संपूर्ण टीचर टकाटक परिवाराला आमच्यातर्फे जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@pandurangshinde793323 күн бұрын
मां साहेब जिजाऊ याना विन्रम अभिवादन
@xitij33323 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤❤
@kuldeepkhandare842323 күн бұрын
MH 30 अकोला
@santoshthakare269023 күн бұрын
डाबकी रोड अकोला
@anandff90723 күн бұрын
Hello 😊
@yash4567623 күн бұрын
Jay shree ram 🚩🙏
@yash4567623 күн бұрын
Jay shree Ram 🚩🙏
@ombamnkar449922 күн бұрын
डाबकी रोड वासी ❤❤ अकोला
@TechnologyWing23 күн бұрын
मामा कॅलेंडर घेऊन नाही आले या वर्षी गुरुजी 🤣🙏🤣😅👍👍👍👍👍👍👍👍🤣😅
@pranayughade12823 күн бұрын
शिवलाल ले बत्ती पूर्ण जगाले मुक्ती 😂😂😂
@VishnuDagdale-x2o23 күн бұрын
शिवलाल दिवाणजी नाही. झाडू पोच्या वाला पाहिजे पुढील एपिसोड मध्ये
@indianfarmer7623 күн бұрын
मला अभिमान आहे मि शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र मधे जलमाला आलो 😊😢😊
@nitindeokarpatil.malegaonl810023 күн бұрын
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PralhadsakharamPariskar.23 күн бұрын
Rajmata jijabai jayanti nimitta sarva teachertakatk mandali la namaskar❤🎉🎉🎉🎉🎉
@SangitaKhadke23 күн бұрын
मॅनेजर सोबत अन्याय झाला न सर , सर्व सत्य बाहेर येऊ द्या . शिवल्याचा खोटेपणा उघडकीस येऊ द्या . ......
@TeachertakatakSureshRaut23 күн бұрын
येईल पुढे
@bacchutayade386419 күн бұрын
हा भाग अजून अपूर्ण आहे गुरूजी लवकर हा भाग आणा.. यामधून पूर्ण शिकवण मिळाली नही अजून
@Vishalchandiwale23 күн бұрын
खरंच खूप छान व्हिडिओ बनवतात या व्हिडिओ मधून विविध थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते विविध उपक्रम ही 🎉राबवल्या जातात आणि याच कारणास्तव आपल्या चालू घडामोडी या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवले जातात उदाहरणार्थ कापसाचे भाव तुरीचे भाव चालू घडामोडी खरच खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही या व्हिडिओची आतुरता लागून राहते ❤❤mh-30 अकोलेकर❤
@chikurchuchumbbaba420523 күн бұрын
गुरुजी आपली कल्पकता अप्रतिम आहे, इमानदार मॅनेजर ला पुन्हा बहाली कराल पुढे कधी तरी, सत्य परेशान हो सकता हे पराजित नाही . धन्यवाद
@gajananasurve41523 күн бұрын
राज माता मां जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@dipakraut-k8m23 күн бұрын
यात्रेच्या निमित्याने सर सर्वांना कामाला लावले. 😍😍😍😍 काम होते आणी यात्रापण होते. 😂😂😂😂😂
@MohanIngle-qf7hm23 күн бұрын
मा साहेब जिजाऊ यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@RahulKale-cv5op23 күн бұрын
सर जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र सर ❤🎉
@sharaddevadhe856623 күн бұрын
🙏🚩जय भवानी जय जिजाऊ 🙏🚩
@MH29_Yavatmal_vlogger223 күн бұрын
राज माता,राष्ट्र माता, विर माता , स्वराज्य जननी जिजामाता यांचा जन्म जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐🧡🧡
@manojpophale996023 күн бұрын
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...
