Рет қаралды 554,634
ठाणे ते आळेफाटा..पावसाळी वातावरणातील एक सुंदर प्रवास..नक्की पहा..त्याचबरोबर याचाच भाग-२ सुद्धा सोबतच अपलोड केलाय.माझ्या मावशीसोबत गप्पा,मासवड्या आणि बरंच काही त्यात आहे जे तुम्हाला नक्की आवडेल.
#Abhivyakti #MalshejGhat #RavindraPokharkar #Junnar #Travel #Vlog
Music courtesy - mixkit.co
Email id - abhivyakti1965@gmail.com