राऊत सर तुम्ही शिंपल्यातील मोती प्रमाणे जुन्या गोष्टींना अलगद उजाळा देता लहानपणीची आठवण तापा जवळ आल्यावर सासू आणावी लागेल माझे आजोबा तापामध्ये वाणीच्या कणसाचा हुरडा ओला हरभरा भाजायचे आजी छान हुरडा भाजायची त्यावर तुपाची धार आणि गुळाचा खडा खायला द्यायची सरले ते दिवस राहिल्या आठवणी
@PalluLove-zd4ez8 сағат бұрын
सासु आणा म्हणजे .......🎉🎉🎉🎉 लहान पणची आठवण ताजी केली सरांनी आज
@AnupShelkePatil8 сағат бұрын
मी जोतिषी नाही. पण एक गोस्ट सांगतो, शिवलाल, बबन, काश्या च्या पत्रिकेत येणाऱ्या 2ते 3 दिवसात जबरदस्त बत्ती खाण्याचा योग जुडून आला आहे 😂😂😂.... आता उत्सुकता शिवलाल च्या बत्ती च्या प्रतीक्षेची.... होऊनच जाऊद्या एक वेळा धडाकेबाज कार्यक्रम...
@gajananasurve4155 сағат бұрын
@@AnupShelkePatil मला पण अशी पत्रिका दिसत् आहे भाऊ
@dhirajagrawal68218 сағат бұрын
जगन पुष्पा लाल चंदन सोडून इंधन नेऊन राहले 😂😂❤❤
@shantaramkhambalkar57087 сағат бұрын
सर तुम्ही काश्या शिवलालच भांडण लावायला पाहिजे होते. हे दोघेही चांगले मित्र होते गुरूजी. एकदा काश्याच आणि शिवलालच भांडण लावा जोरदार
@samavlogs07 сағат бұрын
❤❤चंदन सोडलं आणि हे धरलं 😂😂😂लक्समन रॉक्स 😂😂
@nileshkokate68538 сағат бұрын
खरच जुन्या आठवनी आनता। तुम्ही गुरुजी धन्यवाद
@gajananasurve4158 сағат бұрын
थंडी खुप आहे पण चोरुन तुराट्या पराट्या आणून ताप करायची मजा लय येते❤❤ प्रत्येक गावात 2 ते 3 नमूने असतात शिवलाल भाऊ सारखे
@vaibhawdhage91447 сағат бұрын
शेवटी भांडण लावले सर न❤
@Gaurigautam48 сағат бұрын
राऊत सर तुमच्या कल्पना शक्ती ले सलाम आहे ...खर तर एखाद्य मराठी चित्रपट बनवायला पाहिजे तुम्ही❤❤ एक दिवस Teacher taka Tak सारखं मराठी चित्रपट सुद्धा लोकप्रिय होईल एक दिवस जसे तुमच्या एपिसोड चे आम्ही वाट बघत असतो तसे लोक तसे चित्रपटाचे सुधा वाट बघतील❤❤
@gopalraut21498 сағат бұрын
सध्या मौसम नुसार चांगला एपिसोड घेतला 👍🙏कोना च्या भांडणासाठी कोणाले कामावरून काढु नका 😂😂😂
या दोन चार वर्षानंतर यंदा थंडी जास्तच पडत आहे गावातील लोक रोज संध्याकाळी ताप करून बसते कुचर गोष्टी चालते अशीच थंडी पडत रायलीत तुरीवरून दवाळ जाच भेव लागते
@dipakpatil19282 сағат бұрын
आमच्या नांदेड जिल्ह्यात सुध्दा फारच जास्त थंडी पडली आहे👍😅आम्ही पण अशीच शेकोटी करून बसतो😢😢😂😂😂😊😊😍😍💙💙💙
@sagarshirodkar-vx1im8 сағат бұрын
राऊत सर हटेला &मामा लुटेरे एपिसोड बाकी आहे
@gajananwankhede72366 сағат бұрын
गुरूजी खरोखर या थंडीमुळे लोक शेकोटीवर शेकोटी घेण्यासाठी भांडणं करत आहे बा
@bharatgayke78898 сағат бұрын
हमारूतीभाऊ चा मावसभाऊ 😊😊 लयं खरं बोलतो सर 😊😊😊
@AjayPatel-nc2vl3 сағат бұрын
गावातील हुबेहूब वर्णन.... या कल्पकते बद्दल सलाम
@AmolBhingare-t7x7 сағат бұрын
राऊत सर आपण जे मागील बँक के चा विडव दाखवला हे आज सत्य झाले
@DATTAFALE5 сағат бұрын
|| ♥️ थंडीत रामपुरात वातावरण गरम करून ठेवलं...शिवलाल भाऊ आहेच... म्हणा तेल टाकाले...♥️😉🤣😁😂😇🔥👌🙏||
@babangawali54986 сағат бұрын
फारच मजेशीर भानगड झाली,
@vikrambhusewar4362 сағат бұрын
Khup chaan episode 😂😂
@manoharpokale32754 сағат бұрын
कमालच झाली लेक, एवढ्या थंडीत दोघही लयच तपले अन् शिवल्या आगीत तेल वतण्याचं काम करते 😀😀👌👌🙏🙏
@DnyaneshwarVarhade6 сағат бұрын
थंडीत वातावरण तपवलं त्याबद्दल धन्यवाद सर ...😂😂😂
@rupeshbhilpawar64697 сағат бұрын
खूप मज्जा यायची त्ये वेळेस इंधन उचलून आणायची 😅😅😂😊
@harshalmehre84468 сағат бұрын
सर मी खूप दिवसापासून हा व्हिडिओ ची वाट बघत होतो😂😂😂😂😂
@vishvajeetgawai758 сағат бұрын
First like and comment ❤❤❤🎉🎉🎉
@wankhadesariputra10898 сағат бұрын
घ्या मंग सत्कर 🍌🍌
@ashokgunjal74308 сағат бұрын
आम्ही पुणे जिल्ह्यातील आहे❤❤❤❤❤
@ctstar10198 сағат бұрын
आजचा भाग भांडणातच गेला😂😂😂😂
@TechnologyWing8 сағат бұрын
थंडीत सर्वांची थंडी झाली 🤣
@Mrcreation07-r1r3 сағат бұрын
शिवलाल आणि बबन्याले dyani आबा चा हातचा दणका पाहिजे आता 😂😂
@Vishalchandiwale7 сағат бұрын
शिवलाल बत्ती पाहिजे जास्त भांडण लावून राहिला🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂
@VaibhavJawarkar-u8d8 сағат бұрын
Amravati
@KishorDavekar2 сағат бұрын
तुम्ही विडिओ खूप छान बनवता धन्यवाद 🙏
@krushnafarkade83608 сағат бұрын
कमाल हे सर तुमच्या कल्पकतेची सलाम तुम्हाला 😂सासू.😂
@shubhamkawalkar60187 сағат бұрын
धन्यवाद गुरूजी तुम्ही आर्मी वालायच नाव घेतल, आम्ही गावा पासून दूर असतो पन तुमचे विडिओ पाहुन आमाले वाटते गावातच आहे 🙏
@TeachertakatakSureshRaut6 сағат бұрын
Thanks sir, 🙏 I am proud of you
@JIVANTAYWADE-bz8ni4 сағат бұрын
🙏💗 जय भीम गुरुजी💗🙏हिवायात थंडी चा विषय एक नंबर घेतला सर गाव खेड़याची परिस्थिती दर्शवली
@ravindrabadhiye53958 сағат бұрын
😄😄😂😂😂 लक्षा मारोती
@devidandrthakre38364 сағат бұрын
शिवलाल बबन सारखे लोकं गाव पेटवणारे त्यांना बत्ती बसली पाहिजे सर😅😂😅
@seemababar11578 сағат бұрын
सगळीकडेच थंडी आहे 🎉🎉
@ramdassatpal64476 сағат бұрын
सासू मुळे मला लहानपणची आठवण झाली, राऊत सर धन्यवाद सर
@siddheshwarbothikar28353 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ बनवता सर तुम्ही 🎉😊🌳♥️
@gajananelectricals79798 сағат бұрын
23 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
@rushikeshchavhan69878 сағат бұрын
जय गुरूदेव ❤😊
@seemababar11577 сағат бұрын
लक्ष्मण भाऊ 😂जगन संकेत पकडलंय 😅😅😅
@raviburale71126 сағат бұрын
गावाकडे तापा वर लय भांडण होते बा😮अन् शिवलाल सारखे गावात असल्यावर मग त झालच😅😅
@ombamnkar44997 сағат бұрын
शिवलाल बबन सारखे कळीचे नारद प्रत्येक गावात असतात 😂😂
@PranaliBhagat-r4r8 сағат бұрын
Army valyach nav ghetl kharch khup changl vatl mi army lover ahe ❤
@roshandk_mh408 сағат бұрын
Abe sagdech army 🪖 lover aahet 😅 tu ektach aahe ka
@PranaliBhagat-r4r7 сағат бұрын
@roshandk_mh40 mi mulgi ahe
@atulrathod-y7s8 сағат бұрын
Aajach vidio chagala hota sir😅😅😅😅😅😅
@gdchatark6 сағат бұрын
शिवलाल न मस्त जाळं लावला गुरुजी🎉
@PRASHANT9428 сағат бұрын
अ हा थंडी आहे लाेहिले काेणी बाेलायले गेल की शब्दाच्या ऐवजी बफँच पडते 😂
@dattrayabelkhede59405 сағат бұрын
रामपुर वासी लक्ष्मण भाऊ च्या इंधनावर शेकोटी करुन आनंद घेत आहेत वाटते.😂😂😂😂
@dinanandtajane3586 сағат бұрын
थंडी जरी जास्त असली तरी,शांताबाईंच्या गौऱ्या चोरू नका😅😅😅नम्र विनंती😅
@nitiningle02896 сағат бұрын
तापावरचा ताप 😂😂
@ankitgawhande71328 сағат бұрын
Pune mnde pn khup thndi aahe मारोतरावं 😂❤
@vaibhawdhage91447 сағат бұрын
प्रत्येक गावात आहेत असे मानस 😂
@BhushanNinghot-v8d5 сағат бұрын
मारोती भाऊ गोवा मधे थंडी नाहि आहे😂😂😂
@karnjyachipor58298 сағат бұрын
Khup bhari sir
@rupeshbhilpawar64697 сағат бұрын
जेवा लोकमद्ये आपुलकीची भावना होती तेव्वा हे सगळं बघायला मिळत होत आज आपुलकीची भावना म्हणजे फक्ट कामा पूर्ती आहे थंडीत जुन्या अवस्तेत ताप बगुन आज आठवण झाली करायला जीवनाची 🙏🙏 गेले ते दिवस फक्ट राहल्या त्या आठवणी
@arpitavsarkate8568 сағат бұрын
😂😂😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@nikhilKamle-n1d7 сағат бұрын
थंडीत आमच्या भागात पण खूप आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@sagarjoshi68205 сағат бұрын
ग्रामपंचायतची निवडणूक होऊन जाऊ द्या आता😂😂
@ganeshkatkhede22974 сағат бұрын
Sir ha vishay gavachya baher jau nka deu tanta mukti adhyakshya vishay hatadtat vyavasthit 😂😂😂😂😂
तापाचा वाद लग्न आणि वैयक्तिक गोष्टीवर गेला,वा रे बा मारत्या लक्ष्या. घासलेट टाकणारे आहे इचुकाटा आनी कंपनी 😂😂😂
@chetanzoting6026 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@shivshnkartoranpwar8534 сағат бұрын
👌👌👌👌👌👌
@nitinnaik97738 сағат бұрын
नमस्कार भाऊसाहेब या डिजिटल युगात तुम्ही खरच जुन्या आठवणी करून देता तुमच्या कल्पनेला तोड नाही
@kiranbhagat11454 сағат бұрын
Osmm 😅😅
@AnilGAIKWAD-jh1zg7 сағат бұрын
पुणे जिल्ह्यातून आलेले गायकवाड अनिल आमच्याकडे पण थंडी भरपूर आहे
@omkarsharma66607 сағат бұрын
पहिले लोक थंड हवेच्या ठिकाणी फिराले जात होते, आता थंडी हवा आपल्या इकडे फिराले येऊन रायली😂
@dhammadasmohod31952 сағат бұрын
शिवलाल आणि बबन सारखे लोक प्रत्येक गावात असतात, आगीत तेल ओतणारे😂😅
@bhashkarjawrkar93363 сағат бұрын
शेकोटी वरील गंमत जंमत चागली दाखवली आहे गुरुजीनी
@VaibhavJawarkar-u8d8 сағат бұрын
१ no video
@keshavthombre58568 сағат бұрын
यवतमाळ मध्ये सुद्धा खुप थंडी आहे.
@subhashpaikrao39578 сағат бұрын
यवतमाळला खूप थंडी आहे. रामभाऊ रामेश्वरला अशीच खूप थंडी राहत होती. पाईकराव साहेब यवतमाळ.
@skmusic512887 сағат бұрын
काही म्हणा पण मारतीची गलती आहे 😂 शांताराम 👍
@sanjaymhalsane77736 сағат бұрын
शिवलाल भाऊ हजर असल्यावर मिटणारे भांडण पुन्हा सुरुवात करून देण्यात पटाईत.
@ruchitagawali88738 сағат бұрын
❤ जय गजानन माऊली ❤
@BeChaRaAyaan7 сағат бұрын
Ruchi savaynpaak zahla kaay
@babangawali54986 сағат бұрын
सासू साठी भानगड झाली,
@SURAJKADU29488 сағат бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@chetanpakhali15888 сағат бұрын
Jay shree ram 🚩
@ranjanaingole70344 сағат бұрын
Namaskar sir. Khup chhan vidio.शिवलाल Bhawu नेहमी भांडण लावते तरी लोक tyach ektat. दोन्ही कडे petwun deto.Maroti la pan bhadkwatat.
@sudhirrangari40946 сағат бұрын
Udya chya episode madhe dya laxman bhau tya dumnya martya le ratta dya pn te dumnya martya khupch bhari ahe
@AtulBhandekar-x4w5 сағат бұрын
Atul Bhandekar (hipta) murtizpur ,,sadhya punyat aahe sar pn roj bagto tumche vidio..nav gyha kadhitri aamchya gavach
@gopalgore55908 сағат бұрын
Nice video sir
@JIVANTAYWADE-bz8ni3 сағат бұрын
झगड़े लाव्या शिवल्या चा प्लान फेल झाला पाहिजे गुरुजी
@ChandrashekharModankarModankar8 сағат бұрын
Namskar ji sir ❤
@manojlahudkar518 сағат бұрын
Ram ram sir 🙏
@prakashnikam13608 сағат бұрын
कंदील आबाजी😂😢😮
@ChandrashekharModankarModankar8 сағат бұрын
Mast video ❤
@DJ_RAVI_YAVATMAL8 сағат бұрын
1 number sir 💯
@rahulbawne50182 сағат бұрын
Super 👍🏻😊
@prashantparande60708 сағат бұрын
fast like comment ❤❤
@nitingangole11483 сағат бұрын
शिवलाल टोयगोटे ऊर्फ आगलावे यांचे लाता खाचे योग जवळ येत आहे सर्वाच्या मनाचे समाधान होणार आहे कृपया शांतता राखा लवकरच त्रिमूर्ति आपल्याला खादोडे हॉस्पिटल मध्ये पहायला मिळणार आहे श्रद्धां सबूरी ओम साईं राम 🙏