@satishkuhire798422 күн бұрын
मां साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
@samavlogs023 күн бұрын
राज माता मा साहेब जिजाऊ यांच्या जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन......... इचूकता संघटना उमरखेड ❤❤❤❤❤
@dattrayabelkhede594023 күн бұрын
कंदिल आबाजी तुम्ही बोलले तसे वागले पाहीजे तर तुमच बर आहे नाही तुमच काही खर नाही.😂😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger223 күн бұрын
राष्ट्रीय युवा दिवस व भारतील प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐
@madhavraut859123 күн бұрын
सर तूम्ही फक्त खर्याचा सात द्या शिवलाल ला सजा झाली पाहिजे ईमांनदार मानसाचा विजय झाला पाहीजे सर
कंदिल आबाजी शिवलाल ले भारी पडणार हे नक्की 🤔😅😅😁😁😂😂😄😄🤣🤣😜👍🏻💯
@shubhamkhandarkar602621 күн бұрын
👌❤❤👍🏻👍🏻❤❤👌
@shivajiraonayak985822 күн бұрын
आई साहेबांना मानाचा मूजरा 🎉🎉🙏🏻🙏🏻💐💐
@rahulzare843322 күн бұрын
Mind blowing series ❤
@rajeshsonone-kw8jp23 күн бұрын
जय जीजाऊ जय शिवराय जय भवानी
@AniketChavhan-s1i23 күн бұрын
शिवलास टिपारि भेटली पाहिजे गुरुजी ❤😂😢😮
@maheshDhadve-ez1rh23 күн бұрын
खरा चाणक्य तर कंदिल आबाजी हाय बावा रामपूरचा 😂😂
@gajananwankhede723623 күн бұрын
कंदील बुढढ्याला फीटवायच्या प्रयत्नात आहेत खादोडेच्या मिसेस 😂😂😂😂😂
@DATTAFALE23 күн бұрын
|| 😂 काड्या केल्याने माहोल बनते माहोल केल्या वर आनंद मिळतो.पण काड्या तर सर्वच करतात.शिवलाल भाऊ करते त्याले इच्चुकाटा म्हणतात. शिवलाल भाऊनी सध्या शिवाण पडत आहे. म्हणुन छत्रीचं काम सोडून मॅनेजर पद हिसकावल्या बद्दल त्यांचे अभिनंदन ♥️😂😁👍😍💐||
@eknathgharde555022 күн бұрын
जय जिजाऊ आऊसाहेब 🙏जय शिवराय 🚩🚩🚩
@ajaypradhan104823 күн бұрын
मासाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
@Vishalchandiwale23 күн бұрын
खरंच खूप छान एपिसोड आहेत प्रत्येक थोर पुरुषाच्या जयंती पुण्यतिथी साजरी होते याच कारणास्तव या गावाचा उपक्रम हा आम्हाला खूपच आवडला विविध कार्यक्रम खूप छान मनोरंजन केले जातं❤❤❤❤ आणि चालू जगाच्या घडामोडी सुद्धा हे या एपिसोड मध्ये पाहायला मिळतात
@abhisheksayankar776122 күн бұрын
😂😂😂vare shivlal dada
@DhirajMakode22 күн бұрын
खूप कलाकार आहे कदिल बुंढ्ढ
@sagarughade267823 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@hemantbhad17722 күн бұрын
MH 29 यवतमाळ ❤❤
@sahebraodeshmukh307122 күн бұрын
जय जिजाऊ माँ साहेब 🙏 आपणास सर्वाँना जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ❤🙏 तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
@SURAJKADU294823 күн бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@yogeshkhandare341623 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराया यांना त्रिवार वंदन
@SachinMadhankar-kb6sk23 күн бұрын
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@amolwankhede887317 күн бұрын
Superrr ❤❤❤
@PrafulGawande-bm3rd22 күн бұрын
कंदिल बुडा लयच चालाक आहे बावा 😂😂 सार गाव जमा केलं बहिरम ची यात्रा सांगून 😂😂 शिवलाल झाला बावा आता म्यानेजर तिथला 😂😂
@prakashnikam136023 күн бұрын
कंदील लयच हुशार आहे बाप्पा😂😂
@raviburale711223 күн бұрын
🚩राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