गर्व है की आप जैसे अनेक लोग आथिक,सामाजिक लोकतंत्र स्थापित करने के लिए संघर्षरत रहते हैं
@santoshshirsath17612 жыл бұрын
सविनय जय भीम आद. कसबे सर अतिशय सुंदर आणी अतिशय अभ्यासपूर्ण विधान आज पहिल्यांदा मी तुम्हांला ऐकले तुमच्या बद्दल फक्त ऐकून होतो पण आज आमचे मित्र आद. प्रभाकर जाधव साहेब यांनी मला ही लिंक शेअर केली मला खूप अभिमान वाटतो की आपण आणी आपल्या सारखे सुधारक आपल्या तसेच बहुजन समाजा च्या डोळ्यात ज्ञानाचे झनझणीत अंजन घालण्याचे काम करता खूप छान खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gautamguldhe7478 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण . आदरणीय कसबे सरांना पहिल्यांदा ऐकले. खूपच सुंदर 👌👌👌
@santoshsalve27333 жыл бұрын
मागे वळून पाहता, आपल्या रंजल्या-गांजल्या समाजातील अज्ञानी लोकांना ज्ञानाची जोड देऊन सन्मानाने जगायला शिकवलं. म्हणून आपण कुठे आहोत हे जाणून आहोत. कसबे सरांचे भाषण खुप बोध घेण्यासारखे आहेच. बाबासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. उशिरा का होईना मनापासून धन्यवाद
@hemchandravaitee90413 жыл бұрын
Very nice speech. Hundred percent correct. Jai Maharashtra.
@नारायणमेश्राम3 жыл бұрын
Far changale vichar sagitlya bddaldhanevad jai bhim
@nagappaholkar11693 жыл бұрын
Very knowledgeable and informative speech .Jai Bheem 🙏
@tejrajbhasarkar1356 Жыл бұрын
बहुजनों ये बम्मन सीर्फ ,बहुजनों SC,ST,OBC के लोगों को ही बंधने लगायें हैं .और खुद तो ,स्वयंम सबकउछ हीं करते है , पर तुम लोग बहुजन होकर भी, उन लोगोंकी सूनतेहीं क्यों हों ?
@shamdeshpande3513 ай бұрын
डा.बाबासाहेब अतिशय आदरनिय होतै.भारत मातेचे सपुत्र होते.थोर विचारवतं होते.
@jayeshambade15933 жыл бұрын
This massive excellant speech by Raosaheb Kashbe is illuminate the people nice way.
@raghuvirgangurde72633 жыл бұрын
H oh
@raghuvirgangurde72633 жыл бұрын
Y
@sunandaambhore15633 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद जयभीम सर अतिशय मोलाच भाषन ऐकायला मीळाले 🙏🙏
@digambergulde73703 жыл бұрын
सर,क्रांतीकारी जय भिम नमो बूद्धाय जय संविधान जय भारत निर्विवाद सत्य आणी सखोल अभ्यासक आहात . साधू साधू साधू.
@shivdasjadhav24423 жыл бұрын
कसबे तुम्ही सुईनूर दूतोडी भूमिका घेता सत्ताधारी च्या मांडीला मांडी लावून बसता
@balasahebkashid54523 жыл бұрын
Very nice and perfect knowledge. I liked. It creates awareness among people. God bless you.
@gondurambangar32663 жыл бұрын
0
@mohankhamkar55116 жыл бұрын
मा. रावसाहेब कसबे आपले विचार आयकून डोळे भरून आले किती बारीक सरीक खोचा आपन सागीत लेत धन्यवाद
@deepchandjaiswal47463 жыл бұрын
Jai Bhim Jai kanshiram Sahab Jai Samvidhan jai Mulnivasi 💪💪💪💪💪 EVM hatao Desh Bachao ✊✊✊ Jago Bahujan Mulnivasi ✊✊✊ Very nice news channel 👍
@sunandajaybhay86443 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे.धन्यवाद
@harshalparteti47403 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद काका 🙏🤗
@anilshirsat4406 Жыл бұрын
Sir very good Eye Opener. Thanks Sir🙏💐👏👏 I still remember you when we invited you at our College S N and UK Akola for Speach on the occasion of Dr Babasaheb Ambedkar's "Mahaparinirvan Din" Program .👌👍👏
@pandurangkherodkar43884 жыл бұрын
संविधानाने आम्हाला हक्क, अधिकार दिले, म्हणून आम्ही सुखाचे व मानानं जगण्याचे दिवस पाहून राहिलो जय भीम
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Pan amhi besawadh rahilo Ani fakt 65 yrs madhe parat manuwadi satta aali Avoid Athawale Behenji meshram owesi prakash ambedkar etc leadership Which is helping bjp rss by dividing the votes of opposition
@ganimulani64373 жыл бұрын
,,कसबे साहेबांनी खरी व चांगलीच माहिती दीली आपलं अभिनंदन
@bhimraomuley33793 жыл бұрын
आगदि खरी महीती समोर आनली सर जय भिम जय बुधद जय शिवराय
@soundfoundationmumbai Жыл бұрын
Sir tumche bhashan mi good, very good, excellent ase ka mhanu te tyachyahi palikadache ahe outstanding outstanding outstanding.
@bhimraodandge86943 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले आहे. कसबे सर आपणास सविनय जय भिम
@himmatraomore41372 жыл бұрын
सही जवाब Well-done Sir सप्रेम जयभीम Namobudhayy
@ashokjetithor27863 жыл бұрын
मी राज्य घटनेद्वारे या देशास राजकीय लोकशाही दिली आहे, पण सामाजिक, आर्थिक लोकशाही व सांस्कृतिक ( धम्मास अभिप्रेत) लोकशाही देऊ शकलो नाही, हे राहीलेले काम पुढील पिढीला करायचे आहे. ते झाले नाही तर हा राजकीय लोकशाही चा डोलारा खाली कोसलून पडेल. डा. अंबेडकर 1949 चे भाषणात. हे डा. कसबे सरांनी छान विवेचन केलेय.
@machhindranathgaikwad44333 жыл бұрын
Raosaheb. Danve Sir super speech given to Buddhism according to constitution of India. Krantikari Jaybheem.Namobuddhay.
@Rocky004123 жыл бұрын
Best knowledge. Goutam buddha was the great scientist
अतिशय उत्तम मार्मिक उद् बोधन व पुढील काळ कसा येणार याचा संदेश. जयभीम सर
@ramasamudre19393 жыл бұрын
Jaybhim namobhudh this true information I like it very good. Talking
@phuleshyam55833 жыл бұрын
खर आहे मुस्लिम धर्मात 2 किंवा 3 प्राण्यांच मास खाऊ शकतात पण ब्राह्मण लोकांच्या मनुस्मृती मध्ये 12ते 15 प्राण्यांचा उल्लेख आढळतो ,
@dipakrajput47433 ай бұрын
मनुस्मृति काल्पनिक आहे
@premchandanshive19903 жыл бұрын
Great sir... Very nice speech 👌 jai Bhim
@bhikshuktaide3423 жыл бұрын
विचारवंताच्या कडून हीच अपेक्षा. धन्यवाद आणि जयभिम.
@shubhamkumbare71145 жыл бұрын
Great work Aawaz India
@yogeshsalve95214 жыл бұрын
छानं,भाषणं कसबे छानं वक्ते आहेतं, जय भिम,जय जाेती,जय शिवरायं
@shreeganesha7779 Жыл бұрын
WHY THIS PERSON IS BEHIND BRAHMAN CAST. ALTHOUGH I AM NOT BRAHAMN. I AM OBC. AND HINDU , I AM PROUD OF BEING HINDU. HINDU PEOPLE ARE PEACE LOVING PEOPLE.
@babajiwatotejiwatode3623 жыл бұрын
मा रावसाहेब कसबे यांनी अतिशय सुसंगतपणे मांडनी करून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि संविधान अमलात बाबत माहिती इतिहास फार छान सांगीतलं आहे धन्यवाद
@jalilsayyad71643 ай бұрын
आज पर्यंत जी माहिती आम्हाला माहीत नव्हती, ती आम्हाला दिली. आम्हा अनाडी लोकांची कान उघडीप केली .धन्यवाद सर !जय संविधान ,जय भीम🙏🏻🙏🏻
@parmeshwardeshmane26183 жыл бұрын
Very nice speech sir 👍
@shamchunarkar79993 жыл бұрын
Sir, Respected Jaybhim...
