हे प्रेम वगैरे काही नसते, सगळे थोतांड आहे, Success व्हा, पैसा कमवा... हवं ते मिळवा....
@shravanpatil75922 жыл бұрын
मानाव अस वाटत नांही पन हे खरयं।
@ghanshyamkajarekar24972 жыл бұрын
एकच नंबर
@rajshetye18312 жыл бұрын
😂😂💯💯
@sandipubale94392 жыл бұрын
🤘
@shubhamentertainmentvideos42 жыл бұрын
एकदम खरं बोललास भाऊ पैसा आला कीं परके पण आपले होतात मग या मुली काय 👍
@bhosale83932 жыл бұрын
स्वतःचे नाव करा मोठे बस,love वेगैर सब मोह माया है
@saurabhahiwale13762 жыл бұрын
Ye baat sahi hai...
@Maxindia-o2c2 жыл бұрын
1 वाक्यात सगळा सारावंश....
@kailasjagtap55842 жыл бұрын
1 number 👍🔥
@AtulWaghmare9302 жыл бұрын
व्हिडीओ पेक्षा जास्त ज्ञान कमेंट मधून मिळालं 🤭😂
@MrNams Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@darshanphase4698 Жыл бұрын
ha na bhau😅😅😂😂🤣🤣
@navrabaykokitchen3398 Жыл бұрын
Bhava ek number....😂🤣
@hrishikeshjadhav385 Жыл бұрын
😂😂😂
@sachinrathod6071 Жыл бұрын
Mi pan video kami pan comments jast bagitali bhava
@beinghuman57472 жыл бұрын
6 वर्षाचं नात... अस नाही मी तिला पाहिलं n प्रेमात पडलो...आधी मित्र 4 वर्ष..मग नंतर... Competitive preparation लागलो...ऐक एकमेकला support karu pass hou ..aani pudhe sobat rahu...yek n yek barik gost tila शिकवली...माझाही झाला त्यातून study .. reservation mule tich zal..Maz Rahil jast mark asupn... Result Cha divshi khup radli Maz selection zal nhi mhnun.....khi nhi join zali dusrya city madhe geli...n bhandn krun boln band Kel......so please 🙏🙏🙏 respect support quality time hyabddl bolu naka...sgl krun bslo...smorchane shivti tyachi layki dakhvli.......
@worldtravelwithvishal43272 жыл бұрын
मला या मुलीचे एकही वाक्य पडलेलं नाही आजकालच्या मुली पूर्ण बदलल्यात आणि भावा तुझे बोलणे तेच खरं आहे
@mangeshchimane42702 жыл бұрын
खर बोललास भावा , आपल्याला करिअर कराव लागत आणि शेती सुद्धा पाहिजे पुण्णा त्यात मुलीचा बाप मानतो मुलगी शेतात जाणार नाही . मुलीला करिअर केलं काय आणि नाही केलं काय लई स्कोप आहे आणि आपल्याला जॉब असल्या शिवाय कोणी importance देत नाही 🙄
@growrich56972 жыл бұрын
भावा तुझी गरज संपली आणि तिने तुला बाय बाय केलं , आणि आता ती , एखादा नोकरी लागलेला (तिच्या दृष्टीने सक्सेस झालेला ) शोधेल . पण तू पूर्ण पणे तुझ्यावर फोकस कर नाही सेलेक्शन झालं तर business चालू कर.अस काही तरी कर तिचा स्वतःहून कॉल आला पाहिजे .
@samadhangaikwad31632 жыл бұрын
Agree 💯
@rajatshende30602 жыл бұрын
Kya dhoya bhai... khtrnak..
@Dnyanesh292 жыл бұрын
Moral of the video -- फक्त ती म्हणेल तसंच वागलं पाहिजे 😌
@12345MBK Жыл бұрын
True
@PravinZende-y6e6 ай бұрын
Exactly 💯
@kakdesarika12232 жыл бұрын
काही मुलं पण loyal असतात. आणि काही मुली पण धोका देतात..😊😊🕰️
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
बरोबर बोलली सारिका
@naumanshaikhcreativestatus84972 жыл бұрын
💯✌️
@saurabhahiwale13762 жыл бұрын
Khr ahe...
@shubhamgavande46812 жыл бұрын
Hm... I got cheated by her...
@rohaningule73002 жыл бұрын
खंरय
@मलाजगुद्या2 жыл бұрын
लग्न झाल्यावर सुद्धा मुली लफड करतात
@deepakmule73232 жыл бұрын
😂😂😂😂🤣🤣 वाह
@dnyaneshwarkadam64922 жыл бұрын
🤣🤣
@nilesh73332 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rhuturajshep57052 жыл бұрын
Hyala koni tri jagu dya
@amitbhau Жыл бұрын
मेट्रो सिटी मध्ये तर काही खरं नाही....
@powerwarriors692 жыл бұрын
आजकालच प्रेम म्हणजे फक्त physical satisfaction आहे.... बास्स... नंतर तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी.. शोधा दोघांनी दुसरा कुणीतरी...
@pradnyasonwane37712 жыл бұрын
Yes exactly
@Shrikantk-nr4lr9 ай бұрын
Lol😂
@rohaningule73002 жыл бұрын
कसं ही वागा , मुली सोयीनुसार बदलतात
@gopalthigale80372 жыл бұрын
Patl bhava aplya la yekdam correct 💯
@bhagavatkalyankar20582 жыл бұрын
मिडल क्लास फॅमिली वाला मुलगा जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तो त्याच्या प्रियसिला घरची लक्षीमी बनवण्याचे स्वप्न बघत असतो टाइमपास नाही❌ आता तुमचा boyfriend बाराचा निघला त्यात आमची काय चुक.. त्यावरून तु इतरांची माप कशासाठी काढती. 🙏
@powerwarriors692 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला...
