Greatest marathi author who has given prominence to deshiwad nativism
@world_conquerer2 ай бұрын
वादविवादांची समृद्ध परंपरा जीवंत ठेवल्याबद्दल आपल्यासारख्या साहित्यिकांना धन्यवाद
@manasisankhe87632 ай бұрын
अतिशय आवडते लेखक.ज्ञानाचा भांडार.खूप खूप धन्यवाद थिंक बँक
@swapnil_patil992 ай бұрын
One of the greatest author
@anilsable59072 ай бұрын
खूपच समृद्ध मुलाखत नेमाडे सरांची...
@Joy-hd2sp2 ай бұрын
हात जोडून नमस्कार केला..... किती विनम्रता.....
@sudhirjadhav47052 ай бұрын
He is great🎉
@dattajiraopatil62002 ай бұрын
छान माहिती
@sudhirmane72182 ай бұрын
ग्रेट नेमाडे सर
@siddharthnaikofficial15302 ай бұрын
God bless you vinayak for calling "The Legend" ❤
@arunadeshpande20132 ай бұрын
मी कोसला ऐकली पण वाचायची पण इच्छा आहे . देशीवाद प्रथमाच कळला त्या शिवाजी पण कसा होता हे पण लोकांना मूळ माहिती असणे जरूरीचे आहे . धन्यवाद उत्तम मुलाखत व प्रश्न 🎉
@hard-crackers12272 ай бұрын
काळ्या तंबुत झाकणे म्हणजे स्रीला स्वातंत्र्य 😂😂😆
@ST-wn5uv2 ай бұрын
Shevati tumchi jhep tevadhich
@hard-crackers12272 ай бұрын
@ST-wn5uv बर ठीक आहे!!!!पण फक्त माझ जे वाक्य आहे त्याला तार्किकतेच्या आधारावर खोडुन दाखवा 🙏🙏🙏🙏
@theartmedlay4802 ай бұрын
@@hard-crackers1227 क्या बात है.
@sharadmarathe7524Ай бұрын
नेमाडे हा “मी तुला ग्रेट म्हणतो तू मला ग्रेट म्हणतो” अशा कंपूने अवास्तव थोर केलेला माणूस आहे. ज्यांना यू ट्यूब चॉनल चालवायचा आहे प्रोफेशन म्हणून त्यांना कोण ना कोण आणावाच लागणार पकडून. मी थिंक बँक बघणे कमी केले आहे. आपला वेळ घालवा नि दुसऱ्याची व्हूअर शिप वाढवा हा कुठला धंदा.
@dr_mayookh_dave2 ай бұрын
Fantastic.
@AnuradhaJoshi-c8w2 ай бұрын
शुभ दिपावली शुभेच्छा🎉 धन्यवाद जी गुरुदेव Thanks for shearing 😅😊🎉😮😂❤
@rohitkadam30112 ай бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व सर...
@sparklinglotus2 ай бұрын
The guest is right about matriarchy being the natural and more sensible order of things, but the discussion is kind of weird for the reason that they don't seem to be an avid user of the www. Info about a lot of the questions and matters he doesn't have updates about is now easily available on the Internet. He's still stuck in the old era, which is kind of surprising.
@10ssr2 ай бұрын
नेमाडे असो वा कोणीही जोवर ते त्यान्नी मीळवलेली माहीती देतात तोवर ठीक वाटते, स्वताहाची मते माण्डायला लागले की कण्टाळवाणे वाटू लागतात.
@Shrikant_Patil2 ай бұрын
५१ पैकी एक शक्तीपीठ हींगलाज माता थेट पाकिस्तानातील बलुचिस्तान मधे आहे तिथे जाऊन या काका.
@vaishali2277Ай бұрын
नवरात्र का साजरे करतो ? काहीतरी बोलायचं
@nishakk95182 ай бұрын
आदरणीय नेमाडे सर प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा सामान्य लोकांमध्ये प्रसार व्हायला हवा तसेच त्यांच्या लिखाणाचे एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडून हिंदी आणि इंग्रजी मध्ये भाषांतर व्हावे धर्माच्या नावाखाली मुठभर उच्चवर्णीयांनी बहुजनांना कसे मूर्ख बनवले ते लोकांना समजायला हवे
@sandipchavan76612 ай бұрын
कशाला असल्या हिंदू विरोधी लोकांना बोलावतात तुम्ही? हिंदू धर्मात 51 शक्तिपीठ आहे आणि ते सगळे देवींना समर्पित आहेत ह्याशिवाय हजारो उदाहरण आहे हिंदू धर्मातील मातृ, कन्या आणि स्त्रीला देवाचे स्थान दिल्याची.
@vaishali2277Ай бұрын
हे सगळं मुद्दाम चालू असतं
@arjunborole94832 ай бұрын
विनायक जी आपण खुप छान काम करीत आहात दर्जेदार content आहे मी शेकडो ऐकलेत मी नेमाडे चा कॉलेज पासुन चाहता आहे एक विनंती/सूचना पाहुण्यांच्या आवाजापेक्षा तुमचा volum जास्त झालाय. Technical issues. Please try to correct.
@premslife62402 ай бұрын
दशमहाविद्या मग काय आहे.. दश अवतार आहे तसा दश महाविद्या आहे.
@rameshwar.mahale2 ай бұрын
हिंदू चा पुढील भाग लवकर यावा, वाट बघतोय! नेमाडे सरांच्या प्रत्येक मुलाखतीतून नवीन काहीतरी ऐकायला मिळते.
@sandeepsawant68642 ай бұрын
👍
@ninadkulkarni76602 ай бұрын
दहा महविद्यांच स्वरूप माहिती नाही का? शाक्त मत/संप्रदाय आदिशक्ती ची उपासना करतो
@ravindrapatil14627 күн бұрын
Uttam vaicharik mejwani
@thewolverine74782 ай бұрын
Mohini avatar ahe ki
@ST-wn5uv2 ай бұрын
😂😂😂 LOL
@suhaskulkarni12802 ай бұрын
देवी, विद्या, शक्ती, कुलदेवी, गावदेवी अश्या अनेक स्वरूपात आहे. दुसऱ्या कोणत्या समाज संस्कृतीत हे अभावाने दिसतं.
@19151642 ай бұрын
ज्ञान पीठ पुरस्कार चे अवमूलन झालं आहे
@suhaskulkarni12802 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@SandeepAKendre-sd4rl2 ай бұрын
नेमाडे सर माझ्यासाठी देवापेक्षा श्रेष्ठ आहे
@sunsaxz2 ай бұрын
पण तुम्ही देव मानता का?
@devendra176712 ай бұрын
अतिशय चुकीचे विवेचन. शक्ती पिठे ही स्त्री चे दशावतार च आहेत
@ambarkanhere22 күн бұрын
५व्या मिंटाला लायकी दाखवली.. Literally I mean.. मान्य आहे साहित्य जमवतो हा मनुष्य, पण आगतिकता प्रत्येक वाक्यात जाणवते
@ambarkanhere22 күн бұрын
विनायका, तू मोठा होणार ❤
@arun307302 ай бұрын
Love is non-existent,, over marketed commodity
@avyaktakishor16352 ай бұрын
हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ नंतर आज पुन्हा तोच परखडपणा... Thanks Vinayak Sir
@theartmedlay4802 ай бұрын
बेअक्कल.... 😅
@onkarbhoj79912 ай бұрын
आपली अक्कल येऊ द्या मग जगासमोर
@ST-wn5uv2 ай бұрын
Arre Arre …. Swata vishayi evadhe modest far Kami Lok astat 👏🏻
@theartmedlay4802 ай бұрын
@@onkarbhoj7991 अरे आधी तू वाच त्यांचे साहित्य...
@onkarbhoj79912 ай бұрын
@@theartmedlay480 मी वाचून तुझ्या सडक्या मेंदूत काय फरक पडणार आहे का... सडक्या मेंदूची परंपरा चालू राहूदे तुझी अशीच
@MahendraMVaze2 ай бұрын
बेअक्कल नाही तर अतिशहाणा आणि धूर्त. शाक्त स्मोरदाय, शक्तीपीठ यांचा इतिहास या महाशयांनी सोयीस्कर रित्या वगळलाय! हिंदू धर्माला गालबोट लावलं की काही लोकांना बोट लावीन तिथे गुदगुल्या होतात. त्यांच्या मनोरंजनासाठी हे सगळे उपद्व्याप. चुकीचे नरेतिव्ह सेट करणाऱ्या विद्वत्तेचं नुस्तं प्रदर्शन
@nikhildeshmukh62212 ай бұрын
RSS च्या भक्तांचा इतिहास वेगळाच असतो😂 मध्ये मध्ये पुरोगामी पण असले चाळे करत होते
@anupbhau912 ай бұрын
" ब्राह्मणवाद " मुळे झाली
@sunsaxz2 ай бұрын
राजकारणी भानगडी डोक्यातून काढा
@avinashsabnis46692 ай бұрын
आपली कर्तृत्वशुन्यता, आपली नालायकता झाकण्यासाठी सुमार लायकी ही नसलेलेच सर्व जबाबदारी "ब्राह्मणवादा" वर ढकलून हे नेहमीचे तुणतुणे वाजवत आहेत, व म्हणूनच अजुनही विकास न होता डबक्यातच डराव डराव करताहेत.