Good morning All प्रेक्षकांना एक विनंती आहे ही मालिका एक फालतू काल्पनिक कथेवर आधारित आहे त्यामुळे कोणीही मनात डोक्यात धरून बसू नका यांना जे वाटेल तेच दाखवणार त्यामुळे आपल्या कमेंट्स फक्त या updates देणाऱ्या ताई पर्यंतच पोचणार धन्यवाद😂😂
@Home-s6z5xКүн бұрын
सुप्रभात सगळं चोरटी प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता कंटाळा आलाय धन्यवाद 🙏
@HemlataChikhalikar-ui3dxКүн бұрын
सूप्रभात ताई मालिकेत खूप फालतूगिरी दाखवत आहेत बंद करा मालिका
@Aruna-u1fКүн бұрын
खरंच खूप कंटाळा आलाय या सिरीयलचा आता एक तरी चांगलं काहीतरी दाखवावं नाहीतर सिरीयल बंद करावे
@vishalvpvКүн бұрын
Arjun priya che lagna dakhva. 😂
@vaishaliraje772Күн бұрын
मधूभा ऊ केस हरले पाहीजेत. व फासावर लटकावले पाहीजेत. मधूभा ऊ आता प्रियापेक्शा पण व्हीलन झालेत. सायलीने त्यांच्याभोवती येवढा पिंगा घालत होती.
@geetanjalidangat9801Күн бұрын
Timepass chalalay
@vaishnavichorghe2574Күн бұрын
त्या प्रियाला बाहेर काढा
@manikpanchal8549Күн бұрын
Faltu serial aahe
@vikassonawane1785Күн бұрын
पहिले त्या मध्याला फासावर लटकवले पाहजे.असे मला तरी वाटतं 😅
@uttamraodeshmukh7454Күн бұрын
बरोबर आहे ,खरा गुंड ,खुनी डॉन आहे तो ,कुसुम त्याची साथीदार आहे
@pratibhakank8 сағат бұрын
सिरीयल बंद करून टाका बकवास दाखवतात
@damodarkawali8843Күн бұрын
Please stop this phaltu story.
@drvedavatijogi6424Күн бұрын
एका सुंदर कल्पनेची channel च्या interference मुळे कशी वाट लागली बघा
@dikshamaske51Күн бұрын
Faltu pana challay sagla
@gauripatil-r9nКүн бұрын
मालिकेतला फालतूपणा बंद करा आता, आणि खऱ्या अर्थाने तन्वी समोर आना
@ravindradalvi3614Күн бұрын
तुम्हाला मालिका संपवायची आहे का ? खरी तन्वी समोर आली तर मालिका पुढे कशी जाईल ? So एवढ्यात जो खेळ चालला आहे तो असाच चालू दे .....
@SuvrnaMoriКүн бұрын
या चपट्या अस्मिताला नवरा सोडून गेला का
@uttamraodeshmukh7454Күн бұрын
मधु भो हाच खरा खलनायक आहे. तो एक फार मोठा गॅंगस्टर ,स्मगलर डॉन आहे व कुसुम त्याची साथीदार आहे. त्याला किल्लेदार ,सुभेदार व महिपतची मालमत्ता हडप करायची असते. पण नागराजचा मुलगा हा डाव हाणून पाडतो ,तो एक मोठा सीबीआय अधीकारी असतो. 😊
@sujatasuryawanshi7185Күн бұрын
Falatu pana chalala ahhe
@gopichandsawant4226Күн бұрын
फालतुमालीक
@gadi_Miya_chandgadiКүн бұрын
एक नंबर फालतू दाखवूल्यात
@rameshkhare3796Күн бұрын
बसकरा
@smitamadhekar8821Күн бұрын
खरच फालतुगिरी आहे नवीन सिरियल येत नसेल म्हणून वाढवत आहेत