चार villain कमी पडले म्हणून कल्पना आणि मधुभाऊंना पण villain गिरी करायला लावलीय. खोटं लग्न म्हणे. अर्जुनने आता या सर्वांवर केस घालावी कोर्टात, असं वाटतयं.😂😢
@Home-s6z5x4 күн бұрын
बरोबर बोललात 👌
@poonamjoshi51204 күн бұрын
पण contract तर खर होत ना,atleast Arjun ने marriage certificate तरी दाखवाव जे त्याच्या कडे आहे
@RohiniAawli3 күн бұрын
Ho ho अगदी brobar😂😂😂
@alkajoshi44184 күн бұрын
सिरियलपेक्षा review च छान. सिरियल पहातांना आमच्या जे मनात येतं तेच तुम्ही आणखी खुलवून सागता.मधुभाऊच्या अंगात अमरिशपुरी घुसला. मस्तच. तुमचं हसणं खूप छान.
@MPatil_Quotes4 күн бұрын
आमच्या विदर्भात एक म्हण आहे " ज्याचं करावं भलं तो म्हणते माहच खर " तशी गत झाली यांची
@dayamorye31144 күн бұрын
सायली आणि अर्जुनने देवळात सर्व लग्नविधी केल्या पण एका पेपरामुळे तिला घरातून बाहेर काढलं आणि प्रिया एवढ्या चुका करून तिला माफ केलं, खुप ताणत आहे सिरीयल बोर झाले, कल्पनाने ओव्हर केले
@sakshisawant4004 күн бұрын
Madhubhau amrish puri😅 Ani kalpna usha nadkarni 😂 High voltage drama 😂
@T23-l6r4 күн бұрын
खूप बोअर झालेल्या सिरीयल ला🥱 पण तुम्हीच इतकं खुलवून सांगताय कमाल आहे तुमची ❤...मजा येतेय ऐकायला 👍👍🙏
@Reviewwithanagha4 күн бұрын
thank you so much for you love ,...
@swatisawant84064 күн бұрын
हो. मालिकेत रडगाणं चाललयं पण अनघाताईंनी खूप हसवलं.
@architjoshi35404 күн бұрын
आजचा भाग मराठी सिनेमा तिल अति दुष्ट वडिलांपेक्षा पण अति कठोर कारवाई केलेली दाखवलंय हे प्रत्यक्षात बघायला खूप खूप त्रास होणार आहे कल्पना ताईंच्या वागण्याची तुलना कशाशी करावी हे अजिबात कळत नाहीय कुसुम प्रतिमाताई व चैतन्य तिघांनी मिळुन काही तरी जादू करा❤❤ लवकर हीच देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ अनघा ताई तुम्हाला सुप्रभात व खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद मी सौ निर्मला जोशी
@Reviewwithanagha4 күн бұрын
Thanku निर्मला ताई 🥰
@shivanigurav89184 күн бұрын
कल्पना अशी behave करते जस काही सर्व चूक सायली chi आहे. Contract marriage करायला सायली ne अर्जुनाला भाग पाडले अशी वागते आहे. बिचारी सायली अजून किती तिचे हाल करणार आहे . अर्जुन जर priyashi लग्न करायला तयार झाला तर sayali च्या आयुष्याची वाट का लावली. जास्तीत जास्त चूक arjun चीच आहे. सर्वात यातना सायली la भोगावा लागत आहे.
@MaYuRi24ful4 күн бұрын
Ekdam barobar main culprit is Arjun. Ani ha Arjun mhanto saylich tyachyavar prem asen tar to ladhen. Ani ata je ghrunaspad vagnuk saylila subhedar madhubhau kadun milat ahe tevha chupp baslay. Swarthi arjun
@shilpasawant75714 күн бұрын
अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही ताई
@shivanigurav89184 күн бұрын
अजूनही अर्जुनाला सायली च्या डोळ्यातील प्रेम दिसतातच नाही का? तिने तोंडाने सांगायला पाहिजे का? सायली नेहमीच arjun la सांगत असते की तुम्ही बोलून मोकळा व्हा आणि अर्जुन मुळेच सायली वर ही वेळ आली आहे.
@shivanigurav89184 күн бұрын
@shilpasawant7571 thanks shilpa
@Home-s6z5x4 күн бұрын
हो बरोबर आहे अर्जुनने सायलीची साथ दिली पाहिजे
@sangeetapadwal16304 күн бұрын
मधू भाऊ चे अती झाले.
@kanchanpradhan-patil94343 күн бұрын
Barobar aahe.... Madhu Bhau is too much...saglay magche visarlay...
@sanketraut88763 күн бұрын
He is not Madhu Bhau, he is a Mad bhau
@ajaykulkarni59773 күн бұрын
कल्पना अशी वागते की जशी काही सगळी चूक सायलीचीच आहे. पण कल्पनाला तिच्या मुलीची ( अस्मिता ची ) चूक दिसत नाही. तसच प्रियाचे सगळे कारस्थान कल्पना ला माहीत नाही का ? ❤❤❤❤❤
@meghak55164 күн бұрын
कुठला बाप मुलीचं मंगळसूत्र खेचाखेची करून तोडतो. इतकं फालतू दाखवायची गरज काय,
@UmeshGayakawad-i8x4 күн бұрын
विमलाच पात्र खुप अवडत ❤❤❤❤❤❤
@anuradhaphale99774 күн бұрын
सुप्रभात अनघा, आजचा रीव्हू मस्त, तुम्ही म्हणता तस सायली अर्जुन च्या दु:खातही आपण त्यांच्या बरोबर राहायला हव, तुमच्या मधल्या मधल्या कमेंट्स खरच छान असतात ❤
@Reviewwithanagha4 күн бұрын
Thanku 🥰
@rohinisurve88034 күн бұрын
हो तुमचं पण बरोबर आहे सायली अर्जुन च्या दुःखातही आपण बरोबर राहायला पाहिजे सायली अर्जुन बेस्ट कपल आहेत ❤❤❤❤❤❤
@Home-s6z5x4 күн бұрын
Good morning कल्पना ओव्हर ॲक्टीग करते अर्जुन सायलीची बाजु ऐकुन घ्यायला हवी कुसुम चैतन्य यांनी मदत करावी आता प्रियाला जेल मध्ये पाठवा सगळं छान होईल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
@Reviewwithanagha4 күн бұрын
thank you so much savita tai
@gauravsisode33634 күн бұрын
यमलिकेत मधूभाऊ साठी च सायलीला हा पाऊल उचलाव लागला अन ते पण त्याच्या जिव्हाळ्या मूळ कारण सायलीला केस लाडायला कुठे तिच्या कडे पैसे होतें तरी पण मधूभाऊ नी सायली ला अस वागायला नको पाहिजे होत
@T23-l6r4 күн бұрын
🙏👌 कल्पना रागाच्या भरात का होईना पण अर्जुन ला मदतच करतेय बॅग देण्याच्या निमित्ताने पण ,मधुभाऊनी खूपच खालची पातळी गाठलीय .😢
नक्कीच चुकून कल्पनाने अर्जुन ची डायरी सायलीच्या बॅगमध्ये घातली असणार. आणि सायली ची डायरी अर्जुनच्या रूममध्येच असणार निदान रागाच्या भरात एवढा एक तरी काम चांगलं केलेला असावा कल्पनाने. बघू काय दाखवतात
@meghak55164 күн бұрын
सगळेच वेडे चाळे करताना दाखवत आहेत , अती झालं बंद करा मालिका
@sharadfulwade3374 күн бұрын
आता सर्वांनीच ही सिरीयल बघायची बंद करा कारण हे आपल्या सर्व प्रेक्षकांना मूर्ख समजतात
@UmeshGayakawad-i8x4 күн бұрын
Good morning अनघा ताई, kalpana मधुभाऊ कीति कठोर वागतायत कारन kalpana सायलीची कपड़े आणि डायरी मधे तर तिच मन व्यक्त केलेल अता तर ति डायरी पण नाही राहिल अता हेनाला कस कळणार आणि मधुभाऊ तर सायली च मंगळसूत्र च तोडुन टाकल ,हे किति पण बोलुले काय पण केल तरी पण तेंच प्रेम च जिंकणार, मधुभाऊ आणि kalpan चा अंगात भुत आलय ,चार विलन असुन पण कमी पडले मणुन तर मधुभाऊ आणि kalpanaला पण विलन गीरी करतायत तुमच अवाज़ भरपी सारक गोड आहे मि सुजाता गायकवाड़ karnataka मधुन ❤💖🥺🥺❤❣️❤❤❤❤
