Feminist स्त्रियांनी केलेला घोळ.... मुलगी असून पण मुलींची चूक दाखवणे यासाठी खूप guts लागतात 💯💯 मस्त व्हिडिओ
@varshag.83982 жыл бұрын
हे सगळे पुरूषी 'गुण ' आतापर्यंत फक्त मुलामध्येच होते आता ते मुलींमध्ये पण यायला लागल्येत. कारण सगळेच जण आजकाल पैशाच्या मागे धावत आहेत. पुरूष धावतात म्हणून त्यांच्याशी बरोबरी करण्याच्या नादात बायकाही धावत आहेत.
@deadone2002 жыл бұрын
अगदी
@vaishalishembavanekar26452 жыл бұрын
@Harsh Patel correct ektar konich kuthalyach apeksha theu naye kivha pratyekane apalya aipatinusar apeksha thevavyat ani tya purna hotil he baghav dusarya konalahi dosh na deta.
@aruntayade93582 жыл бұрын
What is guts?
@sk-lv3vz2 жыл бұрын
Feminist ahe mhun tri br chally
@dipakuthale8212 жыл бұрын
मुलगा जेंव्हा कमवायला लागतो तेंव्हा त्याच वागणं हे जबाबदारीचं असतं... आणि जेंव्हा मुलगी कमवायला लागते तेंव्हा तीचं वागणं स्वतंत्र होतं...
@akashdevkate782 жыл бұрын
👍🏻
@VaishnaviCookingnArt2 жыл бұрын
Agdi khare ahe
@amoladat2 жыл бұрын
Bharich ....1 number 👍👍🙏🙏
@akshayhurkadli47382 жыл бұрын
Fact aahe he
@Amitpatil-g8g2 жыл бұрын
Sure 👉🏻🖕
@dhanashrijadhav89962 жыл бұрын
मुलींच्या वाढलेल्या चुकीच्या अपेक्षा एका मुलीनेच सर्वांसमोर स्पष्ट मांडल्या .. hatts off ताई..... प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलीपर्यंत न त्यांच्या आई वडील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे
@vaishalishembavanekar26452 жыл бұрын
Bahuda hya muline baheracha jag neet baghitalela nahi ajun he lahan aahe. Hichya lanala 10 varsha zalyavar parat hila heh vichara. Bejababdar statements karat aahe
@manishajadhav76982 жыл бұрын
@@vaishalishembavanekar2645 kay chukiche bolali ti 🙄
@siddharthghodke33172 жыл бұрын
@@vaishalishembavanekar2645 hya tai kde bghun vatat tr nhiye ticha vay lahan asel..Ani chukich ky bolli ti te jara spasht karal ka Tai tumhi
@vaishalishembavanekar26452 жыл бұрын
@@siddharthghodke3317 Mulat lagna baddalchya apeksha kiva lagna nantar gharatyanshi patan kivha na patana hi khupach vaiyaktik (personal) baab aahe. Pratyekachya gharat kaay paristhiti asate hya baddal "General statement" apan karu shakat nahi te chukicha aahe. Vyakti titakya prakruti asatat mhanun aaj kalachya "mulini" apeksha thevlya tar tyat kahihi chukicha nahi ani jar te asel tar mag mulanihi thevu naye simple. sagalech sarakhe aahet aaj kal pratyek jan apalya budhipramane vagnaar tyat generalise karun samajatya ekach ghatakal dosh dena chukicha aahe. mulat hya mulila aadhi marathi bolayala shikavala pahije.
@siddharthghodke33172 жыл бұрын
Adhi suddha hich paristhiti hoti..pan tevhachya ladies patvun ghyaycha prayatna karat hotya..hech hi Tai smjvat ahe..Ani I agree ki pratyek gharat paristhiti sarkhi nste..tr tyawar pan hya tai ne mhtlay ki ajkal samaj badalla ahe..bahuda tumhi Tai cha video purn vyawasthit bghtla nhiye..Kiva tila Kay mhanaych ahe te smjun ghetlela nhiye..Ani mla tr nahi vatat ki tai la Marathi yet nhi..tas mhtl tr gnerealise mulanna pan dosh dene band kele pahije..bt mulanchya bajune bolayla koni nste..aso Mla vatte ekda hach video vyawasthit bgha..bahuda smjel Tai la Kay mhanaych ahe..Ani ti kahi generalise statment karatach nahiye..bt overall ajkal je challay tyach tine vastavik rup sangaycha prayatna kelay
@tejassuryawanshi73202 жыл бұрын
Atleast she has the guts to tell the truth.Thank you sister and Thank you Vaicharik Kida💕✨💫😍😍
@lalitpatil3022 жыл бұрын
मुलगा असो की मुलगी सर्वप्रथम प्राधान्य हे आपला परिवार... तुझ्या खरेपणाला सलाम...!! असा विचार केला तर किती तरी घटस्फोट हे होणारच नाही
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@latanawale99068 ай бұрын
एक मुलगी असून ,तंतोतंत विचार मांडलेत ताई.धन्यवाद 💐
@shaileshbhosure88942 жыл бұрын
माझ्या तर डोळ्यांवर विश्वास च बसत नाहीये असं विचार करणाऱ्या मुलीपण आहेत या कलियुगात😜😅खूप छान वाटले पाहून....सगळ्या मुलींनी जर असा विचार केला तर पोरांचे जीवन स्वर्ग होऊन जाईल😊
@abhishekfarande96722 жыл бұрын
Same
@shaileshbhosure88942 жыл бұрын
@Harsh Patel eth saval prem krnyacha nahich ye kas vagayla hav working woman and man ne he sangitl ahe....
@ankitasanap2650 Жыл бұрын
@@HarshPatel-iz6bnतुम्ही एकदम बरोबरं बोललात हिला कोणी अधिकार दिला मुलींविषयी बोलायचा 😡तू तुझं बघ ना म्हणा
@rohitmeshram43923 ай бұрын
Sahi manla bhai
@whyamilikethis79602 жыл бұрын
इतके दिवस कुठे होतीस ताईसाहेब तू??? तुझ्या सारख्या विचारांच्या मुलींची या महाराष्ट्राला खूप गरज आहे... खूप छान... धन्य आहे तुझे जन्मदाते 🙏 आणि नशिबवान आहेत तुझ्या सासरचे🙏 जय महाराष्ट्र 🚩
@pravinshinde1082 жыл бұрын
खर आहे
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks brother
@Borawakeminivlogs2 жыл бұрын
ज्यांचे आई वडील सुसंस्कारित, सुशील, सभ्य आहेत, त्यांची मुलेही तशी असणारच आणि ते कुटुंबव्यवस्था तिकवणाराच...
@t335542 жыл бұрын
स्वतः हीने आयुष्यात काय दिवे लावलेत? ना करिअरचा पत्ता ना काही कामगिरी. असले फालतू इन्फ्लुऐंसर का बोलवतात हे वैचारिक किडावाले देव जाणे.
@akashwaghmare362 жыл бұрын
@@sayalisonawane74 tai aaj achanak tuza vid pahila.. Khup ch mst...
@suvarnasingh3912 жыл бұрын
मी स्वतः २१ वर्षी लग्न झाले मुंबईत असून सुद्धा नंतर ५ वर्ष संसार नोकरी जबाबदारी सांभाळून पुढचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्वतः मुंबईमध्ये आम्ही घर घेतले ( सासू सासरे गावी राहातात तिथे घर बांधले) शिक्षण नोकरी करताना दोन्ही बाजूंनी शारीरिक मानसिक आर्थिक कोणत्याही प्रकारची मदत नव्हती कारण आमचे विचार तेव्हा त्यांना तेवढे पटत नव्हते. पण आता सर्व सुरळीत झाले आहे आता आम्ही आधी पासून स्वतः च्या भविष्याचा विचार करत शिक्षण नोकरी प्रगती घर नातं सर्व सांभाळून संसार सणवार लग्नकार्य घरातील सर्व मंडळी त्यांचे सुखदुःखाचे क्षण आई वडील सासू सासरे फिरणे हिरणे तिर्थयात्रा स्वतः चां आनंद सांभाळून संसार गेल्या १३ वर्षी पासून करत आहोत. आमच्या वयात ०८ वर्ष अंतर आहे आणि मी मुंबईत वाढलेली शिकलेली तर अहो पूर्णतः ग्रामीण भागातून पुढे आलेले आहेत.
@darklight35522 жыл бұрын
Intrecast marriage ahe
@suvarnasingh3912 жыл бұрын
@@darklight3552 ho
@shilpag66302 жыл бұрын
Khup chhan....
@nanalambrud2 жыл бұрын
Nice
@navyboyamale1181 Жыл бұрын
Nice
@sudhirsalunkhe60462 жыл бұрын
तायडे खूप छान बोलीस तुज्या सारखे विचारा सर्व मुलींना येवो व त्याच बरोबर सर्व मुलांना या गोष्टी कळाव्यात. Keep🥰Smiling
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@vijayankush5434 Жыл бұрын
@Harsh Patel chup be ghochu aala vr tond karun
@shivalikekare2997 Жыл бұрын
Harsh Patel... well said....completely true...👍👏👏
@vijayankush5434 Жыл бұрын
@@shivalikekare2997 fake id ahy ti mhane very true😅😂
@VandeMataram18572 жыл бұрын
आजकाल जिचा साधा MS CIT चा क्लास नाही झाला तिला पन सॉफ्टवेअर इंजिनीअर किंवा सरकारी बाबू पाहिजे...😑😑
@avinashpatil7342 жыл бұрын
Awesome 👍
@VandeMataram18572 жыл бұрын
@@user-ei5zq4xc7q आता ज्याने शरीरावर प्रेम केलं ते दुःखी झाले आणि ज्यांनी मनावर केलं ते सुखी झाले..👍
@satishjore73422 жыл бұрын
@@user-ei5zq4xc7qहो,खरंय तुमचं...पण कोणत्याही नात्यात दिसन्यापेक्षा ही स्वभाव चांगला लागतो ते नातं जास्त टिकतं....
@SwapnaliVS2 жыл бұрын
Obviously right jithe mulinchya apeksha wadhlya tith boys chya on tr wadhlya ahet.tyana mulgi sunder pahije educated havi +job karnari even jobla Jatana husband+wife+other members servanch jewn banwun janari.... 🤣 Boy , girls konala compair krun fayada nahi te doghepn right ahet change zali ahe ti situation .paristiti mansala change karte .manus konich waet nasto
@_vijay_pawale2 жыл бұрын
😅
@cutiepie4334 Жыл бұрын
ज्या व्यक्तीला घरात मिठापासून सर्व काही स्वतःच्या हिमतीवरच आणावे लागते आणि इतर कोणाचाही सपोर्ट नसतो त्या व्यक्तीला पैशाचे महत्व खूप चांगले ठाऊक असतं... माणसं असतील तरीसुद्धा माणुसकी जपणारी माणसं आजकालच्या जगात मिळणं खूप मुश्कील आहे... फॅमिली जरी असली तरी सुद्धा चांगली फॅमिली मिळणं खूप महत्त्वाचं असतं... फॅमिली मधला प्रत्येक मेंबर जर फक्त स्वतःचाच विचार करत असेल तर तुम्हाला सुद्धा स्वतःचा विचार करणं भाग पडतं...
@pratikasalvi345 Жыл бұрын
True
@vijayankush5434 Жыл бұрын
Agadi barobar
@rohiniankale6544 Жыл бұрын
Agadi barobar chukun १ dya vakatila changli family milate
@vijayankush5434 Жыл бұрын
@@rohiniankale6544 hona sadhya maja babtit he hech chalay
@vijayankush5434 Жыл бұрын
@@rohiniankale6544 hona sadhya maja babtit sudha hech chalay
@Nikolazyko2 жыл бұрын
खूप मुलांना हिची बडबड आवडत आहे, कारण त्यांचा छोटासा दिड इंची इगो मुलींचं पुरुषसत्ताक वागणं बघून सुखावतोय 😅
@Nikolazyko2 жыл бұрын
@Harsh Patel 😊👍
@hitsongs74969 ай бұрын
Ekdum barobar Tujya vicharanshi 100% sahamat ahe Muli fakt paisa paisa kartat Government job asalela mulga He vichar ahet mulinche
@diwakarkukade23882 жыл бұрын
खुप छान विश्लेषणात्मक मांडणी केली ताईंनी. पैसा हे सर्वस्व नाही. ज्या ठिकाणी आपन आहोत त्या सिच्वेशनचा पुर्नत: आनंद घेतला पाहिजे, कारण ती वेळ नंतर येनार नाही.... मुलगी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ती पुर्णत: स्वतंत्र असली पाहिजे.... 🌺
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@sayalisonawane742 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@walmiknikam6226 Жыл бұрын
खुपच छान ताई, अतिशय चांगल्या पद्धतीने वास्तविकता मांडली "मृगजळ"
@sumittalbhandare33012 жыл бұрын
ताई खूप छान पध्दतीने वास्तविक परिस्थिती मांडणी केली आहे. तुमच्या सारखी सदबुध्दी सर्व माणसांना येवो.
@ganeshsathe5901 Жыл бұрын
हा व्हिडीओ प्रत्येक मुलीने पहायलाच हवा आज समाजाची सत्य परिस्थिती हीच आहे धन्यवाद ताईसाहेब आज प्रत्येक मुलीसाठी आणि तीच्या कुटुंबातील सर्वांसाठी हा व्हिडिओ खुप महत्वाचा आहे
@Vaibhavpatil-ti2pi2 жыл бұрын
खरंच चांगल्या प्रकारे सध्याची परिस्थिती तुम्ही सगळ्यांसमोर मांडली त्याबद्दल सलाम
@vikramraut10592 жыл бұрын
खरंच 1ली मुलगी असचाल.. मुलगी असून पण एवढं खरी परस्थिती सांगतली.. तुमच्या सारखीच मानसिकता सर्व मुलींची होवो... किमान ज्या मुली हा विडिओ बगतील त्यांची तरी... सायली ताई🙏🙏 💥💥🙏
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@t335542 жыл бұрын
असल्या डोक्यावर पडलेल्या मुलींमुळे आजही सगळी जबाबदारी पुरुष स्त्रियांवर टाकून मोकळे होतात आणि या असल्या मंदबुद्धी मुली ना स्वतः करिअर करत आणि ना दुसर्यांचं करिअर यांना पाहावत.
@sanjivanik15692 жыл бұрын
अशी विचार करायची समज जर आज काल क्या मुलींना आली तर खरंच खुपसुधरेल सर्व काही... मला पण खूप शिकायला मिळालं आहे या व्हिडिओ मधून... Thx सायली.... हॅट्स ऑफ टू यू....
@bestthings93182 жыл бұрын
मुलांना पण स्वतःची wife ,kids आणि आई वडील सासू सासरे हे जपता आलं पाहिजे. आई वडीलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक नात्याचा आदर असावा.
@मराठीमाणूस-ह7म2 жыл бұрын
मूल जबाबदार होतात.... मुली कमवतात पण मग त्या स्वतंत्र आहे म्हणतात..... जबाबदारी नाही दिसत जास्त मग.... specially सिटीज मध्ये
@मराठीमाणूस-ह7म2 жыл бұрын
@Harsh Patel स्वंतत्र होणे अन् moth houn स्वावलंबी बनून जबाबदार नागरिक बनणे वेगल....मला आनंद आहे self dependent झाली तर...pn जबाबदारी ch भान असावं..... या फेक स्त्रीवादी पना मुळे त्या खूप फालतुगिरी करत आहेत.... इतक्या मागण्या???
@मराठीमाणूस-ह7म2 жыл бұрын
@Harsh Patel magni बद्दल कोण बोलतेय पण 30 मध्ये घर गाडी कशी भेटल...?? मागणी पण याच गुणांची kabr?? मुद्दा तो नाहीच न.... नोकरी स्थिर 4भविष्य नक्कीच maga पण नोकरी मग गाडी वरून जमीन या मागण्या नाही होऊ शकत पूर्ण..... अन् सर्व नाही पण मोठा वर्ग ही अपेक्षा करतो.. मी असं नाही म्हणत की मुलांची बाजूच बरोबर आहे अन् मुलींची नाही.... पण मागण्या या अवास्तव नको
खरंच असा विचार खूप लोकांनी केला तर आयुष्य फार सुंदर होऊन जाईल. खूप मस्त अशी मुलगी सर्व माता पित्यांना मिळुदे
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@sayalisonawane74 Жыл бұрын
Thanks a lot
@nikhilkolekar25782 жыл бұрын
खरंच पैसा आणि सरकारी नोकरी मुळे संसार सुखी झाले असते तर मोठमोठ्या अभिनेत्यांचे घटस्फोट कधी झालेच नसते, याच पैशांच्या हव्यासमुळे बरेच संसार तुटत आहेत.
@Sushantdate2 жыл бұрын
खरंच अनुभवाचे बोल बोलता.आजकाल आईवडिलांना आपल्या मुलींवर विश्वास नाही राहिला ती त्या मुलाला पुढे नेवू शकते।आता सर्व गोष्टी बंगला,गाडी,फ्लॅट, बॅलन्स रेडिमेड पाहिजे
@ashaja802 жыл бұрын
फार सुंदर आणि छान विचार मांडले आहेत. फार धर्य लागतं.
@snehalpatil92502 жыл бұрын
❤ perfect words and harsh realities of today’s society… hats off that u put it such straight forward way…
@Arin96262 жыл бұрын
@bunnytheprorider66 होल 😂
@himanshuwankhede22879 ай бұрын
Lagn he nasht houn fakt situationship je aajkal suruy... Tech chalu rahil... Multiple partners mdhe rahne hech jivan aahe aata... Nhitr control hot asel tr lagnch kru nka best.. swargat rhal...pn social media mule aajkal sop nhi...
@ranimarwadkar75912 жыл бұрын
ताई तुमचे विचार खरंच खूप छान आहेत.. तुम्हाला जशी सासरची फॅमिली स्ट्रॉंग मिळाली. म्हणजेच सपोर्ट करणारी तशी प्रत्येकाला नाही मिळत ताई.. मी माझं स्वतःच उदाहरणं देते... लग्नाच्या आधी मला माझ्या सासरच्यांनी म्हटलं होत आम्ही तुला शिकवू नौकरी करू देऊ पण जसं लग्न झालं तस सर्व बदललं.. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे छोटं बाळ आहे.. घरचे सर्व काम करून बाळाला सांभाळून कसा बसा अभ्यासाला वेळ काढते.. खूप संघर्ष सुरु आहे तो ही फक्त जॉब मिळवण्यासाठी.. तुम्ही जसं सांगितलं आज त्याच स्वभावाच्या मुली आहेत पण प्रत्येकच मुलगी तशी नाही ना असत.. आणि प्रत्येकाला च सासरी सर्व वेवस्तीत मिळेलच हे सांगता नाही येत
@neelam92 жыл бұрын
Same pinch dear..
@ankitaburate10132 жыл бұрын
Right 👍
@beautyandthebeast14652 жыл бұрын
Tech hi ektarfi bolatey....mule dekhil paisa baghatat
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@sankkham Жыл бұрын
@Harsh Patel muli fakt paisa nahi baghat. Height, caste, relegion, property, parents pan baghtat.
@nikhilmore311 Жыл бұрын
धन्यवाद वैचारिक मंच तुम्ही समाजात घडत असलेल्या गोष्टी समोर आणून तरूण मुला, मुलींनी च्या लक्षात आणून दिल्या बद्दल.
@bestcricketbowling99472 жыл бұрын
तुझ्या सारखी मुलगी या जगात शोधून सापडू शकत नाही आजच्या काळात, धन्य ते मायबाप ज्यांनी तुला असं घडवलं 😍😍😍
@sayalisonawane742 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sayalisonawane74 Жыл бұрын
Thanks a lot
@prashantbane29402 жыл бұрын
तुम्ही अतिशय सत्य बाजू मांडलीत... एक स्त्री असूनही तुम्ही ज्या खंबीरपणे हे सत्य मांडता आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे... खूप खूप धन्यवाद 💯❤️
@tusharthorat74012 жыл бұрын
काळजाला भिडणारे विचार Hats off mam...
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@pavandavale10472 жыл бұрын
he fakt mulinach nahi lagu padat mulnanna suddha lagu padt khup chan ahe ha video aajchii harsh reality sagitli geliye ya video madhye hats off to the speaker
@beautyandthebeast14652 жыл бұрын
Thanks...
@sayalisonawane74 Жыл бұрын
Thanks
@shradhanandkadam2832 Жыл бұрын
सगळं खरं आहे, पण त्याच फॅमिली ने बऱ्याच सुनांचे/जावयांचे घर उध्वस्त केले आहे.....बाकी आई-वडिलांच्या आठवणी अपवादात्मक चांगल्या आहेत. जग सगळे स्वार्थीच आहे! जन्म दिला, शिकवले तर कारण त्यांना शेवटच्या काळात आपण सांभाळून घ्यावे हा स्वार्थ असेलच की!
@snehaldube88932 жыл бұрын
ताई तुला फॅमिली supoortive भेटली तशी लग्ना नंतर सगळ्यां भेट तेच अस नाही. ज्यांना supportive family भेटत नाही अश्या मुली साठी काय करता येईल किंवा त्यांनी काय करावं हे सांगितलं असत तर बरं होईल🙏
@deadone2002 жыл бұрын
भेटत असेल तरच करायचं ना
@deadone2002 жыл бұрын
जमाना बदललाय. मुली पण लग्ना आधी काय असेल ते क्लिअर बोलून घेऊ शकता की , जॉब करू देणार का , लग्ना नंतर शिकू देणार का
@archanadhumma75912 жыл бұрын
@@deadone200 everything changes once you get baby. After delivery of a girl nobody likes to take responsibility of that child....n then problems start
@Kalakari_by_Komal2 жыл бұрын
Exactly 🤩
@shivachaudhari51842 жыл бұрын
Correct ahe
@vasantkshirsagar75202 жыл бұрын
Sorry to say that I differ on almost all points which she has raised.. Every girl has different family backgrounds, nature & qualification levels. Not all girls can marry & have kids in the age group of 20-25 which is the highest fertile age for girls. Practically, if you see when a person graduates at the age of 21 and immediately thinks of job, max salary he / she will get is 15k to 20k. Now everyone knows that these earnings in today's scenario is insufficient. So boys & girls pursue for higher studies such that their income rises to such an extent that they can afford to get married (now afford means atleast they should be able to pay all the household expenses independently) Other wise, its shameful to make your parents pay for your food, honeymoon etc etc. So you see, marriage age increases of both boys & girls. Both face daily struggle of traffic chaos, office politics, competition etc. Both have equal level of stress & anxiety. Both feel that they should get some holiday / leave and spend sometime at home with family and chill. But in this video, this lady seems to blame girls to be selfish and for not getting married in fertile age and not lessening the burden of parents without knowing facts. I wonder WHO IS THIS WORLD WON'T LIKE TO BE WITH FAMILY AND ATTEND ALL THE FAMILY FUNCTIONS WHETHER ITS BOY OR GIRL. KOI BHI CAREER KE PEECHE NAHI BHAGNA CHAHTA AGAR USKO GHAR PAR HEE SAB KUCH MIL JAYE..
@anushkapalshetkar60432 жыл бұрын
So true, very rightly said. And if boys have choice that he wants well qualified, high earning wife, who would also look after her husband, husband's parents, kids, his relatives, household chores, and mostly beutiful. Then why cant girls can be demanding...
@ygp47 Жыл бұрын
wrong .. simple solution is the man is of higher age and thus higher income .... and things fall in place ... the girl can then be under 25
@SanchitaDaga Жыл бұрын
❤️
@guruji83832 жыл бұрын
पहिल्यांदा कोणीतरी सत्य समोर आणलं thank you ताई
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks a lot
@rahulmali51212 жыл бұрын
अत्यंत सुंदर अस विषय मांडलंय ताई आपण... MATERILASTIC LIFE जगतोय प्रत्येक व्यक्ती.
@VAS9942 жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे. मुलींना councelling ची गरज आहे. सत्य परिस्थिती ची मुलीना जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद.
@tothepoint56922 жыл бұрын
Mulahi sundar mulgi ya shivay dusra kahi baghat nahi....mi sw engineer mulgi ahe, average looking, Kashta karun merit ne career keleli...mazya sarkha mulga hi nahi mhanto Coz tyala Non job sundar kami age chi pahije...sanga
@AjaySuryawanshi21122 жыл бұрын
असाच सर्व मुलींनी विचार केला तर ते कुटुंब किती भारी असेल. #capturemoment
@AjaySuryawanshi21122 жыл бұрын
@Harsh Patel 99% mul ❤️ch baghtat pn mulina nantr ky hot tya dhoka deun jatat
@AjaySuryawanshi21122 жыл бұрын
@Harsh Patel bharpur aahet example
@AjaySuryawanshi21122 жыл бұрын
@Harsh Patel Kehna kya chahate ho😁
@akashvairale83612 жыл бұрын
@@user-ei5zq4xc7q Nice answers 👍👏
@sbccknowledgeleague99472 жыл бұрын
संस्कार उमर से बडे होते कुठल्यातरी सिनेमात ऐकलं होतं आज साक्षात दर्शन झाले असे असावे ही समाजाची गरज आहे अभिनंदन तुमच्या आई-वडिलांचं जन्मीचं नाव तुमच्यावर हे संस्कार केले धन्य ते माता पिता ....
@shaileshbhosure88942 жыл бұрын
This is the best mindset for the each and every working woman and man also thank you so much 😊🙏
@kavideepaksonawane10052 жыл бұрын
अतिशय सुंदर शैली आणि नवीन पिढीतील मुलींना दिशा देणारे विचार मांडले.👌👍🙏🏻
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@harshalpatil62922 жыл бұрын
म्हणून म्हणतो बजिरंग दल आमचं आणि आम्ही दलाचे 👑👑💥💥💥❤️❤️❤️
@कलाकार-007 Жыл бұрын
खरच ताई तुला सलाम....आज पर्यंत असे विचाराची मुलगी नव्हती पाहिली....thank you so much
@sudarshanmaske30422 жыл бұрын
ताईडे... तुझ्या विचारांना नमन...
@vaishalimali56612 жыл бұрын
Karm changal asel ki ch lok changli miltatat ha god gairsamaj aahe tuza baki all well
पैसा भीकारी पन मिळवतो माणसे कमवा आयुष्य भर पुरतात ❤️
@productsmaster96712 жыл бұрын
Tu bhikari aahes ka ?
@shrivani20072 жыл бұрын
Well Said❤
@rajendradode74152 жыл бұрын
पेंसे मेला नंतर खाली राहतो तरी मुलींनी आपापल्या जिवन मध्ये चुल व मुलं हे काळी लंगड्या वर ची रेष आहे
@gabruisback96542 жыл бұрын
पैसा खुप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जितका कमवाल तितका कमी पडतो पण कमवला पाहिजे म्हणून खूप पैसा कमवा कारण जेब मे मनी हो तो कुंडली मे शनी होने से कोई फरक नहि पडता
@yashbhamburkar59712 жыл бұрын
Paisa asla ki माणसे तसेच आपल्या आयुष्यात येतात. दादा 🙏
@jadhavr.k56722 жыл бұрын
एक एक शब्द तुम्ही अगदी परफेक्ट वापरलेत आजच्या मुलींना हे समजलं तर खूपच छान होईल
@akshaykhelukar19352 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली...प्रत्येक् मुलीनें हा व्हिडीओ बगितला पाहीजे.... थोडं फार नक्की बदल घडू शकतो..असं मला वाटतं..
@SwapnaliVS2 жыл бұрын
And ek kadu saty ahe je yekayla jari waet watat asle na tari aajchya paristiti madhe hech yogya ahe... 🌟MONEY IS EVRYTHING IN 2023🌟 Bolayla khup Chan watate ki paishapeksha relashion japa but reality kahi veglich aste..aaj mothya city mdhe navara bayko doghe kam krtat tari Paisa purat nahi .SO TRY TO ACCEPT REALITY OF LIFE ..BOLAYLA KHUP SOPE ASTE .BUT SATYA KAHI VEGLECH ASTE TE SANGAYLA ANI ACCEPT JRAYLA KHUP DHADAS LAGTE
@swapnilpalsule4512 жыл бұрын
एक म्हणणं, आहे "जेव्हा पुरुष खूप पैसा कमवतो तेव्हा तो बायको मुलं आई वडील यांना सगळं सुख द्याचं बघतो, पण जेव्हा स्त्री खूप पैसा कमवायला लागली की त्यांचा म्हणणं असं असतं की 'मला पुरुषांची गरज नही '"🤦🏻♂️
@kiransuryawanshi91762 жыл бұрын
Kya baat hai!!
@akashdevkate782 жыл бұрын
😂
@shubhamkumbhar6429 Жыл бұрын
खरचं atlist तुम्ही initiative तरी घेताय खरचं त्याबद्दल तुमचं खूप कौतुक आहे. i am proud of u mam आजकालची परिस्तित पाहता असं विचार सूचन खूप- खूप दुर्मिळ आहे आणि बोलण तर मग काय फार मोठ....
@oldmonk2.12 жыл бұрын
मुलगा बघताना त्याला आई वडील सोबत नसावे अशी अपेक्षा असते मग त्या मुलीची वहिनी आणताना समांतर स्तिती समोर येणारच ना 😎 मुळात पैसा आणि आज मध्ये एकल्कोंडी जगणाऱ्या विचारसरणीचा परिणाम झाला आहे, जगण्यातला खरा आनंद विरारत चाललो आहेत आजची पिढी.
@shaileshmhatre50402 жыл бұрын
Khubch Chan sangitals...agdi 100% Khar bol li ....
@bipinshinde72132 жыл бұрын
जो पर्यंनत अनंनदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहाला तोपर्यंत तुम्ही केव्हाही आनंदी होऊ शकत नाही.जस की वस्तू, मानूस आणि पैसा.
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@jalinderdeshmukh93562 жыл бұрын
खुप छान विचार आहे ।। रामकृष्ण हारी।।
@ElectroSpeak2 жыл бұрын
Koni kahihi mhna Everything is Money 💰💸❤️
@vinitkhabale81292 жыл бұрын
नक्कीच कोणीतरी समोर येऊन बोलणं खूप गरजेचं होत आणि तुम्ही ते केलात.खूप छान.
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@nishm152 жыл бұрын
He sagla tu bolu shakte karan tu well settled kiva tujhya parents kade baryapeki goshti kiva paise aahet…ani tyanna tu fakta chhan ayushya jagava yevdach vatta…na ki tyanna paise kiva ghar sambhal n ankhi kahi goshti apekshit aahe…. Tyamule ase statements pass karna khup easy aahe….. Fact is ki mulinna swataha nantr sasar cha ghar, tithli kama, job, mulancha sambhal ani barech goshti balance karave lagtat…. Yala mhantat multi tasking chya navat coat kelela misogyny..… Ek tr aadhi swatahcha ghar soda…mg swatahach adjust kara..job ani mg family planning sathi career ani health… Tr ya saglya goshti jara surlait hou shaktat jar tumchyakade paisa aahe… naitar rabha mg adjustment n compromise chya navane!
@digvijaypatil92692 жыл бұрын
Madam , Kudos to you . Tumcha parents ni tumcha var khup changle Sanskar kelet . Respect to them and you
@नामदेवघाडगे-ग5ग2 жыл бұрын
बाई 21वे शकत आहे लोक त्या पद्धतीने बदलते तेच मुली करतात दिवस मुली चे आहेत
@Indian__07 Жыл бұрын
Kahi muli veglya astat
@kohalesuvarna9060 Жыл бұрын
म्हणजे यांना म्हणायचय की २७-२८ वय झालं आणि तुमचं carrier set झालं नसेल तरी मुलींनी लग्न करावं आणि त्यांनी शिकलेली वर्षे वाया घालवावी..आणि ह्या आशेवर लग्न करावं की मला सासरचे लोक support करतील व्वा!!! का तर आईवडिलांची जबाबदारी कमी करावी .. 2.30 आणि त्याच आईवडिलांनी एवढं शिकवलं त्यांना वाटत नसेल का आपली मुलीनं काहीतरी करावं ( नोकरी, व्यवसाय) ..आणि financially independent नसलेल्या मुलींचं काय होतंय बघा जरा .. Ani materialistic गोष्टी प्रत्येकाला च हव्या असतात मुलगी असो की मुलगा .. अगदी परफेक्ट लाईफ कुणालाच भेटत नाही परफेक्ट सून,नवरा,सासू सासरे.. प्रत्येकानी च adjustments केल्या पाहिजेत.. सगळ्या अपेक्षा मुलींकडून च का ??? आणि मुलींबद्दल generalised statements केले जातात.. सगळ्या च मुली अश्या विचारांच्या नसतात (मॅडम नी सांगितल्या प्रमाणे).. जसं की सगळीच मुलं पण सारखी नसतात..
@pradippakhare184 Жыл бұрын
अप्रतिम सत्य,ताई!..एक पूर्व सैनिक.
@sunitalande81852 жыл бұрын
खूपच छान् विचार मांडला....धन्यवाद 🙏👍
@akshatachougule6781 Жыл бұрын
Khup chan sangitlat tumhi.. Same to same.. Practical Jeevanvidya Mission hech sangta....🙏🙏 Greatfull towards you always madam
@manik_Koli2 жыл бұрын
Nice work vaicharik kida 🙌❤️ aple vichar mandnyacha ek uttam platform ahe ❣️
@GDD_30 Жыл бұрын
डोळ्यात अंजन घालणारे विचार आहे खूप छान
@sanketkhatpe69852 жыл бұрын
This msg is important today's generation 💯💯 thank you tai 👍
@Vicky_Vlogs5982 жыл бұрын
Hattsoff ताई..... सत्य mandal tumhi.... Guts lagtat.... Manla rao tumhala..... Tai khup khup respect tumhala
@anushkazode72482 жыл бұрын
Sgdya मुलींनी हा v4 मनात ठेवून jgav खूब छान 😍 tai... 🙏 😊
@santoshchavan7838 Жыл бұрын
ताई, तु खरं ते मुलींचं पितळ उघड पाडलं आहेस..मस्तच...
@dailyitmforecast2 жыл бұрын
पोरांना पण सुंदर आणि पैसे कमावणारी बायको हविये, जी घरकाम पण करेल पण त्यांना घरकाम करायला नकोय म्हणून पोरांनी सुध्धा घरकाम करायला शिकावे आणि घरी जरी मुलगी नसेल तर मुलांनी कृपया स्वयंपाक करायला घर स्वच्छ्ता घरकाम करायला हवे ती काळजी खूप जास्त गरज आहे
@dailyitmforecast2 жыл бұрын
@Harsh Patel धन्यवाद
@sunilsutar11622 жыл бұрын
ग्रेट, संवाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये कमी झाल्या मुळे नाती एकजीव नाही राहिली.
@ajsl61732 жыл бұрын
जेव्हा कोणी विचारत नाही, कोणी कामात येत नाही, तेव्हा पैसा कामात येते। पैसा कमवा, तुमच्या गरजा भागवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।।
@@koshtibhushan555 तुमचं हातावरच पोट असत आणि घरच कोणी दवाखान्त भरती होता तर पैसे दयला कोणी येत नाही, जवडचे लोक म्हणतात "हा वापस कशा करणार?.. जगात गरिबाला कोणी विचारत नाही, कोणी इज्जत देत नाही।। पैसे एकच असा आहे जो त्या वेळी कामात येतो।।
@koshtibhushan5552 жыл бұрын
@@ajsl6173 mi khup nashibwan ahe, mazyakde ahet ashi lok!
@SwapnaliVS2 жыл бұрын
Lokanwr depend rahu nka te kadhich badltil smjnar pn..aplya bhavishya sathi Paisa Ani Manas doghi aaplyalach shodhawi lagtil he aapn visrle Nako pahije
@surajnangare12382 жыл бұрын
Tai khup chan savistar bolalat tumhi tumcha prattek shabdh ha TRUE aahe Kontach bhed na karta tumhi Satya bolalat Great aahat tumhi Prattek gharat prattek aai bapala Tumchya sarki mulgi bhetavi Tumcha vichar tumche shabdh He vicharat padnare aahet Absolutely TRUE
@pt75792 жыл бұрын
Muli family responsibility pasun kadachit hya karnamule lamb rahat astil ki work n family balance saadhnyachi apeksha hi keval mulinkadun keli jaate. Family fuction madhe involvement, family sobat tym spend karna he kunala avdat nahi asa nasta but mulanchya career ambitions hya raast n hech mulinchya babtit mhanli ki swarthipana asa dujabhaav ka? Professional life, personal life and family life ya saglyamadhe samtol sadhnyasathi mulin pramane mulani suddha prayatna n tadjod karavi. Kunachya ekachya khandyavr bhaar takla ki oza hota n mg te pelvat nahi tyamule oza gheylach nako vatta. Family well-being madhe saglyancha equal contribution asava- husband, wife, parents, in-laws, children- all.
@dreamyeyesmarathi12762 жыл бұрын
Hila changli family bhetli lagna nantr mhun ...jar family ne support nasta kela tr??khup struggle karava lagta job karu dya he samjun sangayla.
@a.s.81372 жыл бұрын
मुलीकडून घर सांभाळणे,स्वयंपाक करणे आणि जॉब ही करणे ह्या अपेक्षा असतात, तर मुलाच्या बाबतीत फक्त जॉब कारणच असत
Yes. Its true. Family sglyanach havi aste. Pn tu je bolli te fkt ek side ahe. Jyana family support krte te lucky astat pn sglech mulina job sathi career sathi support krt nhit na. Kahi genuine astat jyanchi kahich chuk nstana ghrche support nhi krt tyanchi mindset nhi change hot. Jya muli tuzyasarkhya lucky ahet tu tyanchyabddl bolli pn jya muli khrch deserve krt astil pn tyana jr smjun ghetl jat nsel tr tyani ky kraych he sangitl ast tr changl zal ast.
@Kalakari_by_Komal2 жыл бұрын
Agree
@chavangd50502 жыл бұрын
ताई तुझे विचार खुपचं चांगले आहे तु खुप प्रेरणादायी आहे
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@ameysarbere17612 жыл бұрын
She said something which is actually the need of today's generation, that's actually what our whole generation should learn and understand about philosophy of life.....very nice
@sayalisonawane742 жыл бұрын
Thanks
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@bhimaranjwan10952 жыл бұрын
खरोखर जर ताई थोरांचा (सासू सासरे व सर्व कुठुंब) यांचा अदर करत असशील तर तुझ भविष्य खूप मोठं आहे
@amarsonawane44132 жыл бұрын
Motivational speech khup chhan he Tai tujh 👌💯 thanks..... वाटतं तर नहीं पण बर होईल जर थोड्या फार मुलींच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला तर चांगलाच हे 👍
@amarsonawane44132 жыл бұрын
@Harsh Patel शेतकरी मुलाच्या जागेवर येवून विचार करा मग समजेल.....तो कधीच काळी गोरी बघत नहीं....आणि जो कलर बघत असेल त्याच्या इतका मूर्ख तोच असेल
खूपच छान विचार आहेत बेटा. तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरी जन्माला यावी अस मला वाटते . खूप छान विचार 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@sayalisonawane742 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mahi_tvshort Жыл бұрын
Didi tu Man jinkalay .I am proud of you.. Great, khup diwasane muli badaal respect watli..aj kal muli fakt whatapp,Facebook, intragram life jagat aahe..
@swapnil14912 жыл бұрын
खूप छान विश्लेषण...!
@arjunpawar75832 жыл бұрын
खुप च छान ताई....... अप्रतिम बोललीस
@anjushaikh52 жыл бұрын
बरोबर आहे तुझे. सगळ्यांना एकसारखी फॅमिली मित्र मैत्रिणी भेटत नाही. तुझा अनुभव चांगला असेलही सगळ्यांची नसते.
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
आजच्या घडीला मुलींना फक्त नवरा व मुलं पेक्षा जास्त आफिस मधील मित्र व कॉलेज बाॅयफ्रेंड व त्या बाॅयफ्रेंड बरोबर बाहेर फिरायला व बाहेर जेवायला आवडतं आपलीं संस्कृती वर जरा तिळ मात्र विश्वास नाही उद्या त्याच्या मुला बाळावर कसं संस्कृती व संस्कार करणार काय माहित
@Harsh Patel ho Mala patatey tumche...hi mulagi ektarfi boltey....mulat ti swata highly qualified working professional asalyamule tiche sasarche Tila maan detat..ti pan job sodun ghari basali tar kutra nahi Tila vicharanar...Tila vatat asel ka ti sasaryachyana Maan dete mhanun Tila changle vagvatat but tase nahi aahe ti changlya pagaracha job karte mhanun Tila Maan detat..Tila mhanave job sodun ghari bas mag baghu tula sasarche kiti value detil..mag baghu kay bolte ti??
@akashvairale83612 жыл бұрын
@@user-ei5zq4xc7q naukari wala mulache ki paise walaych Paisa chi apeksha rahanar
@niranjanmote85502 жыл бұрын
Well Said Perfect atleast evdh jari muli mulana kalale tari lagnache khup problems sutu shaktat khup chan sawnad zalay thanks bol bhidu thanks Sayali ✌️👌
@sandeepgayakwad25952 жыл бұрын
*मी जेव्हा मोठा होऊन या संसाराच्या प्रपंचात पडलो आणि स्वतः प्रमाणे माझ्या भोवतालचे माझ्या अनेक मित्रांचे संसार तटस्थतेच्या दृष्टीने पाहू लागलो, तेव्हा जाणवले की, कर्तव्याच्या जुन्या कल्पना कुटुंबप्रमुखांच्या पायातल्या शृंखला होऊन बसतात. कुटुंबापायी त्याचा व्यक्ती विकास खुंटतो. इतकेच नव्हे तर त्याच्या कर्तबगारीचा समाजाला काडी इतकाही उपयोग होऊ शकत नाही. कुटुंबाचा घाणा ओढणारा अत्यंत उच्च दर्जाचा प्रामाणिक बैल, असा चित्रगुप्त त्याच्यावर आपल्या वहीत शेरा मारीत असेल. भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैगुन्य इथेच आहे असे मला वाटते. संसारी पुरुष/स्त्री त्याग करतो हे मान्य, पण असल्या आंधळ्या त्यागाने जगाचा विकास साधू पाहणे. म्हणजे आंधळ्याच्या मार्गदर्शनाने हिमालय सर करण्यासारखे आहे......*👨👩👧👦✍️
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
बेवडा माणूस आणि नोकरी करणारी स्त्री, दोघेही स्वतःचे सौंसार उद्ध्वस्त करतात.... स्त्रीने दारुड्याशी लग्न करू नये, आणि पुरुषाने नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये.
@sandeepgayakwad25952 жыл бұрын
@@sameerkhan-vl2yk लग्नच का करावे?
@sameerkhan-vl2yk2 жыл бұрын
@@sandeepgayakwad2595 लग्न करा पण पुरुषांचे पत्नी आणि मुले वाढवण्याची आर्थिक क्षमता असेल तरच करा नाहीतर करू नका, बाई कमावतील आणि पुरुषही कमावतील आणि दोघे मिळून घर चालवतील असा विचार करून लग्न केले तर मतभेद होतात.. कारण बहुतेक स्त्रियांना अक्कल नसते.. एकदा स्त्री ने पैशाची चव घेतली की ते पैशासाठी काहीही करतात.. , स्त्री घर सांभाळते आणि माणूस पैसे कमवतो. बरोबर है नियम आहे
@ravindrakhaire2522 Жыл бұрын
असे विचार जर प्रत्येक मुलीने केला तर इतर चे ती आपलं व इतरच आयुष्य चांगले घडवू शकते
@soniyamundhe2 жыл бұрын
Kasay family changli bhetli na ki sagl manage karun ghetat muli. Pn kahi vela sasar chi lok itki irritate krtat ki vagal rahav vatt
@rupeshrathod44772 жыл бұрын
Tai ekdam khar bolli tuz sarkh vichar kel tr sarv muli and mul pn tr and karma chi gost ekdam perfect bolli te sakt na jase aaple karma rahta tasch dev aapl fal deto .Salute tai👍🙏
@bodybuilderstatusstar75182 жыл бұрын
Hi tai Hee reality fakt citytalya mulinchi aahe....even gavakadachya mulina he relate nahi hot.tyana tr aajahi kiti tari restrictions lavale jatat....struggle kay asato na he jevha gavakadachi mulagi baher rahun education complete karate ticha bagha...
@ganeshchavan87832 жыл бұрын
👏👏
@meenaghadage63402 жыл бұрын
Khoop chhan tai as kunitri spasta bolalat ks samjawaych mulina muli chya wagnyane jast aai chya sanskarawr bot thewl jat aai pachatapane marnya shiway paryay nahi
@priteshpg43022 жыл бұрын
ताई या जगात पैसा इम्पॉर्टंट आहे , पैसा माणसाची ओळख निवडत असतो .. आज पर्यंत बघितला आहे का ? की भिकाऱ्याला एकांदी गर्लफ्रेंड भेटली, किंवा भिकाऱ्या संग कोणती मुलगी लग्न करायला तयार आहे ? 🙏
@shraddhapatil58612 жыл бұрын
पैसा important आहे त्यात वादच नाही....जगायचं असेल तर पैश्याला पर्याय नाही पण कुठल्या पॉईंटपर्यंत फक्त पैश्याचा विचार करणार....आता माणसाचं आयुष्य इतकं मटेरियलिस्टिक झालंय की लोकांपेक्षा इतर गोष्टींना महत्व द्यायला लागलोय.... हेच ती सांगण्याचा प्रयत्न करतेय की कारिअर,पैसा खूप महत्वाचा आहे पण तो पैसा खर्च करायला तुमचे जवळचे माणसच नसतील तर त्याचा काय उपयोग....???
@e.motionfilmss43462 жыл бұрын
@@shraddhapatil5861 paise ale ki sagale gola hoatatat
@shraddhapatil58612 жыл бұрын
@@e.motionfilmss4346 त्या गोळा झालेल्या गर्दीचा आपल्याला शून्य उपयोग असतो.....
@pritiwagurmekar5559 ай бұрын
Thanks, मुली वाईट वळणावर आहेत. घरोघरी मुली बिघडली आहे.