सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 151,228

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@gunwantthorat-e9x
@gunwantthorat-e9x Жыл бұрын
धन्यवाद. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला प्रबोधनकारांनी दिलेल्या विचारानीच न्यावे
@Kvk73
@Kvk73 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये आपल्यासारखे विचारवंत आहेत त्यामुळेच शिवाजी महाराजांच महाराष्ट्र धर्म टिकून आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation bhrminvadi abhi bhi chal chalu आहे हे लोकांना कधी समजेल ajhi lokana samjun खेद होतो
@herovbp
@herovbp Жыл бұрын
प्रबोधनकारांना आदर्श मानून एखादी संघटना स्थापन करायला हवी! त्यांचे विचार नव्याने रुजवायला हवेत... 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरंय.. विचार व्हायला हवा.. 👍
@milindpalkar8933
@milindpalkar8933 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते हे पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेब ठाकरे निर्माण करू पाहत असलेल्या संघटनेस शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना हे नाव देण्याचे निश्चित केले. १९६६ या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
@sanilmore4715
@sanilmore4715 Жыл бұрын
All ready ahe sanghatna BAMCEF navachi "Backward and minority cominity employees federation" you tub var surch kara BAMCEF pn fakat prabhodhan karache vichar nahi tar bharata madhil jevdhe kahi samtawadi nete vicharvant mahamanav mahamaata yachya vicharacha prachar ani Prasar karun bharta madhe samta Swatantra bandhuta ani nyayavar adharit samaj ani rashtra chi nirmiti karnyacha prayanta karat ahe
@milindpatil9886
@milindpatil9886 11 ай бұрын
शाहु फुले आंबेडकर याविचारांची ऐक धारा म्हणजे प्रभोधनकार.
@sagardalvi954
@sagardalvi954 4 ай бұрын
Sir tumhich initiative gya​@@abhivyakti1965
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 7 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः बहुजन समाजाला प्रबोधन कार ठाकरे यांचे विचार न देता सावरकर आणि गोडसे यांचे समर्थन करीत होते आता उध्दव आदित्य ठाकरे थोडे फार विचार प्रबोधन कार ठाकरे यांचे विचार मांडत आहेत
@oms73
@oms73 25 күн бұрын
पार धुळधाड केलीये महाराष्ट्राचा जनतेने ,😛😛😛😛 आता परत सावरकर सावरकर करीत आहे दोघे ।😛😛😛
@kaitanmain6534
@kaitanmain6534 Жыл бұрын
अशाच प्रकारच्या प्रबोधनाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे.आपणास मनःपूर्वक धन्यवाद!,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 Жыл бұрын
प्रबोधनकारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद..
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवाराय जय छत्रपति जिजाऊ जय छत्रपति संभाजी जय छत्रपति शाहू जय जय भीम ❤️❤️🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
@girnar231
@girnar231 10 ай бұрын
जय स्वातंत्र्य विर सावरकर जी🌹 जय माधव राव पेशवा🎉
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Жыл бұрын
खरंच ग्रेट होते प्रबोधनकार ठाकरे.त्यांचा इतिहास आताच्या युवा पिढीला समजणे गरजेचे आहे.सलाम.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
छान स्पष्टीकरण सर जी! मत आणि सत्ता हे भारतीय राजकारण्यांचे सत्य आहे . राजकारण्यांची ही खेळी सर्वसामान्यांनी समजून घेतली पाहिजे.प्रबोधनकारांचे विचार चे उदात्तीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय... धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Good
@rameshgedam1928
@rameshgedam1928 29 күн бұрын
फारच छान गंभीर रोख थोर साहित्यिक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या कार्याचा ठसा उमटवून खरे हिंदुत्व सिद्ध होईल , जय भीम जय संविधान
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
महाराष्ट्र धर्म, प्रबोधनकरांचे हिंदुत्व, आणि शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी विचार देशाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर करतील यात शंका नाही. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. 🇮🇳🇮🇳💪 💪🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 10 ай бұрын
100%
@sanjeevsarnaik1503
@sanjeevsarnaik1503 9 ай бұрын
काय इस्लाम धर्मनिरपेक्षता मानायला तैयार आहे ? काय इतर धर्मियांना ते आदराने वागवतील ?? कां इतर धर्मियांनीच सहिष्णुता दाखवायची आणि त्यांनी इतर धर्मियांना लुबाडत, अत्याचार करत , त्यांची देवळे मंदिरे उध्वस्त करत बसायचे व त्यांना हाकलून द्यायचे !!???
@kiransawant2251
@kiransawant2251 9 ай бұрын
@@sanjeevsarnaik1503 इस्लाम हा धर्म आहे. त्यांचा कुठे प्रश्न मध्येच. आपल्या बुडाखाली आग लागलीय तेव्हडी बघा. त्यांचा काय संबंध. कसं आहे आपल्याकडे तथाकथित शेंडी जाणव्याची पिलावळ आहे त्यामुळे सर्व करावंच लागत. देऊळ च बोलू नको 20 हजार बुद्ध विहार जी सम्राट अशोकाने बांधली होती तर ती पाडून बुद्ध भिक्षुकांना मारून त्यावर देऊळे बांधलीत.80% देऊळ तशीच आहेत. बुद्धनी मागितली तर हालत खराब होईल. तेंव्हा बंद हो मुट्ठी लाख की | दुसरं अस हे जे मुसलमान आहेत ना ते भारतीय आहेत तथाकथित सनातनी म्हणजे पुरोहित धर्म आहे ना त्याला कंटाळून इस्लाम स्वीकारते झाले बुद्ध झाले ख्रिस्त झाले. तेंव्हा आता सुधरा.
@LaxmanYadav-d1o
@LaxmanYadav-d1o 23 күн бұрын
धन्यवाद हा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीय पर्यंत पोहोचला तर शिवराय धन्य झालो आहोत.
@pramodtambe4600
@pramodtambe4600 Жыл бұрын
प्रबोधनकारांचे विचार पुढे नेण्याचं काम आता तरी शिवसेनेने करावे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय... धन्यवाद..
@sagarghatge6704
@sagarghatge6704 Жыл бұрын
हिंदुत्ववादात अडकलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व नितीन राऊत सारख्या नेत्यांना प्रबोधनकार समजलेलेच नाहीत असेच म्हणावे लागेल
@sagarghatge6704
@sagarghatge6704 Жыл бұрын
हिंदुत्ववादात अडकलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व नितीन राऊत सारख्या नेत्यांना प्रबोधनकार समजलेलेच नाहीत असेच म्हणावे लागेल
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
​@@abhivyakti1965आत तरी काय तेच सुरू आहे.म्हणनच बी जे पी ची साथ सोडली ना.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right कधी करतील सांगता येत नाही
@sunilbodade6334
@sunilbodade6334 4 ай бұрын
सर आपण लोकांना स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये जे समजावून सांगतात ते खूप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे कार्य करीत आहात त्याला तोड नाही सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही जय महाराष्ट्र
@sandipborse6589
@sandipborse6589 Жыл бұрын
आज महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला खरोखर प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे !
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
कुठलाही मुखवटा नाही कसला अभिनिवेश नाही निखळ नेमके प्रबोधन.. आणि तुकोबारायांची कळ वळ जाती.... आपणास हे करायला शतकी हत्तीच बळ लाभो..🎉🎉🎉🎉🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right
@sirajdongre5699
@sirajdongre5699 19 күн бұрын
प्रबोधनकारांच्या विचारांची आज गरज आहे.
@rumkhanpathan2185
@rumkhanpathan2185 Жыл бұрын
मा. महोदय, अशी खरी व स्वच्छ माहिती आतापर्यंत ही कोणीही का देत नाही, याचे मोठे आश्चर्य वाटावे, धन्यवाद सर!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right
@vijayrandive8906
@vijayrandive8906 10 ай бұрын
पठाण भाई ,आमच्या कडे शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र लिहिले गेले नाही. जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले चरित्र एवढेच आहे. वाईट वाटते.
