जगन पुष्पा "झुकेगा नही साला"... "रपा रप्पा".... "फ्लावर नही फायर हू मै"...चार दिवसांपासून संपूर्ण टीचर टकाटक चॅनल " पुष्पामय " झालं होतं... "चित्रपट हा आपले मनोरंजन व्हावे म्हणून बघावा कारण चित्रपटामधील सर्व घटना ह्या काल्पनिक असतात.. त्याला फक्त कल्पना चित्र म्हणून पाहावे"... या माध्यमातून छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांपर्यंत खूप मोलाचा संदेश मिळाला.. करिता राऊत गुरुजी आपले खूप खूप धन्यवाद !
@manwarsandip2830Күн бұрын
,. Pp pppppp PPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPPP ppppppppppppppp. P. Ppp. ppp. Ppp. Pppp. Ppp. ppp. pp. Pppppppppppppppp. pp. pppp pppppppp. Pp. ppppp. p. p. pp. ppppp. pp.. pp. pp
@TechnologyWingКүн бұрын
विदर्भ भाषेला व विदर्भ मधील संस्कृतीला सर्व दूर पोहचवणारया राऊत सर चे खुप खुप अभिनंदन 🙏
@yogeshkhandare3416Күн бұрын
नवीन पिढी साठी बालमनावर चित्रपटाचे कसे परिणाम होतात याचे सुंदर मार्गदर्शन मनोरंजना च्या माध्यमातून धन्यवाद गुरुजी
@Gaurigautam4Күн бұрын
पुष्पा झुकेगा नाही साला ..... गुंफाबाई काय सोडत नाही आज जगण्याला 😂😂😂
@bharatborale1254Күн бұрын
१ नंबर माहीती दिली सर, कोणताही चित्रपट मालिका पाहताना त्या आपल्या डोक्यात न घालुन घेता,मनोरंजन म्हणुन पाहावे❤❤❤
@pramoddeshmukh3034Күн бұрын
बरोबर आहे सरपंच साहेबाच आपल्या इथे हिरो लोकाईले लय डोकश्यावर घेतल्या जाते ते ऐक मनोरंजनाचा भाग आहे त्याला त्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे
@rahulghodeswar502Күн бұрын
खूप छान सादरीकरण सर आपले अभिनंदन. जयभिम
@manoharpokale3275Күн бұрын
सरपंच साहेबांनी चित्रपटाचे आणि जाहिरातीचे लहान मुलावर कसे दुष्परिणाम होतात हे सुंदर पध्दतीने समजून सांगितले आणि असेच प्रबोधन लहान मुलांसाठी आवश्यक आहे 👌👌👍👍🙏🙏
@mangeshfulari8840Күн бұрын
आपला निरागस आणि समजुत दार जगण च छान आहे या जगण पुष्पा खुप खुंखार दिसते बाप्पा सर आपला जगण चांगला आहे😅😅😅
@AtulPakadeКүн бұрын
Gumfa baech Aani devidas cha Kam ek number Aahe superb video Raut sir
@dipakpatil1928Күн бұрын
चित्रपट पाहून त्यातील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. कोणत्याही पात्राचे अनुकरण करू नये. अंगलट येईल असे काही करू नये. राऊत सरांनी या व्हिडिओ मधून चांगला संदेश दिला आहे👍👍👍👍👌👌👌😅😅😅😅😢😢😢😂😂😂😂🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙💙💙
@seemababar1157Күн бұрын
नाईस डायलॉग जगन 😅😂👌🏻
@BeChaRaAyaanКүн бұрын
Thnxx Sima
@AvinashMoradeКүн бұрын
शेवट खूप चांगल्या रीतीने मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश 👍
@nileshlokhande8370Күн бұрын
लेखकाच्या अचाट कल्पनाशक्तीला सलाम
@AnkushRathod-fd8izКүн бұрын
आलं व्हिडिओ टाईमावर थँक्यू सर❤❤❤
@NDK1010Күн бұрын
गुंफा आजी जगण्याचं भूत उतरवते आता 👍👍👍
@YogeshHiwrale-o6pКүн бұрын
गुरुजी..सलाम तुमच्या मार्गदर्शनाला उद्यापासून मामाचा पेंटिंग राहिलेला भाग लावा..
@vaibhavpunde9039Күн бұрын
गुफा आजी आणि देविदास भाऊ जगनच्या आणि संकेतच्या आगतल पुष्पाच भूत चागल काडते आज .mh 37 कारंजा लाड First comment First like
@dhirajagrawal6821Күн бұрын
आज पुष्पा च काही खर नाही दोन संघटनेचे अध्यक्ष येऊन राहले जगन च पुष्पा च भूत उतरवण्यासाठी 😂😂❤❤
@nikhilKamle-n1d20 сағат бұрын
पुष्पा झेकेगा नही साला ...... गुंफाबाई काय सोडत नाही आज जगण्याला ❤❤❤❤❤
@ankitraundale7982Күн бұрын
गुंफा आजीच्या पुढे पुष्पा को झुकना पडेंगा😂😂😂
@wasudeoTAJNE-ku1keКүн бұрын
गुंफा आजी टिपारी देते आज पुष्पा ले❤😂😂🎉🎉❤
@chetanzoting602Күн бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@shivamdate2126Күн бұрын
जय गजानन माऊली 🚩🙏🏻🙏🏻🚩
@VitthalShinde-gg3hqКүн бұрын
Jaj gajanan
@Mauli-c2zКүн бұрын
जय गजानन माउली
@ravindrabadhiye5395Күн бұрын
अप्रतिम सरपंच साहेब❤❤❤ महिती दिल्या बद्दल
@MH29_Yavatmal_vlogger2Күн бұрын
पुष्पा जगन पुष्पा झुकेजा भि, वाकेंगा भि, और गुंफाबाई और देवीदास भाऊ सनसने आने के बाद झोपेंगा भि 🤔😄😄😂😂😅😅🤣🤣
@pavanpanzade1131Күн бұрын
,,😂😂😂😂😂
@adinatharsule7089Күн бұрын
Sir, you make such heavy videos that I always watch old videos on repeat. Your videos are so cinematic. A film, a drama, a festival, everything is a failure. Every day there is a new topic in every topic. Society, social commitment or whatever we citizens should be vigilant about. All these things are in your series. It feels very heavy after watching it.❤🎉
@TeachertakatakSureshRautКүн бұрын
Thank you for your appreciation! 🙏
@rahulgayki6307Күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर खूपच छान एपिसोड
@santoshamrute8878Күн бұрын
वेस्ट इंडिज चां ब्रायन लारा 😅😅😅
@SiddhaniBawaneКүн бұрын
*जगन पुष्पा :* *मै हु बाॅस,* *मै हु सबका बाॅस,* *मै हु बाॅस का भी बाॅस,* *जगन पुष्पा है तो धंदा है,* *जगन पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नही साला* 😀😃😄😱😎
@rameshwardhole9988Күн бұрын
Sarpanch sahebani ya prakarnat chokh bhumika bajawali thanks sarpanch saheb .baki khup jabardast very very intresting Raut sir.🎉🎉❤❤🎉
सरपंच साहेबांनी आज योग्य आणि मोलाचा संदेश दिला, धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@babitajamnik9443Күн бұрын
गुंफा आजी खुप चांगले गाडी चालवते😂😂😂😂❤❤❤
@yogeshguhe930Күн бұрын
सर आपले अगदी बरोबर आहे आज काल जे सिनेमा येतात त्या प्रमाणे आजची पिढी तेच पाऊल टाकत आहे उदाहरण म्हणजे आज सरास सिगरेट ओढताना सिनेमा मध्ये दाखवतात मुल काय नी मुली काय तेच आपले मूल मुली आज काल त्यांचा बोध घेत आहेत आपल्याच च्याईनल वर असत ना शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती मनोरंजन आहे ते सुद्धा कोन्हाला समजत नाही गुरुजी खूप चांगला संदेश दिला आपण ❤
@mahadevtayade666Күн бұрын
सरपंच साहेबांनी सत्य परिस्थीती मांडली आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल साहेबाचे व राऊत सराचे आभार.
@PalluLove-zd4ezКүн бұрын
देविदास सनसने हिसका बसतो वाटते पुष्पा जगन ला आज 🎉🎉🎉🎉🎉
@sandipfuke315Күн бұрын
जगन पुष्पा . झुकेगा नाही साला
@SuhasPardeshi-w4zКүн бұрын
विदर्भ भाषा मला खूप आवडते मी मराठवाडा मधला आहे सर चे व्हिडिओ पण खूप छान आहे सर ची कॉमेडी फार कलाकार आहे मी डेली एपिसोड पाहतो
@MohanMendhekarКүн бұрын
सरपंच साहेबा सारखे समजदार मानस असले तर सगळेच कार्य सुरळीत पने पार पडतील संपूर्ण गावचे सरपंच तुमच्या विच्याराचे असावे असे माझे वैयक्तिक मत आहे सरपंच साहेबा ❤❤🙏🙏
@aksloverrtКүн бұрын
Maye baba takle mi hi takla😂😂 vah re pistul 😂😂😂😂 raut saheb he mst hot pn😅😅😅
@DeepakRajput-fg2jsКүн бұрын
सर खूपच छान संदेश दिला सरपंच साहेबांनी आपण फक्त मनोरंजन घेतलं पाहिजे जीवनात एवढ्या समस्या आहे आपण आपला वेळ मनोरंजनासाठी दया आणि आनंद घ्या.
@bhojajimaharajbuildingmate9528Күн бұрын
सरपंच नि जे केल ते उत्तम केल कारण मारून असं त्यांच्या लक्षात येत नाही या पद्धतीने केल तर त्यांना धाक पण होतो आणि असं केल्या ने कोणते परिणाम होते ते पण त्यांना समजते म्हणून जे केल ते योग्य केल ❤❤❤❤❤❤
@rushikeshchavhan6987Күн бұрын
जय गुरूदेव ❤😊
@VishalWankhade-xz7bgКүн бұрын
MH 48
@Mauli-c2zКүн бұрын
जय गुरुदेव
@ShrikantChaudhari-bl2fzКүн бұрын
शिवलाल भाऊ चे शुभचिंतक पेक्षा अशुभचित्नारे जस्त आहे 😂😂
@HoshingeWatkarКүн бұрын
मारोती आणि पुष्पा एकदा होऊन जाऊद्या सर.. जगण ची मजा येते एपिसोड 297 सारखी
@gajananasurve415Күн бұрын
पुष्पा भाई तेरा काम सरपंच देवीदास भाऊ शांताराम भाऊ निकाला है भाई❤❤
@mohanbodkhe513118 сағат бұрын
खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं राऊत सर खरच खुप खुप धन्यवाद...👍👍
@riteshshahane951Күн бұрын
पुष्पा पुष्प राज में झुकेगा नहीं साला 😂😂
@makrandkulkarni7476Күн бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ Jai cool mama ke ♥️ jagan pushapa ke Jai ho sir
@jayantdehankar8728Күн бұрын
सर कितने भी एपिसोड निकालो हम देखतेही रहेंगे झुकेगा नही साला 😂😂😂😂😂😂😂😂😂 एक नंबर ❤❤❤
@PravinBure-l5eКүн бұрын
जगन पुष्पा 3❤️❤️❤️
@truptikhadse1804Күн бұрын
Salaaam Salaaam Salaam - Guruji khup khup mahatvacha sandesh aapan dila !! Akhya team la manache abhivadan !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान संदेश दीला या व्हिडिओच्या माध्यमातून जगन भाऊ आणि संकेत भाऊ यांच लाल चंदन च भूत उतरणार बाकी खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
@rajendrabelkhede6990Күн бұрын
पुष्पा... पुष्पराज झुकेगा नही झाला...
@PrafulGawande-bm3rdКүн бұрын
आला बावा पुष्पा भाऊ जाग्यावर 😂😂😂 आयेकच नाही कोणाचं 😂😂
@ashishmeshram2283Күн бұрын
धुपट निघायची शक्यता आहे😂😂
@RahulKale-cv5opКүн бұрын
सर पुष्पा 2.ला शांताराम भाऊ आणि घुमफा आजी देविदास भाऊ. मिळून बत्ती द्या सर ❤🎉
@Spartan33344Күн бұрын
पुष्पा भाऊ झुकले बी अन वाकले बी😂😂😂😂
@PrashantKar-i8qКүн бұрын
Jagan cha battya gol hote gumfa budi mude ...😂😂😂
@TARKESHWARSHENDE-nr4dsКүн бұрын
आज दांगडो दांगडो च आहे बावा आता कुठं सपडन जगन पुष्पा काय माहित गुंफा बाई त येते गावात आता कसं काय होते ते पहा च लागणं तसा ही पुष्पा 2 5 जानेवारी ले केबल टीव्ही वर आहेच आता गोंधळ वाढला एपिसोड मध्ये दमदार एपिसोड बावा
@SachinMadhankar-kb6skКүн бұрын
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@Mauli-c2zКүн бұрын
रामकृष्ण हरी
@gajanannemane3285Күн бұрын
सर सरपंच एकदम बरोबर बोलले खूपच सुंदर विषय
@navnathmurhe466Күн бұрын
पुण्यावरून कोण आहे
@vaibhawdhage9144Күн бұрын
मी
@laxmanshejol6151Күн бұрын
Tumhi kon
@kimjongun2230Күн бұрын
हिंजवडी..
@amitbhople5723Күн бұрын
Mi hay ki
@nikhilpotlewad6231Күн бұрын
Mi shirur aahe
@SwamiGabhane-hs4isКүн бұрын
Washim walya like kara 😂😂😂
@ArjunBhusari-yj1qnКүн бұрын
❤❤
@ManmathBhagyawantКүн бұрын
Ka
@ghanshampatil6163Күн бұрын
Magrudpir Walya like kara
@Mauli-c2zКүн бұрын
🎉🎉🎉
@mangeshpatil8048Күн бұрын
गुरूजी च्या कल्पना शक्तीला तोड नाही 👌🙏
@surajcharpe8513Күн бұрын
श्रीवल्ली कुठे आहे पुष्पा ची
@prafulshende598Күн бұрын
हा हे बोलले बा बरोबर तुम्ही 😂😂😂😂
@nivruttimhasaye377617 сағат бұрын
You are right bro 😂😂😂
@amyp37Күн бұрын
पुष्पा 2 बगून जितकि मज्जा नाही आली तितकी मज्जा जगन पुष्पा बगून आली सर अप्रतिम सदरीकरण. ..
@maheshDhadve-ez1rhКүн бұрын
नाही सरपंच साहेब शिवलाल ले बत्ती भेटली पाहिजे 😂😂
@ShankarraoNimkar-bj2ekКүн бұрын
खऱखरीच real life आणि reel life याचें मधील फरक हा आजच्या पिढीने समजून घेणे अत्यावश्यक आहे सर तुम्ही मनोरंजना चा कथानक च्या माध्यमातून समाजप्रबोधन चे एपीसोड केले ते कौतुकास पात्र आहेत आपले अभिनंदन. धन्यवाद सर
@SanjayWalke-c4wКүн бұрын
एपिसोडचा सुंदर समारोप केला. मानसशास्त्रीय दृष्टी वापरली.
@SURAJKADU2948Күн бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@RajeshRajurkar-i4p16 сағат бұрын
सरपंचाचे एक नंबर विचार❤❤❤😂😂😂
@BeChaRaAyaanКүн бұрын
Devidas .... shekhawat police 🚓😂😂😂
@shubhamkhandarkar6026Күн бұрын
👌❤❤😂 badhiya video😂❤❤👌
@Karan_patil_9Күн бұрын
झुकेगा नही जगन पुष्पा😂😂
@dattrayabelkhede5940Күн бұрын
गुफां आजी जगन च लाल चंदन चांगल च काढते वाटते.😂😂
@shubhamkhobarkhede3823Күн бұрын
Jagnya n t allu arjun peksha bhari action keli guruji😂😂😂
@digambarpophali9137Күн бұрын
मस्त गुरुजी
@raviburale7112Күн бұрын
पुष्पा... पुष्पराज झुकला 😅 जगन पुष्पा सगळे एपिसोड लयच मस्त आणि कॉमेडी होते.. आणि समाजाला एक संदेश सुद्धा या व्हिडिओ मधून गेला...मस्त सर🙏
@RohanThakare-ee4qoКүн бұрын
Tu payt ka re
@chandrakantpatil-z6hКүн бұрын
चंद्रकांत अव्हाळे,मंगरुनाथ, जांब 🎉
@vaibhawdhage9144Күн бұрын
पुणेकर ❤
@PavanKumar-hx6wlКүн бұрын
पुष्पा झुकेगा नहीं साला........... पुष्पा पुष्पा पुष्पा,,,,,रपा रपारप
@ashishpakhare7642Күн бұрын
सरपंच साहेबांनी अगदी बरोबर सांगितल जगन पुष्पा फायर आज धूपट निघाला अस्ता😂😂
@nitingangole1148Күн бұрын
वाह रे जगन 😂 पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला 😂😄
@akolaks8856Күн бұрын
😂😂😂😂😂😂...
@GauravKokate-qt7nuКүн бұрын
बळुभाऊच्या दुकानातल्या सुन्याची मजा दाखवा ना गुरुजी ❤❤❤❤
@kiranbhagat1145Күн бұрын
Osmm
@BeChaRaAyaanКүн бұрын
Ki. Ki ki kirannnnnmn
@eps95pensioners39Күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@awajachijangilut888Күн бұрын
जगन पुष्पा भाई ❤
@kailaspawar4647Күн бұрын
जगनने तिन दिवस धुमाकूळ घातला
@pravinbawane6261Күн бұрын
सुपर हिट वाला एपिसोड ❤❤❤
@nageshwankhede743410 сағат бұрын
सुपर हिट सर रियालिटी पिच्छर होता मित्रांसोबत बघितला खूप हसलो😂