प्रत्येक receipe दाखवताना ज्या टिप्स सांगता त्या एकदम उपयुक्त 👌
@VarshaMarathe245 күн бұрын
गाजराचे सूप सोबत भरपूर टिप्स नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी 😊
@prachichavan32125 күн бұрын
खुपच छान आणि पौष्टिक असे गाजराचे सुप सोप्या पध्दतीने दाखवले . नक्कीच करुन बघणार.
@neelajoshi53004 күн бұрын
आपली सांगण्याची पध्दत फार भावते.मनाला आनंद मिळतो. पदार्थ लाजवाब असतात.सध्या आपल्या प्रमाणे सूप करणे चालु आहे. सगळे आवडीने पित आहेत.म्हणजे बरे होत आहे असे वाटते.खूपखू धन्यवाद.
सूप करताना त्यात एक चमचा मूगडाळ घातली की सूप जरा दाटसर होते बाकी सगळी रेसिपी अशीच खूप छान ताई. अशाच छान छान गोष्टी सांगत रहा शिकायला आवडेल धन्यवाद.
@makrandkulkarni74765 күн бұрын
Super 💯
@narayantambolkar93815 күн бұрын
Mast..
@SMITAVAGAL5 күн бұрын
Mast
@sapnasamant8044 күн бұрын
Chaan
@aparnaamriite81555 күн бұрын
Chan.
@manishamulay45352 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🌹
@aparnaupasani65965 күн бұрын
❤❤
@ambikakathe43715 күн бұрын
खूपच सुंदर पद्धतीने सांगितलेत काकू
@roshnadabholkar66725 күн бұрын
Tx😊
@sadhananer44222 күн бұрын
Adhi Four tomato boil keyleyt tyechey kay keyley. Dakhvley nahi tumhi please reply
@AnuradhasChannel2 күн бұрын
Tomato ब्लाज कसे करायचे ते दाखवले आहे ब्लांज करणे म्हणजे काय ते सांगितले आहे,🙏 धन्यवाद
@sadhananer44222 күн бұрын
@AnuradhasChannel Thanks tai
@neelagupte35625 күн бұрын
मटार सुप सांगावे.
@sushmakandade74555 күн бұрын
प्रत्येक सुपामध्ये दोन चमचे मुग डाळ शिजवून घालावी
@manishatulpule72225 күн бұрын
यात सोडीयम आहे. ज्यांच्या शरीरात सोडियम कमी होते त्यांना छान
@meghanashah83585 күн бұрын
गव्हाच्या पिठा ऐवजी तांदळाचे चालेल का? गव्हाचे पीठ बंद आहे माझ्या साठी.
@AnuradhasChannel5 күн бұрын
Ho चालेल
@AnuradhasChannel5 күн бұрын
हो चालेल
@meghanashah8358Күн бұрын
Thank you
@neelajoshi53004 күн бұрын
गाजराची साल व मधला पांढरा भाग काढावा की तसाच ठेवावा.?नक्की कळवा .विचारण्याच कारण कधी साल फारच खराबअसतात व पांढराभाग कडक व कडवट लागतो.म्हणून काढते .काय तोटा होतो.?