भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळल.. 👌💯💙गायकांचे एक भाषण 10 व्याख्यानांच्या बरोबरीचे आहे 💯💙जय भीम
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim🙏
@nayanrajepaul69623 жыл бұрын
मी बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे याचा मला आणखी अभिमान वाटतोय तुमचं हे गीत ऐकल्या नंतर❤️🚩 क्रांतिकारी जय भीम जय शिवराय❤️🚩
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim.. Jay shivray
@ajayhiwale76033 жыл бұрын
भीम पुतळ्यात नाही भीम पूस्तकात मिळन. वा दादा salute.
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks🙏
@comradeAshok5 ай бұрын
जिथं संगीत बनविताना शेकडो प्रकारचे साहित्य वापरले जातात. तिथं तू दादा एका हलगी वर इतकं मधुर गाऊन मनोरंजना सोबत प्रबोधन करतोस.. क्रांतिकारी जय भीम दादा🙏
@charanjadhav95045 ай бұрын
Jaybhim🙏
@ManojJamadagni5 ай бұрын
मोठमोठयाने भीम जयंती साजरी करण्यापेक्षा गुणवंत गोरगरीब विध्यार्थ्यांना शालेय उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य केलं तर ती बाबांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेलं! 🙏
@sandipkayate5 ай бұрын
100%√
@charanjadhav95045 ай бұрын
Agadi barobar 🙏
@sunilkadam11315 ай бұрын
100%
@Trending-nv2hq2 ай бұрын
Aapl brober aahe sir pan boadhancha to ekch san aahe jaloshatch sajra kela pahije ❤
@nisaarzalte61913 жыл бұрын
खैरलांजी , निमित्ताने महाराष्ट्र दौरा व्हता , तेव्हा या कविकडून हे गाणं ऐकलं व्हतं , काय दिप्पाड माणूस आहे हा, पोलिसांच्या काठ्या तुटल्या पण माणूस , जय भीम म्हणायचं सोडत नव्हत
@charanjadhav95043 жыл бұрын
👍
@funnycarttonskiduniya5026 Жыл бұрын
चरण जाधव साहेब . जय भीम नमो बुद्धाय
@sandipchavan2429 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏👌👌👌😊👌💙💙💙
@sandipchavan2429 Жыл бұрын
Jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙👌💙🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏💙🙏👌👌💙🙏💙🙏👌🙏💙👌💙👌🙏🙏💙👌👌💙👌💙🙏🙏🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙👌👌🙏💙🙏💙🙏💙🙏👌🙏🙏🙏🙏👌💙👌💙👌🙏🙏💙👌🙏💙🙏💙🙏💙👌👌💙👌👌💙💙👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏gan mhanje ganch bhau
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
कवी अरुण यांचं पूर्ण नाव काय आहे.. त्याचा कविता कुठ मिळतील ?
@champion_akash.3 жыл бұрын
लाखो च्या स्टेजवर होणाऱ्या कार्यक्रमांना फिके पाडणारे, सादरीकरण... आतापर्यंत 100 वेळा विडिओ पाहिला मी, जबरदस्त.. 👌
@charanjadhav95043 жыл бұрын
Thank you🙏🙏
@sapnapawar93733 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rajusarkate85833 жыл бұрын
Kdk
@nagpurkarmona26393 жыл бұрын
Exactly .... wonderful voice 🙏🙏🙏
@ajayhiwale76032 жыл бұрын
@@rajusarkate8583 a k
@jeevanbinniwale3963 жыл бұрын
भीम पुतळ्यात नाही...भीम पुस्तकात मिळल...दादा What a Lyrics यार.... जय भीम 💙
@charanjadhav95043 жыл бұрын
जयभीम💙💞💙
@mr_abhishek_dongardive1114 Жыл бұрын
खरचं भाऊ क्रांती घडून आणणार गान आहे जय भीम जय शिवराय 👍🏻🙌🏻💙
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@ssanchit152 жыл бұрын
खुप छान. अशीच बाबासाहेबांची जुनी गाणी कळू देत नवीन पिढीसाठी .. जय भीम
@prashantmanwar39032 жыл бұрын