@deepikamunj81963 күн бұрын
पण ही मालिका कुठे चालली आहे, विषय काय आणी दाखवतात आहे काय
@shilpasawant75714 күн бұрын
अनघा ताई इतक्या भावनिक हृदयी स्पर्शी भागांमध्येही तुम्ही खूप हसतमुखाणे रिव्ह्यूः देता ही कमालच आहे तुमची,हॅट्स ऑफ यू अनघा ताई. कल्पना खूपच ओव्हर ॲक्ट करत आहे.लग्नाचा करार होता पण सायली ने यांचे काय वाईट केले तेच कळत नाही. आणि त्या मधुभाऊ ला जेल मधून बाहेर कसाला काढले आता असे वाटत आहे. एक अमरीश पुरी (मधुभाऊ)आणि दुसरी उषा नाडकर्णी (कल्पना)यांच्या दोन भूमिका निर्माण झाल्या या मालिकेत. कल्पना ने न कळत त्या बॅग मध्ये जी सायली ची डायरी ठेवली आहे ती अर्जुनने नकळत बघेल असे वाटत आहे. पण सायली चा अभिनय खूपच नॅचरली आहे. खूप छान अभिनय करते. लवकरात लवकर चांगला ट्विस्ट यावा ही दिग्दर्शकानं विनंती.
@Reviewwithanagha4 күн бұрын
🥰👍👍हो
@ashwinirupnar87764 күн бұрын
good morning mam ❤ प्रिया ला जेल मध्ये पाठवा अति डोक्यावर बसायला लागली प्रिया खुप राग येतो प्रिया ही तन्वी नाही लवकरात लवकर सत्य कळू दे
@suchitajoshi18954 күн бұрын
मधु भाऊंना आमरिश पुरी कल्पना दिलेली फार आवडली 😂खरच ताई तुमच्या आवाजात सिरियल कुठलीही असली तरी ऐकायला छान वाटत❤
@arunabhole80104 күн бұрын
खरंच कल्पना आगाऊ दिसते अरे सख्या मुलासोबत किती राग ठेवायचा
@ashamohabe74454 күн бұрын
मला वाटते की मालिका आता संपली पाहिजे
@kishorkulkarni19854 күн бұрын
बघवत नाही, खूपच खराब वळण दिलेय, तुमच्या रिविव छान 👍
@Reviewwithanagha4 күн бұрын
thank you so much
@archanakothawade82654 күн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ऐकायला मजा वाटते
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku archana tai 🙏🙏👍
@ShobhaKadam-e5g4 күн бұрын
कमाल आहे तुमची ❤️❤️❤️ इतकी हासले मी बापरे 😂😂😂😂 माझी 5 years ची मुलगी मला म्हणाली तू का हसतेस एवढी
@Reviewwithanagha4 күн бұрын
😄 हो ना कुठल्या कुठे दाखवताय हसायला येणारच ना
@Diuuparihar4 күн бұрын
Kadachit kalpana cha ha plan asel ki sayli Ani Arjun ne hakkane ekatr yav Ani sarwana tyancha relation bddl sangav Ani sarwanchya virodhat jaun sayli la manane tyanchya gharat anav..Arjun ka bhandt nahiy tychi baju ka sangt nhiy sarwana as tyana vatat asnar mhnun tya as vagt asel..mla tri vatty ki ha kalpana cha motha plan asel...😅
@madhurawal87403 күн бұрын
चांगलं काही दाखवतील तेंव्हा सांगा.. तोवर बंद केलंय बघायचं 😅
@swatisutar26664 күн бұрын
Angha tai madhubhavu jel मध्येच बरे होते उगीच अर्जुन ने त्यांना बाहेर काढले. सायली ने त्यांच्यासाठी हे सगळे केले त्यांना सायलीचा खर तर अभिमान वाटायला हवा होता. सखा बाप नसून सायली madhubhavu साठी किती त्याग करते.
@snehaacharekar42663 күн бұрын
अनघा मी पाच दिवस ही मालिका पहातच नाही फक्त. तुमचा आवाज खूप छान आहे म्हणून अगदी प्रत्येक दिवशी मी मालिका चा शेवट पहाते कारण मला तुमच्या आवाजा साठी लाईक करायचं. असत
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku sneha tai 🌹🙏
@MPatil_Quotes4 күн бұрын
एकच Love Story सिरियल होते टीव्ही वर बाकी तर सगळे कपटी बायांचे,आणि सासू सून घरोघरच्या गोष्टी वाले होते हे एकच चांगले होते ..चांगल्या सिरियल चे Boring सिरियल केले .... जो पर्यंत खोटी प्रिया जिंकत राहील तोवर हे सिरियल पाहू नये तेव्हा डायरेक्टर ला थोडी अक्कल येणार ...
@vimalmantri55934 күн бұрын
आपकी कमेटी अच्छी लगी शायरी और अर्जुन मिलने को होना
@sanikaparab114 күн бұрын
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤❤❤
@Reviewwithanagha4 күн бұрын
very good morning Sanika tai
@pratimaparadkar25314 күн бұрын
❤
@devikaabhang63273 күн бұрын
आता सिरीयल लवकर संपवा.आधी सर्वांना ती खूप आवडत होती.पण आता खूप लांबवर आहे.
@rupalishelar7113 күн бұрын
आणघा ताई तुमच्या आवाजात मालिका एकायला खूप खूप आवडते
@SandeepParab-xn2oj3 күн бұрын
Good evening Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
@PralhadChougule-d7e3 күн бұрын
किती दिवस त्या कल्पना ला जगा वेगळा राग दाखवताय थांबवा ती कल्पना ची मस्ती
@ushaharkare45864 күн бұрын
प्रीयाच कारस्थान संपला की सांगा.मग अम्ही सीरियल बघु.
@pramodjamdagni84474 күн бұрын
दोघेही लग्न न करता आपापल्या घरी सुखाने राहू लागले अस दाखवून सिरीयल संपवली तर छान वाटेल😂😂😂पण मॅम च्या गोड आवाजाला मुकणार आम्ही😢
@Reviewwithanagha4 күн бұрын
😂😂 चालु दया की माझा review
@pramodjamdagni84474 күн бұрын
@Reviewwithanagha जब तक सूरज चांद रहेगा आप का रिव्ह्यू चालू रहेगा l 🤣
@anjalideshmukh38644 күн бұрын
😂😂
@meghawadpillai25414 күн бұрын
😂😂
@sanikaparab113 күн бұрын
😂😂😂❤ TTM
@renugupchup99104 күн бұрын
रड गाणे संपे पर्यंत trp खूप खाली जाणार आहे. लवकर आवरते घ्या आणि पॉझिटिव्ह दाखवायला लागा. अर्जुन ला प्रख्यात वकिला प्रमाणे दाखवा आत्ता त्याच्या पेक्षा चैतन्य हुशार वाटतोय.
@MPatil_Quotes4 күн бұрын
जेल मधे राहून मधु भाऊ सरळ आलोकनाथ चा अमरीश पुरी झाला😂😂 तसे पण या सिरियल मधील सर्व सिनियर मांडली अत्यंत गाढव आहेत त्यांना कावडीची ही अक्कल नाही असेच दाखविण्यात आले आहे ...
@Reviewwithanagha4 күн бұрын
😂😂😂
@harshupatil64314 күн бұрын
मला काय म्हणायचं आहे प्रियाने एवढा धुमाकूळ घातला मग अर्जुन मध्ये ती खरी तनवी आहे की नाही हे शोधत होता त्याचं काय झालं मला आत्ता शोधता येत नाही आहे का😅
किती निर्लज्ज हा मधुकर कुणी आपल्या मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढतो काय? मानलेल्या बापाने आपल्या लायकी त राहावे.
@janardansonavane96974 күн бұрын
आता रटाळ करायला लागलेत बगणारे सोडतील trp घसरेल लवकर आनंदी दाखवले पाहिजे
@LalitaHajare-o8i3 күн бұрын
ठरलं तर ही मालिका खुप छान आहे आणि अर्जुन सायली कधी एकत्र येतील काही माहिती नाही पण किती ही काही केले ना पण शेवटी विजय सत्याचा होतो आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता तुमच्या आवाजात ऐकायला खरी मजा येते अनघाताई आणि टीव्ही वर बघायची काही गरज नाही
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku 🥰
@karunabare21094 күн бұрын
Priya la lavkar pakda ticha plan hya time la fail ka kela nahi tila gharat gheun naka😊
@chitraphadnis47504 күн бұрын
Diary will openvthe secret
@jyotibhagwat41764 күн бұрын
सायली अर्जुन ला डायरी नाही देणार कधी न कधी मधू भाऊ वाचतील ती डायरी मग सायली ला ते समजून घेतील असं वाटत
@shilpasawant75714 күн бұрын
होय असही होऊ शकते. मला असे वाटते की ती डायरी मधुभाऊ वाचतील आणि तेच तिला परमिशन देतील की तू तुझा संसार वाचावं त्यामुळेच नवीन प्रोमो मध्ये सायली शपथ घेते की मी माझी कर्तव्य पार पाडेन.
@mohanlalakhandelwal55434 күн бұрын
Exactly arjun is gaylty man He has forced her marriage and suffer Syali Let us god will help both Very good renwe
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku 🌹🙏
@ANUPAMAGODBOLE3 күн бұрын
Serial पेक्षा रिव्ह्यू छान आता मालिका रटाळ झाली आहे कथानक पुढेच जात नाही या सगळ्या पात्रात प्रियाच तेवढी हुशार बाकी तीन एवढे हुशार वकील बुद्धी गहाण टाकल्या सारखे वागतात चैतन्य मस्त मालिकेतील इतर पत्रे आता अस्मिता प्रमाणे बालबुद्धी असल्या सारखे वागतात
Sayli nahi Arjun culprit aahe tyane Saylila contract marriage karnyas bhag padle aani Madhubhavun chi case ghenar nahi ugach Priya Sayli baddal khote khote sangat aahe Aata Pritama ne Sayli chi baju mandali pahije
@GauriJ214 күн бұрын
जेल मध्ये पाठवा मधु भाऊ ला मधु भाऊ च्या सांगण्यावरून तीन अर्जुन ला पाठ फिरवली तर अर्जुन चा गैरसमज होईल..
@tanujamore35274 күн бұрын
चांगल्या सीरियल ची वाट लावली रिव्ह्यूः पण बंद करा. तुमचा त्रास वाचेल
@AnushaKhedkar4 күн бұрын
Anagha tai mast comedy karta tumi khup majja yete mala tumche review baghaila😂😂😂😂.
