तूर काढणीची धामधुम || वर्‍हाडी झटका || 🤣🤣🤣 || teacher_taka_tak

  Рет қаралды 286,591

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 507
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
जबरदस्त व्हिडीओ सरजी 👌👌👍👍 लाऱ्या - चेतनचे पैसे दयायला लावा हो शांतारामभाऊला , बिचारे पोरं लय तकतक करून राह्यले हो सायकलसाठी 😅😅😅
@choraakashchavhan2732
@choraakashchavhan2732 2 жыл бұрын
Kharach guru
@vinodchankhore5417
@vinodchankhore5417 2 жыл бұрын
👌👌👍👍
@monali6820
@monali6820 2 жыл бұрын
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@gopalsirsat5223
@gopalsirsat5223 2 жыл бұрын
अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.......
@vijaylandge814
@vijaylandge814 2 жыл бұрын
Monikaji aap ka se he 🙏
@sok2716
@sok2716 2 жыл бұрын
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐😌😌😌😌 बाकी epi. सुंदर होता आजचा सर. उद्या गुरुवार आहे सर ते लारा अणि चेत्याच्या सायकल च पयजा 😂😂😂😂
@harshalchore5460
@harshalchore5460 2 жыл бұрын
बाकी epik. सुंदर होता आजचा सर. उघा गुरुवार आहे सर ते लारा अणि चेत्यात्या सायकल च पयजा 🥰😜😃😃😃😍माजे नाव हर्षल चोरे रा नकाशी जि. अकोला
@PriyaK5894
@PriyaK5894 2 жыл бұрын
@@harshalchore5460Ani jagan ch sweater tr rahalch....te pn bgh...ata tr thandi pn sampat ahe halu halu...
@dineshtike8273
@dineshtike8273 2 жыл бұрын
अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐...
@user-oy1po8ix1x
@user-oy1po8ix1x 2 жыл бұрын
महान माऊली स्वर्गीय.सिंधुआई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@nikhilsavade1774
@nikhilsavade1774 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुआई सपकाळ
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 жыл бұрын
जो येते तो बाळूभाऊ चीच मजा घेते रे बावा😊😊 शेतीचे काम म्हटले की खूप जुळवाजुळव करा लागते आणि हे फक्त शेतकरीच करु शकते👌👌🙏🙏
@dipakbandevlogsolauber9941
@dipakbandevlogsolauber9941 2 жыл бұрын
बाळु भाऊ ले बुलढाणा नांदुरा अटी पोरगी आहे.. बा त्यांना पोरगा टकलाच पाहीजे😂😂
@pratikwankhade8483
@pratikwankhade8483 2 жыл бұрын
Mi pimpalgao raja raha to
@dipakbandevlogsolauber9941
@dipakbandevlogsolauber9941 2 жыл бұрын
@@pratikwankhade8483 मी नांदुरा
@pratikwankhade8483
@pratikwankhade8483 2 жыл бұрын
@@dipakbandevlogsolauber9941 👌👌👌
@pratikwankhade8483
@pratikwankhade8483 2 жыл бұрын
Nandura che friend aahe maze
@darshansonule9830
@darshansonule9830 2 жыл бұрын
शांताराम भाऊ लय भारी आहे राव,,छोटे पाटील ला बैलबांध्या म्हणते🤣🤣🤣🤣 बाळू भाऊ नी लग्ना साठी प्रयत्न सुरू ठेवावेत, नक्की चं यश हाती येईल😁😁😁😁
@kishordeshmukh8751
@kishordeshmukh8751 2 жыл бұрын
यश तर नाही येणार पण लारा येईल हाती
@moreshwarpund4499
@moreshwarpund4499 2 жыл бұрын
लयच चिडते बा बाळू भाऊ .... बुलत्या मारोती
@omkachalepoet3931
@omkachalepoet3931 2 жыл бұрын
बाळु भाऊ ची खासच मजा येते😅🤣👍
@abhijeetsarode5758
@abhijeetsarode5758 2 жыл бұрын
Martya लेका तुयी लय बदनामी केली.... बाळूभाऊ ले चांगला गोत्यात आण.... दे चांगला झाबु😛😂
@SaviFashion
@SaviFashion 2 жыл бұрын
Very nice balu bhau
@sagarnetankar7949
@sagarnetankar7949 2 жыл бұрын
Shandri la ya ho sir
@ankushtambade906
@ankushtambade906 2 жыл бұрын
🤣🤣🤣 धन्यवाद सर आज सरपंच ची भेट झाली.😁
@gopaldomale3675
@gopaldomale3675 2 жыл бұрын
समोर चा भाग काडा हो लवकर उन्द्री च्या मुलीचा🤣🤣
@bhalkesachin
@bhalkesachin 2 жыл бұрын
बाळू भाऊ बेस्ट आहे.. बाळू भाऊंची मजा घेणारे तर त्याहून बेस्ट
@suniljoshi6355
@suniljoshi6355 2 жыл бұрын
बाळूभाऊची चांगलीच परेड होऊन राहिली 😄 लग्न होईपर्यंत वणवणच आहे
@ashishtelgote1273
@ashishtelgote1273 2 жыл бұрын
दवडी वरचा वाघ 🤣🤣🤣
@maharashtracomedycartoon4191
@maharashtracomedycartoon4191 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली त्या माऊली ला जिने पूर्ण आयुष्य अनाथांची माय बनण्यात घालवले🙏🙏💐💐🌺
@nandkishorambhoreperfect5861
@nandkishorambhoreperfect5861 2 жыл бұрын
आमची वर्हाडी भाषा लय भारी and very intrested आमच्या ग्रामीण भागाची वास्तवीक दर्शन थन्यवाद साहेब
@dineshtike8273
@dineshtike8273 2 жыл бұрын
पाटील म्हसणी मध्ये हंडबा मशीन घेऊन या आणि बाळू भाऊला पण घेऊन या सोबत दाखवू एखादी मुलगी😂😂
@trambyakkorde601
@trambyakkorde601 2 жыл бұрын
Super sir
@rushikeshtuljapure1713
@rushikeshtuljapure1713 2 жыл бұрын
शांताराम भाऊ तूम्हाले बाळु भाऊ ची ,अडचण हुन रायली नाही का, म्हणून तेयले जास्तच काम सांगत हाय .😂😂😂
@akshaylavhale9574
@akshaylavhale9574 2 жыл бұрын
बाळू भाऊ साठी आता 38 वर्षाची पोरगी पाहा लागते☺️☺️
@anandsurwade7793
@anandsurwade7793 2 жыл бұрын
दर्यापूर ले आहे 2 पोरी पण त्यायले घर पाहीजे चांगल 😆😅😄
@aniketbodkhe8207
@aniketbodkhe8207 2 жыл бұрын
सर मी अनिकेत बोडखे.रा.धोडप. बाळू भाऊ च्या लग्नाचा संपूर्ण खर्च माझ्याकडून.. फक्त बाळू भाऊ च लग्न होऊ द्या.. खूप वाट पाहतो आम्ही लग्नाची..😂🤣
@omingolepatil1052
@omingolepatil1052 2 жыл бұрын
बाळूभाऊच लग्न ठर्यानंतर DJ माझ्याकडून....... 👍👍👍👍
@shrikantraut2259
@shrikantraut2259 2 жыл бұрын
मारुती बाळूभाऊ जबरदस्त
@shekharnemade7685
@shekharnemade7685 2 жыл бұрын
कापुस विकान टाका शांताराम भाऊ च्या दहा हजार रुपये भाव झाले
@shravanshelke25
@shravanshelke25 2 жыл бұрын
Thank u sir mangrulpir che nav ghetlybaddal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊😊
@babalugawande5436
@babalugawande5436 2 жыл бұрын
Shantaram Bhauch paynt payan bava porgi Balubhau sathi 😀😀
@starmakersingers4976
@starmakersingers4976 2 жыл бұрын
सर बाळु भाऊ का नागपूर ला घेऊन या ..... इकडे आहे चांगल्या मुली 😁
@swapnilbobade661
@swapnilbobade661 2 жыл бұрын
बाळूभाऊंची खुराक त एकदम मस्त आहे.
@RahulKhadse
@RahulKhadse 2 жыл бұрын
करा बा, काई पोरीचे फोटो गिटो पायाता की नाही...की चालले डायरेक्ट आपले... 😂😂
@dineshkhandait.
@dineshkhandait. 2 жыл бұрын
मी काय म्हणतो शांताराम भाऊ बाळूभाऊले नागपूरले घेऊन या त्यायले ५-२५ पोरी दाखून देऊ आनं एखादी पक्की करून घेऊ. पूर्ण २०० पोरीचा टार्गेट हुन जाते. आनं शहरातली पोरगी पण भेटते. लागण त इकडला सारा खर्च मी करतो ✌🏻😅🥳🥳🤣
@dngcomedyshorts
@dngcomedyshorts 2 жыл бұрын
बाळू भाऊ च वय पन्नास वर्ष झालं तरी आमच्या कारंजा घाडगे मध्ये पोरगी एकच नंबर आहे केव्हा येता पायला
@ankushpatil6688
@ankushpatil6688 2 жыл бұрын
यावर्डीले हाये हो बाळू भाऊ साठी पोरगी....या यावर्डीले😄😄
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 2 жыл бұрын
*ज्यांनी माय काय असते ते कधि बघितले नाही अशा हजारो अनाथांना मायेनं मायची माया देणारी हजोरा अनाथांची माय जि आज अनाथ करून गेली अशा *शिंधुताई सपकाळ* माई *यांना भावपूर्ण आदरांजली* 👏👏👏💐💐💐💐
@khushaldiwe7048
@khushaldiwe7048 2 жыл бұрын
गुरूजी तुमाले सांगतो तुमचे सगळे व्हिडिओ मि मांगच्या आठ महीण्या पासुन पायतो सगळ्यात पयला व्हिडिओ तुमचा जावाई बुवा पासुन सुरवात केली
@sagarlakade2045
@sagarlakade2045 2 жыл бұрын
बाळू भाऊ टकल्याला वीक लाऊ नका नाही तर माझ्यासारखी फजेती होईल माझा नकली दात जेवताना निघून आलता 😂😂😂😂😂
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 жыл бұрын
Avo may khrch ka are deva 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sagarlakade2045
@sagarlakade2045 2 жыл бұрын
@@nayanabhadikar9707 हो खरच
@dipaklokhande7694
@dipaklokhande7694 2 жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद माझं नाव घेतल्याबद्दल 😄😄😄🙏🙏🙏
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 жыл бұрын
Congrats
@PRASHANT942
@PRASHANT942 2 жыл бұрын
सर तुम्ही माझ नाव नेहमी घेत असता त्यामुळे मी फेमस झालाे त्यामुळे तुमचे खुप खुप आभार
@ashvinchavhan5828
@ashvinchavhan5828 2 жыл бұрын
💐💐💐😢 अनाथांची माय हरपली सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@vijayronghe908
@vijayronghe908 2 жыл бұрын
Bhavpurn shraddhanjali aai 😭😭
@umeshambure7063
@umeshambure7063 2 жыл бұрын
अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐
@ravipophale5201
@ravipophale5201 2 жыл бұрын
शांताराम भाऊ लारा व जगन पैसे देऊन टाका हो . सायकल घेऊ
@anandmate6676
@anandmate6676 2 жыл бұрын
Maja a Gaya Anand mate
@nitinthakaresir2386
@nitinthakaresir2386 2 жыл бұрын
आमच्या धानोरी ले पाठवजा बाळाभाऊ ले पोरगी पाहाले ऊन्र्दी च्या बाजूला आहे आपले गाव न ऊ किलोमीटर
@vaibhavgawande5731
@vaibhavgawande5731 2 жыл бұрын
बाळू भाऊ साठी
@savan13.
@savan13. 2 жыл бұрын
Daily video full comedy evining..😂🤣
@vishalfiske5575
@vishalfiske5575 2 жыл бұрын
ऐकदमकडक.शांतारामलाराचे.व.चेतणयाचे.पैसैलवकरदेउनटाका.खुपछान.मनोरंजनकरतासर.तुमचेआभारी
@pradipshebe2531
@pradipshebe2531 2 жыл бұрын
बाळु भाऊ असले लय मजा येते बा
@purushottamgadekar9160
@purushottamgadekar9160 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@angadubhal8913
@angadubhal8913 2 жыл бұрын
शांताराम भाऊ तुमाले सांगतल हो काय राजा बळुभाऊ चे एले करून रायले राजा . लाखपुरीत दोन ,तीन पोरी आहेत पण जे बाली नावाची आहे ना ते एक नंबर बसते बाळू भाऊ ले तसाच आवाज आहे तिचा .पा विचारून जमल अन् पटल त झमकुन देऊ बार
@DeepakRajput-fg2js
@DeepakRajput-fg2js 2 жыл бұрын
खुप मजा आली बाळु भाऊ मस्त
@sachinupare4387
@sachinupare4387 2 жыл бұрын
Nice Vdo sir ji
@sarthakdeshmukh8190
@sarthakdeshmukh8190 2 жыл бұрын
Khup dhanyawad sir video chi length wadhavlya baddal
@monali6820
@monali6820 2 жыл бұрын
First view, like, coment👍👌
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@mr.branded7558
@mr.branded7558 2 жыл бұрын
Sajid lakhani , maze gaw nandgaon khandeshwar ahe balu bahu sathi porgi ahe amchya ethe
@ctpatil3090
@ctpatil3090 2 жыл бұрын
खामगांव ला शिवारात वाघ 🐅 सुतला आहे बाळू भाऊ ला म्हणा सांभाळून जासाल
@narayanpesode9210
@narayanpesode9210 2 жыл бұрын
शांताराम भाऊ खुप हूशार आहेत बाळू भाऊ ला सोयरीक साठी आणल आणी मस्त काम करून घेऊन राहिले तूर काढण काय हरभरा राखण काय वा शांताराम भाऊ मस्त जमत तुम्हाला
@amolwaghmare6865
@amolwaghmare6865 2 жыл бұрын
सर्वांचे "Status" बघून सिंधुमाई यांचे एक वाक्य आठवलं "महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं": खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं. निशब्द.
@user-oy1po8ix1x
@user-oy1po8ix1x 2 жыл бұрын
आपल्या अर्धांगिनी लाच आपण हक्काने बोलु शकतो
@babalugawande5436
@babalugawande5436 2 жыл бұрын
Balubhau kutun anla Ho suresh Bhau 😀😀Ek numbar Jamala sir video turichi Dhamdhum Barich chalu ahe pan 😊
@anildighe315
@anildighe315 2 жыл бұрын
शिजन पाहून विडियो बनतात सर मस्त
@silentboy6012
@silentboy6012 2 жыл бұрын
Jagan and lara khup bhari carrcter sir😂😂😂😂
@sureshshinde4543
@sureshshinde4543 2 жыл бұрын
सिंधुताई सपकाळ याना भावपुर्ण श्रध्दांजली .....व्हिडीओ खूप च छान .खेड्यात अशीच परिस्थिती आहे.
@ajaymanwar4475
@ajaymanwar4475 2 жыл бұрын
एक नंबर शांताराम भाऊ
@akashkote757
@akashkote757 2 жыл бұрын
धन्यवाद सर गावाच नाव घेतल्या बद्दल...... आर्णी🙏 सर तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो सर , तुमचे विडिओ खूप छान असते. 👌👌👌👌 खूप खूप शुभेच्छा सर
@sudhakardandekar2175
@sudhakardandekar2175 2 жыл бұрын
अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण क्षधाजली मस्त विडिओ सर शेतकरीवर्ग चे शिजण वेळेस विडिओ बनवतात 👌🌹🙏
@Arbazkhan-iz6mq
@Arbazkhan-iz6mq 2 жыл бұрын
Mood fresh video.
@sandipambhore2746
@sandipambhore2746 2 жыл бұрын
बाळुभाउ च्या पंगतीचा खर्च आपला
@akshaylavhale9574
@akshaylavhale9574 2 жыл бұрын
शांताराम भाऊ अकोल्याला खूप पोरी आहेत बाळू भाऊ च्या वयाच्या तुम्ही म्हणसाल तर गोष्ट करतो आणि सर्वात पहिले लारा आणि चेतन चे पैसे देऊन द्या लवकर
@ajayborde9210
@ajayborde9210 2 жыл бұрын
भेटते सर बाळू भाऊ ले पोरगी
@nileshtikale4870
@nileshtikale4870 2 жыл бұрын
धन्यवाद सर Pulgaon ch नाव घेतल्याबद्दल 🙏🙏🙏✌️
@Allrounder-zp
@Allrounder-zp 2 жыл бұрын
शिंधुआई सपकाळ 🙏🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshjagtap2789
@rameshjagtap2789 2 жыл бұрын
छान आहे 🙏 खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshborey7781
@yogeshborey7781 2 жыл бұрын
मेहकर जवळ उकळी ला कधी येता सांगा मुलगी वाट बघत आहे हुंड्यात एक बुलेट गाडी आहे लवकर या नाहीतर मुलीची सोयरीक दुसरीकडे होऊन जाईल
@tejeshdhote4835
@tejeshdhote4835 2 жыл бұрын
जय शिवराय सर
@shetwari
@shetwari 2 жыл бұрын
खूपच मस्त 😊
@priyaravichauhan5541
@priyaravichauhan5541 2 жыл бұрын
Aayi sindhu tai sapkal yanna khup khup naman ❤🙏
@vaibhavnayse7394
@vaibhavnayse7394 2 жыл бұрын
सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली
@swapnilbobade661
@swapnilbobade661 2 жыл бұрын
पाटील आपली पण आहे तूर काढायची या आपल्या झाब्रू, बाळूभाऊ,शांताराम भाऊ,चेत्या सगळी मंडळी घेऊन या.
@yogeshpatilakolamh3047
@yogeshpatilakolamh3047 2 жыл бұрын
बाळू भाऊ दुसर पणी करा आता 🤣🤣
@swapnilbhagat9823
@swapnilbhagat9823 2 жыл бұрын
गावातील वास्तविकता जशीचा तशीच मांडता सर...... Great work👌👍
@anjaligid707
@anjaligid707 2 жыл бұрын
अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏😢 ममतेचा सागर म्हणजे माई 🙏
@pankajchanne1140
@pankajchanne1140 2 жыл бұрын
Guruji dhaban ahe dhamn mhanate amachya waradha mhad
@raviburale7089
@raviburale7089 2 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ लयच मस्त असते.. मी रोजच तुमचे व्हिडिओ पाहतो. एक दिवस जर एपिसोड पाहिलं नाही त गमतच नाही ...मी रा.हातगाव जिला. यवतमाळ
@mrroyalmemer3639
@mrroyalmemer3639 2 жыл бұрын
Balu bhauch lagn kara re bhau lavker😂😂
@prb6027
@prb6027 2 жыл бұрын
शांताराम भाऊ लायण्या पाटलाले लावताका चुना बावा बाळासाहेब ते बी पोते सीवाच बापरे 🤣🤣🤣
@ffgamer5560
@ffgamer5560 2 жыл бұрын
एक नंबर बाळूभाउ
@satishgawande8624
@satishgawande8624 2 жыл бұрын
Thank you sir Arni ch naav ghetlya badl khup abhari
@ABC-rw7ee
@ABC-rw7ee 2 жыл бұрын
MORAL OF THE STORY : Don't leave your money to anyone.
@deepadeepaa3036
@deepadeepaa3036 2 жыл бұрын
Undri chi porgi dya balubhau la😂😂😂😂😂jamte soyrik
@ganeshbhisade7972
@ganeshbhisade7972 2 жыл бұрын
No.1
@mangeshmarotkar7121
@mangeshmarotkar7121 2 жыл бұрын
बाळुभाऊ, झाब्रुभाऊ लय मजेशीर बोलते बा
@JitendraPatil-kl4mk
@JitendraPatil-kl4mk 2 ай бұрын
अनाथांची आई सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली😢
@ravipophale5201
@ravipophale5201 2 жыл бұрын
आत पोते विकत घेऊन या शांताराम भाऊ
@mayurgulwade4787
@mayurgulwade4787 2 жыл бұрын
👍👍👍👌👌👌💐💐💐
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 53 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 47 МЛН
अहिरानी कॉमेडी भाषण. 🤭😂 #ahirani #funny
3:37
Ramesh comedy cartoon Tv • 800K views
Рет қаралды 25 М.