@shubhashlingade60184 жыл бұрын
Thanks sir you show reality of india thanks we proud of you
@arjunp.s.76153 жыл бұрын
जातीवाद करण्यात अर्थ नाही, सुसंस्कृत समाज निर्माण होणे महत्त्वाचे
@vijayg3003 жыл бұрын
बरोबर आम्ही कधीच भेदभाव केला नाही.
@sahadevp04963 жыл бұрын
जातीव्यवस्था निर्माण झाली ती जातीवाद करण्यासाठीच !
@vasantraojogekar42153 жыл бұрын
हर स्तर पर ( शिक्षा का क्षेत्र हो या नौकरी का) जातिवाद देखना हो तो MP, UP में नौकरी कर के देखलो लगता ही नहीं की देश स्वतंत्र हो गया है । मुंह में मिठास रखकर कलम से एससी, एसटी और ओबीसी को सीधे नीचे खींचते है ।
@manojkumarsonawane19663 жыл бұрын
Tumhi nich kapatipana aajsudda karit raha aamhi kay bolalo ki jaativaad karato ase mahnata ha nichpana aahe
@arjunp.s.76153 жыл бұрын
@@manojkumarsonawane1966मित्रा , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा,शिल करूणा हा संदेश दिला ,शिक्षण, चारीत्र्य, संस्कार या गोष्टीना बाबासाहेबांनी महत्त्व दिले हेच तुम्ही विसरले ,आज ही बराच समाज झोपडपट्टीतच राहतो, ही शोकांतिकाच आहे, समाज व्यसनी झालाय, जुन्याच जातीवादावर बोलत बसण्यापेक्षा सामाजिक विकास अधिक महत्त्वाचा, हेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे स्वप्न होते
@balasahebbhosale86373 жыл бұрын
आज देशातील सर्वात महान शिल्प म्हणजे 💍भारतीय संविधान💍
@dattamane46793 жыл бұрын
Jai BHIM
@shantabaikakade42233 жыл бұрын
@@dattamane4679 Very nicem
@amitmangsulikar71533 жыл бұрын
मोदी म्हणजे आरएसएस ते आत्ता बदलायची तयारी करत आहे duty चे तास 12 करून सुरुवात झाली आहे असे समजा तुम्ही बसा भासन ठोकत आणि एकमेकांना मारत आणि बामण परत आपली
@prathameshpandit44593 жыл бұрын
Khup chan vatat mala amcha itka virodh hotoy , pan tumhi kahi khas karu shakata nahi amcha layaki nahi tumchi😂🤣🙏
@allvideos-jl3hi3 жыл бұрын
@@prathameshpandit4459 khule aam tumhi hala krt nahi tumch magunch gaand marychi savy ahe khule aam yaana mg bghu kon konachi layki kadhty te
@lokeshkamble42462 жыл бұрын
Very nice and great tellent for buddist
@90433 Жыл бұрын
कसबे तु आणि तुझे विचार .. स्वतःजवळ राहुदे .. सगळे साक्षर आहेत .. कळते आहेत ..
@ASGXYZ4 ай бұрын
गायकवाड साहेब 🙏🏻 साक्षर व शिक्षीत आहेत... पण अजूनही धार्मिक आध्यात्मिक गुलामगिरी तच आहे.... आणि हेच ते बळ आहे सनातनी वर्गाचे...
@yunusshaikh93033 жыл бұрын
You are absulity right.good job.
@rajupalaspagar75682 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir jay bhim sir
@शिवभक्तविजयपाटील3 ай бұрын
खूपच छान प्रबोधन केले आहे सर
@vishalaher87316 жыл бұрын
Thank you very much.... For video....