@shivdasmahale85742 жыл бұрын
👌
@prasadnaik79862 жыл бұрын
Correct
@anuptribhuvan72 жыл бұрын
Agdi barobar bhawa. Hila evdhya changlya platform var ha topic gheun bolaychi permission kashi bhetli kay mahit
@abhijeetdevamane39622 жыл бұрын
Barobar bolas bhau
@oo7_.6622 жыл бұрын
एका कोचिंग मध्ये ओळख झाली..एकाच तालुक्यातले असल्यामुळे चांगले मित्र नंतर हळूहळू बेस्टफ्रेंड बनलो.. सगळं काही शेअर करू लागलो..घरदारापासून ते भावकीतल्या गोष्टी पर्यंत.. तिची भूतकाळात दोन लफडी होऊन गेली होती.. ती पोरं पण काही खास नव्हती.. तिला एक मुलगा आवडायला लागला..पैशेवाला होता..पण शिक्षण नव्हतं खास काही फक्त Bcom.. वारंवार सांगितले तिला की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे म्हणून.. एकदा त्या मुलाने तिला घरी बोलावलं.. त्यांच्यात वगैरे वगैरे झालं त्यानंतर त्या मुलाने तिच्याशी बोलणं कायमचं संपवलं.. ह्या सगळ्या घडामोडी नंतर तिने माझ्याशी पण भांडणं उकरून बोलणं संपवलं.. नंतर कळालं मुलीचा बेस्टफ्रेंड हा मानलेला Backup मधला बॉयफ्रेंड असतो.. आपण तर गावातून आलेलो.. सरळमार्गी मुलगा आज सात वर्ष झाली.. वेळीच बाहेर पडलो आणि करिअर बनलं आज well settled MD डॉक्टर आहे.. तात्पर्य - बाईची जात सगळ्यात स्वार्थी.. भोसड्यात गेली पोरगी.. आपलं करिअर बनवा भावांनो..
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
😁👌
@laxmanbamalwad5767 Жыл бұрын
👌👌👌👌
@akashgore4244 Жыл бұрын
Barobar hy sir
@alpeshpatil8791 Жыл бұрын
👍
@godofliberty3664 Жыл бұрын
एकदम बरोबर
@Entertainment-2bu2 жыл бұрын
वैचारिक किडा हा कुठला किडा आणलात तुम्ही😂😂
@bandhilki46392 жыл бұрын
😂😂
@mayursagvekar6817 Жыл бұрын
😂😂
@dipakjadhav95399 ай бұрын
😂😂😂😂
@sumittalbhandare33015 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@harshalchavan13912 жыл бұрын
ह्या मुली बद्दल .. आणी तिच्या विचारानं बद्दल बोलणे व्यर्थ..... लायकी दाखवल्या बद्दल अभिनंदन...
@iambijuriwalanju2 жыл бұрын
मुली कमवायला लागल्या की त्या Indipendent होतात आणि मुलगा कमवायला लागला की तो Responsible.... हे आज पुन्हा एकदा नव्याने पटलं. वैचारिक किडा आणि team ह्यांना एकचं सांगणं आहे की आम्ही तुमचं channel खूप आवडी ने पाहतो. So please channel वर video post करताना पहिला तो तुम्हाला पटतो का हे ऐकून पाहून post करावा.
@liladharkhole54962 жыл бұрын
बरोबर
@ganeshdirangale48362 жыл бұрын
Agadi barobar
@girishsatpute29042 жыл бұрын
अगदी बरोबर बोलला आहे नवीन बैलगाडी आणली झुक झुक झुक झुक झुक चालत जाते थांबतच नाही जसं काही पार्लमेंट मध्ये आली बोलायला
@siddhesh.polekar2 жыл бұрын
tai tula lakh tofanchi salami👌
@pavansuradkar44342 жыл бұрын
Right
@sourabhsalunkhe48882 жыл бұрын
ह्या निब्बी ला बोलवून कचरा केला राव तुम्ही 🙆♂😂🙌😂
@rahulwath30126 ай бұрын
😁
@sayalipatil78852 жыл бұрын
माझ शरीर जरी त्याच असल तरी माझ मन कायम तुझच आहे... चा सिझन सुरू झालाय... 😂
@nanasorti97622 жыл бұрын
Tyatun fakt vaitch ghadte
@ajayzine61112 жыл бұрын
Correct आहे!😃 एकाला मनात ठेवायचं, आणि "दुसऱ्याचं पोटात ठेवायचं" !!!
@powerwarriors69 Жыл бұрын
काय बोललात तूम्ही ताई....एक नंबर👌👌
@dany8034 Жыл бұрын
😂😂😂😂
@riderfactory2 жыл бұрын
😂😂😂 मुलींना खरेपणा हवा असतो. Philynda bsun stand-up comedy bghitli 👍
@anikethadawale6567 Жыл бұрын
😂😂😂
@siddheshmore28302 жыл бұрын
Vaicharik kida ha khup chan platform ahe ..mazi ek choti request ahe ki relationship hya topic vr muli n kadun kharach amhala kente ch suggestions nakot.....please aaj relationship mule Sarvat jast mule depression madhe ahet...ani te Sudha mulanchi chuk nastatana so please
@MH-11ProBiker350 Жыл бұрын
छान 😂 give respect take respect bhavano फक्त self respect जपा 🧡
@prafulldixit76899 ай бұрын
Best stand up comedy ❌, Best sit down comedy✅😂
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
सेटल होण्यासाठी जर बॉयफ्रेंड मेहनत घेत असेल आणि गर्लफ्रेंडला टाईम नसेल देता येत तेव्हा पण मुली शक करतात ना प्रत्येक मुलींमध्ये फरक पण आहे विचारांमध्ये
@krishnakarkud82652 жыл бұрын
True 💯
@mayurkarale26432 жыл бұрын
Right bro
@siddhesh.polekar2 жыл бұрын
bhava aapn mul mehnat ghet asu pn evdh sangto aapn tyatun pn vel kdhto
@santoshkorde39952 жыл бұрын
आपण त्यांना वेळ नाही दिला तर त्या दुसरा मुलगा बघतात.
@pradnyasonwane37712 жыл бұрын
Ho tech theva support kel pahije muli vel det nasel ki mul other girl pahtat asach gf vadth jatat samjun ghet nahi
@ajaypatil40839 ай бұрын
छान मनोरंजन झाले या व्हिडिओतून 😂🤣🤣
@shubhamwagh10302 жыл бұрын
ताईच्या पाठांतरला १००% मार्क आहेत माझ्याकडून.
@UCXTBNFDS23242 жыл бұрын
LOL
@coconutoil21962 жыл бұрын
🙄🙄
@alpeshpatil8791 Жыл бұрын
😂
@gauravpathak41632 жыл бұрын
मुळात अपेक्षा ठेवणे हेच चुकीचे आहे.
@vipulpatil52572 жыл бұрын
जिकलास भावा💯
@amoltodkar5629 Жыл бұрын
प्रेम करायच्या वेळेस मुलीला आई वडिलांचा विचार नाही येत किंवा प्रियंकारा सोबत फिरतांना आई वडिलांचा विचार नाही येत. फक्त मुलाने लग्नासाठी मुलीला विचारलं तर मग मुली म्हणतात माझ्या आई बाबा ला लोक काय म्हणतील......वारे दुनिया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kailasjagtap558411 ай бұрын
एकदम बरोबर...
@SARTHAKKYADAV-oz4qm2 жыл бұрын
Money is everything 💯😌
@kiranmeshram1302 жыл бұрын
Achha tr mg paisach kamav lagn nko kru Nate jopasu nko konala bhetu nko mitr pn bnvu nko aa baba la pn theu nkos sagdyanshi chhan pn waghu nko Paisa he sagdch naste Paisa mansachi garaj aahe sagdch paisha mudhe nasto khar Prem aai Baba ch preyasi ch bhau bahini ch he vikat gheta yet nahi
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
@@kiranmeshram130 भरपूर पैसा कमव मुलगी वाले तुझ्या कडे येतील 💯😂
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
@@kiranmeshram130 तुला वाटत असेल आस काय नसतं माणुसकी ठेवायला पाहिजे पण आसा फक्त तूच राहशील रिऍलिटी मध्ये पैसे असले तरच तुला किंमत पैसे नसतील तर तुझे पाहुणे पण तुला जवळ नाय करणार 💯
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
@@kiranmeshram130 आणि विषय मुलींचा आहे re kuth tu baki bolt bsla ahes 😂
@PK-qe2py2 жыл бұрын
आता मुलांनी सरळ foreigner सोबत लग्न करणे, ह्यांना ह्यांची जागा दाखवून द्या,मागे वाघ धावतोय म्हणून तर हरीण पुढे धावते,म्हणून मुलांनी ह्या मुलींना असच सोडून द्या, बरोबर नखरे सगळे बंद होतील.
@paddyshivgan732 Жыл бұрын
Appreciated thouhght
@secretsociety2163 Жыл бұрын
काही नाही त्या पण अश्याच किंवा याहूनही भयंकर असतात...
@Sourabh.k.4122 жыл бұрын
Attachment आणि प्रेम यामध्ये खूप मोठा फरक असतो जो फक्त मुलं च समजू शकत.. पोर प्रेम करतात..मुलींना फक्त Attachment असते.. प्रेम खूप कमी मुलींना असत... प्रेमात तेच असतात जे कोणत्याही परिस्थितीत साथ देतात...कधी कधी मुलं ही चुकतात... पण कधी नात तोडायची आणि साथ सोडायची भाषा करत नाहीत
@kakdesarika12232 жыл бұрын
Correct only attachment..
@Rohan_9972 жыл бұрын
Right... Mul kadhich sodyacha vichar nahit krt.... Muli direct breakup ch krtat..... Me tuzyasobt rahuch shakat nahi ashi language aste tyanchi.... So love yourself only... Baki prem bim moh maya ahe.... Ani ha jo loyal asto na tyalach dhoka bhetato...
@Sourabh.k.4122 жыл бұрын
@@kakdesarika1223 100% agree
@Rohan_9972 жыл бұрын
@@kakdesarika1223 bt max muli dhoka detat.... Changlya chnglya muli suddha.....
@Sourabh.k.4122 жыл бұрын
@@Rohan_997 hoy aapn pn chukto kdhi kadhi pn aapn break up baddal kadhi bolat ch nai
@ajayzine61112 жыл бұрын
आज आयुष्यातला सगळ्यात लंबा जोक ऐकला; 7:28 मिनिटांचा😁😂🤣😀😁😂🤣😀😁😂🤣
@harshalbare79512 жыл бұрын
mast vatl comment vaachun ☺🤝🏻🤣
@akshaygaikwad2748 Жыл бұрын
Khaas re bhava 😂😂😂
@dhirajchougule1072 жыл бұрын
आशा ऐका मुलीचा Interview घ्या जी स्वतः मुलग्या च्या जागेवर येऊन विचार करते.
@mayurkarale26432 жыл бұрын
Correct
@mithileshchavan77532 жыл бұрын
barobar
@shubhamentertainmentvideos42 жыл бұрын
Ha khr bollas dada sneha sarkhi mulinchya saide ne bolte
@siddhesh.polekar2 жыл бұрын
tula pn 100 tofanchi salami ...kadak
@anuptribhuvan72 жыл бұрын
Te nahi hou shakat bhawa. Mulanchya feelins chi kalji naste koanala
@sutarvishal2 жыл бұрын
एकतर्फी बोलणं कदाचित चुकीच.. दोन्ही बाजू आजून थोडया अपेक्षित होत्या..
@siddhesh.polekar2 жыл бұрын
right onsided ahe he sarv
@mature72152 жыл бұрын
अशा जिने आता अपेक्षा ठेवल्या अशा मुलींवर आजिबात विश्वास ठेवू नका. कारण तिच्या पुर्ण स्पीच मध्ये फक्त प्रेमाचा कुठेच उल्लेख केला नाही. फक्त मला काय हवय एकतर्फीच बाजू मांडलीय. ह्यात प्रेम नावाची चीजच नाहीए हिच्या बोलण्यातून निव्वळ व्यवहार आहे. मला अस पाहीजे मला तस पाहीजे. असेल तर ठिक नाहीतर नाही. म्हणजे हा व्यवहार झाला. तिच्या बोलण्यातून ऐकच कळाल प्रेमाला किंमत नाही. हिला किती पैसा देता. बाहेर फिरायला शाॅपिंगला पिक्चरला खायला पैसा देता. तू जर ह्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर मी विचार करेन. नाहीतर जो पूर्ण करेल त्याच्यासोबत जाईन. ह्यात प्रेम कुठच नाही. हा तर व्यवहार झाला. त्यामुळे अशा मुलीपासून सावधान. इतर व्हीडीओत नैतिकतेच्या मोठमोठ्या गप्पा मारते. पण खरेपणा इथे बाहेर आला आहे. त्यामुळे प्रेम वैगरे काही नाही तो माझ्या गरजा पूर्ण करतो का हे आताच्या मुलींचे प्रेम आहे. त्यामुळे अशा आताच्या मुलींनी प्रेमावर बोलून प्रेमाला बदनाम करू नये. त्यांनी फक्त व्यवहारावर फायद्या तोट्यावर बोलाव.
@shrikantmali20392 жыл бұрын
काही जरी झालं तरी मुली या मतलभीच असतात
@BaburaoKhedekar2 жыл бұрын
मुलींना काय हवे असते हे ऐकले आता मुलांना काय हवे असते यासाठी मला बोलवा एकदिवस !
@sangrampawar28002 жыл бұрын
😆😆👍🏻👍🏻
@bhaveshmanani96062 жыл бұрын
Brobar ahe dadq
@Anghapawar1840 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@rahulmusic1481 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@DesaiUday779 ай бұрын
Freedom pahije hyana
@rvinayak64332 жыл бұрын
वैचारिक किडा चे आजवरचे सगळे भाग मला आवडले पण हा भाग कशासाठी होता हेच कळल नाही. मुलींना काय हवं यापेक्षा चांगलं relationship काय असतं हा मुद्दा चांगला असेल. मुलींना काय हवं is bit biased way of thinking. नातं दोन्ही बाजूने असतं ना मग दोघांना काय हवं हा मुद्दा हवा...😅
@SujataCreations2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@roshanshinde95392 жыл бұрын
बरोबर आहे 🤞🏻
@sachinkhandekar10502 жыл бұрын
Jinklas Bhava
@maheshmphate Жыл бұрын
अगदी बरोबर चुकीच अपलोड आहे हे
@pawankhandekar11212 жыл бұрын
7 मिनिट च्या व्हिडिओ मध्ये काय समजणार relationship कशी असावी हा तर खूप गंभीर विषय आहे भाऊ 😁
@rudradesale62 жыл бұрын
मुलींना प्रेम आणि पैसा पाहिजे यातच ते खुश असतात
@sk.15932 жыл бұрын
मुलगा settle नाही होणार म्हणून सोडून देण्यापेक्षा ,प्रेमात एकमेकांना साथ देऊन दोघंही आयुष्यात settle होऊ शकतात,
@vinayzinje1673 Жыл бұрын
Yep true .
@ygp47 Жыл бұрын
kon nahi karat asa wichar ... konich nahi
@Onkar-v1n2 жыл бұрын
जब तक तेरे जेब मे पैसा है, वो पुचेगी मेरा बाबू कैसा हे .... 💯🙏
@UCXTBNFDS23242 жыл бұрын
😆
@pradiphande93917 ай бұрын
ना पैसा ना मुली आमचा जीवनात फक्त मित्रपरिवार👬👬👬❤️❤️
@Royal_Shetkari142 жыл бұрын
गप रे काही पण नको सांगू....प्रेम वगैरे काही नसते हे सगळे थोतांड असते ......पैसा असला की सर्व काही असते....तिने मला सोडलं पण लक्षात ठेव येत्या काही दिवसात PSI होतोय.....
@madhuri26662 жыл бұрын
All the best 👍👍👍 God bless you 🙌
@mahadevsheleke74142 жыл бұрын
पटलं आपल्याला
@rashiingle7794 Жыл бұрын
Mg ata Tila regret honr ani hech brobr ahe
@Aniket_dalve_patil_ Жыл бұрын
🎉
@rushikeshkalamkar66454 ай бұрын
@@Royal_Shetkari14 Good luck Bro
@kailasthombare58 Жыл бұрын
खूप छान विचार सांगितले ताई तू सांगितले ते विचार जर प्रत्येक मुलाने त्याच्या आयुष्यात जर उपयोगात आणले तर खरच ब्रेकअप चे प्रमाण खूप कमी होईल
@DNeha-ll4yq2 жыл бұрын
Actually money can buy everything.... Be successful....and trust your parents they can choose your partner better than you find for yourself....when you'll achieve success all itself come to your doorstep.... Love even do not exist nowadays it's just became drama nowadays..... 💯🤞👍
@HARSHALLUNGSE2 жыл бұрын
@rworld5381 Жыл бұрын
Wrong, money is not everything
@ashwinmhaske4589 Жыл бұрын
True 👍
@vinayzinje1673 Жыл бұрын
True
@ashutoshshirke9665 Жыл бұрын
Bro money can't buy happiness ❤️
@ATHARVBARAVKAR-i5e13 күн бұрын
प्रेम खरं आहे म्हंटल्यावर एकमेकांचा कंटाळा यायलाच नाही पाहिजे आणि ज्या वेळेस येतो तेंव्हा पासून त्या प्रेमाला काही अर्थ नसतो 🙏🏻
@ChandgadNews24media2 жыл бұрын
पाहून फार चांगलं वाटतं ,ताई आम्ही पुरुष मंडळी सर्वच काही बेईमानी नसतो .माझ्या आयुष्यातील सात वर्षे पत्नी वर अंधविश्वास ठेवला पैसा खर्च केला शेवटी आईचं ऐकून माझ्याशी संबंध तोडले. माझ्या आई वडिलां नंतर मी तीच्यावर फार प्रेम केले. शेवटी काय प्रामाणिक राहून काहीच फायदा नाही. मुलांचं / पुरुष मंडळी यांचपण दुखणे आहेत. ते कोणालाच दिसत नाही.
@lalitpatil302 Жыл бұрын
खरे कोणाला ऐकायचं नसते मीत्रा.... शेवटी जगात आपल्यासाठी फक्त आपले आई बाप.....
@pankajpowar8452 жыл бұрын
फक्त प्रेमाने पोट नाही ही भरत त्यासाठी पैसा ही तितकाच महत्त्वाचा आहे .. आणि आज काल ची नाती ही पैसा बगून ठरवली जातात आणि उरलं हे प्रेम ... तर आधी पैसा कमवा मग सगळी नाही आपोआप जुळतात ... 💯 आणि उरलं हा धोका चा प्रश्न तर मुले ही धोका देतात आणि मुलीही धोका देतात ..... त्यामुळे ह्या प्रेमाचा मागे लागण्या पेक्षा आपल्या भविष्यावर लक्ष द्या.... जरी पैसा हे सगळं काही नसला तरी आपल्या आउष्यातील 90 % प्रॉब्लेम हे पैशामुळे नाहीसे होतात त्यामुळे पैसा हा खूप महत्त्वाचा आहे ... 💯💯
@mahadevsheleke74142 жыл бұрын
बरोबर
@rashiingle7794 Жыл бұрын
Yess..karan sarv goshti yeun paisha vr ch yetat Jr tumhi success asnr tr lok tumchi value krtat otherwise konipn halkyat ghet aplyala ani hai mulga ani mulgi doghansathi ahe ajcha time la
@sunilthombare53992 жыл бұрын
दुनिया खूप मोठी आहे, प्रेमात जीव देण्यापेक्षा एक गेली गेला तर दुसरी दुसरा येईल या उद्देशतून आपण जगायला पाहिजे.. Enjoy करा प्रत्येक दिवस,
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
मुलींबद्दल तू बोलतेस आणि हीच गोष्ट मुलांनी केली तर मग मुलींना त्रास का होतो
@mangeshgore67582 жыл бұрын
All discussion is about nibba and nibbi...
@Ankita_PraThap2 жыл бұрын
😅😂
@Snehalwalunj2 жыл бұрын
Right 😂😂😂
@abhijeetpatil76539 ай бұрын
मुलींना नेमकी काय हवं असत हे त्यांनाही माहिती नसत, उरलेल्या मुली नेहमी डोक्याने दहा पावलं पुढचा विचार करतात. So, बेटर be successful, achieve best and enjoy your life.
@apurvdandge74582 жыл бұрын
वेळ, पैसा अन् प्रेम चुकीच्या ठिकाणी इन्वेस्ट केले की नुकसान करणारच. ( माझे आई- वडील यांच कपल गोल माझ्या साठी सर्वोत्तम उदाहरण आहे)
@jayadattaavhad84562 жыл бұрын
🙏🙏 मुली वर विश्वास टेऊ नका
@shubhamnimakar78862 жыл бұрын
Nice jock
@shraddhapatil58612 жыл бұрын
हे फक्त या मुलीचे विचार आहेत....मी ह्या मुलीशी अजिबात सहमत नाही....बोलताना ती स्वतःच भयंकर confuse वाटतेय...मुलींना फोन करून इर्रिटेट करू नका म्हणतेय आणि लगेच म्हणतेय quality time पण हवा आहे... आणि तिचं मतं व्यक्त करण्यापेक्षा पाठ केलेलं बोलून दाखवलंय असं वाटतंय.... जस प्रेम आपण वाचत आलोय, tv मध्ये बघत आलोय ते फक्त तिथंच चांगलं वाटतं reality प्रचंड वेगळी आहे.....मुलींना कोणी राजकुमार नाही भेटणार जो त्याच शिक्षण, घरदार कामधंदा, सोडून तुमच्या मागे फिरेल, तुम्हांला वेळ देईल, तुम्हांला support करेल.... आणि मुलांना पण अशी मुलगी नाहीं भेटणार जी tv serial मध्ये दाखवतात तशी तुमची काळजी घेईल, तिचं करिअर सोडून तुमच्या मागे मागे करेल....आजकाल जग practical नि भावनाहीन झालंय...समोरच्याला काय वाटेल ह्यापेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार प्रत्येकजण करतोय....त्यामुळे तुमच्या भावना खऱ्या, सिरिअस असून पण तुम्हांला धोका मिळाला तर नवल नाहीये....तुम्हांला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे... आयुष्यभर असलं toxic relation वागवण्यापेक्षा त्यातून लवकरात लवकर बाहेर पडा आणि आपलं आयुष्य कसं best होईल याकडे लक्ष द्या...... कारण जग हसायला येतं पोसायला नाही... राहिली गोष्ट प्रेमाची तर तुमचे 100%देऊन पण जर ती व्यक्ती थांबली नाही तर He/She is not the one who is made for you.... God has some best plan for you....
@shraddhadeo4329 Жыл бұрын
खरच त्याने त्याच्या आईवडिलांना मान दिलेला आवडतो का मुलींना?
@SamrathodA52 жыл бұрын
अस काही नसत, खिशात पैसे असले की शेंबुडपुष्या ही मुलींना हिरो वाटतो,,😂
@sunitapatil7257 Жыл бұрын
वैचारिक किडा वर येवुन आपले विचार मांडण्या इतपत वैचारिक झाला नाही अजून तुम्ही...... चार पैशाचं package मिळाले म्हणजे शहाणपण येत नाही......
@Youtube_Ki_Mayanagari2 жыл бұрын
Money is everything..... Money solved your 95% problem in our life.... Money is always greater than love nowadays... Mom and Father love is different... Understand my feelings
@radhikasose10922 жыл бұрын
Right
@bhushanshirsath62 жыл бұрын
🔥🔥🔥💪👌
@rworld5381 Жыл бұрын
Wrong, money is not everything
@rajyangal2277 Жыл бұрын
😎 right mummy papa vr perm kara ❤️
@sachinpawar6299 Жыл бұрын
Right
@swapnilwagh61002 жыл бұрын
एखाद्या मुलगाने खरं प्रेम करून ही तिने दुसऱ्या सोबत लंग्न करून घेते ते काय आहे मग ताई तुमाला माहिती का 90 % मुली ही प्रेमात धोका च देतात
@pradeepb46252 жыл бұрын
Almost 90% Pori khup practical astat bhavano tyanchya jalyamadhe fasu nka tyanna tumch attention pahije ast faqt tumchi sobat nh,tumhi lagnachya drustine bagta pan tyanna faqt timepass hawa asto ani tyanni tyanni tyancha dream partner adhich fix kelela asto paishewala,faqt tumhala sangtat ki mla loyal mulga pahije and at the end of the day tumhala latkaun thevtat...tyamule paise kamva ani arrange marraige kra parents chya sallyane
@adnyat2 жыл бұрын
हा वैचारिक किडा नाही, वैचारिक गोंधळ होता... जो सगळ्याच मुलींचा असतो 🤣🤣
@sachinkhandekar10502 жыл бұрын
hahahahah Perfect कमेंट भावा. Lollzzzzzz
@ashujadhav Жыл бұрын
🤣🤣🤣😂🫡
@samadhangaikwad31632 жыл бұрын
प्रेम वगैरे काही नसत सर्व आंधश्राधा आहे....गरज सरो न वैद्य मरो 🙂
@thegreatcryandlittlewool55804 ай бұрын
विश्वासावर तळा गेला की प्रेमावर विश्वास राहत नाही...... आणि खरंच आज मुलीवर विश्वास करणे खूप अवघड होतं आहे...... बाप म्हणून.... नवरा म्हणून.... आणि प्रियकर म्हणून सुद्धा.....
@mohanattel55252 жыл бұрын
मूली पुणे मुंबई कडे गेल्यानंतर गावाकडच्या बाॅयफ्रेंड बरोबर लवकर ब्रेकप का बर करतात?
@Ankita_PraThap2 жыл бұрын
Te prem nahi havas asti
@coconutoil21962 жыл бұрын
तुझ्यासोबत असं झालंय का🫢🫢🤔
@mohanattel55252 жыл бұрын
@@coconutoil2196 ho,. Aani maza 2 mitra sobt pn zalay
@samadhanchate Жыл бұрын
I am totally agree with this sister Bcz all the things tell by her Are seen and experienced by me In my own sister who share all her personal things with me
@focusedboy30832 жыл бұрын
What an unbiased monologue....😅😂
@deadpoolspeaking2 жыл бұрын
😅😂😂😂🤣 पक्षपातीपणाची परिकाष्ठा यालाच म्हणतात बहुतेक !?
@Market_Mystic2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂💯
@pradeepb4625 Жыл бұрын
What a unbiased explanation about the thing that never happen 😂
@akshayg71502 жыл бұрын
सोप्या सरळ भाषेत सांगायचं तर पैसा आणि करिअर हे सगळं काही आहे .. तुम्ही कसे दिसता , तुम्ही कसे बोलता, तुमचा स्वभाव कसा आहे एक वेळ अशी येते या सगळ्यांची किंमत शून्य होऊन जाते , जिंकतो आणि राहतो तो फक्त पैसा😅😄
@ygp47 Жыл бұрын
disna khup mahatwacha ahe .... hi khotardi bolnar nahi pan disna high priority asta hyanna
@subodh318 Жыл бұрын
मग ऐश्वर्या ने सलमानला सोडून अभिषेखशी का लग्न केलं, करीनाने शाहिद कपूरला सोडून वयाने बापाच्या वयाच्या सैफ अली खान सोबत का लग्न केलं. उत्तर एकाच पैसा, लूक गेलं भोकात.@@ygp47
@babajipawar66394 ай бұрын
Madam, a well and thoughtful information.
@gps33162 жыл бұрын
हे बघ तायडे हे काय आपल्याला जमनार नाही बघ आधीच सांगतोय😁😀😀
@coconutoil21962 жыл бұрын
तायडे😏😂😂
@commonman66552 жыл бұрын
लग्न झालेल्या मुली सुद्धा मग ते love marriage जरी असेल ना आजकाल लफडे करत आहेत ....नवरा बिचारा मरमर काम करतो मेहनत करतो आणि या इकडे दुसऱ्या मुलांसोबत अफेयर करत आहेत ....काही जणांना हे मझ बोलण चुकीचं वाटेल आणि मी सगळ्या मुली तश्या आहेत अस म्हणत नाही पण हे प्रमाण आजकाल खूप म्हंजे खूप च वाढल आहे 💯💯💯💯💯 हे कोणी नाकारू शकत नाही .... विश्वास कोणावर ठेवावा तोच आपली मारून जातो आजकाल 💯
@surajnangare12382 жыл бұрын
अगदी मनातला बोलला तुम्ही खर आहे तुमचं💯💯👍🏼
@AKATSUKI_TA2 жыл бұрын
खरय 😂
@maharashtramazareels...77582 жыл бұрын
खरं आहे... माझ्या समोरच घडत आहे पण सांगू नाही शकत कोणाला...
@godofliberty3664 Жыл бұрын
एकदम बरोबर
@vaishnaviharke37777 ай бұрын
ताई तू खूप छान बोलते एखादी मुलगी त्यासाठी आपण आठ महिने सगळे चांगला चालला असताना एखादा अनोळखी दोन दिवसाची भेटीमध्ये आठ महिन्याचा नातं कसं तोडू शकते मुलगी
@sach74052 жыл бұрын
प्रेम वगैरे काही नाही एक थोतांड आहे... बॉलीवूड वाल्यांनी लावलेली ही एक कीड आहे...
@UniqueVidhan6 ай бұрын
मला अस वाटत की या मुलीने कोणाला तरी धोका दिला आहे 😂😂😂😂
@Omkar-221b6 ай бұрын
😂😂😂😂😂mlach dilay
@tricktry7772 жыл бұрын
You Deserve an -Oscar- *Nibbi Aunty*
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
😂😂😂
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
💯😂
@MrMunna-rp4pp Жыл бұрын
🤣
@arunsalve7564 Жыл бұрын
Are bhai 😂😂
@Rock7priyanka.And-u_suck Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@jayhind8459 Жыл бұрын
अग दीदी मुलांना काय हवे याचा कधी विचार केलास का ? तू तुझा experience nako sangu असे हव असते तसे हवे असते YZ😁
@sach74052 жыл бұрын
आम्हला काही फरक पडत नाही प्रेम करा अथवा नको करू भोकात जावा... पैसे कमावतो आणि हवं ते आणि हवं तस मिळवतो 💪
@growsid29772 жыл бұрын
हे आवडल आपल्याला😅
@beinghuman5747 Жыл бұрын
Hello to all.. Very happy to inform all of you that... Mi 11 month aadhi Hya video la comment dili hoti..Hich pahili comment... Tila mi sgl shikvl aani tin mla sodl etc etc... Yeka वर्षाचा आत मी सेंट्रल govt la class 2 officer mhnun select zalo😊💥💥🤞🤞तिच्यापेक्षा वरच्या पोस्ट वर ...Diwali la ticha gharat bomb फुटला😂 आजुन भरपूर पुढे जायचयं...ये तो अभी शुरुवात है आगे आगे देखो होता है क्या..तिच्या मित्रिनिंनी माझे status ठेवले wapp laa तिला कळलं तर. आज तिचे 4-5 call aale mi nhi receive kele 😂😂😂😂 Thukarake Mera Pyar Mera intekam dekhegi...😂😂 Hi comment tipn vachtey😅
@sanketkasbe65862 жыл бұрын
एकतर्फी interview या नवीन generation मध्ये प्रेमाला किंमत नाही... पैसा असेल तसे माणसांची मन आवड निवड बदलते... सब मोह माया है...
@vaibhavghodake55972 жыл бұрын
*व. पु. काळे यांचे पार्टनर हे पुस्तक वाचावे.*
@MathewFernandes Жыл бұрын
हे पाहिजे आणि ते पाहिजे, आणि मुलांचा विचार कोण करणार, 😂
@onkarkale82712 жыл бұрын
Trust - विश्वास विश्वास अंधा होता है और अनुभव सच्चा 🙂
@Khumkar5 ай бұрын
कुणी पण ज्ञान देते म्हणून तर बोंबाललय सगळं 😂😂😂
@VinMan1232 жыл бұрын
चॅनल चे नाव वैचारिक किडा आहे. म्हणून कृपया वैचारिक माणसांना मंचावर बोलवावे ही विनंती. आपले बाकीचे videos आवडले. हा व्हिडिओ बोगस वाटला.
@Nikolazyko2 жыл бұрын
कोणाला पण घेऊन येतात 😂
@anuppawar90242 жыл бұрын
हे सर्व तंतोतंत खर आहे पण हे उलटं आहे मुलाच्या जागी मुलीच अस वागतात खरं आहे की नाही भावांनो. दीदी... शेवटी मनी है तो हनी है बस... एवढच, आणि यालाच प्रेम म्हणतात.
@sunitapatil7257 Жыл бұрын
बाई तुम्ही confuse आहात ....
@vaibhavsunildatir78792 жыл бұрын
तुम्हाला रिलेशनशीप लागतेच कशाला,घरचे संभाळत नाही का नीट 😂 जगात एवढ्या समस्या आहे ते सोडून तुम्ही ह्या गोष्टी वर चर्चा करता , धन्य हो😂
@prajaktapatil16212 жыл бұрын
I Thought ज्या नात्यात प्रेमा पेक्षा जास्त विश्वास आसतो ना तेच नात शेवट पर्यंत टिकत...आणि राहिला प्रश्न प्रेमाचा प्रेम केले तर लग्नानंतरच कराव..लग्नाआधी च प्रेम शेवट पर्यंत नाही टिकत...
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
टिकतं लग्नानंतर पण तेवढाच विश्वास असायला हवा जसा प्रेमाची सुरुवात करताना होता
@prajaktapatil16212 жыл бұрын
@@DJ_KETAN_MUMBAI yes te depand on you... Ani te 2ni kadun aasav lagt tr te tuku shakt... 😊
@nanasorti97622 жыл бұрын
Tai barobar aahe parantu premat sex ha vishay aala ki prem sampate urte ti fakt vasna
@arunsalve7564 Жыл бұрын
मला तर स्त्री या प्रजातीवर विश्वासच नाही 😂
@ravichavan2490 Жыл бұрын
Money solves 99.99 % problems !! Love your family and parents ,its the only love and affection that lasts forever.
@rohanguitara123 Жыл бұрын
vaicharik kida ney hay pudhey changle speakers anavet hya kon aahet jya realtionship badddal saangta aahet ....lagna zal aah ka hynacha?
@saurabhdahibhate75342 жыл бұрын
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नेहमीच एक मुलगा असतो/असतो ज्याने तिच्यावर बिनशर्त प्रेम केले असते, जो बरोबर असतो, जो तिच्यासाठी काहीही करू शकतो..पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती पात्र आहे असे तिला वाटते त्या मुलांचा पाठलाग करा
@Ankita_PraThap2 жыл бұрын
Het be asa nehmi thodach asta bhava
@Snehalwalunj2 жыл бұрын
100%agree bro
@umeshg172 жыл бұрын
हिला स्वतालाच माहिती नाही मुलींबद्दल स्वताचे अपेक्षा सांगत आहे फक्त
@tanaypawar92622 жыл бұрын
आधी नाव व पैसा कमवा... आजकाल वच्या जगात पैसा असल्यावर सगळं विकत घेता येत...प्रेम करून life चालत नाही..
@ni3_2 жыл бұрын
हि झाली *मुलींची* बाजू *मुलांची* बाजूवर पण व्हिडीओ पाहिजे
@rohithankare3992 жыл бұрын
साहेब हे आसले विडिओ बनवनाय पेक्षा कोनाचातर आयुष्याचा संघर्षाचा विडिओ बनवा साहेब
@abhijitghorpade5242Ай бұрын
Thank you
@vaibhavhume64252 жыл бұрын
कोणताही रेलेशन असो ताई जे सुरवातीला attraction asto to sevt peryent nahi raht an ह्याच्यात ch खरं घोळ होतो... नंतर एकमेकांवरील विस्वास हळू हळू कमी होत आणि नंतर त्या relationship end hot...mg मुलाला वाटते की मुलीने धोका दिला आणि मुलीला वाटते की मुलाने धोका दिला...
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
बरोबर बोलला दादा
@DJ_KETAN_MUMBAI2 жыл бұрын
हा व्हिडिओ ताईचा फक्त एकतर्फी होता बाकी काही नाही काही मुले असे की रिलेशनशिप होऊन लग्न होऊन नंतर शक करून सोडून पण जातात ते पण कारण नसताना का तर आपला नवरा आपल्याला टाईम देत नाही
@adv.sujatalegalfighter8086 ай бұрын
Sarvat pratham "vaicharik kida !!" Chanal che Manapasun Dhanyawad... khupc Chan upkram aahe ya madhamatun khupc Chan Reality sangitali jate..🙏😊.💯 I agree with you ..Sneha ma'am...but Sneha ma'am..jo mulaga Tyacya aaicha respect karto to mulaga Tyacya tyacya bakocha respect karto he 💯 aapn sangu shakat nahi... Bec swatacya aaicha kunihi respect karto tyapeksha aapn ase mhatle tr jo mulga swatacya aaibarobar sarv mulincha respect karto toch mulaga mulina sarvat jast aavadto.....🙏😊😊
@onkarkale82712 жыл бұрын
जवळ जवळ आपला एखादा अर्धाच मुद्दा पटला बाकी आपण आभाळ हेपलून आलात ताई.
@genius48992 жыл бұрын
बरोबर बोललीस ताई.. म्हणून जे बोललात त्यांना हाय करायचं आणि जे नाही बोलत त्यांना बाय करायचं.. कुणाला दाखवत नाही फिरायच की मझ प्रेम आहे म्हणून.. तू माझी गर्लफ्रेंड होशील का??