एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय हरियाणा मधील जाट व महाराष्ट्रातील मराठा यामधील फरक येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी रक्ताची एकजूट करून दाखवावा नाही तर आपला मराठा समाजाचे हसे होईल याची सर्व जात भावंडांनी नोंद घ्यावी इतिहासात होणार असा सरकारचा जिरवायचा प्रसंग आपल्यालामिळणार नाही
@ajaykshirsagar89032 сағат бұрын
धन्यवाद बीडकर समाजासाठी तुम्ही सगळे रात्र दिवस कष्ट घेताय हे बगून सगळ्यांना आनंद होतोय तुमचा साथ असाच राहू दया शेवटपर्यंत आणि पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद!
@काकासाहेबखरपस2 сағат бұрын
नाद नाही करायचा मराठ्यांचा जय जिजाऊ जय शिवराय
@shaileshjadhav25012 сағат бұрын
सरव भावानचे मना पासुन आभार समाज आपला कायम रुनि राहिन...⛳🙏😊
@ujjwaladeshmukh28032 минут бұрын
lotiprnam jayjijaujayshivray
@ashrubathorat7026Минут бұрын
Ek maratha lakh maratha ❤❤
@ShankarMakhare-yu5pe2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा आमच्या येवला लासलगाव मतदार संघात जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच आमदार विधानसभेला मराठा फॅक्टर चालणार.
@krishnapachegonker7772 сағат бұрын
जरागे फॅक्टर विधानसभा ला निष्प्रभ होइल! फडणवीस
@sdeshmukh579740 минут бұрын
Lokasabha athva... Pudhcha
@DeepakBarkul11 минут бұрын
@@sdeshmukh5797टरबूज फुटणार
@RushiPatil8883 сағат бұрын
एका मराठा लाख मराठा ओन्ली पाटील
@vilasnarkar184551 минут бұрын
बेवडा.
@StsDm-y2j59 минут бұрын
बारामतीच बेसन आणी साखरेची बुंदी खूप गोड लागते
@sambhajijadhav146742 минут бұрын
दसरयाला मराठा समाज खाईल दुसर्या दिवस तु खाऊन बघ लयच भारी
@SpeechRightСағат бұрын
2 कोटी लोक येऊ शक्ततात कमीत कमी 10,000 आचारी असायला हवेत. कमी पडू नये अन्न🙏🙏🙏🙏 हीच इच्छा 🙏❤ 🙏कारण सप्ताहाला यापेक्षा जास्त आचारी असतात🙏
जय शिवराय, महाराष्ट्रामधील गरीब मराठा समाजाचा सरकारने नाद करु नये. येणाऱ्या विधानसभेत जागा दाखवनार.
@SandipanBhagwat-el9ie39 минут бұрын
Show the real maratha powerfull effect in mah assembly election 2024
@ShivkanyaReshmalwarСағат бұрын
गरीब समाज आरक्षण मागत आहे एक कोटी लोकांची तयारी केली जात आहे बरोबर आहे गरीब समाजातील लोकांना कस परवडत आहे
@shankardeshmukh43182 сағат бұрын
अरे नाद करा पण आमचा कुठे
@vinodmandalik66162 сағат бұрын
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
@भारत-म8झСағат бұрын
जा राष्ट्रपती कडे आणि कर मागणी ही तू
@rameshlaghane30892 сағат бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@bhaskarkharat2232Сағат бұрын
पवार शरद च पापं धुतलं जाणार नाही
@kailassu6304Сағат бұрын
जरांगे पाटलांनी एवढंच म्हणणं आहे की जनतेचे हे हिसाब जनतेला सांगा खर्च कोणी केला आहे ते सांगा शरद पवार का उद्धव ठाकरे जरांगे सांगावे हीच जनतेची विनंती आहे
@lsssllss668323 минут бұрын
जनतेची विनंती नाही फालतू लोकांची विनंती आहे 😅😅😅😂
@DeepakBarkul10 минут бұрын
@@lsssllss6683भाऊ असल्या चुत्या लोकांना उत्तरं द्यायची गरज नाही
@shivamgaikwad83972 сағат бұрын
जरा वाईट कमेंट्स करतात त्यांची जास्तच कळ निघाली वाटती... वाईट कमेंट्स करणारे एका बापाचे नसतील.... एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@vijaychinchane9052Сағат бұрын
एवढा खर्च एकनाथ शिंदे वशरद पवार यांनी केलाय
@vijaypol151916 минут бұрын
समाजासाठी झटणारे लोक आणि समाजासाठी एक निष्ठेने काम करणारी माणसं फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच ते पण मराठा समाजातच बघायला भेटले जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@kishorbhusari67742 сағат бұрын
एवढा खर्च गरीब समाजाला कसा काय झेपतो.... कळतं नाही....
@sopanraobhokre6334Сағат бұрын
भाऊ समाज एक झाला तर काहीही होवू शकत🙏🙏
@dattagayakwadpatilСағат бұрын
तुला बुंदी च्या गरम कढई मध्ये बसवावं लागते, तेव्हा सर्व कळेल... उगाच मराठ्यावर जळणारे खूप झाले तुमच्या सारखे... तुमच्या गावात किंवा आसपास जर कधी समाज कार्य (कोणत्याही समाजाचे )असले तर त्यात सहभाग घेत जा म्हणजे समाजाचे कार्यकर्ते कशे पार पडतात हे कळलं..... वर्गणी नावाचा प्रकार असतो, ते पण माहित होईल.. जाऊ द्या तुम्हला सांगून काय फायदा...
@SuvarnaPatil-z4hСағат бұрын
एक मराठा कोटी मराठा... धन्यवाद, भावांनो.
@ravipalve333348 минут бұрын
साहेबांची ऊर्जा आहे ना सोबत
@sambhajijadhav146744 минут бұрын
इथं महारष्ट्र सदनचा पैसा घेऊन स्वताचे घर नाही भरत समाज सेवा फक्त मराठा समाज च करु शकतो
@StsDm-y2j54 минут бұрын
शरदराव खूपच खर्च करत आहेत निवडनुका डोळ्यासमोर ठेऊन निवडनूका झाल्यावर सगळ वसूल करनार
@sambhajijadhav146739 минут бұрын
जसं छगयानं महाराष्ट्र सदन लुटून संपती जमवली समाजाच्या नावावर जेलमध्ये पिटलं भाकरी खाऊन आला
@DeepakBarkul11 минут бұрын
तू पण ये तुला पण देतो
@gajananwadatkar347038 минут бұрын
Dada asa karun arkashan bhatnar nahi
@maheshnevase965028 минут бұрын
Arakshana chy nava khali politics and politics madhe entry Sagly ch caste madhe asach suru jatich nav ghevun nadi lavay cha ekda ka amdar zal ki 10 pidhy cha kas gaval gola karta yel evdhech bhagtat saglech
@vishwajeetbora7550Сағат бұрын
Manyyy manyyyy 90 ydzav 90
@balasahebghule97482 сағат бұрын
खाऊन खाऊन एवढा खर्च करून कसं आरक्षण मिळणार.शासनापुढे असे देखावे करून काही उपयोग नाही.