थोडी बरी झाली कि लगेच कामाला जुपले मला 😔🥺

  Рет қаралды 12,101

Pooja Waghmare Vlog

Pooja Waghmare Vlog

Күн бұрын

Пікірлер: 39
@monalisondge
@monalisondge 7 сағат бұрын
किती तब्बेत खराब झाली आहे..😢एव्हढ काम करावं लागत आहे.. घरात दोन तरुण मुलं..सासू सासरे, दोन लहान मूल ..यांचं करून वर शूटिंग च्या 10-12 माणसाच स्वयंपाक.😢😢 तिकडे स्वीटीच्या तोंडात घास आहे आणि इकडे सुनेला आहे का आराम ... डेंग्यू तर दोघींना पण झाला होता...
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 3 сағат бұрын
हो अगदीं बरोबर आहे
@sunitharangsubhe
@sunitharangsubhe 2 сағат бұрын
पांडू ला भाची ची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण ती बहिणीची मुलगी आहे, बायको हाय आपली गरीब ह्मणून राबवतात तिला
@shubhangiwankhede3399
@shubhangiwankhede3399 2 сағат бұрын
Pooja Tai sun aahe sunet aani mulimadhe farak asto sagale kartat he pan karat aahe
@monalisondge
@monalisondge 4 сағат бұрын
एव्हढ काम करून वरून सर्व बोलतात कोणी सोडत नाही पूजाला 😢😢😢
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 5 сағат бұрын
पूजा एवढं काम करते तरी पण पांडू तिच्या चुका दाखवत असतो आणि तिला काही कमेंट करतात लोकं
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 45 минут бұрын
पुजाची तब्बेत खूप खराब झाली.
@riravrahs905
@riravrahs905 5 сағат бұрын
पूजा शूटिंग च्या लोकांचं जेवण करून देते, हे कधीच पाडू सांगत नाही, पूजा झोपलेली असताना किंवा तिची जर चूक झाली तर लोकांना लगेच video काढून दाखवणार, भाजीत मीठ जास्त पडलं त्या vlog मध्ये पूजाला काही लोकांनी पूजा माजली आहे आळशी आहे, अश्या कंमेंट टाकल्या होत्या
@riravrahs905
@riravrahs905 5 сағат бұрын
आणि तरीही तिला सर्व हवे तसे बोलतात
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 5 сағат бұрын
एकदम बरोबर बोलला तुम्ही
@monalisondge
@monalisondge 4 сағат бұрын
खर तर पूजा घरात आली म्हणून यांचं चांगल झाल आहे आणि तिला पूर्ण घरात सर्वात जास्त त्रास आहे ..कसलेच सुख नाही. बाकी मस्त आरामात असतात ..तिच्या पायगुण मुळे सर्व सुख आहे जे आहे ते. आता तिला त्रास होत आहे म्हणून अधोगती चालू आहे यांच्या घराची
@Rj-ib5qg
@Rj-ib5qg 2 сағат бұрын
Right
@Rj-ib5qg
@Rj-ib5qg 2 сағат бұрын
Tichi changli baju nyt video madhe dakhvat
@PrajvalWaghamode
@PrajvalWaghamode 3 сағат бұрын
😊 खरच पुजाची तब्येत खुप उतारली
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 4 сағат бұрын
पांडू स्वयंपाक करायला पाहिजे का मला 10-12 माणसाचं काम भरपूर आहे पूजाला बाई लाव
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp 4 сағат бұрын
चहेरा खुपचं ऊतरला आहे जेवणं भरपुर कर दूध घेत जा बंर वाटण
@vikasvikas6861
@vikasvikas6861 7 сағат бұрын
Pooja tula bar nahi jara halu halu kam kar, tulach trass honar❤
@kirtikhadsare8941
@kirtikhadsare8941 3 сағат бұрын
बायकांना पार kaamwali करून टाकता war video pan बनवा च हाट्ट असतो ह्यांचा
@MarjinaChowdhury
@MarjinaChowdhury 5 сағат бұрын
ताई भात पण करायचा थोडया चपात्या करायच्या म्हणजे जरा आराम भेटेल
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 4 сағат бұрын
Puja tai khup tabet kharab jali aahe kalhji ge tai sotachi
@आव्या
@आव्या 6 сағат бұрын
व्हिडीयो मोठा बनवायचा ग ताई ...तु कस कस जेव्हा जेव्हा काम करतेस कस करतेस तेव्हा तेव्हाचा जरा जरा बनवायचा आणि सगळा एक करून ऐडीटींग करायचा म्हणजे मोठा होता .....तु ना सगळी काम बिम झाल्यावर आवरल्यावर निवांत झाल्यावर वर झोपायला जायच्या वेळेला जरा व्हिडीयो काढतेस आणि कंटाळा आला काम करून करून म्हणत by by म्हणत जातेस 😢😢......
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp 4 сағат бұрын
पूजा तब्येत खप खराब झाली आहे काळजी घे 😂😂😂
@varungawali3499
@varungawali3499 Сағат бұрын
Take care Pooja ! You are so beautiful & god bless you.❤️……….!
@varshachavan8443
@varshachavan8443 6 сағат бұрын
पूजा ची तब्येत किती खराब झाली आहे पूजा तू तब्येतीची काळजी घे तब्येत सांभाळून काम करायचं
@NagrajBirajdar-hy1ob
@NagrajBirajdar-hy1ob 44 минут бұрын
अग अगावर ओडणी गे जरा
@ujwalashinde1489
@ujwalashinde1489 Сағат бұрын
अग पुजा डब्यात भाकरी करत जा
@monalisondge
@monalisondge 4 сағат бұрын
खर तर पूजा घरात आली म्हणून यांचं चांगल झाल आहे आणि तिला पूर्ण घरात सर्वात जास्त त्रास आहे ..कसलेच सुख नाही. बाकी मस्त आरामात असतात ..तिच्या पायगुण मुळे सर्व सुख आहे जे आहे ते. आता तिला त्रास होत आहे म्हणून अधोगती चालू आहे यांच्या घराची.
@rashmichaudhari5960
@rashmichaudhari5960 Сағат бұрын
अडाणी बायकांचे विचार सुना बद्दल
@Satyshilasatpute-gd7ws
@Satyshilasatpute-gd7ws 5 сағат бұрын
पुजा खुप काम करत आहे सर आरमा कर आता बरं वाटतं आहे
@AmrutaGurav-c7r
@AmrutaGurav-c7r 4 сағат бұрын
पांडू दादा किती कामे करती पूजा १५ माणसांचा स्वयंपाक सोपी गोष्ट नाही सतत पूजा ला तुम्ही बोलत असता तुमच्या आई ने पण सगळं करू लागायचं बिचारी पूजा ताई किती खराब झालीय तिच्याकडे बगवत नहि
@SulakshanaKandekar-ki5dl
@SulakshanaKandekar-ki5dl 4 сағат бұрын
खूप छान पूजा
@UarmilaBorude
@UarmilaBorude 6 сағат бұрын
C🎉🎉🎉🎉❤❤
@yogitasaravad
@yogitasaravad 6 сағат бұрын
❤❤❤❤
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 4 сағат бұрын
प्रियांका वहिनी किती करते तुला तर सासू मदतीला आहे आळशी पूजा
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 3 сағат бұрын
प्रियंका फक्त तिचे ते चार माणसातच काम करते हिच्या घरात किती माणसं आहेत प्रियंका चा घरापेक्षाही घर किती मोठा आहे प्रियंका पण काम करते नाही असं नाही
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 3 сағат бұрын
प्रियंका काम करताना व्हिडिओ करून दाखवते आणि पूजा काम करताना व्हिडिओ काढत नाही म्हणून लोकांना वाटतं प्रियंका काम करते आणि पूजा झोपून खाते
@supriyapatil2035
@supriyapatil2035 7 сағат бұрын
❤❤❤❤❤
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 9 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
अप्पे बनवताना धुडगुसच
10:27
Dhananjay Powar DP
Рет қаралды 254 М.
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 9 МЛН