मी सिंधुदुर्गात राहतो गावपळण हॅारर वैगरे काही नाही. इनामदार देवस्थान आहे रामेश्वर सुंदर परिसर आहे . बाकी गावपळण म्हणजे पारंपरिक लॅाकडऊन समजा हव तर.😊
@sagarkamble7755Ай бұрын
मस्त.... पारंपरिक lockdown....!!👍🏻👍🏻👍🏻
@Gauri774Ай бұрын
मला सिंधू दुर्ग गाव खूप आवडते. My dream to visit this place 🙏🏻 मी नागपूर इथून आहे
@SANJAYBANSODE-o5v24 күн бұрын
Very good bhai..
@Logan-l7n24 күн бұрын
हो बरोबर आहे. यात भयानक वगैरे काही नाही.
@Darkride0518 күн бұрын
Jri horror nsl...tari pn ashy veli bhut firtat as mhntat
@कवठयामहाकाळ-z4kАй бұрын
ही प्रथा कशी का असेना पण यामुळे लोक एकत्र येऊन मिळून मिसळून येऊन आचार विचार यांची देवाण घेवाण होते. असे आता लोक एकत्र येऊन राहत नाही 😢😢
@balrajshinde5616Ай бұрын
चिन्मय आहे म्हणूनच बोल बीडु बघतो
@shubhammandlik1521Ай бұрын
Haa bhava
@shubhampawar8043Ай бұрын
Yes
@shrenikaKamble-r4sАй бұрын
होय छान सांगतात आणि माहिती 👍
@dnyaneshwarwaghmare1669Ай бұрын
Ekdam kharr bhai ❤❤maz pn asach ahe fakt Chinmay bhai ❤ mulach Ani tyachech video bagto fakt ❤🎉
@saifapatel638029 күн бұрын
Khup divsani disala aaj
@shivram7Ай бұрын
मी आचरा गावचा आहे..... बोलभिडू आणि चिन्मय उत्तम माहिती संकलन आणि सादरीकरण❤👌
@rohitrawool113328 күн бұрын
मी कुडाळ... गावपळण कशासाठी करतात ...त सांग जरा...
@vishal.mohite_officialАй бұрын
चिन्मय भाऊ नेमक रात्रीच असला विषय घेऊन येतो😅
@marathi_rj6917Ай бұрын
भुताटकी असो वा नसो..पण लोकं एकत्र येऊन राहतात , एकत्र जेवतात, एकत्र भजन म्हणतात...ह्याहून अजून काय पाहिजे .. हे फक्त आपल्या कोकणात होऊ शकते ❤❤
@bhupeshtandel504Ай бұрын
आमचं गाव आचरा आहे.. सुंदर व्हिडिओ बनवला आहे. आम्ही मुंबईला राहतो.. पण सर्व भाऊबंदकी एकत्र गावाबाहेर राहायला जातात.. कधी तो अनुभव घेता नाही आलंय आज पर्यंत.. पण ही परंपरा अशीच कायम सुरू रहुदेत रे महाराजा अशीच रमेश्वराचरणी प्रार्थना 🙏🏼
@marathi_rj6917Ай бұрын
तू पण जा एकदा असा अनुभव घ्यायला.. खुप मजा येईल तुला... कोकण हेच स्वर्ग आहे ❤
@badepapa569Ай бұрын
चिन्या साळवी म्हणलं की काहीतरी HORROR असणारच 😅
@amarishbhilare6304Ай бұрын
🤣🤣🤣
@Aj_778829 күн бұрын
चिण्या भोऊ ची दहशत आहे ह्या चॅनल वर 😂😮
@adityadhumal5375Ай бұрын
चिन्मय भाऊ परत आपल्या मूळ विषयावर आला. 😅😂
@sunilkumarsalunkheАй бұрын
चिन्मय चा विषय लय हार्ड आहे
@parimalpawar4391Ай бұрын
ही आमच्याकडे संपूर्ण कोकणाची परंपरा नाही.. केवळ सिधुदुर्ग मधील फक्त दोन गाव आहेत. आमच्याकडे रत्नागिरी ला किंवा पुढे रायगड येथे ही ही प्रथा नाही.. आणि जे काय आहे त्यात रहस्य काहीच नाही.. माणसांनी आपल्या सोईनुसार केले आहे धन्यवाद... MH 08 मी कोकणी
@GauravSawant-oq6zfАй бұрын
खर कोकण म्हणजे सिंधुदुर्गच तळ कोकण फक्त MH 07
@WellunknownmanАй бұрын
मित्रांनो, आपण सगळेच कोकणी... त्यात MH 06, 08,07 सगळेच आले. कोकणातल्या प्रत्येक गावाची काही ना काही तरी खासियत आहे. त्यामुळे अख्खं कोकणचं भारी ❤
@shrenikaKamble-r4sАй бұрын
चिन्मय - स्पष्ट उच्चार, संपूर्ण माहिती, बोलण्याची धडक, आवाजाची चढ-उतार छान जमतं सगळं =( म्हणजेच बोल भिडू) 👍
@tejasnhivekar4878Ай бұрын
सत्य घटना कारण मी मालवण मधला आहे.. आम्ही अनुभवला आहे हा अनुभव
@Kishordhamal99Ай бұрын
यातुन चांगल काय.. तर सर्व समाज एकत्र येतो
@shaileshgaonkar1174Ай бұрын
चिंदर.. गावची पण असते गावंपळण
@sanket_96k_patilАй бұрын
चिनू भाऊ कॅमेरा angle मस्त फिरतोय 😂😂
@djmusiccompanypvt.lkolhapu9285Ай бұрын
गाव सोडून गेली की cctv camera लावा आणि वरुन ड्रोन फिरवा काय विषय हाय तो आम्हाला पण बघु द्या की😅
@ajaysahare9390Ай бұрын
Tu jaun Raha na gavat😂
@djmusiccompanypvt.lkolhapu9285Ай бұрын
एक कोटी द्या त्या गावात काय तिथला स्मशानभुमित पण राहण्यास तयार आहे मी 😂😀✅
@akshayjuvale8384Ай бұрын
Tu Jaun rahun tr bgh Tujha vishay bol bhidu vr lavu apan tujha😂
भाऊ असले विषय फक्तं तुच सांगायचे तुझा कोनी नाद नाय कराचा फक्तं तुच 😮☹️😰
@krantividhate257Ай бұрын
मी सातारा इथली आहे आमच्या गावी पण अशी पद्धत आहे पण फक्त एक रात्र भुतांची यात्रा भरते असं म्हणतात. देवीच मंदिर गावाबाहेर असल्यामुळे गाव सोडून जावं लागतं नाही. पण मंदिराच्या परिसरात संध्याकाळपासून कुणी फिरकत नाही
@rahulbhoite1914Ай бұрын
कोणत्या गावात..
@theoptimist3218Ай бұрын
चीन्या साळवी बोलते, OG स्टोरी टेलिंग ☠️
@niteshpednekar4162Ай бұрын
तुमच्या टीम ने माहिती संकलन छान केलय पण त्याच सादरीकरण थोडस कमी पडलं, कारण मी आता सर्व कमेंट्स वाचल्या त्यात असे काही नग आहेत जे नास्तिक/ टिंगल टवाल्या आहेत. ह्या पिढीच्या लोकांना सांगताना त्याच्याच वैज्ञानिक भाषेत सांगायचा प्रयत्न हवा होता आणि माझा सांगण्याचा हेतू एवढाच की ज्या गावाबद्दल तुम्ही बोललात त्या गावचा मी नागरिक आहे आणि कोणीही येऊन आमच्या गावाबद्दल येऊन काहीही कमेंट करेल ते पटणार नाही
@kamleshdesai3193Ай бұрын
👌🏻👍🏻
@uttamthakare9301Ай бұрын
💯 bhava
@rassikachavan5856Ай бұрын
Right .
@souravkambale1520Ай бұрын
भावा आचरा गावत दर 3/4 वर्षांनी तेथील लोक गाव सोडून जातात (तीन दिवसांसाठी) कारण गावच्या स्वच्छतेच्या दृष्टीने .
@DriversoutofsightАй бұрын
आता काही मायझये नास्तिक येतले आपला थोबाड घेवन अंधश्रद्धा आसा ही म्हणान बोंबलत.. कायव असांदेत.. आमच्यासाठी बरा हा.. आई भगवती तुमचा पण भला करो.. डायरेक्ट मालवणतसून लाईव्ह कमेंट भावा..
@uttamthakare9301Ай бұрын
नास्तिक आहेतच शिकवायला 😂
@govindtidke4467Ай бұрын
काही असो पण चीन्मय असला की प्रत्येक विडीओ जबरदस्त वाटतो
@mihirsai97sanapАй бұрын
भाऊ अशेच horror stories चे video दररोज टाकत जा रात्री Playlist बनवा
@User1234-PncАй бұрын
आला बाबा घाबरावायला 🤣
@amittodkari535127 күн бұрын
भयावह गोष्ट सांगण्यात चिन्मयचा चांगलाच हातखंड आहे. त्यात बॅकग्राऊंडला लाइटिंग मस्त जमली. असेच व्हिडिओ बनवत रहा. चिन्मयला एक सजेशन, मराठी हॉरर पुस्तकांचे कथन पण करत जा
@NOBODY08989Ай бұрын
आमच्या इथे पण सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव पळण होते ३ वर्षातून एकदा होते हे जावली तालुक्यामध्ये हे गाव आहे
@PrashantPawar-o5j29 күн бұрын
Bhai tuza awaj ch ek no aahe God gift😊
@sonalikate2503Ай бұрын
Marathimde आल्याड पल्याड navacha cinema ahe.... Tyachi story ashich ahe...
@RajJagtap-g5jАй бұрын
Aala maza Chinmay bhau aala
@TanayaRedkarАй бұрын
❤कोकणकर म्हणून प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे...😊या सगळ्या मागे काहीही कारणे असोत ,काहीही आख्यायिका असो पण इथले लोक अगदी भक्तिभावाने ,श्रद्धेने , गुण्यागोविंदाने मिळून मिसळून हे सगळं सांभाळत आहेत आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देत आहेत.यातच सगळं कोकणचं वैभव आहे .. आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना हे असं सगळं जपणं तेवढच महत्वाचे आहे आणि हे कोकणातील प्रत्येक ठिकाणी होताना दिसत आहे.❤❤
@Mrsidvlogs7Ай бұрын
येवा कोकण आपलोच असा... ❤
@dhiaj21028 күн бұрын
सिद्धी न भरवल कारल तेव्हापासून लागत नाही कडू , नमस्कार मि चिन्मय . तुम्ही पाहत आह बोलभिडू 👌congratulatiions bhau
@chandupawar5539Ай бұрын
Bhari naa yaar kiti majja yet asel tyannaa😌
@shreesadguruvadevalemisalh4921Ай бұрын
गावपाळनी =अल्याड पल्याड😮😮😮
@rutujakagne6861Ай бұрын
Real अल्याड पल्याड 😮
@bhushangarud4973Ай бұрын
चिन्मय आणि भुत जुळलेले समीकरण 😂
@vivek5841Ай бұрын
अक्ख कोकण भूतांचा अड्डा आहे... आणि लोक भूतांची सेवक.... म्हणूनच भावकी भावकी मध्ये करणी बाधा दिसून येते.
@rassikachavan5856Ай бұрын
आणि तू त्यांचा boss 😂.
@aakashjawalАй бұрын
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील गोंदेमाळ गावात पण ही प्रथा आहे
@SachinChavan-ek5okАй бұрын
चिनू भाऊची इतिहासात, नोंद होईल,,, कहाणी नायक,, 📖📖📚✏️✏️📒📒
@sahilmujawar639629 күн бұрын
विषय झणणीत असला 😅 की चिन्मय भाऊ नक्की दिसणार....❤😂
@prakashdalvi4773Ай бұрын
Chorachi mazhy yet asal m😅😅
@saketkale6854Ай бұрын
ड्रोन पाठवून पहा. खर काय ते कळेल.
@pareshgudekar191922 күн бұрын
Me chindar gavcha ahe, khup changali mahiti
@जयशिवराय-त8थАй бұрын
चिन्मय खूप छान सांगतो horror stories😂😂😂
@WhiskerLickerАй бұрын
Hiii, maza gav kudopi, mamacha gav chindar ani aamhala bajar achara, gavpalan mhanje devane ghatlela niyam, ani shree dev rameshwaracha aadesh mhanje jiv ki pran, juni purvipar chalat aaleli paranpara, ani tu ajunhi chalu aahe achara ani chindar gavatlya lokanni..... ani aata gavpalan ha ek entertainment cha vishay zalela aahe pn mazya aaichya lahanpani gavpalan mhanje kharch ek shraddhecha vishay hota tiche lahanpaniche experience bhayank hote, tyatla ek mhanje, mazya aaich maher chindar ani ti lahan astana gavpalan zaleli tine hi ekch gavpalan experience keli ti ashi ki, gavpalanichya dusrya ratri achanak vadalivara ani unseason paus suru zala etka ki lokanche bandhalele tanbuch udun gele mg aata kay karaych mhanun gavatlya mankaryanni rameshwarala vinanti karun, aamhi aamcya ghari kadikulapat rahato baher yenar nahi je asel te gharat ani tin ratri complete zalyavar tuza kaul gheun gav punha bharu.... so sagale gavkari aapli gur dhor gheun ghari aale ani gharat rahile pn ratrabhar bhayanak anubhav chaluch hote,,,,,, as vataych ki konitri gharachya bajune chalatay,, madhunch kuthuntri bhajanacha aavaj,,,,, madhye kontri rastyavarun khup lok bolat chalatyat,, konitri gharachya kaulavarun jataty ase anubhav tya ratri kahi koni zople nahit,,, mg tharlyapramane shree dev rameshwarala kaul laun gav bharvnyat aala.....sangnyacha uddesh ki aata gavpalanila vegal valan lagl aahe.......... ek prakarchi enjoyment....🙏