@arunshelake8349
@arunshelake8349 Жыл бұрын
सावरकरांपेक्षा प्रबोधनकार हे श्रेष्ठच आहेत. पण त्यांचे विचार सर्वाप्रयंत पोचले पाहिजेत. अभ्यासक्रमात आले पाहिजेत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद... 🙏
@RahilKhan-gc3qt
@RahilKhan-gc3qt Жыл бұрын
कधीच
@sunilwaidande236
@sunilwaidande236 Жыл бұрын
Great speech.... प्रबोधनकर ठाकरे यांचे खरे पुरोगामी विचार आहेत...सडेतोड विचार 👍👍👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@govindnimbalkar736
@govindnimbalkar736 3 ай бұрын
अत्यंत ओघवी 16:19 भाषेत मांडलेले विचार भावले आवडले द्यावेत तेवढे धन्यवाद अपुर्ण आहेत
@avesmalik6406
@avesmalik6406 10 ай бұрын
मी एक मुस्लिम महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. माला शाहू महाराज खूप आवडतात. त्यांची समाजासाठी केलेली निस्वार्थ कामी प्रश्स्नीय आहे. त्यांचा जन आरोग्य विषयी काम खूप चांगला आहे. ते एक विद्वान तर होतेच तसेच खूप मोठे पहिलवान सुद्धा होते. त्यांच्या राज्यात कधीही कोणत्याही धर्मांच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आला नाही हे पण मी वाचले आहे. ह्या नीच आणी लबाड बनिया, गुजराथी आणी सिंधी लोकांनी आपल्या महाराष्ट्राची खूप लुट केली आणी करत आहात ह्याची पण मला जाणीव आहे. कोणतीही भाषेला एखाद्या धर्माशीच जोडून बघणे हे बरोबर नाही म्हणून माला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात. तसेच शुद्ध मराठीत लिहणे व बोलणे शिकत आहोत तर लिहण्यात चुक असल्यास क्षमस्व.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 10 ай бұрын
मित्रा,तुम्ही महाराष्ट्रीय आहात, महाराष्ट्रीयन नव्हे !!❤❤❤🎉
@avesmalik6406
@avesmalik6406 10 ай бұрын
@@vijayrandive8906 मी शुध्द मराठी भाषेत वार्तालाप करण्याचे अभ्यास करत आहे तर काही चूक तर होणारच ना भाऊ ,
@madhup3403
@madhup3403 4 ай бұрын
​@@avesmalik6406नाही मित्र.मुळीच चूक नाही.आपण ९०% मराठी भाषिकां पेक्षा खूप सुंदर व शुद्ध मराठी लिहीत आहेत. अभिनंदन
@mahendrakamble4195
@mahendrakamble4195 4 ай бұрын
परफेक्ट 👌 छान ठोका एकत्र येऊन नुसता बाजार भरवलाय आणि दुकान मांडलीत.कुठून ही कशी ही लूटच चालू आहे .वाट लागतील अजून काही वर्षांत देशात दुफळी निर्माण करू पहात आहेत पण संविधानवादी ताकदीला साथ द्या.विश्वास ठेवा.तो येईल आणि हे लांडगी पळून जातील .आता विकू देऊ नका जमिर एक व्हा.एकालाच निवडा.🙏👏👍🤝👌आता का तो गोडसे जन्माला येत नाही .......डोळे बंद करून बसला की मांजर झाला,घे की जन्म सगळी जनता त्यांच्या जन्माची वाट पहाते.वधच करायचा आहे तर आताच कर ना या लुटारूंचा.इतिहास साक्ष देईल खुप छान आणि असा दुर्मिळ योग पुन्हा येणार नाही देश त्याला डोक्यावर घेऊन नाचेल हो.‌........🙏
@narayanjadhav425
@narayanjadhav425 Жыл бұрын
Prabhodhankar's writing should be included is school textbook.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Yes.. 👍
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मुळात काँग्रेसची चूक आहे. शालेय अभ्यासक्रमात कुठेही ज्योतिबा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार यांना कुठेही स्थान नव्हतं ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात सुद्धा काँग्रेस होती. त्यावेळी सुद्धा ब्राह्मणी विचारांना अभ्यासक्रमात समावेश मिळाला होता. आठवीत सावरकरांचा धडा होता. हा बामणी कावा काँग्रेसच्या मुळावर उठला. आता तरी सावध व्हा
@narendrakadam8290
@narendrakadam8290 Жыл бұрын
खुप छान प्रबोधन भारतीय संस्कृती आणि मनू संस्कृती फरक आहे.
@SS-uf3yb
@SS-uf3yb Жыл бұрын
Lokana hech kalat nahi ucchwarneey aani hindusanskruti mhanje kay.?
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 Жыл бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@yuvrajn.n657
@yuvrajn.n657 Жыл бұрын
आपण महान वैचारिक आहात जय भीम
@pramodthool3671
@pramodthool3671 Жыл бұрын
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपल्या सारख्या अभ्यासकांची , विचारवंतांची आज खरंच महाराष्ट्राला गरज आहे. कारण आज खरा इतिहास सांगितल्या जात नाही. तो इतिहास लोकांना सांगण्याचं धाडस आपण करीत आहात. अत्यंत कौतुकस्पद आहे. आपले शतशः आभार.. !! इतिहास तो इतिहासच असतो. आपल्या मुद्देसूद विश्लेषणांने लोकांच्या विचारत आणखी भर पडेल हे मात्र नक्की.
