Рет қаралды 156,877
#BolBhidu #RohitSharma #msdhoni
भारताच्या टीमनं वर्ल्डकपमध्ये सलग सहा मॅचेस जिंकल्यात. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड अशा तगड्या टीम्सविरुद्ध खेळूनही एकही मॅच अशी नव्हती जी घासून झाली किंवा अवघड वाटली. याचं क्रेडिट प्लेइंग इलेव्हन मधल्या प्रत्येकाचं असलं, तरी एक टक्का क्रेडिट जास्त द्यावं लागतं, टीम बांधून ठेवणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माला.
टी२० वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हरल्यानंतर रोहितच्या कॅप्टन्सीवर टीका होत होती, पण या वर्ल्डकपमध्ये भारत ज्या पद्धतीनं खेळलाय, ते बघता वर्ल्डकप जिंकण्याचे चान्सेस तर वाढले आहेतच, पण सोबतच कॅप्टन रोहितलाही संधी मिळाली आहे धोनीची उंची गाठण्याची. कशी तेच पाहुयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/