जातीनिहाय जनगणना देशासाठी घातक?। Vinod Shirsath | EP - 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 68,463

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 486
@suhasbokare2408
@suhasbokare2408 Жыл бұрын
भारतातले आरक्षित लोकं आणि त्यांचे पगार व असलेली प्रापर्टी, गणना व्हावी.
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 Жыл бұрын
अगोदर अनारक्षित लोक स्वतःहून संपत्ती ची माहिती द्यायला तयार व्हायला पाहिजे मोठा भाऊ या नात्याने
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 Жыл бұрын
लोकप्रतिनिधींना मिळणारा प्रचंड लाभ हे सत्तालालसेचे मुख्य अराजकतेचे कारण संपवणे शक्य आहे का?
@suhasbokare2408
@suhasbokare2408 Жыл бұрын
@@navnathmetkari2585 बहुतेक लोकांकडे वर्षाकाठी भरलेला टॅक्स, महिन्याअखेरी असलेली चणचण, मुलांना सतत अभ्यास करा रे, पंधरा तास घराबाहेर राहून कॉम्प्युटर समोर कामं करणे, झोपण्या पुरते घरी येणे, इन्शुरन्स भरून संपलेल्या बँक बॅलन्स हे सगळं असतं. आणि प्रारब्ध प्रारब्ध करत जगणं असतं
@ashokdlad
@ashokdlad Жыл бұрын
परफेक्ट विश्लेषण. धन्यवाद. जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देश अस्थीर राहील, अविकसित राहील. त्यासाठी जातीपातीचे उच्चाटन करण्यासाठी एखादी आघाडी उघडली गेली पाहिजे. मा. शिरसाठ, मा. प्रभाकर गायकवाड यांच्यासारख्या प्रामाणिक समाजसेवकांची आज देशाला गरज आहे. आरक्षण द्यायचेच असेल तर वर्षाला चार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजवंताला द्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. यासाठी मोठे आंदोलन करावे लागेल. मी नेहमीच जातींच्या उच्चाटनासाठी आपल्या बरोबर आहे.
@sachinwakchaure7604
@sachinwakchaure7604 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण ऑलरेडी आहे. आरक्षण हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे तीनही फॅक्टर चा विचार करून दिले आहे.
@Vichardhara303
@Vichardhara303 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o5LWYo2QfdyEm8k
@jai123d
@jai123d 16 күн бұрын
​@@sachinwakchaure7604मग शिरसाट साहेब काय म्हणत आहेत की बऱ्याच गरजवंतापर्यंत आजही आरक्षण पोहोचले नाही... म्हणजे आर्थिक शैक्षणिक वगैरे जे काही निकष गृहीत धरून आरक्षण दिले आहे ते चुकलेले आहे... त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे एखाद्या सवर्ण जातीतल्या पण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाला आजही मोफत शिक्षण नाकारले जाते...
@arundhanve8911
@arundhanve8911 Жыл бұрын
ज्याची अर्थिक परिस्थिती बिकट असेल ,त्यानी या भारतात प्रथम जन्मलेल्या एका अपत्यांवर समाधान माना ,हा देशापेक्षा तुमच्या सफल जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे .या निर्णयानुसार मी सुखी झालो आहे .
@jayeshabhani
@jayeshabhani Жыл бұрын
आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांनी स्वत:ची आणि पर्यायाने कुटुंबाची प्रगती साधली आहे त्या त्या लोकांनी पुढील वेळेस स्वतःच्या समाजातील लोकांसाठी ह्या आरक्षणाचा त्याग केला तरच पुर्ण समाजाची आणि देशाची प्रगती होउन समानता येऊ शकेल.
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Жыл бұрын
मा शिरसाट साहेब अगदी सुंदर विवेचन अगदी बरोबर आहे जातींवर आधारित आरक्षण दिल्याने ग्रामीण भागात असंतोष वाढत आहे शासकीय कार्यालयात जातीय गट तयार होत आहेत हे भविष्यात फार घातक आहे जात निहाय जणगणना केल्याने भविष्यात फार घातक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत
@kishorekakade1607
@kishorekakade1607 Жыл бұрын
विनोद शिरसाठांची ही मुलाखत खुप छान आवडली..मी जात टाकली आरक्षण टाकले फक्त भारत माता की जय म्हटले
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
शिरसाठ साहेब, आज तुम्ही जबरदस्त बोललात, तुम्हाला साष्टांग प्रणाम...🙏 तुमच्या समाजवादी विचारांचा मी विरोधक आहे पण आज तुम्ही बोललात ते अतिशय महत्वाचे आहे 🙏
@diwakarramteke1304
@diwakarramteke1304 Жыл бұрын
जातीय जनगणना आवश्यक आहे.सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक न्यायासाठी आवश्यक आहे
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🙏सरकारी नोकऱ्यांमधील सुरक्षितता, ऐषोआराम, मलई हे फॅक्टर कसे काढून टाकता येतील हे पाहिले पाहिजे व तशा उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याशिवाय सुधारणार नाहीत लोक.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
चहापाणी, नाष्टा करण्याचे महीना लाख दीड लाख कोण नको म्हणणार?
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
आधी सरकारी नोकऱ्या सुरु तर करा. कंत्राटी नोकऱ्या नकोत. गुलामगिरी आहे ही.
@dipakpatil4961
@dipakpatil4961 Жыл бұрын
सायमंड ला परत बोलवा....मस्त होते ते दिवस
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny Жыл бұрын
British lokani tya soyi chalu keleyat Karan officers loyal rahvet tenchay sobat Ani jastit jast desh loot karta hyava Bina problem..aplacha deshychi seva karayla IPS ias la cr rupees cha Bangla Dene,baki sarv seva dilya mule toh baherchya duniyet Kay chalu aahe bagel ka?? Soyi suvidha madhe ramun javun tel Ky padel janata Kay jagte ka marte
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@kiransawant2251 का बंद पडल्या आहेत का सरकारी नोकऱ्या?
@ganeshbapat408
@ganeshbapat408 Жыл бұрын
मुळात जातीच्या राजकारणातून धर्माच्या राजकारणातून देशाची प्रगती होउ शकत नाही. पण या विषयात भारत खुप पुढे गेला आहे. यामुळे आता परिणाम भोगणे क्रमप्राप्त आहे.
@hemantnaykodi1498
@hemantnaykodi1498 Жыл бұрын
2community special status and Hindu are under law it's why it happened
@kalpanachaudhari1473
@kalpanachaudhari1473 Жыл бұрын
Brobar aahe
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
हे एका ब्राम्हणांकडून ऐकून बरे वाटले.
@MrDictator38
@MrDictator38 Жыл бұрын
मराठा आरक्षणावर लढणर्या ची पण मुलाखत घ्यावी ही विनंती! मराठा समाजाची मागणी ही पूर्णतः चुकीची नाही... त्यांचा मागणीत पण अर्थ आहे!
