पत्रकार राजकीय पक्षांचे प्रवक्ते झालेत? | Vishwambhar Chaudhari | EP 1/2 |

  Рет қаралды 33,012

Think Bank

Think Bank

Күн бұрын

घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्त्र्यावरसुद्धा काही निर्बंध आहेत? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होतोय का? सोशल मीडियामुळे आपण जास्त पॉलिटिकल झालो आहोत का? नेते मंडळी न्यूज चॅनेलवर येऊन लोकांच्या हिताचं बोलत नाहीत? पत्रकार हे राजकीय पक्षांचे प्रवक्ते झालेत का?
सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांची मुलाखत.

Пікірлер: 161
@ajinkyarahane8692
@ajinkyarahane8692 2 жыл бұрын
अतिशय चांगला विषय ...चांगल्या व्यक्ती सोबत..👍👍
@satishpatankar1810
@satishpatankar1810 2 жыл бұрын
मुद्देसूद मांडणी, प्रभावी विश्लेषण, चिंतनीय विचारसरणी.... छान... पुढच्या भागाची उत्सुकता... 🙏
@NandkishorSugandhe
@NandkishorSugandhe 2 жыл бұрын
विश्वांभर चौधरी सर खुप छान विश्लेषण.
@knpabalkar2982
@knpabalkar2982 2 жыл бұрын
उत्तम विवरण 👌 चौधरींची सदर विषय आणि पर्यावरण विषयीची मतं पटतात, परंतु इतर सामाजिक विषययांचं विवरण ते पुरोगामित्वाचा चष्मा लावून करतात. पुरोगामी लोकांच एक बरं असतं - सगळ्या सामाजिक प्रश्नांवर भारतीय संविधानाचा कुराण किंवा बायबल सारखा दाखला दिला की सगळं कसं सुटसुटीत होऊन जातं. भारताला १९४७ च्या आधी इतिहास उरत नाही आणि मग सगळे दोष हिंदू समाज्याच्या मथी मारायला हे मोकळे!
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 жыл бұрын
ह्यालाच लूटीयन्स मिडीया म्हणतात. त्यातूनच मोघल राष्ट्रनिर्माते ही मांडणी होऊ शकते.
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
अहो हे चौधरी फक्त हिंदु विषयी बोलतात हिम्मत असेल तर मुसलमानवर बोला आणि काय होते ते पहा .
@knpabalkar2982
@knpabalkar2982 2 жыл бұрын
@Sudhir G अर्थातच भारतीयांना, केवळ हिंदूंना नाही
@aniketkhurjekar3811
@aniketkhurjekar3811 2 жыл бұрын
सर बेसिकली त्यांनी इतिहासच १९४७ पासून शिकायला सुरू केला आहे.. किंवा त्यांना शिकवायला दुसऱ्या पक्षा नी.. ताेच बुद्धीमंत वर्गाचा माेठा प्राॅब्लेम आहे की ते कधी चुक करत नाहीत म्हणून ती दुरुस्त करायची गरजच पडत नाही
@hemlataparanjape9500
@hemlataparanjape9500 2 жыл бұрын
फारच सुंदर चर्चा व विचार.मला विशंभर चौढरी यांचे विचार नेहमीच आवडतात. त्यांनी जो तिसऱ्या विचारधारेचा उल्लेख केला त्याचे नेतृत्व यांच्या सारख्या लोकांनी केले पाहिजे.आता त्यांच्या मागे खूप लोक उभे राहतील.आता तिसऱ्या विचारधारेला कोणी वाली नाही.पण त्यांची गरज आहे. आणि अशा विचारवंतांनी एकत्र येऊन कायद्याच्या माध्यमातून समाजाचं मन विकसित केले पाहिजे असे वाटत नाही का.आणि बेबंद राजकारण हे बेबंद स्वातंत्र्य याला आळा घालायचा प्रयत्न केला पाहिजे.
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
अंत्यत महत्त्वाचा व लोकशाहीला पोषक असा विषय.......👍
@Onkar_Dudhal
@Onkar_Dudhal Жыл бұрын
खूप छान मुलाखत...👌
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 2 жыл бұрын
2014 पासून सुरू झालं हे खरं आहे पण ते गेली कित्येक वर्षे झालं त्याची प्रतिक्रिया म्हणून झालं आहे हे ही समजून घ्या न...! कधी तरी ते झालं असतच ते आता झालंय एवढंच. एकंदर सगळंच घसरलय हे मात्र खरं..!
@dayanandchavan9570
@dayanandchavan9570 2 жыл бұрын
I agree, Sir"s point on Satish Shetty execution.
@milindshinde6393
@milindshinde6393 2 жыл бұрын
शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणात नागरिकशास्त्र असावे व तो विषय १००/ गुणांचा असावा आणि पासिंगला महत्त्वाचा असावा...
@siddhimusicals7206
@siddhimusicals7206 2 жыл бұрын
छान बोलले सर. कोल्हेंच्या प्रकरणावर अजून व्यक्त व्हायला हवे होते. असो.🙏
@milanpatil6141
@milanpatil6141 2 жыл бұрын
खुप वैचारिक दृष्ट्या मांडणी केली सरांनी. अगदी मुद्देसूद आणि समाजातील वास्तव मांडलय ..
@prakashjadhav3084
@prakashjadhav3084 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विवेचन
@chandrashekharanamjoshi4595
@chandrashekharanamjoshi4595 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण खूप छान काम करताय शुभेच्छा
@kavitadeshmukh9906
@kavitadeshmukh9906 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण... धन्यवाद.
@ashishmali28
@ashishmali28 2 жыл бұрын
Couldn't agree more on this
@robykulkarni
@robykulkarni 2 жыл бұрын
ग्रेट content. Keep it up.
@Nishan29nandaimata
@Nishan29nandaimata 2 жыл бұрын
चौधरी सर सर्व पटतंय , पण मराठी पाट्याच्या मुद्द्याबद्दल तुम्ही चुकीचं भाष्य केलंय . मराठी शाळा टिकवल्याचं पाहिजे , मराठी दुकानदार -व्यवसायीक वाढले पाहिजेत . यामध्ये दूमत नाही .पण दुकाने , कारखाने आस्थापने यांची नावे मराठीत ठेवावी , याच तुम्हाला वाईट किंवा दुःख का वाटतंय ???उलट तुम्ही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि यापुढे जाऊन सरकारला मराठी शाळा टिकविण्यासाठी , मराठी उदयोजक कसे वाढतील यासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी आवाहन केलं पाहिजे .
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
त्यावर चौधरी बोलणार नाही .
@Daryasarang21
@Daryasarang21 2 жыл бұрын
तुम्ही एकदा राहुल कुलकर्णी जे ABP माझा चे पत्रकार आहे आणि निःपक्षपाती बातमी cover करतात त्यांना पण एकदा think बँक मध्ये बोलवा।
@dilippatki1492
@dilippatki1492 2 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण आणि हुशार व्यक्ती पण मागे का हेच कळतं नाही
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
नमस्कार आपण आता स्वातंत्र्य अर्मादित नाही हे सांगता. तथापि या आधिसुध्दाहेच चालू होते. पण सतत या अश्या वादापेक्षा आपण राष्ट्र तथा देश प्रथम ही भावना जोपासली तर बरेच प्रश्न सोपे होतील. महत्त्वाचे म्हणजे भारतीय समाजाला समान कायदे समान शीक्षण तथा नागरिकांना त्यांचे अधिकार माहित आहेत. तथापि त्यांना कर्तव्य बोध कोण करून देणार. आपल्या व्यवस्था वतिचे नियम सर्वांना माहित असावेत. तसेच शिक्षणात सर्व धर्माची ओळख करून दिली पाहिजे. धन्यवाद
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 2 жыл бұрын
अत्यंत वैचारिक, स्पष्टता असलेले विश्लेषण जाणवले. सामजिक कार्यकर्ते हे सुधा पूर्णतः निरपेक्षपणे वागत आहे. कधी कधी ते सुध्दा कुणाचा तरी एगेंडा चालवतात असेही कधी कधी जाणवत.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
विश्वंभर साहेब तुम्ही संजय राऊत यांच्या बद्दल बोललात पण मोदींची मन की बात, त्यांच्या भाषणा विषयी बोललाच नाहीत. संजय राऊत भाजपामुळेच तसे करत आहेत, यापूर्वी ते कोठे काय करत होते?
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
ह्या असल्या तथाकथित तटस्थ लोकांचा उद्देश विरोधी पक्ष नालायक आहे हेच सिद्ध करणं असतो, शेवटी मोदी शिवाय पर्याय नाही ह्या भक्तांच्या वक्तव्याला पोषक वातावरण निर्माण करणे हाच उद्देश असतो.
@kproshots8488
@kproshots8488 2 жыл бұрын
आपल्या देशाचा पंतप्रधान इतक्या डिग्री घेऊन बसलेत की आपण शिक्षण नाही घेतले तरी आपण आत्मनिर्भर होणार
@shankarpawar9770
@shankarpawar9770 2 жыл бұрын
अरे महाराष्ट्रात वसंतदादा चौथी पास होते म्हणे.
@1722vinay
@1722vinay 2 жыл бұрын
लोकांनी केलेला लोकसंख्ये चा सर्वे कोण मान्य करील ? आणी जे स्पष्ट दिसणारी बाब जर तुम्हाला मान्यच करायची नसेल तर विषय संपला .
@bhaveshwarpatil4749
@bhaveshwarpatil4749 2 жыл бұрын
वास्तवात यांचा बोलण ... फकत ideal आहे..practically?
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
आदर्श वगैरे बोलत जाऊन लोकांना मूर्ख बनवणे
@nikhilm535
@nikhilm535 2 жыл бұрын
सर राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट 45 नाही 35 आहे.
@Vinod_Thorat_official
@Vinod_Thorat_official 2 жыл бұрын
यांना कशाला बोलावलं.. हे तर अण्णा भक्त 😂😂
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq 2 жыл бұрын
There shud b more videos of him...nice way of putting ur points across👌
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 2 жыл бұрын
लोकांशी आहे तर प्रत्येकाला ज्याचे त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे जसे तुम्ही आता मांडलेत.
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
भाऊ साहेबांनी ह्याला जबरदस्त फैलावर घेतलेला...👍👌
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
कोणाला?
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
ह्याच विष्याला
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
@@nitink15 ohh म्हणजे आपल्या म्हणाले आहे की चौधरी साहेबांनी विषयाला फैलावर घेतले आहे?
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
हो... ह्याच चौध्र्याला
@mayurrushi4936
@mayurrushi4936 2 жыл бұрын
With due respect Vinayak ji, please review your videos before uploading or control burps... आज दुसर्‍यांदा मधून मधून ढेकर चे आवाज येत आहेत which is little annoying... Don't mind but this can be avoided. Content no doubt nice. Thanks
@jatinalve4125
@jatinalve4125 2 жыл бұрын
It"s very unprofessional.
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
आज ढेकर देतोय उद्या पाद मारेल!!
@gourimd
@gourimd 2 жыл бұрын
Very good discussion. Have a program with two or three experts on one topic sometime
@shekharshinde8018
@shekharshinde8018 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण.. पण विनायक भाऊ तुला आज अपचनाचा खुपचं त्रास झालाय असं जाणवतय.खुप ढेकरा देत आहेस तू, मी तुझे सगळे व्हिडीओ हेडफोन्स लावून ऐकतो.त्यामुळे ढेकरांचा आवाज स्पष्ट येतोय😂😂😂
@everyfam6755
@everyfam6755 2 жыл бұрын
chan vishay chan vishleshan, pan tarihi mul prob kuthe ahe yatil barech mudde rahilet.🙏👍
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 2 жыл бұрын
किती ढेकर देतोय पाचलग
@sameerkapote6659
@sameerkapote6659 2 жыл бұрын
Sir chuka cheaa 2021 ganreshan ha deash chalavaner atta. Kay bolaner atta
@tanmaydongre2661
@tanmaydongre2661 2 жыл бұрын
cbse मध्ये आहे राज्यघटना अभ्यासाला
@mayurwankhede8573
@mayurwankhede8573 2 жыл бұрын
चालता - फिरता काँग्रेस PR म्हणजे चाचा चौधरी!
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
नक्की वानखेडेच का तुम्ही?
@greenhousefarming7268
@greenhousefarming7268 2 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 अंड भक्त असणार नक्की
@monoj3299
@monoj3299 2 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 उन्हें आप उपराष्ट्रपति बना दो ... वे हामिद अंसारी बनकर गद्दारी करेंगे, उन्हें आप CM बना दो,,, वे फारूख अब्दुल्ला बनकर गद्दारी करेंगे, उन्हें IAS बना दो ,,, वे जकात फाउंडेशन बनाकर UPSC जिहाद करेंगे, उन्हें आप CA बना दो ,,, वे याकूब मेमन बनकर लोगों को मारेंगे, उन्हें आप MBBS पढ़ा दो ,,,, तो वे अफजल गुरु बन जाएंगे। उन्हें आप नेता बनाओ ,,, तो वे ओवेसी बनकर केवल मुस्लिम हित की बात करेगे। उन्हें आप फ़िल्म कलाकार बनाओ ,,,, तो वो नसीरुद्दीन शाह, आमिर खान, शाहरुख खान बनकर देश में डर का माहौल बतायेगे। उनके पास कितनी ही दौलत आ जाए,,, वे चाहे कितना ही पढ़ लिख जाएं,,, चाहे न्यूक्लियर साइंटिस्ट बन जाएं या IT प्रोफेशनल लेकिन सब कुछ होने पर भी वे "शरिया" की ही बात करेंगे, यानि लोगों पर 1400 साल पुराना गला सड़ा शरिया कानून थोपने की बात ही करेंगे। आप चाहे जो कर लें ,,, लेकिन वे आपको काफ़िर ही कहेंगे ,,, और आपको समाप्त करने की साजिशें ही करेंगे। कश्मीर में तो वे सरेआम कहते थे ... कि आप चाहे सोने की सड़कें बिछा दें हम जिहाद नहीं छोड़ेंगे। सबकुछ लुटवा पिटवाकर कश्मीर से निकाला गया एक भी हिन्दू आतंकवादी नहीं बनता। लेकिन हिन्दुओं का सबकुछ लूटने वालों का मन अब भी नहीं भरा, आज भी वहाँ के कीड़े-मकोड़े आतंकवादी बनकर हमारी सेना को मार रहे हैं। असल बात ये है कि उन्हें कोई कन्फ्यूजन नहीं, उनके फंडे क्लियर हैं ... कि उन्हें पूरी दुनियां को इस्लामी बनाना है। कन्फ्यूजन तो आपको है ... कि आप उनमें इंसान और इंसानियत ढूंढते फिरते हैं। और हाँ,आप खुद के लिये कोई भी हों .. उनके लिए बस एक काफ़िर ही हो!! साभार
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 2 жыл бұрын
Muslims samajat chalale arajak, dadagiri, 70 varsha muslims samaj kayda kanoon palat nahi, he konala disat nahi,
@sachinkesarkar788
@sachinkesarkar788 2 жыл бұрын
आपली secularism आडवा येत. त्यांना काय हो दुसरा पाकिस्तान बनवायचा आहे.
@pravinveer
@pravinveer 2 жыл бұрын
@Sudhir G कुठला गुन्हा सांगतो का बोच्या
@pravinveer
@pravinveer 2 жыл бұрын
@Sudhir G गुंन्हा विचारतोय बाजारबसवीच्या
@pravinveer
@pravinveer 2 жыл бұрын
@Sudhir Gकुठल्या कोर्टाचा निर्णय आहे, धंदे वालीच्या
@adityakulkarni9678
@adityakulkarni9678 2 жыл бұрын
ज्या गोष्टी चारचौघात करता येतात त्याच पडद्यावर दाखवल्या तर बरं होईल... चुंबन दृष्य Extra Ultimate seens हे चित्रपटात टाकून भाजीत मीठ घालतो तसे वापरले जातात... मला वरुन वेगळं मीठ हवं असेल तर private मध्ये साईट्स आहेत की सर्फ करायला.. पैसा मिळतो म्हणून नैतिकता वेशीवर टांगून परत हेच म्हणणार की समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे म्हणून...
@shankarpawar9770
@shankarpawar9770 2 жыл бұрын
चौधरी साहेब आपण मोदी विरोधी बोलता.हे सर्वांनाच माहीत आहे.
@anilrane5329
@anilrane5329 2 жыл бұрын
🤔🤔🤔
@shailendramore1797
@shailendramore1797 2 жыл бұрын
मग काय कौतुक करायचं त्यांनी?
@WANDERLUST_INDIAN
@WANDERLUST_INDIAN 2 жыл бұрын
Missing that hard hitting questions . . . . . . तुम्ही आंबे कसे खाता? चोखून की कापून
@manojjoshi4324
@manojjoshi4324 2 жыл бұрын
दोष गुंडोका नही होता है ! दोष षंढ ज्ञानी लोगोंका होता है ! जो बाते तो ज्ञानकी करते है लेकीन करते कुछ नही है !
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
सही बताया. डिसेन्सीके बहाने नाम लेनेसे डरना कायरता है.
@sanketpanchal077
@sanketpanchal077 2 жыл бұрын
Aagadai khara aahe sir... Pun mulat lokana vishay kay hecha kalat nahi tyacha khol var aabhayas nahi... Aani tyamule vegle vichar samajat madale jatat... Mulat vichar he samajala vichar karayla bhag padnare havet... Tarach abhivyakti swatantrata tikel... Karan vichar karnara samaj ha aabhyasak aasto aani ya samajatun navin vaicharik piddi ghadte... Samaj sudhar karta na samaj sudhrkana vishesh taha samajala vichar karayla bhag padnarya chalvali ubhya karavya lagtat.. Karan jyana samajat le prashna nahi kalat jyana samajachi paristhiti nahi kalat aasha samajala abhivyakti swatantrata kay aasta hehi nahi kalat.. Samaj sudharkan pudhe lokancha prabhodan karnyacha motha aavahan aahe... Tyashivay abhivyakti swatantrata ya goshti fak ta sabda manun rahatil... Samajat ji kranti aapekshit aahe ti honar nahi.... * Mulat aapshabda he sarkari kamkajacha eka bhag banla aahe aani jashi sarkari yantrana tasa samaj.. Lokana dosh deun fayada nahi... Yatha raja tatha praja... Yasathi sarkari yantranetun aapsabda baher kadave lagti... Aani lokana tyachya kartyavyachi janiv dyavi lagel.,.. Tarach abhivyakti swatantrata aapo aap samajat udayala yeil.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 11 ай бұрын
स्वातंत्र्याचा व अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा गैरवापर ,समाजवादी, काॅग्रेस, कम्युनिस्ट व तुमच्यासारखे लिब्रांडू प्रथमपासूनच करत आहेत .
@dayanandchavan9570
@dayanandchavan9570 2 жыл бұрын
Narendra Modichya udayacha vait Parinam ha jhala ki. Crime happened in pre-Modi period 1. The accused in Nirbhaya case hanged after 7 years. Crime happened in Post Modi period 2. Accused in Disha cases were encountered in 9 days.
@dealsme4370
@dealsme4370 2 жыл бұрын
चौधरींना मोदींच्या समर्थकांनी राष्ट्रदोही म्हंटल्याचं टोचतं पण त्याच समर्थकांना हे चौधरी भक्त म्हणुन व्हिडिओमध्ये निवांतपणे हिनवताना दिसतात. वाह रे चौधरी स्वतःला मोठा विश्लेषक समजतो पण एकांगी विश्लेषण करण्यात पटाईत.
@pradeeprane4589
@pradeeprane4589 2 жыл бұрын
ह्याला मोदी फोबिया झालेला आहे.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
YOU TALK ANYTHING, BUT WE RESPECT AND MODIJI. MODIJI WORKS 18HOURS PER DAY. NOT ONLY TALKING.
@randomchats4707
@randomchats4707 2 жыл бұрын
Unless it is causing direct violence freedom should be absolute these reasonable restrictions are bull sheet.
@sudeshsolanki1112
@sudeshsolanki1112 2 жыл бұрын
अशा उच्च विचारांची लोक राजकारणात येत नाहीत हे देशाचे दुर्दैव. राजकारणात चांगली लोक आल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. बुध्दीवादी लोक राजकारणापासून दूर राहतात हे सुध्दा देशासाठी हानीकारक आहे.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 2 жыл бұрын
केवळ राज्यात म्हणा कॉम्रेड !
@paragshengale6272
@paragshengale6272 2 жыл бұрын
Vinayak plizzz dhekar deu nakat.
@krishnanaik5896
@krishnanaik5896 2 жыл бұрын
ही प्रक्रिया जाणत्या नेत्यांने सुरू केली.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
प्रामाणिक स्वच्छ धर्मनिरपेक्ष चारित्र्यवान विनम्र अण्णा हजारे यांच्या पासून दूर होवून नक्शली डुक्करांच्या कळपात कां बरं सामील झाला ?
@jatinalve4125
@jatinalve4125 2 жыл бұрын
Question changale vichar re !!!
@tp_shorts5
@tp_shorts5 2 жыл бұрын
My favourite person 😍🙂
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 жыл бұрын
देव तूझ कल्याण करो
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 2 жыл бұрын
😂😂😂औघड हाय तुजं
@digambarkulkarni5721
@digambarkulkarni5721 2 жыл бұрын
@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 😆😆😆
@monoj3299
@monoj3299 2 жыл бұрын
दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार: Step1: आपस में लड़ो Step 2: लोकतांत्रिक देश में *ही* घुसो(china,saudi जैसों में नहीं) Step 3: Emotional नौटंकी करके शरणार्थी बनो Step 4: धर्मनिरपेक्षता का ढोंग करो Step 5: लोकतांत्रिक सुविधा से संख्या बढाओ, घुसपैठियों(rohingya, bangladeshi)को ghusavo,basavo Step 6: विरोध करने पर हिंसक आंदोलन करो, " सभी का खून शामिल हैं यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिन्दुस्तान थोड़ी हैं!!!" जैसे dialogue मारो (in indian context) Step 7: Majority हो जाने पर " गैर Maj-hub" वालो को 3 options में से एक चुनने को बोलो: a. Maj-hub कबूल करो b. महिला, बच्चों को सौप दो c. मर जाओ STEP 8: GO TO STEP 1 !!! *Source* -various Articles on incidents in kashmir,kerala, bengal and many indian places and recently अफगानिस्तान )
@monoj3299
@monoj3299 2 жыл бұрын
होली, दिवाली, 15 ऑगस्ट, 26 जनवरी को अपना भारत देश आतंकवादी हमले के अलर्ट पर रहता है किंतु ईद, मुहर्रम, रमजान पर नहीं!!! ऐसा क्यों???
@anilkashikar6256
@anilkashikar6256 2 жыл бұрын
It's very interesting and informative. Chodhary sir has expressed very point to point. Thank you. 🙏🙏🙏
@mihirpingle5067
@mihirpingle5067 2 жыл бұрын
Stop burping. Its disgusting
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
time ??😃
@mihirpingle5067
@mihirpingle5067 2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 its all over😂
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
@@mihirpingle5067 you sure those are burps and not farts🤣🤣
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 6:23, 7:21, 7:40, 9:10
@harshal808
@harshal808 2 жыл бұрын
संज्या राऊत ची बेक्कार काढली 27:15
@WANDERLUST_INDIAN
@WANDERLUST_INDIAN 2 жыл бұрын
अण्णा गप्प आहेत 2014 पासून
@sunilgite8403
@sunilgite8403 Жыл бұрын
गप्प नाही झोपले
@ketan.kulkarni
@ketan.kulkarni 2 жыл бұрын
कॅमेरामन पोटभर जेवण करून बसलेला आहे वाटतं 😜
@atuld
@atuld Жыл бұрын
ढेकरांनी दाद मिळते आहे 😷
@prathvirajd775
@prathvirajd775 2 жыл бұрын
Reasonable restrictions are not applied to anna hajare ? Because he made some serious allegations ,sweeping remarks which are disproved but remained influenced in the masses and you are having problem with just meme content.
@rajarambhure6904
@rajarambhure6904 2 жыл бұрын
विशवनभर्जी नमस्ते. आपण फारच समजपूर्वक बोलता या बद्दल अभिनंदन. पण kadikadi एकतर्फी बोलता याची मला लाज वाटते.
@padmjakurhe397
@padmjakurhe397 2 жыл бұрын
तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते सर्व पटले सर पण जेव्हा दुसर्‍यांना समजून सांगतांना मला वेड्यात काढलं जातं. घरी रोज या विषयावर चर्चा होते, कधी कधी वाद ही होतात पप्पा बरोबर, पुढच्या भागाची अपेक्षा.... 😇
@adides1
@adides1 2 жыл бұрын
Classical Music, hi goshta dekhil purnataha absolute, politics chya palikadli ahe asa mala watat nahi. Infact jyacha tyacha Sangeet ha dekhil sanskruticha ani tyamule asmitecha hi bhag ahe. Tumhi tya drushtine analysis kara ani bagha light music(pu Lan chya bhashet saglyat awghad aslyamule te khara tar light nahi), classical music ani folk ase tyat hi dhobal manane gat ahet.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
विश्वंभर साहेब तुमचे सर्व काही बरोबर आहे, हे तुम्ही तरुणांना सांगता हे ही बरोबर आहे. पण आपल्या देशाच्या पंतप्रधानसुद्धा दीदी ओ दीदी कशाप्रकारे भाषणात बोलत होते? किती बिभत्स वाटत होते? देशाचा पंतप्रधान असा कसा बोलू शकतो, फडणवीस, राणे, चंद्रकांत पाटील, शेलार, राम कदम, अर्नब गोस्वामी, कंगना राणावत हे कसली भाषा वापरतात? मग यांच्याकडून तरुणांनी काय शिकावे? पहिल्यांदा अशा राजकारण्यांना सुधारायला हवे.
@kokateonkar4826
@kokateonkar4826 2 жыл бұрын
गिरीश कुबेर सदानंद मोरे शेषेराव मोरे सुरेश द्वादशीवार निळू दामले प्रकाश बाळ अभय टिळक श्रीकांत परांजपे.. Some suggestions
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
ही नावे पूर्वग्रहदूषित चायबिस्कुट पत्रकारांची वाटतात.
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 2 жыл бұрын
@@shrirambapat7763 बापट ...घरी कोण आला तर चाय बिस्कुट तर सोडाच पण तुम्ही पाणी सुध्दा विचारत नसाल यात किमान मला तरी शंका वाटण्याचं कारण नाही.
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
By definition, freedom of expression MUST be without constraints. Otherwise it doesn't work. तुम्हाला आवडलं नाही, तुमच्या सभ्यतेच्या किंवा डीसेनसीच्या धुवट, मध्यमवर्गीय कल्पनांमध्ये बसत नाही म्हणून एखाद्याने एखादी गोष्ट व्यक्त करण्यावर तुम्ही बंदी घातली तर उद्या तोच तुम्हाला तशीच वागणूक देऊ शकतो. अगदी लंगड्या कारणाने. म्हणून इकडे अमेरिकेत एक म्हण आहे.... I might want to kill you for what you are saying, but I will kill for your right to say it! तू जे म्हणतोस ते ऐकून मला तुला ठार मारावसं वाटेल कदाचित, पण ते म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य तुला मिळावं म्हणून मी प्राणपणाने लढेन! याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ते एकत्र पूर्ण असतं, किंवा नसतं. नाही तर फक्त एका मूर्ख पंतप्रधानावर टिका केली म्हणून लोकांना देशद्रोही ठरवलं जातं! बिभत्स वाटतं म्हणून एखादा पारंपारिक संकेत न मोडणं, हे आहेच. पण कधी कधी विचारपूर्वक असे संकेत मुद्दाम मोडणं यातच त्याची अभिव्यक्ती असते. उदा. नामदेव ढसाळांची "धंतींग" कविता. बिभत्स रसाचा मुद्दाम वापर करुन धुवट ब्राह्मण समाजाला धक्का देणं हेच त्या कवितेचं मुख्य एक्स्प्रेशन आहे. संगीतात रॅप, सिनेमात फँड्रीसारखे सिनेमा, पूर्वीच्या साहीत्यात मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर हि कविता, कुसुमाग्रजांची ट्रकखाली फुटलेल्या बेडकावरची कविता इ. याचीच उदाहरणं आहेत. एखाद्याने बिभत्सपणा करु नये हा संकेत बरोबर आहे. केलाच तर त्याला अर्थ असो किंवा नसो. पण म्हणून त्याला बिभत्सपणा करण्याचा अधिकारच नाही असं म्हणायला सुरुवात झाली की समाजाची घसरण सुरू झाली हे शंभर टक्के सत्य आहे.
@padmjakurhe397
@padmjakurhe397 2 жыл бұрын
Right
@laxmandeore670
@laxmandeore670 2 жыл бұрын
Jya vaktvyamule Narayan Rane na arrest jhali ti yogya hoti ka ?
@prasadsp9323
@prasadsp9323 2 жыл бұрын
Sir tumchya purogamitwachi badbad chalu dya mag Kay .......!!!!
@jatinalve4125
@jatinalve4125 2 жыл бұрын
Satish shetty sirana anna hajare siran baddal vait anubhav aala hota.mi nikhil wagale sirrani satish shetty chya bavachi interview ghetali hoti tyamadiye tyani mention kele hote.
@randomchats4707
@randomchats4707 2 жыл бұрын
Friendly realtions with neighbours is it even a valid reason to curb freedom of expression? Nehruvian Bull sheet.
@shantaramdeshpande8549
@shantaramdeshpande8549 2 жыл бұрын
बोगस विश्वंभर. यांना उदाहरणादाखल फक्त हिंदू, ब्राह्मण, भाजप,फडणवीस, RSSच दिसतात. मग ते लागेल, खरचटेल असे वाटत नाही का!
@republic980
@republic980 2 жыл бұрын
Chaudhary saheb 2o14 chya purvi channel var active hota evade ata ka nahi tumache hi age sale kay
@BADSAHMAHAN
@BADSAHMAHAN 2 жыл бұрын
भाऊंनी याला चोपला होता
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
माझीच लाल म्हणजे भाऊ
@parasprabhu4699
@parasprabhu4699 2 жыл бұрын
Konti video. Please link dya
@djnk2406
@djnk2406 2 жыл бұрын
यांनापन Secular-14 (जसा covid-19) झाला आहे. भाजप २०१४ ला सत्तेत आल्यानंतर... अजून १० वर्ष जाणार नाही.
@shashank.gattewar
@shashank.gattewar 2 жыл бұрын
Kay ganeda pan aahe he? Dekar ghet rahte har video madhe. Very bad
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 2 жыл бұрын
Sindhutaincha j zaala te Babasaheb Purandarenchya velela pan zala. Babsaheb gelywr khup sarya so called Purogami lokani anand vyakt kela tr khi lokani atishay khalchya bhashet comments pass kelya.
@ssnaik84
@ssnaik84 2 жыл бұрын
विनायक, जेवल्यावर मुलाखत घेऊ नको रे.. ढेकरा कसल्या देतोय.. घाण वाटतं ते..!
@KOKANGABHA
@KOKANGABHA 2 жыл бұрын
तुमच्या अक्कलेची गरज नाही. तुमच्या सारखे लिंब्राडू, फेक्युलर्स लोकांची या देशाला गरज नाही. 😬😂
@prasadsp9323
@prasadsp9323 2 жыл бұрын
Sir tumhala Hindutwa hi vchardhara watat nahi hi khedachi gosht ahe .... Mag Kay talibani vichardhara chalte ka?????
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
चौधरी स्वतःच भाजपच्या बी टीम मधले वाटतात.
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 2 жыл бұрын
एक मोठा गैरसमज आहे की R K लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रात विखार दिसत नाही. जेव्हा ते संघ, हिंदुत्व यावर व्यंगचित्र काढायचे ते अत्यंत जहरी टीका करणारे असायचे. Rss ला भयानक साप अशा स्वरूपात दाखवणे. सैतान म्हणून दाखवणे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
अगदी खरे. पण राजाचा पोपट मेलाय हे सांगण्याचा निडरपणा कोण दाखवणार ? टाईम्समधे काम करतांना माझा स्वतःचा लक्ष्मण यांच्याशी संबंध आला होता. सर्वसामान्यांशी अत्यंत तुसडी वागणूक आणि भयंकर अहंमन्यता होती. होणारी प्रशंसा डोक्यात गेलेली व्यक्ती होती.
@anilrane5329
@anilrane5329 2 жыл бұрын
😂😂😂😂😩🤔
@shailendramore1797
@shailendramore1797 2 жыл бұрын
त्यांनी बरोबर ओळखलं
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 2 жыл бұрын
@@shailendramore1797 हे झाले आपले मत. परंतु R K लक्ष्मण ह्यांची व्यंगचित्रे बोचरी, दुखावणारी, जहरी टीका करणारी नसत हा दावा खोटा आहे. फार तर असे म्हणू की हिंदू, हिंदुत्व हा विषय नसला तर बोचरी, विखारी नसत. हिंदुत्व हा विषय येताच लक्ष्मण साहेब आपला कुंचला विंचवाच्या, नागाच्या, फुरशाच्या विषात बुडवून बेफाम व्यंगचित्रे काढत असावेत!
@shailendramore1797
@shailendramore1797 2 жыл бұрын
@@ashutoshpendse4273 तेच विषारी सापाला ठेवले त्यांनी कठोरपणे
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН