingvalvi7210
@lalsingvalvi7210 Жыл бұрын
खुप छान सर
@sbsudhir20
@sbsudhir20 Жыл бұрын
mumbai made lokana mahitch nahi hya film baddal
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Жыл бұрын
वेड सोडला तर बाकी सर्व मराठी चित्रपट अतिसामान्य दर्जाचे आहेत ते आम्ही घरी बसून सुद्धा पाहू शकतो ... थिएटर वर जाऊन पाहण्यासारखे काहीच नाही ह्या मूवी मध्ये, आणि त्यामुळेच कोणी पाहत नाही हे मूवी थिएटर मध्ये ... मराठी लोक काही समाजसेवा करण्यासाठी नाही बसले आहेत... आम्ही मराठी लोक Avatar, Guardians of the Galaxy Vol. 3, Antman सारखा मूवी IMAX स्क्रीन वर ६०० - १००० रुपये पर व्यक्ती तिकीट देऊन पाहू शकतो ... त्यामुळे फालतू मूवी वर टीका करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गावंढळ समजू नका आम्हाला सिनेमॅटिक एक्सपेरिअन्स देणारे मूवी पाहायची सवय झाली आहे .. मराठी डायरेक्टर प्रोड्युसर कडे पैसे किंवा बजेट नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे मराठी प्रेक्षकांचा नाही
@kedargund6408
@kedargund6408 2 ай бұрын
🚩 महाराष्ट्रामंधये मराठी माणसाचे हे हाल खूप वाईट आहे 🙏 साहेब तुम्ही उध्दव ठाकरे व राज ठाकरे साहेब यांना जावुन भेटा 🙏
@sudarshankoruche4994
@sudarshankoruche4994 2 ай бұрын
आणि माझे एक म्हणणे आहे की आपण राज ठाखरे साहेबांना भेटा असा आणि असा हा अन्याय अनेक वर्षापूर्वी दादा कोंडके बरोबर पण झाला होता आणि तेव्हा ठाकरे परिवाराची साथ दादा ना मिळाली आणि मराठी सिनेमे दौडू लागले आणि आत्ता पण ठाकरे परिवार सोबत उभे राहील ही माझी खात्री आहे राज ठाकरे साहेबच याचा फेसला करू शकतात🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 💪💪
@dfame7335
@dfame7335 19 күн бұрын
मी हा चित्रपट आज बघितला. खूपच सुंदर असा चित्रपट आहे. ह्या मराठी कलाकारांना खरंच सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनी ह्याचा दुसरा पार्ट काढला पाहिजे त्यांना आमचा सपोर्ट नक्की असेन.
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Жыл бұрын
कुठेतरी हे डायरेक्टर व कलाकार काही लोकांच्या डोळ्यावर आले आहेत व ह्यांची प्रगती होऊ नये म्हणून पंख त टायचे काम आहे. साहेब मला असे वाटतय तुम्ही एकदा राजसाहेब ठाकरे यांची भेट घ्या.
@dhanrajawale3863
@dhanrajawale3863 Ай бұрын
❤❤ ,TDM,❤❤ म्हणजे सैराट पेक्षा एक नंबर फिल्म आहे
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 Жыл бұрын
We support tdm 👍🏻 We support bhaurao karhade sir👍🏻🇮🇳🌍 We support मराठी सिनेमा 👍🏻
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 2 ай бұрын
खुप दुर्दैवी आहे आपलेच मराठी प्रेक्षक हिंदी साऊथ चे सिनेमे डोक्यावर घेतात आणि आपल्याच राज्यात मराठी सिनेमा साठी थिएटर मिळू नये हे खुप वाईट आहे. असच दादा कोंडके यांच्या सोंगाड्या सिनेमाच्या वेळी झालं होत त्या वेळेस बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मागे खंबीर पणे उभे होते आणि त्या सिनेमाने नंतर इतिहास केला. आज ही अशीच बाळासाहेब सारखी साथ पाहिजे आहे. आपल्या मराठी प्रेक्षकांनी त्याला साथ दिली पाहिजे. मराठी जगली पाहिजे. विनंती सर्व प्रेक्षकांना
@sudarshankoruche4994
@sudarshankoruche4994 2 ай бұрын
हा मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू मराठी माणूस आपल्याच मराठी माणसाला खाली खेचत आहे आणि याचा फायदा साऊथ movie वाले आणि हिंदी movie वाले घेत आहेत अस जर होत असेल तर चित्रपटाची उत्क्रांती ज्या मातीत झाली त्याच मातीतल्या सिनेमाचा हा असा अपमान बरा न्हवे भविष्यात अशी परिस्थिती येईल की मराठी सिनेमे बनायचेच बंद होतील आणि आम्ही खपवून घेणार नाही😡😡😡 भाऊराव दादा तुम्ही एवढ्यावर शांत बसू नका आणि तुमचे सिनेमे पुढे आम्हाला बघायला मिळावेत ही अपेक्षा 😊🤝💖
@yogeshpathare91
@yogeshpathare91 Жыл бұрын
एकच पर्याय राजसाहेब ठाकरे ❤❤❤
@Chris.w2210
@Chris.w2210 Жыл бұрын
Pawar saheb tyanach actor chi khari kimat mahit ahe. Pawar saheb na bheta tumhi.
@PATILGRAPHICS08
@PATILGRAPHICS08 Жыл бұрын
Raj chya maychi pochi
@atulrajejadhav1912
@atulrajejadhav1912 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@PATILGRAPHICS08
@PATILGRAPHICS08 Жыл бұрын
Mayla zavtav kachakach
@S.V.Foundation
@S.V.Foundation Жыл бұрын
त्याला सुपारी द्यावी लागते...ते फुकट काय करत नाही 🤦🏻😂
@vishalghodapkar9935
@vishalghodapkar9935 Жыл бұрын
आमचा पूर्ण तुम्हाला साथ आहे भाऊ तुम्हाला आणि तुमच्या TDM टीम ला। तुम्ही घाबरून जाऊ नका बिनधास्त पुढे जा। we support 👍👍👍
@AJIT40
@AJIT40 Жыл бұрын
खरं आहे मी पण बघितला T D M चित्रपट ला शो भेटत नाही. लवकरच लवकर काय तरी करा फक्त राज साहेब ठाकरे एकमेव निर्णय
@mithileshmurkute1885
@mithileshmurkute1885 Жыл бұрын
हे एकदम बरोब्बर आहे ही movie साठी सगळे वाट बघत आहेत राज साहेब एकमेव निर्णय
@vikasgaikawd7097
@vikasgaikawd7097 Жыл бұрын
Raj thakare 😂😂😂
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 Жыл бұрын
अशा वेळी राज ठाकरे आठवतात इतर वेळी ते सुपारी kings
@vadalvara3333
@vadalvara3333 Жыл бұрын
Supari king yana pn lutel
@tejaspatil9449
@tejaspatil9449 2 ай бұрын
Raj thakare mulech tyanchyavar hi vel aliye.... MAHARASHTRA shahir movie la jast show milave mhanun yanche show kami kelet
@tulsirao1424
@tulsirao1424 3 ай бұрын
सर हा चित्रपट पाहिला, खुप छान आहे, मनाला स्पर्श करून गेला, मस्त हृदय स्पर्शी चित्रपट आहे. अभिनंदन, एक बोलेल, ज्याला ठेच लागली तो रस्ता वरील दगड बाजूला सारून पुढे जातो, तुम्ही प्रयत्न करा ,सर्व जण साथ देतील, असे नाराज नका होऊ, तुम्हाला साथ नक्कीच मिळेल.
@user-fw5vi3lc8k
@user-fw5vi3lc8k Ай бұрын
भाऊराव सर आपन एक महान काम करत आहात टीडीएम ,ख्वाड़ा,आपले सर्व चित्रपट सुपरहिट आहे मनाची भाषा ज्याला समजते त्यालच डोल्यातील आश्रुची किमत कळते मि सर्व चित्रपट बाघितले आपली मोराची चिंचोली भेट झाली आहे आपल्या सोबत मी टाइम स्पँड केला मी खूप जवळून ओळखतो सर आपल्याला जीवनत सुख दुःख येत राहतील जो प्रवास आहे तो चालु टेवा यश पदरात नक्की पडेल ravindra kulal Shirur ghodnadi
@jyotinagavade9776
@jyotinagavade9776 Жыл бұрын
आता महाराष्ट्र त हेच बाकी राहील होत यामुळेच मराठी माणूस माघे राहिला मला
@tukaramdhumse3710
@tukaramdhumse3710 Жыл бұрын
खूप वाईट वाटते येवढ्या चांगल्या कलाकार ला रडतांना बगून
@sangrampatil936
@sangrampatil936 3 ай бұрын
Hi friendship me
@dilipkadu8572
@dilipkadu8572 Ай бұрын
खूप छान सिनेमा आहे. अगदी सर्वानी पहाच. मराठी संस्कृती जपली आहे. सर्व कलाकार यशस्वी व्हावे. हीच प्रार्थना.
@dilipkadu8572
@dilipkadu8572 Ай бұрын
देव आहे. काळजी करू नका. हाच सिनेमा सुपर हिट होणार आहे.
@raviwavare9010
@raviwavare9010 Жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसावर हि वेळ येते, आपल्याला लाज वाटली पाहीजे.
@yogeshsargar9648
@yogeshsargar9648 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठी माणसांनी जागृत होण्याची गरज आहे महाराष्ट्रातून बाहेरून येणारे लोकांचे दादागिरी चालू आहे. मराठी युवकांना लवकर जागृत व्हा महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस दाबला जाणात आहे प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मध्ये मार्ग माणसाला दाबले जाते आणि हे बाहेरून येणारे लोक करतात आहे
@AkshayPatil-zi5up
@AkshayPatil-zi5up 7 ай бұрын
अशा वेळी राज ठाकरे साहिबाना भेटा
@anitapatil3541
@anitapatil3541 Ай бұрын
To brahman kinva ckp nahi
@siikander141190
@siikander141190 12 күн бұрын
दुसरा पार्ट यायला पाहिजे तेव्हा समजेल लोकांना आणि सिनेमा वाल्यना #जबरदस्त चित्रपट आहे हा
@pratikj123
@pratikj123 Жыл бұрын
आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे,I will support you जय शिवराय 🚩
@ganeshsankpal5504
@ganeshsankpal5504 23 күн бұрын
खूप सुंदर आहे हा सिनेमा मला सैराट पेक्षा सुंदर वाटला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 ह्यांना न्याय मिळाला पाहिजे
@dhkprodcution
@dhkprodcution Жыл бұрын
वाईट वाटतं की मराठी लोकच पुढे येऊ देत नाही
@saipatkar4078
@saipatkar4078 Жыл бұрын
Khara aahe
@Indian__07
@Indian__07 Жыл бұрын
महाराष्ट्र शाहीर जोरात सुरू आहे आणि चौक चित्रपट धुमाकुळ घालणार उत्तम कॅमेरा work आणि मार्केटिंग, स्टोरी, vfx, अकॅशन असल्यावर कोणता चित्रपट पडत नसतोय
@bhagwtdudhatkar7251
@bhagwtdudhatkar7251 17 күн бұрын
हा चित्रपट मी काल KZbin वरतीच बघितला खूप खूप आणि खूपच छान वाटलां सैराट नंतर हा दुसरा चित्रपट खूपच छान होता
@s.muralidhar8681
@s.muralidhar8681 Жыл бұрын
हे 100% मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकांचे काम आहे
@ranjitsampat3760
@ranjitsampat3760 Ай бұрын
धन्यवाद गुजराती लोकां चे मनावर राज करणार अति स्वच्छ निर्मळ परत परत बघु वाटनारा हे निरागस्त चित्रपट T D M आहे अभिनंदन.
@ravindrajadhav-ob2oq
@ravindrajadhav-ob2oq Жыл бұрын
मला खुप ईच्छा आहे हा सिनेमा पाहण्याची आम्ही खुप फिरलो कुठेच शो नाही
@sbsudhir20
@sbsudhir20 Жыл бұрын
same mumbai made kutech show nahi
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 22 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रीयन मराठी माणसांचा हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा अतिशय सुंदर असा मराठी सिनेमा आहे कलाकारही आपलेच आहेत मग प्रेक्षक का नाही लाज वाटते मराठी माणूस म्हणून घ्यायला हे हिंदी आणि पाश्च्यात्य कन्नड सिनेमे महाराष्ट्रातून हद्दपार करा आणि आपल्या मराठी भाषिक सिनेमांना आपल्या महाराष्ट्रात प्राधान्य पाठिंबा दया आपले मराठी कलाकार पुढे आले पाहिजे.
@dr.swapnils.jagtap8256
@dr.swapnils.jagtap8256 Жыл бұрын
This is real truth.. it's really shameful..plz support them ... all maharashtrians
@pradipshinde6598
@pradipshinde6598 Жыл бұрын
वेड सोडला तर बाकी सर्व मराठी चित्रपट अतिसामान्य दर्जाचे आहेत ते आम्ही घरी बसून सुद्धा पाहू शकतो ... थिएटर वर जाऊन पाहण्यासारखे काहीच नाही ह्या मूवी मध्ये, आणि त्यामुळेच कोणी पाहत नाही हे मूवी थिएटर मध्ये ... मराठी लोक काही समाजसेवा करण्यासाठी नाही बसले आहेत... आम्ही मराठी लोक Avatar, Guardians of the Galaxy Vol. 3, Antman सारखा मूवी IMAX स्क्रीन वर ६०० - १००० रुपये पर व्यक्ती तिकीट देऊन पाहू शकतो ... त्यामुळे फालतू मूवी वर टीका करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गावंढळ समजू नका आम्हाला सिनेमॅटिक एक्सपेरिअन्स देणारे मूवी पाहायची सवय झाली आहे .. मराठी डायरेक्टर प्रोड्युसर कडे पैसे किंवा बजेट नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे मराठी प्रेक्षकांचा नाही
@dattashendkar9309
@dattashendkar9309 Ай бұрын
सर्वानी एकदा नक्की पहा खरच खूप छान सिनेमा आहे .... 👌👌
@user-bn4is9zl2n
@user-bn4is9zl2n 2 ай бұрын
मराठी माणूसच आपल्या मानसाला मागे खेचतो, म्हणून मराठी सिनेमा मागे पडतोय हे खरचं दुखःद गोष्ट आहे.
@ishwarpatil7235
@ishwarpatil7235 5 күн бұрын
आपल्या माय मराठी चित्रपटासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे....TDM खरंच खूप छान चित्रपट आहे....
@classicloverspointstudio9859
@classicloverspointstudio9859 Жыл бұрын
विदर्भात देखील तुमच्या सिनेमा लोकांना आवडतोय full सपोर्ट ___जय भीम ___जय शिवराय
@Iamrohit_1714
@Iamrohit_1714 Жыл бұрын
थियेटर वाल्यांनी कळकळीची विनंती आहे की हा सिनेमा नक्की द्याखवा 😌😌
@artofsafar6305
@artofsafar6305 Жыл бұрын
मराठी चित्रपट निर्माते आणि अभिनेते आता कुठे गेले .. यांना सपोर्ट करा ..सर्व निर्माते आणि अभिनेते लाज वाटू द्या.. यांच्या पाठीशी उभे राहा
@kalpeshsalve13
@kalpeshsalve13 2 ай бұрын
दिग्दर्शक साहेबाला विनंती हे कि खचून जाऊ नका आम्हा जनतेचा पाठींबा आहे जय महाराष्ट्र
@samadhangore8021
@samadhangore8021 Жыл бұрын
सर तुम्ही राज साहेबांकडे जा नक्की न्याय भेटेल तुम्हाला
@dattatryarandive1679
@dattatryarandive1679 Ай бұрын
खरच हा पिक्चर इतका चांगला आहे ना मी फेसबुक वर रील पाहून पिक्चर पाहिला आहे एकदम मस्त पिक्चर आहे
@ekmarathalakhmaratha911
@ekmarathalakhmaratha911 Жыл бұрын
एकाच ठिकाणी न्याय आणि एकच पर्याय--- राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rushi_creations
@rushi_creations 2 ай бұрын
आपण सगळ्यांनी मिळून TDM या मूव्ही ला support करायला पाहिजे कारण खूप छान मूव्ही आहे आणि अशा मूव्ही ला शो मिळत नाही खरंच शोकांतिका आहे 😢
@SelfistAnil
@SelfistAnil Жыл бұрын
सिनेमा खूप छान आहे हा विचार राज ठाकरे साहेब तुम्हीच आता हा सिनेमा फुदे आणि चालू केला पाहिजे
@ashokgaikwad8469
@ashokgaikwad8469 Ай бұрын
अफलातून चित्रपट आहे हा. शब्दच नाहीत. वाटतच नाही आपण चित्रपट बघतोय ते. असं वाटतं हे आपल्या आसपास घडतंय किंवा आपण तिथे हजर आहोत. सुंदर सुंदर अतिसुंदर....👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@akyaaubhedal07
@akyaaubhedal07 Жыл бұрын
Full support marathi Senema ❤
@prashadhari2179
@prashadhari2179 Жыл бұрын
We support tdm 👍🏻 We support bhaurao karhade sir👍🏻🇮🇳🌍 We support मराठी सिनेमा 👍🏻
@ajinkyajagtap4427
@ajinkyajagtap4427 Жыл бұрын
चोपायची ची का थेटर वाली महाराष्ट्रात राहून मराठी शो नाही का लाज वाटुद्या जरा थेटर
@EFMvishuj
@EFMvishuj Жыл бұрын
कारण BJP आहे महाराष्ट्रात...काही दिवसात महाराष्ट्रा ला गुजरात UP बिहार ला विकला जाईल..मराठ्यां नी शेन खाऊन घरात बसन्याची लायकी आहे
@sanjaydhurve5416
@sanjaydhurve5416 Жыл бұрын
मराठी मध्ये महाराष्ट्र मध्ये सिनेमा व्हायलाच पाहिजेल सिनेमा पूर्णपणे मराठी सिनेमाला हा कानेगाव सगळीकडं लागायला पाहिजे जय महाराष्ट्र👍💞💞🙏🙏
@dhanajikhandekar4626
@dhanajikhandekar4626 Күн бұрын
अप्रतिम अभिनय भाऊराव आणि टीम ❤
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
खरंच हे पाहून डोळ्यात पाणी आले . मराठी सिनेमाला जर थेटर मध्ये शो मिळत नाही तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे . भाऊसाहेब तुमचे चित्रपट ख्वाडा बबन आत्ताचा टीडीएम हे एकदम अतिशय ग्रामीण भागावर आधारित आहे . आणि खूप सुंदर चित्रपट आहेत . ख्वाडा चित्रपट तर सारखा बघावा वाटतो . थेटर मध्ये शो मिळत नाहीत याला जबाबदार कोण का मिळत नाहीत . या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणार आहे . लोकांनी या चित्रपटाला खूप प्रतिसाद द्यायला पाहिजे . यामुळे मराठी चित्रपट संपुष्टात येतील . जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा खरंच डोळ्यात अश्रू आले होते धनगर समाज यावर व्यथा मांडणारा चित्रपट आहे .
@shaileshnimbekar694
@shaileshnimbekar694 Ай бұрын
खूप छान मराठी चित्रपट आहे, आपण सर्वांनी हा चित्रपट बघावे.
@aniketpawar121
@aniketpawar121 Жыл бұрын
ख़तरनाक मूवी आहें support केला पहिजे आपण ❤
@B.k.Doifode
@B.k.Doifode Жыл бұрын
आम्हाला खूप ईच्छा आहे हा सिनेमा बघण्याची....
@aadityabhalerao392
@aadityabhalerao392 Жыл бұрын
सिनेमाचा दिग्दर्शक स्वतः रडतोय खूप मोठी शोकांतिका आहे.आणि मराठी सिनेमाचा सुद्धा खरंच सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे.मराठी मातीतले नवीन नवीन दिग्दर्शक नवीन नवीन आणि त्यांच्या कलाकृती गमावून आपण बसेल
@youtub9998
@youtub9998 Жыл бұрын
मित्रांनो आपल्या मराठी माणसांचा मराठी सिनेमा आहे, नक्की जरुर पहा कारण शेतकऱ्यांना काही शिकायला मिळेल मी सुद्धा एक शेतकरी ड्रायव्हर आहे खुप,,, खुप,,, शुभेच्छा आपल्या TIM ला आपला सिनेमा चालनार च आहे......
@shreya5963
@shreya5963 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब या ना आत्ता पुढे... द्या सपोर्ट मराठी सिनेमाला.... खूप खंत वाटते...... ☹️🥹
@sandipkaspate969
@sandipkaspate969 Жыл бұрын
TDM मराठी चित्रपट हीरो प्रथमेश थोरात नक्की पहावा असा मराठमोळा चित्रपट प्रथमेश तुझा अभिनय खुप छान झालाआहे तुला आणी संपुर्ण टीमला मनपुर्वक शुभेच्छा 💐💐
@lokdarara9974
@lokdarara9974 Жыл бұрын
डगमगू नका भाऊराव होईल बरोबर ,विरोधातले लोक. असे असते माझ्या बाबत खूप घडले आहे.काळजी करू नका रडू नका लढा
@idhatednyandeo6093
@idhatednyandeo6093 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात आपल्याच माणसांचे ,आपल्याच कलाकारांचे खच्चीकरण होते खुपचं खेदाची बाब आहे, मला वाटते यात राज ठाकरे साहेबांनी दखल घ्यावी,तो एकच पर्याय
@ganeshawaghade5941
@ganeshawaghade5941 Жыл бұрын
Tdm हा चित्रपट खरचं खूप छान आहे मी स्वतः हा सिनेमा 28 तारखेला पहिल्या दिवशी बगीतला आहे . याची गाणी खुप छान आहेत. Pls सपोर्ट करा या सिनेमाला
@Yogirajvlogs7
@Yogirajvlogs7 Жыл бұрын
खूपच छान सिनेमा आहे सर्वांनी पाहावा 🙏🙏🙏🙏 आपल्या मराठी माणसाला खूप सपोर्ट करा 🙏🙏
@pdgaming157
@pdgaming157 Жыл бұрын
महाराष्ट्रात राहून मराठी माणूस मागे खेचू नका सपोर्ट करा कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे त्यांना त्याच फळ मिळालं पाहिजे प्लीज सपोर्ट करा
@kishorpentewad
@kishorpentewad Жыл бұрын
महाराष्ट्रात राहून मराठी सिनेमा चालत नाही😢 आपलीच माणसं आपल्याला पुढे जाऊ देत 👎
@rushicreats
@rushicreats Жыл бұрын
खुप दुख:द गोष्ट आहे मराठी सिनेमा महाराष्ट्रातच पाडला जातोय...
@santoshbagate1888
@santoshbagate1888 Ай бұрын
काही अपरिहार्य कारणामुळे कदाचित ही भावनिक तुमची भावना तुमचं बोलणं किंवा तुमचं व्यक्तिगत मनोगत मला आज कळतंय. भाऊराव तुम्ही खरं तर खूप ग्रेट आहात. तुम्ही निराश होऊ नका. तुमचा प्रत्येक प्रयत्न हा समाज्यासाठी नक्कीच चांगलाच आणि प्रेरणादाई आहे. तुमचा विश्वास आणि तुमचे प्रयत्नच तुम्हाला यश्याचा उच्च शिखरावर नक्कीच घेऊन जाणार आहे. त्यामुळे प्रयत्न हाच देव एवढं लक्षात ठेऊन नक्कीच पुढची वाटचाल करा असं मी म्हणेल. तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप मनापासून आभार.
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🌹🚩🙏❤️
@Varadraj.V
@Varadraj.V 2 ай бұрын
खूपच छान हृदयरपर्शी सिनेमा आहे हा मी मावशीकडे गेले होते लोणी - नाथगंगा थेटरला बघितला .❤❤❤ly keep it up... nice team
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 Жыл бұрын
महाराष्ट्र ... मराठीच सिनेमा नको वा... राजकारण... मराठी माणूस रडतोय सर्व लोकांना आव्हान सिनेमा खूप छान आहे जाऊन पहा या कलाकारांसोबत उभे राहा 🙏🙏🙏
@sndipmali9428
@sndipmali9428 Ай бұрын
सर तुमचा सिनेमा खरच खूप छान आहे. ज्यांनी पण तुमच्या सिनेमा ला विरोध केला त्यांची लायकी नाही तुमची बरोबरी करायला. त्यामुळं असे राजकारण केल जातय. महाराष्ट्राच्या माणसाला महाराष्ट्र मध्ये अशी परिस्थिती येतेय, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे हि.
@akmorewarcreation9854
@akmorewarcreation9854 Жыл бұрын
एकच पर्याय राज साहेब ठाकरे....🚩💪 तिथे जा नक्कीच तुम्हाला Show भेटतील 👍
@vinodmohitemh11
@vinodmohitemh11 Ай бұрын
खुप छान चित्रपट आहे, Show dile pahije
@rakeshchalwadi8218
@rakeshchalwadi8218 Жыл бұрын
वसंत सिनेमा शनिवारवाड्याच्या बाजूलाच छान चित्रपट चालू🎉
@anandpasare6805
@anandpasare6805 Жыл бұрын
हाच विषय ज्यावेळेस राज साहेब मांडत होते त्यावेळेस त्यांच्यावर खिल्ली उडवली जात होती.आता आश्या उत्तम सिनेमांना स्क्रीनस भेटत नाहीयेत. खरच ही खूप लाजिरवाणी बाब आहे😓😓
@madanwadkar6505
@madanwadkar6505 Жыл бұрын
😢😢😢 लय घान लोक आहेत आपल्या इथले मराठी माणसाला कुठ पण त्रास सहन करावा लागतो
@kumarkunake7532
@kumarkunake7532 12 күн бұрын
Khup khup Chan cinema ahe sir. Maza tumala full support ahe. Tumi fkt ekda Raj Saheb Talhakre yana beta. Marathi nyay jarur milnar. ,🚩🚩
@defenderBanda..7575
@defenderBanda..7575 Жыл бұрын
TDM ला थिएटर भेटलाच पाहिजे... मराठी माणूस समोर जातोय पाहवत नाही कपटी लोकांना खरचं राव मी ट्रेलर बघितला खुप च भारी पिक्चर ला थिएटर भेटलाच पाहिजे करण actor producer यांच्या बोलण्या वरून खुप वाईट वाटते राव....😢 भावांनो आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन त्यांना सहकार्य करावे हि विनती support By TDM
@laxmanrathod4298
@laxmanrathod4298 3 ай бұрын
मी आज हि movie बघितली खरंच खूप भारी movie आहे full पैसा वसूल आहे...
@RahulPatil-ms8uw
@RahulPatil-ms8uw Жыл бұрын
आपणच आपल्या मराठी माणसांना मोठं केलं पाहिजे आज जर हे असं घडत असेल तर हे खरच खूप भयानक आहे .चित्रपट शूरष्टीची सुरवात एक मराठी माणसाने केली आणि आज हा दिवस जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला येत असेल तर याहून दुसर दुर्दैव काय
@lokeshtingare2517
@lokeshtingare2517 Жыл бұрын
DadaSaheb falake
@Mr.mady123
@Mr.mady123 Ай бұрын
साहेब तुम्ही फक्त सिनेमा नाही दाखवत रियालिटी दाखवत आहात बबन झाला ख्वडा झाला अजून रौंदळ या सर्व सिनेमा मध्ये एका गरीब माणसाची होणारी अवहेलना कशी होतीय हे दाखवण्याचं काम केलं साहेब तुम्ही गरीब मुलाचं स्ट्रगल दाखवता तुमच्या सिनेमामध्ये खरंच ग्रेट आहात साहेब तुम्ही हे त्या बॉलीवूड वाल्यांना नाही जमणार कधीच. खूप बेस्ट सिनेमा असतात तुमचे साहेब गरज आहे तुमची मराठी सिनेमा इंडस्ट्री मध्ये 😢😢
@akshaypimpalkar1044
@akshaypimpalkar1044 Жыл бұрын
मी परवा मराठी सिनेमा पाहायला गेलो होतो तर 2 वेडा show cancel झाला आणि दुसऱ्या दिवशी खूप भांडून आम्ही show पाहला. South industry मध्ये जशी त्यांची audience सिनेमा डोक्यावर घेऊन पाहते भरपूर प्रतिसाद असतो आता मराठी माणसाला जागी होऊन मराठी सिनेमा साठी काहीतरी करण्याची वेड आली आहे नाही तर मराठी सिनेमा संपून जाईल.
@aamchimumbainews9843
@aamchimumbainews9843 Жыл бұрын
जुने कलाकार, प्रोडूसर, दिग्दर्शक... नव्या लोकांना घाबरतात आणि तेच दबाव आणतात...😢😢😢
@kisanpatil423
@kisanpatil423 Жыл бұрын
Really Bhausaheb कऱ्हाडे is a great director
@Buddh_Ratn
@Buddh_Ratn Ай бұрын
खूप छान चित्रपट आहे, एका खेड्या गावातली खरी परिस्थिती दाखवली आहे, या चित्रपटात सगळ्याच गोष्टी दाखवल्यात , ज्या गोष्टी आम्ही खेड्यागावत बागितल्या स्वतः केल्या ते सगळ या चित्रपटाच्या माध्यातून पाहायला मिळालं, धन्यवाद आपल्या पूर्ण टीम चे, हा चित्रपट थिएटर ला दाखवायला पाहिजे
@2m561
@2m561 Жыл бұрын
सिनेमा खुप छान आहे मराठी माणसाने भाऊरावांना सपोर्ट केला पाहीजे
@vinodkumarram3221
@vinodkumarram3221 Жыл бұрын
Don't think negative ,think only positive, do positive, God bless you all actors
@namdevghogare3374
@namdevghogare3374 Жыл бұрын
जोपर्यंत हा सिनेमा लावत नाहीत तोपर्यंत दुसरे सिनेमा पण बगणार नाहीत
@kailaspawar8857
@kailaspawar8857 8 күн бұрын
खुप छान चित्रपट आहे
@sarvshree2023
@sarvshree2023 Жыл бұрын
मुंबईत एकही show नाही 😢....
@santoshdakhore3986
@santoshdakhore3986 Жыл бұрын
अप्रतिम खूप छाण चित्रपट आहे सर हीरो हीरोइनला तोडच नाही लय भारी
@rohandabhade10
@rohandabhade10 Жыл бұрын
TDM खुप सुंदर MOVIE आहे मराठी माणसाने सर्वाने पहावा आणि यांना थेटर मिळण्या साठी प्रयत्न करा
@Justnickname24
@Justnickname24 13 күн бұрын
किती छान होती ❤
@nitinkamble9572
@nitinkamble9572 Жыл бұрын
नवीन कलाकारांना साथ दिली पाहिजे
@girnaproduction7204
@girnaproduction7204 Жыл бұрын
भाऊराव कराडे उत्तम दिग्दर्शक बरोबरच एक चांगला राजा माणूस आहे... हेतुपुरस्कर जर त्यांच्या सिनेमाला थेटर मिळत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं कुणा सोबत ही होऊ नये.....
@abhijeetpargavkar3180
@abhijeetpargavkar3180 Жыл бұрын
महाराष्ट्रातच मराठी सिनेमाला जर चित्रपटग्रह मिळत नसेल तर ही मराठी माणसासाठी आणि राज्य शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. 😡😡
@SatishKshirsagar-gw6yn
@SatishKshirsagar-gw6yn Жыл бұрын
आज खरंच हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 94 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 9 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН