Рет қаралды 49,948
खा. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केल्यानंतर त्यांच्याबाबत घेतलेली भूमिका आणि नथुरामच्या भूमिकेमुळे शरद पोंक्षे यांच्यावर झालेली टीका, यात तफावत का? महापुरुषांवर टीका करणं आता अवघड होत चाललंय का? सोशल मीडियावरील तरुणांची भाषा विकृत होत चाललीय का?
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची मुलाखत. भाग २