@vidyadharpagare5226
@vidyadharpagare5226 4 ай бұрын
आज प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार होणे हे अतिशय गरजेचे आहे.अशा प्रकारचे व्हिडिओ अधिकाधिक निघाले पाहिजेत व त्यांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन अधिकाधिक लोकांनी पाहावा असा प्रयत्न केला पाहिजे. हा माहितीपूर्ण व उद्बोधक व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
@Shivam_5838
@Shivam_5838 Жыл бұрын
साहेब आपल्या सारख्या विचाराची बहुजनांच्या पोरांना गरज आहे... बामणी पिलावळ खूप सक्रिय आहे समाजात विष कालवायला...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आपण सगळे एकत्र लढू.. 👍
@anandsonawale4602
@anandsonawale4602 Жыл бұрын
​@@abhivyakti1965llopooooollollllp
@anandsonawale4602
@anandsonawale4602 Жыл бұрын
​@@abhivyakti1965😢
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 Ай бұрын
​@@abhivyakti1965एकत्र म्हणजे त्यात बामणी पिलावळ आहे का?😂
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 5 ай бұрын
*रोखठोक आणि निर्भिड पण परखड मांडणी तुम्ही नेहमीच करीत आहात! आपले आभार मानावे तेवढे थोडेच!*
@narendraraut1620
@narendraraut1620 3 ай бұрын
धन्यवाद सर प्रबोधनकारानां माझा सलाम 🙏
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 Жыл бұрын
आपण जे सत्य समोर आणलं आणि ते पण सरळ सोप्या तात्कालीन कागदोपत्री पुरावे देऊन लोकांना पटवून दिले ह्या बदल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहें... आज जर महाराष्ट्र ची राजकीत परिस्थिती बघितली तर फक्त नैराश्य दिसते... पण आपल्या सारखे वैचारिक आणि सत्य सांगणारे लोक हे आमच्या साठी आशेचे सोनेरी किरण आहेत... धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
@vikrampimprikar6842
@vikrampimprikar6842 3 ай бұрын
प्रबोधनकार हे विचारवंत म्हणून महाराष्ट्राला लाभलेलं अनोख आणि प्रखर व्यक्तिमत्व होतं त्याला आपण नाकारू शकत नाही
@ashitoshkamble7854
@ashitoshkamble7854 Жыл бұрын
कालच तुमचा चॅनेल सापडला खूप चांगले व्हिडीओस आहेत सर तुमचे, लवकरच एक लाख subscriber होवोत ही इच्छा 👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
तुमच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vinaysuryawanshi9578
@vinaysuryawanshi9578 4 ай бұрын
अप्रतिम., छान मांडणी.पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं... जय भारत.
@sanjiwanitandale5663
@sanjiwanitandale5663 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी असे दोन्ही डगरीवर पाय ठेवून जमणार नाही .सर तुम्ही सर्वसामान्यांच्या मनात उद्दभवणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडली.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..🙏
@anandanavale-gm4te
@anandanavale-gm4te Жыл бұрын
वाचा...जय महाराष्ट्र अर्थात शिवसेनेचा इतिहास. लेखक प्रकाश अकोलकर.
@abhijeetkadam7235
@abhijeetkadam7235 7 ай бұрын
दादा आपलं उत्तम मार्गदर्शन होतं आपल्यासारख्या लोकांमुळेच महाराष्ट्र धर्म टिकून राहिला आहे. मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो 🙏🏻
@thehero1561
@thehero1561 Жыл бұрын
❤❤j💙💙💙🙏🙏🙏j😂 जय भीम जय महाराष्ट्र नमो बुद्धा प्रबोधन ठाकरे जिंदाबाद जय संविधान नमो बुद्धाय
@ravithraajavansha6908
@ravithraajavansha6908 6 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण आणि मार्मिक पणे प्रबोधनकारांचा वैज्ञानिक आणि वैचारिक वारसा उलगडवून दाखवला सर आपण.. खुप खुप आभार...
@pratik..cr782
@pratik..cr782 Жыл бұрын
आदरणीय समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे माझे प्रेरणास्थान
@महेशपालकर-ज3ह
@महेशपालकर-ज3ह 4 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली अप़तिम खूपच छान विशलेषण❤❤ ठाकरे
@madhukaranap4428
@madhukaranap4428 3 ай бұрын
प्रबोधनकारांचे विचार पुढील पिढीने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे
@chandrakumarlohakare2613
@chandrakumarlohakare2613 Жыл бұрын
Very nice information about Prabhodhankar Thakare I salute 🙏🙏 for his social work Thanks for reporting and analysis
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks...
