महदजी शिंदे हे खरच मराठ्यांचा अभिमान आहेत दुर्दैव ईतकेच कि ईतिहासप्रेमीसोडुन ईतर मराठी जनतेला त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दिची माहिती नाही. आपण दिलेल्या माहितीवरुन लोकांना नक्कीच दिल्लीच्या तख्त राखणार्या वीर मराठा महदजी शिंदे यांचे महत्तव कळेल.
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ.. एकदम बरोबर बोललात आपण. केवळ इतिहास प्रेमींनाच माहिती आहे की महादजी शिंदे नसते तर पानिपत नंतर मराठे पुन्हा उभे राहणे खूप अवघड झाले असते आणि पारतंत्र्य खूपच लवकर आले असते.. विनंती आहे की आपण आपल्या सर्व मित्र परिवारामध्ये जरूर हा व्हिडीओ शेअर करावा 🚩🚩🙏🏼🙏🏼
@mayursalunkhe14136 жыл бұрын
@@SafarMarathi नक्कीच दादा 👍
@shinderavi33676 жыл бұрын
सर तुम्ही खरंच चांगले काम करत आहात तुमच्यामुळे स्वराज्यासाठी लढलेल्या शुरवीरांची माहिती सर्वांना मिळत आहे
@rajshinde92452 жыл бұрын
🚩⚔" Shinde Sarkar - The Great Maratha Warrior - Mahadji Shinde "⚔ 🚩 🔱 Har Har Mahadev🔱 🔶🚩Jai Bhawani 🔶 Jai Shivaji 🚩🔶
@खासियतकोकणाची6 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ समीर भाऊ. खुद्द इंग्रजांना ही त्यांच्या पराक्रमाची दखल घ्यावी लागली. म्हणुनच त्यांनी म्हटलंय "the great maratha".
@SafarMarathi6 жыл бұрын
एकदम बरोबर वैभव भाऊ .. धन्यवाद ☺️🙏🏼🙏🏼
@tulsidasbandelkar81056 жыл бұрын
श्रिमंत महादजि शिंदे यांना त्रिवार मानाचा मुजरा... समिर भाऊ खुपच छान. तुमच्या या vdo मुळे शुर मऱ्हाठयांचा ईतिहास समजला जो माझ्यासारख्याला माहित नव्हता. समिर भाऊ तुमच्या कार्याला वंदन... " सफर मराठिला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, मला खात्री होती तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ. महादजींच्या आयुष्यावर आणि पराक्रमावर व्हिडिओ बनवायला आयुष्य कमी पडेल.. ही तर फक्त सुरुवात आहे ☺️🙏🏼☺️🙏🏼☺️🙏🏼
@tulsidasbandelkar81056 жыл бұрын
@@SafarMarathi पुढील vdo चि वाट बघतोय... समिर भाऊ तुमचे vdo मला खुपच आवडतात कारण ते अभ्यासपूर्ण असतात.
@shrikantk20126 жыл бұрын
समिरभाऊ छान...! एका रणधुरंधर पराक्रमी सेनानीची आपण सुंदर निवेदन व अप्रतिम छायाचित्रणासह माहिती दिलीत याबद्दल आपले आभार व धन्यवाद. सफर मराठीची वाटचाल अशीच कायम सुरु राहो ही सदिच्छा व आपले मनापासून अभिनंदन.👌👌💐💐
@SafarMarathi6 жыл бұрын
खूप खूप आभार श्रीकांत भाऊ 😊🙏🏼🙏🏼
@jaikumarshinde63616 жыл бұрын
Tq for the information ... proud to be a MARATHA and that to SHINDE ...har har mahdev ...Jai bhavani Jai shivaji 💪🙏
@shinderavi33676 жыл бұрын
आणि श्रीमंत सरदार म्हणून ज्याच्या नावाची दखल इंग्रजांनी घेतली तसेच संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले त्यांच्या विषयी आपण काय बोलावे त्यांना मानाचा त्रिवार मुजरा
@SafarMarathi6 жыл бұрын
शिंदेशाहिच्या या पराक्रमी मराठा सरदारांना मानाचा मुजरा 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
@Neet2024Neeet Жыл бұрын
Some one asked me why you are proud to be a PATIL👑 LE ME: JUST TWO NAMES 1)DATTAJI SHINDE PATIL🦁 2)MAHADJI SHINDE PATIL🐅🐯
@prashantvarak60156 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस समीर दा तू असेच विडिओ बनवत रहा आणि लोकांपर्यंत अधिका अधिक माहिती पोहचवत रहा जय जिजाऊ जय शिवराय
@SafarMarathi6 жыл бұрын
नक्कीच प्रशांत भाऊ.. जय शिवराय जय महाराष्ट्र 😊😊🙏🏼🙏🏼
@innovativeassociates67386 жыл бұрын
jai mahadji shinde really i proud to be a maratha salute you from PHATAK SARAKAR family bangalore
@SafarMarathi6 жыл бұрын
महादजी शिंदे - The Great Maratha 🚩🚩🚩
@siddheshshinde15426 жыл бұрын
खूपच छान दादा तुमच्या संपूर्ण टीमच्या कार्याला सलाम
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏼🙏🏼
@shinderavi33676 жыл бұрын
सर आजून 1 बोलायचे होते की पानिपताच्या युद्धामध्ये ज्या 16 शिंदे विरांना विरमरण आले त्यांचे 16 खांबी समाधी स्थळ आहे त्यांच्याविषयी माहिती तुमच्या मार्फत मिळावी अशी विनंती
@@SafarMarathi shikh lokanna sarwat jast apayash Ka yet??
@sunilsanasvlogs6 жыл бұрын
एक च नंबर छान माहीती समीर भाऊ खुप दिवसातुन तुमचा व्हिडिओ पाहीला अन आनंद झाला,मस्त च छान सादरीकरण....
@मराठागाणीगाणी4 жыл бұрын
Power full Shinde family 💪💪💪👍 आमचया नादाला लागला तर जीवन बरबाद आहे लक्षात ठेवा 👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 powers full 💪💪💪💪💪
@vandnagole55266 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद वंदना जी ☺️🙏🏼🙏🏼
@jeevanmane72136 жыл бұрын
खूप छान भाऊ विडिओ , स्वराज्याचे मानबिंदू महादजी शिंदे यांना मनाचा मुजरा
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद जीवन भाऊ... धन्य ते वीर महादजी शिंदे ☺️🙏🏼
@abhijeetzarekar12076 жыл бұрын
Thanks.. Ha Hitihass Maharashtra cha pratek Martha manus baghen.. Jay Shivaji.. A N zarekar.
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद बंधू ☺️ 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shivrajshinde81766 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय शिंदे सरकार
@SafarMarathi6 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय वीर महादजी शिंदे 🚩🚩🚩
@sushilgund6636 жыл бұрын
सर आम्ही वड़गाव चे आहे, तुमच्यामुळे इतिहास महाराष्ट्राला परत दिसतोय, तो पण सोप्या भाषेत
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद सुशील जी 😊🙏🏼 अभिमान आहे आम्हाला वडगाव च्या या रणभूमीचा 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sripadgoswami815211 ай бұрын
My best wishes to your channel nice video thanks for highlight on Mahadje shinde maratha warrior of paniepat and his memorial thanks
@SafarMarathi11 ай бұрын
Thanks a lot 😊🙏🏻🙏🏻
@mahindrapotdar78376 жыл бұрын
Ek number sir... Chan mahiti dilit....... Mahadji shinde cha parakram prtham ch ekala
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद महिंद्र 😊🙏🏼🙏🏼
@मराठागाणीगाणी4 жыл бұрын
Maratha big boss super king Shinde family and 💪💪💪💪💪💪💪👍👍👍
@vikasdrushtitv6 жыл бұрын
अप्रतिम... शौर्यगाथा..
