ज्ञानेश महाराव , सुषमा आक्का ९ चा भोंगा विश्वनेते श्री घरकोंबडे देवाचेच बाप त्यांची कन्या सौ सेल्फीताई गावठी मिथुन यांच्या अथक परिश्रमाने आजचा हा विजय साकार झाला .
@game-changer-brand72524 күн бұрын
महाराष्ट्रात "महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt" चा शानदार, अविस्मरणीय व ऐतिहासिक महाविजय" जो आजच्या आणि पुढील प्रत्येक पिढीत आठवणीत राहील पूर्ण भारतात !!! 👌👍👏👏🚩🇮🇳😃 आणि महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्षांचा दारूण, करारा, ऐतिहासिक - पराभव, सुपडासाफ जो आता प्रत्येक पिढीत लक्षात राहील या प्रचंड मोठ्या सुपडासाफ -च्या आठवणीने चटका, हादरा बसून.....सर्व विरोधी पक्षातील लोकांना व त्यांच्या समर्थक "कचखाऊ, नेताजीवी, राजकीय पक्ष जीवी जनतेला कायमच महाराष्ट्रात, देशात.....🤷♂️🙄😂😂
@manishakale38174 күн бұрын
जातीय राजकारणामुळे हिंदुत्व वरचढ ठरले.
@ramadeshpande28744 күн бұрын
शरद पवार च नाव सुद्धा काढू नका
@jumbopatil3 күн бұрын
शरद पवार 84 वर्षात सुधारला नाही तर आता त्याच्या कडे काय अपेक्षा करायची?
@tejupatil74103 күн бұрын
Ho ka sangya hinduni hinjawadi MIDC til job sodava Karan ti Sharad Pawar aanali
@jumbopatil3 күн бұрын
@tejupatil7410 शरद पवार च्या बापाची नाही एमआयडीसी सरकारी पैशाने बनलेली आहे ती.
@vpproperty43534 күн бұрын
अहो तुमी जर गुरु स्वामी समर्थ ना कही पण बोलनार आनी प्रभू रामा चा आपन करणार असल ते पण स्टेज वरती जिते शरद पवार साहेब बसुन आनंद घे तयात मग आमी काय कर नार मी 1 मतदार जो की ये कडे खुप गभिर्याने bagto
@nothingness34 күн бұрын
Ur questions are very well phrased...
@abhinandantoraskar40493 күн бұрын
नमस्कार विनायक... तुझे चांगले कन्टेन्ट असतात... आताच्या निवडणुकीच्या टक्केवारी मधील गुपित काय आहे ह्यावर विडिओ बनवावंस... धन्यवाद 🙏🏻
@19151643 күн бұрын
80 ते 90 च्या दशकात काँग्रेस 180 ते 190 जागा मिळवित होती हे विसरून गेली की काय , आता महा युतीचे भरघोस यश मान्य करत नाही हे वागणे विचित्र व विकृत आहे
@jayantkulkarni16364 күн бұрын
नमस्कार विनायकजी आज एक चांगला मुद्दा अभयजी धेवुन आले आहेत. जर समता स्वातंत्र्य बंधुभाव यासाठी समान नागरी कायदा तसेच त्या अनुषंगाने जे विषय भाजप मांडत असतो त्याला एक देशहिताचे मुद्दे म्हणून मान्यता देवुन तशि विधेयक संसदेत मंजूर करण्यात विरोधी पक्ष यांनी पुठाकार ध्यावा जसे 370 तथा महीला विधेयक ई. बाबतीत भुमिका होती यावर चर्चा करण्यात यावी अशी विनंती धन्यवाद 🎉
@Lakshmikant17123 күн бұрын
३७० रद्द करायला कांग्रेस ने कधी पाठिंबा दिला?
@udaygaikwad52823 күн бұрын
पालघरच्या घटनेत हत्या झालेल्या साधूंचा शाप लागला. यापुढेही लागत राहण्याची शक्यता आहे
@udaygaikwad52823 күн бұрын
शरद पवारांचा विचाराने चालल्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे
@VikramRepale3 күн бұрын
Think bank peksha mahesh manjrekar ni phadanvis yancha changala interview ghetala aahe.. more technical and informative ..based on infra development and governance. Apart from ladki bahin and hindutva..
@aap1955-n8y3 күн бұрын
Best analysis
@ravikanthalde40693 күн бұрын
अजुनही...... गेली नाही, यालाही narratives म्हणतात
@sumitraingale632 күн бұрын
हिंदूना प्रतिष्ठा नाही किंवा नव्हती हे कोणत्या आधारे आहे.
@kirankatle24273 күн бұрын
महायुतीच्या सरकारने अविश्वस्नीय विजय मिळाला आहे आता त्यांनी सर्वसामान्य जनतेला समोर ठेऊन योग्य पद्धतीने काम करावे राज्यातील प्रत्येक वर्गाला योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा एवढीच इच्छा आहे
@raghunandanmohite87183 күн бұрын
Think bank मी आवडीने पहात होतो.पण निवडणुकीच्या काळात तुम्ही खुप बदलत आहात. You lost trust....
@Lakshmikant17123 күн бұрын
Think bank चे सांत्वन करीत आहोत
@lalit363 күн бұрын
अभय कुलकर्णींच्या साहेबांचा पार बाजार उठवलाय महाराष्ट्राने
@sachinambre33274 күн бұрын
Thnxs to u.t....gaddar
@dbklab2 күн бұрын
Light is less. Improve on it.
@vivekadvdrvivekvaidya21104 күн бұрын
हे चँनेल स्युडोसेक्यूलर आहे
@ajitsawant-t5f3 күн бұрын
Bangaladesh effects, hindu hatrate and treatment to Hindus at same time uddhav Muslim appeasement is also factors
@rohitadhatrao68773 күн бұрын
except kokan, the condition of maharashtra women is bad, the guest has not visited rural parts yet i guess, ladki bahin emancipated them, many in rural western mah and marathwada still vote what their spouse says
@NileshTharwalКүн бұрын
Mhanje kulkarni na asa mhanyacha ahe je sarva zale gelya 2.5 varshat te sarva ata fair zale asa mhanyacha nahi tar tya baddal kahicha bolyacha nahi
@sudeshtendulkar-ky8lj4 күн бұрын
Naded madhe cong has won in recounting
@skyozone4 күн бұрын
bharatalya baryach rajyanchi avastha karjabajari honyachya dishene jat ahe. Maharashtrache barech lachake , karanatak, tamilnadu ani gujrat ne todale ahet, sadhya konatahi nava udyog, maharashtra madhe yenyas utsuk nasato. maharashtra madhe payabhut suvidha hya khup mahag ahet, jya companyana parvadat nahit
Itaki varshe tumache lok mhanatach hote na ki Yashwantrao Vasantadada Shankararao Vilasrao Prithviraj hech mukhyamantri havet . Sharadachandra he apwad samaja.
@Lakshmikant17123 күн бұрын
आला B ग्रेडी 😂😂
@raj40874 күн бұрын
उदो कितीवेळा लॉजिकल मी सेन्सिबल बोलताना दिसतात राऊत सेनेसोबत आहेत की काँग्रेस सोबत काँग्रेस ने टीम म्हणून काम केलं का Mva मध्ये स्वता चे इगो पक्षा पेक्षा मोठा झाला
@amolsaunkhe40594 күн бұрын
Evm ghotala ahe
@kshashank114 күн бұрын
Rad ajun rad 😂😂
@chandrashekharrao57743 күн бұрын
Jharkhand maddhe ghotala karayala visarale!
@kulkah3 күн бұрын
Correct. Loksabhela congress la EVM ghotala karun 99 seats milalya hotya...tyamule 400 par zale nahi
Bada hath nomani jaise molana, abu aazmi, jaleel jaise neta logo ka hai jo fatwe de rahe , karbala ka aakhiri maidan baki aisee baat kar rahe, martaha ki apni kuch maang jarur hai par woh swaraj aur hindutva se badi nahi ho saktee