The magic of Shrinivas Khale Kaka ft. Veda, Anuj & Suyog | भाग ५० | Whyfal Musical

  Рет қаралды 85,765

Whyfal

Whyfal

Күн бұрын

Пікірлер: 609
@whyfal
@whyfal 7 ай бұрын
ह्या जबरदस्त प्रतिक्रियांसाठी खूप खूप धन्यवाद! खूपच छान वाटतय. आम्ही अजून असे प्रयत्न नक्की करू 🤗
@arunavasare2945
@arunavasare2945 7 ай бұрын
"पौडवाल"जीनी पण गायलं आहे हे चुकीचं लंगडं समर्थन आहे. technically correct. या न्यायाने मग लताची अनेक अजरामर हिंदी गाणी "पौडवाल"जींची आहेत असं म्हणावं लागेल. असो. कार्यक्रम छान झाला हे मात्र खरं.
@ushasathe1673
@ushasathe1673 6 ай бұрын
😊😊
@pallavijoshi371
@pallavijoshi371 7 ай бұрын
अरे काय कमाल आहात तुम्ही....जे म्हणतात ना ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीला शास्त्रीय संगीत किंवा मराठी संगीताचा गंध नाही त्यांनी हा भाग बघाच..मी तर share करीनच....पण तुम्ही कमाल... वेदा अप्रतिम ❤....नाट्यसंगीत जे तू गायलीस जगात भारी....एकूणच हा episode लई म्हंजे लई भारी.....करा राव असं खूप काही करा....
@komaldarvante818
@komaldarvante818 7 ай бұрын
अप्रतिम सुंदर........ Ky bolnar etka sundar aavaj mastach!! Ha concept baghayala khupppppp aavdel ❤❤❤
@chandrashekhardeshpande6071
@chandrashekhardeshpande6071 7 ай бұрын
Vedala मी प्रथमच ऐकीले. फारच छान. गाणी खूपच छान निवडली आहेत. एकंदरीत एपिसोड उत्तम..
@rahulranade42
@rahulranade42 7 ай бұрын
छान! बहुमोल काम करताय तुम्ही तिघे. 👌👏 वेदा - छान गातेस! जाणीव पूर्वक मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय हे देखील वाखाणण्याजोगे!! एखादा उल्लेख, एखादा शबद इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही 🥴 खूप शुभेच्छा!!!👍
@ppmmbb999
@ppmmbb999 7 ай бұрын
अप्रतिम गाणे, छान माहिती. असेच भाग इतरही कलाकारांवर करावेत.
@DineshShoorkar-io5db
@DineshShoorkar-io5db 7 ай бұрын
जबरदस्त ।। खूप छान आणि अप्रतिम, नवागतांना मार्गदर्शक
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 6 ай бұрын
खुपच सुंदर चाली खूप आवडल्या सलाम खळे काकांना ❤
@jyotikulkarni3667
@jyotikulkarni3667 7 ай бұрын
शंभरी, वाट बघत आहे
@niketkulkarni8613
@niketkulkarni8613 7 ай бұрын
शंभरी खुप स्तुत्य उपक्रम. अनवधानाने बहुउद्देशीय पंडित या गायिकेचे उल्लेख राहिला.
@kharatsangeeta5169
@kharatsangeeta5169 7 ай бұрын
होय. बकुळ पंडित
@whyfal
@whyfal 7 ай бұрын
धन्यवाद! नमूद केलं आहे :)
@sanvigulwani4809
@sanvigulwani4809 7 ай бұрын
Very nice episode " Shambhari "
@aniruddhakharait1277
@aniruddhakharait1277 7 ай бұрын
शंभरी
@johnpaul958
@johnpaul958 7 ай бұрын
dada hope we'll get arya ambekar someday?
@rhutup8995
@rhutup8995 10 күн бұрын
👌👍👍👌❤️
@kalyanipurandare3231
@kalyanipurandare3231 7 ай бұрын
शंभरी भाग करताना तो दोन भागात करावा.
@seemagondhali2529
@seemagondhali2529 7 ай бұрын
💯
@sumitrasathe1776
@sumitrasathe1776 7 ай бұрын
@rohinibhattacharyya7452
@rohinibhattacharyya7452 7 ай бұрын
Shambhari
@satishgaikwad5707
@satishgaikwad5707 7 ай бұрын
Shambhari 😊😊😊
@madhuragokhale9547
@madhuragokhale9547 7 ай бұрын
शंभरी
@rsp151
@rsp151 7 ай бұрын
रोज सकाळी मी नाहीतर माझी 8 वर्षाची मुलगी ब्लु टूथ speaker चालू करतो. भक्तिगीते संपली की भावगीते लागतात ती आनंदाने सर्व गाणी ऐकते मात्र एका तळ्यात होती बदके हे गाणं लागलं की म्हणते जरा forword करना ... कारण त्याचा शब्द ,अर्थ, त्या गाण्यातील संगीत, भावना ह्या लहान मुलांना पण कळतात एवढी त्या काळातील गाणी अजरामर आहेत
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 7 ай бұрын
खूब छान, खळे काका, अरूण दाते, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, काय नक्षत्र होते, कोणता ही राज्ये चे अशे भाग्य नाही
@चैतन्याश्रमसांगली
@चैतन्याश्रमसांगली 7 ай бұрын
अप्रतिम गाण्याचे सिलेक्शन होते
@चैतन्याश्रमसांगली
@चैतन्याश्रमसांगली 7 ай бұрын
शंभरी
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 7 ай бұрын
कोकण कन्या वेदा नेरुरकर यांचे खरच अप्रतिम गायन. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा!!! 🎉
@aniruddhakharait1277
@aniruddhakharait1277 7 ай бұрын
झक्कास एकदम सुयोग तू फार पटकन तुझ्या इपिसोड ला पोषक वातावरण बनवतोस आणि अगदी सहज तू लोकांना सामावून घेतोस. तुझ्यात ती कला आहे. वेदा आणि अनुज मस्त जमुन आलीये तुमच्या तिघांची केमिस्ट्री . वेदा - कळीदार कपुरी पान सगळ्यात बेस्ट 😊 Thank you all
@whyfal
@whyfal 7 ай бұрын
😊🌻
@manasigokhale7794
@manasigokhale7794 7 ай бұрын
खरच खुप सुंदर व्लोग एक आगळावेगळा कार्यक्रम आणि त्यात भर म्हणजे खळे काकांची गाणी म्हणजे अलभ्य लाभ पाडगावकर लताजी यांची गाणी म्हणजे अडीच त्यात वेदान गायलेली अनउजचई साथ अजुन काय हवं वावा व्हआयफळ असंच चालू ठेवा कार्यक्रमास गीतरुपी गोड शुभेच्छा सुयोग जी बहुरंगी बहुढंगी आहात
@yogeshkhairnar2947
@yogeshkhairnar2947 7 ай бұрын
💯 री, खूपच छान झाला भाग, जुन्या संध्याकाळची आठवण झाली जेव्हा रेडियो वर अशा प्रकारची गाणी ऐकायची. खूप सुंदर
@vaibhavigawde2209
@vaibhavigawde2209 7 ай бұрын
अप्रतिम episode, वेदाचा आवाज अतिशय सुरेल आणि तुम्हा दोघांची साथ देखील तेवढीच सुंदर 👍👍❤❤
@neelimasawant6165
@neelimasawant6165 7 ай бұрын
Apratim episode…🌸🌸… Veda cha awaj khup sunder… Thanks to all of you
@meghnanakhate920
@meghnanakhate920 2 ай бұрын
I used to love your episodes with spruha, parna, Girija etc. Now the quality has really declined! Influencers who don't know shit about Marathi coming on the podcast.
@maheshdeshpande136
@maheshdeshpande136 7 ай бұрын
खरचं खुप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केलेल आहे.. हा concept मस्त आहे.. अशा प्रकारे गाणे पहायला खूप मज्जा आली... असे सादरीकरण करतं रहा ❣️👌🙏
@UshaNalhe
@UshaNalhe 7 ай бұрын
खूप सुंदर आवाज आणि हुबेहूब अगदी जसे गाणे तसे म्हणत आहे विषेश हे की संगीत साहित्य फारसे नसताना सुद्धा ऐकत राहावंसं वाटत
@sunitamahadik5384
@sunitamahadik5384 7 ай бұрын
खूप छान सुयोग 😊असाच शांता शेळके यांचा गाण्याचा कार्यक्रम सादर करता आला तर फार छान होईल.
@shraddhapatkar169
@shraddhapatkar169 7 ай бұрын
100 री. अशी च सुंदर जुन्या गाण्यांची मैफिल असलेले भाग येत राहू दे अशी अपेक्षा करते. 😊
@akshaypanchwadkar
@akshaypanchwadkar 7 ай бұрын
क्या बात है सुयोग.... मी अजून संपूर्ण पाहिलं नाही पण एका तळ्यात होती झाल्यानंतर राहवलं नाही म्हणून हे तुजसाठी 👏🏻👏🏻👏🏻 गाणं संपताना शेवटचा लग्गी पॅटर्न cajon वर कमालीचा बाप लावला आहेस ....being an percussionists this is impressive ❤
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 7 ай бұрын
वेदाचा आवाज खूपच गोड आहे❤❤❤ तिला संधी मिळोत या शुभेच्छा ❤❤
@shirishchitale114
@shirishchitale114 7 ай бұрын
खुप खुप आवडला , सर्वच गाणी खुप आवडीची, अप्रतिम, वेदा, सुयोग, अनुज, सर्व एपिसोडच खुप छान. खळे काकांच्या गाण्यांची मेजवानी कान, मन तृप्त झाले.
@summer090306
@summer090306 7 ай бұрын
संपूर्ण episode अप्रतिम ❤ वेदा सुंदर 👍 अनुज खूप छान👍
@poonamgawde4329
@poonamgawde4329 7 ай бұрын
किती.. किती... सुंदर.... सुंदर.... अप्रतिम एपिसोड..... श्रीनिवास खळे सर यांची सुंदर संगीतबद्ध गाणी..... आणि तुम्ही तिघे लाजवाब 👌🏻❤️
@abhakulkarni889
@abhakulkarni889 7 ай бұрын
What an episode!!!! The songs are indeed beautiful but the context behind Every song makes it even more beautiful! The covers were real good thank you for this episode ✨
@rajanchonkar8906
@rajanchonkar8906 7 ай бұрын
अप्रतिम गाणी ,सुरेख सादरीकरण श्रीनिवास खळेकाकाची गाणी ऐकून मी लहानाचा वयस्कर झालो आहे.धन्यवाद
@prat_0501
@prat_0501 7 ай бұрын
Ekda Dil dosti duniyadari madhle characters na bolava na podcast vr
@kaustubhgodbole9519
@kaustubhgodbole9519 7 ай бұрын
Apratim.. suyog just 1 suggesstion.. along with these celebraties.. try to get instrument players as well in this series.. so next generation will get to know various instruments and the efforts taken to get mastory in that...
@smitamp
@smitamp Ай бұрын
सलाम त्रिकुटाला... पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि. हे सहज शक्य आहे, तुम्ही दाखवून देतात. नावातच फळ आहे, ते रसरशीत सुमधूर राहो यासह वाटचालीस सदिच्छा..
@SandhyaShanbhag
@SandhyaShanbhag 7 ай бұрын
अप्रतीम गाणी आणि वेदाचे सुरेख गायन, मस्तचं !
@priteekadam6286
@priteekadam6286 7 ай бұрын
भारी ❤हा एपिसोड पाहिला आणि त्या जुन्या आठवणीत हिंडता आला..मस्त मस्त मस्त
@surajdongre1
@surajdongre1 Ай бұрын
Hats Off to Veda !! khupach chaan! Anuj ani Suyog.. ganyanchi thodi tayari keli asati tari chalali asati .. Feels like you were just following song with generic simple strumming and box badawane 😀 Gappa aikayala maja aali !! Asech episodes yet rahudya!
@saurabhkulkarni611
@saurabhkulkarni611 Ай бұрын
सगळी गाणी खूप सुंदर होती, काळजाचा ठाव घेणारी होती, मी खळे साहेबांच्या गाण्यातील लाजून हासणे ह्या गाण्याची एपिसोड मध्ये वाट पाहत होतो... कारण त्या पाठी पण एक story आहे जी बाळासाहेबांनी म्हणजे पंडित हृदयनाथ मगेशकरांनी सांगितलेली की हे गाणं ला जून हासणे नाहीये तर लाजून हसणे होत, ह्यात यतीभंग झाला आहे पण खळे साहेब बोल्ले होते की असुदे तुझी चूक तर झालिये पण तरीही हे गाणं हिट होईल.
@manu25982
@manu25982 7 ай бұрын
छान अणि सुयोग तुझ्या playing मुळे एक वेगळाच फ्रेशनेस आला आहे सगळ्या गाण्यांना!
@pallavipatil6669
@pallavipatil6669 7 ай бұрын
Thank you whyfal ❤ इतकी छान माहिती मिळतेय आम्हाला... आज वेदा नेरुरकर कडून खूप छान छान गाणी ऐकायला मिळाली... शुक्रतारा मंदवारा आणि कळीदार कपुरी.... या गाण्याला तर वेदाचा आवाज इतका जबरदस्त लागलाय कि मला वाटतं नक्कीच remake होऊ शकत या गाण्यांवर... 40-50 वेळेला तर आता मी फक्त ही दोन्ही गाणी ऐकत राहील वेदाच्या आवाजात...वेदाच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं तर खूप मज्जा येईन...❤ खूप सुंदर कला तुम्ही सादर करताय वेगवेगळे भाग सादर करून 😍 सगळ्यात महत्वाचं म्हणजे... इतक छान description मध्ये तुम्ही सगळी माहिती, लिंक्स देतायत... सगळं कसं systematic पणे...खूप आवडलय मला हे... Keep rocking👏🏻❤
@abhijawalkar
@abhijawalkar 7 ай бұрын
MANTRAMUGDHA... ya sarv ganyanche rights gheun yanche mast rock versions karu shakta tumhi.. tumhi tighe, yashraj mukhate ani kratex... just imagine...
@Rasikaiam
@Rasikaiam 7 ай бұрын
Gashmeer mahajana पण best actor आहे त्यांना पण कधी तरी बोलवा....तुमच्या ह्या शो मध्ये.... अतिशय स्पष्ट मत मांडतो छान आहे तसेच मराठी मधील best actor...त्याचे बोलणे सुद्धा भारी
@aditilonkar9059
@aditilonkar9059 7 ай бұрын
फारच सुंदर जॅम सेशन !!! वेदाची गायकी, आवाज आणि भावपूर्ण सादरीकरण अप्रतिम! मुलायम आवाजाची देणगी आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास ह्याचा उत्तम संगम तिच्या प्रत्येक गाण्यातून दिसला . गळ्सात मुरकी छान आहे . तिघांचेही अभिनंदन मनापासून
@hanumantuttekar.8316
@hanumantuttekar.8316 7 ай бұрын
Shambhari....Hazari, Don Hazari,....infiniti. I wish you best luck guys. It was really good. Thank you for really good content. Thank you for taking towards golden masterpieces.
@varshakulkarni9854
@varshakulkarni9854 Ай бұрын
नवीन वाद्ये आणि जुनी गाणी! व्वा! मस्तच! 👌 मात्र थोडे शब्दोच्चारांकडे लक्ष द्यावे.😊
@shripadkarandikar5387
@shripadkarandikar5387 6 ай бұрын
आज ८.३.२४ रोजी प्रथमच ऐकण्याचा योग आला. तुमची गाण्यांची निवड छान आहे. पण निवेदन आवर्जून मराठी मधून केले तर सोन्याला सुगंध आला असे म्हणता येईल.कृपया ही सूचना विचारात घ्यावी ही विनंती.
@supriyamahajan1022
@supriyamahajan1022 7 ай бұрын
Loved this podcast… superb presentation, innovative approach…. Excellent voice Veda… खुपच सुंदर, आणि वेगळा प्रयोग सुयोग आणि प्राची… ५० व्या भागाबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉 मराठीवर प्रेम करताय आणि नवीन पिढीला सामिल करुन घेताय… त्याबद्दल खुप कौतुक… असाच यशाचा आलेख उंचावु दे😊🙏🏻
@ujjwalajoshikulkarni6877
@ujjwalajoshikulkarni6877 2 ай бұрын
या चिमण्यांनो गण्याचेवेली क्लाप बॉक्स ऐवजी फक्त घुंगरू आणि गिटार एवढं जास्त शांत वाटला असत
@rhutup8995
@rhutup8995 12 күн бұрын
❤️❤️❤️👌👍👍👌👍❤️❤️
@sujata5115
@sujata5115 7 ай бұрын
कळीदार आणि उगवला चंद्र पुनवेचा या गाण्यांना वेदा चा आवाज छानच लागलाय सगळा कार्यक्रम खुप छान
@borntobake3672
@borntobake3672 7 ай бұрын
पॉडकास्ट उत्तम चालू आहे , अशेच एपिसोड अजून वसंतराव देशपांडे, अशा ताई , अभिषेकी बुवां, लता दीदी यांचे पण करा ❤❤❤ इच्छुक आहोत ऐकायला .
