थेट गद्दार म्हणत जयंत पाटलांनी भरसभेत अजितदादा, शिंदेंना धुतलं ! Jayant Patil Speech on Ajit Pawar

  Рет қаралды 129,439

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

थेट गद्दार म्हणत जयंत पाटलांनी भरसभेत अजितदादा, शिंदेंना धुतलं ! Jayant Patil Speech on Ajit Pawar
#jayantpatil #ajitpawar #eknathshinde #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 131
@user-in5uu2vk7n
@user-in5uu2vk7n Ай бұрын
जयंत पाटील साहेब महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणातील सभ्य नेत्रत्व
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 Ай бұрын
महाराष्ट्र जनता हे दुःख कधी विसरणार नाही.काहीही करा,दोन वर्षात काय काय केलं त्याचा हिशोब घेणार
@vijayredkar1309
@vijayredkar1309 Ай бұрын
खूप छान भाषण!!
@madhukartonape1228
@madhukartonape1228 Ай бұрын
अभ्यासू आणि विचार पूर्वक भाषण
@ashokpatil203
@ashokpatil203 Ай бұрын
मस्तच साहेब
@DattatrayNavale-xb3et
@DattatrayNavale-xb3et Ай бұрын
अतिशय सुंदर
@nareshtitrmare7562
@nareshtitrmare7562 Ай бұрын
फार सुंदर विचार व्यक्त केले सर
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेचे तुमच्यावरच प्रेम नक्कीच आहे.
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
बहीनींना भाऊबीज ओवाळणी करुन , दिलेली ओवाळनी लक्षात रहावी म्हणुन कदाचित दिपावली नंतर निवडणुका होतील.
@VijayYadav-pl6dn
@VijayYadav-pl6dn Ай бұрын
सत्ताधारी यांचा विकास गेला खड्ड्यात फक्त गद्दाराना धडा शिकवा व दनकून पाडा जयंत पाटील साहेब की जय
@vilassawant9837
@vilassawant9837 Ай бұрын
त्याना अक्कल येईल, थोड थांबा, शंभरी झाली की चक्रव्यूह तयार आहे
@vithaltorne8410
@vithaltorne8410 Ай бұрын
जबरदस्त आदरणीय पाटील साहेब
@balkrishanakamble9718
@balkrishanakamble9718 Ай бұрын
खरं आहे
@vinodkene7462
@vinodkene7462 Ай бұрын
सुरेख🎉
@pradipsingrajput9655
@pradipsingrajput9655 Ай бұрын
लाडका मेहुणा लडकी मेहुणी, लाडका आजोबा, लडकी आजी लाडका मामा, लडकी मामी, लाडका मित्र, लडकी मैत्रीण यांना पण कांही तरी द्या.
@ramdassonawane3225
@ramdassonawane3225 Ай бұрын
कुठेही अक्क्रांस्थाळेपणा नाही. अतिशय संयमी व्यक्ती मत्व. लवकरच मुख्यमंत्री व्हाल. 💐💐.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
राष्ट्रवादी भाग १, राष्ट्रवादी भाग २, शिवसेना भाग १, शिवसेना भाग २ आता फक्त भारतीय जनता पार्टी भाग १, भाग २ आणि भाग ३ करणार हे जनताच २०२४ ला करणार...जय भवानी, जय आदिवासी|
@manikkhairnar-mz2yk
@manikkhairnar-mz2yk Ай бұрын
जयवंतराव तुम्ही काय दिवे लावले जनतेला माहीत आहे एकाच माळेचे मणी
@user-zz9qo2pm2e
@user-zz9qo2pm2e Ай бұрын
1 onle patil jiyant patil
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Ай бұрын
Barobar bole patil saheb
@ajayjagtap6498
@ajayjagtap6498 Ай бұрын
साहेब आज्या ला घरीच बसवा
@dattu2023
@dattu2023 28 күн бұрын
जय महाराष्ट्र
@manojkhaire501
@manojkhaire501 Ай бұрын
Jayanta तुझ काय काम महाराष्ट्र साठी
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
असेच असते पाटील साहेब
@arvindsharma683
@arvindsharma683 Ай бұрын
M v a only
@sharadkale8360
@sharadkale8360 Ай бұрын
जनतेला विश्वास पाहिजे. चांगले रस्ते हवेत महागाई भष्टाचार बेरोजगारी शेतकरी विरोधी धोरणे याला जनता कंटाळली आहे.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
फडणवीस अणि भाजप ला हद्दपार करा.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
लोक सभेला लोकांना बनवले पण आता तसे नाही होणार
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 29 күн бұрын
कधी ही निवडणूक घेतलं तरी यांना घरीच बसवणार जनता पेटुन उठली आहे
@vijaykumbhar7583
@vijaykumbhar7583 Ай бұрын
भाजप हद्दपार करुया .... शिंदे आणि दादा पण दिसणार नाहीत
@devendrabhondave1417
@devendrabhondave1417 Ай бұрын
शासन आपल्या दारी योजनाच काय झालं कळलच नाही
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 Ай бұрын
या आधीचे सरकार ने लाडकी बहीण साठी काही केलं नाही अजित दादा यांनी ही योजना सुरू केली ❤❤❤
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 Ай бұрын
बहिणींनी ही ओवाळणी लाच समजून वागावे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
गद्दारी हा शब्द आपण सोयीने वापरतो
@user-ns9kg8pf7f
@user-ns9kg8pf7f Ай бұрын
सर्व दल बदलूंचे deposit जप्त करा
@Devanandtonape
@Devanandtonape Ай бұрын
सगळेच सामान्य जनतेला फसवतात एकाच माळेचे मणी
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
अजित एकनाथ फडफड्या माती मोल करेल जनता...जय मतदार
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत, बहिणी विरुद्ध एका नेत्याने बायकोच उभी केली.त्या वेळी बहिण लाडकी नव्हती का.ही स्किम तेव्हा का सुचली नाही. आता बहिणीला बेगडी प्रेम कशासाठी. मतांसाठी.
@pathansaifulla4108
@pathansaifulla4108 Ай бұрын
अतिशय अभ्यासू नेता 🙏
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
लोकसभेला जे झाल त्याची स्वप्न पाहू नका आम्ही मतदान फक्त महायुतीला करनार.
@sunilthorve474
@sunilthorve474 Ай бұрын
अरे तुमच्या सरकारने आजपर्यंत जनतेला काहीच दिले नाही
@atuldeokar4212
@atuldeokar4212 Ай бұрын
मराठा आरक्षणावर बोला
@sunilbulukale6617
@sunilbulukale6617 Ай бұрын
1no Patil saheb
@rajendradmaratherajendradm5263
@rajendradmaratherajendradm5263 22 күн бұрын
जयंत पाटील साहेब तुमचा साधेपणा आणि ज्या प्रकारे तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांशी ऐकनिष्ठ राहिलात म्हणून तुम्हाला साष्टांग नमस्कार
@RG-zy1ol
@RG-zy1ol Ай бұрын
लोकसभेत थोबाडीत बसली, म्हणून बहीण आठवली.
@prakashtembhurnikar6874
@prakashtembhurnikar6874 29 күн бұрын
पेशवाई गाडा रयतेचा राज्य आना.
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 Ай бұрын
गद्दार दादा शरदचंद्र पवार साहेब जिदाबाद
@endlesscars
@endlesscars Ай бұрын
घड्याळ बंद पडले आहे 😂
@pralhadpatil807
@pralhadpatil807 Ай бұрын
कल्याण पूर्व मध्य लक्ष
@gajananmayekar6482
@gajananmayekar6482 Ай бұрын
मस्तच जयत पाटील
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j Ай бұрын
Jaberdast
@kisankumbhar2502
@kisankumbhar2502 25 күн бұрын
अति शहाणपण चालले आहे सत्तेत आल्यावर हे काहीच करत नाहीत हे इतिहास आहे गोड बोलून लोकांना फसवणार हे नक्की स्वतः सत्तेत असताना काय दिले ते सांगायचे होते ना भाऊ
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Ай бұрын
लाडकी बहिण अन् लाडका भाऊ पण लाडका जावंई योजना सुरू केली तरचं आम्ही मतदान करू
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Ай бұрын
😂😂😂😂😂
@rajendrawavare8342
@rajendrawavare8342 27 күн бұрын
महाराष्ट्र राज्य कर्ज बाजारी करून ठेवले आहे 😂😂😂😂😂😂
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Ай бұрын
Dil का khilona ही तुट gaya
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Ай бұрын
Sharad pawarani kunalac fasavle nahi ka..?
@rajendrawavare8342
@rajendrawavare8342 27 күн бұрын
😂😂😂😂😂 योजना आत्ताच का 😂😂😂😂😂
@khushalmunde608
@khushalmunde608 28 күн бұрын
पवार साहेब काय करतात.वसंंतराव दादांपासुन उद्धव ठाकरे पर्यंत.
@rajendragharge6173
@rajendragharge6173 Ай бұрын
😊
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
तुम्ही विधान सभेला या वेळेस नाही जमणार
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 Ай бұрын
दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब थोडी तुम्हाला लाज वाटू द्या महाराष्ट्रातील मोदी आवास योजनेचे गोरगरिबांचे घरकुलचे पैसे लवकर वाटप करा नाहीतर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाहीत एक कॅन्सर पीडित कुटुंबातील सदस्यांची व्यथा मांडली आहे
@girijashankarmishra4278
@girijashankarmishra4278 Ай бұрын
Congress tun Rashtravaadi Congress kaii ahet???
@endlesscars
@endlesscars Ай бұрын
👍👍🚩🚩
@dattatoraskar987
@dattatoraskar987 Ай бұрын
जय जगदंब
@umeshthote4771
@umeshthote4771 29 күн бұрын
जयंत पाटिल साहेब तुम्हीही BJP मधे जाणार आहात म्हणुन जपु जपु बोला जरा
@narayansose127
@narayansose127 Ай бұрын
तुम्ही पण त्याच्या सारखे च आहे
@satvik7589
@satvik7589 28 күн бұрын
मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय करणार आहे. ते स्पश्ट करा
@user-rj6yh7it1k
@user-rj6yh7it1k Ай бұрын
Pawar Yani Kay kel
@panditkharade1025
@panditkharade1025 Ай бұрын
आयुष्यभर दगाबाजी केली. आता दुसऱ्याकडे एक बोट दाखवतात, पण तुमच्याकडे चार बोटे बघून हसताहेत.
@sagarwaghve7049
@sagarwaghve7049 Ай бұрын
जयंत पाटील साहेब तुम्ही तुमच्या विरुद्ध बाजूला असलेला सरकारवर टीका करताय तेजाती आधी तुम्हाला एक माझा प्रश्न आहे तुमच्या पवार गटाचे अध्यक्ष महाराष्ट्राची चार वेळा मुख्यमंत्री असताना जनतेसाठी काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगा पवार साहेबांनी एकच काम केलं पन्नास वर्षात जाती-जातीमध्ये भांडण लावायचं काम करायचं व महाराष्ट्र लोकांचे काम करायचं हे पवार साहेबांचं काम आहे
@ashoklawte2279
@ashoklawte2279 Ай бұрын
😂😂😂😂😂 barobar patil saheb 😂😂😂😂😂
@ravindrapujari3977
@ravindrapujari3977 Ай бұрын
60 varsh tumi uptli ki kay😅
@user-rj6yh7it1k
@user-rj6yh7it1k Ай бұрын
Nilesh lanke
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
पुढचा काळ लाडक्या बहिचा आहे
@ravindrapujari3977
@ravindrapujari3977 Ай бұрын
Tumi kay kel 60 varhbiptli ki kay😂😂😂😂
@dattabankar291
@dattabankar291 Ай бұрын
Jantene vikasabarobar jawe bhavnik nko hoyla
@sagarpawar8483
@sagarpawar8483 21 күн бұрын
Kon fasawto mahit ahe saglyana
@ravindrashinde7782
@ravindrashinde7782 29 күн бұрын
Chief minister s lafaka matdar
@ravindrashinde7782
@ravindrashinde7782 29 күн бұрын
Ladaka matdar
@sanjayshah8316
@sanjayshah8316 Ай бұрын
Gaddarana gadlech pahije
@kashinathbagade5198
@kashinathbagade5198 Ай бұрын
1500rupay ghy ani pada
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
जातीवंत मराठा एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
@user-rj6yh7it1k
@user-rj6yh7it1k Ай бұрын
Dada be parner la 1750 lot deele
@AmusedGouldianFinch-fq1zp
@AmusedGouldianFinch-fq1zp Ай бұрын
Gaddarana gadlech pahuje
@MohanRaut-mx9tf
@MohanRaut-mx9tf 29 күн бұрын
Are jayant majala ka re
@nitinshitole3788
@nitinshitole3788 Ай бұрын
तुम्ही टीकाच करत आहेत
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Sardech rang badltat vatle pan ata rajkiy nete pan rang badltat
@dipakbirje4828
@dipakbirje4828 Ай бұрын
तुम्ही काय दिवा लावलात ते सांगा 😅
@SachinPatil-bv8vn
@SachinPatil-bv8vn Ай бұрын
Tyanchya mahayuti cha fulform sanga koni
@SachinNagare-f2d
@SachinNagare-f2d Ай бұрын
Sagle nete sarkhe Astar saheb tumiche nete Sharad Pawar mukhemantri hote tuhmi Kay diwe lawalet kontahi neta shud nahi Sagle bhrasht ahet mag to konihi aso BJP /NCP/ CONGRESS he sagle nete yekach militia mani ahet
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k Ай бұрын
जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@manavphalphale4542
@manavphalphale4542 Ай бұрын
च्चकित चन्दु 😂
@RG-zy1ol
@RG-zy1ol Ай бұрын
1500 देऊन मत मांगने म्हणजे लाडक्या बहिणीला लाच देणे होय.
@shivajipatil5097
@shivajipatil5097 Ай бұрын
Kiti janani aaplya bahinila 1500 rs owalni takli.nahi na mag ug gapp basa.
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 Ай бұрын
शिवाजी महाराज यांचे नावाने यात्रा काढण्याचा अधिकार शरदचंद्र पवार साहेब यांना नाहीं रयतेच राज्य तुम्ही आणणारं काय बोलता
@Chetanmandlik9637
@Chetanmandlik9637 Ай бұрын
गोड बोल्या गप. अजित दादा जे बोलतात ते करतात.
@jalindarshinde99
@jalindarshinde99 Ай бұрын
70,
@123zgs
@123zgs Ай бұрын
Ekach wada 70000 cr daba😂
@jalindarshinde99
@jalindarshinde99 Ай бұрын
@@123zgs maja aa gaya
@kss572
@kss572 Ай бұрын
धरणात मुताऱ्या
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
पी अजित च.
@shridharshelar1918
@shridharshelar1918 Ай бұрын
शिंदेच खादान गध्धार आहे
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
जयंत पाटील यांच मराठा समाजाविषयी किंचीतही योगदान नाही. अमोल कोल्हेला मराठा समाजान त्याला निवडून आणल पण तो उपकार विसरला
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
जयंत पाटील जातीयवाद करू नका हिम्मत असेल तर आर्थिक मागास आहेत त्यावर बोला मराठा समाज मातीत जायची वेळ आली तुमची सत्ता होती तेव्हा दोन रूमच वस्तीगृह मराठा विद्यार्थ्यांसाठी बांधल का?
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 933 М.