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण आम्ही 100% सहमत आहोत परंतु एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोकसंख्येची वाढ आणि त्याचे दुष्परिणाम हे आरक्षण प्रश्नाला सुद्धा लागू आहे धन्यवाद
@anantsinnarkar2457
@anantsinnarkar2457 Жыл бұрын
लोकसंख्येची असीमीत वाढ हे चिंताजनक आहे. सीमीत वाढ सृष्टीसही अपेक्षित आहे.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हो बरोबर बोललात तुम्ही.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
राखीव जागेचे तत्व मान्य केल्यास समानता येईल असं मानणारा एक वर्ग होता व आहे. ह्या तत्वामुळे समानता आली का? हा प्रश्न कुणालाही पडला नाही. समाजात द्वेषाची भावना रूजवण्यात हे तत्व यशस्वी झाले.
@santajishinde4199
@santajishinde4199 Жыл бұрын
घटनेत नमूद केल्या प्रमाणे तंतोतंत आरक्षण फक्त दहा वर्षे दिले असते तर आज ही परस्थिती च निर्माण झाली नसती राजकीय दुकानदारी मोडीत निघेल या भितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही राज्यात बर्याच जातींना ओबीसी मधे टाकून त्या जातींच नुकसान केले.आज लोकसंख्या खुप झाली त्यामुळे मतांसाठी स्वार्थी राजकारणी लाभ घेतलेल्या ज्या जाती आहेत त्यांना वगळुन वंचित जातींना आरक्षणाचा लाभ फक्त दहा वर्षे द्यावा तरच शक्य आहे.
@ravipandit4875
@ravipandit4875 Жыл бұрын
Kon bolatay samanta nahi ali.ha 100%nahi pan 50 % tari mhanu shaktoy.. vichar kara 1947 agodar cha bharar ani 2023 cha bharat.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही.
@qweds3127
@qweds3127 Жыл бұрын
Ekahi jaati ni aarakshan sodle nahi .
@samirkale7293
@samirkale7293 Жыл бұрын
सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार असावा, सर्व संस्था अनुदानित असाव्यात.
@MalikEkHai-w3q
@MalikEkHai-w3q Жыл бұрын
Mhnje parat swarthy vichar krtay tumhi
@suhasbokare2408
@suhasbokare2408 Жыл бұрын
आरक्षणाचा फायदा खरोखर पीडित आणि गरीब लोकांना होत आहे का? की मोठे धेंड फायदा उचलत आहेत
@onkarkulkarni6682
@onkarkulkarni6682 Жыл бұрын
Zhaa Asta tar aaj arashan sample aste, magchya 70 varshahun adhik clay reservation
@achaathaaus-7234
@achaathaaus-7234 Жыл бұрын
हो ना
@theiceman4757
@theiceman4757 Жыл бұрын
तु कोण आहेस भडविच्या ?
@ganeshbapat408
@ganeshbapat408 Жыл бұрын
कोणी धर्माचे राजकारण करुन सत्तेवर आले, तर आता कोणी जातीचे राजकारण करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकता तोडण्याच्याच आहेत. फक्त डावपेच वेगळे.
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
मुळात आरक्षण का आणि कधी आणि कशामुळे देण्यात सुरू झालं याचा विचार करा , आणि राहिला देशातील ऐकते चा प्रश्न या देशातील उच्च वर्णीय लोकांच आणि मुलसमानच खूप चांगलं जमत अगदी रोजचे उठ बस आहे आणि लाड ही केला आहे करत आहेत। भारतात पाकीस्तान निर्माण झालं मजबूत होत आहे देश विरोधी घोषणा देतात , देव देवतांचे विटंबना करतात, तिरंगा मनात नाहींत। अस असताना ही यांच्या पेक्षा सगळ्यात जास्त त्रास बहुजन दलित गरिब शोषित जाती विनाकारण त्रास सहन करतोय। पण कधी देश विरोध केला नाही
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
या मानसाला खर तर सरकार ने थिंक टैंक मद्धे घ्याव. 🎉🎉🎉 खूप महत्वाचे मुद्दे त्यानी मांडले आहेत.
@dilipchavan6818
@dilipchavan6818 Жыл бұрын
"... या देशात प्रत्येक जातीत आणि प्रत्येक रचनेत आपापल्या विशेषाधिकारांचे रक्षण करणारे ब्राह्मण तयार होतात. हाती मिळालेले कालबाह्य कुरण त्यांना सोडायचे नसते....."- नरहर कुरुंदकर
@balasahebbhamare5279
@balasahebbhamare5279 Жыл бұрын
शिरसाटसर आपले .आरक्षण . व जातीनिहाय जनगणना करणे म्हणजेच जाती जातीत भविष्यात वाद वाढतच राहणार. शासन एका बाजूने जातिभेद करू नका दुसऱ्या बाजूने ॲट्रॉसिटी कायदा करणे योग्य नाही. त्यासाठी समान नागरी कायदा कराच. त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच.
@pratappatil3979
@pratappatil3979 Жыл бұрын
आरक्षणाचा लाभ मागास समाजातील सधन आणि प्रगत लोकच घेत आहेत.. क्रिमिलिएर प्रमाणपत्र २०० रुपयात लाखोचा इन्कमटॅक्स भरणाऱ्याना भेटतात..
@shripaddb8302
@shripaddb8302 Жыл бұрын
आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर मला त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटेल तो असा की, तुम्हाला खरंच वाटतं की, तुमचा कल्पनेतील जात विरहित समाजव्यवस्था अथित्त्वात आली आहे, किंवा येऊ शकते किंवा त्यादृष्टीने योग्य प्रयत्न चालू आहेत?
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
जातीनिहाय आरक्षण कायमच बंद झालं पाहिजे 🙏 आरक्षण हा विषय स्वतःच खूप मोठा भेदभाव करतोय 💯 ह्या विषयामुळं आजपर्यंत हुशार आणि लायक व्यक्ती मागे राहते 🙏नकोच आता जाती आरक्षण
@rahulpachghare2125
@rahulpachghare2125 Жыл бұрын
1:41 पाटील साहेब , ग्रामीण भागात या, मागासवर्गीय समाजाची स्थिती आपल्याला दाखवतो . आदिवासी भागात आदिवासींची काय स्थिती आहे, हे महराष्ट्र भ्रमण करून माहिती मिळवा भाऊ. मी २५ वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यरत आहे .
@nnova8644
@nnova8644 Жыл бұрын
तुम्हाला भारतीय समाजाची माहिती दिसत नाही. एक तर तुम्ही सधन असाल नाही तर शहरात रहात असाल. तुम्हाला अनुभव हवा असल्यास शहरातल्या कच्च्या घरामध्ये जाऊन बघा.
@samkool3008
@samkool3008 Жыл бұрын
​@@rahulpachghare2125Mag jati nihay aarakshan kadhun aarthik nikashanwar aarakshan thewa. Tya mule talent maar khanar nahi aani saglyanna yogya sandhi milel.
@sulbhameshram9752
@sulbhameshram9752 Жыл бұрын
गू खा मग पाटील...
@samkool3008
@samkool3008 Жыл бұрын
@@SahilRao12234 He kay logic aahey. Ekala ek aani dusryala ek?
@Amit.Pustake
@Amit.Pustake Жыл бұрын
**** लोकशाही ,घराणेशाही ,लबाडशाही,‌ स्वार्थशाही, नेतेशाही...म्हणजे काय ? *** १.1947 ला भारत स्वतंत्र झाला व भारतात लोकशाही अस्तित्वात आली. २. लोकशाहीचा मूळ उद्देश लोकांना सुखी ,समृद्धी, स्वावलंबी व स्वाभिमानी बनवणे हाच होता.. ३. दुर्दैवाने 75 वर्षे झाली पण अजूनही हा हेतू साध्य होताना दिसत नाही. ४. लोकशाहीचे रूपांतर राजकारणात झाले, नेते , उद्योगपती श्रीमंत झाले, पण जनता मात्र गरीबच राहीली. ५. आता काहीतरी योजना आणून गरीब जनतेला अर्ज भरायला लावणे, सरकारी मदतीवर अवलंबून ठेवणे, दिशाभूल करणे असेच काम चालू आहे म्हणजे जनता भिकारीच आहे अजून सुद्धा.. ६. पूर्वी लोकांवर अन्याय झाला की परमेश्वर मानवी रूपात येऊन लोकांच्या अन्याय दूर करत असे.. उदाहरणार्थ श्रीकृष्ण , श्रीराम किंवा आत्ताच्या काळातील शिवाजी महाराज, महात्मा गांधी , अण्णा हजारे ७. आत्ताच राजकारण म्हणजे गरीब जनतेला मूर्ख बनवून हुशार व लबाड राजकारणी फक्त सत्तेसाठी भांडत आहे.. लोकांच यांना काहीच देणं घेणं देणं नाही असं वाटतं.. ८. जनतेच लोकशाहीतील योगदान - • मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, कर्ज काढून शिक्षण घ्यायचं , नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, भूक लागली की रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... ९. राजकारणींच लोकशाहीतील योगदान - • फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, पुतळ्यांच राजकारण, ..26 जानेवारी, 15 ऑगस्टला देशभक्तीच नाटक, भारत माता की जय..जय शिवराय.. जय श्रीराम.. जय महाराष्ट्र.. घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवायचं, 75 वर्ष झाली तरी राजकारणी लोकांचे हे पारंपारिक डावपेच लोकांना अजूनही समजत नाहीत..? ही कसली लोकशाही व राजकारण? १०. राजकारण व घराणेशाहीमुळे काय होतं हा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना व स्वतःची घरं मोठी करण्यासाठी वापरला जातो, आमचा विरोध घराणेशाहीला नाही तर जनतेचा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना मोठा करण्यासाठी वापरला जातो यासाठीच आहे. 11. दीडशे वर्ष भारताला इंग्रजांनी लुटलं आता ते काम आपलेच राजकारणी करत आहे.. 12. त्यामुळे भारतीय लोकशाहीला नेमक काय म्हणायचं ? लबाडशाही , स्वार्थशाही, नेतेशाही.. जिथे फक्त नेत्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण होते.. १३. माझं राष्ट्रपतींना आव्हान आहे की त्यांनी पाच वर्षासाठी राजकारण बंद करून समाजकारण देशांमध्ये लागू कराव...( समाजकारण म्हणजे निस्वार्थी व विना मोबदला समाजाची सेवा )... मग बघू किती लोक सत्तेसाठी भांडतात..? १४. सत्ता आणि पैसा हेच आत्ताच राजकारण.. आणि त्यांचा तमाशा टीव्हीवरून फुकट बघणे हीच आत्ताची लोकशाही... १४.‌ आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार..? जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार..? जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ? हीच ती वेळ - लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- १.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. २. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा ...देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Issued in the national interest Who am I? (father of the nation) Mission - Wakeup & Educate India 1st battle(1947) - Independent India Next battle(2023) - Prosperous India let the Game Begins... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
कोणत्याही शाहीचा उद्देश लोकांना सुखी, समृद्ध बनवणे हा असतो हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे.
@Amit.Pustake
@Amit.Pustake Жыл бұрын
@@रोशनब्राह्मण नेत्यांच्या व जनतेच्या अज्ञानामुळे लोकशाही अपयशी होत आहे.. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य तरुणांना सोशल मीडियाद्वारे जनजागृती करावी लागते आहे..
@humblepawn873
@humblepawn873 Жыл бұрын
खूप योग्य विश्लेषण केले ह्या साहेबांनी.... आरक्षण या विषयावरचा आतापर्यंतचा सर्वात चांगला व्हिडिओ
@123xyzabccba
@123xyzabccba Жыл бұрын
obc sc st hey bahusankhyak aahet ; tyanchi takkewari hi jaastach asnaar …baman baniye 10% asun 80% power and paisa hyanchyach kadey aahey…..
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Жыл бұрын
गरीब आणि श्रीमंत जनगणना व्हावी आणि त्यावर आरक्षण दिले जावे
@abhijitmehta172
@abhijitmehta172 Жыл бұрын
गरीब श्रीमंत बरोबर भौगोलिक स्थान.. ह्यावरच आरक्षण पाहिजे....
@rahula4815
@rahula4815 Жыл бұрын
@@abhijitmehta172 समाज आर्थिक आधारावर एकमेकांकडे पहात नाही. जाती ह्याच आर्थिक विकासात हजारो वर्षे अडथळा होत्या. काहीच जातीचे लोक शिक्षण घेत होते. त्यामुळे हा मुद्दा जात सोडून पाहता येतच नाही.
@abhijitmehta172
@abhijitmehta172 Жыл бұрын
@@rahula4815 त्याकरिता 70 वर्षे आरक्षण दिलेच की.. 2000 पर्यंत आरक्षण हे कमीपणा समजायचे.. पण नंतर लक्षात आले की आरक्षण मुळे आर्थिक उत्कर्ष होत आहे... त्यामुळेच प्रत्येक जण त्याकडे आशेने पहात आहे.... आणि प्रत्येक जण जात आरक्षण पहात राहिले तर येणारे दिवस.. जातीय भांडणे चालू होतील.. आता पूर्वी सारखे दिवस फार कमी राहिले आहेत.. हल्ली माणूस जाती पेक्षा त्यांच्या कडे असलेल्या पैसा कडे पहात आहे
@rahula4815
@rahula4815 Жыл бұрын
@@abhijitmehta172 not 70, only 34 years. The cast based discrimination is still rampant everywhere. Poor people are still mostly the ones who are supposed to get reservations. And that too are poor because of the cast. It’s so modern to think casts have gone now.
@abhijitmehta172
@abhijitmehta172 Жыл бұрын
@@rahula4815 आर्थिक दुर्बल घटक.. तेच तर सरसकट जातीवर आरक्षण नकोच आहे.. नाहीतर भुजबळ सारखे स्वतः ला अजून ओबीसी समजतात.. आणि त्यांच्या सारखीच त्याचा फायदा उचलतात .. जे खरच गरीब आहेत.. खेड्या पाड्यांवर आहेत.. त्यानाच आरक्षण दिले पाहिजे
@paddytransplantor6380
@paddytransplantor6380 Жыл бұрын
सरकारी नोकरी साठी आठापीठा का ? याच्यातच ऊतर आहे. महसुलाच्या ७०% पगार ऊरलेल्यात भ्रष्टाचार .
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
@shbttrust7199
@shbttrust7199 Жыл бұрын
धन्यवाद.!. ज्ञानवंत विचारधारकांनी क्रुपया मानवी जीवन सुकरपणे जिवन जगण्याकरिता आपुलिकिच्या भावनेतून पुर्णपणे संयमाने योग्य विचारसरणी हितकारक होईल याकरिता तीव्रता वाढवून मार्गदर्शन सर्व बांधवांना करावी हि विनंती.!!!!!!!.
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Жыл бұрын
जे समाज, इतरांपेक्षा आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत, त्यांच्या साठी सरकारकडून, विषेश शैक्षणिक, आर्थिक तरतूद करायला हवी.
@anantsinnarkar2457
@anantsinnarkar2457 Жыл бұрын
देश विखंडित होता म्हणून परकीय आक्रमणे होत राहीली, मग आक्रमण इस्लाम धर्मियांचे असो अथवा गोरे, ख्रिश्चन धर्मियांचे असो. देश पुन्हा नव्याने विखंडित झाला तर काय होईल. ????
@narendra4351
@narendra4351 Жыл бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे दिसतयं. आणि दुर्दैवाने पुन्हा देशाचे विघटन होईल. आपल्याकडेही माझा, तुझा , गाझा , त्याचा , west bank, east bank, north bank , south bank , south east bank , north east bank असे तुकडे होतील आणि याला आरक्षणावर राजकारण करणारे सध्याचे राजकीय नेतृत्व जबाबदार असेल.
@ShekharJagtap-ie5mr
@ShekharJagtap-ie5mr Жыл бұрын
Tya veles ladayala kshtriya pahije
@vikranthalkandar4178
@vikranthalkandar4178 Жыл бұрын
Reservation demand from upper caste is primarily because of cost of education due to rampant privatization and lack of employment opportunities in government sector again due to privatization and most importantly losses in agriculture sector. Marathas, jats, Patels were agrarian castes and till the farming was making profits nobody demanded reservation. It is the major failure of affordable education and employment opportunity with an assurance of upward social mobilization. He missed this very important point. Reservation is very simple tactic to address the very complex problems.
@anaghabhosale6519
@anaghabhosale6519 Жыл бұрын
Absolutely right. Govt. should make all education free to all the citizens of the country. For this govt. can charge the another tax for education to cover the cost of education. Education should be made basic and fundamental right of all the citizen.
@Rit799
@Rit799 Жыл бұрын
​@@anaghabhosale6519tumhala saglech fokat pahije
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
अरे विनोद शिरसाठ १९५४ पासुन जातनिहाय जनगणना झालीच नाही व ती जाहीर झाली नाही, ती झालीच पाहिजे काही फूट बीट पडत नाही.. अजूनही जाती व्यवस्था नुसार arrange marriage होतात maximum पक्ष शी देणं घेणं नाही पण कोणाचा किती वाटा आहे आहे हे पहायची गरजच आहे..
@maheshdixit1973
@maheshdixit1973 Жыл бұрын
छान उद्बोधक माहिती...👍🏾
@9kalki
@9kalki Жыл бұрын
हरी नरके बोलतात असाच वाटल ...खूप धन्यवाद साहेब ...सगळ्या सवर्ण मागास जातीच्या लोकांनी एकदा नक्की बघा आणि विचार करा
@deepakandhare5946
@deepakandhare5946 Жыл бұрын
तस पाहिले तर अखिलेश यादव परिवार ला आरक्षण दिल पाहिजे काय
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
आहेच की?
@pratikdagu
@pratikdagu Жыл бұрын
🙌🏼🙌🏼 clarity of the issue! the analysis is spot on!!
@sujitpaldhe5532
@sujitpaldhe5532 Жыл бұрын
कृषी प्रधान देश काढून आता जाती प्रधान देश आहे सांगा.
@shripaddingare4802
@shripaddingare4802 Жыл бұрын
👌
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Жыл бұрын
👌🏻
@ganeshpathak6958
@ganeshpathak6958 Жыл бұрын
जातं व्यवस्था जितकी वाईट त्यापेक्षाही आरक्षण व्यवस्था वाईट. आरक्षणामुळे प्रत्येक संस्थेचा दर्जा घसरला, प्रत्येक ठिकाणी अराजकता वाढत आहे.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
१९३१च्या गणनेची आकडेवारी जाहीर करायला हवी आहे .१९४७पासून कोणत्या जातीतील किती ट्क्के लोकानी लाभ घेतला हे सुद्धा जनतेला जमजावे !प्रथम श्रेणी ते चतुर्थश्रेणी ४ गटात मिळावी . वंचीत जाती ना लाभ मिळावेत . कोणत्या जातीची लोकसंख्या वाढली किंवा कमी झाली हे समजेल .
@sayajipawar2468
@sayajipawar2468 7 ай бұрын
हे आरक्षणावर मी ऐकलेल सर्वात चांगल विश्लेषण! याचा दुसरा भाग आलाय का?
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
ओबीसी जात समाजात 400 जाती आहे आंबेडकरी जणता आरक्षण लागू जात्यावर सहकारी नोकऱ्या करून अति श्रीमंत झाले तरी पिढ्या न पिढ्या आरक्षणाची मलयी खात आहे
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
कोणी किती पिढ्या मलई खाल्ली आणि खात आहेत हे इतिहास वाचावा आणि विचार करावा
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk Жыл бұрын
हरिजन वाडा, मातंग वसाहत मध्ये जावून बघा किती सरकारी नोकरी ला आहेत ते, अगोदर जमिनीचे समान वाटप करा
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
​@@ScorpioN-hu7lk ata jamini hi gya, ani mag amhi bhika magun jagato rastya var, ware bhimatya
@gajananshastri4674
@gajananshastri4674 Жыл бұрын
अनुसूचित जाती मधील एका विशिष्ट जाती नी सगळ्यात जास्त फायदा घेतला आहे, त्यामुळे मागासवर्गीय लोकांतली सगळ्यांना फायदा झाला नाही, हेच लोक धनिक झालेले आहे, हेच लोक इतर लोकांनां तुम्हाला मागास ठेवलं म्हणून चिथावणी देतात जेणे करून त्यांचं श्रीमंती इतरांच्या लक्षात येऊ नये
@nnova8644
@nnova8644 Жыл бұрын
वाट्टेल ते आरोप करु नका. अनुसुचित जाती सम्पुर्ण भारतात १५% आहेत. त्या जातींमधील सर्व घटकाना काय फायदा झाला की ते धनवान झाले याचा पुरावा द्या.
@helloarenes
@helloarenes Жыл бұрын
​@@nnova8644 कितीही reservation मिळाले तरी नोकऱ्या करून कोणी खूप धनवान होत नाही.. आणि कोणाला धनवान होता यावं ह्यासाठी आरक्षण नाहीये..
@kartikdarade3775
@kartikdarade3775 Жыл бұрын
Shastri😂😂 badala o ata tari kiti ti haramkhori
@hemant-------
@hemant------- Жыл бұрын
shastri, you are trying nicely to devide the SC community. But you can not stop their progress.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Жыл бұрын
Tech tech lok reservation ghetat aani baakichya na boltat ki kahi dilech nahi mara dagad Kara dangal . SC ST IAS IPS IRS DOCTOR ENGINEER MP MLA Class 1 Clas 2 , Businessman che Por pori Reservation ghetat , jaativar sagle free madhe milte. Te baakichya na bhadkvtat . ST che reservation tar MEENA khatat sagle rajashthan che , centre madhe
@shitalmali1747
@shitalmali1747 Жыл бұрын
जात निहाय जनगणना करण्याची गरज नाही कारण प्रत्येक व्यक्तीस आधार कार्ड आहे त्याची नोंद सरकारकडे आहे. लाचार अधीकारी लाचखोरी करण्याचीच काम करतात कामगिरीवर
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
Nice explanation
@patil1111-f3v
@patil1111-f3v Жыл бұрын
Sir tumhi unbiased ahat .Thank you sir.
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
सरकारने कितीही चांगल्याप्रकारे विकासाच्या योजना आणल्या परंतु स्थानिक राजकारण अंमलबजावणी करणारे जर प्रामाणिक नसतील तर विकास योजना गरजूंना मदत मीळत नाही व ते वंचित राहतात.
@rahulkharat2267
@rahulkharat2267 Жыл бұрын
काही मुद्दे वगळता असे म्हणावे लागेल की शिरसाट यांनी भारतीय राज्यघटना आरक्षणाचे तत्त्व आणि आरक्षणाचे धोरण या विषयावर आणखी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे
@shripaddingare4802
@shripaddingare4802 Жыл бұрын
शिरसाठ साहेब, आपण अप्रतिम विवेचन केले आहे. पण खरी समस्या ही प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या ही आहे. .मर्यादित साधन संपत्ती मुळे आरक्षणाचा प्रश्न उग्र झाला आहे.
@Rationalist..1562
@Rationalist..1562 Жыл бұрын
मुळात राजकीय आरक्षण हे कोणत्याच जातीला देण्यात येऊ नये, कारण किती आरक्षित राजकारणी सत्तेत आल्या नंतर आपल्या समाजासाठी बोलतात..आता हेच बघा ना महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठा आमदार, खासदार असून किती जण त्या समाजाच्या बाजूने उभे आहेत...पण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण असलेच पाहिजे....आज पीएम कार्यालय, असो की राष्ट्रपती कार्यालय असो किती वरीष्ठ अधिकारी हे मागासवर्गीय आहेत जे आरक्षण वर्गातून आले आहे......शैक्षणिक आरक्षण सर्वच समजाला असले पाहिजे.......
@rajukhillare2763
@rajukhillare2763 Жыл бұрын
प्राव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण मिळण्यासाठी एक मोठे आंदोलन करणे खूप गरजेचे आहे
@sagaraiwale
@sagaraiwale Жыл бұрын
Wa re wa😂😂😂
@onkarkulkarni6682
@onkarkulkarni6682 Жыл бұрын
Creamy layer che income limit 8 lakh ahe, kay artha ahe hyala, jar koni 8 lakh kamavtoy toh aarthik magaslela kasa kay?
@Ruturaj12325
@Ruturaj12325 Жыл бұрын
खूप छान सखोल अभ्यास आहे सर् तुमचा
@viveksawant5760
@viveksawant5760 Жыл бұрын
.....जातीय जनगणना........प्रत्येक राज्यात....करायला पाहिजे.......😀😀😀😀😀
@madhurisathe9829
@madhurisathe9829 Жыл бұрын
We have seen people paying 7thousand for yearly engineering fees and using a iPhone.
@stetuspoint-bw6ct
@stetuspoint-bw6ct Жыл бұрын
Yes and they are getting more facilities than GN
@kirancharate2902
@kirancharate2902 Жыл бұрын
आणि ज्याच्याजवळ पन्नास पन्नास एकराचे नंबर आहेत त्यांचं काय?
@ktpatil1
@ktpatil1 Жыл бұрын
इतक्या वर्षांपासून झोपले होते का?, मराठा आरक्षणाचा विषय आल्यावर सगळ्यांना आरक्षणाचे तोटे दिसायला लागतात. वा रे लोकशाही आणि वा रे विचारवंत
@milindmoghe5128
@milindmoghe5128 Жыл бұрын
जातीअंत झाला पाहीजे हे म्हणणारे फुरोघाणीच जातनीहाय जनगणना करण्याचा आग्रह धरतात.मंडल आयोगाने हिंदु धर्मात जातनीहाय फुट पाडण्याचे उत्तम कार्य केलय.हे कोणाच्या लक्षात येत नाही. हिंदु धर्मात फुट पाडणारा मंडल आयोग लागु केल्याबद्दल कोणी कोणाचा सत्कार केला.
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
जे जे लोक आरक्षण घेतात त्यांच्या सुद्धा भरपूर जमिनी आहेत . काही आरक्षण वाल्या लोकांनि कुळ कायद्याखाली हडप केल्या त्या सरकारने सरकार परत मूळ मालकाच्या वंशजांना ज्यांची जमीन नाही त्यांना द्याव्या . नाहीतर ज्यांना आरक्षण नाही आणि त्यांची जमीन नाही त्याना वाटप करून द्याव्या
@MrDictator38
@MrDictator38 Жыл бұрын
बहुजन समाजातले हे खरे आवाज पुढे का नाही आले आज पर्यंत? जाती जातीत कसा द्वेष वाढेल आणि हिंदू समाज कसा विभागला जाईल हेच बघणारे मोठे कोणी केले?
@shantilalhiwarale1253
@shantilalhiwarale1253 Жыл бұрын
कोणत्या जाती ने आता पर्यंत मलाई खाल्ली, हे जातीय जनगणना मुळे माहीत होईल
@ravindrarote4957
@ravindrarote4957 Жыл бұрын
General lokana sarvat jast malai milali karan resarvation purn rabavlech nahi kontyach sarkarne
@ravindrarote4957
@ravindrarote4957 Жыл бұрын
@abbypun100 itar lokanchys tulnet general lokana 50%resarvation hote ani urlele 50% SC st OBC vjnt je 15% ahet tyana 50% evdhe varsh ata 10%open la arakshan vadhavle kay kheli keli BJP government ne sarv andolane (maratha,gujjar,jaat...etc)10% gundhal Li ani sawarnana ankhi extr 40%tasech thevle Mag sanga kon malai khatay
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
​@@ravindrarote4957तुम्ही खरोखरच मेंदुने मागास आहात कारण ज्यांना आरक्षण नाही तेच general category मध्ये येतात.
@rahuldnyandevtawale4801
@rahuldnyandevtawale4801 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण
@vishalbhosale6341
@vishalbhosale6341 Жыл бұрын
Tried in HAL , Mahavitaran etc after graduation due to Hindu Maratha never got shortlisted, most Hindu Maratha with high qualification are in private sector
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
Private sector is the future and its growing. Only 6% of jobs are in govt, and its getting less every year.
@anaghabhosale6519
@anaghabhosale6519 Жыл бұрын
Dear Vishal, Study more. One day you will be selected. You are not selected not because of your caste but because other students got more marks than you. We have to put more consistent efforts till you get the success. All the best.
@dilipsamant6880
@dilipsamant6880 Жыл бұрын
You are only talking about Hindu Maratha. But what about others castes who come under OPEN catagory
@rambabrekar1336
@rambabrekar1336 Жыл бұрын
कृपा करून ...असले गेलेले राजकारण करू नका ....चांगली तयारी करा ऑल the बेस्ट , तुला छान नौकरी लागो ! OBC जिंदाबाद ....... जय OBC
@jitendrankate
@jitendrankate Жыл бұрын
They are talented then how come they are not in government? Everything burns down on the scores with respect to religion quota.As it is the percentage based on population.. This decision is taken based on government survey
@nitish915
@nitish915 Жыл бұрын
सगळ्यात अल्पसंख्यांक असलेलं समाज म्हणजे - कर दाता. तो पण डायरेक्ट कर भरणारा
@hdkloh
@hdkloh Жыл бұрын
OBC माजलेत आता.
@vinoddhore303
@vinoddhore303 Жыл бұрын
स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले केन्द्र सरकार मध्ये 900 पैकी फक्त 3 सचीव OBC समाजाचे आहेत हे कशाचे लक्ष्यन आहे
@amolwagle1
@amolwagle1 Жыл бұрын
They might not be competent
@dilipsamant6880
@dilipsamant6880 Жыл бұрын
हे एवढे मोठे पद बुद्धीवर हवे की जातीवर. अकार्यक्षम माणसाला जातीवर काम द्याय चे की त्यांच्या बुद्धी अक्कल यांवर. लक्षणं एकच कार्यक्षमच पुढे जाणार
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
Are baba they formulate scheme for all people not for only non obc people
@rameshshinde9312
@rameshshinde9312 Жыл бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Жыл бұрын
23 मार्च 1983 नव्हे 23 मार्च b1994 ला तो काळा मराठा समाज विस्वास घाती GR निघाला ..मराठा हे कुणबी आहेत हे सत्य आहे..बऱ्याच लोकांना पूर्वी पासून माहित आहे पवार आणि भुजबळ नी मंडल आयोग ने 14% आरक्षण दिले असताना 14% आरक्षण पात्र समाजास आणखी फुकट 16% आरक्षण देऊन टाकले जे मराठा समाजाच होत या कायम मराठा समाजाबद्दल द्वेष आणि वाईट विचार असलेल्या लोकांनी हे कांड केले आहे 1994 ला...1994 ला शरद पवार .. मुख्यमंत्री आणि 1994 लाच मराठा समाजाच आरक्षण दुसऱ्यांना वाटलं त्याचा GR निघाला त्या वेळी छान भुजबळ हे गृहनिर्माण मंत्री आणि त्या सोबत ओबीसी कल्याण मंत्री होते तो GR निघताना.. मग लोकांनी अंदाज लावावा की आरक्षण पण लपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला होत आहे. कुकर्म केलेले .सत्य किती ही झाकलं तरी लपणार नाही...याच मता चे स्वार्थासाठी काढलेल्या GR मुळे. मी स्वतः आणि माझ्यासारखे लाखो गरीब मराठा मुल जी सर्व जातींतील गरिबांची सेवा करू शक ले अस ते असे प्रामाणिक, हुशार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुळे होऊ शकले नाहीत .. समाजाच नुकसान झाले.... ते 1994 पासून सुरु आहे........ खरंच सत्य मांडले आणि भ्रष्ट आणि घाणेरडा राजकारणी..... लाख तोफांची सलामी...आणि आता मराठा आंदोलक यांनी 1994 चा मराठा समाजाचा घात करणारा आणि मराठा समाजाच 16% आरक्षण फुकट ओबीसी ना वाटून टाकल त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून सरकार वर दबाव टाका...मराठा समाजच 1994 चे GR मुळे देशोधडीला लागला..त्यामुळे 1994 चे कुकर्म बाहेर आले तरच मराठा समाजाचं आरक्षण सोप होईल मित्रानो नाही तर पुढील पिढ्या ही वाया जाणार यांचे लाढ केले आणि यांचेबद्दल चमचे गिरी केली तर पिढ्या बरबाद होतील .1994 चा घोटाळा बाहेर आला तरच मराठा आरक्षण समस्या सुटेल आणि ओबीसी ना ही हे सत्य माहित होईल... लागा कामाला.. याचा हिशेब मिळाला पाहिजे लोक शाहीत माहितीचा अधिकार ही आहे... मराठा हे कुणबी आहेत हे जगाला माहित आहे पण..1994 चे कांड झाले त्या भ्रष्ट कुकर्म आणि निर्णय याची पाठराखण सर्वच राजकीय पक्षांनी केली आणि ते तसेच चालू ठेवले त्यात आताचे सत्ताधारी आणि मागचे सगळे लोकांचे हात बरबटले आहेत..त्यामुळे सगळे गप्प आहेत..पण कुकर्म बाहेर येणारच...... या लोकांनी अन्याय केला आहे हे सत्य आहे..
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
बिहार मध्ये जाती गणना झाली परंतु मुस्लिमांची जातीनिहाय जनगणना झाली नाही मुस्लिम घटक हा एकच आहे असे गृहीत धरले गेले हे योग्य आहे का
@kalidasapet2882
@kalidasapet2882 Жыл бұрын
विनोद सिरसाठ म्हणतात तसे वेगवेगळ्या विचारांची सरकारे आलेली नाहीत.गेल्या 75 वर्षातील सगळी सरकारे शेतकऱ्यांना लुटीत आली आहेत.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार आरक्षण लागू झाले त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परीणाम याचे वस्तुनिष्ठ चिकित्सा आवश्यक आहे. खरतर हा प्रश्न जास्त किचकट होण्यासाठी आरक्षण नाही. तर काही विशिष्ट जातींना पदोन्नती मधे आरक्षण वर्ग 1 पर्यंत आहे. हे खर दुखणे आहे. खरतर प्रवेशापासून तसेच वर्ग 1 व 2 मधे सरळसेवेत प्रवेश तेथे पण 50% आरक्षण आहे. त्यामुळे हे दुप्पट होत आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यावर आज ए. सी. किंवा ए. टि मधील लोकांची सरासरी संख्या आज 50% जास्त होत आहे. प्रश्र आहे ज्यांना शिकायचे आहे त्याला संधि मिळेल? शासकिय सेवेमधिल सोयी सवलती एकत्र बंद किंवा काही प्रमाणात 50% कमी कराव्यात. जसे प्रचंड सुट्या पगारी सुट्या निवृत्त वेतन सतस मिळणारा महागाई भत्ता. वेतन आयोग बंद करावे. पदोन्नती मधिल आरक्षण तात्काळ बंद व्हायला हवे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारीत केले आहे. संविधानाची पाईक हे मान्य करतील ही आशा करु या. धन्यवाद चर्चा मोकळेपणे झाली. शुभेच्छा आणि सदिच्छा
@renukaambarkhane6197
@renukaambarkhane6197 Жыл бұрын
Right
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
तालुक्याचे तहसीलदार जर प्रामाणिक असतील व गावाचे सरपंच उपसरपंच पंचायत सदस्य प्रामाणिकपणे जर आर्थिक निकषाचा शोध घेतला तर सर्व गांव निश्चित सुखी होईल.
@abhangchannel9116
@abhangchannel9116 Жыл бұрын
पण हा विद्वांनांचा खजाना त्याच वेळी बाहेर निघतो जेव्हा मराठा आरक्षण मागतो..किंवा त्यांना मिळेल कि काय हे वाटायला लागते.
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 Жыл бұрын
त्यापेक्षा जात ही संकल्पना पूर्णपणे नष्ट करा, जात राहिलीच नाही तर जातीची गणना करणे यात अर्थच राहणार नाही -
@rahula4815
@rahula4815 Жыл бұрын
जातीमुळे शिक्षण, पिण्याचे पाणी, मान, पैसे हे काहीही शेकडो वर्षे नाकारून पुन्हा सगळ्या जात समान अशा समानतेच्या गोष्टी करणे हे क्रूर आहे.
@jsjironekar3798
@jsjironekar3798 Жыл бұрын
जात कधीच जाणार नाही,भारतातून.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Жыл бұрын
Free che khanare nahi sodnar . Caste certificate var sagle free madhe milte.
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
He mhanlayla soppa ahe ,Pan tyacha kai hot nahi. Tamilnadu madhe lok adnav lavat nahi. Jati nashta zalya ahet. Tari tithech saglyat jasta arakshan ahe. Arakshan kadhun bagha , udya akkha Tamilnadu bechirakh kartil te lok.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Жыл бұрын
@@vedhh7727 Jaativar sagle free milte aahe , caste certificate te savta gheun firtat jaativad kartat . Reservation waalech caste caste kartat sagle free milte . Tech caste certificate gheun bombaltat . Tech caste sodnar nahit
@ashokchavan6588
@ashokchavan6588 Жыл бұрын
सत्ये बाहेर पडू नये म्हणून जात निहाय जनगणना केली नाही
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
जय भीम वाल्या आंबेडकरी जनतेला 10 वर्षे आरक्षण बाबासाहेब आंबेडकर यांनी सुधारणा व्हावी म्हणून मागून घेतली होती पण त्यांचे 10 वर्षे संपली च नाही असे का?
@amar8321
@amar8321 Жыл бұрын
पहिले कायदा वाचा ..... ज्ञान घ्या.त्यानंतर आपले मत द्या.उगाचच विरोध करायचा म्हणून करू नका.विषय माहीत करून घ्या. ज्या छत्रपतींचा डीपी लावलाय ते ज्ञान पंडित होते...त्यांचं नाव खराब करू नका ....तेवढं तरी भान असू द्या
@kiranmadale6012
@kiranmadale6012 25 күн бұрын
10 vashasati rajkiy reservation hote ardhvat knowledge khup vaet aste
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
जाती जातीतील संघर्ष निश्चित कमी होइल .
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
अरे मग जात च बंद करा. जो जात लावेल त्याला 5 वर्षे सक्त मजुरी. सगळेच म्हणजे 80% भारताचे प्रश्न मिटतील. 20% आपण सोडवू.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
तूझ्या बहिणीचे लग्न पारशी किंवा मुस्लिम घरात लावून दाखव मग बोल बाळ
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
@@saksheevasudev7014 त्याचा जात पत जी घाण आहे त्याच्याशी काय संबंध?? मुलीला कोणाबरोबर लग्न करावास वाटत हा तिचा प्रश्न आहे.मुसलमानशी करेल नाहीतर पारशी ख्रिसचन शी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. समजलं. जाती पातीच्या घाणीशी संबंध काय?? बर त्यांचा धर्म आहे आमचा कुठे आहे?? कळलं काय रे बाळा.
@dattatrayalimaye2756
@dattatrayalimaye2756 Жыл бұрын
Uttam Vichar Kiran ji..Me RSS and Hindutvawadi lokanna nehmi hech mhanto..tumhi jaat hi sankalpana jya divshi sampvaycha karal tya divshi samajatle kityek prashna sut til..mula muli mokli hotil jatichya bedyatun ...jativarun lakshya Dharma palanakade jaeil Jaat thevun tumhi sanatani dhramvadi houch shakat nahi asa maza mat ahe..
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
​@@saksheevasudev7014mala parsi lokancha problem nahi, pn k2a var thukat pn nahi
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
@@dattatrayalimaye2756 tu he islam wadi loka na sang na jaun,
@asmitajadhav4845
@asmitajadhav4845 Жыл бұрын
आरक्षणाने गरिबी दूर होत नाही....कुबड्या घेण्याची सवय लागते
@dhirajzope4433
@dhirajzope4433 4 ай бұрын
we are initiating braim drain !! can we take such topic in think bank pls.
@rohanshah2104
@rohanshah2104 Жыл бұрын
When you give some benefits to some people, it is always at the cost of loss to some other people. When you say some people benefitted and prospered because of reservation, some others would have lost their opportunities
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@GreatWebSeries1
@GreatWebSeries1 Жыл бұрын
जतनिहाय census करूनreservation चे percentage adjust kele pahije. Sc ची population १३% नाहीये
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
जातीच्या राजकारणातून देशाची प्रगती होत नाही परंतु आपला देश याबाबतीत अतिशय पुढे गेलेला आहे
@tanajikhade5244
@tanajikhade5244 Жыл бұрын
अरे भल्या माणसा देशातील सर्वांचे भले कसे होणार … ४ ते ५ % लोकच सगळं खाणार का? त्यासाठी जातीगत जनगणना आणि इकोनॉमिकल सर्व्हे होणे गरजेचं आहे.
@anilumale6966
@anilumale6966 Жыл бұрын
Need to implement creamy layer in schedule caste and schedule tribe reservations also 😂😂😂😂
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
भेदभाव जाती व्यवस्था मुळे होतो, आर्थिक आधारावर नाही आपल्या देशात
@achaathaaus-7234
@achaathaaus-7234 Жыл бұрын
जनगणना जातनिहाय कशी नाही? तुम्ही हिंदू, जात आणि पोटजात विचारतात? ते काय असते... हे समजून सांगावे
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 Жыл бұрын
शिक्षण आणि शासकीय रोजगाराचे खाजगीकरण बाजारीकरण झाल्यामुळे, शिक्षण महागडे केल्यामुळे प्रस्थापित समाज सुध्दा आरक्षण मागु लागले आहे, जे कालपर्यंत आरक्षणाचे एक प्रकारे विरोधक होते.
@svl-103
@svl-103 Жыл бұрын
शिक्षणाच्या संदर्भात स्तर खालावणयाचे एक कारण आरक्षण हेचआहे.
@sanjaypagare5984
@sanjaypagare5984 Жыл бұрын
100 टक्के आरक्षण झाले तरीही प्रश्न मिटणार नाही. आम्ही संख्येने जास्त आहोत पण आम्हाला कमी टक्का दिला असे अंतहीन वाद सुरू होतील. जाती आधारित आरक्षणा मधे यादवी युद्धाची बीजे आहेत. पण लक्षात कोण घेतो? सगळेच बेभान झालेत. नेते पण, लोक पण. आर्थिक आधारावर आरक्षण देणे हाच एक पर्याय आहे. Vinod Shirsath is just beating around the bush. A typical socialist! लोक आर्थिक उन्नतीसाठीच आरक्षण मागतात. बाकी गोष्टी आपोआपच येतात.
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Жыл бұрын
जत जणगणा झालीच पाहिजे.
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Жыл бұрын
सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष व्होट बॅंकेकडे असल्याने आरक्षणाचे विरुद्ध एकही पक्ष बोलणार नाही .सध्याचे आरक्षण बंद करुन सगळ्यांसाठी आर्थिक आरक्षण लागू करावे तरच समस्त जनतेला लाभ होईल व बोगस लाभार्थी बंद होतील .
@shantilalhiwarale1253
@shantilalhiwarale1253 Жыл бұрын
मोठ्या पदावर , आज् सुद्धा ... सचिव पदावर 120 स्वरन v फकत 3 obc आहेत. जाती मुळे हे आकडे बाहेर आलीत. म्हणून जात जनगणना जरुरी आहे
@millennialmind9507
@millennialmind9507 Жыл бұрын
Obc reservations were applied from 1990,
@pratikhonrao733
@pratikhonrao733 Жыл бұрын
reservation ne ka OBC/Maratha etc. lokanna padava basaycha ahe? jevha 123 jaga merit ne bhartil tevha desh pragati karel asa nahi ka vatat? Reservation cha magni peksha sampurna reservation hatao hi magni ka nahi hot?
@dipakkabir4894
@dipakkabir4894 Жыл бұрын
आरक्षणाची मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न केला गेला,परंतु बऱ्याच ठिकाणी मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, केवळ आरक्षण पाहिजे म्हून आरक्षण दिलेलं नाही,त्यांची आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती देखील पाहिली जाते,कशासाठी आरक्षण दिल गेलं,हे अजूनही काही लोकांच्या लक्षात आलं नाही,आजही बऱ्याच लोकांना आपल्या गाव पातळीवर देखील उच्च वर्णीय लोकांची दहशत किंवा भीती वाटते,ती दहशत आणि भीती आजपर्यंत समाजातून संपवता आलेली नाही,आजही कितीतरी लोकांवर अत्याचार होतात हे पाहिलं जातं नाही,पण आरक्षण संपलं पाहिजे याची सर्वांना काळजी वाटतेय,आज देखील आपण वरिष्ठ प्रशासनातील पदे किंवा राजकारणातील मंत्री पाहिले तर आजपर्यंत मागासवर्गीय समाजाच्या जागा कोणी बळकावल्या आहेत,हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही, त्यामुळे या सर्व गोष्टी चा विचार करावा,आणि मग आरक्षणाविषयी बोलावे !🙏
@sanjaysontakkey3972
@sanjaysontakkey3972 Жыл бұрын
देशात जातिनिहाय जनगणना करने हे गरजेचे आहे त्याची भीति सवर्ण दलित समाज याना आहे मनुवादी व्यवस्था नी देशाचे वाटोले केले हे दिसून आले आहे
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 Жыл бұрын
जातींवर आधारित आरक्षण रद्द करा.एकच आर्थिक निकषावर आरक्षण.
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे भावा उगा स्वतची अक्कल पाजळू नको
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 Жыл бұрын
Aamhi open aamala bhandayache nhi desh chya virudh jayache nhi pan what we do options available to open pl explain
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना रोजगार कुठे आहे? पदवी/पदविकाधारक व त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेली मुले व मुली शिपाई पदाच्या शर्यतीत सहभागी होत आहेत हे लक्षात घ्या.
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 Жыл бұрын
परदेशात विशेषतः युरोपात कुशल मनुष्यबळाची गरज आहे.तरुणांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यावर रविवार सकाळच्या सप्तरंग पुरवणी मधील मा.श्री.प्रतापराव पवार यांचा "अनुभवें आले" लेखमालेतील "कष्टावीण फळ ना मिळते "हा लेख वाचनीय व अनुकरणीय आहे..
@ganeshmate7467
@ganeshmate7467 Жыл бұрын
मुस्लिम आकरांतांनी हिंदूंचे धर्म परिवर्तन केले जात परिवर्तन केले त्यातून ही आकडेवारी जात जनगणना कळेल ईंग्रजांनी पण तसेच केलेले आहे ऊदाहरण औरंगजेबाने काय केले धर्म बद्दल जाती बद्दल
@arvindjagdale1251
@arvindjagdale1251 Жыл бұрын
जात निहाय गणना ही आवश्यक आहे
@shubhamchandrakant3144
@shubhamchandrakant3144 Жыл бұрын
Best ❤
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН