अंतत्य अमुलनीय धम्मदेसना होती भन्तेजी साधू साधू साधू🌹🌹🌹🙏🙏🙏
@madhavpatre6818Ай бұрын
माझी 95 वर्षाची माय आहे तिला ऐकायला, पहायला, येते सर्व आवयव खुप छान आहेत आपले प्रवचन तिला ऐकायला देतो ति ऐकून खुप आनंदी होते आपल्या गोड वानिने ति खुश होते,वंदामि भन्ते.
@rameshingle2921Ай бұрын
🌷साधु 🌷साधु 🌷साधु 🌷
@KarunaManvar-ou2rzАй бұрын
Vandami bhante Sadhu Sadhu Sadhu
@urmilazanke7353Ай бұрын
.ut .
@jtsalve9155Ай бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार पंचाग प्रमाण वंदन करतो.
पुजनीय वंदनीय भिख्खू संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@ranjanahadke1485Ай бұрын
Sadu sadu sadu. Thank you so much.
@govindshinde8911Ай бұрын
Namo Buddhay
@kushals949Ай бұрын
🪷🌏🌍🌍 साधु साधु साधु...!🌍🌎🌏🪷🙏🙏🙏😊😌
@mangalkamble-w5kАй бұрын
वंदामि भंतेजी साधू साधू साधू💐💐💐 🙏🙏🙏
@NilimakhaireАй бұрын
वंदामी भंते साधू साधू साधू आपल्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना तथागत चरणी करते 🙏
@vrushalirghodkeАй бұрын
वंदामी भणतेजी. तुमचे प्रवचन ऐकायला मिळत आहे हे आमचे भाग्य आहे. तुमचे प्रवचन म्हणजे बुद्धांची वानी आहे आणि ती तुम्ही इतक्या सहज आणि सुंदर सोप्या पद्धतीने समजाऊन सांगतात की प्रत्येकाला कळेल. आजच्या जगात तुम्ही बुध्द रूपाचे अंश आहात. तुमच्या सारखे भंते यांची आज समाजाला खूप गरज आहे. तुमचे कार्य महान आहे तुम्हाला खुप खुप उदंड आयुष्य लाभो अशी भगवंत चरणी प्रार्थना करते .
ग्रेट विचार....महोदय...असे महान प्रवचन मला नेहमी पाठवत जावे ही मनापासून तीव्र इच्छा आहे... हे व इतर भरपूर प्रवचन ग्रेट. हॅपिनेस चे ऐकून आम्हाला खूप लाभ झाला,मन शांत,प्रसन्न झाले आहे....प्रज्ञा,शील.. करुणा म्हणजे नेमके काय असते हे कळले... ते अगोदर पालन करीत होतोच पण ज्याचे अर्थ कळल्यामुळे दृढ संकलपास प्रवृत्त झालो....धन्यवाद महोदय गुरुजी.... !
वंदामी भंतेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 घरबसल्या आम्ही तुम्हाला ऐकू शकतो.. आपल्या चॅनलचे आभार..🙏🏻
@shashikalaragade2995Ай бұрын
वंदा मी भंतेजी मंगलमय धम्म सकाळ खरं तर मोबाईल हातात घेतल्यावर धम्मदेशना ची लिंक आली म्हटल्यावर मनच आनंदून जातं की आता धम्मदेशना मध्ये काय सांगितले आहे आणि धम्मदेशना मुळे ऊर्जा मिळते की दिवसभर मन प्रसन्न आनंदी राहते नमो बुद्धाय करुणा नंद भन्तेजी आणि सर्व भंते संघाला माझे त्रिवार वंदन🙏🙏 साधू साधू साधूच्या🙇♀️🙇♀️🙇♀️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