साॅरी अनघा, परत लिहितेय, त्या प्रियाच तोंड बघावस वाटत नाही. (प्रिया म्हणजे, ते पात्र, प्रियांका नव्हे)
@Reviewwithanagha4 күн бұрын
🥰👍👍
@VidyaGaikwad-g3l4 күн бұрын
Mhataryala vikaych ashel te mangalshutra kesh ladhaychi tyala😂😂😂😂
@poonamjoshi51203 күн бұрын
@@VidyaGaikwad-g3l नाही हो त्याला तर आणखीन पैसे लागतील ना 🤣
@chinni5094 күн бұрын
Good morning have a blessed day 🙏🙏
@Reviewwithanagha4 күн бұрын
Good morning🥰🥰
@sushamapotdar70484 күн бұрын
आता मालिका खूप कंटाळवाणी वाटतें हि मालिका टीव्हीवर बघायला आता बरी वाटेना पण ताई तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत मालिकेत लेखिकेने फक्त प्रेक्षकांना रडवायच ठरवलं आहे पण तुम्ही खूप छान बोलताना आज तर रडण्याचे ऐवजी हसायला आले खूपच छान
@yogeshgodasestar9284 күн бұрын
Mi sodun Dil hi Malika pahn ........... M left ⬅️
@EknathMali-z9q4 күн бұрын
कल्पना व मधू भाऊ जास्त. अति करता आहे मुलगीही कोणासाठी. लग्न केले आहे. मधू भाऊसाठी केले आहे ना. तरी पण मालीका वाडीत. आहे. आता बोर होते आहे बंद करा मालीका 😂😂😂
@suruchivirkar85334 күн бұрын
अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. प्रिया; ; मधुभाऊ; कल्पना; पूर्णा आजी या सगळ्यांना सुतासारख सरळ करायला हवं. मधुभाऊ जेल मधेच राहिले असते तर चांगल होत. घरातली मोठी माणसं अशी वागायला लागली तर काय होणार? मला तर वाटतं अर्जुन सायलीने घरातून पळून जायला हवं मग कल्पना; मधुभाऊ आणि बाकी सगळे ताळ्यावर येतील. कल्पना आई आहे ना मुलाला जरा समजून घेता येत नाही तिला. मधुभाऊ एरवी विचार करून वागणारे आता अजिबात विचार करत नाहीयेत. अर्जुन ने प्रियाच वागण आणि बोलण सहन करायची अजिबात गरज नाही. प्रतिमाने पूर्णा आजीला तन्वीला परत सुभेदारांच्या घरात आणण्यासाठी परवानगी मागितली ते किती महागात पडलय. प्रतिमाने खूप मोठी चूक केलीय ही. प्रिया आलीच नसती परत यांच्या घरात तर हे घडलच नसतं. रविराज यांचा अजिबात कंट्रोल नाही प्रियावर. प्रियाला काहीही उद्योग नाहीय. सारखं सुभेदारांचया घरात यायच आणि कारस्थान करायची आणि सायली अर्जुनची वाट लावायची एवढच काम हिला. प्रिया आणि अस्मिताला कुठेतरी लांब पाठवून द्या कायमचं. मी ज्या कमेंट्स देते त्या सिरियल मधल्या कॅरेक्टरशी रिलेटेडच असतात. वैयक्तिक कोणाबद्दल नाही.
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku suruchi tai 🌹🌹🙏
@suruchivirkar85333 күн бұрын
❤@@Reviewwithanagha
@arunameshram84923 күн бұрын
😀😀ekdam amrishpurich aathawet tumhala Anagha tai
@sanikaparab114 күн бұрын
Amreshpuri, Alka Kubal, AngatAale😂😂😂❤
@SantoshGaikwad-u7h4 күн бұрын
हे लोक घरा मध्ये पण कोट घालून फिरतात 😂
@reshmaharmalkar65524 күн бұрын
तुम्ही सांगता छान पण आम्ही पहिले कीं तुम्ही सांगता पुढे काय होणार ते सांगा ना
@mayashinde93574 күн бұрын
अस्मिता चा नंबर कधी लागणार आहे😂
@poonamjoshi51204 күн бұрын
Hello Anagha madam आज तुम्हाला एक काय हजारो लाखो likes दिल्या ना तरी कमीच आहे 😊 काय कमाल skill आणि talent आहे तुमच्यात just mind blowing 👍👍👍 खर तर आजचा episode म्हणजे full family filmy drama आहे 😞 हे अस काही tv वर बघण्याची, पाहण्याची इच्छा आणि हिम्मत अजिबातच नाही 😣 पण तुम्ही आज एकदम funny, hilarious way ने सांगितले हा😂 मी तर दिवसभर हस्तेच आहे 😂😂😂characters ला अगदी perfect नाव दीलियेत तुम्ही अलका कुबल आणि Amrish Puri तर perfectach 😂😂😂 म्हणजे आता tv वर episode बघायची वेळ जरी आली तरी tension आणि sad वाटणार नाही. सध्या तरी आम्ही 8: 30ला एकतर tv बंद ठेवतो किंवा Doremon बघतो म्हणजे घरातील लहान मुलांसमोर हे असल Negative बघण चांगल वाटत नाही.As a sensiblee audience येवढाच हातात आहे
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku so much poonam tai 🙏🙏🌹
@SwatiWadekar-n2f4 күн бұрын
Good morning tai ❤❤
@Reviewwithanagha4 күн бұрын
Good morning swati tai
@anilpurohit38554 күн бұрын
Aajcha bhag far avadla nahi, farcha virah khechatay aahe, 5 years serial chalvaychi aahe ka?
@poojadeshmane19354 күн бұрын
Good morning tai Ata pratima aatya tya doghana aktra aanel ❤❤tumhala kay vatat tai
@ArchanaGaikwad-t2v4 күн бұрын
एपिसोडच्या आधीच तुम्हाला स्टोरी कशी कळते अनघा ताई आणि मला आता ही सिरीयल खूप बोर वाटू लागले तुम्ही सांगता तेवढेच मी ऐकते मी कालपासून सिरीयल पाहणं बंद केले तुमच्या भाषेतला गोडवा खूप छान आहे
@VandanaDhore-w5l4 күн бұрын
Good morning Angha tai Madhubhau jail madhyech changle hote😮😮 Kalpana tai chnglya hotya pan tyana vhilan ka banvale 😮😮😮 Chityane kusum yani kahi tari Keke phahije 😮😮
@Reviewwithanagha4 күн бұрын
very good morning Vandana tai
@sadhanasrecipes28384 күн бұрын
अनघा ताई, You really deserve a special reward from स्टार प्रवाह चॅनल...ह्या सिरियल चे निर्माते,लेखक आणि दिग्दर्शक.. ही रटाळ,संथ आणि कंटाळवाणी,फालतू timepass करत असणार्या सिरीयल चा review तुम्ही तुमच्या नेहमीच्या style ने कसा काय देता..🙆🏻♀️🙏 मी तर सिरीयल बघणे कधीच सोडले आहे.. पण तुमची fan आहे (आणि तुमच्या चॅनल ची subscriber सुद्धा) म्हणून तुमचे review बघते😄😄
@poonamjoshi51204 күн бұрын
So true said 👍 really Amgha Madam should get her credit from this 3
@JayashriGopal4 күн бұрын
खूप छान वास्तववादी रिव्ह्यू....
@Reviewwithanagha4 күн бұрын
thank you jayashri tai
@swaralijadhav19924 күн бұрын
गुड मॉर्निंग ताई खूप छान 👌
@sakshisawant4004 күн бұрын
Kiti te atishyokti kalpna carector bharkatle baki maliket kase carector bhakte tas faltu sad track
actuallly ya serial made kalpana and sayali madhe best relation dakhavlelach bare asel karan kalpana yanche face la ragat swabhav match hotach nahi ahe
@shardagolambade25564 күн бұрын
खूप खूप सुंदर ताई ❤❤❤
@Reviewwithanagha3 күн бұрын
Thanku 👍🙏
@RamTambe-ls8pw3 күн бұрын
he नाकी हा हे
@ushanikam87264 күн бұрын
Hii Anagha good morning❤❤
@Reviewwithanagha4 күн бұрын
very good morning Usha tai
@sangeetshirdale41764 күн бұрын
जुई गडकरी ला अशीच काम मिळतात बहुतेक पुढच पाऊल मध्ये अशीच radaki काम मिळाले होते
@SwapnaliNerulkar4 күн бұрын
Good morning tai ❤ata tari Arjun sayli cha chagla dakhva