गाडीवाले दादा खूपच छान आवाजामध्ये आपण एकतारी भजन या गाडीवाले दादा गाडीत घ्या हो मला कबीरपंथी एकतारी भजन आहे आणि हे बाबासाहेबांच्या घरीही गायले जात होते आणि एकतारी भजन मधून खरे ज्ञान मिळते व पूर्ण एकतारी भजन शरीरावरती ज्ञान मिळते शरीरामध्ये किती नाड्या किती हाडे काय आहेत ते सुद्धा या एक तारे मोठमोठी कलाकार लोक सांगत असता एकतारी भजनाला वाव मिळाला पाहिजे सलाम आहे माझा त्या गाण्याला नमो बुद्धाय जय भीम
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzzz share kara
@pravinkumardevke7807 ай бұрын
खुप खुप छान गित आहे मी लहान पणी एकले होतो... जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत जय शिवराय जयभीम दादा...
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@amolshejwal56607 ай бұрын
क्रांतिकारक जयभीम चरणा.... किती दिवस वाट पाहतोय काही तरी ऐकायला मिळेल म्हणून खुप बरे वाटले ..
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 share kara
@Antosh207 ай бұрын
अप्रतिम डोळ्या समोर चल चित्र उभ केलत. अगतिक ड्राइवर किती ही इच्छा असली तरी त्या मुलाला गाडीत घेऊ शकला नाही काय समाज होता तेव्हा पण त्याच मुला न मोठयापणी जग गाजवल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब नाम काफी है.
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you.. Plzz share
@govardhanbodhi81467 ай бұрын
वेगळ्या सुरात गायल्या मुळे हे गाणं अधिक श्रवणीय झालं आहे. धन्यवाद,जय भीम.
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@dipakkamble43787 ай бұрын
चरण दादा मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. .. हे गाण मनाला खूप स्पर्ष करून जात.. आणि त्यावेळीचा तो प्रसंग डोळ्यासमोर् उभा राहतो... मला खूप हे गीत आवडते..❤❤❤ तुम्हाला निळा सलाम...... नमो बुद्धाय. . जय भिम. ...
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share kara
@dipakkamble43787 ай бұрын
@@charanjadhav9504 धन्यवाद. .. हो नक्कीच. .❤️❤️❤️
@RameshHatkar-g4z7 ай бұрын
अतिशय ह्रदयस्पर्शी गित सुमधुर स्वरात गायीले. मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🙏🙏🙏
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share kara
@prashantilamkar79517 ай бұрын
खूप छान प्रस्तुत केलं. जय भीम जय शिवराय
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 Jay shivba
@kinjalingale7 ай бұрын
Khup chhan dada kadak nila jaybhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 share kara
@prakashramteke53727 ай бұрын
Atishya hruday sparshi sumadhur geet dada❤
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share
@pitambarsalve94637 ай бұрын
खूप छान गायलं दादा तुम्ही मला खूप मनाला आनंद झाला जय भीम जय संविधान
@charanjadhav95047 ай бұрын
जयभीम . Plzz share 💙
@karunagirikalpathrilanji37177 ай бұрын
अति सुन्दर प्रस्तुति आपको दिल से जय भीम भाई
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@Symbol_Of_Knowledge7 ай бұрын
Great job... Ambedkarite movement is alive only because of the people Like you. Thanks bro
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share brother
@skumaradhave7 ай бұрын
असे जलसे त्या काळी गावागावात व्हायची तो काळ अजपर्यंत आपन टिकवला जाधव त्या बद्द्ल आपले प्रति मंगल कामनाये... एस कुमार स्थवीर
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you saheb 🙏
@santoshshirsath17617 ай бұрын
खूप खूप सुंदर खूपच अप्रतिम दादा अतिशय गोड आवाज खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 share kara
@ravipatil515196 ай бұрын
तुमचे गीत ऐकुन अश्शीच्या दशकाची आठवण येते।आमच्या बालपणी अशाच एकतारी भजनाची प्रथा होती।
@charanjadhav95046 ай бұрын
Thank you🙏
@charanjadhav95046 ай бұрын
Thank you🙏
@vilasjadhav97837 ай бұрын
ATI sunder kalakriti sadar Keli dada,manacha jaybhim tumhala ❤
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim
@sangitaraut55127 ай бұрын
जबरदस्त गीत दादा जय भीम 🙏🏻
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share kara
@harshuharshu1427 ай бұрын
एकदम छान तालासुरात आणि आवाजात गीत गायले , क्या बात है !
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you. Share kara 😍
@sanjivmool61097 ай бұрын
खुप छान आवाजात गायन केले सलाम आहे जाधव साहेबांना जयशिवराय जयभिम नमो बुद्धाय
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim Jay shivba,
@vikasbagal22107 ай бұрын
Heart touchable song brother very nice singing thanks jay Bhim
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plz share
@janhviramteke36637 ай бұрын
💙जय भीम सर तुमची खुप मोठी फॅन आहे जेव्हा तुम्ही आर्वी ला कार्यक्रम ला आले तेव्हापासुनच खुप मोठी फॅन आहे सर ❤😘
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏
@bossboss-ej9ou7 ай бұрын
खुप जबरदस्त दादा , सुपर से ऊपर दादा जय भीम
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@kailasingole45767 ай бұрын
जय भीम दादा खुप छान आवाज आहे असे विंडोज नेहमी आलें पाहिजे मि तुमच्या सगळेच विडीओ पाहीले आहे जय भीम
@charanjadhav95047 ай бұрын
आता येत रहातील. जमल्यास शेअर करा. जयभीम
@adityagaikwad55747 ай бұрын
शब्द नाहीत दादा अप्रतिम ❤❤❤❤
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share
@pavankamble47257 ай бұрын
जय भीम दादा.... आवाज खूप छान आहे तुमचा... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share
@amolgaikwad-ic6np7 ай бұрын
क्रांतिकारी जय भीम दादा ... ❤.. काय आवज आहे तुमचा वा .. आवाज ऐकून मन शांत झालं ❤..
@charanjadhav95047 ай бұрын
Thank you🙏 plzz share
@amolgaikwad-ic6np7 ай бұрын
Dada contact number bhetel tumcha
@charanjadhav95047 ай бұрын
@@amolgaikwad-ic6np 8975205256
@kathalukamble69392 ай бұрын
अप्रतिम, बाबाचे विचार मांडतात.
@charanjadhav95042 ай бұрын
@@kathalukamble6939 thank you
@prakashwagh21117 ай бұрын
अतिशय छान गायल भाऊ जयभिम
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 share kara
@punjabraonikade8097 ай бұрын
अतिशय सुरेख गात आहात आपण जय भीम
@charanjadhav95047 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@anandambhore62557 ай бұрын
या गिताच्य मध्यमतुन्न,समाज बंधवाना जनीव करून दिल्या बदल धन्यवाद, जय भीम🙏🙏🙏