खूप छान me 2 वेळा गेलो खूप लोक येतात meditation साठी
@gixxerlovers9976 Жыл бұрын
Khup chan vlog tai
@Idkuii1234 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. 🙏🙏🌺भवतु सब्ब मंगलम 🌼 सब्बे सत्ता सुखी होंन्तु 🌸🌷🌸 ☸️ नमो बुध्दाय ☸️ सर्व उपासक उपासिका दररोज पंचशील पालन करा.उपोसथ दिवशी अष्टशील व्रत ग्रहण करा,दररोज अष्टांग मार्ग पालन करा आणि भगवान बुद्धानी दिलेल्या दहा पारमिता पालन करण्याचा प्रयत्न करा. दररोज धम्म श्रवण करा.दान,शील आणि समाधी करून पुण्य संपादन करा.कोणतेही पाप करू नका, नेहमी पुण्य करा स्वतःच्या मनाला शुद्ध करा. राग ,द्वेष आणि मोह नष्ट करा हिच बुद्धाची शिकवण आहे. अरहंत जीवन मुक्त सम्यक संबुद्धा ला माझा प्रणाम असो 🌸🌷🙏🙏🌼🌼🌹🌹 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो बुध्दाय, जय सम्राट अशोका,जयभिम खूप छान व्हिडिओ बनविला माहिती पण छान दिली साधुवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 मंगल होवो ☸️☸️☸️ त्रिरत्न ( बुद्ध,धम्म आणि संघ) हे आपले रक्षण करोत. त्रिरत्नाला वंदन 🙏🌹☸
@kadambaribansode3641 Жыл бұрын
Woww!!Jay bhim💙💙
@pushpabansode8334 Жыл бұрын
जय भीम 🙏नमो बुद्धाय 👌👌🇮🇳क्रांतिकारी जय भिम जय भारत जय संविधान 📘🙏💙
@sarikakadam04 Жыл бұрын
ताई बौद्ध धर्म नाही बौद्ध धम्म आहे . बाकी व्हिडिओ खूप छान🙏💙जय भीम💙🙏