@RameshKamble-i3s2 ай бұрын
सर धन्यवाद.खुप छान
@pavabamahire87786 жыл бұрын
Great Information Sir Jay Bhim Namo Budhay
@gautammhaske13433 жыл бұрын
🙏😊 Dhanyavaad Kasabe Saheb
@riyazlasne71173 жыл бұрын
Very good speach. Thanks.
@KP-wn2vp3 ай бұрын
नमोबुध्दाय जय शिवराय जय भीम कसबे साहेब... मी आपले दैवत बाबासाहेब यांचे पुस्तक वाचले आहे, आणि त्या अनुषंगाने मला कल्पना आली एक तर मराठा आणी महार हा कोणी वेगळा नसून आणी दुसरी गोष्ट बाबासाहेब अस्पृश्य जाती मध्ये म्हणजे त्या काळातील मनुस्मृती आणी बौध्द मय पाली भाषेत फक्त एकतर चांभार आणी मंग या जातीचा उल्लेख सापडतो त्यात कुठेही महार जातीचा उल्लेख सापडत नाही त्या अनुषंगाने महार ही जात अस्पृश्य नसून सुद्धा बाबासाहेब यांनी स्वतःच्या जातीला अस्पृश्य म्हणून घोषित केले, याचे कारण बाबासाहेब यांच्या मते या भूतलावर फक्त दोनच जाती एक स्त्री आणी पुरुष बस्स बाकी काही नाही... जय भीम जय शिवराय
@prasadkulkarni15 Жыл бұрын
मनुस्मृती मध्ये याचा उल्लेख नाही pls page no सांगा सर कोणत्या पानावर आहे..
@latachavan5303 жыл бұрын
खूप छान भाषण सर.जय भीम नमो बुद्ध.
@sanjaykamble24716 жыл бұрын
Good speech. I am speechless
@jeetendrasomkuwar82674 жыл бұрын
Knowledgeable speech.
@adwaitastroguru42336 жыл бұрын
ब्राह्मण मांस खात होते यामध्ये वेगळ काही नाही त्यांच आजही भोजन मांस च आहे. त्याना उगीच शाकाहारी संबोधणे म्हनजे त्यांना मोठ करने आहे.
@marutisabale93505 жыл бұрын
Yes
@fakirarajaramajalsonde47303 жыл бұрын
आजची सर्वात मोठी समस्या आतंकवाद आहे. तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ काय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन बाबासाहेब यांनी खुपच विचार करूनच बौद्ध धर्म स्वीकारला. त्याना दुसर्या धर्म वाले बोलवत होते पण ते गेले नाहीत. कारण काय असेल खर बोला.
@ulhaskShanbhag-gi2md4 ай бұрын
Aatankwad fakta ya deshat RSS bjp Modi shah cha aahe ase mhanat aahat kai?!
@nrtayade73403 жыл бұрын
People s Post Zindabaad Maharashtra Bauddhano RaoSaheb chta Vaktavyachi Nond Ghavi Aadmi Nishittach jevde Jamel Tevadi aarthik Sahayya Karuya
@rameshpanchange5146 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर. जयभीम.
@milindvarale41913 жыл бұрын
Please arrange to upload full speech.
@rajkumarsalvi7433 жыл бұрын
अगदी सत्या आपण डोळ्यात उशिरा का होई ना आत्ता त्वरित अंजन घातले पाहिजे आणि जागे व्हायला पाहिजेत . तरच या अरज्क्ते मधे आम्ही टिकू शकू .
@senapatibhosale34373 жыл бұрын
छान अभिनंदन 🌹🙏 सेनापती भोसलेसर अध्यक्ष RPIशिरोळतालूकाकांबळेगट
@san1940rst3 жыл бұрын
पहिली गोष्ट कोण आणि कुठल्या जातीचा हा फारच छोटा विचार आहे तुम्ही तुमच्या पेक्षा मोठा प्राणी खाऊ नये असा विचार आहे त्यामागे मग कोणीही मोठा प्राणी खात असेल तर ते चुकीचे आहे.