ज्या भावनेने आणि तळमळतेणे गीताच सादरीकरण केलं आहे खूपच भावनिक आणी अंगावर शहारा आणणारे आहे. शब्दा शब्दात एक निराळीच ऊर्जा आणि तळमळ आहे .खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला 💐
@charanjadhav95042 жыл бұрын
Thanks
@rajeshramteke22722 жыл бұрын
सप्रेम जयभिम,
@akshaypandit8857 Жыл бұрын
@@charanjadhav9504 जय भिम साहेब
@taydegajanan19813 жыл бұрын
खरच आंबेडकर चळवळ हि फक्त या अशा शाहिरा मुळेच जिवंत आहे आणि हो ते एक कडव सत्य आहे ## भिम पुतळ्यात नाही भिम पुस्तकात मिळेल ## नमो बुद्धाय जय भिम##
गाण्याची सुंदर आलापाने सुरुवात.👌 आवाज तर नेहमी प्रमाणे जबरदस्त. खरे बाबासाहेब हे गरीब आणि कष्टकरी जनतेनेच जिवंत ठेवले आहेत.जे मोठ्या पदावर गेले ते तर जय भीम घालायला सुद्धा लागतात हे फार लाजिरवाणी बाब आहे. .😔. दादा गाणे नेहमीप्रमाणे जबरदस्त .😘कडक निळा💙 जय भीम🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💙
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim bhai 💞
@yashwantraut3667 Жыл бұрын
भीम पुतळ्यात नाही पुस्तकात मिळल " ही वोळ अंगावर शहारे आणणारी होती...चरण दादा खरंच खुपचं छान रचना आहे...अशीच रचना तुम्हाला सुचत जावो आणि तुमच्या डफा च्या थाफितून ती आमच्या कानावर येत राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना....सप्रेम जय भीम,जय शिवराय, जय संविधान 🙏
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim Jay shivba
@vijaydongardive586911 ай бұрын
Dada,waman,wani,talal
@virendrajadhav58453 жыл бұрын
खरंच बुदासकट जळल तवा भीम कळल...
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks🙏
@er.jadhav Жыл бұрын
वा क्या बात है..! भीम पुतल्यात नाही भीम पुस्तकात मिळल..! तुमचं बुडासकट जळल तेव्हा भीम तेव्हा कळलं..!❤️
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@sushamamisal16503 жыл бұрын
गीताचे बोल , गायन ,वादन सर्वच अप्रतिम माझ्या भावांनो ! तुमच्या बहिणीचा तुम्हाला जयभीम !! नमो बुद्धाय !!!
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@pradeepkamble68912 жыл бұрын
जय भीम हो भाऊ ❤️
@AshokTayde-fr8gnАй бұрын
शाहिर गायक चरनयांना वडोदा मलकापूर बुलडाणा येथुन जयभीम नमोबुद्धाय
@charanjadhav9504Ай бұрын
@@AshokTayde-fr8gn सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम
@akashrupwate3 жыл бұрын
जय भीम भावा खरच अश्या आंबेडकर शाहिरी गीताची समाज प्रबोधन करण्यासाठी खूप गरज आहे
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💙
@chandrakanttambe31322 ай бұрын
अप्रतिम गीत, चाल, सादरीकरण आणि संगीत. पोटतिडकीने सादर करता दादा. जयभीम !
@charanjadhav95042 ай бұрын
@@chandrakanttambe3132 jaybhim🙏
@ratankamble56972 жыл бұрын
वास्तववादी अप्रतिम गीत रचना 😊♥️ 🕊️🥀क्रांतिकारी जय भीम दादा 😎
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@vrushabhjaronde22524 ай бұрын
दादा तुमचा आवाज खूप छान आहे. हे गाणं खरंच प्रेरणा देणारा आहे. ज्या लोकांना बाबासाहेबांबद्दल काहीच माहिती नाही आणि ज्यांना माहीत असून पण जे बाबासाहेबांना गद्दार झाले. त्यांच्यावर टोचून साधलेला निशाणा. या गाण्यातून तुम्ही व्यक्त केला
@charanjadhav95043 ай бұрын
@@vrushabhjaronde2252 🙏🙏🙏
@prashantjadhav4663 Жыл бұрын
विद्रोही शहीराना विद्रोही जय भीम❤
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@kailashtorade41493 жыл бұрын
एक नंबर भाऊ तुम्ही स्टुडिओ रेकॉर्ड का नाही करत.हे गाणं रेकॉर्ड व्ह्यायाला पहिजे.खूप छान होईल.
@charanjadhav95043 жыл бұрын
Karu lavkarch... 💙
@ajaybansode95263 жыл бұрын
Nkki studio recording kara sir please
@jitendraovhal57204 ай бұрын
खरच सर आपण खूप छान क्रांती घडवत आहात हीच वेळ आहे आपल्या समजी ऐक होऊन त्याला मदत करणे व आपल्यातील वाद मिटून आपण सगळ्यांनी एक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे
@charanjadhav95043 ай бұрын
@@jitendraovhal5720 🙏🙏
@sanjaygaikwad47063 жыл бұрын
आपण खरे आंबेडकरी विचारांचे शाहीर आहात दादा ... जय भीम 🙏🙏🙏🙏💐💐💐
@charanjadhav95043 жыл бұрын
जयभीम💙
@kamblekamble4225 Жыл бұрын
अप्रतिम गीत आपल्याला मानाचा मुजरा आणि क्रांतिकारी निळा भडक सप्रेम जय भीम
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@Pmr-studios4 ай бұрын
Jay bhim bhau
@charanjadhav9504Ай бұрын
@@Pmr-studios सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम
@devawaghmare10998 ай бұрын
अगदी सुरेख गान गायलं, खरं लिहिले बंधू,जाग येत आहे, जयभीम जयमुलनिवासी जयसंविधान जयभारत इंडिया.
@charanjadhav95045 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@mangalasonawane88086 ай бұрын
छान च दादा
@charanjadhav95046 ай бұрын
Thanks❤
@trimbaksawant26775 ай бұрын
तुमचं बुडा सकट जळलं तेंव्हा भीम तुला कळलं - हा गीतातील संदेश खूप काही सांगून जातो जो व्यक्ती समाज बाबासाहेबाना त्यांच्या कार्याला त्यागाला कृतघ्न झालेला आहे.
@charanjadhav95045 ай бұрын
Thank you🙏
@charanjadhav95045 ай бұрын
Thanks
@ravikumarzinzade19623 жыл бұрын
सप्रेम जय भीम शाहीर दादा आपले गीत हे खरे विद्रोही गीत असतात खरा बाबासाहेब आंबेडकर आपल्या गीतातून मांडता आणि आपल्यातील बाबासाहेबाच्या नावाने जगतात त्या काही लोकांसाठी हे गीत टोचते
@charanjadhav95043 жыл бұрын
जयभीम... सत्य टोचतंच असतं
@arunwaghpolice3 жыл бұрын
क्या बात.. क्या बात... क्या बात भाऊ. भीम पुस्तकातच मिळेल...great.
@charanjadhav95043 жыл бұрын
Thankss dada 💙
@shraddhaart99885 ай бұрын
good work bro jai bhim namo buddhay
@charanjadhav95045 ай бұрын
Jaybhim🙏
@ratanratan65413 жыл бұрын
भिम पुतळ्यात नाही पुस्तकात मिळलं अप्रतिम दादा👌👌
@charanjadhav95042 жыл бұрын
Thank you
@nitinchitare4031 Жыл бұрын
अप्रतिम गीत या गीता मध्ये सत्यता आहे जय भीम जय संविधान
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@ashokvankar32333 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण . आवाज ही मस्त लागला होता. गाण्याचे बोल ही धारदार . आपल्या सारख्या शाहिरांनी बाबासाहेबांनी दिलेला वसा पुढे नेण्याचं काम केले आहे.
@charanjadhav95043 жыл бұрын
Thank you 🙏
@surajbansode85022 жыл бұрын
जय भीम भाऊ खरच अश्या शाहिरी गीताची समाज प्रबोधन करण्याची खूप गरज आहे ,तुम्हा दोघांना मनाच्या सप्रेम जयभीम 🙏
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim
@deepakgaikwad85513 жыл бұрын
धन्यवाद चरण आणि प्रवीण सरांचे खुप आभार आपण आताच्या देश परिस्थिती नुसार जी गीत गायले व गात आहात ते नेहमी प्रेरणादायी आहे ज्यांना कळल तेव्हा कळलं. पण बाबासाहेब यांच्या विचार ज्यांना माहीत आहे ते कुठेही वळणावर नाहीत ... जयभिम जय भारत
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞💙💞
@akshaynawghare60912 жыл бұрын
या गाण्याच्या माध्यमातून कित्तेक लोक आज जागृत होतिल धन्यवाद जाधव सर जय भिम
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@namdevralebhat80223 жыл бұрын
एकच नंबर वास्तववादी व उघड सत्य गीत जाधव साहेब 👌🤝🙏🌹👍 धन्यवाद जय जिजाऊ 🚩जय शिवराय जय जोती क्रांती जय भिम जय मूलनिवासी ईव्हिएम हटाव देश बचाव
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim
@MostlyMore.2 жыл бұрын
मी रोज इथ येतो हे ऐकायला.. फुले- शाहू-आंबेडकर चळवळ जिवंत ठेवायचं काम करतात तुम्ही..🙏 भीम पुतळ्या त नाही भीम पुस्तकात मिळल..! 💯 काय शब्द आहेत..⚡️✨ जयभीम.💙
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@SanjayAlhat-u6v5 ай бұрын
Dada ekch no 👌🏼 खुप छान गायीले तुम्ही क्रांति कारी आणि स्वाभिमानचा जय भीम 🙏🏼
@charanjadhav95045 ай бұрын
Jaybhim🙏
@pratapjadhao3883 жыл бұрын
Excellent presentation Salute to singer and lyrics Thanks JaiBhim brother
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💙
@awakashdurge3023 жыл бұрын
खूप छान कवी अरुण दादा आणि सादर करणारे आमचे भाऊ चरण दा आणि प्रवीण दा अप्रतिम
@charanjadhav95043 жыл бұрын
Thankssss
@sachinbankar7793 жыл бұрын
Kharch bhau tumhi khup chhan sangitle ho 🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏
@sachinbankar7793 жыл бұрын
Aani tumche sarv video bohot mast 🙏🙏🙏
@dhammapalmainkar69399 ай бұрын
एकच नंबर ❤
@charanjadhav95045 ай бұрын
Thank you
@anandhiwale3583 жыл бұрын
जय भिम म्हणाले अरुण तुझी जीभ का जळल.. वा दादा.. सप्रेम जय भिम...
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞💙💞
@pramoddhanvijay94326 ай бұрын
चरण दादा आपके लिए शब्द नहीं है मेरे पास कहने के लिए, जडतोय मराठवाड़ा आपका गित सुना 😢 सलाम दादा आपको 🙏
@charanjadhav95046 ай бұрын
Thank you🙏
@Mrvicky3583 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे 👌दादा मानाचा क्रांतिकारी जय भीम 🙇🙇🙇
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim🙏
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
भीम आता नाचणायात नाही तर वाचनात आहे...🎉🎉
@charanjadhav95045 ай бұрын
Agadi 🙏 plzz share
@Mr_perfect_J.J3 жыл бұрын
Kdk Krantikari JayBhim JayBharat JaySanvidhan ONLY BABA KING OF WORLD FATHER OF WORLD 🌍🌍🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺👑👑💙💙💪🏻💪🏻👊🏻👊🏻🔥🔥
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💙
@YARIFF0711 ай бұрын
Ek number ❤️❤️❤️
@charanjadhav95045 ай бұрын
Thank you🌹 plzz share
@mahendragaidhane-do2xu6 ай бұрын
या सारख्या गायका मुळेच चळवळ जिवंत राहिली आहे. आम्ही वामन दादाचे गाणे ऐकून मोठे झालो. वामन दादांनी स्वतःला कधी विकले नाही. निर्वणापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांवर गात राहिले. या सर्व आंबेडकरी गायकांना मानाचा जय भीम.
@charanjadhav95046 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@pallavipandagale79472 ай бұрын
आता सगळ बुडासगट जळायला लागल पण आजुन आमच्या लोकांना कळत नाही दादा खुप छान रचना आहे गाण्याची जयभीम
@charanjadhav95042 ай бұрын
@@pallavipandagale7947 jaybhim🙏
@hanmantkatmode6377 Жыл бұрын
खुप सुंदर शब्द रचना आहे, भाऊनी हे गीत स्टेज वर गायले पाहिजे.
@charanjadhav950411 ай бұрын
Nakkich
@ashishnikalje9894 Жыл бұрын
Dada khupach bhari 💙
@charanjadhav95045 ай бұрын
Thank you🌹 plzz share
@ManoharSuryawanshi19903 жыл бұрын
I'm big fan of you sir. Keep going on. Love you sir.
@charanjadhav95043 жыл бұрын
Love you❤
@batwaddnyaneshwari52132 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अतिशय हृदयस्पर्शी गीत सादर केले चरण जाधव आणि प्रविण ढोणे दादा सप्रेम जय भीम, भीम पुतळ्या त नाही पुस्तकात मिळल 👍👍
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@sandipjadhav25923 жыл бұрын
खरच भाऊ मी, खेड्यात फिरत असतो,पण आपले लोकं जयभीम म्हणत नाही, रामराम करतात ते पण आपले जुने म्हातारे पण ,आणि घरात चक्क डॉ बाबासाहेबांचा फोटो नाही ,याउलट ते महादेव अंबाबाई, श्रीकृष्ण रामाचे कट्टर भक्त झालेत ,,जयभीम
@jitendraovhal57204 ай бұрын
त्या साठी नकीच आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे
@pradipsonkamble76413 жыл бұрын
वाहहहहह.....!!!! चरण दादा स्वाभिमानाचा निळा सलाम...! क्या बात है.....💙🎤🎵🎹💙🙏
जय भीम शाहीर दादा आपल्या सारख्या तडफदार शाहिरांनी आंबेडकरवाद जिवंत ठेवला आहे. तुमच्या धाडसास मानाचा जय भीम 👌👌👌👌👍👍
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@sk-rs3xj Жыл бұрын
वामन दादा यांना बाबासाहेब म्हणाले होते माझे शंभर भाषण आणि तुमचं एक गाणं बरोबर आहे तसेच आहे तुमच्या आवाजात वामनदादा झलकतात पण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारेच आज गद्दार झाले आहेत आपल्या आवाजाला तळमळीला,मानाचा स्वाभिमानाचा जय भिम नमो बुध्दाय
@charanjadhav95045 ай бұрын
भिमराव कर्डक यांना म्हणाले होते. जयभीम
@DilipKumar-sq2ve2 жыл бұрын
ह्या कलाकारांना मानाचा 🙏जय भीम 🙏 खुपच छान व जबरदस्त,अप्रतिम नंबर १ गीत गायले आहे.
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim
@Aadiyalokhande1998 Жыл бұрын
भाऊ चरण जाधव आपण आमच्या सारख्या युवांना एक आयडील आहात ... मानाचा स्वभिमानाचा क्रांतीचा जय भीम ..
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@dhammpalvarthe74742 жыл бұрын
दादा तुम्हाला कोटी कोटी जय भीम .... खरच खूप छान...
@KalpeshGaikwad-wd7fr9 ай бұрын
Jay bhim 💙💙🔥🔥💙
@charanjadhav95049 ай бұрын
Jaybhim
@bhushanbhaisare98623 жыл бұрын
जबरजस्त भाऊ , जय भीम
@uttamraut41032 жыл бұрын
शाहीर चरण जाधव यांनी अतिशय सुंदर समाजचे चित्रण समाज समोर माडणी केली आहे👍
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thanks
@vitthalshelke49253 жыл бұрын
Very very nice...... आदरणीय शाहीर जय भीम.
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💙
@rajeshchavhan50942 жыл бұрын
कितीक वेळे ऐकल मी पण पुन्हा पुन्हा अस ऐकव वाटणार हे गाणं फक्त
@vasantzine62193 жыл бұрын
जय भीम दादा पेटवल तूम्ही वंदन बाबाला कोटी कोटी प्रराम ,,,,,
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
आज dr Sangram patil चायनल वर तुमच हे गाणं (कविता) ऐकलं😎😎😎😎कडक न👌👌👌👌लगेचच शोध,फॅन😍🥰तळमळ शब्दांशब्दात👌👌👌👌.....
@charanjadhav950411 ай бұрын
Thank you🙏
@mithungharde64513 жыл бұрын
बहुत खूब भाऊ दिल छू लीया भाऊ
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks🙏
@RupeshsitaramPaikrao8 ай бұрын
Jaybhim saheb... 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙☝☝☝☝
@charanjadhav95045 ай бұрын
Jaybhim🙏 plzz share
@adikakharat97933 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे दादा... मी तुमची खुप मोठी फॅन आहे 😇.....
@charanjadhav95043 жыл бұрын
Thank you🙏
@champion_akash.3 жыл бұрын
अंगावर काटा, अंगात रोमांच, निर्माण करणारे गीत, काय गायले वा वा, साहेब... 🌹🌹
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks💞💞 शेअर करा व तूमच्या मित्रांना सब्सक्राईब करायाला सांगा... 💞