@yogeshsangle-n5z
@yogeshsangle-n5z 7 ай бұрын
अतिशय छान कार्यक्रम आहे खास करून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख या गाण्यातील शेवटचं कडवं माझं खूप आवडतं आहे. आपलीच कहाणी आहे असं वाटतं.
@rameshpanse2435
@rameshpanse2435 6 ай бұрын
कार्यक्रम उत्तम. शंभरी ! तरीही एक सांगू? मराठीत, मिठासारखी मिसळलेली इंग्रजी , तुमचे चवदार भाष्य खारट करते. शिवाय हिंदी.
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 7 ай бұрын
फारच छान 👍💐🙌😘 खळे काकांची गाणी म्हणजे पर्वणीच👏👌👌Thank you Very Much ❤
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 6 ай бұрын
आग्रा घराण्याचे उ. फैय्याज खाँ यांच्याकडे काही काळ श्रीनिवास खळे शिकले होते .
@goaarya1986
@goaarya1986 3 ай бұрын
Jabardast..... Singer of this show is amazing....also the host is as always kamaal.... The information u always share is very much helpful to understand the great people behind it... Thank u so much....I loved this show
@suparnalokare8866
@suparnalokare8866 3 ай бұрын
Absolutely beautiful episode! Fantastic talent in the room. Loved the jam session! Shambhari!!! Ended with my favourite abhang! Thank you ❤
@sanjyot0710
@sanjyot0710 3 ай бұрын
My favorite song shukratara mandavara ❤❤❤❤ best ever and vrushavalli and khel mandiyela valavanti
@vikaspatil2600
@vikaspatil2600 7 ай бұрын
100ri mast zala episode ❤
@rohanshimhatre3118
@rohanshimhatre3118 6 ай бұрын
मला इतका बरं वाटलं!!!! To be honest it was so overwhelming that I'm part of this beautiful marathi music culture. Thank you for this mesmerizing experience. I know I'm going to come back and hear this music hell lots and lots of times. 🤍
@varsharani6445
@varsharani6445 2 ай бұрын
मी पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहिला खूप आवडला लय भारी दादा छान बोलतो गाता ही छान खरंच कमाल आहात
@deoyanirajput374
@deoyanirajput374 7 ай бұрын
100, suyog dada, prachi, th, lot mi tumcha every part repeat pahete even te parat parat pahavese vatte, give peace, olden days athavtat, school college che, saglech khup chan, thx a lot, tumhi apratim kam kartay
@nehadeshmukh1947
@nehadeshmukh1947 7 ай бұрын
शंभरी , पण काय हे सुयोग लगेच थांबवलास कार्यक्रम अजून कर परत आणि पुन्हा पुन्हा
@amrutaphadke73
@amrutaphadke73 3 ай бұрын
Shambhari.. excellent episode. We appreciate your sincere and honest efforts in creating Whayfal Music. Looking forward for the next one.
@atharvanemade7951
@atharvanemade7951 7 ай бұрын
Vasant rhutu aani juni marathi gaani....tyat Baher kadak padhanara uhanala...thandagar kokam aani paana.... aaichya mandi var doka theun ekh masta zop.....
@SameerDeshmukh14
@SameerDeshmukh14 7 ай бұрын
Khup Sundar sadarikaran singing also.. ashich aplya junya gananche sone karat raha.... june gane sadar karat raha.... ek addition suchavato june gane astil tar Tabala asudya plz.
@karansawant2642
@karansawant2642 7 ай бұрын
Simply wonderful!! Your thought of making a musical podcast on Swargiya Shriniwas Khale itself is a big thing. Thank you so much for entertaining !! शंबरी!!
@prakashrao2873
@prakashrao2873 7 ай бұрын
Veda ne kharokharach apratim gani sadar keli man baharun ale thanks veda ashi sundar sundar gani aikvlya baddal veda sobatch tumha doghanche hi manapasun dhanyavad va abhnandan ashi sundar gani aikvlya baddal thanks
@paraggawade2568
@paraggawade2568 3 ай бұрын
क्या बात हैं! खूप apratiअप्रतिम एपिसोड
@sayalitalekar86
@sayalitalekar86 7 ай бұрын
Hello from रत्नागिरी शंभरी... खूप मस्त, जबरदस्त झाला एपिसोड👌👌
@janardanpanchamatia1456
@janardanpanchamatia1456 7 ай бұрын
खळे काकांची गाणी ऐकण्यासाठी कार्यक्रम बघायला बसलो तर गाणी कम बडबड फार वाटली.
@ranganathansrinivasan7244
@ranganathansrinivasan7244 7 ай бұрын
My favourite music director. Thanks a lot for this episode and look forward to hearing more such programs of Shrinivas Khale Saab. Nicely presented.
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 2 ай бұрын
शंभरी👍 खूपच आवडला तिघांचे खूप कौतुक आणि आभार👏👏👍🙏
@suuyashshilkar4841
@suuyashshilkar4841 2 ай бұрын
This video is about 5 months ago & I'm watching to it now in rainy season. पर्वणीच!!!
@vanshikasutar8606
@vanshikasutar8606 3 ай бұрын
Kharach bhari aahe he!! Mi aajvar 5 da baghitla aahe but word navhata takla 😅 but masta vatla aikun ❤ shambhari
@vinaydatye1915
@vinaydatye1915 7 ай бұрын
कृपया, सुमन कल्याणपुर यांच्या गाण्यांचा भाग करावा. मराठी व हिंदी सुध्दा
@1Saahill
@1Saahill 7 ай бұрын
Apratim instrumentalist anuj! 👌🏻 सुरेल आणि सुंदर melodies, khupach chan vedaa! 🪄 Love your work suyog! ❤️
@sunitamahadik5384
@sunitamahadik5384 7 ай бұрын
Hiii सुयोग ,अनुज माझा विद्यार्थी आहे.त्याचा कॉन्टॅक्ट मिळेल का?😊
@darpanadsouza2033
@darpanadsouza2033 7 ай бұрын
Shambhari ❤, thank you for this lovely video .... Veda, u are very sweet. Thank you, Whyfal 😊
@tanujadeshpande6306
@tanujadeshpande6306 7 ай бұрын
शुक्रतारा मंद वारा हे गाणे सुधा मल्होत्रा बरोबर गाऊन गाणे अजरामर केले.
@madhukarthakur4065
@madhukarthakur4065 6 ай бұрын
Khoop chan tumchi khale kakanchi gani far prasidh god swaroopachi ganari madam far chan gate
@prajakta3010
@prajakta3010 7 ай бұрын
100.. Ajun motha episode pahije hota.. Ajun gani aikaychi hoti..
@Swati_gadhe
@Swati_gadhe 7 ай бұрын
शंभरी..khuppp majja aali..he saglech gane majhya aavdiche aslyamule navya dhangat navya aavajat aikayala Maja aali..
@tanujanijsure3982
@tanujanijsure3982 6 ай бұрын
तुमचा कार्यक्रम खूप छान आहे इंग्रजीचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा
@ravideshmukh176
@ravideshmukh176 7 ай бұрын
Brilliant. Veda is versatile. Her variations in Ugavala Chandra....... were bold and good.
@salesmannextdoor1691
@salesmannextdoor1691 7 ай бұрын
शंभरी #पु ल होऊन जाऊदे लवकरच जर तुम्ही काही वेगळा ठरवलं नसेल तर
@surshkundalkar
@surshkundalkar 7 ай бұрын
Gray job. Keep it up. Some time a single song noteshion may be added. It will be garate. Just give two min.
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 3 ай бұрын
Shambhari. Pharach chan bhag zala. Pudhcha vatchali sathi khup Shubhechha.
@mitalidhuri4542
@mitalidhuri4542 7 ай бұрын
Purn episode jabardast tyat ek vishesh mhanje kalidar kapuri wah wah
@vasantisudame9687
@vasantisudame9687 2 ай бұрын
मस्त आयडिया, मी ही सुरूवात करणार नोंदीना,
@niharkamble1482
@niharkamble1482 7 ай бұрын
Next time abahnag repost and Say band ya dongha sobat whyfal musical kar...
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 22 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 23 МЛН
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 322 М.
Diwali Pahat Special : Balgandharva Te Anandgandharva  | Day 01
1:14:03
Rithwik Foundation for Performing Arts
Рет қаралды 288 М.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 22 МЛН