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद विकास 😊🙏🏼
@vijaygaykwad56485 ай бұрын
छान माहिती दिली सर , मी नक्की माझ्या मुलांसोबत भेट देणार !🙏🙏
@SafarMarathi5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻 जी ,नक्कीच भेट द्या 🙏🏻
@shivajideshmukh11365 жыл бұрын
जय शिवराय जय शभुराजे मराठा देशमुख शिंदे किल्लेदार कुलदैवत हतगड
@jayhotours71386 жыл бұрын
Great content... very informative video...! All the best
@Rameshshinde6441 Жыл бұрын
मानाचा मुजरा🙇🙏 जय शिवराय🧡🚩
@SafarMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩
@kirtimahimkar73896 жыл бұрын
Thank you dada Boz majhi exam chalu aahe. Ani aamhala ha syallable exam la aahe. Video cha rupat mahadji Shinde yacha vishayi khup chhan Mahit milali. Ani Laxshat theven pan easy aahe. Ase cha information video takat ja. Thank you
@SafarMarathi6 жыл бұрын
वाह, मनापासून आनंद झाला आपली प्रतिक्रिया वाचून 😊🙏🏼 नक्कीच असे माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करत राहू 👍🏼 धन्यवाद 😊🙏🏼
@IncredibleMaharashtra6 жыл бұрын
नेहमी प्रमाने अप्रतीम व्हिडीओ....खुप छान माहीती!!
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼🙏🏼
@dhanajaykolhapur6 жыл бұрын
kup chan mahiti dili tumhi
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद बंधू ☺️🙏🏼🙏🏼
@kirtimahimkar73896 жыл бұрын
Khup chhan information dada
@shivrajghorpade95954 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@shrikantjagtap92576 жыл бұрын
" मानाचा..... मुजरा "......
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्य ते महादजी ☺️🙏🏼
@abhayzanjurne29873 жыл бұрын
Thegreatmaratha
@maheshgharat96566 жыл бұрын
Jay shivray Jay mahadji Shindhe
@mahimahiya86705 жыл бұрын
Maharaj mahadaji Shinde jay
@badrinathshinde55373 жыл бұрын
मानाचा मुजरा शुर विर महादजी शिंदे
@SafarMarathi3 жыл бұрын
🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendragopale87442 ай бұрын
कमान रंगविणे गरजेचे आहे
@sagarrode47625 жыл бұрын
सर आपणाला विनंती आहे की श्रीगोंदया तील महादजी शिंदे यांच्या राजवाड्या वर एक व्हिडिओ बनवा तुम्ही खुप छान माहिती देता... हि लिंक आहे राजवाड्या ची माहिती पाहण्यासाठी kzbin.info/www/bejne/nZy8iHxjaq9npa8 अजुन बहुतेक लोकांना ही माहिती नाही
@SafarMarathi5 жыл бұрын
धन्यवाद सागर भाऊ ☺️🙏🏼 श्रीगोंदा येथील शिंदे सरकार वाड्याला नुकतीच भेट दिली आहे, लवकरात लवकर व्हिडिओ सादर करू 😊🚩🚩
@sagarrode47625 жыл бұрын
@@SafarMarathi धन्यवाद दादा खुप खुप आभारी आहे ..👍
@shubhamshindepatil52066 жыл бұрын
khupach chan mahiti bhau 👌👌
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ☺️🙏🏼
@KiranMengale6 жыл бұрын
मस्त माहिती भाऊ💐💐💐 नक्की भेट देइन
@SafarMarathi6 жыл бұрын
नक्कीच दे मित्रा 😊👍🏼
@Lalit_Chavan6 жыл бұрын
Khup sundar mahiti
@SafarMarathi6 жыл бұрын
Thanks Lalit ☺️🙏🏼☺️🙏🏼
@babasoshinde81465 жыл бұрын
द ग्रेट मराठा
@aniketgaikwad37636 жыл бұрын
खूप छान
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद अनिकेत भाऊ 😊🙏🏼🚩
@ashokraokadam2045 жыл бұрын
@@SafarMarathi very nice
@rajendrabansode21633 жыл бұрын
Ladhaicha nemka spot kothe ahe vadgav made?ladhaichi history,mahiti khupach shortcut madhe sangitli. Evdhi mahiti tr bahutekana ahech on ya vyatirikt aankhi Kay mahiti aapan deu shakal ?ex.ladhai purvichi parshwa bhumi, britishana tah ka karava lagla?ragacha ati Kay hotya?ladhai made donhi pakshanche Kay Kay nuksan zale.?
@parthdalvi73103 жыл бұрын
महाडजी शिंदे या वीर मराठा वर एक चित्रपट नक्की बनवायला पायजे या वाघाने दोन वेळा अफगान दोन वेळा ब्रिटिश(एकदा वडगाव दुसऱ्यांनादा ग्वाईलोर ) निजाम टिपू सुलतान सगळ्यांचा पराभव केला 1674 मध्ये जे मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका रायगड वर सुरु केल ते 1794 पर्यंत म्हणजे 120 वर्ष भारताचा सर्वात मोठा व शक्तिशाली साम्राज्य होता पाकिस्तान च पेशवार ते कर्नाटक पर्यंत फक्त महाराजांचा भगवा होता
@shekharshinde84256 жыл бұрын
समीर भाऊ खूप छान..!
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏼🙏🏼🚩🚩
@pranavpatil97726 жыл бұрын
Khup mast
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद प्रणव ☺️🙏🏼
@rausahebchavanke583910 ай бұрын
🙏🙏🙏
@SafarMarathi10 ай бұрын
😊🙏🏻🚩
@mangeshkhaire7613 Жыл бұрын
Great great greatest
@shamlimbore94063 жыл бұрын
The,, Great,, Maratha,Shinde,Sarkar,
@SafarMarathi3 жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻🚩🚩🚩
@amolpn6 жыл бұрын
अतिशय छान माहिती.. video audio ani shevatchi epic music अंगावर काटा आणणारी.. एक suggestion आहे.. तुम्ही एखादा चांगला मराठी सिनेमा निर्माता दिग्दर्शक ना भेटून या अणि यासारख्या असंख्य पराक्रमी मराठी शूरवीर यांचा वर सिनेमा बनवण्यासाठी सुचवू शकता.. हुतात्मा राजगुरू यावर एक माहिती पट बनवावा.. धन्यवाद अणि शुभेच्छा..
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद अमोल भाऊ 🙏🏼☺️ खरंच छान कल्पना आहे, नक्कीच प्रयत्न करू 😊😊🙏🏼🙏🏼
@gopinathide63165 жыл бұрын
मानाचा मुजरा 💐💐
@amitkshirsagar74265 жыл бұрын
जय महादजी शिदिया
@SafarMarathi5 жыл бұрын
जय महादजी शिंदे ☺️🙏🏼
@भगवाधारी-ह6न6 ай бұрын
🚩🙏
@SafarMarathi6 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@abhayhongekar40576 жыл бұрын
Sarsenapati Prataprao Gujar yanchyavarti video Kara place-Nesri , Kolhapur
@SafarMarathi6 жыл бұрын
नक्कीच, मराठ्यांची धारातीर्थे हे वेब सिरीज अशाच समाध्या दाखवण्या साठी सुरू केली आहे 😊🙏🏼🙏🏼
@nileshmagar84545 жыл бұрын
🙏
@bhushannikam1076 жыл бұрын
Nice video
@SafarMarathi6 жыл бұрын
Thanks ☺️🙏🏼🙏🏼
@AnoopKumar-ru2zl4 жыл бұрын
Ray Shiva ji ki Jay Jai bhavani
@SafarMarathi4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@historicalmaharashtra76376 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद विजय भाऊ 🙏🏼 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@AnoopKumar-ru2zl4 жыл бұрын
Jai mahadji scindhiya Har har mahadev
@SafarMarathi4 жыл бұрын
हर हर महादेव 😊🙏🏼🙏🏼
@deepakmote64976 жыл бұрын
महादजी शिंदे छत्री खूप भव्य मंदिर पुणे इथे आहे तुम्ही ते नाही दाखवले।।।।
@SafarMarathi6 жыл бұрын
दीपक भाऊ, वानवडी च्या त्या महादजी शिंदे यांच्या छत्री अर्थात समाधी स्थळावर वेगळा व्हिडिओ सादर करणार आहोत 😊🙏🏼 शिंदेशाहीच्या खुणा एकाच व्हिडिओ मध्ये सांगता येणार नाहीत ☺️👍🏼🚩
@JAYSH3336 жыл бұрын
Jay shivray
@SafarMarathi6 жыл бұрын
जय शिवराय ☺️🙏🏼🙏🏼
@KiranMengale6 жыл бұрын
1st...
@SafarMarathi6 жыл бұрын
वाह, धन्यवाद किरण भाऊ 😃🙏🏼
@bhushankanawade2047Ай бұрын
जय मराठा ❤
@SUB-INSPECTOR_SUSEN6 жыл бұрын
Good video..
@SafarMarathi6 жыл бұрын
Thanks a lot 🙏🏼😊
@amolrups11236 жыл бұрын
The great maratha
@SafarMarathi6 жыл бұрын
The Great Maratha 🚩🚩🚩
@sudhirpatil37066 жыл бұрын
तुकोजी होळकर (महाराजा यशवंतराव होळकर यांचे वडील ) यांचा बरोबर अनेक मराठी वीर या लढतीत होते , वाफगाव हे यशवंतराव होळकर ज्यांची तुलना नेपोलियन बरोबर करतात ,त्यांचे जन्मगाव तेथे ही visit द्या साहेब .
@SafarMarathi6 жыл бұрын
महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांशी दिलेली झुंज म्हणजे खरंच पराक्रमाची शर्थ आहे सुधीर जी.. पाबळ ला गेलो होतो तेव्हाच हा वाडा पहायची इच्छा होती पण नाही जमलं त्यावेळी..पण आता हा वाडा लवकरात लवकर बघणार बघा ☺️🙏🏼🙏🏼
@sudhirpatil37066 жыл бұрын
@@SafarMarathi वॉर ऑफ महिदपूर या लढाईत वेलस्ली ज्याने नेपोलियन ला हरवले त्याचा भावा बरोबर जे युद्ध येशवंतराव महाराजांनी केले त्याची तुलनाच होऊ शकत नाही , धरणाचे पाणी सोडून चिखल गाळ करून इंग्रजां ची घोडी रुतवली ,गनिमीकावा शिवरायांचा सपाट मैदानावर मल्हारराव होळकर यांनी व त्यांचा वारसांनी च चालवला असे म्हणणे वावगे ठरणार नाही , पानिपतात पण गोल रिंगण ही आपण युद्ध करायची पद्धत नाही ,गनिमी कावा म्हणजे मल्हार तंत्र वापरा म्हणाले ,बाजार बुणगे व लेंधार पेंढार 5 -6 लाख बरोबर अनु नका ,सैन्यावर ताण येतो , पण या सूचना ऐकल्या नाहीत परीणाम सव्वा लाख बांगडी फुटली , असो यानंतर परत माधव राव पेशवे या बरोबर परत उत्तरेत बस्तान सुभेदार मल्हार राव होळकरांनी बसवले ,पानिपतात पेशव्यांचा स्त्रियांना स्वतःचा ताकदीवर व जरबेने अब्दाली समोर सुखरूप पुण्यास आणले ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा सांगण्यावरून महादजी शिंदे यांना सरदारकी ची वस्त्रे पिशव्या ना देण्यास भाग पाडले ,महाराजा यशवंतराव होलकरा न प्रमाणे ते khand राणी चे पुत्र होते ,म्हणजे तलवारीचा जोरावर स्त्री शी लग्न करणे , त्या संततीस त्या वेळी फार प्रतिष्ठा नसे ,त्या गोष्टी चा त्रास ,मानहानी अवहेलना महाराजा यशवंत राव व सरदार महादजी शिंदे या पराक्रमी पुरुषांना सहन करावी लागली , राणोजी हे पेशव्यांचे हुजरे सेवक होते ,आशा कामी त्यांची योग्यता नाही हे सदरेवर जाता येता मल्हारबा न चा चाणाक्ष नजरेने हेरले व पेशव्याने कडून मागून घेऊन त्यांचे सरदार केले ,अर्थात गुणवत्ता होतीच , मल्हारव गेल्यावर सून एकटी बाई ची जात श्रीमंत इंदोर संस्था न कसे सांभाळणार , म्हणून राघोबा दादा ला खडे बोल सुनावले व शिंदे भोसले नागपूर , पवार धार ,गायकवाड बडोदा याना मुत्सद्दी पणे आपल्याकडे वळवले ,वादतीत राजकीय कौशल्य होते , लाखेरचा लढाईत शिंदेंनी होळकरांचा पराभव केला ,पण जिंकल्यावर महादजी व्यथित झाले ,तोफा वाजवू नका विजय साजरा करू नका धक्त्याने थोरल्या भावाचा पराभव केला , एका प्रसंगी देवीं चे उदगार प्रसिद्ध आहे ,पाटील बा ,भाडं भडवाई करून मल्हारराव होळकरांनी सासर्यानी ही दौलत मिळवली नाही ,त्यांचा पश्चत तुम्ही वाकडी नजर केली तर हत्तीचा पायात साखळदंड घालून माहेश्वरात इंदूर मध्ये वरात काढील ,भाऊ म्हणून आला तर बहीण स्वागतास उभी राहील हे दस्तुरखुद्द महादजी पाटील बा याना म्हणाल्या होत्या , ते ही मोठ्या मनाचे देवी पुढील जन्मी तुमचा पोटी जन्म यावा असो , शिंदे होळकर दोन हात होते पेशवाई चे ,असो दुही भाऊ बद की मुळे मऱ्हाटी शाही चे खूप नुकसान झाले , झुंज या ऐतिहासिक कादंबरीत ना स इनामदार यांनी यशवंतराव यांची तडफड तळमळ याला न्याय दिलाय ,अगदी आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांची घालमेल , राग ,तल मळ ,स्वराज्य प्रति असलेली जाज्वल्य भक्ती याची आठवण येते ,असो खूप गोष्टी महादजी शिंदे कवायती फौज राखणारे सेनानी यांच्या आठवणीने होळकरां नची आठवण येणे साहजिक आहे 💐👌👍👏👏👏
@sudhirpatil37066 жыл бұрын
माफ करा ,वॉर ऑफ mukundara मुकुंद रा ,या लढाईत महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांची सपाट मैदानावर गनिमी कावा वापरून कोंडी केली होती , वॉर ऑफ महिदपूर मध्ये महाराजांची कन्या सरदार भीमाबाई बुळे व मुलगा तिसरा मल्हारव यांची इंग्रजांशी झालेली शेवटची लढाई होती ,पराभव झाला पण इंग्रज सेने ला सपाटून मार खावा लागला ,fand फितुरी मुळे पराभव झाला असो , श्रीमंत सरदार भीमाबाई बुळे यांनी झाशी च्या राणी अगोदर इंग्रजांशी दोन हात केले होते , येथे झाशी च्या राणीचे महत्व कमी करत नाही ,पण नेहमी प्रमाणे इतिहासकारांनी त्याची दखल घेतली नाही ,होळकरांची कैफियत प्रसिद्ध आहेच ,असो धन्यवाद !! 💐👏
@JAYSH3336 жыл бұрын
Nice bhawa
@amitkshirsagar74265 жыл бұрын
हिंदूनो एक व्हा एकतेमध्यच शक्ती आहे जातीच राज्यकारण सोडा नाहीतर तुमच पाणीपत होहिल
@AnoopKumar-ru2zl4 жыл бұрын
Raja jailal singh ki jay Jai sury dev
@शिवभक्तशिवसैनिक6 жыл бұрын
The great mahan maratha senapti mahadba na manacha mujra
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद बंधू 😊🙏🏼 द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांना त्रिवार वंदन 🚩🚩🚩🚩