@rajeshbhosale96363 жыл бұрын
एससी एसटी समाजाचं जोपर्यंत मूकनायक सारखा पेपर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत एससी एसटी समाज कधीच सुधारणार नाही, वृत्तपत्र समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत असते, बाबासाहेब नेहमी बोलायचे, वाचेल तो टिकेल नाहीतर
@mahakaltandav99403 жыл бұрын
Tu tujha bagh re latamalya sc, st mhanto are shikala mhanje akkal ali assa nahi hot, shikalele keval popat panchi karatat jevad shikaval tevadhach mag to koni aso tujhya sarkhe sagale bin akaliche nahit. Sc, st mhanayala
@v.g.s.6903 жыл бұрын
Very good information,thanks
@Raje13 жыл бұрын
Jai Bhim.. Jai savidhaan.. Jai Bhaarat..
@manoharnhivekar3669 Жыл бұрын
Very good information thanks
@rameshdongardive42486 жыл бұрын
Very good speech. Jaybhim.
@namschandodkar89746 жыл бұрын
मा. रावसाहेब कसबे ग्रेट!👌 हे भाषण रावसाहेबानी हिन्दीत ही करायला हवे!
@shrikanthaware14506 жыл бұрын
खुप छान कसबे साहेब
@dnyaneshwarshende66103 ай бұрын
VERY NICE ANALYSIS SIRJI MANGAL KAMANA SIRJI NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT JAY MULNIWASI MANGAL KAMANA SIRJI
@rumkhanpathan21856 жыл бұрын
अगदी बरोबर , मा . रावसाहेब कसबे सर .
@sahebraowankhade43066 жыл бұрын
OK thanks
@Ankit-wk7rx4 жыл бұрын
@@purushottamjoshi3523 "Who killed karkare"?
@gautamkale62433 жыл бұрын
Very nice sir ji khup chan bole aahe tumi
@a.k.pathare15713 жыл бұрын
Jaibhim Sìr, we’re proud of you
@bababhambal4523 жыл бұрын
V nice speech we are proud of you
@ashokfulpagar98513 жыл бұрын
Excellent speech
@abhaywathore12124 жыл бұрын
Great work sir
@dattabhau5720 Жыл бұрын
खुप छान, ग्रेट BJP हटाव देश बचाव
@sanjayjadhav71673 жыл бұрын
I am proud of you sir
@vijaygaygol97933 жыл бұрын
Thanks for providing this information saheb
@rajendraransheware59466 жыл бұрын
ग्रेट सर
@rajendramanorvlogs39223 жыл бұрын
🌹🙏👌 Great sir👍
@sahiba5553 жыл бұрын
Superb 🙏 Jai Bhim
@anirudhaphadke43903 жыл бұрын
बरे भाषण कसबेकर साहेब।
@SleepyBloomingFlower-mi4jf6 ай бұрын
सत्य मांडणी केली सर
@pravinmakwana29114 ай бұрын
आज सुधा मांसाहार चा प्रसाद काही काही मंदिर मधे देण्यात येतो। जय श्रीराम जय श्रीहनुमान। 🚩🪔🌹🙏
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हिंदू असून सुद्धा सुमारे ६०- ६५ वर्षांपूर्वी धर्मांतर करून फार मोठी चूक केली आहे बहुसंख्य हिंदू समाज्याशी वैर निर्माण करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे नवं बौद्धांची शक्ती आपल्याच डी एन ए च्या बंधवांशी उगाच लढण्यात वाया जात आहे काळानुसार रुढी परंपरा बदलत असतात आज छूत अछूत ही परिस्थिती राहिलेली नाहीये भगवान गौतम बुद्ध शांतताप्रिय व अहिंसा प्रिय असल्या मुळे आंबेडकरांनी धर्मांतर करणे पसंत केले असावे जसे आजकाल मोठ्या पक्षातून तुटून वेगळ्या विचाराचे छोटे पक्ष निर्माण करून जगण्याची धडपड करत राहतात व शेवटी स्वगृही परत येतात आज व्यापारी युग आहे संपूर्ण भारत देशाला एकत्र याण्याची गरज आहे त्यामुळे नवं बौद्धांनी आंबेडकरी विचार जपत पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मात सामील झाले पाहिजे राहिला प्रश्न मिळणाऱ्या सवलती व आरक्षणाचा लाभ हा मुद्दा आर्थिक निकषावर सुटू शकतो
@shreemanjrekar60483 жыл бұрын
हा विचार आणि विवेचन सर्वांपर्यंत पोहोचायला हवे... 👍👍👍🌹🙏
@rajhansbrahamne98443 жыл бұрын
त्या वेळेस भीमराव आंबेडकर यांनी त्या वेळच्या धर्मगुरू याना मनु समुर्ती मध्ये बदल करा व समान अधिकारासाठी प्रयन्त केले पण ते यशस्वी झाले नाही शेवट नाईलाजाने बौद्ध धर्म स्वीकारला शेवटी हा धर्म हा भारतातील च आहे
@ashokkalewar61563 жыл бұрын
हिंदू हा धर्म नसून जातीची उतरंड आहे हिंदू हि इस्लामी सत्ताधीशांनी इथल्या लोकांना दिलेली शिवी आहे हि शिवी धर्म होऊ शकत नाही वैदिक धर्म आणी हिंदू धर्म एक नाहीत वैदिक धर्म गाय पवित्र समजून गाय खात होता हिंदू गाय माणसांना मारण्यासाठी वापरत आहे पुर्वीचे गाय खाणारे आत्ताच्या गाय खाणार्यांची कत्तल करत आहेत म्हणून हिंदू धर्म भारतीय धर्म होऊ शकत नाही
@ulhaskShanbhag-gi2md4 ай бұрын
Yeda aahes,parat akda abhyas kara ani mat dya😮
@rajendrajadhav-yt9cp4 ай бұрын
Great sir Jay Bhim Phule Shahu
@Jadugarji123 жыл бұрын
साहेब ब्रह्मन् खत असतील हो पण आम्ही नाही खाणार
@suryakantsonawane76342 жыл бұрын
Sir very good speech jay bhim
@kisanshelke15823 жыл бұрын
आपण किती पशुंच खाता वाद कशाला लावता सुसंस्कृत समाज घडवा जय हो तुमचं
@eknathpatil46159 ай бұрын
कसबे सर आपण नाण्याची एकच बाजू घेतली, शेकडो दंगली बॉंबस्फोट करणारे निरपराध लोकांना मारण्यासाठी धर्माचा गैरवापर करणारे तुम्हाला दिसत नाहीत का, अजून किती पिढ्या आरक्षणाचा मलिदा खाणार यावर थोडे बोला आर्थिक समानता आणण्यासाठी हे गरजेचे नाही का
@nageshjadhav-vz8hb2 ай бұрын
जातीवर आधारित आरक्षण नको मग जात कशाला हवी जात कागदपत्रांवरून काढा मग आरक्षण तुमच्या**** फेकून मारू कारण जपान चीन इंग्लंड अमेरिका येथे जात नाही म्हणून आरक्षण नाही जातच हटवा ना मग आरक्षण आपोआप बंद होईल
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Especially after mission education and Satya shodhak samaj etc by Phule group since 1848 After the war of 1857 After the leadership of non bramhin Gandhi on the basis of equality and justice Due to the said Hindu Muslim haterate the focus of the anger on Manusmriti and upper caste is shifted to Kuran and Muslims And power through the leadership of Hindus again retained or regained by the upper caste And they became safe from shudras untouchables bahujan women and British Also got the benefits like jobs salary pensions gifts and Jail releases from British for helping their devide and rule policy by Divert devide and rule policy
@manikwaghmare96383 жыл бұрын
Jaybhim sir 🙏🏼
@dadaraomali29264 ай бұрын
धन्यवाद सर.
@jaygavale10973 жыл бұрын
Khupch chaan
@pralhadbrahmane71653 жыл бұрын
people's Post हे पाक्षिक कसे मिळवायचे आणि member होण्यासाठी adress post karavaa hi vinanti
@wamanmore66413 жыл бұрын
तुम्हाला काय करायचं. काय खावे काय प्यावे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.त्यातले काही मुत पण पितात .
@shantanukadam42733 жыл бұрын
Thanks you sir
@ajaymane22243 жыл бұрын
बाजूने जा भविष्यात पाणी कमी जास्त होवू शकत गरज पुन्हा शेतकऱ्याला पडू शकते शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा👍