@akashgajbhiye6941
@akashgajbhiye6941 4 ай бұрын
प्रबोधन कारांचे विचार सर्वांना पोषक आहेत व राहतील.
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात. जर शिवसेना, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घेवुन जर चालले असते तर. आज ची परिस्थितीत काही वेगळी झाली असते.ती म्हणजे आज हिंदु हिंदु करुन चुकीचे हिंदुत्व तयार झाले नसते.व आज शिवसेनत आणि महाराष्ट्रात ,मराठी माणुसा वर वाईट लोकांची अवकळा पसरली नसती .हे मात्र खरे.
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 9 ай бұрын
प्रबोधन ठाकरे यांचे विचार महान आहेत.
@sudhirvikhankar2229
@sudhirvikhankar2229 4 ай бұрын
Atishay sundar samaj prabodhan vicharik vichar sir vakta kele sundar mahati
@Dr.Mahadeo
@Dr.Mahadeo 4 ай бұрын
वास्तविक इतिहासाची मांडणी सर. 🙏🏻🙏🏻
@bhimraosonawane1844
@bhimraosonawane1844 Жыл бұрын
Ha विचार अखंड तेवत राहो आणि बहुजसमाज जागा होवो असच प्रबोधन तुमच्या कार्यातून मिळो हीच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🙏💥💥
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
@balajikapse1616
@balajikapse1616 17 күн бұрын
खूप छान... विश्लेषण
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
खूपच छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण ✍🙏जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@ajaysawang4290
@ajaysawang4290 9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312 Жыл бұрын
सर जय सेवा जोहार 🙏🙏🙏.अतिशय महत्वपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार . जय आदिवासी 🙏🙏🙏.
@parvezansari2730
@parvezansari2730 4 ай бұрын
अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट वीडियो धन्यवाद
@vijaybhaiya8489
@vijaybhaiya8489 Жыл бұрын
धन्यवाद..अशी मांडणी अंध लोकांचा मेंदू स्वच्छ करेल 🙏🏼🙏🏼
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 3 ай бұрын
सत्य विश्लेषण करायला सिंहाची छाती पाहिजे,तीआपल्यात आहे.
@rohidasgadhave5913
@rohidasgadhave5913 10 ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत शिवसेना त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीन अशी आशा आहे.
@SANTOSHSURYAWANSHI-r7c
@SANTOSHSURYAWANSHI-r7c 4 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@ravindrajadhav1714
@ravindrajadhav1714 Жыл бұрын
प्रबोधनकार, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविचाररांची या देशाला गरज आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद.. 🙏
@SherlyTripkal
@SherlyTripkal Жыл бұрын
किती सोप्या पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांचे चित्र डोळ्यासमोर उभे केले, ह्रदयापासून धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@balasahebkshetre2169
@balasahebkshetre2169 Жыл бұрын
Sir तुम्ही दिलेल्या मार्मिक विचारांना सलाम 🙏
@chetanundirwade
@chetanundirwade 3 ай бұрын
हिंदूत्व हिंदुत्व म्हणून शिवसेनेने प्रबोधनकारचे विचार मातीत घातले.
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद 🙏 सर, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आणि सावरकरांनाच हिंदुत्व यावर एक स्पेशल एपिसोड करा.
@khushalsahare4775
@khushalsahare4775 4 ай бұрын
Bahut bahut sundar prayas kela aahe kup kub sundor ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@riteshbansod3665
@riteshbansod3665 Жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना👍👍👍 विषय पण खूप छान आहे सर धन्यवाद 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@sachinnannaware8566
@sachinnannaware8566 28 күн бұрын
Sir खूप छान माहिती दिली ❤
@dattapawar8350
@dattapawar8350 Жыл бұрын
जिल्ह्याजिल्ह्यात प्रबोधनकारांच्या विचारांचे व्यासपीठ उभे राहिले पाहिजे.यासाठीचे प्रयत्न करूया.आपल्या विचार प्रवर्तक भाषणाबद्दल आपलं अभिनंदन.
@SBG198
@SBG198 11 ай бұрын
वाट पाहू नका..सर्व युवकांनी एकत्र येऊन तरुण मुलांसाठी हे कार्यक्रम ठेवा देश वाचेल. लहान पणातील विचाराचा पाया महत्वाचा..!
@dhanajimahadik2504
@dhanajimahadik2504 3 ай бұрын
आजच्या जमान्यात प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पेलणे कठीण आहे.
