मारतीच लग्न यादगार राहण्यासाठी.. भरपूर टि्वस्ट अँड टर्न.., आणा सर रुसवे फुगवे, मान पान... सुपर हिट 2024❤❤❤
@gopalraut2149Ай бұрын
बैल गाडीच लग्न मजा येईल .आत्ता जगण्या लय उचापती करते 😂😂😂🎉🎉❤❤❤
@shardapandit9589Ай бұрын
या भागाची आतुरतेने वाट पाहत होते जुन्या पद्धतीचे लग्न आजीकडून फक्त ऐकले होते सर तुमच्यामुळे पाण्याचा योग येत सर तुमची खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत जा आणि समाज प्रबोधन आणि करमणूक याचे उत्तम उदाहरण म्हणजे राऊत सरांची कार्य
@prabhakarpakde1204Ай бұрын
Hatele pasus सावध राहावे shivlal la चांगला धडा शिकवावा ❤😊 maruti che लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा ❤😊
@sachinmeshram6524Ай бұрын
झालं एकदाच मारूती चे लग्नाची तयारी सुरू.... हटेला वाट पाहत आहे मारूती दादा... रामपुर का शक्ती कपूर.... शिवलाल भाऊ.... आता येईल खरी मजा...
@nitiningle0289Ай бұрын
शिवलाल पुरा फिटणार मारती च्या लग्नात 😀😀
@wakodesir390Ай бұрын
Shivlal le batti dya
@mangeshlad3362Ай бұрын
Hat pay toda shivlya che
@madankadam2606Ай бұрын
लखलखेला रजा मंजूर झाली पाहिजे अशी विनंती आहे गुरुजी
@ramchawhan2236Ай бұрын
झाली बा लग्नाची तयारी चालू 😂आता पाहायला भेटे जुन्या पद्धतीचं लग्न😂🎉😂🎉😂
@DKbrowarАй бұрын
खरुज हटेल्या न लग्नात विघ्न आणला नाही पाहिजे फक्त🧐🧐🧐
@subhashpaikrao3957Ай бұрын
आमचंही लग्न अशाच प्रकारे झालं होतं. आम्ही धाकलीला अशाच प्रकारे बैलगाड्या घेऊन गेलो होतो. मारुतीला लग्नाच्या शुभेच्छा. सुभाष पाईकराव यवतमाळ.. 🌹🌹
@madankadam2606Ай бұрын
मारुतीच्या गाडी सोबत आलुपोगांला ठेवा सुरक्षित राहील मारती परत शिवलालला बती बसली पाहिजे 😀😀
@mangeshpatil8048Ай бұрын
मारुतीच्या लग्न जून्या पध्दतीने तयारी सुरू 😂😂👌👌
@chetanchikte1520Ай бұрын
Finally jya episode chi vat magchya varshi pasun pahat hoto to suru zala...🎉ekach no sir..
@AlkeshNikam-f4jАй бұрын
अगदी बरोबर ❤❤
@gajananasurve415Ай бұрын
आला बा दादा च्या लग्नाचा विषय मजा येते आता समजते जुन्या पद्धति कशा होत्या तर ❤❤❤
@PramodGawande-gg8oqАй бұрын
मारोती किडन्याप नाही झाला पाहिजे सर ऊलटी त्याना हळद लागली पाहिजे 😂😂😂😂
@TechnologyWingАй бұрын
आलंच कारे बावा मारोती चं लगन आता वीस पाचवीस एपिसोड टाका या विषयावर 😱🤪🫡🥱
@ShivajiShinde-md4uzАй бұрын
मामा भांजा ला लग्नामध्ये घेऊन या हो सर
@PavanKumar-hx6wlАй бұрын
लय भारी
@abhishekwankhade6838Ай бұрын
आलु पोगा ले बलावजा लगनात
@DadaraoIngle-x5cАй бұрын
मामा व दोन भाँजे यांना चुलीचे आमंत्रण दया सर😂😂😂
@madankadam2606Ай бұрын
पत्रिका शिवलालच्या भरवशावर जमत नाही लक्ष्मणच्या लग्नाच्या वेळी पत्रिका वाटण्यात हलगर्जीपणा केला होता
@prathmesh3128Ай бұрын
गुरुजी मारूति च्या लग्नत मामा ला पन आले पहिजे 😂😂😂😂🎉🎉🎉
@vickyingale5628Ай бұрын
पैशे त शिवल्या जवळूनच वसूल केले पाहिजे, अन मारुती चा याच्यात काही दोष नाही असं समजलं पाहिजे
@VishalBajad-g9pАй бұрын
गुरुजी मतदान झाल्यावर लग्न लावायच्या तयारीत दिसत आहे 😂😂
@sujatagawande7996Ай бұрын
काय हो सर शिवल्याच मधा मधात लावान एकदाचा नायनाट 🎉🎉
झाली हो मारोतीच्या लग्नाचि तयारी सुरू गुरूजी सर्वांना एकत्र करा 17 तारखेला लग्नाच्या दिवशी 😊😊❤
@Nandumadavi833Ай бұрын
बैल गाडी नेली पाहिजे चोरून मामाच्या पोरानं कारंजा ला विकायले मार्केट
@rajubhakde7197Ай бұрын
मारुती दादाच्या लग्नाच्या निमित्ताने सर्वांना जुन्या पद्धतीचे लग्न समजणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@gajananshinde3947Ай бұрын
मारूती. जुन्या लग्न एक.नबर.🎉🎉
@RaviMahurkar-o3lАй бұрын
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मारती भाऊ
@indianfarmer76Ай бұрын
मारोतराव यांच लग्न खुप खुप छान करा गुरुजी आपन सर्व जन खुप आतुरतेने वाट पहात होतो 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
@AtulPakadeАй бұрын
Maroti chya langnachi Tayari khupach chaan video Raut sir
@dattrayabelkhede5940Ай бұрын
ब-याच दिवसांनी जुन्या पध्दतीचे लग्न पाहवयास मिळणार पण बैलगाडया मिळतील काॽ.😂😂
@Nandumadavi833Ай бұрын
मामाच्या पोराला आणजा बा मारुतीच्या लंगनाला लय मजा येईल बा आणलं t
@nikhilKamle-n1dАй бұрын
झालं एकदाच मारूती चे लग्नाची तयारी सरू ❤❤❤❤❤❤
@durvanshilavhaleАй бұрын
Ak number sir gadi bail jodi khup chan juny chali reti 😊
@ChaitanyapanadАй бұрын
आज ड्यानी आबाजी चे दर्शन झाले बुवा खूप दिवस झाले होते. 🎉🎉🎉🎉😊
@संदीपदेशमुख-घ4लАй бұрын
हतेले चा आवाज का बदलला गुरुजी..? जुनाच आवाज चांगला होता..! हा आवाज तर बिलालाचा आहे..!
@PrakashKurkute-l1lАй бұрын
मारोती भाऊच्या लग्नाची खूपच छान तयारी सुरू आहे आणि शिवलाल बबन ची काय अवस्था झाली आता तरी सुधरा बाकी मस्त झाला व्हिडिओ धन्यवाद सर
@SamadhanDedheАй бұрын
😅😅🎉🎉❤❤. जगन उचापती करतो त्याला सांभाळून ठेवा
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
शिवलाल ले फनी डाबले विकाले लावा गुरूजी 🤔😜😂😂😅
@maheshDhadve-ez1rhАй бұрын
मारती दा लग्नाची पत्रिका पाठवजो बावा नाही तर विसरून जाशील बरं महेश धाडवे दिग्रस ❤❤
@seemababar1157Ай бұрын
झाली.एकदाची😊लग्नाची😊तयारी😊❤खुप छान ❤😊
@seemababar1157Ай бұрын
नाईस लोकेशन 🌲🌴🌲🌴👌🏻
@davalbachhav3982Ай бұрын
ज्या शनाची आतुरतेने वाट पाहत होतो तो शंन आला 🎉🎉
@jeewanshelke7652Ай бұрын
नवरदेवाचां लांडगा झाब्रुले ठेवा 😂😂😂 उचला म्हणा मग नवरदेव😅
@ganeshkamble6406Ай бұрын
सर मारोती च्या लग्नात कोणतीच अडचण येता कामा नये आमची येवठीच विनंती आहे कट्टर मामा लुटरे समर्थक ❤❤
@surajchaudhari6707Ай бұрын
😊 मारुती दादाच्या लग्नाला.. मामा भाचे आणि चिमणराव यांना बोलवाल ... राऊत गुरुजी 🙏🙏
@DrSwaraАй бұрын
"गुरुजी पूर्ण सिरीज पाहिजे आता आम्हाला लग्न होईपर्यंत"...😂😂 बाकी आम्हाला माहित आहे तुम्ही मनोरंजनाची काही कमी पडू देणार नाही. ❤❤
@mohankolhe1088Ай бұрын
निवडणूक मुळे आठवण झाली मागच्या लोकसभेला भेट झाली होती सर आपली ❤️
@diliphamane8914Ай бұрын
शक्ती कपूर सोबत हे दोघं चालले पुन्हा बघण्या आणि काश्या यार पुन्हा टांगा लावा
@PriyaDobaleАй бұрын
1 number video 😂marti dada ch lagan🎉
@DKbrowarАй бұрын
मारती च लग्न माहोल झाले पाहिजे गुरुजी💥📣📣📣📣🥁🥁🥁🥁
@vishalhalade2122Ай бұрын
Patrika taka sir Maroti chi❤❤❤❤❤❤
@pravinkurhade1665Ай бұрын
मारुती च लग्न व्यवस्थित झालं पाहिजे त्याला 16 तारखेला उचललं नाही पाहिजे रामपूर वालो एकजूट दाखवा 😂😂🎉 नाहीतर बटेगे तो कंटेंगे😂😂
@AnupWankhade-lj8dlАй бұрын
लखलख्या लक लक लक काय राजा लखलखिया
@raviburale7112Ай бұрын
आता पाच दिवस फक्त मारुतीच्या लग्नाचे च व्हिडिओ चालणार...मस्त मजा येणार आता व्हिडिओ पहा ले😂😅
@PavanKumar-hx6wlАй бұрын
मामा भाचे यांना मारती च्या लग्नाचे निमंत्रण पत्रिका द्या सर
@mohanbodkhe5131Ай бұрын
झाली बा मारोती च्या लग्नाची तयारी सुरू...👌👌
@DevabhausamrthakАй бұрын
Election नंतर घ्या गुरुजी लग्न सगळ्यांना वेळा मिळतो 😊
@bharatgayke7889Ай бұрын
❤😂 आमच्या दादा च्या लग्नाला यायचं ह 😂
@bharatmokle2328Ай бұрын
मारोती ची डमनी आली बा ❤❤😂😂
@yogeshsable2032Ай бұрын
मारुतीच्या लग्नात मामाची एन्ट्री झाल्यावर खूप मजा येईल
@sagarlakade2045Ай бұрын
शिवलाल करते संत्र्याचा बगीच्या रिकामा 😂😂😂😂
@gauravmhasne5496Ай бұрын
सर्व पैशे शिवलाल जवळूनच वसूल करायचे काम पडल पाहीजे सर
@brand_billa_bolteeАй бұрын
सर मारोतीचा लग्ना नंतर आलुपोगाच पन काहीतरी पाहा सर 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
@SanjayNavale-zo7ciАй бұрын
लग्न डिटेल मध्ये घ्याल सर, हिरव्या मांडवाची अक्षदा, जेवणाची पाटी, हळद कार्यक्रम, अहिर, आधनंची लाऊड स्पीकर वरून announcement, बैल-जोड्यांची सर्व व्यवस्था 😂😂
@cartooncraze1992Ай бұрын
गुरुजी इचूकाटा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवलाल टोळगुटे यांना हवेतून जमिनीवर आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😂
@MANGESHkaware-cr8gtАй бұрын
30 मिनिट चा व्हिडिओ बनवत जा हो राउत सर 😂😂😂😂
@ferojshaikh2834Ай бұрын
आम्ही लय वाट पाहत होतो सर याएपिसोड ची
@gajananelectricals7979Ай бұрын
1 no like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
@ashishmeshram2283Ай бұрын
डमनी १च नंबर बनवली sir❤
@madhukarraodeshmukh8428Ай бұрын
हटेलेचे रुपये हे शिवलाल कडून वसुली झाली पाहिजे मारोती कडून वसुली झाली नाही पाहिजे आणि हटेले यांना शिवलाल च करामती आहे समजले पाहिजे आणि मारोतीला खाते बाबत माहिती कळाली पाहिजे शुभ रात्री सर
@JIVANTAYWADE-bz8niАй бұрын
🙏🏻💙 जय भीम गुरुजी 💙🙏🏻 मारती भाऊ च्या लग्नाची लगभग सुरु झाली
@ganesh3486Ай бұрын
सर येवढ्या गरबळ ने मारुती चे लग्न करसाल माझ्या सहित सर्व नाराज होतील, कारण खूप जण लग्नाच्या पूर्ण सिरीज ची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.... एकतर निवडणूक आहे..
@gopalgaykimasterofphysics525Ай бұрын
duty ...lava lagnachya gavat❤❤
@SatishBhamadre-qw1irАй бұрын
सर दोन झाले काका तुमचे एपिसोड पाहत आहे आज मले म्हणत कंदिल आंबाच देला वून😅
@saipestcontrolservices6294Ай бұрын
मारुती भाऊ च्या लग्ना साठी मी राजकोट गुजरात मधून येत आहे गुरूजी १६ तारखेला
@suhasbhagat7088Ай бұрын
धन्यवाद गुरुजी
@ravindrabadhiye5395Ай бұрын
झाली मारोती चहा लग्नाची तयारी 😂😂🎉
@anantapalaskar5397Ай бұрын
मारोतीच्या लग्नले चार दिवस बाकी रायल अजून आम्हाला पत्रिका मिळाली नाही आम्ही बैलगाडी सजवून ठेवली अनंता पळसकर अकोला
@vivekmeshram2987Ай бұрын
❤
@sachinshirsat1994Ай бұрын
खजूर हटेला हा मारोती दादा च्या लग्नात अडथळे निर्माण करणारं आहे 😅😅😅 या टाईम ला झाब्रू सारखा मित्र असताना हटेला vs झाब्रु यांचा सामना होऊ द्या..... खरी मैत्री ची ताकत दाखउन द्या ❤❤❤❤😅😅
@rajdipnavghare1129Ай бұрын
मामा लुटेरे हे एकमेव व्यक्ती आहे जे खजुर ला रोखू शकतो नवरदेवाला त्रास देण्या पासून.
@nitingangole1148Ай бұрын
मारती चा एकच तारण हार आहे तो म्हणजे आलू पोंगा आलू पोंग्याले पायल की खजूर हटेल्या ची चांगलीच टरकते आलू पोंग्याले मारती सोबत ठेवा फक्त गुरूजी बस मग या तिघाची चांगलीच वरात काळते खजूर हटेला 😂😅
@dipakpatil1928Ай бұрын
मारुतीच्या लग्नात सर्व कॅरॅक्टर ला आमंत्रण द्या आणि सर्वांना हजर रहाण्याची सक्ती करा सर. आम्हालाही पाहण्याची मजा येईल. मारती 💘 राणी यांचा शुभ विवाह दि. 17/11/2024 रोजी सायंकाळी ठिक 7:45 वाजता.
@jivagarole187Ай бұрын
शिवलाल खजूर हॉटेलला मारोती च्या लग्नाच्या दिवसी आलू पागा च्य हातून दे दणादण झालं पाहिजे गुरुजी
@rahuldhale897Ай бұрын
सर मारुती चे लग्ना ले सर्व पात्र उपस्थित पाहिजे.
@yogeshkakadАй бұрын
Devidas bhau che gade neja marutichya lagnnat 😂
@sagarcharhate3714Ай бұрын
मारोती मले डेजो पत्रिक सागर पाटिल चहा टे
@dnyaneshwarkhalape870Ай бұрын
मारुतीला लग्नाचे जेवण करायला पाठवा सर मानेगाव ता जळगाव जामोद
@rameshwarmundekar2433Ай бұрын
हटेले चा प्लॅन सक्सेस होऊ देऊ नका मारोती च लग्नशांततेत पार पडु द्या
@Babandethe34chandrpurАй бұрын
शिवलाल लग्नाच्या पत्रिका लवकरात लवकर वाटप नाय करत गुरुजी .बाळूभाऊ च्या लग्नाच्या पत्रिका नाय देलत्या त्यानं....
@seemababar1157Ай бұрын
शिवलाल बत्ती राग पुरला मुक्ती 😅😅 🎉❤
@santoshamrute8878Ай бұрын
एक व्हिडिओ निवडणुकीच्या धामधुमीचा बनवा सर
@PrasadPathak-ry4fmАй бұрын
सर आमच्या मेडशी गावात सुद्धा अस एक लग्न झालं होतं पूर्ण वरात बैलगाडी मधून आणि मेडशी ते हिंगोली पर्यंत त्या काळात ज्या हॉटेल होत्या त्या फ्री होत्या वर्हाडी मंडळी साठी
@SURAJKADU2948Ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@akshaykothe6601Ай бұрын
जय श्री राम
@akashnagre6553Ай бұрын
बापा या मर्तीच्या लग्नात सतरा विघ्न येणारं. भुजंग राव विरुद्ध मुंगशिराम, ते हटेल्या विरुद्ध शिवलाल आन आपला लाडका मामा काय करतंय कुणास ठाऊक
@shubhamshete6390Ай бұрын
Sir maruti dada le dhakaa pn nahi lagla payje 😢 Shivlal le mar dya
@AjayIngaleeАй бұрын
आता हटेलेची पायली भरली ❤❤❤
@kunalpardhekar8860Ай бұрын
हटेले चे पैशेचे भरोसावर खूप मोज केली शिवलाल नी मनून हटेले चे पैशे शिवलाल पासूनच वसूल करा
@makrandkulkarni7476Ай бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke Jai Ho mama super 💯 sir