BF.7 हा Omicron प्रकार BA.5 चा उप-वंश(sub-lineage) आहे. अतिशय कमी कालावधीसह हा एक अत्यंत संक्रमणीय प्रकार आहे. त्यात पुन्हा संसर्ग होण्याची क्षमता देखील जास्त आहे. आणि लसीकरण केलेल्या व्यक्तींना देखील संसर्ग होऊ शकतो. सर्वांनी आपला बूस्टर डोस complete करून घ्या. आणि कुणाला घशात खवखव,शिंका, सतत वाहणारं नाक, कोरडा खोकला, डोकेदुखी, बोलताना होणारा त्रास, वास न येणं, चव जाणे, अतिसार याप्रकारची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांची सल्ला घ्या. वायरस मध्ये सतत म्युटेशन होत असल्याने त्याची लक्षणे पण बदलत राहतात. आणि जास्त panic (घाबरण्याचे) कारण नाही. ओमिक्रोन शी मिळताजुळता असल्यामुळे आपण आधी पण त्याला हरवल आहे. भारतात जुलै मधेच एक केस नोंदवली गेली होती. तरी गर्दीचा ठिकाणी जाणे टाळा, मास्क चा वापर करा. आपली सुरक्षा आपल्या हाती असते.
@vaibhaokakde74472 жыл бұрын
छान माहिती दिली swara मॅडम 👍
@ganeshingle70082 жыл бұрын
कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे तुम्ही मॅडम
@प्रदीप-भ4ह2 жыл бұрын
अतीशय उत्तम माहिती दीली....👍👍🙏🙏
@omkarchavhan70422 жыл бұрын
👍
@mangeshgawai65522 жыл бұрын
छान माहिती दिली Dr. अजून एक गोष्ट मीडिया वाले जी परिस्तिथी दाखवत आहेत तेवढी भीषण परिस्थिती नाही.टेन्शन घेऊ नका..
@Potale20022 жыл бұрын
देविदासभाऊ च्या चाहत्यांनी येथे लाईक करा
@nitinborey75872 жыл бұрын
देवदासभाऊ दिलदार आहे भाजीपाला आणि वांगी मोफत दिली पण देवस्थानचे भांडे चे पैसे नगदी घेतले असच प्रत्येक गावात देवदासचा अवतार तयार होवो
देविदास भाऊ भांड्याचे भाडे सर्वांकडून वसूल करत जा नाही तर होतील सारे भांडे लंबे.. 😂😂
@manoharpokale32752 жыл бұрын
शांताराम बाप्पू जे मनातल्या मनात बोलते ते ऐकून हसू आवरत नाही, खूपच मजेदार कॅरेक्टर 😀😀👌👌🙏🙏
@nilesh__tathe2 жыл бұрын
सर देविदास भाऊ खरचं लय मोठ्या मनाचे आहेत. तुम्ही असे एपिसोड टाकता की आमचं मन संभ्रमात पडते पहा मी तेव्हा गजानन भाऊ ले मतदान केल पण आता अस वाटते की देविदास भाऊ ही लय चांगला माणुस हाय मंडळाचे भांडे मात्र पावती फाडुन देले पण भाजीपाला ,वांगे मात्र मोठ मन करुन तशीच दिली खरचं सर प्रत्येक गावात सा व्यक्ती असावाच
@yogeshdhage20032 жыл бұрын
हा शिवल्या लय तोंड घाल्या आहे
@pankajkhairkar10072 жыл бұрын
शांताराम भाऊ मानलं बुवा तुम्हाला.... 😀 आलेल्या संकटावर लगेच मार्ग काढता.. 👍🏻😜... कंदील आबाजी न बादच्या बादच्या जमवला स्पेशल आटो 🤣🤣🤣
@gopaldiwnale432 жыл бұрын
खरी गोष्ट अईकली की खूप आनंद मिळते सलाम आहे सर तुम्हाला
@dhirajther34642 жыл бұрын
सर , नवीन वर्षाच्या पार्टी चा व्हीडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहत आहे .🙏🏻👌 व्हीडिओ खूप छान आहे.1 नंबर
@dhammadasmohod31952 жыл бұрын
शांताराम भाऊ एक नंबर माणूस आहे, प्रत्येक गावात असा रोखटोक माणुस पाहीजेच
@raviburale71122 жыл бұрын
देवीदास भाऊ लय दिलदार माणूस आहे बा..त्यांचं काम लय वेगळं आहे.👍
@milindraut41972 жыл бұрын
देविदास भाऊ च आवाज ,अन भाषा एक न. आहे बा...
@प्रदीप-भ4ह2 жыл бұрын
देवीदास भाऊ चा हीशोब स्पष्ट आहेत..आपला असो परका असो...पंग्तीभेद नाहीत...☝️☝️☝️
@sagarughade26782 жыл бұрын
खरचं रोडगेची मजा फार येते बेलबंडी यात्रे जान फार मजा येते
@SurajSatnurkar2 жыл бұрын
या शांताराम भाऊ आमचे पण रोडगे आहे बहिरम ला 😂😂
@dknetwork89662 жыл бұрын
या भागा ची खूप वाट बघत होतो 🙏🏼धन्यवाद सर 🙏🏼
@maheshmusale49032 жыл бұрын
संकेत चामुंडा लायच भारी दिसते बॉ ☺️☺️
@shubhamkale75402 жыл бұрын
shantram, devidas sarkhe manase sarv gavana phijech, sadhya shantaram character dim padal devidas bhau ani mama mule but shantram chan character ahe samajdar manus rampur cha, aaplyakdche rodge chi maja ch vegli ahe sir ani te jr shetat asle tr khupch chan..🥰👍
@gajananasurve4152 ай бұрын
मनातल्या मनात मस्त❤❤
@purushottambodkhe6552 жыл бұрын
देविदासभाऊ तत्ववादी माणूस आहेत 👌👌👍👍एकच नंबर सर 👍👍
@rupalimotghare60332 жыл бұрын
बहिरमची रोडक्याची पार्टी शांताराम भाऊला खूप महागात पडली
@aparnachoudhari86262 жыл бұрын
रोडग्याईचा मेळ जमला राजेहो झोक झोक 😉😂😂
@dkalewar2 жыл бұрын
शांताराम भाऊ एक नंबर
@avianshmorade89182 жыл бұрын
देवलाल मस्त माणूस आहे खरंच 😊
@tusharsherekar65972 жыл бұрын
रोडगे पार्टीच्या आनंद घेतला सर
@samadhanpandit22682 жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@digambarpatil85472 жыл бұрын
एकच नंबर पण रोडगे पार्टी पार्ट 2 उद्याच पाहिजे
@drswapniltembhare1112 жыл бұрын
खूप छान विदर्भ स्पेशल रोडगे..😋😊👍
@shubhamrealible93242 жыл бұрын
Rodage Anni vagyachi vidarbh style bhaji vishayach bhari
@maheshdhadwe46492 жыл бұрын
हवा चेक केली गिरसींग कराची हाय शांताराम भाऊ 🤣🤣
@pavanshelar62772 жыл бұрын
बरोबर आहे देविदास भाऊ असं कडक पाजे
@avianshmorade89182 жыл бұрын
रोडगे म्हणल्यावर chalange नाही सर 😅
@ravipatil96652 жыл бұрын
Shantaram ram bhau jast ch kharch zala rao 🤣😂😂
@rutvikpardhan57452 жыл бұрын
देविदास भाऊ चा एक नंबर स्वभाव आहे
@nitinthakaresir23862 жыл бұрын
बाळु भाऊच्या घरी नवीन सदस्य येणार आहे वाटते...
@sunilneware17192 жыл бұрын
सर झाबु आणि शांताराम भाऊ ची मुलगी प्रेमात पदलि झाबरु च्या
मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात,देवाजवळ, तर कधी घरी पानग्याचा बेत केला जातो.गावात पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी कोणाच्या ना कोणाच्या शेतात पानग्याचा बेत असतो हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. मला तर खूप आवडतात पानगे आणि वांग्याची भाजी 😋☺
@vijaypkale90782 жыл бұрын
उद्याचा विडिओ रोडगे पार्टी पार्ट 2व्हिडिओ थोडा 30मिनिटांचा तयार बनविणे तसेच तुम्ही बहिरम यात्रेला कोणत्या मार्गे जाणार आहे अमरावती चांदुर बाजार शिराजगाव कसबा सायखेड कारंजा की दर्यापूर परतवाडा कोठारा, खरपी बहिरम तो मार्ग व्हिडिओ मध्ये टाकणे धन्यवाद सर 🙏 विजय पुं. काळे तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार जिल्हा. अमरावती
@user-tk1mz7hr9u2 жыл бұрын
Devidasbhau ek no
@sushantnagpure10992 жыл бұрын
चामुंडा चामुंडा 😁😁धकानांग तकानग
@dineshbhoyar5812 жыл бұрын
देविदास भाऊ लय दिलदार माणूस आहे
@prabhakarpakde12042 жыл бұрын
शांताराम मस्त आहे bhahiram yarela पूर्ण gavalA amaranth dile आहे .vr nice व्हिडिओ
बहिरमला या तुम्ही आम्ही तुमची सर्व सोय करतो आम्ही बहिरम जवळच राहतो
@VijaySharma-of6vm2 жыл бұрын
Niyam aur insaniyat ka pakka devida se hukm Ekta shantaram Chalak hai lekin devidaas Nek hai bahut badhiya sar bahut achcha episode tha dhanyvad
@gajananwankhede72362 жыл бұрын
राम राम हो गुरुजी,,, बाकी ,,लय भारी, एपिसोड
@रुद्रRudra882 жыл бұрын
Devidas Bhau best character
@gopalgore55902 жыл бұрын
Khup mast video sir
@sagaragham30962 жыл бұрын
1 no bhau
@akshaymahulkar58412 жыл бұрын
शांताराम भाऊ वाले like करा only विदर्भा वाले 😃😃😄
@rajubhakde71972 жыл бұрын
या थंडीच्या दिवसात रोडगे नाही चांगले लागत बाफळ्या मिरच्या भाजी पाहिजे शांताराम भाऊ
@ravindradamdhar14892 жыл бұрын
पुरत नाही वाटते...... 🤣🤣🤣 गावातच केला असता तर पुरला असता रोठ 😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@pralhadrathod29292 жыл бұрын
पाण्याच्या कॅना यात्रेत घेतल्या असत्या
@rameshborde72692 жыл бұрын
Next Sarpanch Devidas Bhau Sansane✌️🔥🔥🔥
@ravitemkar98032 жыл бұрын
देविदास भाऊ याचा सारखा माणूस गावात भेटणं खूप अवघड आहे
@lakhaningole93242 жыл бұрын
Nice video sir ji khup mahol rodacha mast
@kedarfuke64512 жыл бұрын
आम्ही कंदिल अबाजी म्हनजे कंदिल्याचे समर्थक ,लाईक कलत जा बाबा आपले पन समलथक वालै पाहीजे
@maheshparaskar63902 жыл бұрын
सर आज मी रामगांव रामेश्वर ला आलो होतो सुंदर गांव आहे
@vedantghuge27682 жыл бұрын
Mst video Guruji
@sachinsahare35512 жыл бұрын
Amche pn rodge hote sir...👍
@savan13.2 жыл бұрын
Mst video hota sir Shantaram 😉😂
@pavandhole83652 жыл бұрын
Khup chan video ahe sir👌👌
@santoshamrute88782 жыл бұрын
खरंच देविदास भाऊच वागणं हे रोख ठोक आहे
@dineshbhoyar5812 жыл бұрын
बहिरम यात्रा खूप छान असते
@vivekgudekar3322 жыл бұрын
खरचं अप्रतिम ......
@ganeshwa52 жыл бұрын
सर औरंगाबाद मध्ये रोडगला बट्टी असं म्हणतात
@aslamsaiyyad92842 жыл бұрын
देविदास भाऊचा खतरनाक काम आहे
@yashbhamburkar59712 жыл бұрын
Tak Paisa pe Pani as kam ah devidas bhau cha 😄🤩
@sunilgadhawe8632 жыл бұрын
खूप छान वीडियो सर 🙏🏼🙏🏼
@amolborse65962 жыл бұрын
Sataram bau 👌💐💐 1 no 💞
@sunilmahsal37092 жыл бұрын
Sirji sanket le lavkar kes aana lay khatarnak disun rayla to chamuda 😂😂
@sagarkurhade62892 жыл бұрын
खुप छान सर
@seemababar11572 жыл бұрын
शातांरामभाऊ😂😂😂
@SureshYadav-zb7it2 жыл бұрын
Shantaram bhaula rodge far mahag padle buva
@rahulkatkar61922 жыл бұрын
खूपच सुंदर
@marotighodkhande62012 жыл бұрын
कुट्टी मशीन तर कंदील गुड्ड्याच्या घरीच आहे सर
@mohanbodkhe51312 жыл бұрын
1 नं व्हिडिओ जिथं मंडळाचे भांडे दिले तिथं नगदी पैसे आणि देविदास भाऊ च्या शेतातला भाजी पाला फुकट मानलं बाकी देविदास भाऊला कुठं काय कस मॅनेज करायचं हा असा एक चांगला बोध घेण्या सारखा आहे देविदास भाऊ यांच्या वागण्यातून...
@predestine31129 ай бұрын
I think sir ne RAMGAO RAMESHWAR ch RAMPUR kela....
@kailasvasatkar39042 жыл бұрын
गुरुजी पौष महिना चालु झाला आहे... या महिन्यांमध्ये खंडोबाची वारी असते त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद सर
@anildhongade4822 жыл бұрын
सर आमचं पातुर खडकेश्वर संस्थान दाखवल्याबद्दल धन्यवाद टीचर टकाटक फॅमिली चलो रोडगे पार्टी
@nareshrokade41292 жыл бұрын
Patur 🙏🙏
@chetansolanke68452 жыл бұрын
👌😂अप्रतिम विडिओ सर 👌😂
@satishbhoyar31152 жыл бұрын
शांताराम भाऊ आमाला आमंत्रण दिले नाही 🙏
@vikaskherde62582 жыл бұрын
Road Gaye barobar God item theva
@rajeshhadale94092 жыл бұрын
Devidasbhau nice carecter.
@sahiltirpude26342 жыл бұрын
ग्रामसभे चा video बनवान सर
@maheshdhadwe46492 жыл бұрын
झुबंर भाऊ च्या मम्मी ला घेऊन जा प्रवासात मजा येईल चैनई एक्सप्रेस