@the_editor_pawan
@the_editor_pawan Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुमच्यामुळे प्रबोधनकारांचे विचार समजले 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@sanjaykale9380
@sanjaykale9380 6 ай бұрын
❤ आपल्या विचार धारेला शतं शतं नमन ❤
@devendralunawat8326
@devendralunawat8326 Жыл бұрын
अतिशय मार्मिक भाष्य...❤👌🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@devendralunawat8326
@devendralunawat8326 Жыл бұрын
@@abhivyakti1965 सर, खरं तर, तुमचं सादरीकरण मला प्रचंड आवडतं. कसला अभिनिवेश नाही, आरडाओरडा नाही तर शांत, सरळ पध्दतीने तथ्य मांडणं मला फार आवडतं. मी तुमच्या videos ची वाट पाहत असतो. आपल्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right
@gurunathjadhav5205
@gurunathjadhav5205 3 ай бұрын
सर तुमच्यासारखे विचारवंत या महाराष्ट्रा ला लाभले त परंतु महाराष्ट्रातील लोकांमध्ये , असलेल्या तीन दृष्ट गुण म्हणजे अंधश्रद्धा जातिवाद आणि भ्रष्टाचार हे गुण जाण्यासारखी मानसिकता नाही अशी मानसिकता तयार करण्यासाठी तुमच्यासारखी माणसं असायला हवेत खूप खूप धन्यवाद तुमचा प्रबोधनकार भाषण ऐकून खूप समाधान वाटलं
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
खंत हिच वाटते बाळासाहेब आपला वैचारिक वारसा विसरले.
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 Жыл бұрын
वैचारिक वारसा विसरले नाहीत तर ती एक राजकीय सोय आहे... प्रबोधनकारांचे विचारांनी चालणे एकाही राजकीय पक्षाला जमणार नाही... सगळे मतांचे राजकारण...
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
​@@rajendrabandal7955खरे आहे भाऊ पण यालाच विसरणे म्हणत नाही का? ,आता शाहू महाराजांचे कागल चे वंशज ( घराणे) घाटगे बघा, हा अभिमानाने शाहू आमच्या घराण्याचे हे एका बाजुला सांगत असतो, आणी हाच माणूस फडणवीस चंद्रकांत पाटिल यांच्या उपस्थितीत व्यासपीठावार पुरोगामी या शब्दाची खिल्ली उडवतो.
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
@@rajendrabandal7955 perfect 👌
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Bhagava tyagacha ahe pot bharayacha nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
@@anilgaikwad2202 आला जयजयकार करायला इथ पन ?😀
@ganeshmalaharikoli
@ganeshmalaharikoli 10 ай бұрын
सर धन्यवाद आपल्या देशाला केशव सीताराम ठाकरे सारखे थोर विचारवंत होऊन गेले है आपल्या जेणते साठी अभिमानाची गोष्ट आहे जय ज्योतीबा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
होय 🙏
@gajananborkar8047
@gajananborkar8047 Жыл бұрын
उध्दव ठाकरेंनी आता १००% प्रबोधनकार स्विकारायला हवे सावरकरांच सत्य अख्ख्या जगासमोर उघडे पडले आहे खरा स्वातंत्र्य द्रोही सावरकर स्विकारणे हि काळाची गरज आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय... धन्यवाद.. 🙏
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 Жыл бұрын
wa uttam andman pan khotech aahe
@vijayrandive8906
@vijayrandive8906 10 ай бұрын
गजानन भाऊ, उद्धव हे ठाकरेच आहेत. ते शिक्षित आहेत. सावरकर स्विकारायचे का हे तेच ठरवतील.मतभेद असणे गैर नव्हे.
@ajaygadre5561
@ajaygadre5561 4 ай бұрын
गजानन भाऊ .सावरकरांनी उभे आयुष्य देशासाठी अर्पण केले हे तुम्ही विसरता हे देशाचेच दुर्दैव !!!
@ashokgholap7067
@ashokgholap7067 Жыл бұрын
बहुजन समाजाचे प्रबोधन असेच करत रहा ! कारण ब्राम्हणवादी मंडळी भ्रम पसरवण्यात वाकबगार आहेत आणि बहुजन समाज अशा प्रचाराला वर्षानुवर्षे बळी पडत आला आहे म्हणून हे कार्य सतत चालूच राहवे !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...🙏
@anilrathod1021
@anilrathod1021 Жыл бұрын
👌🏻 सत्यमेव जयते जयहिंद 👍🏻
@rajendramoon2781
@rajendramoon2781 3 ай бұрын
प्रबोधनकार चे विचार पुढे न्यावे असे सर्व नेत्यांना सागंत आहे नमो बुध्दाय जयभीम
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 Жыл бұрын
Admirable speech explaining difference between prbodhankar thakrae and savarkar in lucid marathi language critics on savarkar is correct thanku
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@rahullamsonge6600
@rahullamsonge6600 10 ай бұрын
फार चांगले विश्लेषण केले.मी प्रबोधनकार ठाकरे लिखित "देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे"या पुस्तकाचे बहुजन समाजातील लोकांनी वाचन करावे..
@sanjivbokil
@sanjivbokil 10 ай бұрын
उत्तम विश्लेषण. मी विचार करीत, माराठी प्रजेला इतकी विकृत विचारसरणी कुणी दिली, उत्तर आहे आपल्या घरच्यानेच ते काम केलेलं आहे, त्या प्रकार ची पुस्तके वाचायला देवून व तसे विचार त्यांच्यावर थोपून, शेवटी स्वतः ची पाठ थोपटणे की आम्ही किती पवित्र 😢
@devsadavarte9899
@devsadavarte9899 4 ай бұрын
Abhivyakti ❤❤🙏🙏
@balasopatil7606
@balasopatil7606 Жыл бұрын
नमस्कार.....' अभिव्यक्ती ' हे यू ट्यूब चॅनल आजच्या धर्मांध आणि दिशाहीन काळात दिपस्तंभासारखे वाटते . आपला अभ्यास , व्यासंग आणि एखादा विषय सहज सोप्या भाषेत मांडण्याची शैली कमालीची आहे . अभिव्यक्तीचा प्रत्येक भाग नवनव्या विषयांची परखड चिकित्सा करणारा , शोधक आणि तटस्थ वृत्तीने मांडणी करणारा , संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारा , ज्ञानात भर घालणारा भाग असतो . त्यामुळे प्रत्येक भाग संग्राह्य असतो .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ.. 🙏
@balasopatil7606
@balasopatil7606 Жыл бұрын
​@@abhivyakti1965❤
@saihire8211
@saihire8211 7 ай бұрын
सर फारच छान माहिती याबद्दल आपणास जितके धन्यवाद धावे तितके कमीच आहे फक्त आमच्या अंधभकतान हे कधी समजेल याची चिंता वाटते .धन्यवाद 🙏🙏🙏
@arvindkharche1276
@arvindkharche1276 Жыл бұрын
दुर्दैवाने प्रबोधनकारांचे विचार सर्वदूर पोहोचवता आले नाही आपण महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना. आतातरी ती चूक दुरुस्त व्हावी. खूप छान माहितीपूर्ण चित्र फीत!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@RamAShirsat-t5o
@RamAShirsat-t5o 2 ай бұрын
तुमच्या सारखे समाज कार्य करीत जनतेला अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी विचारधारा जर इथला मराठी माणूस समजू शकत नाही त्यापेक्षा दुखःद घटना अत्यंत निंदनीय बाब म्हणजे किती बिनडोक मनुवादी विचारांचे गुलाम आहेत आपले मराठी माणूस
@dnyandevjagtap1871
@dnyandevjagtap1871 Жыл бұрын
Pokharkar saheb,the way you explain the historical references of Bahujan Nayak is remarkable your voice is so beautiful that I feel like to listen again and again, I have noticed that your are talking from bottom of your heart you have got tremendous respect respect for Mahatma Gandhi Gandhi, Jawarharlal Nehru,Shahu Maharaj,Mahatma Phu ,Phule Dr.B.R.Ambedkar.Hats off to your work Salute for your work to awaking the young generation. I Wish you all the best.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@SuperAvinash7
@SuperAvinash7 11 ай бұрын
आपण असेच विचार लोकांना समजावून सांगत चला. प्रबोधन करा. आपण फार मोलाचं काम करत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dranildixit1272
@dranildixit1272 10 ай бұрын
तुमचे खरे दूखणे भटांचे असणे.समाज मिळून मिसळून वागतो हे नाही बघवत नाही. त्यासाठि प्रयत्न करूयात
@mia19622
@mia19622 9 ай бұрын
फुकट खाऊ
@Thugs_of_hindusthan
@Thugs_of_hindusthan 4 ай бұрын
दिक्षित चित्पावन युरोपियन लोकांसारखे कसे दिसता. तुमचा dna ज्यू नाही तर पोर्तुगीज लोकांशी जुळतो का बघा . शक्यता अधिक आहे एकच असण्याचा.१७१४ पूर्वी काही ठाव ठिकाणा नसताना एकदम आले कुठून.प्रत्येकजण नवीन ठिकाणचे सांगतो .
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 Күн бұрын
ब्राह्मणवाद खऱ्या बामनाला ही पटत नाही ..
@irfanbijle3303
@irfanbijle3303 3 ай бұрын
Nice knowledge. Udhav Thackeray apne dada ko follow kar rahe hai, Aditya Thackeray Per Dada ko follow karte hai. CONGRATULATIONS.
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 Жыл бұрын
प्रभावी व मर्मभेदी मार्गदर्शक विश्लेषण. अभिनंदन. धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर.. आपली शाबासकी बळ देते.. 🙏
@siddharthmohite3139
@siddharthmohite3139 10 ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य मनापासून बहुजन समाजातील प्रत्येक माणसाने वाचले पाहिजे. जय संविधान ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
होय.. धन्यवाद
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 9 ай бұрын
राज ठाकरे याचा अभ्यास करावा
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 10 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी आता परबोधनाकरांचे विचार पुढे आणावे अशी अपेक्षा आहे.
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 10 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले आहे जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 Жыл бұрын
सर तुम्ही अगदीं सत्य इतिहास जनते पुढे मांडला ,,धन्यवाद सर 👍❤️🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@sameertambeSAT46
@sameertambeSAT46 3 ай бұрын
Great sir apan Probadhankar Thakare yanchi mahiti dilya badal abhari ahe.Jay bhim namo budhay Jay Savidhan Jay Maharashtra Jay Bharat Jay Shivaji Maharaj namaskar.
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
फक्त शाहू फुले आंबेडकर नाही आणखी एक हिरा जोडला जावा त्यामुळे आजपासून शिव शाहू फुले आंबेडकर ठाकरे.. ही नावं घोष मंत्र झाली पाहिजेत...🎉🎉🎉🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
बरोबर... धन्यवाद.. 🙏
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe jay shree ram cha nara samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi samarthakana muhtod jawab denar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@learnertech2295
@learnertech2295 Жыл бұрын
नक्की. आता तरी आमच्या पिढीने प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 10 ай бұрын
प्रबोधनकार ते आदित्य ठाकरे.... चार पिढ्या !! चारही पिढ्या स्व- तेजाने महाराष्ट्रात तळपत आहेत. 🎉🎉🎉
@abhimanyubhalerao5655
@abhimanyubhalerao5655 3 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती ऐकून मी आज धन्य झालो पोखरकर साहेब मी तुमचा फॅन आहे
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil Жыл бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण सत्य इतिहास सांगत प्रबोधनात्काम विचार
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
सर ,,एकदा...मुंबईमधील सगळी मराठी लोकसंख्या ,,आणि अमराठी लोकसंख्या ,,,होणारे बदल ,,,मुंबई आपल्या हातातून जाणार की काय ?@?😢😢😢अशी मराठी माणसाच्या मनात असलेली भीती ,,याबद्दल एक व्हिडिओ बनवा,,,कारण मुंबई हे राजकीय ऐतिहासिक आणि भौगोलिक रित्या आपलीच ,,परंतु त्याला गिळू पाहणारे ,, सोर्सेस यावर एक व्हिडिओ बनवा ,,माहिती विश्लेषण सांगा ,,,....जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
चांगला विषय सुचवलात.. धन्यवाद. 🙏
@sheshraojagtap
@sheshraojagtap 5 ай бұрын
Your thoughts are really highly thoughtful Aaj kalachi garaj aahe thanks very much
@shankarvadar3942
@shankarvadar3942 Жыл бұрын
आपल्या सारखे विचारवंत आहेत म्हणून महाराष्ट्र अजून शांत आहे आपले प्रत्येक पोस्ट न चुकता पाहतो सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@udaymitramuktibodh8465
@udaymitramuktibodh8465 Жыл бұрын
आपले अनेक धन्यवाद. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांशी असहमत असल्याने आणि त्यांचे मुलं त्यांचीच विचारसरणी पुढे नेत असतील असा दुराग्रह असल्याने प्रबोधनकारांचे साहित्य वाचण्याचा विचार कधी मनात ही आला नाही.. आपल्या ह्या एपिसोड मुळे तो काही प्रमाणात दूर झाला आणि आपण स्वतः त्यांचे साहित्य वाचून ते पूर्ण पणे दूर करावा अशी इच्छा जागृत झाली... प्रबोधनकारांची पुढची पिढी ला कधीतरी या गोष्टी ची जाणीव होईल आणि ते आपली विचारसरणी बदलतील अशी अपेक्षा बाळगतो.... आपले
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН