प्रमोदजी परांजपे, आपणांस खूप खूप धन्यवाद! विदुषी पंडिता वीणाताई सहस्रबुद्धे ह्या माझ्या अतिशय आवडत्या गायिका. "भाववीणा" हा माझा एक अत्यंत आवडता अल्बम आहे. तो ऐकण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली.
@umasalvi76433 жыл бұрын
जवळपास २५ वर्षांनी हे गाणं ऐकतेय. माझ्याकडे ही कॅसेट होती. खूप छान. वीणाताईंचा आवाज ऐकून बरं वाटलं
@FarhanAmin19942 жыл бұрын
ताईचा सूर, सच्चा सूर.
@theacademyofscholars3 жыл бұрын
वाह! वाह! वाह! हि पवित्र कलाकृती माझ्या मनावर सुखाचा जो वर्षाव करते तिची पूर्णता "अप्रतिम" हा शब्द व्यक्त करू शकत नाही. काही भावना शब्दाच्या पलीकडच्या असतात, हेच खरं. हृदया हृदय एक जाले | ये हृदयीचे त्या हृदयी घातले | द्वैत न मोडितां केले | आपणाऐसे अर्जुना || (ज्ञा. १८-१४२१) असं काहीसं झालं. सुहृदय खळे काका, विदूषी विनाताई आणि मंगेशजी पाडगावकर ह्यांच्या सृजनशीलते बद्दल मी पामर काय बोलणार? एव्हडंच की ह्या तिघांनीहि आत्मरूप ओंकारास आर्त साद घातली आहे, याची प्रचिती आदी ते अंती निरंतर येते. मी आनंद घेणार, घेणार आणि घेतच राहणार. Nobel laureate modernist poet T.S. Eliot in his famous essay 'What is Classic' has attempted to define the term Classic quite prodigiously and equally scholarly. In the light of the substance of his argument in that critical essay, this masterpiece will always remain Classic- the Immortal- in its true sense. प्रमोदजी परांजपे आपले खूप खूप आभार . 🙏🙏🙏
@AshManJoshi Жыл бұрын
Tumcha feedback hi itka utkrushta ahe, tumchyat vyakta honyachi kalaa ahe. Kahi lihit asaal tar jaroor share kara
@theacademyofscholars Жыл бұрын
@@AshManJoshi सुहृद अशमन जोशी, सादर प्रणाम. दैनंदिनी मी भल्या पहाटे पहाटे- ब्रह्म मुहूर्तावर- उठतो, किंबहुना मला जाग येते; तशी आजही-,अगदी काही घटिकापूर्वी, आली. वेळ जाणण्यासाठी फोन घेतला, तोच तुमच्या रिप्लायच नोटिफिकेशन दिसल. तुमचा reply वाचला, वाचून खूप छान वाटलं. नृत्य, संगीत आणि साहित्य या मानावी कलाविष्काराविषयी जे प्रेम माझ्या रूह मध्ये आहे तेच तुमच्याही रूह मध्ये आहे असं वाटलं. हे कलाविष्कार केवळ रंजक नसून ते त्या परमात्म्याच्या अनुभुतीसाठी कराव्या लागणार्या साधनेचा (अनेक मार्गांपैकी) एक मार्ग आहे. तो जितका सुंदर तितकाच सुंदर तुमच्या मनातील निखळ भाव सुद्धा. तो तसाच राहूद्या, सदैव. आपण माझ्या प्रकट होण्याच्या कलात्मकतेवर जे भाष्य केलत त्याप्रीत्यर्थ मी आपला आभारी आहे, धन्यवाद. हो, मला लिहायला, गायला आणि अभिनय करायला अवडतं. मी नुकतच इंग्रजी मध्ये काही लिहिलं आहे, जे साध्या प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याबद्दल आपल्याला अजून सविस्तर सांगायला मला आवडेल, जर आपला ईमेल अथवा फोनवर संपर्क होऊ शकला तर. आपण माझ्या चॅनेलवर जाऊन माझा video बघितला तर माझा नंबर आपल्याला मिळेल. परमेश्वर आपल्या सर्व सदिच्छा पूर्ण करो. कळावे. लोभ असावा. आपला स्नेहांकित, संतोष
@umaaradhye72595 жыл бұрын
विणाताई म्हणजे नवीन शिकणाऱ्या सर्वांचे दैवत आहेत. 🙏🙏🙏
@swaroopasamant3 жыл бұрын
हे केवळ आहे!!! तुम्ही हा अलबम अपलोड केल्याबद्दल फार आभारी. मी पहिल्यांदाच ऐकतीये आणि मी पूर्णतः अडकून गेले या गीतांमध्ये .... पाडगावकर-खळे-सहस्त्रबुद्धे ही त्रयी पहिल्यांदाच अनुभवतीये. केवळ दैवी आहे. . . 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 (या गीताच्या अगदी शेवटी दुसऱ्या गीताचा काही भाग जोडला गेलाय चुकून, तो काढून पूर्ण गीत ऐकायला मिळालं तर बहार येईल...) खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼
@dippiz4 жыл бұрын
अतिशय सुंदर अविस्मरणीय गीत! लहानपणी असंख्य वेळा ऐकलं होतं.... मनापू्र्वक आभार!
@pradnyabhagwat15053 жыл бұрын
Thank you so much for this upload. This album is not Available much and it’s divine
@thesilentvally63903 жыл бұрын
खळे काकांच्या मुलाखतीत हे गाणे ऐकलं होतं खूप सुंदर गाणे आहे हे मन तृप्त झाले धन्यवाद
@sudhanvaparanjape60004 жыл бұрын
"भाववीणा" स्वर : विदुषी वीणा सहस्रबुद्धे. संगीत : पं. श्रीनिवास खळे. काव्य : कविवर्य मंगेश पाडगांवकर.
@neetamandlik71343 жыл бұрын
Very hardworking not simply singing
@mangeshshiraskar5 жыл бұрын
अविस्मरणीय स्वर.. मकमली आवाज... अप्रतिम.....
@shilpajoshi8213 Жыл бұрын
प्रमोदजी परांजपे❤
@mangeshshiraskar5 жыл бұрын
खूप छान वाटलं श्रवणीय संगीत... सूर ताल
@deshmukhjayanti5 жыл бұрын
Thank you for uploading this beautiful Bhav Geet. 🙏🏼