हटेलेचा हिसका || Part 3 || Episode 1308 || Marathi Comedy Video 😂😂||

  Рет қаралды 65,849

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 559
@anilbawane6963
@anilbawane6963 4 сағат бұрын
Special thanks to Hon'ble Raut sir for awesome scripts, evertime, everfresh, with novety ideas.It has always been great success of every ' Teacher Takatak program either it is running or next coming episode that everybody is waiting for stroke of 5 p m in his watch or clock when . Personally talking, right from the beginning of your program on U Tube, it has become passion for me to watch every awaited episode without any break. Congrats sir for your fresh scripts, incredible Art creations , superb direction with equally well quality acting team. I really appreciate you for the praiseworthy job you are doing , it not only entertain people but it rebuilds and redevelops moral and practical values. I think your every running or next day coming episode might be generating equal eagerness and restless situation in every Warhadi,Vidarbha and rest of Maharashtra Marathi loving person. I think this is the real and pure success of your so called misson as your perception. I wish you great success and happiness to you and your wonderful talent team for next coming episodes as well as future life.🙏🙏💯💜💯❤❤🎉🎉
@Shriram14350
@Shriram14350 7 сағат бұрын
मस्त काम निघालं आज शिवल्या च 😂😂😂😂 एकच लाल त्यालाच करा लाल 😂😂😂
@vishalwaykule2626
@vishalwaykule2626 Сағат бұрын
व्वा व्वा सर एकच नंबर,,,,सर इथे फक्त मजा येण्यासाठी नाही तर चुकीचे काम केले तर सजा ही भेटलीच पाहिजे आणि भेटणारच हा सुद्धा संदेश भेटला पाहिजे, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण मुद्दाम ह्यासाठी नमूद करतोय की त्या पुष्पा सारखं शिवल्याची प्रेरणा घेईल कोणी तर काय सांगावं, म्हणून मुद्दाम म्हणतोय...😂😂😂 असो....आज मजा आली पण 👍👍अजून उद्या राहिलेली कसर काढा सर 😂
@bhujangubale4116
@bhujangubale4116 7 сағат бұрын
फक्त मामा लुटेरे नी :-हॅलो मामा लुटेरे बोलतोय म्हणल तरी खुप भारी वाटतय 😂😂😂😂😂
@shubhamfate927
@shubhamfate927 6 сағат бұрын
सर स्टोरी ला तोड नाही तुमच्या😂😂 एकदम झक्कास❤
@ramdaswagh6794
@ramdaswagh6794 5 сағат бұрын
आज दिल गाडन गाडन हो गया सरजी 😂😂 कोंबडीचोर
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 7 сағат бұрын
साऊथ फिल्म वाल्याचा गुरुवार.... बॉलिवूड वाल्याचा शुक्रवार पण त्याच्या पेक्षाही मसालेदार, तडकेदार असा राऊत सर यांचा टीचर टका टक चा सुपर रविवार.... सर तुमचे रविवार चे एपिसोड तडकेदार असतात फुल्ल मसाल्याने भरलेले असतात, कलायमेक्स, कॉमेडी ने परिपूर्ण असतात.... Hats of to u guruji 🙏💐
@ASHUK-j7z
@ASHUK-j7z 4 сағат бұрын
Comment of the year 😂😂🎉🎉🎉
@DATTAFALE
@DATTAFALE 7 сағат бұрын
|| 👊 अशा कितीक खाल्ल्या बुक्या आणि लाथा... सगळेच काढते आमचा काटा.. तरीही कमी होत नाही वाघाचा दरारा..🐯 हीच आहे आमची इच्चुकाटा..♥️😇🙏😍||
@sagargedam1225
@sagargedam1225 2 сағат бұрын
Kattar shivlal che fan 😂
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 7 сағат бұрын
बर झालं शिवलाल ले हाटेलाचा हाताने धमाका देलात 👌👌👌😅😅😅
@harshwardhandahiwal8363
@harshwardhandahiwal8363 7 сағат бұрын
खुप छान... सर्व टीम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐🙏
@bharatgayke7889
@bharatgayke7889 7 сағат бұрын
MH 21
@harshwardhandahiwal8363
@harshwardhandahiwal8363 4 сағат бұрын
@@bharatgayke7889 घनसावंगी
@RupeshDhage-hs1zh
@RupeshDhage-hs1zh 2 сағат бұрын
शिवल्याले बबन्या ले काशा ले चांगली टिपारी द्याच हटेले
@PavanKumar-hx6wl
@PavanKumar-hx6wl 5 сағат бұрын
खुप छान मनोरंजन होते सर तुमच्या teacher Takatak channel च्या माध्यमातून.मनापासुन आभार सर
@sushilrewaskar3074
@sushilrewaskar3074 Сағат бұрын
Layach khas guruji aj cha episode Dil ko thandak mili Guruji rocks Shivalal shock
@SatishBhamadre-qw1ir
@SatishBhamadre-qw1ir Сағат бұрын
असच पाहिजे सर 😂😂 शिवलाल ले .
@ShubhamBadarkhe-my4bf
@ShubhamBadarkhe-my4bf 7 сағат бұрын
शिवलाल एकदाचा चांगलाच फिटवा गुरुजी गुरुजी कारण डबल असे धंदे केलेच नाही पाहिजे ❤😊😊
@prakashkute6416
@prakashkute6416 7 сағат бұрын
शिवल्यानं असे धंदे केले नाई त मंग् काय मज्या? तो हाय म्हणून गंमत हाय.
@gsstudy6435
@gsstudy6435 7 сағат бұрын
Ho sir 1
@nitingangole1148
@nitingangole1148 6 сағат бұрын
मस्त गेम केला त्रिमूर्ति चा खुप मज्या आली मन अस तृप्त झाल गुरूजी हे तिघ जीवनात chikn🐓खाणार नाही 😅😂
@gopalraut2149
@gopalraut2149 7 сағат бұрын
बाळू भाऊ चा सासरा फुकटच अटकते वाटते आता 😂😂😂❤❤
@gopalraut2149
@gopalraut2149 7 сағат бұрын
संगत मोठी खराब आहे कसाही काश्या हरभरा खुडत होता गेला वाया ❤️❤️👍👍
@kuldeepkhandare8423
@kuldeepkhandare8423 7 сағат бұрын
MH 30 अकोला
@ShubhamDongare-p2n
@ShubhamDongare-p2n 7 сағат бұрын
@surajkogade4402
@surajkogade4402 6 сағат бұрын
Shivlal le Bhathi Rampur le mukti 😂😂
@bhushandeshmukh1857
@bhushandeshmukh1857 5 сағат бұрын
Akoal
@ShantanuAglawe-hf5xx
@ShantanuAglawe-hf5xx 5 сағат бұрын
Mh 30 akola akot 😈❤
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 4 сағат бұрын
MH 16 अहिल्या नगर
@ganeshwa5
@ganeshwa5 7 сағат бұрын
सर मी संभाजीनगर वरून गणेश वाडेकर सर मी आपल्याला दहा वेळेस कमेंट केली की आपलं गाव रियल मध्ये रामपूर दाखवा एक वेळेस ते पाहण्याची खूप इच्छा आहे सर मी पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या गावांमध्ये जाऊन तुम्ही स्वतः शूटिंग करून बनवा व्हिडिओ
@shantaramkhambalkar5708
@shantaramkhambalkar5708 6 сағат бұрын
काल्पनिक आहे हे सर्व
@shantaramkhambalkar5708
@shantaramkhambalkar5708 6 сағат бұрын
आम्ही चितेगाव पैठण रोडवर प्रापर विदर्भ
@DATTAFALE
@DATTAFALE 6 сағат бұрын
@@ganeshwa5 राउत सर सध्या कारंजा मध्ये असतात रामपुर मध्ये नाही..♥️😍
@bigworld778
@bigworld778 4 сағат бұрын
रामपुर गाव हे काल्पनिक आहे
@DATTAFALE
@DATTAFALE 3 сағат бұрын
@@bigworld778 यवतमाळ जवळ आहे रामपुर...♥️😍👍
@atulborkar1436
@atulborkar1436 4 сағат бұрын
हॉटेले ने शिवल्या बबन्या आणि काष्या यांना सुजवले 😂😂😂
@chetanzoting602
@chetanzoting602 7 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@rushikeshgulhane5411
@rushikeshgulhane5411 6 сағат бұрын
एकच no झाल सर मस्त बत्ती भेटली शिवालाल ला अजून उदया दया थोडी बत्ती
@nitinbonde1727
@nitinbonde1727 7 сағат бұрын
हे खरी गोष्ट आहे राऊत सर......... पायली भरली की सिख सांडते कोणाची पण😂
@premjadhao2995
@premjadhao2995 3 сағат бұрын
Khupach chan guruji Paisa konacha haramacha nasto. guruji, 1.namber episodes.
@ChetnaIndustry
@ChetnaIndustry 4 сағат бұрын
बबन बबन बबन 🤣🤣 3 घ पण आता रेशीम च्या ककून सारखे प्लास्टर मधे गुंडाळल्या जाते आता 😂😂😂😂😂😂
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 7 сағат бұрын
खर समाधान आज झाल खूपच शेफारले होते शिवलाल बबन आणि काशिनाथ खुप छान झाली धुलाई मस्त झाला व्हिडिओ खुप हसवल धन्यवाद सर
@sachinshirsat1994
@sachinshirsat1994 2 сағат бұрын
आजचा episode खूपच आवडला शिवलाल दणके देताना पाहताना खूखूप मज्जा येते....😅😂 असच अधून मधून शिवलाल ले टिपरी देत जा सर ❤❤❤❤😅
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 5 сағат бұрын
बहिरम ची हंडी मटण शिजाच्या पहिलेच हटेले ने फोडली रे बावा आता इचूकाटा भुई सपाट 😂😂😂😂😂😂❤❤❤
@devanandpawde1549
@devanandpawde1549 7 сағат бұрын
आज मस्त मजा आली सर पुर्ण ईचुकाटा निघाला तरी पण नाही सुधरनार थे इचुकाटा चालुचं राईन 😂😅😛
@SiddhaniBawane
@SiddhaniBawane 7 сағат бұрын
*हटेले :* *मै हु बाॅस,* *मै हु सबका बाॅस,* *मै हु बाॅस का भी बाॅस,* *हटेले है तो चिकण का धंदा है,* *हटेले पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नही साला* 😀😃😄😱
@prakashrathod7960
@prakashrathod7960 36 минут бұрын
जसा पिक्चर मध्ये सर्व मसाला असते तसा हा एपिसोड झाला.... मनोरंजन, डायलॉग,fyting, सर्व काही अप्रतिम... राऊत सर...एवढे एपिसोड काढता... कसं काय सुचते बुवा... आम्हाला तर रोज चे एपिसोड पाहण्याशिवाय झोप च येत नाही. 👌👏👏👏💐🌹💐🌹💐🌹
@kailaspawar4647
@kailaspawar4647 6 сағат бұрын
दिल खुश हो गया एक नंबर गुरूजी
@AjayIngalee
@AjayIngalee 5 сағат бұрын
टीचर टका टक मधील मस्त भूमिका म्हणजे शिवलाल भाऊ सर्वांच्या गालावर हसू अन्याच काम शिवलाल भाऊ कडे आहे आज सर्व्ह झन खुप हसले अस्तील ❤❤❤
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 3 сағат бұрын
शिवलालची पायली भरली😂 एकदम झकास 👌👌
@pravinbawane6261
@pravinbawane6261 7 сағат бұрын
हेटेल्या ची 3rd degree रूम आणि ड्रेस लय भारी बा, आजच्या कार्यक्रमाचं करावं तेवढं कौतुक कमी 😂😂😂😂 किती ही वेळा चोरी केली तरी एक दिवस सापडतो एवढं मात्र खरं ❤❤❤❤
@ChetnaIndustry
@ChetnaIndustry 4 сағат бұрын
शिवलाल भाऊ तुम्ही पुन्हा इचूकाटा करा आम्ही तुमच्या मागेच आहो 🤣🤣🤣 उरलेल्या पूर्ण हड्या मोडे पर्यत इचूकाटा सुरु ठेवा, एकच लाल शिवलाल 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😂
@FinancialBhavesh
@FinancialBhavesh 7 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😂
@kalyanibopale1033
@kalyanibopale1033 Сағат бұрын
पहिली ,दुसरी, चोरी माफ होते तिसऱ्यांदा शिवल्यासारखे हाल होतात 😂
@PandurangWalale-n5z
@PandurangWalale-n5z 2 сағат бұрын
हटेले ने इचूकाटा फिटवला 😮
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 2 сағат бұрын
मामा न फोन ठेवला अन सल्ला पण दिला कस मारा म्हणून😂😂 बंगरश्या ची आई ते भाजी ख़राब होती हटेल्या ले आवडली नाही😂😂
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 5 сағат бұрын
गुरुजी आज एक नंबर मजा आली चांगलीच टिपारी बसली इच्चु काटा संघटने वाल्याले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 7 сағат бұрын
एपिसोड होय का काय होय गुरुजी, काय लिखाण केल, मनात खडखद होऊन रायल पायताना, शब्द अपुरे पडून रायले लिहताना 👍
@ShubhamPawar-bv1qv
@ShubhamPawar-bv1qv 7 сағат бұрын
1 नंबर सर आज व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाठ पाहत होतो
@sonukamble6626
@sonukamble6626 3 сағат бұрын
आज अर्धा तास हासलो सर 😂 व्हिडिओ पाहून. तिघायले सोडू नको मना हटेले ले कोंडून ठेव उपाशी.😂
@ranamakeshwar493
@ranamakeshwar493 Сағат бұрын
मास्तर शिवलाल बत्ती भेटली बर वाटल मले वाटते शिवलाल ठोकर फ्रुफ आहे त्याला कितीही ठोकरा बसल्या तरी शुधर ते का नाही ❤❤🎉🎉
@Gaurigautam4
@Gaurigautam4 7 сағат бұрын
आज काय खर नाही शिवलाल च ...😂😂 कट्टर fan from शेगाव
@ShaymGhate
@ShaymGhate 5 сағат бұрын
गुरुजी हा एपिसोड खूपच छान बनवलेला आहे खरोखर शिवलाल आणि काशिनाथ आणि बबन टेलर यांना बत्ती दील्या बदल धन्यवाद गुरुजी
@nandkishorraut2021
@nandkishorraut2021 5 сағат бұрын
1 नंबर व्हिडियो टाकला सर
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex 6 сағат бұрын
😂😂 खूप मस्त गुरुजी 🎉🎉
@bhushanwankhade3858
@bhushanwankhade3858 2 сағат бұрын
मस्त एपिसोड गुरुजी 🙏
@prajwalkathale9225
@prajwalkathale9225 7 сағат бұрын
Khup sundar ase danke pahije hote shivlal la sir mjja ali sir aj😂
@samavlogs0
@samavlogs0 6 сағат бұрын
आत्ता तिघाला कामाला हाटेलच्या कामाला देऊन पैसे वसूल झाले पाहिजे..... इचूकता संघटना उमरखेड 🥰🥰
@rohitsasane5854
@rohitsasane5854 3 сағат бұрын
आता काय होणार शिवलाल तुझ असच पाहिजे 😂तुला बबन काशिनाथ 😂😅😂
@sudhirrangari4094
@sudhirrangari4094 5 сағат бұрын
Trimurti le mast danka basla ahe mala tr ha episode khupch bhari cha vatla sir ❤❤❤❤❤❤❤❤🎉😊😊😊
@manoharpokale3275
@manoharpokale3275 4 сағат бұрын
बाप्पा लेका, हटेलेनं तिघालेही फुटबाल वानीच उडोलं इचीन, कसच्या कसच शिनारलं लेकायले, मंधामंधात पायजे पन त्यायले असं 😀😀👌👌🙏🙏
@gopaldhamne
@gopaldhamne 3 сағат бұрын
उस्को तूम छोडो मत... बिलकुल दणके देव...😂😂
@DATTAFALE
@DATTAFALE 7 сағат бұрын
|| काहीच होत नाही नं शिवलाल भाऊ येवढा मार तर तुम्ही फक्त नाश्त्याला खाता.. तुम्ही टेंशन घेऊ नका मी आलोच बिस्कीट चा पुडा घेऊन..😂😁😇||
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 6 сағат бұрын
आज खूप दिवसांनी मस्त वाटत आहे निवांत वाटत आहे आज खूप मस्त एपिसोड होता आजचा
@rupeshbhilpawar6469
@rupeshbhilpawar6469 5 сағат бұрын
आलू पोंगा भाऊ च बोलण आणि डेरिंग ला सलामी चांगले चांगले डॉन थंडे पडते आलू पोंगा समोर..... ❤️❤️😂
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 5 сағат бұрын
मामा लुटरे ने शिवलाल ले मामा बनवलं मामा को फसना मुंनकिन हि नामुंकिन है 😅😅😂😂
@chandswt9142
@chandswt9142 5 сағат бұрын
शिवलाल ला रट्टे...😂😂😂😂वाईटाचा अंत हा नेहमी वाईटच होत असतो..... 🤣🤣🤣😂😂🤣🤣
@DJ_RAVI_YAVATMAL
@DJ_RAVI_YAVATMAL 2 сағат бұрын
सर तुम्ही ऐक नंबर काम केलं 💯
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 5 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती खजुर हटले ले मुक्ती 😅😅😂😂
@dipakpatil1928
@dipakpatil1928 2 сағат бұрын
हाटेलेने, शिवलाल, काश्या आणि बबनला चांगलीच अद्दल घडवली आहे. यानंतर तरी शिवलाल सरळ झाला पाहिजे सर👍👍👍😅😅😅😮😮😢😢😢😂😂😂🎉🎉🎉
@SamuSarap
@SamuSarap 4 сағат бұрын
सर, संगत चागाली पाहिजे याचे तून बरच काही शिकणे सारखे आहे जय हिंद सर
@vishalturukmane7749
@vishalturukmane7749 6 сағат бұрын
हाटेला खूप खतरनाक है बुआ😅😅😅😅😅😅😅😅😅😅 आतापर्यन्त पाहत् आलो पण शिवल्या ले लाय हाणल सर आज😅😅😅😅😅😅😅
@historyrevealed3455
@historyrevealed3455 5 сағат бұрын
मला कधी कधी वाटतें की खरं खरं रामपूर असत तर किती मजा आली असती
@uttamingle7214
@uttamingle7214 2 сағат бұрын
गुरूजी आज मला खूप बर वाटलं शिवलाल ले बात्ती बसली त कोबळी चोर😂😂😂😂😂😂
@TechnologyWing
@TechnologyWing 7 сағат бұрын
हाटेले वाह मनासारखी बत्ती द्या शिवल्या ले वाह 👍🙏
@rupeshgulhane7068
@rupeshgulhane7068 7 сағат бұрын
आज आली जशी पायजे तशी मजा एकच नंबर व्हिडिओ 😂😂😂😂
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt 5 сағат бұрын
गुरुजी आजचा एपीसोड पूरे पैसे वसूल झाले 😅😅😅शिवल्या ले लयच टिपारल 😅😅😅 आज रविवार असुन हरभर्याची भाजी खाच काम पडल,,,,कोंबड्या आल्या नाही ❤❤❤❤
@rupeshbhilpawar6469
@rupeshbhilpawar6469 5 сағат бұрын
मामा जिंदाबाद.... फ्री मद्ये सौदा 😂❤️😂
@rahulmadhavi7525
@rahulmadhavi7525 5 сағат бұрын
आज बरोबर केल सर तुम्ही खुब झाल होत शिवलाल च
@babitajamnik9443
@babitajamnik9443 5 сағат бұрын
मस्त काम निघालं शिवलाल चं😂😂😂😂❤❤❤
@mohankolhe2082
@mohankolhe2082 6 сағат бұрын
Iron man नि मारला शिवलाल ला 😅. जबरदस्त विडिओ 👌🏻
@mohankolhe2082
@mohankolhe2082 6 сағат бұрын
मामा चा रोल पण जबरदस्त होता आज 😅😂👌🏻
@gdchatark
@gdchatark 5 сағат бұрын
ब्याज आज मुद्दल बादमे हे लय आवडलं आज गुरुजी एक एपी7 होऊ द्या पण इचु काटा दडपला जागीच गुरुजी🎉
@AnilTale-bl6dm
@AnilTale-bl6dm 4 сағат бұрын
शिवल्या लय हाणला आज ❤❤❤❤❤❤
@shardapandit9589
@shardapandit9589 7 сағат бұрын
नमस्कार सर तुमचे एपिसोड म्हणजे आमच्या जीवनातील एक सुंदर क्षण आहेत ही मनोरंजनाची फुले अलगद उचलावी
@suchitachandore5770
@suchitachandore5770 7 сағат бұрын
Very True...
@shardapandit9589
@shardapandit9589 5 сағат бұрын
​@@suchitachandore5770 Thank you
@xitij333
@xitij333 5 сағат бұрын
11:53 🤣🤣🤣🤣🤣 बबन्या 😂
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 4 сағат бұрын
संकेतचा बुडा लयं गुणी हाय बावा 😂😂
@xitij333
@xitij333 7 сағат бұрын
Maja aa gaya aaj to😂😂
@sanjaysonule8640
@sanjaysonule8640 6 сағат бұрын
एकदम खतरनाक एपिसोड झालं सर
@gajananasurve415
@gajananasurve415 7 сағат бұрын
आज शिवलाल बबन आणि काशीनाथ गेले कोमत नक्की❤❤
@gajananrahane6197
@gajananrahane6197 7 сағат бұрын
शिवलाल भाऊ ले महा प्रसाद देला सर तेबरकेल
@PalluLove-zd4ez
@PalluLove-zd4ez 7 сағат бұрын
हटेले 440 झटका आज बसते विचुकाटा संघटने ला 🎉🎉🎉🎉🎉
@nirmlatayde5288
@nirmlatayde5288 4 сағат бұрын
खूप सुंदर व्हिडिओ गुरुजी
@PandurangMuley-b7o
@PandurangMuley-b7o 6 сағат бұрын
एकच लाल शिवलाल भाऊचा नाद करायचा नाही 😂😂😂😂
@DipakDoifode-n2x
@DipakDoifode-n2x 7 сағат бұрын
शिवलाल जी कि जय हो 😂😂😂😂😂
@AnkushTehalle
@AnkushTehalle 4 сағат бұрын
संकेत चे बाबा मस्त पहुंन राहिले बा 😊😊😊
@SanjaySonewar
@SanjaySonewar 5 сағат бұрын
मामा चां एपिसोड आला आहे 😂😂😂😂
@satishkuhire7984
@satishkuhire7984 6 сағат бұрын
ऐकच लाला होनार लाल आज 😂😂😂😂😂😅
@tusharshelake4509
@tusharshelake4509 6 сағат бұрын
शिवलालची बई खूप thassan vali aahe baa 😂😂😂
@GajananBangale-cz2cz
@GajananBangale-cz2cz 7 сағат бұрын
चांगले हन्ना तिघाना पण लय अती करून राहिले होते
@mangeshfulari8840
@mangeshfulari8840 7 сағат бұрын
सर आज खुप छान वाटल शिवलाल ले आणि काश्या बबन्याले आज खुप छान प्रसाद भेटत आहे😅😅😅
@NP-ec1th
@NP-ec1th 7 сағат бұрын
मागचं पुढचं सगळच वसूल झालं गुरुजी आज 😂 शिवलाल ले बत्ती मनाले शांती 😂😂
@GauravJadhav-s9n
@GauravJadhav-s9n 7 сағат бұрын
बबन कशाले चांगलं धुवा एक नंबर धुवा पार धून टाका त्यांना
@ShrikantChaudhari-bl2fz
@ShrikantChaudhari-bl2fz 7 сағат бұрын
सर्व टीचर टकाटक परिवाराने आग्रह केल्या मुले शिवलाल कश्या बबन्या ले बात्ती बसली 😅😅😅 पण पहूनेब्यो ले काही करू नका सर 😂
@rameshwardhole9988
@rameshwardhole9988 7 сағат бұрын
Jaisi karni waisi bharni bahot dinse ye shivlal gang batti ki rah dekh rahe the .thanku sir .🎉🎉❤❤🎉
@SunnyWankhade-h5d
@SunnyWankhade-h5d 7 сағат бұрын
जमलं सर 🙏🤣😊
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19